सर्वांनी भन्नाट performance दिलाय.... मन खिळवून टाकणारा performance..... सर्वात आवडलेली व्यक्तीरेखा म्हणजे शेतकऱ्याची बायको.... उल्लेखनीय सजवलीय... एक वेळ असं वाटत की ही स्त्रीच आहे- प्रत्येक गोष्टीत लुडबूड करणारी हट्टी स्त्री, तिची संवादफेक,स्त्रियांच्या बोलण्याची शैली, योग्य शब्द निवड... खरचं कौतुकास्पद.... आणि विजू भाऊ व योगेश भाऊ तुम्हा दोघांशिवाय drama पुर्णच होऊ शकत नाही..... आणि हो नवनविन चेहरे दर video मध्ये घेणे हे प्रेक्षकांच्या मनाला नाविन्यता देण्यासारखे आहे...Hats off to your team👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हरीभाऊ तुम्ही एखाद्या पात्रात घुसून गेलेत ना की त्याला प्रामाणिकपणे न्याय देतात.... तुमचा इमानीपणा भावतो.....dialogue चा tone, timing अगदी वाखाणण्याजोग आहे.... तुमच्या team मधील तुम्ही superstar आहात बरं का... तुमच्या वेगवेगळ्या भूमिका बघताना खूप रंगत येते... असचं निखळ मनोरंजन करीत रहा.... All the best...👌🏻👌🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻
भन्नाट performance आहे... सर्वांना अगदी मनापासून मेहनत घेतली आहे.... आमच्या गावातील कलाकार असल्यामुळे सर्व भावा सारखे असून अभिमान वाटतो.... Keep it up.........so proud of
वीडियो छान आहे आणि कॉमेडी पण आहे पण सर्वात भारी किरदार निभावणार म्हणजे व्हिडिओ शूट करणारा वा भारी व्हिडिओ शूट केला भाऊ जसा मूवी मध्ये शूट होतो अगदी तसाच शूट केला आहे 😎 😍
Hello everyone I'm bhagyashree sanghapal Tayde... I'm a big fan of your all team and their talent ....❤️🤩 Ani ha episode majha sarwat favourite episode aahe....ha episode mi jawalpas 15 wela baghun jhala Asel but tewdh hasu parat baghtana yetch😂😂 hya lady cha Jo role karto tyanchi mi personally far fan zalie...😀 Keep it up guys....you rocks in Maharashtra now 🥳 and we r always with you...😊 And we will meet you soon...I'm eagerly waiting to meet u guys..😅😃
Tu chup bas n v tule Kay samjte tule sadi t Nesta yet ni.....khupch Bhari bhavano..mi kadhich hasli nahi itki tumche video baghun mala hasayala yet..... वीजबिल भरा महावितरण ला सहकार्य करा....
अप्रतिम व हास्यसपद रूपरेशा तुम्हा सर्वाना ख़ुप सार्या सुभेच्या आपन या प्रकारे आनख़ी विडीओ तयार करुण ते प्रदर्शित क़रावे तुम्हा सर्वाचि कला हे अप्रतिम आहे खरच किती सुधा दुःख असतिल तर त्या सर्वाना माझ हेच सांगण आहें की त्यानी आपले विडीओ बघावे 😊😌😊😊😊 ख़ास करुण स्त्री भूमिका साकार करणारे वेक्तिमहत्व खरच 👌👌👌👌👌👌👌👌👌
सर्वांनी भन्नाट performance दिलाय.... मन खिळवून टाकणारा performance..... सर्वात आवडलेली व्यक्तीरेखा म्हणजे शेतकऱ्याची बायको.... उल्लेखनीय सजवलीय... एक वेळ असं वाटत की ही स्त्रीच आहे- प्रत्येक गोष्टीत लुडबूड करणारी हट्टी स्त्री, तिची संवादफेक,स्त्रियांच्या बोलण्याची शैली, योग्य शब्द निवड... खरचं कौतुकास्पद.... आणि विजू भाऊ व योगेश भाऊ तुम्हा दोघांशिवाय drama पुर्णच होऊ शकत नाही.....
आणि हो नवनविन चेहरे दर video मध्ये घेणे हे प्रेक्षकांच्या मनाला नाविन्यता देण्यासारखे आहे...Hats off to your team👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद सर लय भारि वाटलं कमेंट वाचुन
मी हरीभाऊ धन्यवाद सर 😀🙏
हरीभाऊ तुम्ही एखाद्या पात्रात घुसून गेलेत ना की त्याला प्रामाणिकपणे न्याय देतात.... तुमचा इमानीपणा भावतो.....dialogue चा tone, timing अगदी वाखाणण्याजोग आहे.... तुमच्या team मधील तुम्ही superstar आहात बरं का... तुमच्या वेगवेगळ्या भूमिका बघताना खूप रंगत येते... असचं निखळ मनोरंजन करीत रहा.... All the best...👌🏻👌🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻
Keep it up...viju ki video team 👍👍
Viju bhatumhi hartalyache kaho
याच्यातली बाई ची व्यक्तिरेखा खूपच आवडली....
👌👌👌
धन्यवाद
जळगाव खान्देश की झलक सबसे अलग...जय खान्देश विजू भाऊ
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद जय खान्देश
मस्तच जळगावकर आपल्या कलेची हवा महाराष्ट्रभर....खूप.छान पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
धन्यवाद दादा तुमच्या गाणे ऐकतो मी आमच्या साठि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🌹धन्यवाद साहेब
M
Jay Khandesh...MH 19
भाऊ खूपच खास कॉमेडी आहे दादा
धन्यवाद
भन्नाट performance आहे... सर्वांना अगदी मनापासून मेहनत घेतली आहे....
आमच्या गावातील कलाकार असल्यामुळे सर्व भावा सारखे असून अभिमान वाटतो....
Keep it up.........so proud of
धन्यवाद भाऊ miss you
@@VijuKiVideos miss you to all of 😘🙏
धन्यवाद निलेश भाऊ
Miss you
@@khandeshikrishna5882 🙏😘
एकच नंबर विजू भाऊ
धन्यवाद
तू शांत बहिस नवं
हे बई बी मधी मधी बोलते
योगेश दादा मस्त
विजू दादा मस्त
हरी भाऊ मस्त
धन्यवाद
विजू भाऊ आणि टीम....अप्रतिम.....👍👍👍👍👍
धन्यवाद
💪🏻⚡Mahavitaran power⚡💪🏻
धन्यवाद
तुम्ही सर्व टीम अभिनयात कसलेली आहे....हे सिद्ध केलंत....ग्रेट टीम विजू
धन्यवाद
Khup video chaltat ahe bhau tumche ekch number...
धन्यवाद
Hari bhau 1च नंबर.....👍👍😘😘🤣🤣🤣😂😂😂
धन्यवाद
एक नंबर खुप भारी आहे विडिओ भाऊ 🔥🔥💯💯
धन्यवाद
अप्रतिम व्हिडिओ विजू भाऊ आणि टीम अभिनंदन सर्वांचे
धन्यवाद
आम्ही खुपच हसलो दादा लय भारी.👌👍
शेतकऱ्याची बायको तर 1च नंबर विनोदी आहे.
धन्यवाद
Viju bhau ek number video banvalay
धन्यवाद
Female character 🤣🤣🤣1 no
धन्यवाद
मस्त बाई लय भारी आहे बूवा जय वाल्मीकि जय खांदेश🙏
धन्यवाद
आम्ही रोज झोपण्यापूर्वी तुमचे विडीओ बघून च झोपतो....त्यामुळे आम्हाला खुप छान वाटते.... Thank u all
धन्यवाद भाऊ
बर बर धन्यवाद दादा 😃🙏
मस्त खान्देशी पार्टी झिंदाबाद अभिनंदन सर्वांचे
धन्यवाद
दिव न व दादा
धन्यवाद
खुप खुप छान आहे. भाषा खुप छान वापरली आहे. आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद.
वंदना ताई धन्यवाद तुम्हाला 🙏
धन्यवाद
Female character is literally so funny..🤣🤣🤣
धन्यवाद
अगदी मस्त वाटला आपला व्हिडीओ।।
अन्यन्नसाधारण कला तसेच व्यक्तिमत्व।।
धन्यवाद
Hari Bhau acting ek number.... Waiting for next episode
बरं
लय भारी जय खान्देश ✌️✌️✌️👌👌
धन्यवाद
विजू भाऊ तूमचे विडीयो जळगाव जिल्ह्यात खुप वायरल होता आहेत whatsapp मध्ये अभिनंदन 💓💓💓👌👌👌👌💓💓💓💓
धन्यवाद
बुलढाणा मधी बी वायरल हु रायले हो
जिल्ह्यात नी भाऊ all महाराष्ट्रात फेमस होता आहे
खुपच छान, खानदेशची हवा, लय चांगली भावा 👌👌👌
धन्यवाद
गल्लास भर पाण्याचा बी धरम ठेवलानी भाऊ तून......😂😂😂😂😂😂😂😂😂
क्या
योगेश भाऊ आणि हरिभाऊ ....एक नंबर अक्टिंग केली.....
धन्यवाद
Nice topic on current situation!!
अप्रतिम विडीयो मस्त
धन्यवाद
Khup masta comedy aste tumhachi viju dada 👍👍👍👍keep it up
धन्यवाद
दादा तुमच मनापासून व्हिडीओ मला आवडला👍👍👍👍
मनापासुन आभारी आहे
मी तेच म्हणतोय...हे बाई कशी बोललिनी कव्हाची 👍1no.dialouge.....😂😂😂😂😂😂😂
धन्यवाद
लय मोठा फॅन आहे भाऊ तुमचा
धन्यवाद
वाह.. काय वीडियो आहे १ no. ..!
तुम्ही आसेच वीडियो बनवत रहा
धन्यवाद
@@VijuKiVideos कुठे रहता तुम्ही
हरताळे ता मुक्ताईनगर
@@VijuKiVideos धन्यवाद विजु भाऊ
Ek number bhau dill Khush zala vhau
धन्यवाद
मला शेतकऱ्याच्या बायको चे डायलॉग आवडले...
धन्यवाद
छान व्हिडिओ आहे, खानदेशी भाषा व विदर्भातील भाषा हे सारखीच आहे, जवळपास सर्व शब्द सारखेच.. 😂😂😂
बरोबर
विदर्भाची भाषा थोडी नरम असते भाउ 🌹🙏 खानदेशी जरा रटाळ वाटते पन तरी पन गोड वाटते 🤣🤣🤣🤣🤣
Jalgaon power🔥🔥🔥
धन्यवाद
@@VijuKiVideos bhau tu nandgoan la Hale ho te na
नांदगाव नाहि
@@VijuKiVideos धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏❤️❤️
@@VijuKiVideos aale hote
वीडियो छान आहे आणि कॉमेडी पण आहे पण सर्वात भारी किरदार निभावणार म्हणजे व्हिडिओ शूट करणारा वा भारी व्हिडिओ शूट केला भाऊ जसा मूवी मध्ये शूट होतो अगदी तसाच शूट केला आहे 😎 😍
धन्यवाद भाऊ
mast आजुन व्हिडिओ बनवा दादा
धन्यवाद
🙏
वा खूप छान भाऊ, 1नंबर, कडक, शेतकरी ची बायको ऐकदक छान 👌👌👌😅😅,ऐक सोणयाचा मनी केला का तुम्ही 😅😅
धन्यवाद
Kkkddkkkk bhai log
धन्यवाद
Bai chya getup madhi jo pn ahe n tyana layyyyyy bhariiiiii role karel ahe bhi🤣🤣🤣🤣😍😍
धन्यवाद
योगेश भाऊ आणि हरिभाऊ 1no भाऊ 👍 👍 👍 😃😃😃
धन्यवाद भाउ
धन्यवाद
Everyone's performance is naturally, very nice keep it up👍
धन्यवाद
जय महावितरण..🙌
जय महावितरण
धन्यवाद
पाव पाव हा कसा करतो..... लय भारी भाऊ
धन्यवाद
तुम्ही त लय चबर चबर करता👌🤣🤣
धन्यवाद
Bhau mi malkapur cha aahe big fan viju Bhai gang 😀😀😀
धन्यवाद भाऊ
MI PAN
Kdk dada
Jai khandesh
धन्यवाद
ते सरकारी काम आहे तू 4थीं नपास आहे 🤣🤣
द्यु न दादा 💦😝😝😝
पूर्ण व्हिडीओ च भारी आहे😀👌
Keep It Up Team♥️🤝
धन्यवाद
Ek number Vijju bhau...asech amche entertainment chalu theva tumhala khup khup subhecha...
धन्यवाद
Extremely funny..... 😄😄 maza aa gaya
All of u deserve grand salute for ur hardwork. 💐
धन्यवाद भाऊ
धन्यवाद दादा
Wlcm bhau keep it up 👍
Khup mast Dada😃😃😃😃
नमस्कार भाउ धन्यवाद
धन्यवाद
🔥🔥🔥
फगच्चव आरट व त्या खजिन्याचा मी 👍👍 या विषयी पुर्ण होत तुम्ही tfhklll🙏 उ होते का मिडिया व या विषयी जागरूक नागरिक व या प्रवासात स्टेशन पासून ताट व त्याला
🤔🤔🤔
मी एकटी पुरी पडेल त्याहीले
तुले का भेंड समजते😆😆😆
धन्यवाद
कडक 😘 दादा 😂😂😂
धन्यवाद
Hello everyone I'm bhagyashree sanghapal Tayde... I'm a big fan of your all team and their talent ....❤️🤩 Ani ha episode majha sarwat favourite episode aahe....ha episode mi jawalpas 15 wela baghun jhala Asel but tewdh hasu parat baghtana yetch😂😂 hya lady cha Jo role karto tyanchi mi personally far fan zalie...😀 Keep it up guys....you rocks in Maharashtra now 🥳 and we r always with you...😊 And we will meet you soon...I'm eagerly waiting to meet u guys..😅😃
I'm glad to read your comment. I consider it my luck to receive comments from people like you.
धन्यवाद ताई 🙏
Mast vijubhau
धन्यवाद
Nice 😂😂😂😂😂😂
धन्यवाद
Mast
धन्यवाद
तुम्हा ले गाहान ठिऊन दीन व मी कुडी 😂😂
व्हिडिओ खूप छान तयार केलय..
विजुभाऊ..
हरिभाऊ..
योगेश भाऊ
खूप छान काम केलंय तुम्ही 👍👍
धन्यवाद
😀🌹🙏
काय जबर जबर करती व हाऊ डायलॉग लै भारी शे
धन्यवाद
ते बाई लय माजोनी दिखते आहे हो
खूप कॉमेडी विडिओ आहे.... ग्रेट टीम वर्क
धन्यवाद
म्याड माणुस आहे मायावाला 😂😂😂
धन्यवाद
हरी भाउ एक नंबर
धन्यवाद
❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद
तुम्हाले मानणं पडीन रे भावांनो ,,,लय मस्त व्हिडिओ तयार केले तुम्हीन
धन्यवाद भाऊ
Tu chup bas n v tule Kay samjte tule sadi t Nesta yet ni.....khupch Bhari bhavano..mi kadhich hasli nahi itki tumche video baghun mala hasayala yet..... वीजबिल भरा महावितरण ला सहकार्य करा....
धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏🙏
CID part 2 - 2 week
28k view
वायरमेन चे झगडे - 1 day 18k view
Keep it up Viju dada
✌✌✌✌
धन्यवाद
danyvaad
Hii
Hii
Hii
महा पदरी पडला
धन्यवाद
एखादा पुन्हा लाँकडाऊन या वर कामेडी भाग तयार करा भाऊ। जय भीम जय शिवराय।
बरं
Tumchi boli bhasha khup chhan aahe dada
धन्यवाद
भाऊ ऐक नम्बर मी भानगुर्याचा आहे मला तुमचा ऐक डायलोग लय आवडला ते बाई म्हनते आईकानव तुम्हि
धन्यवाद
एक नंबर रोल साडीवाल्या भाऊचा मुरली भाऊ एक नंबर डायलॉग जाय नव्हतो घरी
धन्यवाद
धन्यवाद
Video tak re bho
बरं
Ek no bhau
धन्यवाद
Khatarnak 👌👌
धन्यवाद
Ek number yaar ..bhau..😁😁
धन्यवाद
एकच नंबर भाषा आहे आपल्या जळगाव जिल्ह्याची🙏
धन्यवाद
Kdk re Bhai khandesh
धन्यवाद
हरिभाऊ चि लुडबुड भारी भो
धन्यवाद
नमस्कार नरेंद्र भाउ 😊🙏
Viju bhau tumche me roj bghto...khupch chhan video ahe
धन्यवाद
Ha video khupcch Bhari ahe..
धन्यवाद
सुंदर अभिनय आहे
फक्त महिला खरी पाहिजे
धन्यवाद
Ekch number bhavaa😂😍
धन्यवाद
🙏
हा व्हिडिओ सर्वात बेस्ट आहे भाऊ!
व सगळं समजते व मले मी tumhale गहाण ठेवून दिन कुडी
धन्यवाद
गल्लास भर पाण्याचा बी धरम नाही ठेवला भाऊ तू 😍😍❤️❤️
धन्यवाद
Kadak viJu bhu
धन्यवाद
Bai chi acting..... Ekch no....
धन्यवाद
लय भारी विजय भाऊ
धन्यवाद
Diolog khup chan aahe
धन्यवाद
Lay bhari viju dada
धन्यवाद
गावठी भाषा आयक्याले लय मस्त वाटते भो nice video keet it up 👌👌👌
धन्यवाद
अप्रतिम व हास्यसपद रूपरेशा तुम्हा सर्वाना ख़ुप सार्या सुभेच्या आपन या प्रकारे आनख़ी विडीओ तयार करुण ते प्रदर्शित क़रावे तुम्हा सर्वाचि कला हे अप्रतिम आहे खरच किती सुधा दुःख असतिल तर त्या सर्वाना माझ हेच सांगण आहें की त्यानी आपले विडीओ बघावे 😊😌😊😊😊 ख़ास करुण स्त्री भूमिका साकार करणारे वेक्तिमहत्व खरच 👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद भाऊ