Sad Truths Of People's Life In An Old Age Home | Marathi Kida

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии •

  • @aniketdeshmukhlifter8394
    @aniketdeshmukhlifter8394 Год назад +743

    समाजाचा खरा चेहरा दाखवणाऱ्या किड्याला सलाम ❤

  • @ShubhamPatil-wj3zf
    @ShubhamPatil-wj3zf Год назад +1872

    एकही शेतकरी चे आईवडील वृद्धाश्रमात राहत नाही गर्व आहे शेतकरी असल्याचा ❤️🙌

    • @ashish143ize
      @ashish143ize Год назад +48

      Karan tayna tayncha 7/12 cha Kora karyla avdat nahi

    • @vivabhai
      @vivabhai Год назад +129

      हो भ्रमात राहू नका .. कारण त्यांची मुलं घरातच वृद्धाश्रमापेक्षा पण वाईट वागणूक देतात.. आणि वृद्धाश्रमात फुकट ठेवता येत नाही ना ..

    • @mamdakinipatil259
      @mamdakinipatil259 Год назад +11

      हो 💯✔️ ....मीही सहमत आहे... कारण स्वतः सिनिअर सिटीजन आहे त्यामुळे .‌.....😷

    • @Ankita_Abhyankar
      @Ankita_Abhyankar Год назад +44

      घरात कुत्र्यागत हालत करून ठेवतात काही शेतकरी मुलं
      शेतकऱ्यांच्या घरात ज्याचा उपयोग नाही त्याला किंमत नाही.

    • @VIC.8806
      @VIC.8806 Год назад +7

      ​@@vivabhaichup yede tu tuzya aaila sasu sasryala aas krt asel

  • @sagarnalawade1118
    @sagarnalawade1118 Год назад +480

    ज्यांना सासुसासरे नाकोयेत त्यांनी अनाथ मुलाशी लग्न करावे ...! खूप चांगल स्टेटमेंट..!

    • @mugu03joshi
      @mugu03joshi Год назад +12

      Saglya sunanach dosh deu naye... tumche mulge ky mothe dive navhet

    • @firepluto6128
      @firepluto6128 Год назад +5

      Correct ,pn karma ahe tya muliche pn aai vadil astat
      Tyanchyvr pn ashi vel yete , mulgi js sasri rahte ts tichya maheri hot aste, believe in karma

    • @moreshubham4393
      @moreshubham4393 Год назад +2

      Believe in karma

    • @dj334
      @dj334 Год назад +6

      जे आज तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांसोबत वागताय, तेच ऊद्या तुमच्या सूना तुमच्या सोबत वागतील.

    • @mayurpatil8601
      @mayurpatil8601 Год назад +1

      Anath mula Kade nasthe na baap chi property, money manun ya muli kase karel anath mulachi lagna jya baap chi property var majya Martha ya muli tya ch aai vadila na old age home madhe taktha wha sanskari muli aani vulat mulana gyan detha kahi feminist but hi vedeo madli Tai khup good work karthe.

  • @devaadakmol1310
    @devaadakmol1310 Год назад +180

    ज्यांना आई बाप नाही त्यांना विचारा आई बापाची किंमत, Miss u dad❤

  • @rupalidixit8414
    @rupalidixit8414 Год назад +171

    श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांना सुखी आनंदी ठेवा 🙏🙏😢😢

    • @AjayKamble-tn1xo
      @AjayKamble-tn1xo 5 месяцев назад

      बरं

    • @umabapat1680
      @umabapat1680 28 дней назад

      आर्थिक कारणं आहेत. याना संभाळायला कोणी सेवेकरी ठेवण्याची ऐपत नसते. कारण होम हेल्प ठेवायला फार खर्च होतो. व नोकरीपेशा माणसांना परवडत नाही. व स्वत: काम करावे तर नोकरीमुळे तसेही वेळ देता येत नाही. मग नडणारी अडचण पूर्ण पणे हाताबाहेर टाकून देतात. सरकारने यांना दरमहा पेन्शन सारखी रक्कम द्यावी. म्हणजेत्या रकमेच्या लोभाने तरी मुले टाकून देणार नाहीत.

    • @umabapat1680
      @umabapat1680 28 дней назад +1

      अरे बाबा पूर्वी पण लोक कंटाळत होते. पण समाजाचा दबाव असायचा म्हणूनठेवायचे. त्याही पेक्षा घरोघरी बायका मुले जन्माला घालण्याची मशीन्स असावी तशा असायच्या. मग लहान मुले संभाळायला अशा निराधार बायका फार उपयोगी असायच्या. तेवढा थारा मिळायचा

  • @sumedhmakhare5841
    @sumedhmakhare5841 Год назад +577

    डोळ्यात पाणी आलं वृद्धांच्या व्यथा ऐकून...... जीवात जीव असे पर्यंत मी माझ्या आई वडिलांना कधीच अंतर देणार नाही

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 Год назад +25

      प्रत्येक सून आणि मुलाने हाच विचार, हिच भावना ठेवावी हिच देवाचरणी प्रार्थना

    • @sumedhmakhare5841
      @sumedhmakhare5841 Год назад +5

      @@user-fqie4jn9 right

    • @adv..jayshrichavan1943
      @adv..jayshrichavan1943 Год назад

      ❤🙏

    • @DhanashriR
      @DhanashriR Год назад

      ❤❤❤✨🙏

    • @akashmahapure1439
      @akashmahapure1439 Год назад

      ❤❤❤❤

  • @ajitshinde4200
    @ajitshinde4200 Год назад +1181

    खरंच आपली संस्कृती बदलत चालली आहे अजून पण आमच्या खेडेगावात गरीब घरातील माणसे आपल्या आई-बाबांना कधीच वृद्धाश्रमात पाठवत नाहीत वृद्धाश्रमात पाठवणारे सगळेच्या सगळे लोक मोठ्या कुठल्या ना कुठल्या पदावर असतात त्यांचेच आई-वडील हे वृद्धाश्रमात असतात आम्ही शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढू पण आई बापांना कधीच वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत

  • @g_star_traveller
    @g_star_traveller Год назад +2530

    मुलगा अमेरिकेत आहे, मुलगी पुण्यात , बाप वृध्दाश्रमात , अरे मग कशाला कमवता ऐवढ 😢 देवा मला एवढ मोठ आणि स्वार्थी करु नको की मी माझ्या आई वडीलांना विसरेन😢

    • @utkarsh5505
      @utkarsh5505 Год назад +35

      ​@@mrunmayeeambokar1507tali yevdhi jorat vajli ki aai vadil nko..

    • @umajipatole5176
      @umajipatole5176 Год назад +26

      काय वाक्य बोलला यार ....

    • @thewanderer9231
      @thewanderer9231 Год назад

      ​@@mrunmayeeambokar1507exactly... I can relate vd it

    • @g_star_traveller
      @g_star_traveller Год назад +78

      @@mrunmayeeambokar1507 आई वडील कसेही असले तरी त्यांना संभाळणे आपले कर्तव्य आहे, जरा विचार करा मुलगा कितीही वाईट असला, लबाड असला , तरी आई वडीलांनी त्याला कधी सोडुन दिलय का ?

    • @harshaabnave3128
      @harshaabnave3128 Год назад +16

      ​@@mrunmayeeambokar1507
      Tumche vadil ahet vatt te....

  • @Santu569
    @Santu569 Год назад +66

    डोळ्यांत अश्रु आले 😢त्या आजीच वाक्य ऐकुन "कोन कोणाचं नसतं"🥺😥

  • @shantuss
    @shantuss Год назад +47

    कुठेही जगात जावा पुरुष शांत असतात बाया आगाऊ असतात 😅
    लक्षात ठेवा बाईच आश्रम चालवत आहेत. खूप संवेदनशील आहेत मॅडम. जगात असे लोक आहेत म्हणून जगाचा गाडा चालू आहे.

  • @samip3124
    @samip3124 Год назад +969

    18:16 आजीने खंडेरायाचं गाणं म्हणायला डोक्यावर पदर घेतला ❤
    but sad part is they are last generation to do this 😢

  • @piyushpatil2851
    @piyushpatil2851 Год назад +107

    Love you bhava...
    आज पर्यंत कोणी पोहोचलं नवत रे यांच्या पर्यंत❤
    तू पोहोचलास तू जिंकलास❤❤❤

  • @govikoli5620
    @govikoli5620 Год назад +42

    खर आहे जे एका आजी ने आगरी- कोळी बद्दल भावना यक्त केल ,हिच खरी पोच पावती आहे आम्हा आगरी - कोळ्यांची.एकविरा आईच्या चरणी प्राधना करतो सर्व आजी आजोबांना जे सुखी ठेव ,आणी पुठचा जन्म आम्हा कोळ्याच्या घरी दे 🙏🏻

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 Год назад +24

    कोण कुणाचे नाही है वाक्य 100% खर आहे आजी 😢

  • @swapnilnikam-patil650
    @swapnilnikam-patil650 Год назад +25

    मराठी किडा च्या टीमचे खूप खूप धन्यवाद.. अक्षरशः डोळ्यातून पाणी आले.. 🙏🏻🙏🏻

  • @shivshankarpatil6085
    @shivshankarpatil6085 Год назад +424

    काळजाला हात घालणारा, आजपर्यंत पाहिलेली सर्वात चांगली चित्रफीत, खूप खूप धन्यवाद मराठी किडा टीम आम्हाला आजी आजोबांच्या सुखदुःखात सहभागी करून घेतल्याबद्दल, खूप खूप आभार 🙏😢

  • @vinodop7541
    @vinodop7541 Год назад +499

    "आत्ताच्या पिढी ला सांगून उपयोग नाही "words by aaji 💯💯

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Год назад +4

      Tyanna saangun pan kaay faayda aahe bara? Te pan adjust nahi karat na

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад

      ती पिढी कोणाचे पण ऐकायला तयार असते. आपणच काही बावळटपणा करत असेल म्हणून काही भाव नाही देत याचा विचार करावा

    • @shakuntalakharat1254
      @shakuntalakharat1254 10 месяцев назад

      🙏👍

    • @shakuntalakharat1254
      @shakuntalakharat1254 10 месяцев назад +1

      आताची पिढी आत्यंत आहांकरी आहे मुलींना.तर काही सांगणे अवघड आहे.🙏👍

    • @Amazing_Animation_fun
      @Amazing_Animation_fun 5 месяцев назад

      आत्ताची पीढ़ी एक नंबर हरामखोर आणि स्वार्थी मतलबी आहे.
      काही जणं अपवाद असतील पण 90% मतलबी आहेत.
      म्हणून हे सर्व पाहण्याची वेळ आली आहे.
      पहिल्या पिढी ला नाव ठेवण्यात काही अर्थ नाही.
      ते जर घरात काही जास्त बोलत असतील तर सहन करा.
      उतार वय आहे त्यांचं.
      आणि पहिला जो त्यांचा आदर होता तो त्यांना दया.
      त्यांच्यासाठी वेळ दया त्यांच्याबरोबर बोला.
      आणि मन भरून जगू द्या त्यांना.
      धन्यवाद

  • @samip3124
    @samip3124 Год назад +321

    छत्रपतींच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम असणे हिच लज्जास्पद गोष्ट आहे 😔

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 Год назад +11

      Those who don’t have kids what should they do?

    • @roshanchalke3217
      @roshanchalke3217 Год назад +4

      Barobar bollat .

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад +3

      ​@@CrazyWatcher670Sanjay Gandhi niradhar yojana

    • @chetanzade25
      @chetanzade25 Год назад

      ​@@brucewayne-mh7ul niradhar yojna paise dete, te pn 3-4 mahine late. Pn vruddha lokanna sambhalnara pahije. Jr hath paay chalat nsl tr paisa kahi kamacha nahi

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад

      @@chetanzade25 brahmacharya ghyave aani jungle madhe jaave jase agodar chi lok karaychi

  • @vaishalirane5354
    @vaishalirane5354 Год назад +9

    समाजात खुप वाईट दिवस आले की मुलासाठी अखंड आयुष्य उपाशी तापाशी राहून मोठ करून शिक्षण देतात.आणि ही मुलं आई वडिलांना बघत नसतील तर काय कराची असली संतती?आणि नांतेवाई तर वेळ आली की कधीच उपयोगी पडतं नाही त्याच तोंडबघु नये. पन दादा तुमच्या या कीडयाला मनापासुन सलाम.❤

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад +4

    गुळ सफला की माशी निघून जाते. आई वडिलांना आश्रमा पाठवणाराना याच जन्मात किडे पडतील. किंव्हा त्यांची मुले आश्रमात पाठवतील. आता येथे करा येथेच भोगा. धन्यवाद मराठी किडा.
    गोवर्धन मोतीराम जोशी मु. केवणीदिवा ता.भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.

  • @shaileshmalwal4537
    @shaileshmalwal4537 Год назад +76

    Speechless 😶🥺
    🌼श्री स्वामी समर्थ🌼

  • @sandhyaharish2405
    @sandhyaharish2405 Год назад +110

    निशब्द झालेय....ह्रदय पिळवटून निघाले आज..अशी वेळ कोणावर येऊ नये😢😢
    मुलांना सुखसोई नका देऊ पण संस्कार दया..
    खूप विदीर्ण अवस्था झालीय मनाची..

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад

      चुक मॅडम. मुलांना पैसा व इस्टेट द्या . फक्त मुलच नाही तर सूना आणि नातवंडे पण पूजा करायला लागतील

    • @sandhyaharish2405
      @sandhyaharish2405 Год назад

      @@brucewayne-mh7ul ohk?

  • @aditishete5314
    @aditishete5314 Год назад +184

    मी मातोश्री वृद्धाश्रम पुणे मधे थोडा दिवस काम केलंय कॉलेज ला होते तेव्हा.खूप वाईट वाटत त्यांचा ऐकून🥺मी माझा सासू सासरे कसेही वागले तरी सोडून देते कारण ते पण आई वडिलांचं आहेत ना शेवटी.😢मी त्यांना समजून घेते मग खूप.आपली आई पण बोलातेच की आपल्याला तशी ती आई म्हणायचं आणि सोडून द्यायचा.पैसा आज आहे उद्या नाही पण ते आहेत आपल्यासोबत😊😊

    • @seemarajput6354
      @seemarajput6354 Год назад +13

      Jya sasu sasryane lagnachya 2 varshatach fakt angavarchya kapdyavar aplyala gharabaher kadhun takla asel Ani tari sunene mehantine swatacha Ghar karun dakhvla , Ani ata tch sasu sasre San sudila gharat Yeun aplyat Ani navrya madhe bhandan laun tyala aplyavar haat uchalayla lavat asel tr Kay karave?

    • @Avin868
      @Avin868 Год назад

      @@seemarajput6354 asa koni kel te aadhi saanga

    • @vivabhai
      @vivabhai Год назад

      ​@@seemarajput6354त्यात सासू सासर्‍यांपेक्षा नवर्‍याची चूक आहे.. त्याला दिसत नाही की समजत नाही??

    • @gorgeousladiesbeautyparlour
      @gorgeousladiesbeautyparlour Год назад

      Khup chan @aditishete5314 👌🏻👌🏻
      He as jr pratyek muline bai ne kel na tr kontyach gharat bhandan honar nahit ani sarv vruddha anandat rahatil...
      Ani tyanche ashirwad miltil

    • @pradnyayadav2122
      @pradnyayadav2122 Год назад

      @@seemarajput6354खरच अवघड प्रश्न आहे हा, पण तरीही नवर्‍याची जबाबदारी आहे की आईच किती ऐकायचं आणि बायकोचं किती ऐकायचं जेणेकरुन भांडण होणार नाही, लहानपणी आई वडिलांनी आपल्या चुका माफ केलेल्या असतात मग म्हातारपणी त्यांना सांभाळून घेतलंच पाहीजे

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan Год назад +10

    धुमाळ मॅडम किती समंजसपणे वृद्धाश्रम सक्षमपणे सांभाळतात🙏🙏

  • @shubhamsable6075
    @shubhamsable6075 Год назад +4

    हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही नोकरीला असून बाप वृद्धाश्रमात आहे.

  • @Jayagri6033
    @Jayagri6033 Год назад +87

    सत्य परिस्थिती मांडली तुम्ही…त्यात अजुन एक सत्य जोडून टाका…वृधाश्रमामध्ये तुम्हाला आगरी-कोळी आजी-आजोबा चुकुनही मिळणार नाही🙏🏻 ज्या प्रकारे गुलाबी लुगड घातलेल्या आजी म्हणाल्या “आगरी लोकांनी मला सांभाळले” हिच त्याची पोचपावती😇

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Год назад +1

      Mi agri koli nahi, pan mala te khup avadhtat. Khari Manasa aahet bara. Aaj kaal paise khup aale aahet te bighadle aahet thode. Bhai bhau la vicharat nahi, pan juni Lokapriy chhaan aahet

    • @nayanbhandarkar3437
      @nayanbhandarkar3437 Год назад +1

      Ha bhai Khara bolas ❤

  • @Ramesh_Dalve
    @Ramesh_Dalve Год назад +16

    माझ्यावर जर ही वेळ आली तर माझी सर्व संपत्ती वृध्दआश्रम ला दान करेन.......ताई तुमच्या कार्याला मानाचा मुजरा..

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 Год назад +107

    व्हिडिओ बघणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतले का ज्यावेळी आजी देवाचं गाणं बोलायला लागल्या तेव्हा त्यांनी डोक्यावरती पदर घेतला........ संस्कृतीची जोपासना वा आजी वा

    • @ShraddhaNaik-ep2go
      @ShraddhaNaik-ep2go Год назад +5

      हो अगदी खरं आहे....त्या आजींसाठी ❤❤

    • @sharmilakhakse1386
      @sharmilakhakse1386 Год назад +6

      हो,अगदी बरोबर,आणि खुर्चीवर बसलेल्या आजी सुध्दा डोक्यावरचा पदर वारंवार सावरत होत्या.हीच खरी भारताची संस्कृती.💞💞💞💖💖💖👏👏👏🇮🇳🇮🇳

    • @sachingambhire-patil1001
      @sachingambhire-patil1001 Год назад +1

      @@sharmilakhakse1386 हो अगदी

  • @anuradhadeshmukh7967
    @anuradhadeshmukh7967 Год назад +1

    काय काय बोलावं फार वाईट वाटलं खंडोबा रायाचं भजन म्हणणाऱ्या आजी किती विद्वान आणि किती उद्विग्न झालेल्या होत्या

  • @cookwithme6381
    @cookwithme6381 Год назад +6

    आश्रम चालवणारे जे आहेत त्यांना पण धन्यवाद दिला पाहिजे, ज्यांना कुणाचा आधार नाही असे लोक एकमेकांसोबत वेळ घालवतात,त्यांच्या वयाची ,सारख्या विचारांची, निसर्गाच्या सानिध्यात कष्ट करून उरलेले जिवन त्यांना समाधानात जगता येते...

  • @shree00h
    @shree00h Год назад +184

    माझ्या कष्टाला थोडी नशिबाची साथ भेटली तर मी एक ना एक दिवस नक्कीच मोठा वृद्धाश्रम काढेल. 🚩

  • @santoshjadhav9050
    @santoshjadhav9050 Год назад +51

    दादा तू तुझ्या व्हिडिओ तून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा..
    ज्यांना सगळ्यांनी टाकून दिलं त्यांच्याच मुला बाळांनी त्यांना रडवल सोडलं
    त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी तू दिल खुलास हसू अनलस तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून
    माझ्या मते आतापर्यंत सगळ्यात भारी व्हिडिओ
    सलाम तुला आणि तुझ्या कार्याला....🙏🙏🙏🙏👍👍

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Год назад +6

    नातलग या शब्दाचा सुद्धा मला तिरस्कार वाटतो अगदी जवळ च्या माणसांनी फसवले छ लले वृद्धाश्रम उत्तम सोय आहे

  • @nileshjadhav1347
    @nileshjadhav1347 3 месяца назад

    वाईट खूप खूप खूप वाईट वाटलं....
    प्रत्येकाच्या हसऱ्या चेहऱ्यांवर मन हेलावून टाकणारी असह्य वेदना दडलेली स्पष्ट दिसतेय...
    हा आश्रम,आणि असे सगळे आश्रम लवकरात लवकर बंद होऊ देत हीच देवाकडे प्रार्थना करीन...

  • @nilimarawle8680
    @nilimarawle8680 10 месяцев назад +2

    तुम्ही ग्रेट आहात भाऊ 👍सर्व स्तरावर जाऊन त्यांची जीवनगाथा दाखवता. खरच कौतुक आहे तुमचं. कस जीवन जगतात लोकं हे समजत बापरे. परमेशवरा सुखी ठेवा सर्वांना 🙏🏻

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 Год назад +108

    मराठी किडा आज तू खऱ्या अर्थान जिंकलास ❤

  • @atulpawar3823
    @atulpawar3823 Год назад +17

    हा व्हिडीओ बघुन नक्कीच 50 % लोक सुधारतील अशी अपेक्षा 🙏🙏

  • @rahulkurane8076
    @rahulkurane8076 Год назад +5

    खूप वाईट वाटलं बघून आणि ऐकून सुद्धा ती गुलाबी साडीची आज्जी आहे तीच खूप वाईट वाटलं

  • @sachinathawale8842
    @sachinathawale8842 Год назад +19

    तुझ्या कार्याला सलाम खूप मनाला अस्वस्थ करणारा विषय मांडला भावा तू ❤

  • @sjagtap348
    @sjagtap348 Год назад +7

    मला कधीच आई वडील आणि सासू सासरे यांना अंतर देण्याचे स्वप्नं ही न पडो हीच देवाकडे प्रार्थना ❤🙏खूप वाईट वाटलं पाहून 😢❤

  • @maheshkulkarni8524
    @maheshkulkarni8524 Год назад +56

    असे दिवस परमेश्वराने कोणाच्याही आयुष्यात येऊन देऊ नये......माणसाची संवेदना संपत चाललीय😔

  • @dharamrajbhagwat273
    @dharamrajbhagwat273 Год назад +11

    आता पर्यंतचा मी पाहिलेला यूट्यूबवरील सर्वात सुदंर व्हिडिओ #मराठी किडा सलाम तुमच्या कार्याला

  • @sushilkumarmore6281
    @sushilkumarmore6281 Год назад +8

    भावा मन जिंकली सर्व लोकांची काळजाला भिडणारा मुलाखत घेतली आहे

  • @Selfpoetry-x2p
    @Selfpoetry-x2p Год назад +5

    खरचं भाऊक झालो व्हिडिओ पाहून असे व्हिडिओ बनवायला पाहिजेत माणसाच्या मेलेल्या भावना जागृत होतात असे व्हिडिओ पाहून आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होते.thanks

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 Год назад +1

    मराठी किडा.... अशा सामाजिक विषयांचे तुम्ही केलेलं सखोल चित्रण आमच्या सारख्या पिढीला निदर्शनास आणून देत भरकटणाऱ्या जीवनाला दिशा देण्याचं काम करत आहात....

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 Год назад +39

    ह्या आश्रम चालवणाऱ्या मॅडम ला धन्यवाद ❤

    • @avinashmeshram6051
      @avinashmeshram6051 Год назад +1

      ह्या अवस्थेत येण्याची कारण काय असतील???😢 फक्त. पैसा की आजची लोकसंख्या.....😮..

  • @Akhappy007
    @Akhappy007 Год назад +146

    किती ही पैसा, प्रसिद्धी जमवली तरी आपले आईवडील आपल्या सोबत राहणे यासारखी श्रीमंती नाही... ❤

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад +1

      Roz 6 vaajta uthlyavar chaha maagtil aani tu Mumbai la raahat asel tr local sathi 6:10 la nighave lagel Tula. Jamel ka Ashi shrimanti ayushyabhar?

    • @maheshpatil8115
      @maheshpatil8115 Год назад

      ​@@brucewayne-mh7ulतुला मुलं असतील ना मग त्यांना पण सोड नेउन

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад

      @@maheshpatil8115 te masst paise kamavtat aani me pan.
      Aani aamche relationship ekdum perfect aahe. Mhala tyanchakadun aani Tyanna amchakadun apeksha nahi.
      Fakt pure love aahe.
      Ashe ek mekanna chitkun nahi baslo

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 Год назад +11

    ज्वलंत विषयावर चर्चा केली. मन हेलावून गेले. वृद्धाश्रम चालणाऱ्या ताईला सलाम.🙏

  • @SachinGole-w7y
    @SachinGole-w7y Год назад +4

    ताई खूप पुण्याचं काम करतेस. देव तुला खुप म्होटा आयुष होऊ...... तुला मनाचा मुजरा.....

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 Год назад +1

    खूप आनंद झाला सहकार्य प्रेम नम्रता साधेपणा सेवाभाव बघायला पहायला मिळाला सलाम आपल्या कार्याला मी सुद्धा ठरविले आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळाले की वृद्ध श्रम सुरू करायचे निश्चित परमेश्वर उदात्त कार्यात पुढे येनासठी मदत करणार यात काही शंका नाही

  • @QUIZbyTUSHAR_2.0
    @QUIZbyTUSHAR_2.0 Год назад +7

    मित्रहो,
    आपण सर्व जनानीं खूप भावुक कमेंट केल्या आहे पण अशा विडीयो ला किती लाईक आहे हे पाहून खूप वाईट वाटल कारण मराठी किडा ने जशी व्हिडिओ आपल्या समोर सादर केली आहे ती अत्यंत लक्षणीय आहे यातून समाजात जनजागृती होते त्यामुळे आपण त्यांना motivate करन गरजेचे आहे असं मला वाटतं मी कुठल्याही चॅनल चे समर्थन ह्या ठिकाणी करत नाही परंतु जे बरोबर आहे ते आहेच 🙏

  • @umeshkatkar1079
    @umeshkatkar1079 Год назад +110

    नातं हृदयातून असावं.. रक्ताची नाती हल्ली वृद्धाश्रमात सापडतात 💔

  • @TechFreak51
    @TechFreak51 Год назад +19

    धन्यवाद ... हा जवलंत मुद्दा तुम्ही समाज-समोर आणला ... तुमचे आभार मनू तेवढे कमी आहेत ... आजच्या पिढीने आपल्या पालकांची काळजी घेणं अति-आवश्यक आहे !!!

  • @rushikeshshelar75
    @rushikeshshelar75 Год назад +17

    समाजात जागरूकता आणणारा विषय आणल्याबद्दल धन्यवाद bhava !!

  • @MUSIC-BEAT-WORLD
    @MUSIC-BEAT-WORLD Год назад +46

    as a teenager i appreciate your work for bringing this topic online for us ,in the period of club and following propaganda we need a channel like u for shwoing us good path

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Год назад +19

    खूप विचारवंत, तत्वज्ञानी, समाज सुधारक, प्रेरणा देणारे मोटिवेशक आपल्याला आयुष्याकडे सकारात्मक पाहण्याचे धडे देत असतात.. पण त्यांच्या खाजगी आयुष्यात सुद्धा ते सकारात्मकता आणू शकत नाही... जो दिवस आला तो आनंदाने जगला पाहिजे असे धडे अर्थवट विचारवंत पण देतात... खरे पाहिले तर आयुषभर कष्ट केल्यानंतर म्हातारपणी सुखाचं आयुष्य लाभले पाहिजे... पण हे सुख खूप कमी लोकांच्या वाट्याला येते... म्हातारपणी येणारे आजार, कुटुंबाकडून होणारी अवहेलना, आर्थिक चणचण यामुळे हे आयुष्य नको असं वाटायला लागत... जीवन हे खूप सुंदर आहे जोपर्यंत तुमच्यात ताकद व उमेद आहे तोपर्यंत नंतर मात्र सारखं वाटतं आता बस खूप झालं... आयुष्यभर सुख उपभोगून उतरवयात दुःख उपभोगून काय फायदा... आयुषभर कष्ट सहन केल्यानंतर उतरवायात समाधान मिळायला पाहिजे... पण ७० टक्के लोकांनी आयुषभर मौज केली काय किंवा कष्ट, यातना सोसल्या काय शेवटी म्हातारपणी अवहेलना ही ठरलेलीच आहे.... दुसरीकडे चोऱ्या लबाड्या, लूटमार, देशाची लूटमार, जनतेची लूटमार करणारे मरेपर्यंत सुख भोगतात..त्यांचं मरण देखील एक सोहळा होतो... हे पाहिल्यावर असे वाटते देवाने फक्त या निर्लज्ज लोकांसाठीच जगरहाटी सुरु ठेवावी... गरीब, सामान्य, सज्जन लोकांना जन्मालाच घालू नये...
    जें वर्तमानात सुख भोगताहेत ते बावळट आहेत त्यांनी जरा वर्धक्याचा विचार करावा आणि परमेश्वराला म्हणावे... माझ्यात यातना, कष्ट करण्याची शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तू मला पाहिजे तेवढ्या यातना दे परंतु वार्धक्यात हे दुःख माझ्या वाट्याला येऊन देऊ नको.... इस बात पर राज कपूर साहेबांचं एक गाणं म्हणावंसं वाटत...
    दुनिया बनाने वाले
    क्या तेरे मन में समाई
    काहे को दुनिया बनाई
    तूने काहे को दुनिया बनाई
    काहे बनाए तूने माटी के पुतले
    धरती ये प्यारी प्यारी मुखड़े ये उजले
    काहे बनाया तूने दुनिया का खेला
    जिसमें लगाया जवानी का मेला
    गुप-चुप तमाशा देखे
    वाह रे तेरी खुदाई
    काहे को दुनिया बनाई
    तूने काहे को दुनिया बनाई
    तू भी तो तड़पा होगा मन को बनाकर
    तूफ़ां ये गम का मन में छुपाकर
    कोई छवि तो होगी आँखों में तेरी
    आँसू भी छलके होंगे पलकों से तेरी
    बोल क्या सूझी तुझको
    काहे को दुनिया बनाई
    तूने काहे को दुनिया बनाई

  • @Man_nahi_lag
    @Man_nahi_lag Год назад +177

    भावा जर वेळेस तुझे व्हिडिओ पाहून आम्ही पोट भरून हसायचो...पण आज तर रडवलास ना भावा 🥺🥹🥹

  • @tusharsonwane9776
    @tusharsonwane9776 Год назад +32

    खूप छान विषय होता ..... 👏👏👏 प्रत्येकाचे शब्द , भावना , भूतकाळातील आठवण मिळालेली वागणूक , दुःख पण तरी ही हसत खेळत जगणं अगदी मनाला स्पर्श करून गेलं . नकळत डोळ्यात पाणी साचलं . मस्त प्रेमळ संवाद होता .

  • @aartimore8513
    @aartimore8513 Год назад +4

    कमाली चे आश च yr vatale मना ला, एवढ़ा स्फूर्तिदाई, गौरव शाली इतिहास कसा लपाऊ न ठेवला।। खूप छान माहिती दिली।। धन्यवाद

  • @oneindian1724
    @oneindian1724 Год назад +89

    देवा मला येवढे आयुष्य देऊ nko जेव्हा मी माझ्या आई बाबांना वृद्ध आश्रमात बघेल तो शेवटचा दिवस असेल माझा हा आशिर्वाद दे मला.

    • @AjayKamble-tn1xo
      @AjayKamble-tn1xo 5 месяцев назад

      झटक्या तुला दिवस बघायचा का

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 Год назад +68

    मुलगा अमेरीकेत GOOLE madhe आहे. आणि मी MIDC kolhapur madhe aahe ,Ani माझे आईवडील सोबत आहेत.......

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад +1

      त्यामुळेच कदाचित सोबत आहे.
      Majboori

  • @angadvajale1664
    @angadvajale1664 Год назад +43

    मराठी किडा सोलापूर चा 😊भाग खूप आवडला होता पण ह्या भागात काळजाला स्पर्श केला. भारतात आश्रम उभारली सर्वात मोठे दुर्दैव 😢😢

  • @satishthakur3453
    @satishthakur3453 Год назад +52

    Social media पासून दूर असणारी ही पिढी आपल्या जवळ राहिली पाहिजे😢❤

  • @akashmahapure1439
    @akashmahapure1439 Год назад +9

    किती सुंदर स्वभावाचे आहेत आजी आजोबा, का बर यांचा लोक तिरस्कार करत असतील😢

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 4 месяца назад +2

    यार कुठे चाललाय महाराष्ट्र'कुठे चाललोय आपण' पण एक मात्र खरंय आपण जे आत्ता यांच्याशी करतोय याची परतफेड होणार त्यामुळे सुधरा
    माझी देवाला एकच प्रार्थना आसेल की सुखी ठेव यांना 🙏😓😓

  • @PrasadTakale-r2d
    @PrasadTakale-r2d Год назад +4

    🙏 *विठ्ठल विठ्ठल* 🙏
    🙏🏻हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे व तुझे स्मरण सदैव चित्तात राहू दे 🙏🏻
    🙏🏻 जय सद्गुरू पै माऊली🙏🏻
    🍂🍃🍂🍃🌷🍃🍂🍃

  • @amoljagtap116
    @amoljagtap116 Год назад +28

    90 wali aji mast ahet re...देवा सर्वांना सुखी ठेव रे बाबा...🙏🙏

  • @The_Atharva
    @The_Atharva Год назад +26

    वर्षातून एक विडिओ टाकलात तरी चालेल....🥲
    काय राव सूरज भाऊ...किती दिवसांनंतर 😢❤

  • @mayurtarlekar9082
    @mayurtarlekar9082 Год назад +16

    या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल....

  • @poojaparab6247
    @poojaparab6247 Год назад +14

    सद्गुरू सांगतात आई ही पहिला देव तर वडील दुसरा देव. आमच्यावर असे संस्कार झालेत की आम्हाला असा विश्वास आहे की आमची मुले पण आम्हाला आश्रमात पटवणार नाहीत. जय सदगुरू जय जीवनविद्या.

  • @manojlsutar7536
    @manojlsutar7536 Год назад +10

    आपले आई वडील आपल्या जन्मापासून कळत नसल्यापासून सगळे हट्ट पुरवतात .ते आपल्याला चांगले संस्कार,शिक्षण पायावर उभे करतात .ही जाणीव ह्या व्हिडिओ मधून होते.खरंच मराठी कीडा हे चॅनल खूप चांगले काम करत आहे😍💐

  • @arjunshinde7104
    @arjunshinde7104 Год назад +6

    अशी कितीतरी वृध्द आश्रम असतील प्रत्येकाची वेगळी कहाणी असेल , पण चांगली गोष्ट ही की वृद्ध आश्रम आहे,जेणे करून श्रीमंत आणि गरीब कुठलाच भेदभाव दिसून येत नाही कारण तेथील सर्व लोक जीवन जगात असताना फक्त शेवट कधी होईल याचीच वाट बघत असतात😢😢

  • @maheshpatmase9671
    @maheshpatmase9671 Год назад +17

    मराठी किडा चा हा video रडवुन आणि मनात घर करून गेला.
    Thanks for it🙏🙏🙏🙏🙏

  • @somethingnew7258
    @somethingnew7258 Год назад +1

    मराठी किडा... खरच डोळ्यातून पाणी आलं आणि स्वामी निवास वृद्धाश्रम.... च्या आदरणीय ताई तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे... नक्कीच भविष्यात मजकडून फुल ना फुलांची पाकळी मदत होईल 100%

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    खूप वाईट वाटलं या माणसांचं बोलणं ऐकून मुलं जन्माला घालून सुद्धा त्यांना लहानाची मोठी करून तीच मुलं म्हातारपणी आई बापाला सांभाळत नसतील तर याच्यापेक्षा मोठं पाप कोणतं असू शकतं आई बापाला सांभाळा रे तुम्हाला देव काहीच कमी पडून देणार नाही

  • @diamondgaming5977
    @diamondgaming5977 Год назад +9

    आपण आयुष्यभर माझा मुलगा, माझी मुलगी, आमचा धर्म,आमची जात, गरीब, श्रीमंत सर्व गोष्टी बोलतो पण या सर्व गोष्टी काही वेळासाठी असतात हे शेवटी लक्षात येत.... शेवटी एकच सांगेल की ज्या मुलामुलींनी किंवा सूनांनी- मुलांनी त्यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात वृध्दाश्रम पण नशिबात असू नये हीच देवाचरणी प्रार्थना...🙏❣️ 😡

  • @nayanviegas996
    @nayanviegas996 Год назад +15

    देवा, सवॆ वॄद्ध लोकांना सुखी व निरोगी ठेव 🙏

    • @babitachikankar2622
      @babitachikankar2622 Год назад

      माझी पण हिंच प्रार्थना आहे देवा.सुखी ठेवं .सगडयाना

  • @Dada_Mane_09
    @Dada_Mane_09 Год назад +70

    खूप छान एपिसोड आहे

  • @VrindaParkar
    @VrindaParkar Год назад +2

    तुमच्या विडीयो मुळे समाजातील सध्य स्थिती समाजासमोर आली.त्यामुळे मुलं मुलींमध्ये सुधारणा होईल हि आशा बाळगुया. हा विडीयो बनवलया बद्दल तुम्हाला खुप खुप धन्यवाद.

  • @rohitpatil6150
    @rohitpatil6150 Год назад +8

    किडा असावा लागतो असा विषयाला हात घालायला...Thank you

  • @men7822
    @men7822 Год назад +134

    Dear Admin
    Thank u for making a video on the most bitter but relevant reality on human sentiments.
    There are millions of youtubers out there but no one like u who made us see this dire straited reality
    Keep it up, my friend

  • @balabhagade
    @balabhagade Год назад +7

    मी ठरवलय माझी परिस्थिती जेव्हा चांगली येईल. तेव्हा यांच्यासाठी मी एक वृद्धाश्रम नक्की बांधिल . तसं तर वृद्ध लोकांना वृद्धाश्रमात येण्याची वेळ नाही आली पाहिजे पण कोण कोणाला किती समजवणार? असे कित्येक वृद्ध व्यक्ति आज्जी आजोबा आहेत जे आपल्याला माहीतही होत नाही का त्यांची काय परिस्थिती आहे त्यांचं आयुष्य कसं चालू आहे?किती सुखी आहे किती दुःखी आहे? अशा लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि ते मी आज ना नक्की करेल. बोलण्या साठी बरंच आहे पण करून दाखवणं मला जास्त आवडतं

  • @saritagore5072
    @saritagore5072 Год назад +48

    ह्रदयाच्या जवळचे म्हणजे आईवडील... खूप ह्रदयस्पर्शी विषय मांडलात 🙏

  • @sachinwarang3404
    @sachinwarang3404 Год назад +3

    सुरज सर,तुम्ही आज अनेक निद्रिस्त,स्वार्थी आणि भरकटलेल्या हृदयांना जागं करण्याच काम केलत आजच्या या व्हिडिओतून.

  • @Jyotsna-Sonal
    @Jyotsna-Sonal 7 месяцев назад

    प्रत्येकाची वेगळी स्टोरी आहे...
    कुठेतरी त्यांच्या प्रत्येकाच्या हसण्याला दुःखाची एक किनार आहे... की आपली माणसं आज सोबत नाहीत...
    मॅडमच्या कार्याला मनापासून सलाम..
    इथून पुढचा काळ हा असाच असणार आहे... वृद्धाश्रम काळाची गरज असणार आहे... एकुलती एक लेकरं.. असणं.. स्वप्नांसाठी परदेशी जाणं.. एकटेपण..

  • @yogeshraana7237
    @yogeshraana7237 Год назад +40

    मला कलयुग चा तो श्रवण व्हायचा आहे ज्याने आपल्या आई बाबांना देवा पेक्षा ही श्रेष्ठ मानले ...आई बाबांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणे हीच खरी संपत्ति आणि हेच खरे स्वर्ग 🙏

    • @siddhih.salunkhe864
      @siddhih.salunkhe864 Год назад

      🙏🏻🔥🔥🔥👍🏻

    • @noobgamerhu
      @noobgamerhu Год назад

      Mitra lagn jhal ka tujh ... lagn jhal nasel tr , aayushya bhr kruch nko mg shravan hota yeil...lagn Kel tr guntla separate aayushyat

    • @gorgeousladiesbeautyparlour
      @gorgeousladiesbeautyparlour Год назад

      Ho karan kiti hi paisa kamvla na tari to aplya sobat yet nahi
      Pn aai vadilanchi seva keli ani tyanche ashirwad ghetle tr te nakkich aplya sobat ast
      Ani tyach fal pn aplyala bhetat

    • @yogeshraana7237
      @yogeshraana7237 Год назад +2

      @@noobgamerhuमित्रा मी एका अनाथ मुलीशि लग्न केलय... आणि ती लाखोत एक आहे ... ती माझ्या आई बाबांना तिच्या आई बाबा सारख प्रेम देते .. आणि माझे आई बाबा पन तीला लेकिसारख प्रेम देतात .. अजुन काय पाहिजे जीवनात

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад

      Fakt त्यांची सेवा करतांना तुझ्या मुलांचा आयुष्याची वाट लावू नको श्रावणबाळ सारखे अंध होऊन

  • @ajinkyakakde3452
    @ajinkyakakde3452 Год назад +9

    मराठी किडा वरील प्रत्येक व्हिडिओ बघतो त्यातला आजपर्यंतचा हा सर्वात चांगला विडिओ.
    congrates Suraj & Thanks ❤

  • @seemaanarase747
    @seemaanarase747 Год назад +37

    शिक्षण पेक्षा संस्कार महत्वाचे दादा .......😢

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 Год назад +3

    01:05 सर्वप्रथम दिलखुलास आज्जीस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
    इथे एक मुद्दा मॅडम ने खूपच चांगला मांडला आहे की नेमक काय कारण आहे ज्यामुळे सुनेला सासू सासरे नको असतात? हा मुद्दाच वृद्धाश्रमाच्या निर्मितीला कारणीभूत आहे.
    वृद्धाश्रमात टाकताना फक्त एकदाच तुम्ही त्यांच्या जागी तुम्हाला ठेवून पाहा, पुन्हा कधीच विचार येणार नाही असं काही करण्याचा.
    मला वाटते आज जर का आपण आपल्या पुढच्या पिढीला आजी आजोबा नाही दाखवू शकलो, त्यांच नात नाही फुलवू शकलो तर नक्कीच आपली पण भविष्यात हीच गत होईल.
    ज्या घरात आजी आजोबा आणि नातवंड आनंदाने राहतात त्या घरा एवढं भाग्यशाली दुसरं घर नाही.

  • @suhassurve4586
    @suhassurve4586 Год назад +9

    अप्रतिम team marathi kida.....जवळची माणसं,आपली माणसं,माझी माणसं,नाहीत कोण दादा इथे....सगळे स्वार्थासाठी जोडलेले.देव पण खूप भारी आहे ....ज्याच्या कडुन घ्यायच ते पुर्णच ओरबाडून घ्यायच त्याच आयुष्य सोडून......जे वृद्ध झालेत त्याना वृध्दाश्रम आहेत पण जे वयाच्या 25/30 मध्येच एकाकी झालेत त्याना काय option आहे.

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 Год назад +1

      Nahi kalale 20=25 madhe ekaki kase

    • @suhassurve4586
      @suhassurve4586 Год назад

      @@birdsfortstourismentertain6412 खुप लोक आहेत असे ज्यांचे आईवडील नाहीत.म्हणायला गेल तर कुटूंबात आहेत पण त्यांना आपलंस करायला कोण नाही.नाही धड अनाथ नाही धड सनाथ.अनेक नात्यात प्रेमाचा ओलावा शोधायला निघालेली अशी माणसं शेवटी उपेक्षितच राहतात.कारण जगात आता प्रेम फक्त पैसा,पद आणि प्रतिष्ठा यावरच ठरवलं जात किती द्यावं ते.

    • @shubhangipawar-d8d
      @shubhangipawar-d8d 11 месяцев назад

      माझं सांगते...माझे मिस्टर वारले तेव्हा मी 27 वर्षाची होते त्यांनी जाऊन पण 4 वर्ष झाली...एवढं एकाकी वाटत पण कोणाला सांगाव....खरंच जीवनसाथी असा अर्ध्या वर सोडून जान म्हणजे दुसऱ्याला रोज मरण यातना देऊन जान

  • @marathiinformer7378
    @marathiinformer7378 Год назад +19

    आज पहिल्यांदा मराठी किडा पाहून डोळ्यात अश्रू आले........

  • @shivajimore544
    @shivajimore544 Год назад +19

    हा मराठी किडा खूपच चांगला आहे. मी 66 चा आहे. माझ्या वयाच्या लोकांमध्ये येणारे एकाकीपण, निराशा, नात्यातील रितेपण, हे मी जाणतोच. तरूणांना देखील जगाण्यची, भोगाण्याची लालसा असते. हा विषय खूपच गुंतागुतीचा आहे. याची सोपी ऊत्तरे नाहीत.तरीपण अशा विषयावर ज्यापध्दतीने प्रश्न विचारले, निराश असणार्या आजीआजोबाना हसवुन बोलते केले या बद्दल 100 पैकी 200 गुण.हा आश्रम चालवणार्या ताईना🙏🙏🙏

  • @santoshkate282
    @santoshkate282 Год назад +2

    भावा खुप छान विषय घेतलास .हे पाहून अस वाटत आपण माणूस म्हणून आपण जगतोय का.आणि ताई ना खुप धन्यवाद खुप छान काम आहे तुमचे पण.

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 6 месяцев назад +2

    वृध्दाश्रम ही काळाची गरज आहे.

  • @shubhamchavan2032
    @shubhamchavan2032 Год назад +27

    वेळेला जपा नात्याला जपा जेवढं होईल आई-वडिलांची सेवा करा कारण उद्या तुमची मुलं हेच करणार तुम्हाला पण लक्षात काळ कधी कुणाला चुकलेला❤❤

  • @Patil..9
    @Patil..9 Год назад +38

    मला २ आज्या आणि बाबा... आजी ५ वर्ष झाल सोडून गेली...जाते वेळी ती जवळ जवळ २ वर्ष जागेवर होती. आजी गेल्यावर परत १-२ वर्षात आजोबा जागेवर बसले, आई न त्यांचीही सेवा केली आणि आजोबा गेल्यावर लगेच ६ महिन्यात दुसरी आजी जागेवर बसली..आई न सावत्र सख्खा असा भेदभाव न करता तिची पण सेवा केली...ह्या सगळ्या वर्षांमध्ये मला अजिबात आठवत नाही की तिने कधी चिडचिड केली किंवा उलट बोली त्यांना..उलट ते gelyavr आज पण खूप आठवण काढते ती आई त्यांना जेवण चारून, नीट झोपवून जेवायला बसायची ... माझ्या पप्पा नी आणि आई ने नोकरी नसताना, जास्त शेती नसताना, मुलांची शिक्षणं चालू असताना, खिशात एक रुपया नव्हता त्याच परिस्थितीत जी सेवा केली त्यांची ती मी कधीच विसरू शकणार नाहीत..आणि. हेच संस्कार माझ्या पुढच्या आयुष्यात खूप उपयोगी पडतील.
    हे सगळ बघून अभिमान वाटतो माझ्या शेतकरी आई वडिलांचा ..🤗

    • @succuss.blueprints1
      @succuss.blueprints1 Год назад

      तुमच्या मातोश्री ना सलाम

    • @sunitapatil1050
      @sunitapatil1050 6 месяцев назад

      मला असं वाटते की तुम्ही खूप संस्कारी आहात नशीबवान आहात

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy Год назад +4

    खरोकर इथले लोक आनंदी असतात हे दाखवले ते छान केलं उगाच वृद्धाश्रमाला बदनाम करतात लोक,पण last inning एकत्र छान राहतात,तुमचं खुप कौतुक 👏

  • @Ankit_M
    @Ankit_M 9 месяцев назад +32

    *वृधाश्रम आणि अनाथालय दोघांना एकत्र केलं पाहिजे,*
    *जेणे करून अनाथ मुलांना आई-वडील आणि आजी-आजोबा मिळेल,*
    *तसेच वृद्ध आई-वडील, आजी-आजोबा यांना मुलं..!*
    *मला सुचलेला विचार..😢*

    • @rajkumarpokharna3716
      @rajkumarpokharna3716 7 месяцев назад

      आश्रमात येणे आहे माझे वय ७९, चालतो फिरत आहे. पत्ता व अटी पाठविणे. फी कळविणे.

    • @TechFreak51
      @TechFreak51 4 месяца назад

      Khupach chaan idea aahe 👏👏👏👏👏

    • @saurabhbhosle9367
      @saurabhbhosle9367 3 месяца назад

      khupach changla vichar ahe .Khup avdhla🎉

    • @GayatriGayu-u8k
      @GayatriGayu-u8k 3 месяца назад +1

      अनाथ आश्रम वृध्दाश्रम एकत्र पाहिजे.

  • @powertools3503
    @powertools3503 Год назад +5

    भाऊ खरंच ग्रेट आहात तुम्ही आजचा व्हिडिओ नसून हृदय स्पर्श यातना आहेत.

  • @riyazahmed4875
    @riyazahmed4875 Год назад +268

    This episode is the lesson for the young generation who are now became parents. I appreciate the boy who has taken the interview I went to an old age home in Pune for some project. After talking to two people I came out crying. So rest I understood. What are the conditions of these old people.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Год назад +3

      Also old people should adapt to new way fo life. Save for retirement. Don’t be too emotional if children leave you, mental health is first. If a daughter in law marries in your house, treat her like a daughter, and yes she should treat them like her parents
      I am saying from the experience, my dadi was hurt after my uncle went to stay separately. She made even our lives hell by constantly calling for death. She kept irritating me by saying that don’t you wish I was dead. She couldn’t handle that her 35 year old son was staying separately. While her elder one was with her she kept abusing him verbally.
      Now even we left her alone, I cannot tolerate it anymore. My dad visits her daily, we have care taker for her. But she refuses to heal.

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад +1

      ​​@@Kathakathan11agree with you. Inn buddho ko Paytm, YONO sikhaane mai Jaan nikal jati hai. Upar se inki farmaahish rehti ki Baghban Wale Salman jaisa inki photo mandir Mai rakh kar subah uthte he inki seva karo.
      Bass karo bolna. Idhar job mai chakki piskar poori energy drain hojaati hai aur inka rehta ki kuch baat he nahi karta

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Год назад

      Apne maa baap ki kabhi aisi seva ki thi kya in buddho ne?
      Tabh toh fortunately epidemic mai nipat jaate they. Iss generation waale 90-90 year Tak jine Wale hai aur bacha jab tak 60 saal ka hoga tabh Tak inko sambhalna hoga

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Год назад

      @@brucewayne-mh7ul true absolutely. My dadi did all the seva she could. Frankly my mom dad and me never had problem in helping her and her presence. But negative bohot bolna, aur papa se ghussa humesha was too much. I genuinely hope her mind heals.

    • @naveenmarathi5475
      @naveenmarathi5475 Год назад

      ​@@Kathakathan11i understand what you are saying.... But what I've realized is that we cannot change them in this age... She might be irritating and with negative mindset but we are the ones who should take an initiative to make a change.... We should learn to tolerate and try to make her laugh or just do things that keep them satisfied and Happy....