We are very happy couple पण तरी लग्ना आदी हा व्हिडिओ पाहिल्या असता तर आमची दोंघांची लाईफ खूप different असली असते. Thank you so much for giving superb guidance and sharing your thoughts, experience, views and reality ❤ बाप्पा ब्लेस यू both.
रचना, मी एक पुणेरी बाबा आहे, मी स्टॉक मार्केट investment व्हिडिओ बघतो. आज मी तुझा वेगळ्या विषयावर व्हिडिओ बघितला. खूप छान मार्गदर्शन..मी माझा घरातील १० मुलांना फॉरवर्ड केला २ married आणि बाकी unmaried आहेत. मला त्यांना सांगू हे सांगू शकत नाही. विशेष म्हणजे ४ जन CA स्ट्रीम मधे आहेत.
आजही लग्ना नंतर पहिल्या महिन्यापासून सूनेकडे पूर्ण पगार मागणारे सासू सासरे आहेत. याचे रूपांतर घटस्फोटित किंवा मानसिक आजारांत झालेल्या प्रत्यक्ष घटना आहेत होत आहेत. अतिशय सुस्थितीत असलेल्या घरातही
मला हा तुमचा दोघांचा व्हिडिओ फारच आवडला नुकतेच लग्न झालेल्यांनी किंवा लग्न करू इच्छिणाऱ्यांनी अवश्य पहावा म्हणजे त्यांच्या जीवनात कधीच वाद होणार नाहीत धन्यवाद
मॅडम, आपण दिलेली माहिती ही खरोखरच नवतरून पिढीला उपयुक्त आहे.. खरचं आपला हा व्हिडिओ जबरदस्त असून प्रत्यकाने आर्थिक नियोजन करताना आपले पार्टनर सोबत चर्चा करून निर्णय घेतले पाहिजे. thanks madam
Nice topic. And want to appreciate that you both have transperant relation with your thoughts And that's why you both are success.🙌🙌🙌 actually this is very important to maintain good relationship.
Both of you are very great 💯.... hat's off you both.... proudful moments for us as a maharashtrian having both of you as smart guide, source of knowledge and Susankarit family 😊.... feeling very very proud about both of you 😊😊
मॅडम आणि सर खूप खूप सुंदर आणि छान गप्पा, तुम्ही दोघे असेच आनंदित राहा, आणि भविष्यात आम्हाला ही आर्थिक गरजा समजावा......... व मी प्रार्थना करेन कि आयुष्यात नक्की भेट तुम्हची मिळाली तर बरं होईल........
यातील एक विचार पटला नाही. मुलींची देखील अपेक्षा असते की नवर्याचा पगार माझ्या पेक्षा जास्त असावा. एक ओळखीतील व्यक्ति आहे. त्यांचे पॅकेज around 25 लाख होते. त्यांची अपेक्षा होती की माझ्या पार्टनर चा पगार atleast 35 लाख असावा. ही टाळी दोन्ही कडून वाजते.
Khup chhan Ani useful video.all points u mentioned most important. And so many of them we have experienced.,, Thank u both of . Definitely I will to my close ones.
Lagn karnyachya adhi khup chan guidance milala... Asa konich sangat nahi ki finance baddal pn apan aplya partner shi descision karu shakto... Khup helpful video ahe tumcha....Thank u mam & sir
खुप छान विचार आहेत दोघांचे लग्नाआधी असे संवाद मुला मुलींमध्ये झाले पाहिजेत
Prewedding शूटिंग पेक्षा prewedding finance वर अभ्यास फार महत्वाचा,आपण उत्तम विषय निवडून त्यावर योग्य मार्ग दाखवला,आभारी आहे
Bang on..
खूप छान विचार आहे दोघांचे
तुम्ही दोघे modern couple goals देत आहात
मराठी पाऊल अजुन पडो पुढेच पुढे ❤
अशी दोघांमधील वैचारिक पातळी असेल तर संसार सुखाचे होण्यास मदत होईल. खूप अप्रतिम मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद
तुमच्या गप्पात प्रेक्षक म्हणुन सहभागी होण्यात ही खूप आनंद आहे. तुमच्या दोघांनाही शुभेच्छा!
आर्थिक नियोजन एकत्र करणारे…एकमेकांवर विश्वास असणारे…रचना नी अक्षय ..छान जोडपे…सुंदर मार्गदर्शन 🙏🙏
फार आवडला एपिसोड आणि मी relate करू शकते.. Yes नक्कीच उपयोगी 👍🏻
दोघांनाही अनेक शुभेच्छा आणि असेच आम्हाला guide करत राहा. 🙏🏻🙏🏻
We are very happy couple पण तरी लग्ना आदी हा व्हिडिओ पाहिल्या असता तर आमची दोंघांची लाईफ खूप different असली असते. Thank you so much for giving superb guidance and sharing your thoughts, experience, views and reality ❤ बाप्पा ब्लेस यू both.
रचना, मी एक पुणेरी बाबा आहे, मी स्टॉक मार्केट investment व्हिडिओ बघतो. आज मी तुझा वेगळ्या विषयावर व्हिडिओ बघितला. खूप छान मार्गदर्शन..मी माझा घरातील १० मुलांना फॉरवर्ड केला २ married आणि बाकी unmaried आहेत. मला त्यांना सांगू हे सांगू शकत नाही. विशेष म्हणजे ४ जन CA स्ट्रीम मधे आहेत.
विश्वास असला तर प्रेम राहील सोबत शांतता आसावी
आजही लग्ना नंतर पहिल्या महिन्यापासून सूनेकडे पूर्ण पगार मागणारे सासू सासरे आहेत. याचे रूपांतर घटस्फोटित किंवा मानसिक आजारांत झालेल्या प्रत्यक्ष घटना आहेत होत आहेत. अतिशय सुस्थितीत असलेल्या घरातही
खूप छान मार्गदर्शन केले, तुमच्या नात्याला खूप शुभेच्छा
मस्त 👍👌👌👌👌👌 तुम्हा दोघाना माझा कडून खूप खूप अर्शिवाद खूप व खरे विचार माडंले
Rachna tumhi doghe hi khup samjutdaar aahat made for each other
मला हा तुमचा दोघांचा व्हिडिओ फारच आवडला नुकतेच लग्न झालेल्यांनी किंवा लग्न करू इच्छिणाऱ्यांनी अवश्य पहावा म्हणजे त्यांच्या जीवनात कधीच वाद होणार नाहीत धन्यवाद
खुप छान interview खुप understanding आहे तुमच्या मध्ये खरंच सगळ्या गोष्टी follow करण्या सारख्या आहेत. तुम्ही खरंच खुप छान आहात रचना..
खूप छान विचार. आताच्या. मुलांनी. हे सर्व लक्ष्यात. घेतले पाहिजे
मॅडम, आपण दिलेली माहिती ही खरोखरच नवतरून पिढीला उपयुक्त आहे.. खरचं आपला हा व्हिडिओ जबरदस्त असून प्रत्यकाने आर्थिक नियोजन करताना आपले पार्टनर सोबत चर्चा करून निर्णय घेतले पाहिजे. thanks madam
Ma'am what you said that is 100% true.
जबरदस्त मार्गदर्शन,लई भारी
All time favourite ,,, झालेत तुम्ही दोघे पण.....
आमच्या दोघांच्या नजरेत....dear रचना mam, अन् ak sir, 🙏 👍🙏
Very good❤❤❤❤❤
खूप छान विचार आहेत तुमचे आणि किती समजून घेता एकमेकांना ...
28:28 very much Appreciated Ranade sir!! 👏🏻👏🏻😊😊 It’s hard for male to take women’s success & you’re one of kind.💫🙂
खूप छान माहिती दिली,दोघांमध्ये कुठे अडथळे येऊ शकतात हे खूप छान संगतिले.आजच्या पिढीने हा व्हिडिओ पहावा.
धन्यवाद! रानडे कुटुंबीय.
Wah khupach chan ani informative hota video. Thanx a lot for sharing 😇💪💪🙏
Nice topic. And want to appreciate that you both have transperant relation with your thoughts And that's why you both are success.🙌🙌🙌 actually this is very important to maintain good relationship.
नात्यांमधील समजूत पणा सांगितला.... खुप मस्त...❤❤❤❤
एक नं मॅम अँड सर हा व्हिडीओ खूप महत्त्वाचा आहे😊
Excellent
Excellent 😊 Thanks a lot for sharing this information. This will be
Beneficial for all couples 😊👍
Khup sundar shabdat sangitla tumhi sagla. Thank you so much.
Best video ever
Ae mastay rao heee series!!!
जोडीदार तेवढ्या पूर्त बोलतो आणि भांडण झालं की सर्व काढून दाखवतो 😢
I just loved the way he said,
Gappana mazi bayko Rachna Ranade ali aahe❤❤
Apratim discussion
Very very important information but give the Respect Husband ..
Both of you are very great 💯.... hat's off you both.... proudful moments for us as a maharashtrian having both of you as smart guide, source of knowledge and Susankarit family 😊.... feeling very very proud about both of you 😊😊
11¹¹¹¹¹¹¹q¹¹q¹
खूप महत्वपूर्ण विचार, माहिती तर अप्रतिम प्रत्येका साठी खूप खूप महत्वाची 👍👌🙏🏻
Khup chan mahiti tumhi dili
Madam tumhchy doghanchi Jodi khup chan aahe made for each other
खुप खुप धन्यवाद 🙏❤️
Khup chan
खुपच महत्वाचं पॉईंट्स सांगितले.सर्वांना ऊपयोगि आहे.खूप छान आहे विदियो.आवडला..धन्यवाद..👌👌
मॅडम आणि सर खूप खूप सुंदर आणि छान गप्पा, तुम्ही दोघे असेच आनंदित राहा, आणि भविष्यात आम्हाला ही आर्थिक गरजा समजावा......... व मी प्रार्थना करेन कि आयुष्यात नक्की भेट तुम्हची मिळाली तर बरं होईल........
It's really fabulous video for incoming life .....I really appreciate mam and sir ...jst lovely ....Thankful for fruithful information....
यातील एक विचार पटला नाही. मुलींची देखील अपेक्षा असते की नवर्याचा पगार माझ्या पेक्षा जास्त असावा. एक ओळखीतील व्यक्ति आहे. त्यांचे पॅकेज around 25 लाख होते. त्यांची अपेक्षा होती की माझ्या पार्टनर चा पगार atleast 35 लाख असावा. ही टाळी दोन्ही कडून वाजते.
Khup chan video kutumbach aarthik niyojan 👌👌
छान
Rachna khup chan subject thanks both of you
Khoop Chan padhatine Ani atishay mahatwsche tumhi doghe bollat hi kalji prayyekane ghene mahtwsche ahe dhanyawad
खुपच छान
खुपच छान... 👍🏻
Very nice discussion me and my husband missed all this but I will see that my children should definitely learn something from this video. Thanks 👍
Awsome ❤
Ys mam ya gosti mule khup mind distarb zale hote tapkun aaley vaps😮😮
God bless both of you beta आज के पीढ़ी के लिए बहुत ही उपयुक्त है वीडियो ।
जोडिदारा ला रिस्पेक्ट व त्यांचा मागणी ला सम्मान. तो किंवा ती न सांगता हि त्याचा मनातल पटकन कळाला पाहिजे
अतिशय सुंदर सांगितल आहे तुम्ही ! Maximum forward करेन
Superb mam🎉
Proud to be your student ❤
खूप छान.लग्न करणाऱ्यांना खूपच उपयोगी आहे.
Nice video
Khup chan vichar ahet doghanche
खूपच छान मार्गदर्शन 👍
Very effective session ..about Financial planning ....!
खुपच छान माहिती दिली
Khup chan aahe.
Khup chan 🎉
Nice compatibility and companionship 👍
Kiti chhan lagn kartana kundali baghnyapeksha ha video paha 😊😊
Very good
Best learning content Thank you
Nice nice 👌 thank you ❤
Brilliant talk❤
Chan comments
Khupch. Sunder
khup chan mahiti sagitli😊
💯👌
Khup chhan vishay ghetala....tumhi dogh favourite CA .n personality🥰
Khup chhan Ani useful video.all points u mentioned most important.
And so many of them we have experienced.,,
Thank u both of .
Definitely I will to my close ones.
Mam & sir you have God...🎉
छान माहिती मिळाली धन्यवाद
Chaaan madam
You are amazing people.Superb video 👌🏻👌🏻
❤
फारच छान...पण फार उशीर केला हो हा व्हीडीओ बनवायला....😂😂😂पण तरीही हा व्हीडीओ बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद...🙏
He feku ahe
Very true wife want to know husband salary,But when wife salary ask all problem will come
Khup chan sir mala khup navin kahi sikayla bhetal 😊
Very useful information.
विशेष छान
Very good n important discussion
Valuable contant
Excellent Rachana & Akshay ...!!
❤️❤️❤️
Everything Perfect ❤
खुपच महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. धन्यवाद.
Khup chan…CASquire…Vaicharik kida aivaji Vaicharik ChahaCoffee will sound great…
❤wow khup bhaari watla.
Masta video banavlay ताई ❤ love you so much 🥰
Lagn karnyachya adhi khup chan guidance milala... Asa konich sangat nahi ki finance baddal pn apan aplya partner shi descision karu shakto... Khup helpful video ahe tumcha....Thank u mam & sir
@@madhuriagare Very important to discuss
Superb❤