Every Konkankar - Marathi Kida Maharashtra Tour (S2 E5) - Ft. Malvani Life, Goshta Koknatali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 789

  • @MarathiKida
    @MarathiKida  2 года назад +35

    Register for Relevel Select now: relvl.co/ccgz
    Register on Relevel now: relvl.co/g0vm

    • @aniketshelke8796
      @aniketshelke8796 2 года назад

      Ahmednagar la kadhi yenar

    • @harshjain0719
      @harshjain0719 2 года назад +1

      Plss Suraj dada Nashik La Ya😇😇

    • @harshjain0719
      @harshjain0719 2 года назад +1

      NASHIK

    • @rajmaheshwarichalke1412
      @rajmaheshwarichalke1412 2 года назад

      Raigad kuthe aamch

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 2 года назад +1

      Mitra koknat shetkari aatmahatya karat nahin karan koknat shetkari aahet tari ka. Sagale mumbaila palatat. Deshavarchi sheti aani loknatali sheti hyachyamdhye comparison hou shakat nahin. Tyachya mule lokana misguide karu naka.

  • @dhananjaipatil1007
    @dhananjaipatil1007 2 года назад +118

    कोकण म्हणजे महाराष्ट्राची उरलेली अस्मिता...
    कोकण is best👌👌

  • @nikhilgaykwad8160
    @nikhilgaykwad8160 2 года назад +253

    रत्नागिरी ने भारताला ४ भारतरत्न दिली १) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर २) भारतरत्न विनोबा भावे ३) भारतरत्न सचिन तेंडुलकर ४) लोकमान्य टिळक हे सर्व मूळचे रत्नागिरी येथील आहेत....तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे, गायिका साधना सरगम, अभिनेता लक्षिकांत बेर्डे, सिध्दार्थ जाधव, तसेच Leo Varadkar हे Ireland चे पंतप्रधान हे देखील मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत..

    • @tushargurav8956
      @tushargurav8956 2 года назад +24

      ४ नाहीत ६ भारतरत्न
      भारतरत्न आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे

    • @krupeshrajapurrkar510
      @krupeshrajapurrkar510 2 года назад +6

      @@tushargurav8956 thanks

    • @krupeshrajapurrkar510
      @krupeshrajapurrkar510 2 года назад +3

      Thanks nikhil

    • @mangeshparab7254
      @mangeshparab7254 2 года назад +3

      Absolutely true

    • @AKCreation-fl2nz
      @AKCreation-fl2nz 2 года назад +9

      Tyatle 4 he Dapolit le aahet 😎🙏🏻❤

  • @kadamhemant14
    @kadamhemant14 2 года назад +71

    खूप सुंदर वाक्य बोलले की कोंकण फक्त पाहू नका तर जगा कोंकण..
    मी कणकवलीकर
    अभिमान आहे कोंकणात जन्मल्याचा
    ❤️

  • @amitpolekar1977
    @amitpolekar1977 2 года назад +86

    कोकण म्हणजे निसर्गाची रेलचेल. कोकणात गेल्यावर गेलेल्या 'आईची' खुप आठवण येते आणी डोळ्यात आसवं दाटतात! भोळी जीव लावणारी माणसं तुम्हाला लगेच आपलसं करतात आणी त्यांना जमेल तसा पण मनापासून पाहुणचार करतात!
    Thank you so much for covering Konkan in your vlogs.. 🙏🏼

  • @nileshmargaj
    @nileshmargaj 2 года назад +151

    कोकणा विषयी भावा सांगुचा झाला तर एखादी series काढुक हवी पण एका व्हिडिओत बराच काय सांगलास जाम भारी वाटला 😍आणि कोकण हे बघण्याचं नाही तर जगण्याचं ठिकाण आहे ❤️ एक नंबर 🔥🤩💐🥳❤️

  • @pallavikhandare1777
    @pallavikhandare1777 2 года назад +113

    Perfectly said,"कोकण हे फक्त पाहण्यासाठी नाही अनुभवण्यासाठी आहे"🌿💕

  • @rohitjadhav3726
    @rohitjadhav3726 Год назад +8

    कोकण म्हणजे स्वर्ग सुख आहे भावा खूप छान व्हिडिओ ❤ Love you kokan❤

  • @siddheshthukrul1522
    @siddheshthukrul1522 2 года назад +39

    कोकण हे बघण्याच नाही जगण्याच शहर आहे..... खुप प्रेम - नाटे रत्नागिरी

  • @tejashreevajirkar2750
    @tejashreevajirkar2750 2 года назад +15

    कोकणात कशाचीच कमी नाही, सर्व काही आहे. सुख, शांती, समाधान आणि कोकणी माणसाच्या मनाची श्रीमंती. आजच तणावाचं जीवन जगताना कोकणात या सर्व टेंशन विसरून जाण्यासाठी भाग पाडत ते आमचं कोकण. मला खुप खुप खुप जास्त अभिमान आणि आनंद आहे कोकणी असल्याचा. - रत्नागिरी, दापोलीकर.❤️❤️❤️ I Love kokan. I Love nature 😍 #कोकणकन्या

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 2 года назад +53

    सूरज खूप चांगल्या ठिकाणी visit केलं तू. अप्रतिम आहे आमचा कोकण. तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी नक्की द्यायला आवडेल.
    कोकणी माणूस आत्महत्या का करत नाही?
    १. कोकणी माणूस कधी ही स्वार्थाने वागत नाही तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी खूप आपुलकीने वागतात. एकमेकांची सुख दुःखे वाटून घेतो.
    २) कोकणी माणूस कधी ही आपल्या आवाक्याच्या बाहेर कर्ज काढत नाही.
    ३) मुलांच्या लग्नात हुंडा दिला जात नाही तसाच तो घेतला ही जात नाही.
    ४) कर्जाचा पैसा हा ज्या कामासाठी घेतला आहे त्याच कामासाठी वापरला जातो आणि तो लवकरात लवकर कसा फेडता येईल याचाच सतत विचार केला जातो. तो पैसा नको तिथे अजिबात खर्च केला जात नाही.
    ५) नैसर्गिक आपत्ती ह्या कोकणात ही येतच असतात पण आम्ही कोकणी माणूस कधीच त्याचा बाऊ करत नाही कारण जन्मतः आम्ही लढायला शिकतो परिस्थितीशी चार हात करायला शिकतो.
    ६) कोकणी माणूस आहे त्या परिस्थितीत सुंदर पणे जगण्याची कला शिकलेला आहे. ठराविक कालावधी नंतर सण साजरे करतो आणि त्या आनंदात आपली दुःख नकळत पणे विसरून देखील जातो.
    ७) कोकणी माणूस मुळात समाधानी आहे म्हणून तर आम्ही म्हणतो ना
    कोकणची माणसं साधी भोळी. मनात त्यांच्या भरली शहाळी.....

    • @kiranmanjarekar6434
      @kiranmanjarekar6434 2 года назад +2

      अगदी बरोबर मुद्दे सांगितले आहे तुम्हीं . मी पण कोकणीच आहे आणि मला अभिमान वाटतो मी कोकणी आहे याचा. 👍👌👌👌👌👌👌

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 Год назад +2

    खरच कोकण हे बघण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. येथील माणसे साधी भोळी म्हणून येवा कोंकण आपलाच आसा.....

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 2 года назад +6

    कोकण एक आम्हास लाभलेले भाग्यच आहे, म्हणूनच आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो... लय भारी व्हिडिओ बनवला,पाहून छान वाटलं 😊

  • @aamhi_kokankar
    @aamhi_kokankar 2 года назад +4

    सर्व प्रथम दादा आपले मनस्वी आभार... कोकणात येऊन व्हिडिओ बनवल्या बद्दल...कोकणची संस्कृती कोकणची माणस कोकणचे पर्यटन प्रयत्न, शेतकरी,देव देवस्थान... बाला डान्स गणपती शिमगा या सर्व गोष्टींची आमच्या संस्कृती बाबत खूप काही गप्प गोष्टी करून कोकणी मणसाची ओळख करून जगासमोर दाखवल त्या बद्दल आपले मनस्वी आभार... आमचा कोकण जगात भारी...शेवटी #आम्ही_कोकणकर जय कोकण ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभलेला जमीन आहे....जय शिवराय

  • @raghunathj.kinjawadekar3969
    @raghunathj.kinjawadekar3969 2 года назад +7

    #देवगड #सिंधुदुर्ग #कोकण # परशुरामांची पुण्य भूमी..... आतुरता गणपती आणि शिमगा .. हापुस आमचा जीव. समुद्र आमची शान.... अभिमानाने सांगतो कोकण आमचो महान.... जय महाराष्ट्र ,🚩🚩

    • @pranalidabholkar9561
      @pranalidabholkar9561 Год назад

      Chiplunla ahe parshuram mandir ani vashishti nadicha ugam baghayala milto.

  • @vickyambre4126
    @vickyambre4126 2 года назад +24

    कोंकणी youtubers ला सहभागी केल्याबद्दल एकदम छान वाटला आणि feel आला भाऊ...😍

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 2 года назад +3

    वा वा खूप छान आम्ही पण कोकणातलेच आहोत...सुरज तु बोलला ते बरोबरच आहे कोकण हे बघण्याचं नाही जगण्याचं शहर आहे...खूप सुंदर...👌🏻👌🏻....अनिकेत बोलला तस हट्टी आहेत कोकणातली माणस...खरंच आहे ते...अभिमान आहे आम्हाला आम्ही कोकणातले आहोत याचा...🙏🏻🌹🙏🏻

  • @sudipamberkar2943
    @sudipamberkar2943 2 года назад +10

    कोकण माझा मी कोकणाचा.... खुप प्रेम आहे आमचे कोकणावर.... आमचे भाग्य आहे की आही कोकणी म्हणून जन्मलो...

  • @अमृतानुभव-च5ड
    @अमृतानुभव-च5ड 2 года назад +6

    ❤️❤️❤️❤️कोकण म्हणजे असं ठिकाण जिथे गेल्यावर स्वतःचा स्वतःशी संवाद होतो..... सततच्या धावपळीच्या,तणावपूर्ण जगण्यातून मिळालेला एक स्वल्पविराम, मनाला मिळालेला एक विलक्षण गोडवा...कोकण म्हणजे आजी❤️ - आजोबांची आठवण त्यांची माया....बालपणीच्या आठवणी...कोकण म्हणजे असं ठिकाण जिथे मोबाईलला नेटवर्क असून सुद्धा माणूस निसर्गाशी आपसूक जुळतो...भटकतो....कधी करवंद काढण्यासाठी तर कधी रायवळ आंबा शोधण्यासाठी....कोकण म्हणजे विहिरीवरचा थंडगार पाण्याचा गोडवा...कोकण म्हणजे सकाळचा चुलीवरच्या चहा आणि बरंच काही.....कोकण म्हणजे प्रत्येक दिवस सोनियाचा....#स्वर्गनगरी.....येवा कोकण आपलाच आसा.....- किरण जाधव आडवीलकर (लांजा)

  • @pareshdesai1890
    @pareshdesai1890 2 года назад +13

    शेवटच वाक्य अतिशय समर्पक
    कोकण बघण्याच नाही जगण्याच ठीकाण आहे!

  • @nitinbhalekar798
    @nitinbhalekar798 Год назад +2

    अजून खूप काही कोकणाबद्दल सांगता आलं असतं त्यामानाने खूपच कमी या भागांमध्ये सांगताना कृपया अजून एक भाग घ्या

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 2 года назад +12

    काय कीड्या मी एक कमेंट केली होती कोकणाची माहीती दाखव म्हणून ती तू मनावर घेवून दाखवलीस तूझे खुपखुप धन्यवाद असाच पुढेपुढे पार गोवा कारवार पर्यंत जात जा तूला तीथले निसर्ग सौंदर्य आणि अनेक देवस्थाने कव्हर करता येतील आणि कमेंट करणार्यांना ऊत्तर देत जा म्हणजे एक मराठी मुलगा म्हणून तूझे व्हिडीयो बघायला आनंद वाटेल
    छोट्या वळवळणार्या किड्या👍👍👍

    • @sagarsakat2539
      @sagarsakat2539 2 года назад

      युट्यूबरने Reply दिल्याशिवाय युट्यूबर आपल्याशी कनेक्ट आहे. असं सबस्क्राईबरला वाटत नाही.

    • @tanaypadval8343
      @tanaypadval8343 2 года назад

      @@sagarsakat2539 अगदी बरोबर काही युट्यूबर व्हुज वाढले की आपल्याकडे जाणूनबुजून काणाडोळा करतात

  • @nk7118
    @nk7118 2 года назад +8

    अप्रतिम भावा आलास तर कोकणात,खूप मस्त कोकण दाखवलस तुझ्या नजरेतुन-👍 एक रत्नागिरीकर😍🥰

  • @mayurjadhav849
    @mayurjadhav849 2 года назад +4

    ..............खूप सुंदर एपिसोड आणि यातून शेवटी दिलेला संदेश मनाला खूप भावला ...... कारण कोकण के बघण्याच नाही जगण्याच शहर आहे..............

  • @vinaykadam6990
    @vinaykadam6990 2 года назад +4

    अनिकेत रासम ला perfect प्रश्न विचारलास... आणि अनिकेत ने perfect उत्तर दिलं.
    #Gost_Koknatali

  • @pritiranade7761
    @pritiranade7761 2 года назад +4

    शेवटचा जा बोललस ना ता एकदम भारी बोललस बघ..कोकण बघण्याच नाही जगण्याचं ठिकाण आहे..❤️❤️

  • @Rity-a01
    @Rity-a01 Год назад +1

    Bhau mi malvan cha aahe. Family mumbai mahde aahe Ani mi Job sathi all over India firat aasto. Kadhi ek state tar kadhi dusre.
    Pan bhau karach Ha video baghun Ghar chi aathavn aali aani emotional zalo. Kokan karach Deva chi dengi aahe. Lavkar ha varsh sampun Mumbai la Jain aani tithun direct Koknat ❤ Thank you Video banavnya sathi Aaj dusra state madhe rahun Koknat gelya sarkha vatla

  • @yogitakamble1007
    @yogitakamble1007 2 года назад +30

    Jalla ha episode apalya lay avdala .Suraj ekch no zala ahe ha episode,all love to Kokan and team of Marathi kida who gave us Kokan ride...😘😘👌🤗😍😍

  • @amolrawoolphotography7878
    @amolrawoolphotography7878 2 года назад +35

    भावा कोकणात गेलं पण बरा वाटला ❤️i love KOKAN कुडाळ ❤️🌎

    • @sushantnaik8750
      @sushantnaik8750 2 года назад +1

      मी पण कुडाळ चा आहे

    • @yoginijoshi9964
      @yoginijoshi9964 4 месяца назад

      मी वेंगुर्ले ची आहे

  • @Sugargliderandexoticbirds
    @Sugargliderandexoticbirds 2 года назад +4

    अगदी बरोबर लकी दादा नावाजलेले कलाकार महेंद्र कांबळे मालवणी भाषा साता समुद्रापार नेली त्यांनी आज आम्हाला गर्व आहे की आम्ही मालवणी आहोत

  • @Trip_with_mr_sky_0748
    @Trip_with_mr_sky_0748 2 года назад +15

    स्वर्गाहून सुंदर आमचे कोंकण ❤️ #कोकणकर❤️

  • @Shrimant_6492
    @Shrimant_6492 2 года назад +11

    माझे कोकण जगात भारी. लय भारी.
    येवा कोकण अपलोच असा...

  • @bhushangotarne9923
    @bhushangotarne9923 2 года назад +2

    कोकण म्हणजे जणू जमिनीवरील स्वर्ग...अशा ह्या कोकणाला खुप मोठा इतिहास आहे... कोकणातील सुदंर व निसर्ग रम्य वातावरण तेथील साधी भोळी माणसे... छत्रपती च्या पदस्पर्शाने पावण झालेली ही भुमी...स्वराज्याची राजधानी रायगड व असे अनेक किल्ले तसेच ७२० किमी चा असलेला अथांग समुद्र किनारा अशा अनेक गोष्टीच आम्हा कोकण करांना लाभलेल वरदान ही आमच्या साठी अभिमानाची बाब आहे... येथील गणेशोत्सव व शिमगा हे सण आम्ही संस्कृती जपत साजरे करतो व ऐक्याचा भावना जोपासतो... कोकणात आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार हीच आमुची संस्कृती.... तुम्ही सर्वांनी एकदा आवश्य आमच्या कोकणात या... कोकणात तुमच स्वागतच आहे...

  • @Mahashakti18
    @Mahashakti18 11 месяцев назад +1

    खुप छान team work आहे . तुम्हा सर्वांचे अभिनंदन , शुभेच्छा . सर्वात प्रथम स्वतः ला किडा संबोधने बंद करा please . आज कोकणी लोकांना पिढ्यां पिढ्या खेकड्याची जात , चाकरमानी संबोधले जाते वर तुम्ही अजुन किडा हा टॅग लावताय.... 😢 याक.... आपण चाकर नाही कोकण चे मालक आहोत हे स्वतः ला आणि जगाला समजलेच पाहिजे .... आम्ही चाकर , खेकडाही नाही आणि किडा तर नाहीच नाही....
    काही लोकांमुळे आम्ही परप्रांतीयां समोर कमी पडतो , बदनाम होतो...
    आम्ही कष्टाळू कोकणकर आहोत.....

  • @purvakamble760
    @purvakamble760 2 года назад +23

    अरे भाई कोकण आणि कोल्हापूर जगात भारी रे.... ❤️ कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोल्हापूर म्हणजे त्या स्वर्गाचा दरवाजा

    • @abhishekkadam7672
      @abhishekkadam7672 9 месяцев назад +1

      आणी सांगली त्या दरवज्याची पायरी

    • @13-diveshdineshchavan48
      @13-diveshdineshchavan48 8 месяцев назад +1

      आणि सोलापूर त्या दरवाजा समोरचे आंगण

    • @imindian3895
      @imindian3895 6 месяцев назад

      Tari koknaevdha nisarga baki kontya bhagat nai aahe maharashtra madhe

  • @saurabhjadhav3489
    @saurabhjadhav3489 2 года назад +7

    भाव एक नंबर मी वाटच बघत होतो कि कधी कोकण चा दौरा करतोस....खुप छान वाटल...व्हीडीओ बघून..थँक यू...कोकण ची मानस साधी भोळी.......love from konkan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abhishekharawade331
    @abhishekharawade331 2 года назад +11

    जय कोकणी ✨✨ लाख लाख धन्यवाद कोकणात जाऊन व्हिडिओ केल्याबद्दल ..❤️❤️ आम्ही दापोली कर🙏🙏

  • @shraddhasawant2747
    @shraddhasawant2747 2 года назад +9

    कोकण बघण्याच नाही जगण्याचं ठिकाण आहे!❣️♥️

  • @surajlifestyle..s.p.1703
    @surajlifestyle..s.p.1703 2 года назад +4

    आमचा कोकणाची एक मस्त खासियत आहे भावा तू जर गावात उनाडक्या करून राहत अशिल तर तुला मान कमी मिळतो पण तूच जर तो जॉब का बाहेर कुठे अशिल तर तुला गावी आल्या आल्या आपुलकीचं प्रेम मिळतो ते म्हणजे कस तर तू बरेच दिवसांनी त्यांना दिसतोस म ते आपला पाहुणचार करतात आपली विचार पुस करतात त्यातून जे भरून येत ना त्याला कोकण म्हणतात.... ❤️❤️❤️❤️❤️❤️
    मी अलिबागकर... MH 06. आमचा रायगडची खासियत म्हणजे आमचे समुद्रातले किल्ले.... 🥰❤️🥰

  • @omiis_words..2884
    @omiis_words..2884 2 года назад +43

    महाराष्ट्र दौरा मधील सर्वात Best Episode😍 #कोकण😍

  • @f-l-f6880
    @f-l-f6880 2 года назад +35

    One of the best episode...love form rajapur ( ratnagiri)

  • @rashmikudalkar1743
    @rashmikudalkar1743 Год назад +1

    संपूर्ण व्हिडिओ पाहताना संपेपर्यंत अंगावर अक्षरशः आनंदाचा शहारा उभा राहिला ...❤आमचं कोकण❤

  • @Shree_Swami_Samarth-k6c
    @Shree_Swami_Samarth-k6c 2 года назад +3

    कोकण आहेच भारी आणि कोकणी माणस पण खूप प्रेमळ.... कधी पण कोकणात जा सर्व गोडच बोलणार..... मला अभिमान आहे मी कोकणात जन्म घेतला.... आणि मला परत कोकणात जन्म घेतला आवडेल 😍😘❤️ आम्ही कोकणकर ❤️😎

  • @chaitanyasalvi5994
    @chaitanyasalvi5994 2 года назад +3

    Thank you so much for मराठी किडा . कोंकणात येऊन vedio केलीव.जाम बरा वाटला .
    पुढील वाचालीसाठी खूप शुभेच्छा,

  • @juileemandavkar2183
    @juileemandavkar2183 2 года назад +13

    अभिमान आहे कोकणी असल्याचा💓🔥😍 #रत्नागिरीकर💞#जैतापूरकर💗

  • @raghunathj.kinjawadekar3969
    @raghunathj.kinjawadekar3969 2 года назад +10

    अभिमान आहे मालवणी आणि कोकणी असल्याचा😊🧡❤️💚🙌

  • @kiransamant
    @kiransamant 2 года назад

    सुंदर झालाय vlog.. बढिया..
    या भागाने भरपूर हसवलं. शेवटी मात्र डोळ्याच्या कडा ओलावल्या.
    कोकण - खूप आत आत रुतलेला विषय आहे हो. असातसा सहजी व्यक्त होत नाही. तिथे जाणाऱ्या पुर्वीच्या लाल एस टी पासून परतताना आईच्या मायेने सोबत करणाऱ्या लाल मातीपर्यंत असंख्य जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत.
    तिथली कौलारू घरं, खळ्यातलं तुळशी वृंदावन, नारळी पोफळी, उन्हाळ्यात मिळणारे आंबे, काजू, फणस, करवंद, रतांबे आणि असंख्य फळं, तिथली एक विशिष्ट पद्धतीची बांधणी असणारी सुंदर देवळं, अंधारलेल्या गाभाऱ्यात पसरलेला तो अनामिक अण हवाहवासा वाटणरा सुगंध, गा-हाणे ऐकत देवाकडे एकटक पाहताना होणारा आनंद, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे असंख्य ओहोळ, नद्या, विशाल, लांबवर पसरलेले देखणे, अथांग समुद्र किनारे...
    आजोळच्या जुन्या आठवणी आनंद तर देतात पण एक मोठा NOSTALGIA ही देतात.

  • @versatilecricketers1905
    @versatilecricketers1905 2 года назад +15

    कोकणात फक्त रत्नागिरी, चिपळूण, आणि मालवण नाही येत. भावा रायगड पण येतो. उमरठ, प्रतापगड, रायगड, श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड-जंजिरा पण येतो. माझ्या मते रायगडबद्दल पण सांगायला हवे होते.

    • @imindian3895
      @imindian3895 6 месяцев назад +2

      Kokan mhatla ki raigad jilhyala bajula ch kartat nehmi😡😡😡😡😡 lay raag yeto

    • @Aadeshkokanvibes
      @Aadeshkokanvibes 3 месяца назад +1

      ​@@imindian3895मला ही खूप राग येतो.... आमचा गावात आसेही मूर्ख लोक आहे अलिबाग ते कोकण लितात😂😂😂

  • @AdinathRahatevlog
    @AdinathRahatevlog 2 года назад +5

    पानाच्या डब्यात सुपारीची फोड कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड..........

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 2 года назад +10

    कोंकणातील सर्व you tube vale घेतले व्हिडिओ मधे ❤️

    • @chakuli5349
      @chakuli5349 2 года назад

      Sayli in Dublin channel support kara

  • @ruturajmane6883
    @ruturajmane6883 2 года назад +14

    love to konan from marathwada , jai maharashtra

  • @sonalilanjekar4762
    @sonalilanjekar4762 2 года назад +12

    Kiti divas vat pahat hoto konkan episode chi..... Soooooooooooooooo happy. Thank you so much❤ Baap vedio

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 2 года назад +11

    सिंधुदुर्गची आणि रत्नागिरीची video वेगळी बनव भावा✨✨✨.

  • @ajitalekar_14
    @ajitalekar_14 2 года назад +8

    कोकण म्हणजे स्वर्गसुख...🌴🌎❤️ #कणकवली📍

  • @sanketpulekar1532
    @sanketpulekar1532 2 года назад +1

    Sampurna Maharashtra Tour madhla ha shevatcha video shoot kela tumhi, khup detailed madhe explanation dila ahe hya video madhe exactly amcha kokan kasa ahe te ani shevti tumala mixed feelings deun gela. Mitra hich speciality ahe amcha koknatli. Aplya maharashtra madhe kokan khup underrated ahe. Lokana fakt mumbai pune nashik nagpur hech dista. Ratnagiri aso kiva Sindhudurg, amchkade gudipadwa pasun diwali paryant sagle san anandat sajre kele jatat. Fakt development madhe thod sarkar ni laksh ghalava hich ek ichha vyakta karto. Ani hoy, kokanchi mansa sadhi bholi. Yewa kokan aploch asa. Proud to be a Kokani.

  • @nishigandhapawar6525
    @nishigandhapawar6525 2 года назад +15

    Proud Malvani. Always proud being Malvani. Love you all Malvani people Lucky Kambli, Aniket Rasam, Ankita Walavalkar, Gharache Jevan Gavade.

  • @marutimole5402
    @marutimole5402 2 года назад +3

    Love kokan always
    From Kolhapur.

  • @santoshmahadik8758
    @santoshmahadik8758 2 года назад +2

    Mitra एकदम मस्त vlog.... कोकणी शेतकऱ्याकडून नक्की बाकीच्या प्रदेशातील शेतकऱ्यांनी अस्सल जगण्याची शिकवणी घेतली पाहिजे... लय भारी डायलॉग्ज...मस्त चित्रीकरण आणि स्पेशली ती गरज नसतानाही इंग्लिश बोलणारी मुलगी कडून दिसलेले कोकणी माणसाच्या साधे भोळे पणाचे दर्शन...

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 2 года назад

      100 ekaravar aalela picache jeva jast pavasamule kinva kami pavsamule nuksan hote na teva tyacha dukha kay aste te tya shetakaryalach kalate. Mhanun koknatle aani deshavarchi ashi bhandan lavanyacha praytna karu naka. Aapan sagale ek aahot.

  • @priyankanivalkar2776
    @priyankanivalkar2776 2 года назад +74

    Was eagerly waiting for this episode 😍 feeling absolutely proud as a person born in Pune, brought up in Mumbai n natives from Ratnagiri 😊😍

    • @NS-pv2vb
      @NS-pv2vb 2 года назад +1

      Native is where you brought up

    • @priyankanivalkar2776
      @priyankanivalkar2776 2 года назад +1

      @@NS-pv2vb Also it means where people are originally from or people originally lived before

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 2 года назад +5

    खूप खूप धन्यवाद सूरज 🎉🎉🙏🙏🎉🎉 आणि खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या पुढील वाटचालीस...🎉🎉👍👍🎉🎉

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 года назад +17

    भावा मस्त एपिसोड पण शेवटी शेतकरी आत्महत्या अन कोकणातला शेतकरी यावर जो प्रश्न तु विचारला व त्या भावाने जो प्रेरणात्मक संदेश दिला ना हे मराठी किड्याचे यश मानावे लागेल
    @ग्रेट सलाम

    • @dhirajpatere3115
      @dhirajpatere3115 2 года назад +3

      Gosht koknatil navach tya bhavach you tube channel aahe 300k+ ch nakki jaun bagh

    • @nandkishorwalke
      @nandkishorwalke 2 года назад +1

      @@dhirajpatere3115 हो असेल पण काँमेंट तर प्रेरणादायक आहे ना

    • @dhirajpatere3115
      @dhirajpatere3115 2 года назад +3

      @@nandkishorwalke ho bhau mhanunch bolalo tyache videos khup chan astat saglya lokanna akshrsha ved lavlay tyane tyachya videos ne khup chan aahe nkki bgha

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 2 года назад +2

      100 ekaravar aalela picache jeva jast pavasamule kinva kami pavsamule nuksan hote na teva tyacha dukha kay aste te tya shetakaryalach kalate. Mhanun koknatle aani deshavarchi ashi bhandan lavanyacha praytna karu naka. Aapan sagale ek aahot.

  • @mayurdhuri3420
    @mayurdhuri3420 2 года назад +2

    अप्रतिम, अद्भुत, हिरवेगार, शांत, स्वर्गीय माझे कोकण

  • @anjalidhaytadak5437
    @anjalidhaytadak5437 2 года назад +2

    mi एकदा सहली मध्ये कोकणला आले होते खरचं कोकण नयनरम्य ठिकाण आहे...I love कोकण..आणि काय किल्ले असतात yarr इकडचे....♥️♥️♥️🔥🔥💯💯I am from Ahmednagar Maharashtra...🙏🙏🙏🙏

  • @rushikeshpadar8806
    @rushikeshpadar8806 2 года назад +8

    कोकणाला आणि कोकणच्या सर्व माणसांना विदर्भाच भरभरून प्रेम 💞

    • @samirgurav1480
      @samirgurav1480 2 года назад +1

      येवा कोकण आपलोच असा

    • @parmeshwargg
      @parmeshwargg 2 года назад

      Rushikesh bhava, tu bollas to tuza swabhav...aani pn kokni lok aaplya vidarbh-marathvadyatil lokanna khup nich samjtat, tyanna as watat ki aapan maharashtrachya baherche aahot...aamhi aatmahatya krto, karj gheto....khup khalchya darjyache samjatat aaplyala kokni lok...pn aaplya aai bapachi shetat kay mehnat aahe te fakt aaplyala mahiti aahe...12 mahine sheti pikavto aamhi....karan js nisargane kokan banavl..ts marathvada vidarbha banavla, kali mati dili nisargane amhala...aamhi bhaat vagaire nahi pikvat...aamhi gahu, harbhara, mug, udid, toor, vatana, halad, soyabean, batate, kande, lasun, maka, jwari aani ajun kititari ashe pik pikavto...he nahi samajnar tyanna....aamhala tumchyakadun kahi nakoy, fakt jara respect dya ....aamhala bhikari samju nka

    • @अमृतानुभव-च5ड
      @अमृतानुभव-च5ड 2 года назад +1

      @@parmeshwargg विदर्भातील माणसंही खूप मोठ्या मनाची आहेत ❤️....मला अनुभव आहे....ज्यांनी तुम्हाला नाव ठेवला असेल त्यांची मानसिकता चुकीची असेल....त्यांना दुर्लक्ष करा...आणि येवा कोकण आपलोच असा.... ❤️

  • @swapnilmutyamwar159
    @swapnilmutyamwar159 2 года назад +4

    कोकण हे बघण्याचं नाही तर जगण्याचा क्षेत्र आहे.. what a line..👍🍋

  • @swami8923
    @swami8923 2 года назад +65

    Wa Suraj mastach ❤️ maza konkan jagat bhari 🔥 pan he konkan konkanach rahude 🙏 tyach Mumbai, pune as nko vhayla

    • @sanketjadhav6922
      @sanketjadhav6922 2 года назад +4

      Ekdam brobar 🤙 ahe tasa rahila pahije no industries and all just nature

    • @atharvaladge212
      @atharvaladge212 2 года назад +1

      Brobr ahe bhava

    • @gauravnarodey5455
      @gauravnarodey5455 2 года назад +2

      Mumbai Pan Kokanatch Aahe Bhava...Samudra Aahe Ikde Pan

    • @swami8923
      @swami8923 2 года назад +1

      @@gauravnarodey5455 mi ky bollo te tula kalalele nahi aahe nit vach

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 2 года назад +2

    खूप छान भावा .....बरं वाटलं कोकणा बद्दल ऐकल्यावर

  • @madhuribagul7795
    @madhuribagul7795 2 года назад +6

    गोष्ट कोकणातली मधला अनिकेत rasam पन आहे या video मध्ये 😍

  • @aishwarya2293
    @aishwarya2293 2 года назад

    एकमेव असा व्हिडिओ हा कोकणचा मोठा झालाय महाराष्ट्र टूर सिरीज मधला. खूप सुंदर झालाय. खूप छान वाटलं तू व्हिडिओ केलास, खूप वाट पाहिली होती❤️❤️ थँक्यू ❤️🤗

  • @Bhaktikasagar2627
    @Bhaktikasagar2627 Год назад

    आत्महत्ते वर भाऊ एक नंबर बोल्ला .... अभिमान वाटला कोकणी असल्याचा

  • @pratikmungekar4957
    @pratikmungekar4957 2 года назад +2

    Thank you for this episod. ♥ last part of episod touched my heart. Kokani ani malvani mansa ahetach ashi... jidda chikati and tevdhich halawi agadi fansa sarkhi.

  • @niljangam2046
    @niljangam2046 2 года назад +3

    सूरज भाऊ
    अख्या तुझ्या सर्व एपिसोड मधला हा एपिसोड खूप छान न एक नंबर आवडला
    आम्ही कोकणकर ❤️❤️

  • @vishalcreation7633
    @vishalcreation7633 2 года назад +3

    कोकण
    छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनि ने उजाळलेली भूमी म्हणजे कोकण. खरंतर पाहायला गेला तर कोकण हा असा प्रदेस आहे. कोकण हा महाराष्ट्राला लाभलेला मूल्यवान हिरा आहे. ज्यांची तोड कोणीच करू शकत नाही.

    • @imindian3895
      @imindian3895 6 месяцев назад

      Bahutek mahapurush aaplya koknatun aahet yacha ghamand aahe❤

  • @MrRaj1110
    @MrRaj1110 2 года назад +1

    Bhava tujya kontyach video la aaj paryant comment nahi keli. But aaj tujha kautuk karavasa vatla , karan tu direct Hrudayala haat lavala aani te tu khup Jhinklas bhava... Tujha ha video khup avadla .. कोकण नेहमी आपल्या माणसांना साद घालणारं...

  • @rgcreation4838
    @rgcreation4838 2 года назад +5

    मुळात मुंबई देखील आमच्या कोकण विभागात च येतो भौगोलिक अभ्यास बघा

  • @kedarnathpujari878
    @kedarnathpujari878 2 года назад +1

    लय भारी भावा, कोकणाबद्धल बोलूचा तेवढा कमीच हा ,,असा हा आपला कोकण❤️❤️ येवा कोकण आपलोच असा

  • @pranavgodkar3470
    @pranavgodkar3470 2 года назад +4

    कोंकण बघण्याचं नाही जगण्याचं ठिकाण आहे ❤️

  • @Sugargliderandexoticbirds
    @Sugargliderandexoticbirds 2 года назад

    लय भारी हा मालवणाक झाऊन पोचल खूप छान आमच कोकण खूप छान आहे आणि खूप काही बघण्यासारखे जीवंत पनी सर्व बघायच आहे तर कोकण बघायला जायचं

  • @sagarsakat2539
    @sagarsakat2539 2 года назад +3

    गोमू संगीताला माझ्या तू येशील काय ? माझ्या पिरतीची राणी तू होशील काय ? मासे, नारळाची झाडे, रत्नागिरीचे हापूस आंबे, फणसासारखी माणसं वाह कोकण ! सुरजभाऊ कडक व्हिडिओ 👌 👍

  • @harshaddhamane1456
    @harshaddhamane1456 2 года назад

    कोकणातील माणसाने कोकणी संस्कृती आहे तशीच जपून ठेवलेय,
    दसरा शिमगा गणेशोत्सव आजही पारंपारिक पद्धतीनेच साजरे करतो.
    "आहे जगात एक नंबर, हे आमच कोकण लय सुंदर"

  • @मराठा-घ2श
    @मराठा-घ2श 2 года назад +11

    Proud to be Konkani♥️🙌💯
    Aniket rasam hyo amchya gavacho ha.

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 2 года назад +1

    आजपर्यंतचा सर्वात उत्तम vdo, शेवट मस्त..... गुड जॉब

  • @daya522
    @daya522 2 года назад

    व्हिडिओ तर मस्तच आणि शेवटाची ३-४ मिनट एकदम मस्त आणि भावूक होण्यासारखी होती❤️

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 2 года назад +1

    Thank you vhava ha episode kelyabaddal . Khup shubhechha

  • @holidaystorisumtarkarli4579
    @holidaystorisumtarkarli4579 2 года назад +5

    गाव माझं तारकर्ली
    एकदा पाहुन जा
    वरदान निसर्गाचं काय असते
    एकदा अनुभवून जा
    माड, पोफळी, आंबा, काजू
    चव शहाळ्याची चाखुन जा
    स्वच्छ ठेवा भव्य किनारा
    येथेच्छ वाळुत लोळून जा
    सुरमई पापलेट ची चव भारी
    कोकणातील मेव्याची चव न्यारीच
    आंबा काजू नारळ सुपारी फणस
    कोकणातील मेवा खाऊन जा
    फणसा सारखी माणसे इथली
    संस्कृती आमची पाहुन जा
    महाराष्ट्रातील या तारकर्ली रत्नास
    एकदा भेट देउन जा

  • @emadhasolkar3653
    @emadhasolkar3653 2 года назад +1

    Khup wait kel aahe hya video shati

  • @chandansatam1883
    @chandansatam1883 2 года назад +14

    Proud of being Malvani😍#Kankavli❣️

  • @dineshkadam3963
    @dineshkadam3963 2 года назад

    कधीपासून वाट बगत होते finally video आला खरच आमचं कोकण बगण्याच नाही तर जगण्याचं ठिकाण आहे उगाच म्हणत नाही कोकण म्हणजे स्वर्ग...

  • @ajitjadhav3873
    @ajitjadhav3873 2 года назад

    Ek no bhava.....dhanyavad koknat alyabaddal...karan tu sglikde firlas pn koknat kay ala navtas...mst👌

  • @aadulotankar8002
    @aadulotankar8002 2 года назад +4

    स्वर्गाहून सुंदर आमचं कोंकण ❤️🌊

  • @artistsameer249
    @artistsameer249 2 года назад +1

    Thank you suraj bhau gela tu kokanat ... Khup mast video banvli

  • @vishalpokale7662
    @vishalpokale7662 2 года назад +18

    Proud to be konkankar❤️

  • @sidhubombale2902
    @sidhubombale2902 2 года назад

    कोकणचो शिमगो, कोकणातलो गणपती, कोकणचे खेळे नमन, कोकणातली जाखाडी च्यामायला आमचो कोकणच लय भारी असा....
    लय झकास ईडीह्यो काढलोस भाव👌👌👌

  • @manishsurve5398
    @manishsurve5398 2 года назад

    Bhai first time comment krtoy channel vr.
    Mnala bhidla video 🙂 tuze question tr superb astatch tya peksha superb answers hote tyale jokes, emotions everything.
    Really aaplya Kokana sarkhi kontich jagaa nahi world madhe 🥰🥭🌴🌾

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 2 года назад +1

    9:36 balya dance 🤩🤩,
    sukun jato 🤣😂, machhindra kambli ❤️

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 2 года назад

    सुंदर व्हिडिओ आहे.
    सादरीकरण छान केले आहे.
    धन्यवाद.

  • @harshdeepbagul2635
    @harshdeepbagul2635 2 года назад +11

    Love from Nashik 💕👑 😎

  • @vinoddeogaonkar5739
    @vinoddeogaonkar5739 Год назад

    खरं महाराष्ट्र दर्शन

  • @janhavikhanvilkar5129
    @janhavikhanvilkar5129 2 года назад +11

    Best episode ever...... Waiting for this only

  • @JJ-eu5ek
    @JJ-eu5ek 2 года назад +1

    महाराष्ट्र मंदिर तर कोकण त्याचा कळस ❤️🙏🏻