एकच नंबर बोलास. लोक हे सप्नाच्या दुनियेत आहे motivational speaker mule सत्यात उतरून काम करायला नको म्हणतात आणि अजून एक कुटुंब हे बाकी लोकांना पाहून आपल्या मुलाना नेहमी दाखून देतात की तू काय करतोय त्याने ते केले तू काय करतोय. पण मी म्हणतोय बकी सांगून आपला वेळ न घालवता त्यांनी त्याला पाठिंबा द्या तो नकीच जोमाने घेतलेले काम पूर्ण के्याशिवाय रहाणारं नही.
एवढ्या वर्षा पासून youtube बघतोय खूप vdo बघितलेत चांगले, वाईट, खूप चांगले , पण आज पहिल्यांदा कोणत्या vdo वर comment करतोय, एवढया वर्षापासून ची पहिली comment आहे ही माझी, आणि ती करायला कारण म्हणजे या व्हीडीओ चा "CONTENT". Thanks for sharing this content.
अगदी बरोब्बर बोलले दादा आता मुलं फक्त motivation च बघतात् आणि त्यात जेवढा वेळ घालवता तेवढया वेळात त्यांनी जर प्रत्यक्ष मेहनत घेतली तर नक्की च यशस्वी होऊ शकता..💯
Really bro, you are absolutely right, motivation ruins our life, it's like drug Form the past few years I was just consuming only motivation, rather taking action, this excess of motivation change my identity, i forgot myself who am I, what I like to do how I feel everything change.. But the glad thing is I watched your only one video . I understood what happened with me. Thank you so much bro Because of you again i found myself 🥺🥺 Thank you thank you so much
All depends on which type of content you consume...so be aware of that... 💯 Totally agree with sir ..he explained it very well and in simplest language...hats off 💯
आज समजल की खरंच मराठी माणसाची मानसिकता खूप मोठी आहे आजच्या या तंत्रण्याणाच्या युगात सुद्धा येवढे आमुल्य ज्ञान देणारे व जे ज्ञान पाहिजे त्याचा डोस देणारे विचारिक किडा या मद्यामतून खूप काही सांगून जाते
नमस्कार सौरभ दादा, मी पालक या नात्याने बोलत आहे , तुम्ही जे मुद्दे (विषय) मांडतात ते अतिशय उपयुक्त आहेत. मलाही हे content वगैरे माहीत नाहीये , माझा मुलगा कॉलेजमध्ये शिकत आहे त्यांच्या तोंडून हे ऐकते , पण तुम्ही नवीन पिढी च्या जीवनात येणाऱ्या या गोष्टी(अडचणी) खूप समर्पक पणे मांडता👍 अजून एक की, काही गोष्टी आम्ही पालक म्हणून स्पष्टपणे नाही सांगू शकत कारण आमच्या पिढीला याचे ज्ञान च नाहीये, या सारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा या माध्यमातून होत आहे या साठी वैचारिक किडा आणि त्यांची टीम यांचे खुप खुप आभार,🙏
Valuable video 💯🌍 काय बगाव आणि काय नाही एकदम सरळ सोप्या आणि अभ्यासपूर्वक with real life example समजुन सांगितलं दादा ❤️🔥 खुप खुप धन्यवाद वैचारिक किडा टीम आणि सौरभ दादा 🙏❤️
सत्य कडू असतं पण ते स्विकारलं पाहिजे, एकदम खरं सांगितलं आहे... आपण जे बघतो ते योग्य की अयोग्य हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. नेमकं कोणतं कंटेंट बघायचं हे विचार करून ठरवलं पाहिजे 👏👍
धन्यवाद मित्रा... एकदम काळाच्या नितांत गरजेच बोललास.. अश्या विषयी बोललास आणि लक्ष खेचलास ज्या कडे खूपच कमी लोकांनी लक्ष दिला. तुझे खूप आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद.. 🙏
खुपच छान भाऊ आपण स्वप्नात न जगता रियालिटी मधे जगल पाहिजे. आणि ज्या गोष्टी अशक्य वाटतात ते शक्य करण्याचा प्रयत्न करणे हेच रियालिटी. स्वप्न हे झोपेत नाही तर उघड्या डोळ्यात असायला हवी..
आपल्या विचारांवर ताबा ठेवण्याचं काम हे Content करत आले आहे आपण कोणता विचार करावा हे देखील Content ठरवणार असेल तर याच्याएवढी दुर्देवी बाब दुसरी कोणती नाही. बाकी Video मध्ये खूप छान Content चं स्पष्टीकरण केलं आहे.
@@VaicharikKida I would really want a video based on social worker (volunteer) who helped doctors, police, government nurses etc day and night when there was shortage of doctors, nurses , government facilities as the backbone of them. Who had taken care of poor people, dogs etc when there was no one on road in covid 19 pandemic.
उत्तम विचार, दमदार सादरीकरण!! आद्य शंकराचार्य म्हणतात 'आहार' जसा तसं व्यक्तिमत्व घडेल.. आहार म्हणजे सर्वच इन्टेक...ऐकणे पाहणे... विचार घेणे आदी... आधुनिक भाषेत पटवून दिल्याबद्दल धन्यवाद 🌹🌹
Content खुप महत्वाचा विषय आहे आणि भारतात या विषय कोणी बोलत सुदा नही motivational video तर दंदा जला आहे भारतात आणि सांगत काही वेगळा नाहीं जुण्या books मधलाया गोष्टी Think and grow rich मधल्या Book the Big thinking अशा books वाचाच्या आणि त्यात तोडा बदल केला की जाल motivantional speaker च काम Thank YOU तुम्ही या विषय बोललात
Ekmev marathi yt channel jithe log share their real life experiences and thoughts etc... Hech tar pahije ,je samajala aware kartay Giving new direction to their thoughts Thanks to vaicharik kida team and all peoples who shares their thoughts & experiences 🙏🙂👍👍
वाह वाह क्या बात है... तुझ्यामधील ही वैचारिकता, ऐकून आमच्या मनातील देखील विचार.. मत मांडले असंच काहीसं वाटत आहे.. उत्तमपणे.. पारदर्शकपणे निर्भीडपणे.. अगदी योग्य शब्दात खरी वास्तविकता मांडली आहेस... 👌💯👍 हा कंटेटचा विषय उपस्थित करून या चॅनेलवरील व युट्युबवरील सर्व अनउपयोगी व उपयोगी.. चांगला.. वाईट.... कंटेंट यामधील फरक नक्कीच अधोरेखित झाला आणि सोबतच खऱ्या अर्थाने न्याय मिळाला एक चांगला सकारात्मक आणि प्रेरणादायी कंटेंट काय असावा या गोष्टीला .. 🙌 👍
Khup chan बोललास भाऊ. जर तू प्रत्यक्ष महाविद्यालय शाळा किवा सार्वजनिक कार्यक्रम ह्या विषयावर घेतलेस या आजच्या तरुणाई साठी तर फार छान होईल. आजची पिढी भरकटत आहे. खरं काय अणि आभासी दुनिया काय यात आजचे तरुण भरकटत आहे. तुझे विचार वास्तव सांगतात. त्यामुळे तू खुले कार्यक्रम कर. धन्यवाद.
खूपच अभ्यासपूर्वक मत मांडलं आहेस मित्रा, छान वाटल पाहून, एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावलस तु किंवा एक वेगळा insight भेटला ह्यातून, Thanks 👍
मी लग्नाधी खूप छान लग्नाचे आणि Pre Weeding विडिओ बघितले आणि अपेक्षा ठेवली की माझं पण लग्न अस करतील पण दुर्दैवाने सासरच्या लोकांनी लग्न अगदी बोगस केले त्यामुळे मला खूप त्रास होतो
The type of content you consume your life will become that You are human 1)motivation 2)position 3)yes i want to do in life 4)It is not hood 5)kai nai patali 6)logical What they speack How I earn Why you are watching No one ia will give granted Shoulder You are using that time
एवढे वास्तवाला धरून स्पष्ट बोलणारा व्यक्ती यु ट्युब वर पहिल्यांदा बघितला .. ऐकला आणि मनापासून समजून घेतला..!!
सौरभ भोसले सर.. मन:पुर्वक आभार 🙏
Hiii
छन् सिर
एकच नंबर बोलास. लोक हे सप्नाच्या दुनियेत आहे motivational speaker mule सत्यात उतरून काम करायला नको म्हणतात आणि अजून एक कुटुंब हे बाकी लोकांना पाहून आपल्या मुलाना नेहमी दाखून देतात की तू काय करतोय त्याने ते केले तू काय करतोय. पण मी म्हणतोय बकी सांगून आपला वेळ न घालवता त्यांनी त्याला पाठिंबा द्या तो नकीच जोमाने घेतलेले काम पूर्ण के्याशिवाय रहाणारं नही.
kokkK..
👍🇮🇳👍
@@rohit1990ball ⁰00
हा वैचारीक 'किडा' नव्हे तर मधमाशी आहे... उत्तम तेच घेणार, योग्य तेच देणार.. 🙏
एवढ्या वर्षा पासून youtube बघतोय खूप vdo बघितलेत चांगले, वाईट, खूप चांगले , पण आज पहिल्यांदा कोणत्या vdo वर comment करतोय, एवढया वर्षापासून ची पहिली comment आहे ही माझी, आणि ती करायला कारण म्हणजे या व्हीडीओ चा "CONTENT".
Thanks for sharing this content.
भाऊ खर बोललास तू....खूप दिवसानंतर कोणी तर on camera खर बोल्याईची हिम्मत केली.
Savdhan India बाबतचे interpretation एकदम भन्नाट आणि त्यावर सांगितलेलं solution तर खूपच जबरदस्त.
अगदी बरोब्बर बोलले दादा आता मुलं फक्त motivation च बघतात् आणि त्यात जेवढा वेळ घालवता तेवढया वेळात त्यांनी जर प्रत्यक्ष मेहनत घेतली तर नक्की च यशस्वी होऊ शकता..💯
चांगला Awareness वाढवला , गरजेचे आहे हे प्रबोधन होणे. खूप सुंदर, अप्रतिम भावा.
एकदम खर बोलला, content बद्दल awareness Ali पाहिजे समाजात. एक नंबर
अगदी बरोबर बोलला भावा. मी तुझ्या विचारांशी सहमत आहे. डिजिटल युगतल वास्तव आहे.
This Line :- मोटिवेशन ही सगळ्यात FALSE गोष्ट विकली जाते.💯
आज मला विचार पटले भावा कोणीतरी खर बोलतंय यात समाधान आहे. 🙏
Really bro, you are absolutely right, motivation ruins our life, it's like drug
Form the past few years I was just consuming only motivation, rather taking action, this excess of motivation change my identity, i forgot myself who am I, what I like to do how I feel everything change..
But the glad thing is I watched your only one video . I understood what happened with me.
Thank you so much bro
Because of you again i found myself 🥺🥺
Thank you thank you so much
आपण अगदी बरोबर बोललात.
या अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लोकांचं लक्ष वेधल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, धन्यवाद!
All depends on which type of content you consume...so be aware of that... 💯 Totally agree with sir ..he explained it very well and in simplest language...hats off 💯
आज समजल की खरंच मराठी माणसाची मानसिकता खूप मोठी आहे आजच्या या तंत्रण्याणाच्या युगात सुद्धा येवढे आमुल्य ज्ञान देणारे व जे ज्ञान पाहिजे त्याचा डोस देणारे विचारिक किडा या मद्यामतून खूप काही सांगून जाते
The type of content you consume the type of person you become 💯💯
नमस्कार सौरभ दादा,
मी पालक या नात्याने बोलत आहे , तुम्ही जे मुद्दे (विषय) मांडतात ते अतिशय उपयुक्त आहेत. मलाही हे content वगैरे माहीत नाहीये , माझा मुलगा कॉलेजमध्ये शिकत आहे त्यांच्या तोंडून हे ऐकते , पण तुम्ही नवीन पिढी च्या जीवनात येणाऱ्या या गोष्टी(अडचणी) खूप समर्पक पणे मांडता👍
अजून एक की, काही गोष्टी आम्ही पालक म्हणून स्पष्टपणे नाही सांगू शकत कारण आमच्या पिढीला याचे ज्ञान च नाहीये,
या सारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा या माध्यमातून होत आहे या साठी वैचारिक किडा आणि त्यांची टीम यांचे खुप खुप आभार,🙏
Valuable video 💯🌍
काय बगाव आणि काय नाही एकदम सरळ सोप्या आणि अभ्यासपूर्वक with real life example समजुन सांगितलं दादा ❤️🔥
खुप खुप धन्यवाद वैचारिक किडा टीम आणि सौरभ दादा 🙏❤️
नमस्कार,
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार
अशीच सदैव साथ देत रहा,
आम्ही अश्याच पद्धतीने आपल्याला
नवनवीन विषय घेऊन माहिती देत राहू
धन्यवाद
सत्य कडू असतं पण ते स्विकारलं पाहिजे, एकदम खरं सांगितलं आहे... आपण जे बघतो ते योग्य की अयोग्य हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. नेमकं कोणतं कंटेंट बघायचं हे विचार करून ठरवलं पाहिजे 👏👍
He told the reality. Many people are still in that dilemma and he showed the right path regarding content consumption. Keep it up bro.
एकदम सही बात..... मृगजळामागे धावतोय सर्वच.....
अप्रतिम भावा...#@ जय शिवराय जय महाराष्ट्र...🚩
दादा तु खुप मुद्देसुद बोलतो ते पटत आणि यात खरच लोकांनी विचार केला पाहिजे दादा एक नंबर
धन्यवाद मित्रा... एकदम काळाच्या नितांत गरजेच बोललास.. अश्या विषयी बोललास आणि लक्ष खेचलास ज्या कडे खूपच कमी लोकांनी लक्ष दिला. तुझे खूप आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद.. 🙏
धन्यवाद मी आज हा व्हिडिओ भागण्याठी माझा वेळ घालवला पण मला अस वाटल की माझ्या वेळ फुकट नाही गेला काही नवीन शिकायला मिळालं 👍👏🎉💐
एक च नंबर भाऊ म्हणजे mind मध्ये जे काही होत ज्या भ्रमात मी होतो तो सर्व भ्रम निघून गेला आणि एक योग्य ती clarity मिळाली than you असे विडिओ बनवत रहा 🤩🤩
एकदम उत्कृष्ट विषय निवड, उत्कृष्ट मांडणी..... भावा सॅल्युट तुला.... आजच्या पिढीतील नीब्बा निब्बी साठी अत्यंत मार्गदर्शक विडिओ
To the point! The feeling is mutual. We need more people like you, Saurabh.
खूप सुंदर विचार मांडलेत आणि ते हि मोजक्या शब्दात... खूप खूप धन्यवाद...!
My favourite channel vaicharik kida💯
या विषयावर बोलणारा मराठीत प्रथमच बघितला! खूपच छान!!
मला फॅक्ट आवडला जो कोणी नाही सांगत १)bgm आणि २)खरं त्यासोबत ती एखादी गोष्ट घडली का ..... ❤️
खूप छान बोला भावा अगदी मनाला स्पर्श करून गेले तुझे बोलणे तुझ्या सोबत कधी पुन्हा भेट झाली खूप भारी वाटेल मला
खुपच छान भाऊ आपण स्वप्नात न जगता रियालिटी मधे जगल पाहिजे. आणि ज्या गोष्टी अशक्य वाटतात ते शक्य करण्याचा प्रयत्न करणे हेच रियालिटी. स्वप्न हे झोपेत नाही तर उघड्या डोळ्यात असायला हवी..
Ase contents apan consume krt ahe yachi 3 reasons -
1)aple senses tyache gulam zale ahet
2)30 min mdhe jshi food delivery yete tse success chi pn delivery Ali pahije hya expectations mdhe apn shortcut shodhat ahe
3)aplyala comfort zone mdhe rahaichi evdhi savay zali ahe ki aplyala prateyk moment la kahitri exciting lagat ahe .....
ANYTHING THAT CONSUMES OUR FREE TIME IS TOO EXPENSIVE
Motivation, fake confidence, talent yapeksha Focus , self discipline , clarity hya gosti khup mothya ahet he aplyala smjne important ahe.
Dada thank you aata content faltu nahi bghyacha....changala aasel trcha baghen ✊☺️
खरंय भावा !! एक मिनिट व्हिडिओ skip केला नाही. आणि करू पण वाटला नाही. तू बोललेला सगळं अगदी खरे होते !!
Thanks for sharing 🙂
सध्याच्या काळात हा मार्ग दाखवणं खूप गरजेचं आहे.. आवडलं दादा मनापासून..👌👌👍
आपल्या विचारांवर ताबा ठेवण्याचं काम हे Content करत आले आहे आपण कोणता विचार करावा हे देखील Content ठरवणार असेल तर याच्याएवढी दुर्देवी बाब दुसरी कोणती नाही. बाकी Video मध्ये खूप छान Content चं स्पष्टीकरण केलं आहे.
One of the best👍💯 marathi channel for best content on day to day life topics on which we should really think about.. M🤞
नमस्कार,
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार
अशीच सदैव साथ देत रहा,
आम्ही अश्याच पद्धतीने आपल्याला
नवनवीन विषय घेऊन माहिती देत राहू
धन्यवाद
@@VaicharikKida I would really want a video based on social worker (volunteer) who helped doctors, police, government nurses etc day and night when there was shortage of doctors, nurses , government facilities as the backbone of them. Who had taken care of poor people, dogs etc when there was no one on road in covid 19 pandemic.
उत्तम विचार, दमदार सादरीकरण!!
आद्य शंकराचार्य म्हणतात 'आहार' जसा तसं व्यक्तिमत्व घडेल.. आहार म्हणजे सर्वच इन्टेक...ऐकणे पाहणे... विचार घेणे आदी... आधुनिक भाषेत पटवून दिल्याबद्दल धन्यवाद 🌹🌹
Internet आल्या पासून आता पर्यंत हजारो व्हिडिओ पहिले असतील पण हा milestone आहे भावा जिंकलास
youtube content बद्दल मराठी मध्ये बेसिक आणि उत्तम मार्गदर्शन
अगदी मनातून 👌👌👌
Content खुप महत्वाचा विषय आहे
आणि भारतात या विषय कोणी बोलत
सुदा नही motivational video तर दंदा
जला आहे भारतात आणि सांगत काही वेगळा नाहीं जुण्या books मधलाया गोष्टी
Think and grow rich मधल्या
Book the Big thinking
अशा books वाचाच्या आणि त्यात
तोडा बदल केला की जाल motivantional speaker च काम
Thank YOU तुम्ही या विषय बोललात
Ekmev marathi yt channel jithe log share their real life experiences and thoughts etc...
Hech tar pahije ,je samajala aware kartay
Giving new direction to their thoughts
Thanks to vaicharik kida team and all peoples who shares their thoughts & experiences
🙏🙂👍👍
नमस्कार,
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार
अशीच सदैव साथ देत रहा,
आम्ही अश्याच पद्धतीने आपल्याला
नवनवीन विषय घेऊन माहिती देत राहू
धन्यवाद
Deep and to the Point each word and sentence was vibrant... keep sharing this society needs such content very badly. Expectations are so high now...👍👍
वाह वाह क्या बात है... तुझ्यामधील ही वैचारिकता, ऐकून आमच्या मनातील देखील विचार.. मत मांडले असंच काहीसं वाटत आहे.. उत्तमपणे.. पारदर्शकपणे निर्भीडपणे.. अगदी योग्य शब्दात खरी वास्तविकता मांडली आहेस... 👌💯👍 हा कंटेटचा विषय उपस्थित करून या चॅनेलवरील व युट्युबवरील सर्व अनउपयोगी व उपयोगी.. चांगला.. वाईट.... कंटेंट यामधील फरक नक्कीच अधोरेखित झाला आणि सोबतच खऱ्या अर्थाने न्याय मिळाला एक चांगला सकारात्मक आणि प्रेरणादायी कंटेंट काय असावा या गोष्टीला .. 🙌 👍
खुप छान बोलला दादा👍👍
खुप realistic video बनवलात आपण, यातून खरच खूप छान माहिती दिलीत, मनःपूर्वक धन्यवाद
❣️❣️❣️something new
सगळं जीवन एकाच व्हिडिओ मध्ये 🙏 🤗 खूप छान हीच रिॲलिटी आहे आपल्या जीवनात खरचं खूप भारी
भाऊ अत्ता पर्यंत चा reality वर बोलणार व्हिडिओ👌👌👌
खूप मस्त बोलला आहेस👍👌
असेच व्हिडीओ बनवत जा भाऊ... Great work❤️❤️❤️
Khup chan बोललास भाऊ. जर तू प्रत्यक्ष महाविद्यालय शाळा किवा सार्वजनिक कार्यक्रम ह्या विषयावर घेतलेस या आजच्या तरुणाई साठी तर फार छान होईल. आजची पिढी भरकटत आहे. खरं काय अणि आभासी दुनिया काय यात आजचे तरुण भरकटत आहे. तुझे विचार वास्तव सांगतात. त्यामुळे तू खुले कार्यक्रम कर. धन्यवाद.
असा काही बघितलं की अस वाटत वैचारिक किडा च्या माध्यमातून योग्य content consume करतोय thnks सौरभ दादा अँड वैचारिक किडा टीम🥰
आत्ता पर्यंतचा सगळ्यात भारी content subject, खूप गोष्टी का बघायचंय , कस बघायचं, मस्त,
कसलं paefect सांगितलंय कार्यक्रमांचा बुरखाच फाडलाय.
Clear focus subject !!!👌👌👌👌
Thank you so much today's generation needed to choose d correct content
We gonna wait for new vichar @Saurbh
Sir kharach khup chan bolta tumhi . Agdi barik goshti समजावून सांगता . Thank u so much sir
From the heart to heart.....True words ❤️
खूपच अभ्यासपूर्वक मत मांडलं आहेस मित्रा, छान वाटल पाहून, एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावलस तु किंवा एक वेगळा insight भेटला ह्यातून, Thanks 👍
unbelievable and next level explanation about content 🔥🔥🔥
भावा,
एक नंबर मार्गदर्शन दिलसं,👌👌👌
मनापासून धन्यवाद....🙏🙏🙏
खूप खूप शुभेच्छां....💐💐💐
Mast bhava ❤️✌
खूप साध्या आणि सोप्या भाषेत समजावले दादा मनापासून धन्यवाद
अश्या content chi garaj ahe सध्या
Bhawa thanks for adding good content.
वैचारिक किडा is the future of Youth
एकदम महत्वाचा topic बोललात तुम्ही ... 👌
भारी आहेत विचार...
एकदम सरळ अणि सहज ❤️
भावा एकच नंबर बोललास, सत्य परिस्थिती आहे ही. प्रत्येकाने content consum करताना विचार केलाच पाहिजे हे कोणीतरी सांगणार आहोत जे तू सांगितलंस, धन्यवाद!!!
विचार करायला भाग पडणार आहे, अप्रतिम
समाजातले हे लोक खरे हिरो आहेत, 👍👌
Video baghun je feel hotay na ani ayushyat kahi gosti kiti clear pne kru shkte ani kay krave lagel he samjle thnx for this amazing video
Kahitari farak padel lokkana he je bolela samajl aseltr..Khup.chan dada..Tumch boln ky boln ahe...Kharach...,🙏🏻🙏🏻
खूप छान, बेधडक विश्लेषण एकदम साध्या भाषेत...
खुप खुप धन्यवाद वैचारिक किडा टीम आणि सौरभ दादा.
Khup changli mahiti milali video madhun 👌👌👌 thank you Sir
Sir Khup chan video ahe. Ata pariyant as kahi aaikla navta. Content baddal Khup helpful video He. Thanks you so much sir ❤
Kharch hya topic vr awearness asayala havi .. thank u Bhava 👌🏻
Khup chan... Manl tumhala... Tumch kautuk karayla mazyakde shabd mahit.... Thanks🙏🙏🙏🙏
Khup real goshtinvarti bolto bhaiya..nice
Dada 1 number tuze 2 video pahile kharch khup realistic boltos... Thank you 😊
Saurabh Bhava ly bhari 👏👏👏 kharach tu ya video madhe khup important goshti bolas jayachi samajala khup garaj ahe, ani hey sarv shiknyachi suddha 👏👏👏
Mi first time kon la tari comment kar toy tu bol la tasah maza pn hot hota mobile addicted za loy me pn ata control karyh ahe Thanks Dada
स्पष्ट आणि वास्तव वादी सत्य 🙏
Khup deep meaning ahe saglancha lakshat nahi yenar
मी लग्नाधी खूप छान लग्नाचे आणि Pre Weeding विडिओ बघितले आणि अपेक्षा ठेवली की माझं पण लग्न अस करतील पण दुर्दैवाने सासरच्या लोकांनी लग्न अगदी बोगस केले त्यामुळे मला खूप त्रास होतो
Khupch chaan ❤️agadi khar bollas dada 🥰je aavdt nhi tyala ignore Kara ulat tyala naav thevnya peksha 🥰
प्रत्येक व्हिडिओ तून काहीतरी शिकायला मिळत .
Thanks DADA
खूप छान विचार घेऊन येतात, या सोशल जगात काय चांगलं घेव, हे शिकवून जातात.
Khup Chan bolat sir, Awadale bolane, tumche anubhav abhyas khup kahi goshti shikaun jate... 🙏👍
Thank u so much sir khup imp mahiti dilyabddl ani content tunhala ksa barbad krtoy yasathi alert kelyabbddl khup khup aabhar 🙏
Dada khup chan Ani स्पष्टपणे सांगता तुम्ही ❤
Paise dilet ,fukat aahe manun kahipn bagayach nahi . Thanks brother ❤️
सत्यपरिस्तिथीची जाणीव करून दिली सर तुमच्या या content ने.thank you
आपल्या हातात Remote आहे आपण ठरवायचं काय बघायचं ते. अगदी बरोबर आहे
Khatarnaak...jarardast..
Khup aatun bolalas mitraaa....
Bless u
The type of content you consume your life will become that
You are human
1)motivation
2)position
3)yes i want to do in life
4)It is not hood
5)kai nai patali
6)logical
What they speack
How I earn
Why you are watching
No one ia will give granted
Shoulder
You are using that time
खूपच सुंदर विचार भाऊ...real life conditions 👌
Motivational speaker हे network marketing चा मुलगा आहे
Nice thinking dada reallity veglich aste Ani Ani khot khot impression vegl ast khup Chan bollas dada vaicharik kida asha video sathi khup thank you 💕
मनाला लागेल अस बोलय दादा खूप खूप धन्यवाद 😊👍💯