चला जुन्या मराठी किडाची आठवण झाली.....Old Suraj is back again......हे कंटेंट सुरू ठेवा ....ह्या अशाच भन्नाट कंटेंटमुळे आपला चॅनेल सुपरहिट झाला आहे हे लक्षात ठेवा मराठी किडा टीम
सुपर मराठी किडा 😂😂😂😂मूले पन खुन्नस ठेवतात काय विसरत नाही शि हिचा बॉयफ्रेंड किती छान आहे म्हणे यावरून आपण जळायचचं आसत का जगात असे भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण जळल पाहिजे पन या वयात चालत थोडं मराठी किडा मनल की खूपच आनंद होतो
Old सूरज खटावकर is back 🤩🤩 भावा अशे content खूप बघू वाटतात ❤ आणि मला वाटतंय की तू कधी कधी विसरतो की तुझं एक youtube चॅनल पण आहे ज्यावर तुला video टाकायचे असतात ते 😅😂
2:26 🤣🤣🤣🤣 2:57 🤣🤣🤣🤣 3:17 दीदी thug life 😎 3:46 🤣🤣🤣🤣 4:33 🤣🤣🤣🤣 5:51 🤣🤣🤣🤣 भावा...counter attack केलास की 🤣🤣🤣🤣दीदी ला मराठी येत नाही वाटतंय 😑 6:30 तो भाऊ पूर्ण फुगला 😂...... बिचारा प्रवचन देऊ लागला 😂 भावा खूप कडक editing केली आहे 🤣🤣🤣🤣🤣
सूरज खटाव,“ कर ” ह्या आडनाव valyna सांगावं लागतं नाही काहीतरी कर ....😅 ते direct करून टाकतात समोरच्याचा कार्यक्रम # मराठी किडा🐞#creative content 👍🏼#roasting 😅
७० वर्षाच्या असोत की ७ वर्षाच्या, रस्त्याने एकामागे एक न चालता चालताना एकमेकींच्या शेजारी का चालतात? अगदी पूर्ण रस्ता आडवला गेला तरी? कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे, नक्की शोधा 😊
@@prajwalsuryawanshi6929 भाऊ मराठी भाषा १३०० वर्ष जुनी आहे.....आणि हिंदी २०० वर्ष फक्त..... सनातन धर्म ची भाषा संस्कृत आहे..... हिंदू= संस्कृत..... आणि आपण महाराष्ट्रात राहतो,आपली मातृभाषा मराठी आहे.... आपण आपल्या भाषेला promote करायला पाहिजे ना..... मराठी भाषा सुधा हिंदू ची आहे ना....... आणि हिंदी भाषा उर्दू 90% आणि संस्कृत 10% आहे फक्त..... मराठी मध्ये 70% संस्कृत आहे आणि 30% नवीन शब्द आहेत...... तुम्ही असच करत राहिलात तर आपली मराठी मारून जाईल...... आणि हिंदी राष्ट्र भाषा नाही..... खोटं वाटतं तर मग google वर search करून बघ..."is there any national language of india"...... जय महाराष्ट्र 🙏🏼 आणि महाराष्ट्रात पण मराठी ला promote करा..... उर्दू(हिंदी) ला करू नका....
So wrong suraj ... you can't say a girl or a boy ki "Kami kha" kinwa "kami ho " .. please don't promote body shaming on your channel ..🙏 A humble request .. 2:13
आज पहिल्यांदा मुली स्वतः बद्दल खर बोल्या बद्दल अभिनंदन 😂
चला जुन्या मराठी किडाची आठवण झाली.....Old Suraj is back again......हे कंटेंट सुरू ठेवा ....ह्या अशाच भन्नाट कंटेंटमुळे आपला चॅनेल सुपरहिट झाला आहे हे लक्षात ठेवा मराठी किडा टीम
सुपर मराठी किडा 😂😂😂😂मूले पन खुन्नस ठेवतात काय विसरत नाही शि हिचा बॉयफ्रेंड किती छान आहे म्हणे यावरून आपण जळायचचं आसत का जगात असे भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण जळल पाहिजे पन या वयात चालत थोडं मराठी किडा मनल की खूपच आनंद होतो
Old सूरज खटावकर is back 🤩🤩
भावा अशे content खूप बघू वाटतात ❤
आणि मला वाटतंय की तू कधी कधी विसरतो की तुझं एक youtube चॅनल पण आहे ज्यावर तुला video टाकायचे असतात ते 😅😂
मुले सुद्धा एकमेकांना वर जळतात हे अगदी खरे आहे
खूप हसलो भावा, हे असल्या मुली पाहून सिंगल राहण्यासाठी मोटिवेशन भेटत 😂
😂
👍🤗
2:26 🤣🤣🤣🤣
2:57 🤣🤣🤣🤣
3:17 दीदी thug life 😎
3:46 🤣🤣🤣🤣
4:33 🤣🤣🤣🤣
5:51 🤣🤣🤣🤣 भावा...counter attack केलास की 🤣🤣🤣🤣दीदी ला मराठी येत नाही वाटतंय 😑
6:30 तो भाऊ पूर्ण फुगला 😂...... बिचारा प्रवचन देऊ लागला 😂
भावा खूप कडक editing केली आहे 🤣🤣🤣🤣🤣
"Evdha madhyawar gheun kutha jaychay tumhala?"😂😂😂. Suraj Roasted her within a second
8:34
Ag kamav pori tupn...tyach ch tula kashala pahije...
एकदम भारी व्हिडिओज बनवतो भाऊ 😂😂 Keep it up 👍🏻
खरं आहे मुली जळकुकड्या असतात
निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या मुलाची भाषा नागराज मंजुळे सारखी आहे 😍😍😍😍
Back again... So happy to see this❤❤❤
Yes bt topic is too cool n realistic
जावा जावानचा एक एपिसोड घ्या सूरज भाऊ 😅😅
Kaslyaa bhari bhari pori boltyat re.. 1st class👍👍🙊🙊
Suraj... U r amazing... लईच भारी राव
Bhavacha sense of humour..🎉
Make Part 2 Sujraj bhawa👍👍👍
Always been a fan of editing of videos on the channel 😂
तु माझ्या पेक्षा चांगली मुलगी पात्र करतोस. असे मुलीचं ऐकून खूप खुपत 😂
हे परम सत्य एकूण मी मेकॅनिकल इंजिनिअर असल्याचा अभिमान वाटतो 😢😅😂
Ya Chanel vrche asle videos khup miss krtoy
Ajkal yala fakt celebrities Sathish vel ahe
Bhava ❤ ek nambar
Ek ek tari maharashtra you tuber aahe 🎉
आरे भाऊ....खूप मराठी youtuber आहेत..... तुम्हाला माहित नाहीत 😂
एडिटींग खूपच भारी केलीय 😄👌👌
Lai bhariii, majja ali😂👌👌
Tu mla GF bnogi Kay
Not only promo content but also made a creative one #marathi kida
7:52 hit झाली ही line 😐💯
Editing 🔥🔥
11:56 ya मुलाला कोणी रुमाल द्या रे लय घाम येतोय 😂
1 number topic ❤
Promotion kas karaych hyache mast example set keley tumhi
हे सगळ ऐकून मला स्वतःचा मुलगी असण्याचा doubt येतोय. कारण यातला एक पण गुण माझ्यात नाही😂
2:25 Rahila Alis ka khayal Alis That's Epic 😂
White dress girl look like zendeya... So pretty ❤️
सूरज एक नंबर भावा
मुली खरंच खरंच बोलल्या.. बाबोव 😂😂😂😂
बाबोव 😄😄 हे भारी होतं
१०१% बरोबर बोलली sister आम्ही मुलं खुप open असतो 😊😇🙏👍
Itke open ki samora samor Hanna Mari kartil
Bhari boltos bhau
3:57 याला म्हणतात तोंडासमोर "लायकी" काढणे!!!😂😂😂
काळया द्रेसवाली विचार करत असेल ही नक्की कोणाबद्दल बोलत आहे ?? 😂😂😂
जाम हसलो.... राव!!!😂😂
Tu ghari pan Ashish bolte ka vevsthit हे भारी होत😂😂
11:23 back ZX10r ❤❤😍😍
मुली राहायला येतात की खायला येतात 😂😅😂
😂😂😂
ह्या व्हिडिओ मधला पिंट्या आवडला मला😂😂😂
Every kaku is girl before 😂😂😂😂😂😂
Very nice video😊😊
असतो एखादा गबाडा.... भारी.... 🤣🤣🤣🤣
सूरज खटाव,“ कर ” ह्या आडनाव valyna सांगावं लागतं नाही काहीतरी कर ....😅 ते direct करून टाकतात समोरच्याचा कार्यक्रम # मराठी किडा🐞#creative content 👍🏼#roasting 😅
बर्याच मुली दुसरीच्या अवयव पाहुनी झळतात
आमच खूपन एकच आहे की पांढऱ्या ड्रेस वाली मुलगी ना दिसायला नीट ना बोलायला भाव का खाते एवढा😂
Wow what a promotion.
7:58 1st to 10th 6 year kashe hotat....☕
8:27 is she talking about me😮😢 really I did this lots of time 😅😂😂
७० वर्षाच्या असोत की ७ वर्षाच्या, रस्त्याने एकामागे एक न चालता चालताना एकमेकींच्या शेजारी का चालतात? अगदी पूर्ण रस्ता आडवला गेला तरी?
कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे, नक्की शोधा 😊
पुढे जायला रस्ताच देत नाहीत
क्रुझर ड्रायव्हर वर एक व्हिडिओ बनवा
भावा तिने आताच इंग्लिश स्पोकन क्लास लावले आहे..😊
Come back of #मराठी किडा 2.0
Plzzzz om bhutkar la invite kar re 🙏😕
9:53🤣😆 sahi hey
Bhava .. Tu kay sarkhach shahratlya mulinchach interview gheto.. Kadhi gavakdchya mulinna bhet mag bagh kay reality ahe😇
"Evdha madhyawar gheun kutha jaychay tumhala?" Bhai kay bola raao tu 🤣🤣
5:25 Bruuuhh shiiitt😂😅
WHITE DRESS वाली मुलगी 😍😂
TU HA VIDEO PAHAT AASASHIL TR REPLY KAR 🤣❤️
@@vikaspatil8066 bas ka bhava 😉😂
@@reeyaaaaaaaaaaaa hahaha😆
@@vikaspatil8066 bhai kya sahi khel khela hai😂
Amche mitra jase ahet tase amhala javlche ahet......Mag to kasa pan aso to maaza bhau ahe ....vishay sampla ......garaj nay to kay karto
Old kidda parat 😎🔥
He sarva samjha ani change kara swatala ❤
Bhava aajun asle video paheje 😂👍
राज ठाकरे साहेब यांची मुलाखत घेऊन येतो का
😂😂😂
5:26 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
Apratimach distoy janu😂
मुलींना पुण्याची मुल का आवडतात ह्याच्यावर विडिओ बनव भाई 😂😂😂
Sahi hai😂
bro im fan of your video editor😂😂
Katrina Ani Vicky kaushal 😂😂
Aaj kaal muli lagn houn pn dusrya sobat jatat asa ka??? He pn vichar mulina nahi tr married mulina
#BackIching..😂just look liked #manara😂😂 bb17😅.
Suraj dada tu ekda bus driver yancha interview ghe ki
2:52 Selmon bhoi wanted to know your location
2:25 nantar skip Kara thod 10 second....yakkkkk yakkkk 🥴🥴
Bhava break up entrwyoo gheta ka ly ky ky sangaych ahe
Mi nahi konavar jealous hot eatar mazyavar jealous feel kartat😃😆😆😆
Nice video 😂
Well come bro 😂😂
Bhaava mulanmadhe 1 video ki dosti Kashi nibhavtat ka fakt dosticha dikhava kartat ha khup ghambhir question ahe majha
1:38 personal 😂
One min silence for the boys who are standing beside thinkingg chyailaaa kuthe phasloy bho
I love you
Kalya muli chi video karana😊
9:54 backside la bike 🔥
Abhijit bichuckle chi mulakhat ghe
Nice video
8:39 ☑☑☑☑
suraj bhai kay late video takto bhava kadhi tri aplya kartaj baget ekhadi video kadh
4:45 Pintya 😂
1 लाईक पिंट्या साठी😂❤
4:17 just like your accents
Kiti nagetive aahet pori rav 🤣
3:21
Boys: आम्हाला का थांबवलय
मी माझ्यापेक्षा हुशार लोकांना chutiya समजतो हा माझा व्यक्तिगत प्रॉब्लेम आहे!
Bhai best topic PE video banaya he Ab girl hi girls pol batayenge 🤣😂😂😂😅🤟😁 Jai Hind 🇮🇳❤️🇮🇳
भावा तुला मराठी येते ना.... बोल की मराठीत ❤
@@rajashinhpatil7017 pan mala Marathi madhe typing nahi karta yet na 😅
Aani Aapan kattar Sanatani Aahot kay Jai Hind 🇮🇳❤️🇮🇳
@@prajwalsuryawanshi6929 aare mg hindi type kelas tasa marathi pn type kr ki chaltay....
@@prajwalsuryawanshi6929 भाऊ मराठी भाषा १३०० वर्ष जुनी आहे.....आणि हिंदी २०० वर्ष फक्त..... सनातन धर्म ची भाषा संस्कृत आहे..... हिंदू= संस्कृत.....
आणि आपण महाराष्ट्रात राहतो,आपली मातृभाषा मराठी आहे.... आपण आपल्या भाषेला promote करायला पाहिजे ना.....
मराठी भाषा सुधा हिंदू ची आहे ना....... आणि हिंदी भाषा उर्दू 90% आणि संस्कृत 10% आहे फक्त..... मराठी मध्ये 70% संस्कृत आहे आणि 30% नवीन शब्द आहेत...... तुम्ही असच करत राहिलात तर आपली मराठी मारून जाईल...... आणि हिंदी राष्ट्र भाषा नाही..... खोटं वाटतं तर मग google वर search करून बघ..."is there any national language of india"...... जय महाराष्ट्र 🙏🏼
आणि महाराष्ट्रात पण मराठी ला promote करा..... उर्दू(हिंदी) ला करू नका....
To bajula black t-shirt ghalun mulga ubha aahe to aahe ka tithe😂
Amchya yavatmal la pn ye kevhatri amravati yeun gela pn ikde nahi aala ....ani mala pn bhetychay tula 😂
So wrong suraj ... you can't say a girl or a boy ki "Kami kha" kinwa "kami ho " .. please don't promote body shaming on your channel ..🙏 A humble request .. 2:13
promoting unhealthy ways of living is also wrong, obesity is not something to be okay with, it comes with many risks and health issues.
🤭🤭
मागे zx10r 🔥🔥 उभी आहे भावा