Cinematography चा उत्तम नमुना म्हणजे हा Video.... आजचा Video बघून डोळे दिपावले ..... कॅमेरा angles, नविन कलाकार व त्यांची उत्तम acting, रात्र व सकाळ यांचे shooting, focus एकच नं..... तुमची टिम आता एका उंचीवर आहे ज्यामुळे आम्हा सर्व मुक्ताईनगरकरांना (खान्देशवासीयांना ) खूप अभिमान आहे... लोकांना तुमचे Videos प्रचंड प्रमाणात आवडत आहे यावरूनच तुमच व तुमच्या मेहनतीच यश दिसून येतेय.... दिग्दर्शक व लेखक विजूभाऊ पाटील यांचे विशेष अभिनंदन.... प्रत्येक कथेची योग्य निवड, संवाद लेखन, Editing, समर्पक संगीत यासाठी विजूभाऊंचे खूप- खूप अभिनंदन... तुम्ही कौतुकास पात्र आहात... विजूभाऊंचे passion बघून आम्हा खान्देशवासीयांना खूप pride feel होत.... स्वतः एक उत्तम कलाकार असून दुसऱ्या कलाकारांना जास्त प्रकाशझोतात ठेवण यासाठी hats off.... अर्थात तुमचे सर्व कलाकार सच्च्या ताकदीने काम करीत आहे व तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत... दिवसेंदिवस तुमच्या प्रयोगशील act ला मानाव तितक कमी आहे.... तुमचे व तुमच्या टिमचे भविष्य उज्वल आहे.... असेच मनोरंजन करून प्रेक्षकांना आनंद देत रहा... तुम्हाला प्रेक्षकांचे प्रेम असेच मिळत राहो या सदिच्छा....👏🏻👏🏻👏🏻🎊🎉🎉🎉🎊🎊🎊🕺🏻🕺🏻
काय विजू भाऊ ईतका टाईम लावता विडियो ले आम्ही ईकड वाट पाहून थकून जातो विडियो एकदम मस्त आहे आता त मह्या घरचे सुध्दा विडियो ची वाट पहाता विजू भाऊ आता तुम्ही डॉक्टर चे सुद्धा काम करतात कारण तुमचे विडिओ पाहल्यावर हार्ट अटेक येऊ शकत नाही .. तुमचा एक जबरदस्त फैन आहे मि .. सुधाकर पाटील शिरसाळा मारोती
मस्त विजु भाऊ एक नंबर व तुमची सर्व टीम खुप छान काम करत आहे. तुमच्या मनेारंजनाने कोरोना चा विसर पडला आहे, थोड्या कालावधी मध्ये तुम्ही लोकांच्या मनात राज्य करत आहे . आणि बाई चा रोल करणारा भााऊ ने देखील 1 नंबर काम केल .
एक राहून गेलं मुस्लीम बंधूची भूमिका ज्याने साकारलीय ती लाजवाब आहे.... त्याची हिंदी बोलण्याची मुस्लिम शैली... त्याचा look खूप भावला.... Congrats भाऊ.... खुपच सुंदर role निभवला आहे भाऊ तू👌🏻👌🏻👏🏻👏🏻
एक नंबर रोल फक्त ड्रायव्हर साहेबांनीच केला नंतर मग आपले कंडक्टर साहेब त्यानंतर नंबर लागतो .... हरी भो ... बाई चा रोल त्यांना 💯%सुट होतो... मग आपले वूजू भाई आणि ते दोन मुलं 😁😁 आवडता डायलॉग "कोणता भीआ जून घेतले तुंन पैसे पाय त्याले खाले अधीन त" आवाज दम है!
सुपर कॉमेडी...होती,सर्वांचे डायलॉग अफलातून होते,आज वेगळा प्रयोग होता,खूप छान होता, असेच नवनवीन व्हिडीओ बनवा....सर्व कलाकारांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.. सुनील चौधरी
This video of ur entire team is one of the best video ever Acting,Dialogue ,Direction , camera tech.& Climax all are 5/5 The trio of विजू भाऊ, योगेश भाऊ,& हरी भाऊ is perfect , ur trio reminds me 90's superstar of Marathi film industry. Mahesh kothare( विजू भाऊ), ashok Saraf( योगेश भाऊ) & laxmikant berde (हरी भाऊ).......Keep trying friends.
हे दुसरी कमेंट आहे विजु भाऊ ते दिडशहानी बाई एकदम खास आहे रे भो ते बाई लोकाईले हासुन हासुन पागल करुन टाकीन कारण मि त्या बाईचा आवाज आईता खपी यकला बि मह्या मह्या हासतो रे भो ...सुधाकर पाटील शिरसाळा मारोती
Cinematography चा उत्तम नमुना म्हणजे हा Video.... आजचा Video बघून डोळे दिपावले ..... कॅमेरा angles, नविन कलाकार व त्यांची उत्तम acting, रात्र व सकाळ यांचे shooting, focus एकच नं..... तुमची टिम आता एका उंचीवर आहे ज्यामुळे आम्हा सर्व मुक्ताईनगरकरांना (खान्देशवासीयांना ) खूप अभिमान आहे... लोकांना तुमचे Videos प्रचंड प्रमाणात आवडत आहे यावरूनच तुमच व तुमच्या मेहनतीच यश दिसून येतेय.... दिग्दर्शक व लेखक विजूभाऊ पाटील यांचे विशेष अभिनंदन.... प्रत्येक कथेची योग्य निवड, संवाद लेखन, Editing, समर्पक संगीत यासाठी विजूभाऊंचे खूप- खूप अभिनंदन... तुम्ही कौतुकास पात्र आहात... विजूभाऊंचे passion बघून आम्हा खान्देशवासीयांना खूप pride feel होत.... स्वतः एक उत्तम कलाकार असून दुसऱ्या कलाकारांना जास्त प्रकाशझोतात ठेवण यासाठी hats off.... अर्थात तुमचे सर्व कलाकार सच्च्या ताकदीने काम करीत आहे व तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत... दिवसेंदिवस तुमच्या प्रयोगशील act ला मानाव तितक कमी आहे.... तुमचे व तुमच्या टिमचे भविष्य उज्वल आहे.... असेच मनोरंजन करून प्रेक्षकांना आनंद देत रहा... तुम्हाला प्रेक्षकांचे प्रेम असेच मिळत राहो या सदिच्छा....👏🏻👏🏻👏🏻🎊🎉🎉🎉🎊🎊🎊🕺🏻🕺🏻
धन्यवाद लय भारि वाटलं वाचुन ,तुमची कमेंट वाचुन एक वेगळिच एनर्जी अंगात संचारते
धन्यवाद सर तुमचे खूप आभारी आहोत 🙏🙏🙏🌹🌹🌹
हरीभाऊ चा performance म्हणजे दिल खुश
😂👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
@@learnwithjayantingalesir1912 💘🙏🌹
1 No. dialogue.... "Ka be tumi taraknach jat ja be....."
धन्यवाद
अरे त्या बाईले जरा जास्त डायलॉग देत जा रे भो तुम्ही. लयं भारी आवाज आहे .
बरं
Khar aahe re bho
खुप छान सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा जय खानदेश
धन्यवाद
हा माणूस हाफ म्याड आहे 😂😂.... स्त्री भूमिका भारी भाऊ
धन्यवाद
धन्यवाद भाऊ
माव माव हि बाई मया पाय चेनते खाली 😂😂😂😂😂😂😂😂 Best dialog 👌👌
धन्यवाद
😀😂😀😀😂
घेतलं रे भो आमच्या जामनेर च नाव एकच नंबर विडिओ
धन्यवाद
ते कराओ फोन पर करा एक दम भारी भाई
धन्यवाद
काय विजू भाऊ ईतका टाईम
लावता विडियो ले आम्ही ईकड
वाट पाहून थकून जातो विडियो एकदम मस्त आहे आता त मह्या
घरचे सुध्दा विडियो ची वाट पहाता
विजू भाऊ आता तुम्ही डॉक्टर चे सुद्धा काम करतात कारण तुमचे विडिओ पाहल्यावर हार्ट अटेक येऊ शकत नाही .. तुमचा एक
जबरदस्त फैन आहे मि .. सुधाकर
पाटील शिरसाळा मारोती
धन्यवाद पाटिल बुवा
Brabar
Kay gadyav olkhicha vattu hy tu Shirsada aalto mi Shnivari
भाऊ खुश करी टाकला तुन मले बाईचा रोल त्या भाऊले दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏धन्यवाद
हंसराज भाउ🙏 🌹🌹🌹🌹
धन्यवाद
मस्त विजु भाऊ एक नंबर व तुमची सर्व टीम खुप छान काम करत आहे. तुमच्या मनेारंजनाने कोरोना चा विसर पडला आहे, थोड्या कालावधी मध्ये तुम्ही लोकांच्या मनात राज्य करत आहे . आणि बाई चा रोल करणारा भााऊ ने देखील 1 नंबर काम केल .
धन्यवाद
भाउ धन्यवाद 🙏🙏🌹🌹🙏🙏
Super 1dum kadak
धन्यवाद
कुढुन कुढुन आणता रे भो तुम्ही आयडिया😀😁 गहयरा मस्त व्हिडीओ👌
धन्यवाद
खुप वेळा पहिला तरी मन भरत नाही असा हा विडिओ ...खुप छान
धन्यवाद
अहिराणी भाषा म्हणजे काय तर राजस्थानी गुजराती मराठी हिंदी हैद्राबादी गावरान आणि अजून 2 3 भाषा एकत्र अशी गोड भाषा.
धन्यवाद
1 नंबर व्हिडिओ भाऊ जय खान्देश
धन्यवाद
हुत तिच्या बहीण पणी😂😂 मस्त कन्सेप्ट आणता रे भो तुम्ही😂
धन्यवाद
🙏🙏👍
सुंदर हिडीवो विजु भाऊ सर्व कलावंता चे अभिनंदन
धन्यवाद
त्या लहान पोराचा डायलॉग आवडला भाऊ....😊😊👍👌☺️
धन्यवाद
Ak number bhai
धन्यवाद
Fan From Muktainagar🔥
धन्यवाद
Hari bhau chan ahe ka?
एक राहून गेलं मुस्लीम बंधूची भूमिका ज्याने साकारलीय ती लाजवाब आहे.... त्याची हिंदी बोलण्याची मुस्लिम शैली... त्याचा look खूप भावला.... Congrats भाऊ.... खुपच सुंदर role निभवला आहे भाऊ तू👌🏻👌🏻👏🏻👏🏻
सर तुमच. सगळ्यांकडे लक्ष आहे 😴😃🙏🙏🌹🌹
@@haribhaubonde7186 तुम्ही आम्हाला आमच्या family तील च वाटतात.... लक्ष ठेवावं लागेलच👌🏻😇
धन्यवाद
धन्यवाद दादा
@@khandeshikrishna5882 नाव काय भाऊ?
Viju bhau ashe comedy vidio ajun taka, khup mast ahe 🙏👍👌👌
धन्यवाद
Hmm yes
विजू भाऊ चे विडिओ म्हणजे किती पण टेंशन असला तर ते लगेच विसरून जातो बघितल्यावर , एक नंबर विजू भाऊ 🙏
धन्यवाद
@@VijuKiVideos bhau haribhau zLe ka bare??
हो
@@VijuKiVideos mastaaa bhau ekdm
Lay kadak hota video jabar dast
धन्यवाद
हे बाई पाय चेंदतें हाय मया खाली😄😇👍
धन्यवाद
khub sundar hote...............literally bhusawl la jaate ase watle..............mindblowing boys keep it up...........
धन्यवाद
एक नंबर रोल फक्त ड्रायव्हर साहेबांनीच केला नंतर मग आपले कंडक्टर साहेब त्यानंतर नंबर लागतो ....
हरी भो ... बाई चा रोल त्यांना 💯%सुट होतो...
मग आपले वूजू भाई आणि ते दोन मुलं 😁😁
आवडता डायलॉग
"कोणता भीआ जून घेतले तुंन पैसे पाय त्याले खाले अधीन त"
आवाज दम है!
धन्यवाद
आपल्या मायभाशेला खरच उदयात आणली तुम्ही you are great bhau... 🌹
धन्यवाद
Sz×
प्रत्येक व्हिडीओ जुन्या व्हिडीओ पेक्षा भारी असतो भाऊ तुमचा, डायलॉग पण नवीन आणि भारी आसता... त्या लहान मुलाने मस्त उत्तर दिल त्या कंडक्टर ला.🤣🤣🤣
सलाम अझीम भाई 🙏🤝🌹🌹🌹🌹🌹
@@haribhaubonde7186 🙏 भाऊ
@@AzimRAZA96 🤝🌹
धन्यवाद
मी पण लय हसला भो त्या पोराले 😁😀😀😀😀
जय खानदेश 😎😎😎😎1 no bro
धन्यवाद
Love from kokan Ratnagiri 😘😘
धन्यवाद भाऊ
एकाच नंबर ....
धन्यवाद
भाऊ तुमचे vdo पाहल्या नंतर mood happy होऊन जातो............... Ammi malkapur बांधव तुमच्या teamla.... अभिनंदन देतो............😇🥰
धन्यवाद भाऊ
धन्यवाद दादा
मापारी भाउ🙏 धन्यवाद
1ch number bhau😂😂😂
धन्यवाद
सुपर कॉमेडी...होती,सर्वांचे डायलॉग अफलातून होते,आज वेगळा प्रयोग होता,खूप छान होता, असेच नवनवीन व्हिडीओ बनवा....सर्व कलाकारांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा..
सुनील चौधरी
सुनील दादा नमस्कार 🙏🙏🌹🌹
धन्यवाद
@@haribhaubonde7186 नमस्कार..हरिभाऊ
@@sunilchaudhari4021 😌🙏
🤣🤣🤣🤣 भुसावळ माझी जन्मभूमि 😅😅😅
जबरदस्त अभियन 🙏🙏❤❤
धन्यवाद
This video of ur entire team is one of the best video ever
Acting,Dialogue ,Direction , camera tech.& Climax all are 5/5
The trio of विजू भाऊ, योगेश भाऊ,& हरी भाऊ is perfect , ur trio reminds me 90's superstar of Marathi film industry. Mahesh kothare( विजू भाऊ), ashok Saraf( योगेश भाऊ) & laxmikant berde (हरी भाऊ).......Keep trying friends.
धन्यवाद दादा
विजय दादा अतिशय छान कॉमेडी आहे 👍👌💯🎹💯💯💯
धन्यवाद
Full mood fresh 😂😂😂😂
धन्यवाद
Must viju bhau
धन्यवाद
Budget is increasing day by day 🤗😉good luck team
धन्यवाद
1 नम्बर डायरेक्ट 120 न 😂😂😂👌👌👌
धन्यवाद
हरि भावुला बाईच रोल करता जरा जासती बोलवायला लावतजा मंडळी हरि भावु आणि सवं मंडळिला हार्दिक अभिनंदन😊😊😊
धन्यवाद
Kaddk na bhai
धन्यवाद
Superb video
धन्यवाद
खूप भारी भाऊ
धन्यवाद
Love from Bhusawal ❤
धन्यवाद
1no video viju bhau.. exact moment act kele tumhi. Amhi nehami experience kelet same. Ladies role khup super kela bhauni
धन्यवाद
सोड रे मले😂..सोड रे तेले😂😂
मस्त आहे.. खूप शुभेच्छा.. नवीन संकल्पना आहे तुमच्या आणि स्थानिक कलाकारांसोबत करताय त्यामुळे अभिमान आहे..💐
धन्यवाद
विजू भाऊ आपल्या हरी भाऊ साठी एक व्हिडिओ बनवा जेवढे बी फोलवर्स आहे त्या पैकी बरेच जण मदत करतील अशी आशा आहे 🙏🙏
💯
बरं
1 number bhau pn thode jaldi video taakat ja
धन्यवाद
भाऊ तुमचे व्हिडीओ बघण्यासाठी मी खूप उत्सुक असतो...👌💐
धन्यवाद
1 No.
धन्यवाद
Very humorous video Viju bhau. I am also from Bhusawal, studied from K.Narkhede vidyalaya.
धन्यवाद
एकच नंबर वीडियो खुप खुप कॉमेडी ,लाई भारी
धन्यवाद
Love you friends ❤
Superb acting 👏
Take care 👍🌹
धन्यवाद
🙏🌹🙏
भाऊ खूप छान कॉमेडी व्हिडिओ बनवला आणि नवीन रोल पण बघायला मिळाले गजानन भाऊ आणि
मुलगा यांचा रोल खूप आवडला
धन्यवाद
Guggu Dada is On Fire 🔥
धन्यवाद
Fantastic... mind blowing ❤️😂😁👍
धन्यवाद
Historically Greeeeaaat......
👍👍👍👍👍
धन्यवाद
One more dialogue I liked so much...
"ओ मा मा पाय चेंदला..." 😀
👍👍
एक दिवस nakhi स्टार असणार तुम्ही. 😍😘😘😘😘😘😘😘🙏
🙏👍🌹
धन्यवाद
हे दुसरी कमेंट आहे विजु भाऊ
ते दिडशहानी बाई एकदम खास
आहे रे भो ते बाई लोकाईले हासुन हासुन पागल करुन टाकीन कारण
मि त्या बाईचा आवाज आईता खपी यकला बि मह्या मह्या हासतो
रे भो ...सुधाकर पाटील शिरसाळा मारोती
सुधाकर भाउ मि तुमची दिवानी झाली मंग ,, 🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद भाउ
धन्यवाद तुमची कमेंट वाचुन खरच लय भारि वाटते
लय भारी 🙏👌👌👌👌 सुंदर माऊली
धन्यवाद
काय म्हैस माज आणला बे तुम्हींन😂😂😂😂😂 '1 किलो कांदे ' योगेश भाऊ आणि हरी भाऊ रॉक,,,,👍👍👍👍
धन्यवाद
1no original khandesh
धन्यवाद
Mi रावेर तालुक्यात राहतो चिनावल मध्ये पण आता मी गुजरात मध्ये आहे अहमदाबाद ला
आपल्या मातीतला माणुस कुठे हि असो तो आपलाच 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹धन्यवाद भाउ
बरोबर
🙏🌹🙏
धन्यवाद
Me bhi raver ka hu bhai
प्रत्येक व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचा असतो भाऊ सुपर ........
धन्यवाद
Love raver
धन्यवाद
Lay bhari viju bhau 😂😂👍🏻👍🏻
धन्यवाद
Climax super ❤️❤️❤️❤️
धन्यवाद
खूप सुंदर भाषा अप्रतिम ऍक्टिंग 👌👌👌👌👌👌
धन्यवाद
ya bhau kadhi varangon la love from varangaon
बरं
खान्देशी तावडी बोली
एकदम भन्नाट
धन्यवाद
आहे मी बोदवड राहतो पण सध्या आता मुंबईला राहतो
Mi pan t bodwad la rahto
Saurabh la olk to ka
Mi pan bodwadkar
धन्यवाद
❣️
Khup sunder sagle shabd rewind hotay
धन्यवाद
Muslim dress me bahot quet lgre yr tum ise kahete ekta bhaichara koi nhi pahechanega Hindu ho ya Muslim 1nomber bhau Allah tumhe aage aur kamiyabi de
शुक्रिया अश्पाक बहोत बढिया लगा पढके
धन्यवाद ashfak bhai
Bhai aapki videos dekhkar bahot dil khush ho jata aapke aage chotu ke video fail hai
नहि हो ये जादा होगया अभी
🙊🙊🙊
एक नंबर भाऊ असेच वीडियो बनवत रहा खुप मज़ा येतो।❤😍
धन्यवाद
lay bhari bhau jay khandesh 👍
धन्यवाद
Kdk bhau ekch no.
धन्यवाद
Jay khandesh bhau ek number 👍 kdkk ekdam
धन्यवाद
खूपच छान झाला एपिसोड👍👍😀😀😀
धन्यवाद
धन्यवाद दादा🙏🌹
👍 *Jabardast Bhau* 😎✅
धन्यवाद
Mi ek jabardasth comedy song karnar aahe tyat tumhi Kam karu Shaktat ka?
सॉरी भाऊ आमचेच विडिओ करायला वेळ नाही
@@VijuKiVideos 👍 *Okk Dada pn Khup chhan kam aahe tumche* 👏💐
धन्यवाद
Kdakkk viju bhaiii 🤣🤣🤣🤣🤣🤣
धन्यवाद
अरे ट्रकमध्येच जात जा रे तुम्ही..
हे फार आवडले
Kadak na viju bhau
धन्यवाद
Raver vali bai lay bhari kadak
धन्यवाद
आतुरता राहते Vedio chi👌👌🔥🔥🔥
धन्यवाद
लय भारी जय खान्देश
धन्यवाद
1 no ho dada........😍
धन्यवाद
मस्त व्हिडिओ से भाऊ.अभिमान आहे अहिराणी भाषेचा
धन्यवाद
Nice video...Jay khandesh 👌👌
धन्यवाद
Sadi vali bai mast banvel aahe 🤣🤣
धन्यवाद
🤨🤨🤨🤨😃👍
तुमचे विडिओ खूप आवडतात खूप हसतो राव
धन्यवाद
Khup chhan vijaya bhau
धन्यवाद
अप्रतिम व्हिडिओ ....खूप मस्त..👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
1 नंबर ..विषय च खोल...😝😝😝😝😝😝
धन्यवाद
सगळे कलाकार आणि सादरीकरण खूपच छान आहे love all
धन्यवाद
मनापासून खूप खूप छान 👍👍👍❤️❤️😎😎
धन्यवाद