खूप छान अप्रतिम विनोदभाऊ आणि टीम... अहिराणी भाषेतील गाणे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात ऐकले जात आहे... माझ्यासाठी या गाण्याची आपुलकी जास्त आहे.. मी बागलाणकर अहिराणी असून इगतपुरीतालुक्यात नोकरी निमित्त 15 वर्षांपासून आहे ... गाण्याचे बोल आणि लोकेशन सर्व काही जवळचेच आहेत ❤❤👌👌
एकच म्हणेल तुम्ही साऊथ फिल्म ला मागे टाकसाल अभिमान आहे मराठी असण्याचा कुठेही अश्लीलता नाही तरीही गाणी चालू शकतात हे तुम्ही सिद्ध केले आहे निर्मळ निखळ प्रेम खूप सुंदर अशीच गाणी आमच्यासाठी बनवत जा सर याकरिता 100 salut तुम्हाला God bless you 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
अर्ध नग्न होऊन व्हिडिओ बनवणे आणि त्याला हजारो मध्ये लाईक येणं याच्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन अगदी नैसर्गिक रित्या आपण हे गाणं शूट केला.... कोणताही बडे जाऊ न करता साधी सिंपल राहणी आणि उच्च विचारसरणी अशी या कलाकारांची खूप आहे.. तुमच्या पुढील भविष्यासाठी आणि शूटिंगसाठी भरपूर शुभेच्छा 💐💐💐
ये मना साथ मा..म्हणजे ये माझ्या सोबत...,पाणी मा म्हणजे पाण्यामध्ये....खानदेशातील अहिराणी भाषा आहे ही❤. Suggestive songs. 1) सावन न्या महिन्या मां 2) देख तूनी बायको कशी 3) माडी माले बी हुई जायी बायको 4)पोरी तूना गजरा खुलय...must watch songs ❤
वा....भैया भाऊ काय आवाज शे भो तुना ।।।।। कधीच वाटण नव्हत की अहिराणी आपली एवढी वेगळी जादू करिय.....मी पूनाले जिथे पण शूटिंग कराले जास , तिथे आपल जुमका वाली गाणं लावतसच ....आणि सगळा नाचतस भाऊ .... ❤❤❤❤
हे गाणं खूपच छान आहे या गाण्याचा सुर मन भावूक करून टाकते आणि गाण्याची रचना अप्रतिम आहे. म्युझिक पण गाण्याबरोबर छान आहे. या गाण्यासाठी सर्व टीमचे अभिनंदन.
मना पासून तुम्हा सर्व अहिरानी कला करांचे आभार... खुप छान वाट्ट की इतके छान कलाकार महाराष्ट्रातील मातीत आणि आपल्या खानदेशात आहेत..तुम्हा सर्वांचे गाने विनोद करण्या सारखे नाही तर अभी मानाने बोलण्या सारखे आहेत... 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
दमदार सुरुवात करी या सिझन नी भाऊ..❤ आपले आता पर्यंत आलेले सर्व गाणे हिटच आहेत पण हे वेगळं शे सुपर शे मस्त गाणं शे no .1.❤सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉
Bhaiya morencha avaj,, khup ch Chan ahe ani meghacha hi,, keep it up,,, nice video,,, artist,,, I'm from ratnagiri,,, tarihi he hirani gan,,, eikus vatat,😇😇😇😇😇😇😇
विनोद भाऊ आणी आरती ठाकरे तुम्ही ,,,, आमच्या ,,,,, ❣️मुंढेंगावं❣️,,,,,मधून 2 ते 3 सिन घेऊन आमच्या गावच नाव झाल्या बद्दल तुमच्या सर्व टीम ला आमच्या गावा तर्फे आभिनंदन 🎉🎉🎉 मुंढेंगावं युवक मित्र मंडळ मुंढेगाव 🙏
My favorite songs❤ mi khup mothi fan zaley ya songs chi.. Actor singer dancing sglch khup superrr ahet.. Avaj trr doghanche hi khup bhari.. Hero trr ekch number❤
आता पर्यंत जे पन सॉन्ग गायले भईया भाऊ ते सुपर हिट झाले पन हे सॉन्ग खरच मनाला लागल भाऊ मेघा ताई चा पन आवाज लई मस्त मैच झाला किती ही एकल तरी मन नहीं भरत मीपन बैंड मधेच वजवातो आनी है गान लई मन लाऊन वज्वतो ❤❤❤❤❤ मझ सरवात जास्त फेवरेट सॉन्ग ❤❤❤❤
@@Aadeshkokanvibesbhava mi khandeshi kunbi ahe pan maza khupch mitra ahe agri Koli,konkani, bhandari,karadi khup mitra ahe Ani mi kalyan la rahto aplya lokanche sambandh khup changle ahet❤
खूप छान अप्रतिम विनोदभाऊ आणि टीम... अहिराणी भाषेतील गाणे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात ऐकले जात आहे...
माझ्यासाठी या गाण्याची आपुलकी जास्त आहे.. मी बागलाणकर अहिराणी असून इगतपुरीतालुक्यात नोकरी निमित्त 15 वर्षांपासून आहे ... गाण्याचे बोल आणि लोकेशन सर्व काही जवळचेच आहेत ❤❤👌👌
एकच म्हणेल तुम्ही साऊथ फिल्म ला मागे टाकसाल
अभिमान आहे मराठी असण्याचा
कुठेही अश्लीलता नाही
तरीही गाणी चालू शकतात हे तुम्ही सिद्ध केले आहे
निर्मळ निखळ प्रेम
खूप सुंदर
अशीच गाणी आमच्यासाठी बनवत जा सर
याकरिता 100 salut तुम्हाला
God bless you
🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
P
Vv
❤
🥰❤️👌✌️
La puppie ll just bhul thik
अर्ध नग्न होऊन व्हिडिओ बनवणे आणि त्याला हजारो मध्ये लाईक येणं याच्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन अगदी नैसर्गिक रित्या आपण हे गाणं शूट केला.... कोणताही बडे जाऊ न करता साधी सिंपल राहणी आणि उच्च विचारसरणी अशी या कलाकारांची खूप आहे..
तुमच्या पुढील भविष्यासाठी आणि शूटिंगसाठी भरपूर शुभेच्छा 💐💐💐
मी कोकण रायगड चा आहे ....काही शब्द समजले नहित..पण गाणं खूप छान बनवले ...आवडला रास...भैया मोरे चा आवाज👌 ❤❤जय महाराष्ट्र🚩🚩
Roha cha mi agri kokani 👑
Roj aaikli tr समजतात शब्द
ये मना साथ मा..म्हणजे ये माझ्या सोबत...,पाणी मा म्हणजे पाण्यामध्ये....खानदेशातील अहिराणी भाषा आहे ही❤. Suggestive songs. 1) सावन न्या महिन्या मां 2) देख तूनी बायको कशी 3) माडी माले बी हुई जायी बायको 4)पोरी तूना गजरा खुलय...must watch songs ❤
हे गाणं ऐकताच माझा मनावर राज करणारीची आठवण ❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂येतेय ❤❤❤आता ती या जगात नाही राहीली
कुमावत ब्रदर्स ची गाणी खूप छान आहेत❤❤
रोज हे गाणं ऐकतो पण मन भरत च नाही 👌👌👌🙏🙏👌🙏
कोणाला जास्त हेच गाण ऐकतात त्याने like करा 😀😍😍😍
एक नंबर गाणं खूप छान आहे जय खान्देश मी हे गाणं दिवसातून 25 वेळा माझ्या रिक्षा वर लावतो व आनंद घेतो 👏👏👏🥰🥰😍😍
25 kay 50 veles lav
Bhau 1 no song aahe
मि कोल्हापुरी आहे ❤
पण
मला खानदेशी गाणी खुप आवडतात❤❤आय लव ❤❤ खानदेशी
I v you 🙏
❤
😊😊
जय खानदेश ❤ आमच्या कडील बँड वरचे गाणे एका एकदा ❤
Uyggsjhvznmlkygdurghejhbvyukdjv@@ROhitgaming12-o4i
विनोद भाऊ मराठी माणसात नाव केल खान्देशी गाण्यानी, तुमच्या मुळे 🙏🙏राम राम
7Tttt8
सकाळपासून कमीत कमी 50 ते 60 वेळेस हे गाणं ऐकलेलं आहे मी सारखं ऐकावसं वाटतं हे गाणं खूप सुंदर आहे
Yevda rikama ahe kare bho Tu 😅😅😅
अहिराणी गाण्यांची Quality दिवसेंदिवस वाढत आहे
अक्खा देश सोबत आहे चालू द्या तुमचं असच
❤❤❤❤❤⁰⁰
वा....भैया भाऊ काय आवाज शे भो तुना ।।।।। कधीच वाटण नव्हत की अहिराणी आपली एवढी वेगळी जादू करिय.....मी पूनाले जिथे पण शूटिंग कराले जास , तिथे आपल जुमका वाली गाणं लावतसच ....आणि सगळा नाचतस भाऊ .... ❤❤❤❤
भैया भाऊ चा आवाज काळजाला भिडतो ❤❤😊😊
❤
जय खानदेश ❤ भलताच भारी गान शे भो.. खुप यशस्वी हो भाऊ..❤
हे गाणं खूपच छान आहे
या गाण्याचा सुर मन भावूक करून टाकते
आणि गाण्याची रचना अप्रतिम आहे.
म्युझिक पण गाण्याबरोबर छान आहे.
या गाण्यासाठी सर्व टीमचे अभिनंदन.
हा भाऊ कहरच आहे ...झुमका वाली पोर तर इतिहास आहे आणि आता हे कहर गाणं...अहिराणी भाषेला फेम देऊ शकतो हा भाऊ...विनोद भाऊ keep it up..
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान 😊 जय खानदेश जय जोहार
जय आदिवासी... 😇
जय हिंद... जय महाराष्ट्र... 🙏🙏
साडीवर असल्यामुळे आरती mam खूपच सुंदर दिसत आहेत..❤❤❤
🎉
खानदेश किंग विनोद भाऊ पुन्हा एकदा खूप सुंदर असं गाणं आपल्यासाठी घेऊन आले आहे भाई तुमची तारीफ करावी तेवढी कमीच आहे आमच्या खानदेशचा एक अनमोल हिरा❤❤🎉😊😊
मना पासून तुम्हा सर्व अहिरानी कला करांचे आभार... खुप छान वाट्ट की इतके छान कलाकार महाराष्ट्रातील मातीत आणि आपल्या खानदेशात आहेत..तुम्हा सर्वांचे गाने विनोद करण्या सारखे नाही तर अभी मानाने बोलण्या सारखे आहेत... 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
😅😅😅😂😅😅😅
❤❤❤❤❤❤
😂😂
खरचं गाणं एवढं चांगले आहे की शब्दात वर्णन नाही करू शकत 😢😢❤❤❤❤❤
🎉
Vav
दाउड लोड करें
😢😮😅😊🎉😂
@SantoshWaghma mp0bklk kooook😊pov99re-ko3lt kl
आदिवासी ची आण बाण शान आहे,... विनोद कुमावत सर👌✌️💖💯🙏
0
🌾🏹🔥👍
खुप मस्त गाणं आहे मला खूप आवडलं ❤🥰🤩🤩🤩 असंच गाणें ऐकायला आवडेल आम्हाला 💞
गाण्याचे संगीत खूप छान आहे, त्यामुळे खूप आनंद मिळतो ❤❤❤❤ बाकी भाषा कळत नाही
म्या नांदेड वरून आलाव MH26 . आज ५० बाऱ्या बघलो गानं . मायच्यान काय गान हाय . खपा खप वाजते एकदम 👌👌👌.
कटिंग च्या दुकानात ऐकलो आणि येडा झालो . 😂😂
🤭🤭🤭
😂😂😅😅😅😅❤❤❤🎉🎉
भाऊ खानदेश चा नाद खुळा आहे
जय खानदेश ❤
तुई भाषा ज्याम भारीये भो
खूप खूप छान गान आहे माजा पुतन्या डांस करतो हया गण्यावर तो 1.30 वर्षाचा आहे❤❤👌👌🎉
ઓછા😅
माझा mood of झाला की हे गाणं ऐकतो मी. लै भारी वाटतं ❤
साऊथ चा hero वाटतोय आपला Great नायक ❤
Nnnnt,
Hii
🎉🎉😅
विनोद दादा खुप छान साँग आहे. व्हिडिओ मस्त शूट केलं आहे. स्टोरी पण खुप छान घेतली आहे. डान्स मस्त केला ❤ पुर्ण टीम ने छान साथ दिली.😊
एक्स झासद दे
Singer kon aahe rao mast awaj aahe ....gaan ek number bhawa😅😅😅
हे गाण ऐकल की खुप छान वाटतय दिवसातून 10 वेळा गाण एकते मी आणि हे गाण ऐकल या नंतर दिवस पण छान जातो माझा खुप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दमदार सुरुवात करी या सिझन नी भाऊ..❤ आपले आता पर्यंत आलेले सर्व गाणे हिटच आहेत पण हे वेगळं शे सुपर शे मस्त गाणं शे no .1.❤सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉
Bhai mi खान्देशी nahiye pn tuz song yevdhe aavdtat Ani he tr khupch aavdly khup mst bro superhit ❤️😍😍
अहिराणी ही मराठी बोलीभाषांची राणी आहे.❤️❤️🧡💛💚🩵💙💜🤎🩷
😊priya❤
ईइख 1:13 1:14 नाही 😢🧡♥️💗💜😮
एक अस्सल मराठी मध्ये होऊन जाऊदेत दादा अजून भरी वाटेल आवाजात जादू आहे ताईच्या मस्त keep it up ❤❤❤
अहिराणी बोली मराठीच आहे अस्सल मराठी अस काही नाही
अहिराणी मधेच मस्त वाटते
K😊😊😊aq😊ea❤😊@@atharvadomale
खर सांगा कोण कोण आपल्या crush ला आठवून हे गाणी ऐकत आहे ❤😊
मी सोलापूरचा आहे ...काही शब्द कळतं नाहीत पण खरंच आवाज खूप छान आहे सर तुमचा..
Hats off ❤❤❤
या गाण्याला ऑस्कर दिलं तरी कमी पडेल. जिंकला भाऊ तुम्ही
छान संगीत रचना आहे गायन पण मस्त दोनी गायक आवाज दिल को choo lene vala.......
Ek dam fhadu song hai❤❤❤❤ U R success actres vinod bhu❤❤❤
विनोद भाऊ सकाळी 11 वाजेपासून ते आतापर्यंत गाणं पाहतो मी
❤
Mi tr sakali 4 vajliya pasun pahato😊
Gan konty pn bhashet asuday bhavna phoch mahtvach ast o😂
@@SagarThagebarobar
भाऊ गाणं लय भारी वाजत आहे dj वर आज लावल होत दहीहंडी मध्ये
24 वेळा continue ऐकलं भावा तुझं song❤❤❤what a lyrics n what a dressing scene..... 👍👍
Bhaiya morencha avaj,, khup ch Chan ahe ani meghacha hi,, keep it up,,, nice video,,, artist,,, I'm from ratnagiri,,, tarihi he hirani gan,,, eikus vatat,😇😇😇😇😇😇😇
Khandeshi shaan. Ahiraani bhasha waah kammaaal.
Ek konkani asunahi hats off for this
विनोद भाऊ आणी आरती ठाकरे तुम्ही ,,,, आमच्या ,,,,, ❣️मुंढेंगावं❣️,,,,,मधून 2 ते 3 सिन घेऊन आमच्या गावच नाव झाल्या बद्दल तुमच्या सर्व टीम ला आमच्या गावा तर्फे आभिनंदन 🎉🎉🎉 मुंढेंगावं युवक मित्र मंडळ मुंढेगाव 🙏
हे तुमचं गाव आहे का किती सुंदर
आपल्या गावात 10 एकरापर्यंत जमीन (जागा) असेल तर कळवा आम्हाला 🙏तुमचे कमिशन तुम्हाला मिळुन जाईल.
पवार फाउंडेशन ग्रुप मनमाड.
घोटी आणि इगतपूरी पण टाक भाऊ कारण इगतपूरी तालुका आहे आपला
❤
लाला ला खूब सुंदर आहे
Purn gaana khupach bhari aahe
Music mast ahe....
❤❤🎉😅😊😊😊
😮😮
My favorite songs❤ mi khup mothi fan zaley ya songs chi.. Actor singer dancing sglch khup superrr ahet.. Avaj trr doghanche hi khup bhari.. Hero trr ekch number❤
Mi Gujarat cha ahe Ahirani song lay avdte mala rojch ekto ha song ek number vinod bhau ani Aarti tai 🎉💐
एक नंबर गाण झालय विनोद भाऊ खूपच छान ❤❤
गाण्याचे बोल छान आहेत भैया भाऊ खूपच छान आवाज आहे ❤❤❤
आता पर्यंत जे पन सॉन्ग गायले भईया भाऊ ते सुपर हिट झाले पन हे सॉन्ग खरच मनाला लागल भाऊ मेघा ताई चा पन आवाज लई मस्त मैच झाला किती ही एकल तरी मन नहीं भरत
मीपन बैंड मधेच वजवातो आनी है गान लई मन लाऊन वज्वतो ❤❤❤❤❤ मझ सरवात जास्त फेवरेट सॉन्ग ❤❤❤❤
🌷👌🌷👌🌷
Vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvcvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv vvv vvvvv@@amolyeshwante1980
Avw
Gkvgnj
❤@@shivajipatil4063
❤10 vela aikun sudha man nahi bharle ha song jam bhari ahe dada ani asech chan song banva😊❤
एक नबर भावा ❤❤❤
खुप छान गाण आहे नविन गायक आहेत यावर विश्वास बसत नाही खुपच छान😊
येकच नंबर सोग बनवलं भावा खान्देश च नाव खूप मोट करतो आहे तू आणि असच करत रा तुला पुडच्या वाटचाली साठी तुला शुभेच्छ....🎉❣️😘😘👍👍🙏😘
गोरा गोरा रंग तुझा .....
हे कडव 10 वेळेस एकले
आणि
ला ला ला ला...
खूप खूप खूप छान
1.33 la la la.. Mega mam🥰👌🏼 vibe moon
1:33
लय भारी विनोद भाई ❤😂
1st time khandeshi song Aikat big fan start from today ahirani songs 😊
एक नंबर❤❤
गाणं अपलोड केलंय त्या दिवसापासून दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतो खूप छान वाटत ❤❤❤
खूप छान भाऊ❤❤
Vivek❤❤😮😮😅😊
@@dipakparse1236😊😊 1:29
❤❤😊 खूपच छान आहे हे गाणं😊❤❤😊
Me karnataka ch hai marathi maaja avadichi bhasha hai .
Hi gan tar lai avadal lai bhari bhava ❤❤❤❤
आई शप्पत काय गानं हे भाऊ १०० पैकी १००० नम्बर सूद्धा कमी आहे , , , , ❤🥰😍😘
एकच नंबर गाण दादा ❤❤❤❤❤
खुप छान song आहे मी 100 वेळ 😅 ऐकलं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच भैया मोरे आपला आवाज सुमधुर आहे silent tone ❤❤❤❤❤❤🥰🥰🥰
अपला कान्हादेशना अर्जित सिंग भैया दादा ❤❤
Song train cha timing kadhun shoot keley ka 🔥😍😂😂
1:26 lyrics khup chan aahe SBM ❤❤❤❤❤❤
Hii
🎉❤😊
हाय
एक नंबर विनोद भाऊ मी मिलिट्री
मा आहे आमना कॅम्प ना कार्यक्रम व्हतस तवय अहिराणी गाणं लावतसचं आम्ही
एकच नंबर भाऊ लय भारी गाणे ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Supar vais bhaya bhau ak nambar se ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ak nambar song se vinod bhau
खुप छान आहे गाणं ❤ ला ला ला तर खूप भारी आहे ❤
La la la la la...……….la la la la ...… He matra khupach chan ahe mast mam
Nice song aahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ i love song ❤❤❤❤
हिरोहिन छान घेतली याचात❤
me bhi kumavat ahe 🔥
Jai Maharashtra 🚩❤
काय समजत नाही गाणं पण ऐकायला एक नंबर वाटतात खान्देशी गाणी. रायगड माणगाव मधून खान्देशी गाण्याचा फॅन झालोय
Roha Raigad kokan ❤️ agri 👑
@@Aadeshkokanvibesbhava mi khandeshi kunbi ahe pan maza khupch mitra ahe agri Koli,konkani, bhandari,karadi khup mitra ahe Ani mi kalyan la rahto aplya lokanche sambandh khup changle ahet❤
pravinSunil Ahire
pravinSunil Ahire
यार नीशब्द आहे भावा काय तुझा आवाज काय ऐक्टिंग यार खुप छान डांस नज़र ना लगे यारा ❤❤
ला,,ला,,ला,ला,,ला,,हे खुप छान गायल गार गार भाउ वार कसा गुलाबी सुटनाआ
आलाप आहे तो.... ला ला ला ला ला...
Ptp@@MrAb_vlogs
Mala pan tech aavdato
Yes
🎉❤😊
विनोद सर तुम्ही खुप छान कलाकार आहेत
kaljacha aardha tukda jhal gan ❤❤❤❤❤ sidha kaljat basal gan aani dimakat pn divasbhar aachch ved lagal 😊😊😊😊😊
Once again hit song❤ jay Khandesh
ओन्ली विनोद कुमावत फॅन एक नंबर सॉंग आहे❤❤🎉🎉🎉
वेरी नाईस सोंग लय भारी 🎉🎉🎉🎉❤❤
भैया साहेब fan Like ♥️
Only SBM🎤🎧
❤HI
🎉🎉❤❤
😊dlhldzl
@@rahulpatare5161😊😊😊😊😊😊
कितीवेळा पण ऐकलं तरी भारीच वाटतंय 👌👌
जबरदस्त गाणं आहे भाऊ जय आदिवासी जय महाराष्ट्र ❤❤❤
फक्त ऐकायला चांगलं वाटतंय पहायला बिलकुल नाही😊😊
मी रत्नागिरीचा आहे भाऊ खान्देशी गाणी खुप ऐकतो
आणि त्या मदे हे गाणं काय बनवलाय भाऊ 1 नंबर ❤ लव्ह यू फ्रॉम कोकण ❤
ओन्ली विनोद कुमावत फँन एक नंबर साँग आहे ❣️❣️❣️❣️🎹🎹👻👻👑👑🥰🥰
LoVE😊❤ Hoi 😊
अप्रतिम...सर्वांचे मनापासून अभिनंदन💐
Bhaiya More. दादा आणि मेगा ताई 1 number aavaj तुमचा नाद कोणी करू शकत नहीं
Bohut sunder gaana hai bhai vinod ❤
नाशकात एकच हवा.....फक्त विनोद भाऊ ची हवा
दिवसाची सुरुवात हे गाणं आल्यानंतरच होते,
व रात्री हे गाणं आल्यानंतरच झोप लागते,❤
माझ्या सगळ्या खान्देशी कलाकारांना शुभेच्छा Im proud that im Khandeshi 🫂, सद्या ट्रेण्ड वर खान्देशी songs आहेत.♥️
एक नंबर काढला भाऊ❤❤