Every Jalgoankar - Marathi Kida Maharashtra Tour (S2 E3)
HTML-код
- Опубликовано: 16 май 2022
- Namaskar Mandali,
In this Second Season of Maharashtra Daura. We have visited one of the famous cities of maharashtra "Jalgao" which is famous for Bananas as well.
Lets see what people in Jalagao has to say about their lifestyle, culture and some interesting this about Jalgao.
Do comment below and tell us your favourate things in Jalagao.
Watch this video till the end
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
New Marathi Kida T-Shirts
kidebaj.com
Aahe Tarun Tar Ghe Firun -kidebaj.com/products/aahe-tar...
Jay Khandesh -
kidebaj.com/products/jay-khan...
Ram Ram Mandali
kidebaj.com/products/ram-ram-...
_________________________________________________________
Our New Channel - Vaicharik Kida
/ vaicharikkida
Actors: Suraj Khatavkar
Camera: Manas Lanke
Editing: Shree Undale
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#Jalgaon #Jalgaonkar #MaharashtraDaura #Maharashtra
-----------------------------------------------------------
Like Share & Subscribe
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida - Развлечения
पुणे मुंबई मध्ये राहून जळगाव च्या भाषेला जिवंत ठेवणाऱ्या तमाम नागरिकांना सलाम
कधी येता मग❤
@@ramjangle07 कुठं
महत्वाचे म्हणजे ...पोरींचा नाद नाही तर भरती चा नाद आहे इथल्या पोरांना 🔥🏃 .....🇮🇳फौजी ना जिल्हा ......जळगाव जिल्हा..जय खानदेश......
👌👌👌
Ho maza bf pn jlgav cha ahe ani army mde ahe ani mi pune chi ahe
Aami jalgaon kar
बाकी चे लोक बांगड्या घटलेत ना ??
अख्खामहाराष्ट्र चुतीया बसला आहे ना ??
जळगाव जिल्हा भंगार आहे
खान्देशी जेवणाची बरोबरी महाराष्ट्रात कुठे च नाही... मी विदर्भ चा आहे पण खान्देशी जेवणाचा नादच खुळा...🔥🔥🔥💯
Habibi come to kokan❤❤येवा कोकण आपलोच आसा❤️🥺
हममम कधी या घाटाव
Kdi tri kokan mde ja mg
@@poojapawar7261 I hate kokni peoples
@@poojapawar7261 yeee baat 💥💥🥺
अमळनेर चे मंगळ ग्रह मंदिर भारतात फक्त दोनच मंदिर आहेत त्यात एक आमच्या जळगाव जिल्ह्यात आहे 🙂🙂
Yes ...
जगदंबशिवराय🚩
आणि दुसरे कुठे आहे?
....
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील .
प्रख्यात वकील उज्वल निकम.
एकनाथ खडसे .
भवरलाल जैन.
हे सर्व जळगावकर....
आणि विशेष म्हणजे__
आशिया खंडातील सर्वात उंच municipal corporation mhanje जळगाव महानगरपालिका💥
जय खान्देश 🔥🔥🔥
जय खान्देश जय जिजाऊ जय शिवराय
मित्रसोन खानदेशी स्टेटस देखाणा वतीनं तर आपला oye it's khandeshi चॅनल ले आवश्य भेट द्या..
जय खान्देश जय जिजाऊ जय शिवराय
मित्रसोन खानदेशी स्टेटस देखाणा वतीनं तर आपला oye it's khandeshi चॅनल ले आवश्य भेट द्या..
मी पुणेकर पण खान्देशी जेवणाचं एक वेगळाच दर्जा आहे राव. वरन Bhati, मिरचीची भाजी, वांग्याची भाजी आणि जर हे पंगतीत असेल तर बातच और. जळगाव भारी भाषा माणसं सगळंच भारी.. lots love from Pune
Mirchi chi bhaji ny rhat re bhava 😂😂
@@swapnilwankhede7683 Jalgaon madhe nasel pn shejari Buldhanyat tr Famous ahe bau
@@MsLaukesh mirchi chi bhaji tu khali aahe kadhi
Mirchi chi hhaji vidarbhachi ahe bhau buldhana
Swapnil bhava aste re amchyakade aste
मी सांगलीकर खरे तर खानदेश बद्दल जास्त नव्हते माहित पण हा व्हिडीओ बघून एकदा तरी खान्देश फिरायला यायची इच्छा झाली..... जय जळगाव
Most Welcome 😊🙏
Ya kdi pn jalgaon firau tumhla ❤😅
Bhari
Same here. Me pan Sangli cha aahe aani mala pan Jalgaon firaych aahe.
अख्खा महाराष्ट्र पालथा घाल भाऊ!!!
खूप भन्नाट माहीती भेटेल लोकांना, महाराष्ट्रातील सर्व गाव शहरे फिरायला आपली मराठी माणसं विसरलीत ती पुन्हा एकदा महाराष्ट्र दर्शन करतील.
खुप छान माहिती दिली आमच्या जळगावची! आमची भाषाच आमची ओळख करून देते, मग तुम्ही कोठेही असलं तरी एक जळगावकर तुम्हाला लवकर ओळखू येईल.अजून जर जळगाव जाणून घ्यायचं असेल तर खेड्यांमध्ये यावं ,सर्व प्रकारचं अप्रतिम पदार्थ तुम्हाला तिथं मिळतीलच! MH19❤️
जळगावच्या युवकांनी आवाज उठवला तर जळगावचं धुळगाव होणार नाही. प्रशासन व राजकीय व्यक्तिंना विनंती करून, हाताशी धरून, वारंवार पाठपुरावा करून सुसज्ज रस्ते तयार होतील. जळगावचं धुळगाव करा हे ऐकून वाईट वाटलं. सुरजभाऊ मस्त व्हिडिओ 👌 👍
Actually I am from dhule.and currently am in latur ,very happy to see our khandeshi people .जय खान्देश भाऊ बटासले।
जय खान्देश ❤️🙏
🙏Nandurbar
@@priyagavit5946 जय खान्देश " Shahada "
Me too I'm also from jalgaon but currently in latur for neet preparation
@@mayuripatil1140 I'm from chopda but studying in jalgaon "जय खान्देश " 💥
First Women President of India, Pratibhatai Patil also from Jalgaon....😊
The Founder of Wipro Company "Asim Premji" is also from Jalgaon
Padma Shri awarded late Dr. Bhavarlal Hiralal Jain was also from Jalgaon....!
Padma Shri awarded Ad. Ujjwal Nikam is also from Jalgaon....!
And Jalgaon also known as "Suvarna Nagari" (The Golden City) because Jalgaon's gold market also famous in all over India...!
And one tahasil in Jalgaon District, Amalner also known as Village of Millionaires....!
Jalgaon district contributes more every year to the agriculture sector of Maharashtra after Nasik (Nashik) District....!
Bina kamachi
Right....👏👍
From Amalner....😇
@@vedangipawar8178 ❤️
super❤❤
@@pratikborse6669 thank you 😊🙏
हा भाऊ निळ्या टीशर्ट वाला प्युर लेवटा आहे.... ❤️❤️एक नंबर ब्रो
😂😂
भाऊ आला आपल्या विनंती वरून खुप दिवसानंतर का होइना पण आला....
पण भावाला भेटायला मी नाही आता जळगावात....
Really miss you bhau...
मना गाव मना देश जय खान्देश....
At 8:13 कमाल. मराठी content चा दर्जा वाढतोय. मराठी किडा खूप शुभेच्छा... 😀
अभिनंदन मराठी किडा जळगांव जिल्ह्यात आल्याबद्दल 💐💐💐
Proud to be Jalgaonkar ❣️
काळी माती हिरवी शेती जळगाव करांना..सर्व जण भिति..जय हिंद..जय खान्देश...
जशाला तशे वागणारे आम्ही जळगावकर . आमच्या बोलण्यातच आमची वागणुक कळते.फक्त आणि फक्त MH19❣️🥰
Jalgaon is also famous for its production of gold jewelry. Because of that Jalgaon is also colloquially dubbed as the “Gold City" of Maharashtra.
एक व्हिडिओ अहिराणी भाषेत पण होऊन जाऊ द्या...
Famous personalities in jalgaon -
*Pratibha tai patil (first women president of india )
*Kvayatri bahinabai chaudhary
*Saneguruji karmbhumi
*Eknath khadse
*Ujjwal Nikam
*Bhavarlal jain
Famous places to visit -
*Big mangalgrah temple
*Patna devi
*Founder of "0"
*Hatnur dam
*meharun talav
*mountain of sahyadri
*Waghur dam
*Omkareshwar mandir
*Manudevi temple
*Satpuda parvat range
*Jain irrigation
Specility for lovable and helpful people
safe for girls , changing language as per jalgaon different cities ,spicy food lover, famous for banana , bangan bharat and more.
जय खांन्देश 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳
जय खान्देश जय जिजाऊ जय शिवराय
मित्रसोन खानदेशी स्टेटस देखाणा वतीनं तर आपला oye it's khandeshi चॅनल ले आवश्य भेट द्या
@@SurekhaPatil-uu1sc Its really good information...
जय खान्देश जय महाराष्ट्र...
@@SurekhaPatil-uu1sc yes
Ha bhau khar he
Whenever the word Jalgaon comes, it feels different 🥺❤️
❤️
❤️
*१)जळगांव शहरा जवळ जगप्रसिद्ध सुन्दर असे अजंठा सातमाळ डोंगर,
२)यावल अभियारण्य,
३) रावेर यावल चोपडा तालुक्यातील केळीच्या बागा सोबत निसर्ग रम्य सातपुडा तापी नदी परिसर
४)मानुदेवी परिसर,
५) ऐतिहासीक पौराणिक असा शकुंतला व दुशंत यांचे महर्षी कंणवंनचे आश्रम जिथे भरत राजा चा जन्म झाला ते ठिकाण ज्याच्या नावाने या देशाचे नाव भारत पडले असे ते कानालदा, ६)वनवास काळात ऋषी विश्वामित्र प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांचे निवास स्थान
७)गर्णानदी+ अंजनी+ तापी त्रिवेणी संगम चे रामेश्वर धाम,
८)नीमबादेवी, पाल_वन विभाग टुरिस्ट क्षेत्र
९) सातपुडा पर्वत तापी पूर्णा संगम,चांगदेव क्षेत्र संत मुक्ताई माऊली चे धाम मनमोहक प्रदेश निसर्ग रम्य हतनूर मुक्ताई धरण...,
१०) पारोळा किल्ला,
११)पद्मालय देवस्थान,
१२)सप्तशृंगी देवी चे माहेर चे शिरा गड
१३)गांधी तीर्थ धाम,
१४) कांताई धरण
१५) वाघूर नदी चे धरण
१६)दोलारखेडा 🐅 Tiger reserve
१७) शेळगाव ब्यारेज परिसर..
१८)भुसावळ रेल्वे स्टेशन यार्ड
१९) पाटणा देवी परिसर
२०) मंगळ ग्रह मंदिर अमळनेर..
🌺🌺🌺🌺❤️🌺🌺🌺🌺
इ..बरेच काही खास आहेत जळगाव शहरात...फक्त सरकारने पर्यटनाचे v पर्यटकांना निवास उपलब्ध केल्यास शासनाने योग्य नियोजन केल्यास नक्कीच सर्वांचा फायदा होईल..प्रबोधन जनजागृती करावी_ जळगाव ला मान मिळवून द्यावा..मी खूप दा सरकारी स्तरावर कायमच प्रयत्न करत असतो..मा.मुख्यमंत्री यांना YOU TUBE VR सुध्दा माहिती दिली..पुन्हा एकदा आपल्या मार्फत जळगाव ला महाराष्ट्राचे एखाद IMPORTANT विकासप्राधिकरण स्थापन करावे अशी मागणी करावी..जेणे करून येथील स्थानिक लोकांची रोजंदारी वाढेल...येथे खूप हुशार , सुशिक्षित,तरुण पिढी आहे...यांना फायद्याचे ठरेल.आपण पर्यटन विकास महामंडळ स्थापन करावे व DM ना पत्रव्यवहार करावे .अशी जनजागृती प्रबोधन करावे...
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय जळगाव*
🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺
Op
Boring people
ludicrous language
आम्ही जळगावकर♥️🔥
जय खान्देश💪🔥🚩
-Mother plants of WIPRO also in Jalgaon (AMALNER-Village of millionaires),
-JAIN IRRIGATION Which is
•World 2nd largest Drip irrigation company
•World 3rd largest dehydrated onion producers
• India's No. 1 Food and vegetables processor company
That's true hemanshu..
India tallest municipal Building
India's largest banana producers
Asia's tallest munsipal corporate building
Boring people
ludicrous language
छान वाटले हा व्हिडिओ पाहून लय भारी खानदेशचे आठवण आली मी खानदेशी पण आता पुणेकर आहोत थँक्स भावा
माणुसकी जपणारे जळगाव आणि जळगावकर , जळगाव सारखे लोक कुठेही सापडणार नाही .,❤️❤️
अगदी बरोबर सर
Mla amalner chya sasar cha khup vait anubhav aahe... Khup vait
Kolhapur madhe...ye...ekda
🔔 माणुसकी
सुर्ज्या,आधी लातूर नंतर प्रविण तरडे आणि आता हा जळगावचा एपिसोड👍 एक नंबर हट्रिक.....लय भारी मित्रा👍
This was the place where "ZERO" was invented (Patnadevi)....Jalgaon produces more than 3% of the world's bananas (16% of India)...... Jalgaon gave the first women president of India and the most famous poet Sant Bahinabai....Jalgaon has the Jain pipes, Hitachi, Reymond's, and Legrand......Jalgaon has the Sant Muktabai kshetra....mini Kashi......and much more than that our unique culture.....we all Indians are proud of it.........but hardly any Jalgaonkar knows this fact.....it is the Banana capital of the nation, famously known as Gold city, plastic city, Pulses mill city and much more.........
सगळ काही आहे भावा खानदेशात ...आणि अजून जर काही बघायचा असेल तर आपल्या oye it's khandeshi channel la एकवेळेस अवश्य भेट द्या...
जय खान्देश
patnadevi means patna bihar
Indeed
Proud to be another streamer from jalgaon ❤️🔥❤️
Proud of Khandeshi
सच मैं बहुत सूख शांती वाला हैं हमारा प्यारा जलगांव , proud to be jalgaonkar ❤️🇮🇳😘😎
सर्व प्रथम दादा तुमच खूप खूप आभार तुम्ही आमच्या जळगाव ला येऊन तेथील परिस्थिती चा आढावा घेतला तिथली संस्कृती, भाषा,अख्या महाराष्ट्र समोर माडली. खरच जळगाव खूप छान जिल्हा आहे. पण त्यावर कोणत्याही चैनल,फिल्म इंडस्ट्री च लक्ष नाही. आजपर्यंत त्या जिल्हा वर एकही मूवी नाही.. पण दादा तुमचं पुन्हा एकदा खूप आभार आमची संस्कृती अख्खा महाराष्ट्र समोर मांडली.
धन्यवाद 🙏.
एकच नंबर ना भो, मजा आली रे भाऊ व्हिडिओ पाहून ... धुळगाव हे खूप मार्मिक आहे राजकारणी लोकांना याची लाज वाटावी...🙏🙏😍
Famous personalities in jalgaon -
*Pratibha tai patil (first women president of india )
*Kvayatri bahinabai chaudhary
*saneguruji karmbhumi
*Eknath khadse
*Ujjwal Nikam
*Bhavarlal jain
Famous places to visit -
*Big mangalgrah temple
*Patna devi
*Founder of "0"
*Hatnur dam
*mehrun talav
*mountain of sahyadri
*Waghur dam
*Omkareshwar mandir
*Manudevi temple
*Satpuda parvat range
*Jain irrigation
Specility for lovable and helpful people
safe for girls , changing language as per jalgaon different cities ,spicy food lover, famous for banana , bangan bharta and more.
जय खांन्देश 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳
Boring people
ludicrous language
आमचं जळगाव आमच्या लोकांच्या जुन्या विचारांमुळे आणि पॉलिटिशन नेत्यांमुळे , खूपच मागे राहिलेल आहे. जोपर्यंत आमची मुले या सिस्टीम सोबत या नेत्यांसोबत यांना त्यांचा जाब विचारत नाही तोपर्यंत आमच्या प्रगतीला कुठेतरी स्थगिती दिलेली दिसते. बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांचे विचार हे खूप कुपोषित रित्या मर्यादित राहिलेले आहेत.
Havent been there since 14 years.. miss jalgaon ani mama cha ghar🥺🙏🏻
Watching from US I love your videos keep it up.
Jai खानदेश 😂
Watching from US khrach khotade 😂😂😂
US mean usacha shetat madhun 😆😆🤣
🚩🚩जय खान्देश भावा🚩🚩
लईभारी विडिओ बनाडली आहे भावा तू लई भारी वाटलं तुझी मेहेनत पाहिसं असाच येत राव जळगाव ले अधून मधून फिरायले... आणि जे भी जळगाव ले येईल त्याले हेच सांगणं आहे की वरन बट्टी बंगल्याची भारी आणि भरीत भाकरी खाई सनंच जाझा ... त्यानं करता जळगाव प्रसिद्ध आहे...👍
🚩🚩मन गाव मन देश फक्त खान्देश ...जय जळगाव🚩🚩
😍 खान्देश ची शान धुळे जिल्हा चा विडीयो बनवा लवकरच .👍👍😍💯 जय खान्देश . जय महाराष्ट्र 🚩🚩
Really proud to be a jalgaonkar and khandeshi❣️🤗🤍
Hmmm
Finally got to see the episode, the city that I had been waiting for...
जय खान्देश जय जिजाऊ जय शिवराय....
.
मना गाव मना देश जय खान्देश...
खुप दिवसा पासुन आतुरतेने वाट बघत होतो भाऊ ह्या व्हिडिओची....
ह्या अगोदर ही खुप कॉमेंट करुन सांगितलं होत शेवटी ऐकल तू...
Thanks a lot ....
🙏मीधुळयाची भाऊ म्हणतो धुळगाव नाव ठेवा खरोखर खूपच आवडली जळगावची स्तुति मस्तच! हा आपले पणा पुण्यात बघायला मिळत नाही पण एक भाजी विकणारे काका भेटलेत की जळगाव मध्ये आलया सारखे वाटते या माणूसकी जपणाऱ्या गावास सलाम आहे👌👌👍👍👏👏💐🌹🙏🙏
Mala jalgochi loka khup aavadtat..mi khamgoan cha aahe..jalgoan chi lok khup premane aani sadbhavnene vagtat,aani pahunchar tar 1 no kartat..mala kuph aavdate jalgoan..Love from khamgoan buldhana❤️
ओ भो गहिरी मज्जा आली रे भो.... 😁🤩
सगल्यात पहिले तर तुझे आभार वीडियो, आमच्या मगनिनुसार banvalyabaddal अरे भावा खूप छान झाला वीडियो पण,। एक वीडियो अजून अहिराणी भाषेत हाउदे, आमना गांव ,आमना देश, जय खानदेश ❤️🤝🚩
सगळ्यांनी माणसं,प्रेम,शिव्या,भाडंण,पदार्थ यांच वर्णन केलं,
पण,आई सप्तरश्रृंगी देवीचे माहेरघर आहे,
आमचं खान्देश, हे कोणी सांगितलं नाही.
बोला
।।अंबामाय की जय।।🚩🚩🚩
Many videos I have seen but from many days waiting for such video of my Khandesh, Jai Maharashtra, Jai Jalgaon, Jai Bhusawal👌👌👍🏻🙏 Very nice video. Again many more things to add here that only 30 km away from Jalgaon the big Bhusawal Railway station is there. Balkavi Thombare was also from Khandesh, First Lady President of India Hon. Pratibhatai Patil also from Khandesh and many more things. In food Dal Gandori, Pital Bhakti, Kalnyachi bhakri & thecha, Shev Bhaji, Khapra varcha puran polya.If any guest come to home whole family welcomes and that guest feels like the chief guest in that home. Otherwise in other places pahuna ala kai ani gela kai gharat aaji ani ajoba sodun tya pahunyasi konalach kai ghena ani dena nai, ase khandeshat honar nai.Je ahe tey aahe... No artificial appearance... Agadi sachhe ani man milau... 👍🏻👍🏻👌👌🙏
#I am biggest proud be indian Khandesh 💓💪💪✌️✌️
💖🌹I am shirpurkar..💓💓🌹🌹💖
I proud to be khandeshian 🚩☺️😍 jay hind jay khandesh
पाटणादेवी अतिशय उत्तम स्थळ आहे , श्रावण महिन्यात फिरण्यास अतिशय उत्तम.
Wa wa wa… 1 number… bhari video tayar kelay bhau.. amha jalgaonkarancha 😍😍😍
My self praful, Son bardi temple in jamner taluka such a beautiful place& structure of Temple is Really amazing....😍😇
India's first woman President Pratibha Patil is from Jalgaon🙂🙂
मना गाव, मना देश, मना खान्देश ❤️
भाऊ खरच ।। जग वेवेगळी संस्कृती आमची आणि ( अहिराणी ) पट्टा तर खरच जगावेगळा अभिमान वाटतो आम्हाला 🙏 खान्देशी असल्याचा 🙏
जय खान्देश 🙏 ओन्ली अहिराणी
भाऊ आज जळगाव चा विषय घेऊन पुरे पूर like अन comment मिळणार तुम्ही जय खान्देश
माणुसकी जपणारे जळगाव आणि जळगावकर, जळगाव सारखे लोक कुठेही सापडणार नाही.☺️
मला गर्व आहे की मी जळगाव चा, खान्देशी आहे.
Kadhi aamchya ikde ya ho,Bhandara,Gondiya.. Aamhi hi Maharashtra cha bhaag aahot..❤️
Proud be a Jalgaonkar... 😘😘😘
☺ Jai khandesh 👍🏻
आपलं जळगाव एक नंबर🔥🔥🔥🔥🔥
खुपच चांगली माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद भावा तुझ्या मुळे बऱ्याच शहरांची माहिती होते
रस्ते बनतिल नाही बनतिल माहिती नाही
पर government ला एक निवंती आहे की प्रतेकाच्या घरात AC लावा नाहीतर आमच्या सारखे पुणेकर जे जळगाव ला shift झाले ते गर्मी नी मरुन जातील.
As you belong from pune....गर्मी is not a word...use उकाडा or ऊष्णता..seems you are migrant punekar and now jalgaon kar. BTW m from khandesh😊
Very entertaining video!! Love Jalgaon!
आपलं जळगाव मध्ये इंडस्ट्रियल विकास झाला पाहिजे
त्यातून रोजगार प्राप्त होईल
नवीन कंपनीचे प्रोजेक्ट उभारले गेले पाहिजे
नवीन कंपन्यांना संधी दिली पाहिजे
व्यवसायाला नेहमी प्राधान्य दिले पाहिजे
छोटे-मोठे उद्योगधंदे जसे गृह उद्योग इत्यादी यांना प्राधान्य दिले पाहिजे
तरच आपल्या जळगावकरांचा विकास होईल
तेव्हा जळगाव चा विकास होईल
उपाशी लोकांचे पोषण होईल.... धन्यवाद
जय शिवसेना
Sarvat prathm sarv mula mulinche khup khup abhinandan chhan video banavala maz pan lahanpan jalgaon madhye gele 👌👌💐
Jalgaon is one of the city in Maharashtra where you can eat varan batti and varan batti is not a seasonal food 😂 I love jalgaon ❤😘
My self praful, Specially in marriage & also one thing is Kandyachi bhaji va 🤤
खानदेश म्हणजे विषयच नाही😂😂😂😂
आमचे लोक खूप फेमस आहे, tt ला पण घबराट नाही, आणि कॉन्फिडन्स हा तर Burj Khalifa च्या वर असतोच 😎😂😂😂
Being खानदेश कर 😎
🤧😁🤣 Jay Khandesh!
Bhau tuze vedios mi purn bagto aani khar sangaych zal tr mla khup mahnje khup aavdtat for that I am so happy 😊😊
Aani mhnt Asto ki mla comment mdhe sanga ki kontya vishya var next vedio banavyacha tr
Maza as ek vishya aahe to mhnje lagn
Bhava sadya khup mahnje khup vikat parasthiti aahe re mulachi lagn sathi
Ek khadi mula kadhi job la , paise wala , changlya gharch asel tr to eka garib mulishi lagn karto, Kiva to tila expect krto
Pan aaj kal muli as ka kart nahi ya vishyavr vedio karshil tri bar hoil
Aaj mulala lagn karaych mhntl tr to aadhi government job la pahije, nahi tr changlya job la pahije, Ghar pahije paise pahije etc
Jya mulicha bap zopdti rahto to pan aaj aaplya muli sathi goverment job cha mulga bgto... Ka normal Mula ka wait astat ka... Aaj Kam mulinche aai baba Mula kade bagun ka lgn nahi krt... Ka techi property bagitlya jate pls ya var vedio nkkhi karshil
Aani zals tr mla pan tya vedio madhe ghe mazya pan mana khup kahi aahe bolya sarkh 🙏🙏🙏
मी बी जळगाव चा आहे रे भो...👍
इथला भंडारा कुठे भेटत नाही...तो बी केळीच्या पानावर...एक नंबर❤️
Proud To Be Jalgaonkar 😘😘✌🏼✌🏼
मन गाव,मना देश, जय खान्देश. ✨❤️😇
*Forgot to mention PRATIBHA TAI PATIL in famous personalities.
Jalgaon is rich in volcanic soil which is well suited for cotton production. Jalgaon is not only famous for it's bananas , also famous for it's gold, pulses, cotton.
Kadam me pan 🔥
Khan desh nam change karo bhai
@@learnwithjoy6867
भगवान कान्हा ना देश कान्हदेश
जय अहिराणी जय कान्हदेश🚩
@@learnwithjoy6867 bro it's kanha ka desh not khandesh... 😅
@@Karan-qr9wd to vesa hi likho vesa hi bolo
Hao re bho...!ek number video ahe re bho...!
Bhau chaan watla tumhi Jalgaon la yeun gele❣️Thank you😍 #JalgaonMH-19
Jay khandesh 👍💋❤️ proud to be a khandeshi I'm from Nandurbar but I have done my studies in jalgaon so ya video madhe saglech majhe class mates hote 😂👍💋❤️
जगात भारी एक गाव ते म्हंजे जडगाव 🚩
Jai khandesh ❤️
"हाडवाय" 😂 हा पण खूप फेमस आहे..!
😂🤣😂🤣
1 नंबर दादा भारी वाटलं तु आमच्या जळगांव जिल्हात येउन् आमच्या सारख्यांशी सवादं साधला खूप भारी वाटलं 🙏🙏🙏🙏
आमना गाव, आमना माणसे , आमना देश ,
जय खानदेश🚩
थोडी अहिराणी शेपालाले पाहिजे व्हती.
सावकारे याला अवररे ज़रा 😜 छान मुकेश मज्जा आलीरे भो.
Very happy too see you bro in jalgaon and also proud to be jalgaonkar
Khuoach Chan Aamche Jalgaon. Nice video.
Gold city of Maharashtra 🔥
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश जय वाल्मिक जय आई एकविरा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you bhava ekwira aai temple lonavala pan ahe and dhule madhe pan ahe kay ekwira koli ahe na tu mi jadgoan kadcha ahe pan mi mumbai madhe rahato ahe, 🤗
Vangyacha bharit - bhakri, chandulal raswanti , mehrun talav 🤩🤩 17 majali building #childhoodmemories 😊
Thank you bhava jalgaon la cover kelya baddal... Kharach aamcha jalgaon khup dur thevla ahe... Kay sangu bho tule ata aplyach mansani amhalech mange taki dila
Proud to be jalgaonkar... 😎
Adv.🎓 Ujjwal Nikam Saheb is also from Jalgaon
Vedio 1number bhau😂😂🙏✌👌👌
विकासाचा जो मुद्दा मांडला तो आवडला...👍👌👌
जेन देखेल नई शे देश तेन देखीलेवा खान्देश ❤️
I love jalgaon 😍🥰
कव्हा आलता रे तू भाऊ जळगांव मधी, आला तर भेटला बी नी यार, आता कव्हा येशीन अजून....
लय भारी व्हिडिओ बनवलाय तून्ह... अन् टी शर्ट बी भारी होता तुह्या....
मस्त व्हिडीओ आहे भाऊ
LOVE❤️Jalgaon From Pune❤️
मन गाव मना देश लई!!भारी खानदेश 😎😍
Jy khandesh
जय खानदेश मीपन खानदेशी
तरुण मुलांकडून रिव्ह्यू घेतले. पण वयोवृद्ध लोकांकडून पण घ्यायला हवेत.जसं कोल्हापूर ला घेतलेलं.जुने लोक पण खूप चांगली माहिती देतात.
Aamhe jalgaonkar❤❤🤟🤟🤟🤟EK number Mera bhai