खुप छान, डोळ्यात अंजन घालणारी कथा!सहा महिन्यापूर्वी सासरे आणि दोन महिन्यापूर्वीच सासूबाई गेल्या 😔पण त्यांचं शेवट पर्यंत मी आणि त्यांच्या मुलाने सर्व काही अगदी लहान मुलाप्रमाणे केले. प्रामाणिकपणे सांगायचं तर तेंव्हा खूप कंटाळा यायचा, चीड चिडही व्हायची पण त्यांना कळू नं देता सर्व केले. मिस्टर तर श्रावण बाळाप्रमाणे सगळ मन लावून करत .पण वयाच्या 90 व्या वर्षी सासरे व 87 व्या वर्षी सासू बाई वृद्धापकाळाने गेल्या.पण आता मात्र त्यांचं सगळं व्यवस्तीत केल्याचे समाधान वाटते व शेवटपर्यंत वाटत राहील. 🙏
आजकालची वास्तव परिस्थिती आहे मुलींना सासू आपल्या घरात नको आहे परंतु याचा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो आपलं पाहून आपली मुलं शिकत असतात खरंच भगवान देवकर सरांनी खूप सुंदर प्रसंगाची मांडणी केली आहे भावनेला हात घातला आहे विषय ही खूप चांगला आहे सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
र्हदय्द्रावक कहाणी...वयस्क लोकानी मन फार खंबीर करावे...त्याची तयारी मुले मोठी होवु लागली की सुरु करावी...स्वताहाला जपावे,स्वाताहाची पुन्जी जपावी...हे सोसने फार वाईट आहे..
आजच समाजाचं वास्तव मांडून आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ खरोखरच सत्य घटनाच वाटते,या साठी तेथपर्यंत जावे लागू नये म्हणून आपल्या मुलांवरही तसे संस्कार घातले गेले पाहिजेत की मुलांनी ह आपणावर ही वेळ आणू नये, नव्हें हा विचार तेच्या डोक्यात ही येवू नये,अशी पिढी घडवली पाहिजे,
हा एपिसोड निशब्द करणारा आहेच पण आई-वडिल मुलांशी व्यवस्थित वागत नसतील तर आणि मुलगा श्रावण बाळ असून सुद्धा त्याला नालायक आणि त्याच्या बायकोला नालायक ठरत असतील आणि त्यांच्या मुलांना पाण्यात बघत असतील तर काय करावे हे अनुभवाचे बोल आहेत तरीही आम्ही आमचं कर्तव्य करण्याची सोडत नाही😢😢😢
आश्चर्य च वाटले ऐकून कारण आमच्या मुलांवर आमचे सासू सासरे खूप प्रेम करायचे.आणि आता आम्हीही आमच्या नातवंडांना खुप जपतो.नातवंडे म्हणजे दुधावरची साय असते.आणि आमच्या आजुबाजुलही असेच दृश्य आम्ही पाहतो.
असं नसतं.प्रत्येकाच्या मनात, घरात अनेक समस्या असतात.समुपदेशकाकडे जावं.भगवंताला स्मरावे.आईच्या आत्म्याचा तळतळाट बोवल्याशिवाय रहात नाही.असं काही ठिकाणी होत असे की सासू सुनेला छळत असे आता तर सुन सासूला छळतेय.नशिब म्हणायचं.पण काही म्हणा, कायद्याने मुलींनीसुद्धा आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी द्यायला हवी.परिस्थीती खूप कठीण होत चाललीय.हल्ली एकच अपत्याची कल्पना जोर धरू लागली आहे.कारणं अनेक आहेत आणि सत्यही आहेत.मला तर वाटते की ठिक ठिकाणी जसे दवाखाने आहेत तसे वृद्धाश्रमही निघतील आणि पालकही जागृत होऊन पुंजी साठवून वृद्धाश्रमाची तजवीज करतील की काय? पाळणाघरासारखे वृद्धाश्रम निघतील.आगे आगे देखो......
Mi. 1sayya sagte Ekulta ek mulga 5 warsha cha hota nashibani waidhwya dile Mula che sangopan kele kadhi hi 2nd marriage cha wiwah nahi kelaulga uchha shikshit Class one officer jiwnatek bihari mulgi aali lagna mi karun dile kithla ho wyasan nahi Nanter achanak rajinama dila pan hi mulgi jiwnat aali aani Aai Nako Aai chya tondawar thukto baki che kahi sangayla Nako aata tar baryapaiki kharch mi karte Sadharan 95 '/.Ghar Kam w kharch mi karte Yanda gharat pawsa che Pani aale Ghar majbut aahe pan plos wikun Purna Ghar padun bandhay che te hi Aai chya ch paishani Pan Apman kartana kuthli ch kasar nahi na kelelya kadhtan chi kader na bayko milala w natwala posted aahe hya chi kaniw Kay plot wikun Paisa deu naryach lokan chya gharat pawsa che Pani gele Aai chya chorun lakho Rs chi sasurwdila usni dili wapas milat navte mhanun tochya ch maitrni la sangtam mi aaikle mag mi tyachya sasrya sobat bolin mothya mushkilini paise mahitle Prema che shabdda tar naji ch Ekhadya che nashib far wait aste nawra gelyawar sasrchya ni Mazi pan terawi Keli Tarun panat waidhwya far wait Samajatlya w sobat Kam karnaryanla tarn stree aapli ch propertya But each nd every lady is not for sell Ganpati bappa ni maze pawlo pawli rakshan kel Mi Ganpati Bappa chi Hrudayatun runi aahe Mula chi Bihari sasu sudhha apman karte Kharach plots wikun paise dyawe ka APMAN Dahan hot nahi
खूप वाईटच वागतात ही अशी मुले. पण हे असे करणे कितपत योग्य आहे. आपण जे पेरतो ते पुन्हा उगवून येतच ते 10 पटीने. आणि आई वडील हे देवाच्या अगोदरचे प्रथम आपले गुरू आणि देव नंतर बाकी सर्व. असे राहिले पाहिजे new जनरेशन चे सर्व मुलांनी नाहीतर जे आपण केले ते आपल्या वाट्याला येणारच हे पहिलं ध्यानात असूद्या. देव परमात्मा कधीही माफ करणार नाही
सर्वींचाच अभिनय खूप छान झाला आहे, स्टोरी काळजाला भिडणारी आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, एडिटिंग भगवान देवकर आणि पार्थ देवकर खूप छान, रेखाताई मंजुळकर एवढ्या छान व्यासपीठा बद्दल खूप खूप धन्यवाद
I myself is staying alone since 16 years became I lost my son and 26 years became I lost my husband .Nobody is there to look after me .I lost my parents. Brothers are there but they have their own Life . But I have become strong to stay alone. No use of thinking,we have to face all problems in life. Otherwise we'll fall sick, if we unnecessary go on thinking what isthe Use. I think it is better to become Bold and strong if you want to sevive in this World. God is there with such people.
आई वडील जर दोघेही नोकरी करत असतील ,तर मुलांना कोण सांभाळणार? असा प्रश्न निर्माण होतो. मग पाळणाघर आहेच सोय म्हणून! मग त्याच आई वडिलांना मुलाने काळाची गरज म्हणून वृद्धा श्रमात ठेवले तर काय नवीन. संस्कारच तसे झालेत.
ओल्ड होममध्ये अस ठेवले तरी ठीक नाही परंतु ठेवले तर मुलांनी काही भेटायला शेवटपर्यंत न येण किंवा आपल्या सवासात पुन्हा काही दिवस तरी घरी न आणणे हि खुप निर्दयी वाटते
This is very comen now a days, every one wants freedom. Mother in law should adjust with daughter in law. They want daughter in law should listen to her .This is difficult for her(daughter in law) . At the end this stage comes She must adjust in Ashram and live her life happyly Son is not wrong in to condition.
हा एपिसोड बघितला.. वाटले का बनवतेय हा समाज वृध्दाश्रम.. अरे ज्या आई वडिलांनी जीवाचे रान करून लेकरांना वाढवता.. त्यांच्या आजारपणात रात्र भर झोप लागत नाही या आई वडिलांना.. मग मुले त्यांना त्यांच्या म्हातारपणात का समजून घेत नाही.. नका रें बाबांनो असे वागू.. खुप छान.😢
🎉🎉 Reality of the present materialistic world where children ( son and daughter in law) both do not accept the parents but they forget that they would also be having same situation and condition. The parents must give everything which is really necessary for their children ,at the same time they must make them to realise that only money doesn't matter the relations are also important and to live a life with shortage ( abhav me jeena) of the money. Otherwise worst condition will be there in their life.
Aaj chya piidhi che satya ahe. Pan ek ahe, ti pan tar udya mhatari honarach ahe. Magvtyanchi mule hi tech kartil je tyanni kele. Ho naaaa..... Ithech fedun jayche ahe sagle.
Why can’t people realise that we are also be old in few years . One has to put themselves in elderly position and decide if you get similar treatment will you still be happy.
Some old people don’t like to be dependant on kids . They prefer to live separately but old age home is not a solution . We have to sternly tell them that old age home is not good when you have a family
खुप छान, डोळ्यात अंजन घालणारी कथा!सहा महिन्यापूर्वी सासरे आणि दोन महिन्यापूर्वीच सासूबाई गेल्या 😔पण त्यांचं शेवट पर्यंत मी आणि त्यांच्या मुलाने सर्व काही अगदी लहान मुलाप्रमाणे केले. प्रामाणिकपणे सांगायचं तर तेंव्हा खूप कंटाळा यायचा, चीड चिडही व्हायची पण त्यांना कळू नं देता सर्व केले. मिस्टर तर श्रावण बाळाप्रमाणे सगळ मन लावून करत .पण वयाच्या 90 व्या वर्षी सासरे व 87 व्या वर्षी सासू बाई वृद्धापकाळाने गेल्या.पण आता मात्र त्यांचं सगळं व्यवस्तीत केल्याचे समाधान वाटते व शेवटपर्यंत वाटत राहील. 🙏
🙏🙏🙏
Kahi vaya nantar parivar cha moh sodala tr ch sukhi hou aapan
🙏🙏❤❤
आजकालची वास्तव परिस्थिती आहे मुलींना सासू आपल्या घरात नको आहे परंतु याचा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो आपलं पाहून आपली मुलं शिकत असतात खरंच भगवान देवकर सरांनी खूप सुंदर प्रसंगाची मांडणी केली आहे भावनेला हात घातला आहे विषय ही खूप चांगला आहे सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
हृदयस्पर्शी
र्हदय्द्रावक कहाणी...वयस्क लोकानी मन फार खंबीर करावे...त्याची तयारी मुले मोठी होवु लागली की सुरु करावी...स्वताहाला जपावे,स्वाताहाची पुन्जी जपावी...हे सोसने फार वाईट आहे..
Qq77❤@@sudhakulkarni2806
आजच समाजाचं वास्तव मांडून आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ खरोखरच सत्य घटनाच वाटते,या साठी तेथपर्यंत जावे लागू नये म्हणून आपल्या मुलांवरही तसे संस्कार घातले गेले पाहिजेत की मुलांनी ह आपणावर ही वेळ आणू नये, नव्हें हा विचार तेच्या डोक्यात ही येवू नये,अशी पिढी घडवली पाहिजे,
अतिशय सुंदर..
सद्यस्थितीत हेच सुरू आहे..
सर्वांचेच अभिनय खूप छान..
डोळे थकले
पाहुनी वाट
कायमची आईने
धरली खाट
खळबळ काळजात
आईच्या उठली
वाट पाहुनी गेली
माऊली सुटली
🙏🏻💐😢 😔 गीतांजली सटाणेकर
हृदयस्पर्शी कथा, समाजाची मांडली कथा
अप्रतिम उपक्रम 🙏🏻💐
हा एपिसोड निशब्द करणारा आहेच पण आई-वडिल मुलांशी व्यवस्थित वागत नसतील तर आणि मुलगा श्रावण बाळ असून सुद्धा त्याला नालायक आणि त्याच्या बायकोला नालायक ठरत असतील आणि त्यांच्या मुलांना पाण्यात बघत असतील तर काय करावे हे अनुभवाचे बोल आहेत तरीही आम्ही आमचं कर्तव्य करण्याची सोडत नाही😢😢😢
आश्चर्य च वाटले ऐकून कारण आमच्या मुलांवर आमचे सासू सासरे खूप प्रेम करायचे.आणि आता आम्हीही आमच्या नातवंडांना खुप जपतो.नातवंडे म्हणजे दुधावरची साय असते.आणि आमच्या आजुबाजुलही असेच दृश्य आम्ही पाहतो.
Ashi vel kunavar hi youe nahe
असं नसतं.प्रत्येकाच्या मनात, घरात अनेक समस्या असतात.समुपदेशकाकडे जावं.भगवंताला स्मरावे.आईच्या आत्म्याचा तळतळाट बोवल्याशिवाय रहात नाही.असं काही ठिकाणी होत असे की सासू सुनेला छळत असे आता तर सुन सासूला छळतेय.नशिब म्हणायचं.पण काही म्हणा, कायद्याने मुलींनीसुद्धा आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी द्यायला हवी.परिस्थीती खूप कठीण होत चाललीय.हल्ली एकच अपत्याची कल्पना जोर धरू लागली आहे.कारणं अनेक आहेत आणि सत्यही आहेत.मला तर वाटते की ठिक ठिकाणी जसे दवाखाने आहेत तसे वृद्धाश्रमही निघतील आणि पालकही जागृत होऊन पुंजी साठवून वृद्धाश्रमाची तजवीज करतील की काय? पाळणाघरासारखे वृद्धाश्रम निघतील.आगे आगे देखो......
मग,तुम्हाला,आश्चर्य,न,वाटणारे,विडीयो,कोण,दाखवणार,आहे
Mi. 1sayya sagte
Ekulta ek mulga 5 warsha cha hota nashibani waidhwya dile
Mula che sangopan kele kadhi hi 2nd marriage cha wiwah nahi kelaulga uchha shikshit Class one officer jiwnatek bihari mulgi aali lagna mi karun dile kithla ho wyasan nahi
Nanter achanak rajinama dila pan hi mulgi jiwnat aali aani Aai Nako
Aai chya tondawar thukto baki che kahi sangayla Nako aata tar baryapaiki kharch mi karte
Sadharan 95 '/.Ghar Kam w kharch mi karte
Yanda gharat pawsa che Pani aale Ghar majbut aahe pan plos wikun Purna Ghar padun bandhay che te hi Aai chya ch paishani
Pan Apman kartana kuthli ch kasar nahi na kelelya kadhtan chi kader na bayko milala w natwala posted aahe hya chi kaniw
Kay plot wikun Paisa deu naryach lokan chya gharat pawsa che Pani gele
Aai chya chorun lakho Rs chi sasurwdila usni dili wapas milat navte mhanun tochya ch maitrni la sangtam mi aaikle mag mi tyachya sasrya sobat bolin mothya mushkilini paise mahitle
Prema che shabdda tar naji ch
Ekhadya che nashib far wait aste nawra gelyawar sasrchya ni Mazi pan terawi Keli
Tarun panat waidhwya far wait
Samajatlya w sobat Kam karnaryanla tarn stree aapli ch propertya
But each nd every lady is not for sell
Ganpati bappa ni maze pawlo pawli rakshan kel
Mi Ganpati Bappa chi Hrudayatun runi aahe
Mula chi Bihari sasu sudhha apman karte
Kharach plots wikun paise dyawe ka
APMAN Dahan hot nahi
खूप वाईटच वागतात ही अशी मुले. पण हे असे करणे कितपत योग्य आहे. आपण जे पेरतो ते पुन्हा उगवून येतच ते 10 पटीने. आणि आई वडील हे देवाच्या अगोदरचे प्रथम आपले गुरू आणि देव नंतर बाकी सर्व. असे राहिले पाहिजे new जनरेशन चे सर्व मुलांनी नाहीतर जे आपण केले ते आपल्या वाट्याला येणारच हे पहिलं ध्यानात असूद्या. देव परमात्मा कधीही माफ करणार नाही
आजी आणि आजोबा यांच्या साठी तर , शब्दच नाही. अप्रतिम
अतिशय सुंदर कथा
संदया असच चालु आहे मुल सुध्दा म्हातारी होतील तेव्हा त्याना याच यातना भोगाव्यालागतील😅😢
सर्वींचाच अभिनय खूप छान झाला आहे, स्टोरी काळजाला भिडणारी आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, एडिटिंग भगवान देवकर आणि पार्थ देवकर खूप छान, रेखाताई मंजुळकर एवढ्या छान व्यासपीठा बद्दल खूप खूप धन्यवाद
अगदी निःशब्द करणारा आहे एपिसोड. अगदी वास्तव घडणाऱ्या घटना. वाचून खूप खूप वाईट वाटलं अगदी.
Nice movie, very touchy subject.👌
आईग मी सुद्धा याच वयात हाच अनुभव जणुकाही मी मलाच बघतेय समोर अप्रतिम साजदरीकरण कुठेही अभिनय वाटलाच नाही😪😪😔
सर्वानी खुप छान केले आणि आजी बाबाची तर 1नंबर मस्त
कोणी कोणाचे नसते ,कसली मुले आणि कसले काय ?
नको ते लग्न नको ती पोरं नको दुःख 😂फुलपाखरू
अतिशय उत्तम, वास्तववादी चित्रीकरण, फिल्मची क्वालिटी नंबर 1, सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम, आणि दिग्दर्शन लाजवाब, 👌👌👍👍
खूप भावनिक शॉर्ट फिल्म. सर्वांचे अभिनय छानच...
हो खर आहे ,स्वार्थी झालेत लोक, पोटची पोर,सुद्धा अशी झालेत,हा विचार करून खूप वाईट वाटत 😔😔😔😔
Farch sunder aahe❤❤❤
Speechless ❤
परिस्थिती बदललेली आहे हे समजूनच वृद्धांनी आता वागावे. तरच निभाव लागेल.
आतिशभाऊ भालतडक खुप छान अभिनय केला खुप खुप शुभेच्छा
खूप छान आहे, काळजात छेदून गेलंय फक्त एक आठवडा, असं वाटतं म्हातारपण नकोय,. त्या अगोदर मरण यावं.
यामध्ये देवकर मॅडमचे हि योगदान आहे. त्या सेटवर जे कार्य करतात त्याबद्दल त्यांचेही आभार
सगळ्यांचाच अभिनय खूप छान आज समाजात खूप ठिकाणी हे घडत आहे हे चित्र थांबलं पाहिजे
आपण ही या वयात जाणार हे विसरत आहे ही पिढी
करावे तसे भरावे
Khup vait vatle Ashi mule pn astat ek aaibaap char mulana wadhavtat pn ek aai vadilana chhar mule nahi sambhalu shakat😮
वैशाली ताई एक नंबर अभिनय.. आजी.
समाजातील दुःखद वास्तव.यातील मुलगा म्हणजे बायोकोच्या ताटाखालचे मांजर.याना माहेरचे तमाम लोक राहिले तरी चालतात.आई वडिल नकोत.
शेवट निःशब्द करून गेला
काळजाला भेदून गेला 🙏🏻😔💐
I myself is staying alone since 16 years became I lost my son and 26 years became I lost my husband .Nobody is there to look after me .I lost my parents. Brothers are there but they have their own Life . But I have become strong to stay alone.
No use of thinking,we have to face all problems in life.
Otherwise we'll fall sick, if we unnecessary go on thinking what isthe Use.
I think it is better to become Bold and strong if you want to sevive in this World.
God is there with such people.
आई वडील जर दोघेही नोकरी करत असतील ,तर मुलांना कोण सांभाळणार? असा प्रश्न निर्माण होतो. मग पाळणाघर आहेच सोय म्हणून!
मग त्याच आई वडिलांना मुलाने काळाची गरज म्हणून वृद्धा श्रमात ठेवले तर काय नवीन.
संस्कारच तसे झालेत.
सद्य परिस्थिती वर आधारित अप्रतिम कथा
खुप छान काळजाला भिडणारी अप्रतिम कहाणी 🎉🎉🎉😢❤❤❤
Its an eye opener message 👌Nice acting by all especially from Shree Vikas Palkhedkar as a Ram Kaka 👏🏻
खुप छान झाली सर अक्षरशा रडायला येत मल❤❤❤🎉🎉🎉🎉
Both acted so well.sad plight of parents
फक्त एक आठवडा बघीतल्यावर फार दुःख झाल पण मला हे कळत नाही को जेमुल पालकाला वृद्ध आश्रमात टाकतात टेकधी म्हातेरे होणार नाही का?😢
तारुण्यात पुढचा कोणताही विचार नसतो तेवढेच खरे आहे
तरुणपणांत,केलेली,कर्माची,बंधन,,अशी,म्हातारपणी,,सोडावी,लागतात,आपण,काय,श्रीमंत,आहोत,का,बंगल्यात,बागेत,,झोपाळ्यावर,बसून,म्हातारपण,सपंवायला,
सत्य घटनेवर आधारित
आताची सून ही उद्याची सासू होणारच आहे की.सासू सूनानी दोगिनी समजून उमजून वागावे.
SaaS bhi kabhi bahoo thi.
@@ashwinikamat2616😢😢😂
Super
खूप छान अतिश भाऊ भालतडक
वृद्धाश्रम चांगला आहे. आता आईने पण आनंदाने रहावे तेथे. पण मृत्यूपर्यंत मुलांना काहीही देऊ नये.
मृत्युपर्यंत का? मृत्युनंतरही देऊ नये.आपल्या mentality मुळेच हे सगळं असं घडतं.
व्यवस्थापक कुठे गेले.
ओल्ड होममध्ये अस ठेवले तरी ठीक नाही परंतु ठेवले तर मुलांनी काही भेटायला शेवटपर्यंत न येण किंवा आपल्या सवासात पुन्हा काही दिवस तरी घरी न आणणे हि खुप निर्दयी वाटते
खर तर खूप वाईट परिस्थिती आहे आजकाल पण अस सोडुन पुर्णतः संपर्कच करायचा नाही किती कठोर मन असते काहींचे देवा दया कर हिच प्रार्थना
Khupch chan hrudyala bhednari katha
Bahut dukhbhari kahani hai ❤
वा रे शहाणा असा मुलगा तुला जन्मा वा म्हणजे तुला कळेल आई वडील लेकरासाठी काय काय करतात माहित आहे??
Managerla bolaval ast tr jeevvachla asta.katha khupchhan ahe ani sarvancha Abhinay hi sunder.
सगळा अभिनय सुंदर परंतु शेवटी मुलाला फोन करण्या ऐवजी मॅनेजर ल
फोन करायला हवा होता असे मला वाटते. कथानक सध्याचे परिस्थितीला साजेस आहे...धन्यवाद.,
फोन
ल
काहीका असेना आईवडीलांवर अशी वेळ येऊ नये प्रत्येकची ही अवस्था येतेचयाची जाणीव ठेऊन वागले पाहिजे
फारच छान.
Faar bhawook karnaari goshta ani apratim direction, picturization, and acting, sarvancha kautuk👌👌👍👍👏👏👏👍👍🎉🎉
आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा हा एपिसोड आहे हा पाहून काही सुधारणा होती का पहा
फारच बेजबाबदार घटणा आहे इतके बेजबाबदार पणे वागु नका हो वाईट वाटते
This is very comen now a days, every one wants freedom.
Mother in law should adjust with daughter in law. They want daughter in law should listen to her .This is difficult for her(daughter in law) .
At the end this stage comes
She must adjust in Ashram and live her life happyly
Son is not wrong in to condition.
🙏🙏
😊 निशब्द करणार😢😢
आजोबांची फारच दया येते. पुरुषाला आपल्या पत्नीला ही आधार द्यावा लागतो. त्याचे दु:खकोणी कमीमकरायचे?
हा एपिसोड बघितला..
वाटले का बनवतेय हा समाज वृध्दाश्रम.. अरे ज्या आई वडिलांनी जीवाचे रान करून लेकरांना वाढवता.. त्यांच्या आजारपणात रात्र भर झोप लागत नाही या आई वडिलांना.. मग मुले त्यांना त्यांच्या म्हातारपणात का समजून घेत नाही..
नका रें बाबांनो असे वागू..
खुप छान.😢
खूपच छान 🎉
Mulankadun kaslihi apeksha theu naye. Jyana mulech naahit tyani kay karave? .
खूपच छान स्टोरी आहे 😢❤
Vrudhhashramat kivva kuthe hi
1 rm accommodation male female la det nahit.
सत्य हे कठोर असले तरी मान्य करावयास हवे
Speechless 😦😦😢
छान अभिनय
Khup chan story .
खूपच छान ❤
Balabhu khup chan
Doctor la phone n karta he kay
वृद्धाश्रमात एकाच रूममध्ये स्रि पुरूष असतात?त्या बाई, लता नावाचे पात्र सिरियस झाल्यावर पाठकांना न बोलावणे चुकीचे दाखविले.
समाजाचे चक्र उलट कधीच फिरत नाही. निष्फळ प्रयत्न करू नये.
🎉🎉 Reality of the present materialistic world where children ( son and daughter in law) both do not accept the parents but they forget that they would also be having same situation and condition. The parents must give everything which is really necessary for their children ,at the same time they must make them to realise that only money doesn't matter the relations are also important and to live a life with shortage ( abhav me jeena) of the money. Otherwise worst condition will be there in their life.
अप्रतिम
Aaj chya piidhi che satya ahe. Pan ek ahe, ti pan tar udya mhatari honarach ahe. Magvtyanchi mule hi tech kartil je tyanni kele. Ho naaaa..... Ithech fedun jayche ahe sagle.
आता सगळीकडे असंच दिसतंय हे वास्तव आहे
हो..खर आहे...😢😢
मी पती निधनानंतर चार वर्ष सासुबाई चे केलं मुलांवर संस्कार चांगले झाले ते पण माझु काळजी घेतात
खुप छान आहे
आई तरी का उगीच लोपटाळा करते आहे?
खूप छान
❤❤
वास्तव कहानी
खूपच छान स्टोरी
Kharch as ka krtat mul
😢😢खर आहे बाबा
सहज सुंदर acting. Speechless. ❤
Shitalmam best
Why can’t people realise that we are also be old in few years . One has to put themselves in elderly position and decide if you get similar treatment will you still be happy.
Some old people don’t like to be dependant on kids . They prefer to live separately but old age home is not a solution . We have to sternly tell them that old age home is not good when you have a family
सामाजीक स्वास्थ बिघडत चाललं.कौटुंबीक जीव्हाळा आटत चालला.माणुस पैस्याच्या जगात विसरत चाललाय, माय बापा पेक्षा कोणीही मोठं नाही.जागे व्हा !अरे जागे व्हा!
-बाबाराव मडावी,आकांतकार,साहीत्यीक
उत्तम अभिनय
देवा...🙏🙏😭😭
कोणाचं चुकलं म्हणावं
Asee jivan jagnya peksha devaane nelela bare
Amachya pidhItil asunahi nokari karaTach hotya ki. GhAr saMbhalat. Hotya amhi sasu sadar yache premane kele. Pun. Ajkal mulina. Swatantrya hawe asate.
🥲🥲
फसवणूक आहे ही
परिस्थितीत बदल व्हावेत अशी अपेक्षा आहे.
Supper