आजची खरी परिस्थिती आहे सचिन दादा कायम चालू घडामोडी असलेली सत्य घटना बद्दल गाणे बनवतात मी मनापासून आभारी आहे सचिन दादा एकच नंबर गाणं आहे जय खान्देश 🙏🏻🙏🏻
खुप छान... ज्वलंत सामाजिक विषय घेवून गाणं बनवलं दादा.... अप्रतिम अभिनय सगळ्या कलाकारांची.. मेहनत.. विनोद.. डायलॉग.. गीत रचना... आवाज खूप छान ❤❤❤❤❤....Best luck dada
अतीशय सुंदर अक्टिंग व सर्व टीम ग्रेट वर्क केलं आहे आणि सहज बोलता येइल अशी शब्द रचना केली असून त्यात अभिनय कडक पैशावाली ताई, सचिन भाऊ कडक निवृत्ती भावा विषय खोल आहे भावा❤ तुझी अक्टिंग ऐक नो. सर्व टीम ले खूप साऱ्या शुभेच्छा.❤❤
Supar Sachin Bhau ❤🎉
1 nambar bhau 🎉❤
खुप दिवसानंतर हे सुंदर आणि कॉमेडी गाणं तयार केलं खुप आवडलं बरका सचिन भाऊ 👍👍👍
एकच नंबर सॉंग सचिन दादा नादच खुळा खानदेश मध्ये काहीतरी नवीन आणलं सुपर सॉंग ❤❤❤❤❤
सचिन भाऊ खूप छान गाणे आहे आणि सत्य परिस्थिती वर आधारित आहे सर्व कलाकार मंडळी उत्तम काम केले आहे❤❤❤
अप्रतिम भाऊ 😂😂😂
Sweet sachin bhai&vahini♥️🥀😘
मस्त हो दादा खूप छान झाल साँग🎉
thnx prashantbhau😍🙏🏻
Kdk Perform Sachin Dada😂❤🎉
Chagan mama😂😂😂😂😂😂 mst
😍🙏🏻🙏🏻
पोरगी पेक्षा Property म्हत्वानी से😂😂😂😂 व्हा मामा.... एक नंबर हा😂😂❤❤❤
कमाल के सिगर आण्णा सुरवाडे , गाण्याचे मेन टार्गेट म्हणजे सचिन कुमावत सर आणि सिगर आण्णा सुरवाडे 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻😁😁😁🌹🌹🌹👍👍
Chhagan mama ❤❤❤lay bhari bar mama
Chhagan Mama - THE GREAT !!! Nivrutti bhau🙌🙌
Chagan😅😂 love from nashik ❤
समाजातील ज्वलंत प्रश्न मुलांची लग्न जमत नाही खूप छान विषय सचिन दादा
1 च नंबर सचिन भाऊ, निवृत्ती भाऊ
काय बनाडी भो सचिन दादा..मी बी मामानीच पोर करेल शे आणि मना मामानं नाव बी छगन मामाच शे😂आते नातागोताना हायदमा लग्नेसमा साधी मजा लितीन का मनी😂
मामा भाचा च COMBINATION भारी जमलं
लगण सराईत छगण मामा गाजणार यंदा
अशे गाण्यांची आपेक्षा जास्त आहे आम्हाला जय महाराष्ट्र जय खानदेश ❤🎉
Khup chhan 👍👍😂
सचिन दादा खूप सुंदर साँग आणि छगन मामांनी ॲक्टिंग खूप मस्त केली आहे❤
Ekch number comedy song Sachin dada, Vidya madam😂😂👌
😍🙏🏻
किती दिवसांनी हे comedy song पाहायला मिळाले... खूप छान भाऊ...😅😅😅
खूप छान...
सामाजिक संदेश अतिशय सुंदर पद्धतीने मांडला आहे.
Chhagan mama rocks🙌🙌🙌 mast concept Sachin bhau😍😍
छगन मामा आणि सचिन भाऊ एकच नंबर ❤
छगन मामा एकच नंबर ❤❤❤ मस्त झाले शुटिंग 👌🏻👌🏻👍🏻👍🏻 ओक्के
Ek nmbr अण्णाभाऊ आणि छगन मामा 😊😊
छगन मामा super khandeshi charector ❤😂👌 nice acting ingle saheb❤
सचिन भाऊ आणि छगन मामा 1नंबर जोडी खूपच सुंदर साँग मस्त आणि पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👌👍👍👍💐💐🌹🌹🎂🎂
खूप आनंद वाटला भाऊ तुम्हा दोघांना एकत्र बगून माझं खरच हे स्वप्न होत की तुम्ही दोघा सोबत एक गाणं तर बनतय😂😂😍
Kadak Sachin bhau
🙏🏻गुरुवर्य 🙏🏻
एक नंबर दादा साँग आहे छघन मामा पण खुप भारी आहे.👍🏻❤️
0:29 ़
छगन मामाच पात्र खुप आवडेल😅😅😅😂😂❤❤महेश सैंदाणे सुरत गुजरात 👌👌👌सुपरहिट सोंग 👍👍👌👌
Kdk mh19 chhagan mama 👑
Changan Mama is owsome 😂 ani tuachi porgi ❤😊
छगन मामाले बेकार आटकाळे भो बहीण नी😅😅 एक दम बरोबर लाईन वर उना😂😂😂 मस्त ॲक्ट सचिन दादा सुपर साँग ❤❤❤
खर खर सांग किती वेळा व्हिडिओ पाहिला 😂😊❤
खान्देश चां गर्व म्हणजे सचिन भाऊ कुमावत ❤❤❤❤ जय खान्देश भाऊ
❤❤
छगन मामा ✌️🔥🔥
छगन भुजबळ मामा... खुप खुप सुंदर गाणं......😂😂😂😂😅😅
😂😂 खतरनाक
आका तुमचा विषय लय अवघड आहे. काय छान काम करता तुम्ही 👍🏻
लय भारी ❤❤❤ सचिन भाऊ
Chgan 😂
😂😂😂😂ek no song sachin bhau kdk
Khup aati Sundar Sachin dada & chhagan dada❤
Kddk song❤❤
निवृत्ती इंगळे दादा ना काम करण्याची संधी तुम्ही दिली त्या बद्दल धन्यवाद सचिन कुमावत सर
सचिन भाऊ १नंबर 😂 कॉमेडी ❤️❤️🎉🎉
Wa wa changan mama 😅😅
मस्त बनवल आहे गान.
😊❤mama
Khup chhan comedy song..must 👌🏻👌🏻
KDK NA BHAUUU❤❤
Sachin dada song pn khupch bhari ani chhagan mama tr 1 no lay bhari😂
एकदम मस्त आणि छान सचिन भाऊ
आजची परिस्थिती आहे😅😊😂🎉❤
आजची खरी परिस्थिती आहे सचिन दादा कायम चालू घडामोडी असलेली सत्य घटना बद्दल गाणे बनवतात मी मनापासून आभारी आहे सचिन दादा एकच नंबर गाणं आहे जय खान्देश 🙏🏻🙏🏻
Kadak Sachin dada ❤❤❤❤
Ek number Bhai aani mama 😂😂😂😂😂😂
छान 😂😂😂❤
खुप छान 😂 साँग झालं सचिन भाऊ छगन मामा घंटा 🔔 लयभारी 😂👌👌👌👌👌👌🤩🤩🤩🤩✌️✌️✌️✌️✌️✌️
Khup Chan Nivrutti bhau
Khup chaan chagan dada❤
😂chgan mama ak number aahe
❤😂😢Nikhil Patil😮😂❤
Khatrnak sachin dada un mama tar akho khatrnak ❤😂
Very nice song bhau 🎉
Khup chhan na sachin dada kumavat &nivarti bhau 👉😎
Ekach no chhagan mama n sachin bhau
खुप छान... ज्वलंत सामाजिक विषय घेवून गाणं बनवलं दादा.... अप्रतिम अभिनय सगळ्या कलाकारांची.. मेहनत.. विनोद.. डायलॉग.. गीत रचना... आवाज खूप छान ❤❤❤❤❤....Best luck dada
😍🙏🏻
छगन मामाव .....1 नंबर🔥🔥🔥🔥
एक नंबर, नावातच टॅलेंट ❤❤❤
भाशाले म्हणल..... मस्तय बरका गान 👌😂
सचिन भाऊ हाउ गाणा फुगे 🎈 पेक्षा जास्त फनी 😂आहे पक्का 400 500 मिलियन जाणार ❤💝🔥🔥 💝[[ खान्देशी बेस्ट क्रेटर सचिन भाऊ कुमावत ]]💕
thnx😍
नंदचखुळा जळगाव धुळा मधी जवा जामनेरणा छगन मामा उना 🎉🎉
खतरनाक सचिन भाऊ 😊 खूप भारी आहे गान ❤.all the best for your team and members ❤🎉
श्री. सचिन भाऊ,
आजची परिस्थिती अशीच झाली आहे, ती संपूर्ण कलाकारानी या गाण्यांच्या माध्यमातून खूपच छान पध्दतीने मांडली आहे.
भाऊ खूपच छान, लय भारी थिम.... जिवंत उदाहरण
छगन मामा एकच नंबर अभिनंदन निवृत्ती दादा
लय भारी सुरवाडे साहेब ❤❤❤❤❤
अतीशय सुंदर अक्टिंग व सर्व टीम ग्रेट वर्क केलं आहे आणि सहज बोलता येइल अशी शब्द रचना केली असून त्यात अभिनय कडक पैशावाली ताई, सचिन भाऊ कडक निवृत्ती भावा विषय खोल आहे भावा❤ तुझी अक्टिंग ऐक नो. सर्व टीम ले खूप साऱ्या शुभेच्छा.❤❤
Thnx😍
Kdk bhau
😍😍
Ek no nivrutti bhau aata mjaa yein 😂
निवृत्ती इंगळे दादा ना तुमच्या सोबत काम करायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद सचिन कुमावत सर
Chagan mama ki jay ho 😂😂😂
😂😂😂kadak ek no Sachin dada....
Chagan mama lover vale like Kara re bho 😎
Super bhau Hit song jay shivaray Jay Khandesh chagan mama & Kumavat bhau best song new ❤❤😂😂
🎉 1 number
एक नंबर साँग आहे दादा ❤❤
छगन मामा 1 नो शे राव...मस्त गिदा बारका...
जय खान्देश सचिन भाऊ तुम्हाला तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा खूप छान प्रकारे सादरीकरण केलं🎉
येकच नंबर गान होत मला खूप आदल झाला आणि मी पण अहिराणी बोलतो 😅😅😅 खूप कॉमेडि होत गान
छगन मामा 1 एक नंबर
छगन मामा खतरनाक से भों 🥰🥰 supeer sachin dada 💞
लई भारी ना दादा 😄😄👌👌
Ek no. Song Sachin dada and छगन mama❤❤