❤प्रेम उगाच बदनाम आहे ! वास्तविक पाहता प्रेम करायला तसेच मिळवायला मानसिक लायकी लागते, अणि आजकाल ती योग्यताच सर्व विसरले आहेत अयोग्य मनसिकतेतून केलेले प्रेम शेवटी बदनामी देऊन जाते मग ती सामाजिक अणि वयक्तीक पण असते!...
Areee bhava workers la payment Kami dete mg kam kamich karnar na😅😅 ST loss madhe ahe tri bc Deva fadantis ani Eka shindq ladies na half ticket 75 cha na no ticket aree baba he 75 cha varchana free ahe manun he lokk direct adhar card edit krrat ahet date tarun Manas sudda 75 cha pudhe jat ahet conductor peksha lahan Manas free madhe
I can define 'true love' is the thing or emotion that can far beyond of physical attraction & unbiased thought about partner !! I experienced it but very painful as sometimes god makes arrangement to meet our soulmate but that person not able to understand it & we try to convince our mind about the things those are not practical !!
First time mam tumche and maze all vichara Prem ya vishaya badadl ekdam same ahe thod hi ikde tikde nahi mam saglyana jar hya saglya goshti samjlya tr mla nahi vatt ki premprakarnamule je kahi crime hotat te yananatr hoti hope so ki prem mhanje nakki kay ast he saglyana samjl asel
हे सर्व पूर्णपणे फालतू आहेत.जर तुमच्याकडे भरपूर पैसे संपत्ती आणि मोठ्या पगाराची नोकरी असेल तर मुली तुमच्या मागे धावतात आणि त्या तुमच्यावर प्रेम करायला लागतात.
@@GTi-o3o आजकाल ९०% मुली अशाच असतात त्यांना प्रेम करणरा मुलगा नको असतो त्यांना फक्त पैसे वाल मुलगा हवे असतो त्या स्वतः दरमहा वीस हजार कमावतात आणि त्यांना दरमहा नव्वद हजार किंवा त्याहून अधिक कमावणारा मुलगा हवा असतो आणि त्यांच्या वडिलां कडे स्वतःचे घर नसते पण त्यांना असा मुलगा हवा असतो ज्याचा स्वतःचा 2bhk 3bhk किंवा 4bhk फ्लॅट आहे त्यांच्या स्वत: च्या वडिलांकडे दुचाकी असते पण त्यांना आलिशान कार असलेला मुलगा हवा असतो
@@GTi-o3o ९०% मुली अशा असतात त्यांना त्यांच्यावर प्रेम करणारा मुलगा नको असतो, त्यांना फक्त श्रीमंत मुलगा हवा असतो, त्या स्वतः महिन्याला वीस हजार कमावतात आणि त्यांना महिन्याला नव्वद हजार किंवा त्याहून अधिक कमावणारा मुलगा हवा असतो त्यांच्या वडिलांकडे स्वतःचे घर नसते पण त्यांना असा मुलगा हवा असते ज्याच्याकडे स्वतःचा 3bhk किंवा 4bhk फ्लॅट आहे त्यांच्या स्वतःच्या वडिलांकडे दुचाकी असते पण त्यांना एक आलिशान कार असलेला मुलगा हवा असतो
I genuinely like all the topics you covered but isn't it mostly the perspective of girls... because kadhi kadhi Prem aahe aani sobat rahun aplya partner cha ayushya kharab hot ahe Jr distay tr tila aplya pasun dur krna he Prem nahi ka ? ..
नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये बायको emotional असते नवरा जास्त practical asto Ani he वयाच्या पन्नाशीत जास्त जाणवत असेल हे पहिल्यापासून असेच असते पण हे बायकोने आजपर्यंत समजून घेतले असते आणि या वयात ती नवऱ्याकडून अपेक्षा करत असेल तर ते चुकीचे आहे का
एखादी ब्यक्ती आपल्यासोबत आहे ही भावना खूप सुंदर आहे
हा Video सर्वांना काठी सारखा आधार देणारा आहे... खुप छान विचार मांडले मॅडम तुम्ही...
विषय छान घेतलाय...... वैचारिक किडा टीम ने. आणि जी Guest आहे त्यांना देखील माझ्याकडून Thanks lot. Therotical & Practical सांगितल्याबद्दल.
Are bhawa...tula kuthe tari pahilay mi??...konat city tuz??
@@shakti9967 Kolhapur 😊🙏
@@balajipowar7799 D.Y patil clg la hotas ka ??
माझ्या आयुष्यात पणं असंच झालं होतं... प्रेमाबद्दल सर्व गैरसमज दूर झाले हा व्हिडिओ बघून त्याबद्दल खरंच धन्यवाद ताई 🙏
प्रेमात फक्त रहाच असतं ... मस्त feeling आहे ती
खरंच एकतर्फी प्रेम हे खूप special असतं ❤
तुझ्या हो ला हो म्हणनं म्हणजे प्रेम नाही तर तुझ्या ना ला हो इतकंच समजून घेणं म्हणजे खरं प्रेम . . . अमोल गुरव
प्रेम एक खूप सुंदर वेदना अहे 😮
खूप सुंदर विचार आहेत. ऐकून खूप छान वाटले. ❤❤
तुम्हाला खूपच अनुभव आहे प्रेमाचा ❤
आजकाल प्रेम मिळणं कठीण झाले आहे मॅडम, सगळे पैसा मागे धावत आहेत
घंटा! फक्त पैसा.. मग मिळतं प्रेम.... पॅकेज आणि पैसा म्हणजेच...
❤प्रेम उगाच बदनाम आहे ! वास्तविक पाहता प्रेम करायला तसेच मिळवायला मानसिक लायकी लागते, अणि आजकाल ती योग्यताच सर्व विसरले आहेत अयोग्य मनसिकतेतून केलेले प्रेम शेवटी बदनामी देऊन जाते मग ती सामाजिक अणि वयक्तीक पण असते!...
Emotional ha words visarun ja aata practical rahane best aahe
Khup chan sangitl ✌️💫👍💕
मँम खुप चांगला संधर्भ दिला
खुपच छाण !
Always be practical ..❤
जबरदस्त 😍😍😍😍
मी तर सांगते प्रेमातच नका राहू 😊😅
The way she spoken....i kept listening 🎧......very nice explained.
हाच प्रश्न पडला आहे 😅
खूप बरं वाटलं तुमचा हा video बघून.. खूप खूप धन्यवाद
आमचा विषय एवढच आहे की आम्हाला जरी जास्त बोलता येत नसेल तरी पण मुलींनी येकदा समजून तरी घ्यायला पाहिजे..... मुल emotion दाखवत नाहीत 🙏🙏
सुरवातीची गोष्ट एक सिनेमॅटिक सांगितली बाकी काही गोष्टी छान सांगितल्या....
S.T. महामंडळ वर पण एक video बनवा. गाड्यांची दुर्दशा,कर्मचाऱ्यांची कामाबाबत अनास्था, पर राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था. अजून खूप काही आहे गोष्टी.
Areee bhava workers la payment Kami dete mg kam kamich karnar na😅😅 ST loss madhe ahe tri bc Deva fadantis ani Eka shindq ladies na half ticket 75 cha na no ticket aree baba he 75 cha varchana free ahe manun he lokk direct adhar card edit krrat ahet date tarun Manas sudda 75 cha pudhe jat ahet conductor peksha lahan Manas free madhe
Thank you tai❤
❤❤ thanks u 😊 love is beautiful
Khup chaan bolat
आम्हाला toxic नाही बोलता येत ....but समजून घेणे खूप महत्वाचे
One side love very special
I can define 'true love' is the thing or emotion that can far beyond of physical attraction & unbiased thought about partner !! I experienced it but very painful as sometimes god makes arrangement to meet our soulmate but that person not able to understand it & we try to convince our mind about the things those are not practical !!
Paisa❤❤❤
Prem karuch naka tyapeksha 😂
Paisa=❤❤
निरपेक्ष आणि निरहंकारी प्रेम ही माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहीली पायरी आहे . . . विसखा
Nice 👌👌
Paisa+paisa=prem
true.. practical and emotional so much imp ❤❤.. khup chan knowledge ahe timche 😊
Khup chan❤
❤nice..... explain
Kiti chan samjun sangitlay ❤️❤️
खुप छान........
खूपच छान विषय आणि सत्य परिस्थितीची जाणीव , एकमेकांना सोबत असणं, त्यातली एकमेकांना बद्दल असलेली ओढ.
👌👌🙏🙏💐💐🍫🍫
Mi single aahe, Still watching this video. lol!
Paisa ani Practical important ahe mulan sathi...
First time mam tumche and maze all vichara Prem ya vishaya badadl ekdam same ahe thod hi ikde tikde nahi mam saglyana jar hya saglya goshti samjlya tr mla nahi vatt ki premprakarnamule je kahi crime hotat te yananatr hoti hope so ki prem mhanje nakki kay ast he saglyana samjl asel
Khup chan Explain kel ❤
Prem made emotion and practikal doni pahije karan yachyat aai vadil anee prem ya donacha vichar karavalagte
Thank You so much MADAM ❤
Khup chaan❤❤
दादा विवेक मोरे चा पोर्डकास्ट घेऊन या ना plz🥺🙏💗
Low issue honyachi shakta aahe
हे सर्व पूर्णपणे फालतू आहेत.जर तुमच्याकडे भरपूर पैसे संपत्ती आणि मोठ्या पगाराची नोकरी असेल तर मुली तुमच्या मागे धावतात आणि त्या तुमच्यावर प्रेम करायला लागतात.
सर्व्या मुली सारख्या नसतात आज काल मुली पण पैसे कमतात...नातन्या निभवा साठी एक मेक्कांना समझून घेणे महत्वाचं आहे....
@@GTi-o3o आजकाल ९०% मुली अशाच असतात त्यांना प्रेम करणरा मुलगा नको असतो त्यांना फक्त पैसे वाल मुलगा हवे असतो त्या स्वतः दरमहा वीस हजार कमावतात आणि त्यांना दरमहा नव्वद हजार किंवा त्याहून अधिक कमावणारा मुलगा हवा असतो आणि त्यांच्या वडिलां कडे स्वतःचे घर नसते पण त्यांना असा मुलगा हवा असतो ज्याचा स्वतःचा 2bhk 3bhk किंवा 4bhk फ्लॅट आहे त्यांच्या स्वत: च्या वडिलांकडे दुचाकी असते पण त्यांना आलिशान कार असलेला मुलगा हवा असतो
@@GTi-o3o ९०% मुली अशा असतात त्यांना त्यांच्यावर प्रेम करणारा मुलगा नको असतो, त्यांना फक्त श्रीमंत मुलगा हवा असतो, त्या स्वतः महिन्याला वीस हजार कमावतात आणि त्यांना महिन्याला नव्वद हजार किंवा त्याहून अधिक कमावणारा मुलगा हवा असतो त्यांच्या वडिलांकडे स्वतःचे घर नसते पण त्यांना असा मुलगा हवा असते ज्याच्याकडे स्वतःचा 3bhk किंवा 4bhk फ्लॅट आहे त्यांच्या स्वतःच्या वडिलांकडे दुचाकी असते पण त्यांना एक आलिशान कार असलेला मुलगा हवा असतो
❤
Premabaddal kiti chaan bolli aahes tu ❤🥰
Single porabarobar k nahi ghadat ashya goshtti 😢
Wow❤️
Mam mala tumacha salla havay
I genuinely like all the topics you covered but isn't it mostly the perspective of girls... because kadhi kadhi Prem aahe aani sobat rahun aplya partner cha ayushya kharab hot ahe Jr distay tr tila aplya pasun dur krna he Prem nahi ka ? ..
Madam ankhi new Kahani sangaa n...l
Practical ach rahayla pahijel...
खूप छान सांगितले
आता महागाई खूप प्रेम महाग खूप
Single life is best.
tumcha number asel tr deta ka madam
First view wale ya
Premat rahuch naye😂
नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये बायको emotional असते नवरा जास्त practical asto Ani he वयाच्या पन्नाशीत जास्त जाणवत असेल हे पहिल्यापासून असेच असते पण हे बायकोने आजपर्यंत समजून घेतले असते आणि या वयात ती नवऱ्याकडून अपेक्षा करत असेल तर ते चुकीचे आहे का
@@RutujaKupate नको डोकं लावू, थोडे दिवस राहिले आहे. आनंदाने जगा.
22.13 attachya jagat asa konhi nasata. Aplya aaai baba last generation
Content tumche ashlil zalet aajkal.
Hyat Ashlil ky aahe ...ha ek vishay asa aahe jo apan konashi share karta yet nahi ani share n kelyane hyat konacha support hi gheta yet nahi.......
@@balajipowar7799 sex related isssue cha bhetat ka yana?. Sex he emotional aahe te kai educational issue nahi
Fm वर तर लवगुरू ला तर कोणी तरी पुरुष होता ना rj
ही कशी काय आली ?????????
Ti vyakti dusrayachi ahey😢
chapri nibba la nai jamat practical rahan tai 😢😢😢😂😂
Tumhi jast practical asal aani emotions nastil te pan chukich aahe