The Cost of Not Speaking Up..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 113

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt 4 месяца назад +64

    खरं आहे हे, मी माझ मत वेळीच न मांडल्यामुळे खूप मोठी किंमत मोजली आहे, ज्यामुळे माझ्या आयुष्यभर मी कदाचित ती गोष्ट कधीच विसरू शकत नाही. म्हणून वेळीच आपले मत मांडणही खूप गरजेच असत👍

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 4 месяца назад +27

    प्रत्येक वेळेस व्यक्त होन शक्य नाही.कधी अबोल राहून ही विजय मिळतो.

  • @DhananjayChitambar
    @DhananjayChitambar 4 месяца назад +33

    महाराष्ट्रात हा भीतीचा प्रकार जास्तं आहे, तुम्ही तर तरुणांना अगदी योग्य मार्गदर्शन केले, मुळावर घाव घातला. न्यूनगंड मुलांमधे,तसा मुली मध्ये असतो. ताई तुम्हाला माझा नमस्कार आहे. भीती पोटी वेळ वाया जातो, जेव्हा डायरेक्ट परिस्थिती जो सामोरे जातो तेव्हा कळते की, हे तर कापसाचे पोते होत़े. धन्यवाद.

  • @venkateshjoshi6113
    @venkateshjoshi6113 4 месяца назад +2

    खूप खूप आपले धन्यवाद आपण कोण आहात याच्यापेक्षा आपले वैचारिक मत आपण मांडत आहात खूप खूप आपण यश मिळवाल हे नक्कीच आहे मला तर हा व्हिडिओ माझ्या नातवांना आणि लहान आठ नऊ दहा वर्षाच्या मुलालाच दाखवायला पाहिजे जेणेकरून आपण महाराष्ट्रातील सर्व लोकांना प्रगतीचे द्वारे उघडतील

  • @seemashirole7757
    @seemashirole7757 4 месяца назад +4

    मनापासून अभिनंदन !असे वाटले आपल्या मनातले कोणीतरी बोलत आहे आणि ते व्यक्त होत आहे त्यामुळे खूप समाधान वाटले.😊

  • @sarangbsr
    @sarangbsr 4 месяца назад +8

    उत्तम आणि काळाची आवश्यकता असलेला विषय. त्यावर तुम्ही उत्तमरित्या आणि प्रभावी भाष्य केलंय ताई.

  • @saylizugar8056
    @saylizugar8056 4 месяца назад +5

    माझं ही असंच झालंय मत मांडले की उध्दट आहे असे वाटते तुमच्या मुळे हा समज नाहीसा झाला ❤❤❤

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 2 месяца назад

    A good advice. Thanks Madam.

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 4 месяца назад +27

    मातृभाषे बद्दल सांगायचे तर लय म्हणण्यात काय वंगाळ नाय आजच्या जगात लोकं व्यक्त होण्यासाठी प्रचंड अस्वस्थ आहेत कधीही कुठेही व्यक्त होतात लोकं अनेक प्लॅटफॉर्मवर पण आध्यात्माच्या दृष्टीने व्यक्त होण्या पेक्षा अभिव्यक्त होणे श्रेष्ठ असत राहीला विषय मराठी भाषेचा मी फौज मध्ये नोकरी करतो गेली वीस वर्षे झाली राज्याच्या बाहेर आहे नोकरीत नेहमी हिंदी बोलावे लागते पण जेव्हा मी महाराष्ट्रात प्रवेश करतो तेव्हा कटाक्षाने मराठीतच बोलतो पूणे विमानतळावरती मराठी बोलण्यासाठी मराठी लोकांशीच वाद घातला सोलापूर बस स्थानकातही मराठीसाठी वाद घातला मराठी माणसाशीच काही लोकांना आपल्या अस्मिते विषयी काहीच देणं घेणं नसतं आमच्या इसलांपूर सांगलीच्या भाजी मंडईत देखिल विक्रेत्यांना सांगीतले हिंदी लोकांशी सुध्दा मराठीतच बोला पण रंतर असं लक्षात आलं की काही मराठीच पण मुस्लीम लोकं समाजात वावरताणा जाणून बुजून हिंदीच अट्टाहसाने बोलतात त्यांना मराठीची आतून ऐवढी घृणा का आहे हा संशोधनाचा विषय होईल मला कुणाबद्दलही भेदभाव नाही पण हे सत्य नाकारता येत नाही आणि |स्विकारताही येत नाही बाकी मी माझ्या मराठी भाषेचा हट्ट कधी सोडत नाही महाराष्ट्रात फिरताना तसेच विदर्भातील लोकांना मराठीचा स्वाभिमान कमी आहे याचा अनुभव अनेक वेळा घेतला आहे . .

    • @Aditi-r1e
      @Aditi-r1e 4 месяца назад +4

      खरय! का लोक स्वतः च्याच मातृ भाषेत बोलत नाहीत. महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही , मराठीत बोलत नाहीत अस क? मला कळत नाही.

  • @umeshrule8620
    @umeshrule8620 4 месяца назад +3

    एकदम खरं बोलताय तुम्ही.... पण प्रत्येक जण ह्या विचारांचे असायला हवे, दुःख हेच, की "खरं बोललं" की चुकीचाच अनुभव येतो हे तितकेच खर आहे.

  • @Kaustubh_11
    @Kaustubh_11 4 месяца назад

    मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट करणे ही काळाची गरज आहे 💯
    Be kind
    Be Helpful

  • @aradhyavikrant9467
    @aradhyavikrant9467 3 месяца назад

    I appreciate your thought mam really 🤗 je ahe tey ahe tyavr ठाम rahal pahije

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 4 месяца назад +2

    खरंच आहे उद्धट म्हणतात मत विचारात न घेणे वारंवार होण्याने हळूहळू कुठल्याही नात्यात दुरावा येत जातो

  • @AmolGangarde-jd4gw
    @AmolGangarde-jd4gw 4 месяца назад +6

    मी व्यक्त न झाल्यामुळे खूप काही गमावलंय आज त्याची खूप मोठी खंत आहे

  • @abhishekkamble1996
    @abhishekkamble1996 4 месяца назад +3

    खरोखर... एक ऊर्जा मिळाली तुमच्यामुळे.
    धन्यवाद 🙏

  • @gaurichavan7981
    @gaurichavan7981 4 месяца назад +2

    Khup chan vichar mandlat tumhi...
    Khup chan... positive attitude ahe tumcha...

  • @jayashribhalerao2241
    @jayashribhalerao2241 3 месяца назад

    खुप छान मस्त बोलता तुम्ही अजून podcast zala पाहिजे

  • @sunitapawar2572
    @sunitapawar2572 4 месяца назад +1

    Khup chan video aahe tai 👌kharach velevar vyakt hon garjechech aahe❤️

  • @dipakrokade9157
    @dipakrokade9157 4 месяца назад +3

    मी पण माझ्या लाईफ मधी वेळेवर व्यक्त न झाल्यामुळे आज मला खूप पश्र्चाताप होतोय

  • @Rasik.1993
    @Rasik.1993 4 месяца назад +2

    हो वेळेत व्यक्त होता आले पाहिजे
    नाहीतर लोक आपल्याला गृहीत धरले जातात

  • @nanhaaathang95
    @nanhaaathang95 4 месяца назад +6

    आपला प्लॅटफॉर्म खरंच खूप छान आहे बाकी लोकांचे माहीत नाही पण माझ्या आयुष्यात खूप बदल घडले वैचारिक क्षमता वाढली सर्वात जास्त आवडला आणि आज पण आवर्जून पाहतो असे संतोष दादा पंडित यांचे व्हिडिओ
    खूप आभार

    • @macdeep8523
      @macdeep8523 4 месяца назад

      Domboli and Thane platform khup garsi aste

  • @Rolly111
    @Rolly111 4 месяца назад +1

    ताई खूप छान समजून सांगितल माझा Minde Change झाला खूप धन्यवाद 🙏

  • @VaishnaviWagh-pb1wi
    @VaishnaviWagh-pb1wi 4 месяца назад +1

    Ma'am हे खरंच आहे की आपली लोकं कधीच आपल्या यशामध्ये सामिल होते नाहीत

  • @sangolemonu8464
    @sangolemonu8464 4 месяца назад +1

    Khup chan vishay
    Te tumhi ekdam barobar explain kela mam

  • @SonaliBodkhe
    @SonaliBodkhe 3 месяца назад

    Very nice mam 👍👌👍

  • @chitremandarr
    @chitremandarr 4 месяца назад +2

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सायली मॅडम 😊🙏💐

  • @gajananpatil8170
    @gajananpatil8170 4 месяца назад +2

    👌 प्रेरणादाई विचार.thank you.

  • @amitramteke1720
    @amitramteke1720 3 месяца назад

    Khup sunder Tai. Salute.

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari10 3 месяца назад +1

    कमीत कमी prapose तर वेळेत मारायला पाहिजे नाही तर नंतर लय regret होत

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 4 месяца назад +1

    too good.nicely stated .Thanks

  • @swapnilpatyane9438
    @swapnilpatyane9438 4 месяца назад +1

    What a,speech very straight forward

  • @ishandorge14
    @ishandorge14 4 месяца назад +1

    Khup Mast Video Aahe Ma'am

  • @rajendrabhingarde9014
    @rajendrabhingarde9014 4 месяца назад

    Sayali sonavane tumi mast bolta.tumhi asech navanvin mudde mandat raha.
    I support u👍👍👍.

  • @pratikpatil6639
    @pratikpatil6639 4 месяца назад +1

    Tai 1no speech Good Video

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 месяца назад +2

    खुपच छान, तुम्ही अगदी शुद्ध मराठीतून सर्व विचार मांडत आहात

  • @kirankadam1893gen
    @kirankadam1893gen 4 месяца назад +1

    Khup chan vishay ahe..very good ..keep it up👍

  • @Totalknowledgemarathi1234
    @Totalknowledgemarathi1234 4 месяца назад

    Khup real subject varti bolat
    Khup chhan mam

  • @deepakkinjawadekar6948
    @deepakkinjawadekar6948 4 месяца назад +6

    पोट भरल्या नंतरची कविता!

  • @shilatekale1050
    @shilatekale1050 3 месяца назад

    खूफ खूफ छान ताई

  • @ganeshshintre7922
    @ganeshshintre7922 Месяц назад

    Me Be God Bless you ❤️

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 месяца назад

    शंभर टक्के खरं आहे हे
    धन्यवाद

  • @tusharrautray6706
    @tusharrautray6706 3 месяца назад

    छान माहती 👍👍👍👍😊

  • @clementinerebello4974
    @clementinerebello4974 4 месяца назад

    Khop chhan. Good ahead.

  • @aniketkhatal.1241
    @aniketkhatal.1241 4 месяца назад +1

    Tai tumhi ekadam Chan bola

  • @law_student_205
    @law_student_205 4 месяца назад +1

    Khup jast sushikshit asan ghatak ahe . Samorchya la ky vatel ya bhiti ne gapp basav lagat.kivha lok aplyala vait samztil mhnun hi gapp basav lagat. Ani tya mule saglyanch aaikun ghyav lagat

  • @tanujapatil708
    @tanujapatil708 4 месяца назад

    Khup chan vatle

  • @sayalibagesar7798
    @sayalibagesar7798 3 месяца назад

    Right 🎉

  • @deshmukh6006
    @deshmukh6006 4 месяца назад

    Chan vyakta hota...

  • @saheejawab1437
    @saheejawab1437 4 месяца назад +5

    आमच्या कंपनीमध्ये पॉलिटिक्स भयंकर प्रमाणात चालत आहे तिथे मुलींना जास्त प्रमाणात संधी दिली जाते आणि अनेकांना देखील हे माहिती आहे साधारण 70% स्टाफचे अनैतिक संबंध आहेत.... मात्र सर्व तेरी भी चुप मेरी भी चूप असे चालले आहे मात्र तुमच्या म्हणण्यानुसार जर खरं बोललं तर त्याच दिवशी घरी बसावं लागेल😂😂😂

    • @yaj260
      @yaj260 3 месяца назад

      😂😂😂😂

  • @rohitsidanale6013
    @rohitsidanale6013 4 месяца назад

    खुप छान

  • @rahulchavan.5821
    @rahulchavan.5821 3 месяца назад

    Barobar ahe

  • @uzumakinarutodattebayo9770
    @uzumakinarutodattebayo9770 4 месяца назад +2

    Mala khup khar bolaychi saway Aahe pn mala khup veles loss zala aahe ... Mala gosti lapawta yet nahi 😢

  • @gunjanganorkar4311
    @gunjanganorkar4311 4 месяца назад +4

    Khrch khi lok dusryna muddam ghabarvnyach kam krtat

  • @mayankkochar363
    @mayankkochar363 4 месяца назад +1

    खुप खुप छान ताई 🎉

  • @dhanrajtayade6847
    @dhanrajtayade6847 4 месяца назад

    Very nice explain

  • @Shital003
    @Shital003 4 месяца назад +1

    Je Agau बोलतात तेच पुढे जातात..self respect पाहिजे

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 4 месяца назад +2

    Superb....

  • @MayurKhole
    @MayurKhole 4 месяца назад

    खूप छान सायली.. 👏👏

  • @nikitashinde3302
    @nikitashinde3302 4 месяца назад

    Depends upon the situation

  • @ShonaliSutar
    @ShonaliSutar 4 месяца назад +1

    Best video ❤

  • @akashchopade6927
    @akashchopade6927 4 месяца назад +1

    Motivational talk mhanje कुटल्या hi vishaya var हवेत गोळ्या सोडन आहे

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 4 месяца назад

    किती खरंय

  • @savitaloware7539
    @savitaloware7539 4 месяца назад +1

    Velywar bollo nahi tar khup kahi aplay hatun nistun jatey Ani ayushay bhar dukh Ani dukh bogave lagtey

  • @shraddhapawar6719
    @shraddhapawar6719 4 месяца назад

    Ag didi vyakt houn pn kahi fayada nahi ag maz lagn zalay 6 yr zale mla ek mulaga aawdayala laagalay ata kay kraych g

  • @jyotsnagavandi6383
    @jyotsnagavandi6383 4 месяца назад

    Hoy barobar

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan 4 месяца назад

    छान वीडियो ताई 👍

  • @vishalpadmukh5146
    @vishalpadmukh5146 4 месяца назад

    Thank you didi

  • @narendras.b.rautray6742
    @narendras.b.rautray6742 4 месяца назад

    खूपच भारी, दीदी

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 4 месяца назад

    खूप छान व्हिडिओ

  • @santoshukarde
    @santoshukarde 4 месяца назад +1

    10% of conflict are due to difference in opinion ,90% are due to wrong tone of voice.

  • @lifeisanexample20
    @lifeisanexample20 4 месяца назад

    Very good

  • @jaykisangavhane4585
    @jaykisangavhane4585 4 месяца назад +1

    खूपच छान

    • @sangitanikalje7949
      @sangitanikalje7949 4 месяца назад

      विचार आवडले खूप खूप छान.

  • @Shital003
    @Shital003 4 месяца назад +1

    Agadi khar ahe . Velela बोलले पाहिजे नाहीतर lay नुकसान hote
    Je ahe te sveekarayla havv ani पुढे जात रहावा

  • @SwarajDherange-ef2kz
    @SwarajDherange-ef2kz 4 месяца назад

    Thanks

  • @Vijaykumarbansode2007
    @Vijaykumarbansode2007 4 месяца назад

    Very good Go ahead

  • @shankarmalavi6497
    @shankarmalavi6497 4 месяца назад

    मी सुद्धा खूपच स्पष्टवकती आहे, पण याचा मला तोटाच झाला आहे, माणसाणा खरे मत मांडलेले आवडत नाहीच.

  • @pravinshelar2001
    @pravinshelar2001 4 месяца назад

    Best speech

  • @poojamahajan1878
    @poojamahajan1878 4 месяца назад

    Very nice video

  • @vishalshelar6395
    @vishalshelar6395 4 месяца назад

    ❤Taei hi tu Kashi ahey

  • @chetangurav21
    @chetangurav21 4 месяца назад +1

    Ek mothya joint family madhe sarvat lahan aslely mulala sathi he nehamicha dekhna aahe... Samorchyacha chukat asle tari fakt toh aplya pekshya motha aahe mhanun gapp rhaun toh chukicha vatnara decision except karav lagt...
    Lahan panapasunach shikavl jata ki mothyanchya chuka kadu naye.... Ha sarvat motha shaap aahe...

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 3 месяца назад

      Hey sarwat motha chukicha sanskar aahe ki chuk asel tar mothyana bolu naye.

  • @allauddinmulla3334
    @allauddinmulla3334 4 месяца назад

    Tumhi sanglichya watata

  • @brawade1
    @brawade1 4 месяца назад

    Manager cha jahir satkar karava🎉🎉

  • @vidyaskale
    @vidyaskale 4 месяца назад +10

    तुम्ही खूप चांगले vishay मांडता पण त्या व्यक्ताचा Contact number किंवा मेल id काहीच का देत नाहीत.. आम्हाला जर यांच्याशी काही बोलायचे असेल तर काय करावे. तुमच्या link वर क्लिक करुन फॉर्म भरायचा आणि मग reply येण्याची वाट बघायची.. हे असे झाले की पब्लिक समोर vishay तर घ्यायचा पण त्यांचे म्हणणे काय आहे हे त्यांनी कुठे बोलायचे

  • @vivekshisode3762
    @vivekshisode3762 4 месяца назад +1

    Chan

  • @munirpatel2002
    @munirpatel2002 4 месяца назад +2

    पहील्या मिनिटांत लाईक

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 3 месяца назад

    भीड़ ही भिकेची बहिण बोलतात ते उगाच नाही.

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 4 месяца назад +1

    खुप भारी

  • @naveliinjekar6054
    @naveliinjekar6054 4 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @NAPTE.
    @NAPTE. 4 месяца назад

    ❤❤❤

  • @avinashjoshi5813
    @avinashjoshi5813 4 месяца назад +1

    sayali sonawane hya kuthalya profession madhye ahet kahi kalel ka

  • @akshaykulkarni5691
    @akshaykulkarni5691 4 месяца назад +2

    Bindok baata ahet ya...Satya paristhiti ashi ahe ki nirnay fakta sune la vicharunac ghetle jatat...

  • @Alok_DJ_69
    @Alok_DJ_69 4 месяца назад

    Privet job che fayde sagatana manager kiti changala aahe he sangawe lagate 😅😂

  • @yogeshchavan2503
    @yogeshchavan2503 4 месяца назад

    Nice

  • @misses10
    @misses10 4 месяца назад

    व्वाव!!

  • @sagardange1108
    @sagardange1108 4 месяца назад +1

    मी माझे मत मांडलं की लोक म्हणतात , तू घरी जा 😂😂😂

  • @dharmendrajadhav4907
    @dharmendrajadhav4907 4 месяца назад +1

    Ase manager aamhala ka nahi bhetat. Ani aamcha murkh manager mhanto, Lagna sathi aso ,ki kynachi antyavidhi aso nantar kadhitari ja mhanto.

  • @pharmadna3939
    @pharmadna3939 4 месяца назад

    Really good thoughts But way of your talking is really dump

  • @akashpande6877
    @akashpande6877 4 месяца назад +1

    Garje peksha jast ...khar pan bolu naye .....

  • @shilpayadav3498
    @shilpayadav3498 4 месяца назад

    ...........

  • @Ash78677
    @Ash78677 4 месяца назад

    Ya potti chya mage books kaun dakhale 😂