ruclips.net/video/h6-FUFU7vSI/видео.htmlsi=cHoXRFQZeNFii1lx 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻Raja Tu Mana Raja Re Original Song Owner By Jagdish Sandhanshiv 👆🏻👆🏻👆🏻👆🏻Full Interview Tv9 News Chainnel 👆🏻
Yese Kitne Artist aaye aur chale gaye latent pe lekin jo really talented hai use hee logo ne yt pe Jake search karke View diye hai bro so it's all about talent❤
Song आणि music दोन्ही अप्रतिम आहेत..... 👌🏻👌🏻 After indias got latent❤ also special thanks to samay bhai. samay bhai mule he songs aikaila bhetle... 😍😍😘
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून अशी एक मैत्रीण असते लहानपणी केलेली मस्ती , खेळलेलो खेळ आणि आपण जसजसे मोठे होत जातो त्यावेळी एकमेकांबद्दल होणार आकर्षण कधी वाढत जात कळत देखील नाही आणि त्या मैत्रीच्या वाटेत असा एक दिवस येतो की दोघांना दूर जाव लागत आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी झालेली भेट त्या थोड्या दिवसांमध्ये लहानपणीच्या आठवणी आणि त्यानंतर येणारा विरहाचा क्षण निःशब्द ............ छान स्टोरीलाईन तितकंच सुंदर नृत्य दिग्दर्शन संगीत अप्रतिम सारखं सारखं ऐकवास वाटावं असच श्रावणी ताईचा अभिनय व नृत्य देखील तितकंच छान आणि शेवटी आपल्या गाण्याचा प्रमुख कलाकार "जगदीश दादा" साधा भोळा पोशाख खर तर काय काय बोलू कळतच नाहीये हे गाणं ऐकल्यानंतर एकंदरीत सर्वच गोष्टी छान खूप खूप शुभेच्छा पुढील प्रोजेक्ट साठी big love from #mumbai025
जगदीश भाऊ तुमचे खूप खूप आभार....🙏 हे गाणे ऐकून अगदी लग्नाआधीची स्वप्ने, त्या प्रत्येक दिवसांतील क्षण आणि त्या feeling जाग्या झाल्या... हे गाणे मी रोज ऐकतो खूप छान आणि फ्रेश वाटते.❤❤❤❤🥰🥰⭐⭐⭐⭐🌟
Main Samay ke wo ek reel se yahan ayi. Dhun background me tha. Gana Sach me bahut acha laga. Dil ko choo gaya. Mujhe bahut acha laga, jis tarah female actor ko thoda sa childlike dikhaya gaya Hai. Aur male actor ko thoda mature portray kiya gaya Hai video me. Sath me ye bhi bahut khubsurat baat lagi ki bahut graceful the dono actors pure video me. Unke face pe khushi chalak rahi hai. Jo Gane ke energy ko bahut bakhubi match kar rahi hai.❤ thank you Jagdish Sir. Itna pyara gana banane ke liye.
Ek no. Song आहे, lyrics आणि music खूपच सुंदर आणि dance सुद्धा छान केला आहे... Travelling मधे गाडीत मी खूप वेळा ऐकतो.. अजून सिंगल आहे but लग्नात हा song add करणारे मी.. 😊
जगदीश भाऊ आपण केलेली गीत रचना अप्रतिम आहे....👍 गायन, संगीत तर अतिशय सुंदर👌 अंजनाजींचा आवाज ही मनमोहक करणारा आहे☀ आणि श्रावणी मोरे व आपण केलेल्या नृत्याचे एका वेगळ्या प्रकारे सादरीकरण केल ते खुपच छान झाल👍👌 outstanding song.... all team......
🎉ruclips.net/user/shortsuF4S8g5yOAA?feature=sharecttrr🎉😢😢fgttrrerrrrreggtttttrrr sq ds ceddddsdd CD de de de de de de qqqqq1qqq1q reeee O de x CA and the rest is w w squad squad awww de de😊cool😊zasq😊😊😊😊😊😊
Fst time he song aikl ahe me ... Khrch manala lagun gel .. khup sundar ani khup 😢... Ani tumhi doge.. 👌 Athavn krun jate sagli. Voice tr khupch sundar..👌...
जगदीश दादांची गाणी ही 70s, 90s ची फिलिंग देतात कुमावत गायक बंधुपेक्षा उच्च दर्जाची गाणी असतात. मुळात आमची अहिराणी (खान्देशी) भाषा ही गुजरात आणि मध्यप्रदेश सीमा ला लागून असलेल्या जिल्ह्यात बोलली जाते त्यामुळे बरेच शब्द हे हिंदी व गुजराती असतात. ते इतर आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकणातील बंधूंना समजत नाही. त्यांच्या साठी काही शब्दार्थ प्रमाणभाशेत देण्याचा प्रयत्न करतो से किंवा शे - आहे (क्रियापद) तूना- तुझा तुनी - तुझी मना - माझा तूना राजा व - तुझा राजा गं मी भी - मी पण तुले - तुला देखी - पाहून दिलं हाऊ पागल व्हयना - दिलं हा घायाळ झाला देखु तूले - पाहतो तुला हाई बात - ही बाब, जनम भर ना साथ तुना - जन्मभराची साथ तुझी भुली नको जायजो- विसरू नको जाऊ जना - जिवलगा नाही भुलाऊ मी प्यारले - नाही विसरणार मी प्रेमाला सनम व - सनम ग बाकी सर्व प्रमाणभाषेत आहे शब्द पुढे एखाद गानच करतो पूर्ण मराठीत जगदीश दादांना खूप शुभेच्छा 🌹🌹
Shravani .....classic..superb..fantastic..awesome....i like your facial express & dance🤩🥰😘.....खरचं अस कोणतेच शब्द मला सापडले नाहीत ज्या शब्दांत तुझी स्तुती पुर्ण होईल....जबरदस्त 👌👌💃💃🥳🥳
ruclips.net/video/h6-FUFU7vSI/видео.htmlsi=cHoXRFQZeNFii1lx
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻Raja Tu Mana Raja Re Original Song Owner By Jagdish Sandhanshiv 👆🏻👆🏻👆🏻👆🏻Full Interview Tv9 News Chainnel 👆🏻
❤❤❤❤😊
,❤
😊😊ll😊lpp😊l😊ll😊
After indias got latent❤ 🙋Samay Raina Op In The Chat❤
op
badiya gana hai bhai yrrr
Lekin vai, Ravi prem sing to kahi likha hua nahi hai, latent mein aya hua Banda ka nam , Singer,Writer,kahi nahi vai 😂
@@dani2493 bhai director me dekh likha to h Ravi rajput
@@jayieselly8567woh Banda hi Rabi rajput hai, Rabi Prem sing bola tha shayad, Chalo koyi bat nhi, Vibes toh hai 🌸
2:20 khupach chhan vatal___❤️🩹
Indias got latent show पाहून कोण आले आता😊
Mi pahil bhau ata
Amhi
Mi😢
Meeee.. 😂
Me alo bhau
Watching after Indian's got latent lai bhari bhau 🤩
3:44
Me pn 👍
@@RajKhamdearo-m9s pura gana mast ahe re bhau😻
@@mayurkawale7916 ho😀
Broo after latent..and also from dhule👍👍
bhai mujhe bhi batao kya seen hai aur kya dikha konsa ep
@@kkguruji3536vo join krne ke baad wale only for members episode me
@@kkguruji3536 Indian got latent search karo
India's got latent members only episode @@kkguruji3536
Release nhi hua abhi tk members only ha
एक नंबर गान आहे ❤
Here after Latent ✋✋
From 83M to 86M in 4 fcking hrs that to released in members only thats the power of samay & latent❤
bhai show hue 1 mahina ho gaya he upload aaj hua he
bhai mujhe bhi batao kya seen hai aur kya dikha konsa ep
@@YuvrajS_nghbhai upload hone k baad hi to zada logo ne dekha hoga na… show ki live audience to itni nahi hoti.
@@YuvrajS_ngh bro 1million jan nhi dekhte live show🤓
@@YuvrajS_ngh obviously shooting to pahle hi hua hoga n,fir post production ka kaam hota hai and then release
83 million warun 86 million cross..samay Bhai rocks❤😂
It had 85 million views when the episode came out
Correct @@binn80808
He already had 85M before the show
Yese Kitne Artist aaye aur chale gaye latent pe lekin jo really talented hai use hee logo ne yt pe Jake search karke View diye hai bro so it's all about talent❤
कोण कोण आलेत रे LATENT बघुन🎉
😂
Mi😂
Mi pan
Mi
❤ 🙋🏽♂️
After latent🔥🔥
100millions jayega India's got letent next episode aane tak ❤🎉
खूप खूप छान गाण मस्त 👌👌👌👌
Dyuu
Ryeyu
After indias Got Latent 👍👍🔥❤️
जगदीश दादाचा आवाज खूपच सॉफ्ट आहे... या गाण्या पासून जगदीश दादाचा खूप जबरा फॅन झालो आहे...जय खान्देश भाऊ❤❤❤
Thanks ☺️
❤🤚😍🤣
@@JagdishSandhanshivं😅😅😮😅ं 6:23 6:24 दंचझंचझझझझंनननजध
X.@@MuskanShaikh-un2dk
@@JagdishSandhanshivthanks to samay bhai❤❤❤😂
Song आणि music दोन्ही अप्रतिम आहेत..... 👌🏻👌🏻
After indias got latent❤ also special thanks to samay bhai. samay bhai mule he songs aikaila bhetle... 😍😍😘
Latent to hai ♥
👑💍😍😍😍😍😘😘😘😘
निशब्द...सलाम राजा राणी च्या जोडीला आणी गाण्याला 🙏
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो
Raghva
@@nareshsawant4499qq
@@JagdishSandhanshiv❤️
An 1stsf6 ❤
Nice song jagdish bhau 👌👌👌👌🎤🎤🎹🎹🎺🎺🎶🎶
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून अशी एक मैत्रीण असते लहानपणी केलेली मस्ती , खेळलेलो खेळ आणि आपण जसजसे मोठे होत जातो त्यावेळी एकमेकांबद्दल होणार आकर्षण कधी वाढत जात कळत देखील नाही आणि त्या मैत्रीच्या वाटेत असा एक दिवस येतो की दोघांना दूर जाव लागत आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी झालेली भेट त्या थोड्या दिवसांमध्ये लहानपणीच्या आठवणी आणि त्यानंतर येणारा विरहाचा क्षण निःशब्द ............ छान स्टोरीलाईन तितकंच सुंदर नृत्य दिग्दर्शन संगीत अप्रतिम सारखं सारखं ऐकवास वाटावं असच श्रावणी ताईचा अभिनय व नृत्य देखील तितकंच छान आणि शेवटी आपल्या गाण्याचा प्रमुख कलाकार "जगदीश दादा" साधा भोळा पोशाख खर तर काय काय बोलू कळतच नाहीये हे गाणं ऐकल्यानंतर एकंदरीत सर्वच गोष्टी छान खूप खूप शुभेच्छा पुढील प्रोजेक्ट साठी big love from #mumbai025
Thanks for best compliment ☺️🙏
P ✌️✌️
Hi
Q
Thank You
Kadakkkkk Video SONG dada
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Samay raina OP bolte ❤😂
Bhai aise mat bol Bhai gaana banane wale ko nhi credit do 😢
❤@@RJ-KA-SAPOLA
❤❤❤ खुप छान वाटत हे गाणं ऐकल्यावर ❤❤❤
Song आणि music दोन्ही अप्रतिम आहेत..... 👌🏻👌🏻
Pp
खान्देशी song सारखे song कुठेच नाही... अप्रतिम गाणं❤
जय खान्देश.... ❤
😍😍
घफ्फुफध्दुएउक्ष्ज़्ज्दुफ्गिफि
Gavthi gane pahun pay
कडक न भावा च्यायला हिंदी त पण नाही असे गाणे........ मनापासून खूप खूप शुभेच्छा असेच गाणे बनव आणि अजून प्रगती कर ❤️❤️❤️❤️
Ekayala bhari vatte song 😢❤❤❤❤
Khup mast kel bhai india got latent la ❤️
Very nice song dada👍👍👍
Nice song bhau 👍👍👍
Song sukun aahe ❤❤❤❤
मला तर खुप आवडलं राव किती वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही 👏👏👌
जगदीश भाऊ तुमचे खूप खूप आभार....🙏
हे गाणे ऐकून अगदी लग्नाआधीची स्वप्ने, त्या प्रत्येक दिवसांतील क्षण आणि त्या feeling जाग्या झाल्या...
हे गाणे मी रोज ऐकतो खूप छान आणि फ्रेश वाटते.❤❤❤❤🥰🥰⭐⭐⭐⭐🌟
अप्रतिम भाऊ तुमच्या जुण्या आठवणी ताज्या झाल्या.
Hii u
Kk
@@yogeshbhamare520❤
मस्त 👌👌👌
Thanks 😊
दी पक
bhari song ahe yr shappt😍🙃❤
खूप छान भाऊ गाणं मला आवडते आहे❤😍 😘
काय आवाज ➿
काय डान्स 🕺
काय लोकेशन 🛣️
सर्व ok मध्ये आहे
Thanks 😊☺️☺️
@@JagdishSandhanshiv briliant boss
Kaddkk
W@@gopalpawar5516 v
😊@@gopalpawar5516tf viki uthrjr+redd
Gajb😇
Thanks 😊
Hiii
Main Samay ke wo ek reel se yahan ayi. Dhun background me tha. Gana Sach me bahut acha laga. Dil ko choo gaya. Mujhe bahut acha laga, jis tarah female actor ko thoda sa childlike dikhaya gaya Hai. Aur male actor ko thoda mature portray kiya gaya Hai video me. Sath me ye bhi bahut khubsurat baat lagi ki bahut graceful the dono actors pure video me. Unke face pe khushi chalak rahi hai. Jo Gane ke energy ko bahut bakhubi match kar rahi hai.❤ thank you Jagdish Sir. Itna pyara gana banane ke liye.
Thank u so much ☺️🥰🥰🥰🥳🙏🏻🙏🏻All Time Support Jagdish Sandhanshiv RUclips Chainnel 🥰👍🏻🎤
No. 1 acting jagdish bhau..... 💯❤🥰... Heart touching song🥰
Nice song bahu 🤩
खुप मजा आली भाऊ खासकरून जगदीशला पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
Ko
आहो मेंढ्या कुठे पळल्यात पण 😮 गाणं छान आहे❤
खुप छान 👌👌
Here after latent 😂❤
माझ्या प्रेमाची आठवण आणून दिली खरंच हे गाणं खूप छान आहे..... माझ्या डोळ्यात पाणी आलं हे गाणं अयकून 🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭
आज खूप आठवण येत आहे त्याची
खरंच मनाला स्पर्श करून जात दादा सॉंग...❤🥰
Ek number ahe yarr song 🎵💜💜😘😘😘😘
🌹🌹बात उनकी ही होती है जीनमे कुछ खास बात हो और जगदीश भाई आप में हो बात है🌹🌹😎congratulations🎉🎉🎉🎉 khup chan
Thanks Bhai 🥰🙏❣️
G io ii
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮😮😮😮😮😮
B@@JagdishSandhanshiv
5 M तरी वाढणार after India's got latent show ❤
मे jharkhand से hu😊 love 🎵
गान खूपच अप्रतिम आहे... माझ्या तर मनाला लागलं...music पण मस्त दिलंय...❤️❤️
Thanks 😊 धन्यवाद
भाऊ खरंच गान खूप भारी शे डान्स पण मस्त बशाडेल शे संगीत,आवाज खूप भारी शे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@JagdishSandhanshiv u r wlc jagdish... Plzz give me u r contact number
As
खूप भारी सॉंग आहे भाऊ. खूप मेहनत घेतली तुम्ही या गाण्यामागे. कोरोग्राफी एक नंबर आहे. 👌 खूप छान.
Thanks 😊
खूप मस्त उडत्त गाणं आहे ,
मी रोज एकदा तरी हे गाणं पाहते
श्रावणी आणि जगदीश ह्या जोडीची आणि भरपूर गाणी पाहायला आवडतील
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
Indians got latent nantr aloy ikde ❤❤❤ek number bhava
Ek no. Song आहे, lyrics आणि music खूपच सुंदर आणि dance सुद्धा छान केला आहे... Travelling मधे गाडीत मी खूप वेळा ऐकतो..
अजून सिंगल आहे but लग्नात हा song add करणारे मी.. 😊
जगदीश भाऊ आपण केलेली गीत रचना अप्रतिम आहे....👍 गायन, संगीत तर अतिशय सुंदर👌 अंजनाजींचा आवाज ही मनमोहक करणारा आहे☀ आणि श्रावणी मोरे व आपण केलेल्या नृत्याचे एका वेगळ्या प्रकारे सादरीकरण केल ते खुपच छान झाल👍👌 outstanding song.... all team......
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा
@@JagdishSandhanshiv Thank you bhau pin.. kelyabaddal...
Thank you 😊
खुपच छान भाऊ , धिंगाने अहिराने गाने तर खूपच बघायला मिळतात पण Romantical , classical गाने खुप कमी आयकायला मिळतातं ,very good song.🙂
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो दादा
@@JagdishSandhanshiv wafaa
@@pravingamer2157 a. N,)(? ? .
0:53 0:56 ❤️❤️♥️🌹🌹👌👌
मराठी मुलांनी बनवलेलं अप्रतिम गाणे 🔥🔥🔥.
अशीच प्रगती करा
🎉ruclips.net/user/shortsuF4S8g5yOAA?feature=sharecttrr🎉😢😢fgttrrerrrrreggtttttrrr sq ds ceddddsdd CD de de de de de de qqqqq1qqq1q reeee O de x CA and the rest is w w squad squad awww de de😊cool😊zasq😊😊😊😊😊😊
Fst time he song aikl ahe me ... Khrch manala lagun gel .. khup sundar ani khup 😢... Ani tumhi doge.. 👌
Athavn krun jate sagli. Voice tr khupch sundar..👌...
Thanks 😊
Nice
खुपचं सुंदर गीत आहे मला खूप आवडले एकच नबर दादा मनापासून आभार आपले
Khup Chan Song ❤❤👌👌👌👏👏
कोन कोन रोज रोज गानं एकत तेनी लाईक करा ❤ मला खुप गान आवढतं ❤
Lk😎😗😎😎😎🤤😭😉
Ml
❤😂😅
Me❤
मला तर खूप आवडल गान
दादा खूप सुंदर गाणं आहे ❤️😘
खरं तर तुमचे प्रत्येक Song खूपच छान आहेत🎧
हे गाणं resso ला टाकना दादा🙏🙏🙏
😪😴
ruclips.net/video/veoYSxi3fuY/видео.html
ruclips.net/video/veoYSxi3fuY/видео.html
Hii
Very nice song
खर हे गाण मनाला स्पर्श करु जात ना तर like kकरा मग ❤❤❤😊
@@SidhantShaikh thanks ☺️
Bhu tuz he song keti time eekl tari man nahi denar khr ❤❤❤
What a tune yaar seriously❤❤❤ from SAMAY RAINA SHOW😅❤️
दिवसात किती तरी ऐकलं भाऊ गाणं, Harth touching
mi तर दिवसातून खुप वेळा बघतो..खुप छान अप्रतीम..पहिल्या प्रेमाची आठवण..अनी खुप romantic खुपच छान...फीमेल ऐक्ट्रेस खुपच सुंदर .gbu..🌹🌹🌹🌹👍👌👌
Thank you
खुप सुंदर
Merko Marathi ni aata but ye gana bahut acha laga or kuch kuch samjh aa rha, ekdum acha gana h, I loved it 💯
Mai marathi hoke mujhe nahi samajh aa rahi ..inki language alag hai ahirani language
Accha @@divinely111
After samay show ❤😂
जगदीश भाऊ 1000 वेळा ऐकल्या वर पण मन नाही भरत खुप सुदंर गाणं आहे
जय खान्देश
मस्त dada
@@mayursapkale4856 1सासा
@@bhavnamore939❤❤❤❤❤❤❤❤❤a❤a❤❤
My favorites song jay khandesh ✨🔥1no voice bro❤🎧
Thank u
हे गाण कोकणी आहे काय
Me roj ekto
खानदेशी song आहे जळगाव धुळे नंदुरबार जिल्हा@@JamirDevtale
लय छान गाणं आहे ❤
असा आवाज कधीच ऐकला नाही
अप्रतिम सुंदर जगदीश भाऊ ✍️👍🏻🙏😘
🌹🌹🌹💝💝💝👪🌹🌹🌹
मैं ढडगखचछजेऊउई
हे गाणं हेडफोन मध्ये आयिकायला लय भारी वाटत..
मनात छान filling येते 😌
My Favourite Song❤️
Thanks 😊
Same
Par To
D
Right 👍
@@JagdishSandhanshiv naus
मी हे गाणं रोजच बघते खूप छान आहे गाणं 🔥🔥🔥🔥🔥
Me pan
Mi pn
Aaj bagitl ka
Konachi yaad yete 😂
@@chetangavit1801😊😊❤😢😮😅🎉😂
India got latent se sunkar ayahuu ❤
एकच नंबर गीत आहे जगदीश भाऊ कितीवेळा ऐकलं तरी मन नाही भरत अप्रतिम 👌👌👌😇😇😍😍😍
दिवस भर हि ऐकले तरी मन भरत नाही
खूपच छान गाणे आहे
Nice song
Just wow yrrrr❤❤❤❤❤
Khup bhari song ahe bhau 🔥❤❤🔥🔥
Khupach chan
We are LATENTS😅❤
After India's got latent! Mast bhava
जगदीश दादांची गाणी ही 70s, 90s ची फिलिंग देतात
कुमावत गायक बंधुपेक्षा उच्च दर्जाची गाणी असतात.
मुळात आमची अहिराणी (खान्देशी) भाषा ही गुजरात आणि मध्यप्रदेश सीमा ला लागून असलेल्या जिल्ह्यात बोलली जाते त्यामुळे बरेच शब्द हे हिंदी व गुजराती असतात.
ते इतर आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकणातील बंधूंना समजत नाही.
त्यांच्या साठी काही शब्दार्थ प्रमाणभाशेत देण्याचा प्रयत्न करतो
से किंवा शे - आहे (क्रियापद)
तूना- तुझा
तुनी - तुझी
मना - माझा
तूना राजा व - तुझा राजा गं
मी भी - मी पण
तुले - तुला
देखी - पाहून
दिलं हाऊ पागल व्हयना - दिलं हा घायाळ झाला
देखु तूले - पाहतो तुला
हाई बात - ही बाब,
जनम भर ना साथ तुना - जन्मभराची साथ तुझी
भुली नको जायजो- विसरू नको जाऊ
जना - जिवलगा
नाही भुलाऊ मी प्यारले - नाही विसरणार मी प्रेमाला
सनम व - सनम ग
बाकी सर्व प्रमाणभाषेत आहे शब्द
पुढे एखाद गानच करतो पूर्ण मराठीत
जगदीश दादांना खूप शुभेच्छा 🌹🌹
हा बरोबर आहे जगदीश भाऊ
❤❤😢😮😮😮😢😢
L
Q❤❤
Ho kahi kahi shabd gujarati ahet
एक दम जबरदस्त गाणं आहे भाऊ ऐकायला खूप चांगलं वाटत ,आणि लूक लय भारी घेतलाय शेतकरीचा मस्त 👌👌👌👌
Thanks 😊 धन्यवाद
ruclips.net/video/veoYSxi3fuY/видео.html
ruclips.net/video/veoYSxi3fuY/видео.html
I am from letent....❤❤❤❤
Shravani .....classic..superb..fantastic..awesome....i like your facial express & dance🤩🥰😘.....खरचं अस कोणतेच शब्द मला सापडले नाहीत ज्या शब्दांत तुझी स्तुती पुर्ण होईल....जबरदस्त 👌👌💃💃🥳🥳
Thank you 😊
परवाह मित्र
@ⓢⓗⓡⓐⓥⓐⓝⓘⓝⓜⓞⓡⓔ9③7 ⓥ:: 😅 6:39
गित एकदम मस्त, झकास, सुंदर ,आणि जबरदस्त सुध्दा जय आदिवासी जय जोहार जय खान्देश.🙏🙏👍👍
हे गाणं माझ्या खूप मनात बसले आहे मी दिवसभर हेच गाणं ऐकत राहतो,
I love these songs
I your bigs fannnn
Thanks 😊 धन्यवाद
Nice song
Ppppppppppppp
Ppppppp
Bhai Spotify pe dala kro ye Song Mst Hai Song Ek Number ❤️🔥
Wow 👌 song everyday I listen this song thank you bhau 🙏
संगीत , रोमान्स , भाषेचा गोडवा , अभिनय ...👌👌👍 - एक अमरावतीकर
😂Isme toh sahi mai 86 M views ....Bhai ne sach bolatha multi talented marathi manus
bhai mujhe bhi batao kya seen hai aur kya dikha konsa ep
@@kkguruji3536 are ye singer samay raina ke new members only episode mai aaya tha magic trick karne usika song h ye . Samay bajata b hai episode mai
ruclips.net/video/_lJ0rFsNagc/видео.htmlsi=TpsExq1fLdviEpK4
I really liked this song bro ❤❤❤
Aab hoga real viral ❤❤❤
Next level songe 🙏👦👍
Bhai ky seting hoti set chi
Ekdam bhari location 😘👄.
Singer 🎤 ek no☝☝☝☝
Actor ek no👌👌👌👌
Bhau aakh Maharashtra
Halawal bhava 💣💥😊👍✨
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
गाण्याचे lyrics आणि आवाज मनमोहक आहे 👌❤
जय खान्देश ✊
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
Mpusgn
Fkdk
@@JagdishSandhanshiv को
Gzud brjbfc
एकदम कडक गाणं आहे 👌👍
जुनी आठवण आली भाऊ ❤
शब्दच नाही ❤👌👍💯
Hj oo
Khandesh ha khrch khup pragati krtoy....Bright future aahe...love from mumbai. ❤