Dagina | Marathi Short Film | Neena Kulkarni | Seema Deshmukh| Ashwini Kasar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2022
  • पिढ्यांना जोडणारा सोनेरी धागा...'दागिना'!
    गोष्ट आठवणींची, भावनांची आणि त्या तिघींची!
    लगेच बघा, शेअर करा आणि ही शॉर्ट फिल्म कशी वाटली नक्की सांगा!
    #Dagina #DaginaShortFilm #MarathiFilm #AssalMarathi #ManMarathi #ManoranjanMarathi #MarathiContent #MarathiShortFilm #MarathiWebSeries #Marathi #Maharashtra #MarathiSeries #MarathiCulture #MarathiTradition
    .
    .
    Cast :
    Neena Kulkarni,
    Seema Deshmukh
    Ashwini Kasar
    Producer : Madhuri Bhosale
    Director : Shoneel Yallatikar
    DOP : Laukik Joshi
    Writer : Nandini Desai
    Background score : Nishad Golambare
    Editor/Creative Associate :Aditya Raut
    Creative Consultant - Dyanesh Zoting
    Creative Producer : Sai Tambe
    Executive Producer : Rohan Shah
    Costume stylist : Kirti Jangam
    Make-up artist : Nehal Gandhi
    Hair Dresser : Kiran Sinha
    Sync Sound : Rashi Butte
    Sound Designer : Zameer Tamboli
    Sound Mixing Studio : Soundbin,Pune
    Assistant Directors : Neha Tathe, Aditya Pednekar
    Assistant Editor : Vishal Kalambe
    DI Studio : Eye Focus
    DI colourist : Krish Mehta
    Art Director : Shanti Mallipuru
    Stills : Viren Ajmera
    Publicity : Himanshu Bankar
    Social Media Promotion : Equalz.digital

Комментарии • 852

  • @ranjanadeshmukh6387
    @ranjanadeshmukh6387 Год назад +195

    अप्रतिम !!! अतिशय हृदयस्पर्शी !!!! असं वातावरण प्रत्येक घरात अशी आजेसासू ,सासू ,सून असेल तर त्या घरात सर्वांनाच स्वर्गसुख लाभेल.

  • @sadashivjambhale8395
    @sadashivjambhale8395 Год назад +92

    ह्रदयस्पर्शी कथा घरामध्ये वातावरण असे healthy असावे तिथे नक्कीच सुख,समाधान,लक्ष्मी आणि शांती प्राप्त होते,धन्यवाद 🙏🙏 Great film 👍

  • @rohinipandit8055
    @rohinipandit8055 Год назад +23

    नव्या पिढीच्या सूनेशी किती धैर्य पूर्वक संभाषण करीत आहेत . तिचे विचार वैषम्य किती सहज पणे स्वीकार करीत आहेत . बरेच शिकण्या सारखे आहे. तसे नवी सून आपल्या विचारानं वर ठाम असली तरी प्रेमळ आहे हे महत्त्वाचे

  • @deepakmudbidri1237
    @deepakmudbidri1237 Год назад +26

    आपली परंपरा, कुटुंब प्रेम व आपलेपणा, एकमेकांबद्दल असलेला आदर, भाषेतला गोडवा किती समृद्ध आहे ह्याचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजेच हा लघुपट!. अभिनंदन

  • @SoSweetKitchenByBhartiSharma
    @SoSweetKitchenByBhartiSharma Год назад +68

    हृदयस्पर्शी कथा 😊 प्रत्येक घरात जर असं वातावरण अशी माणसं असतील तर ते घर नाही स्वर्ग असणार.

  • @jayashritarale9071
    @jayashritarale9071 Год назад +23

    इतकी प्रेमळ आजी सासू मिळणं ह्यासाठी नशीब लागत ❤️ सुंदर कथा ❤️😘

  • @shwetakulkarni691
    @shwetakulkarni691 Год назад +19

    या घरात दागिन्यांच्या समृद्धी इतकीच नात्यांची, जिव्हाळ्याची , परंपरा ,आदर,.प्रेम....यांची पण समृद्धी आहे! साधी...सोपी...मनाला भावणारी शिकवण.... सहजसुंदर अभिनय.....यामुळे ही फिल्म मनात ठसली...

  • @anaghashikerkar2752
    @anaghashikerkar2752 Год назад +20

    सुंदर. खऱ्या दागीन्यापेक्षाही नात्यांचा दागीना मनाला भावला. 👌👌

  • @hemavelankar2263
    @hemavelankar2263 Год назад +33

    खूपच छान आहे गोष्ट एकाच वेळी हसवणारी आणि डोळ्यात पाणी ही आणणारी

  • @rupalideshpande5010
    @rupalideshpande5010 Год назад +5

    मला सासूबाई नाहीयेत..मला खूप दुःख वाटत ह्या गोष्टींचं की माझ्यासोबत अस गप्पा मारणारा कोणी नाहीये.. ह्या शॉर्ट फिल्म मुळे अगदी डोळे पाणावले खूपच सुंदर..

  • @JanetriD
    @JanetriD Год назад +41

    At 13 mins , she explains true meaning of वारसा आणि परम्परा ...this is just so beautiful ..loved it

  • @samruddhitambe7766

    खूपच अप्रतिम कथा आहे , पन जान्हवी ने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आजी ना सरप्राईज म्हणून छान नटून सजुन नौवारी नेसुन सर्व पारंपरिक दागीने घालुन आजि समोर यायला हव होत असा शेवट दाखवायला हवा होता

  • @manasiap95
    @manasiap95 Год назад +2

    Too good ❤❤ Asach sasar sagli mulina bhetu de deva 🙏🏽

  • @tanujas_cooking
    @tanujas_cooking Год назад +2

    खरंच अप्रतिम कथा आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारे अप्रतिम क्षण.... कधी कधी आपण नवीन डिझाईनच्या आकर्षणाने जुने पारंपारिक दागिने मोडून नवीन घडवतो पण असे जुने दागिने जपले पाहिजेत... मला एक खूप आवडतात जुन्या गोष्टी जतन करायला त्याचसोबत नातंही ☺️🙏

  • @ProfAttar
    @ProfAttar Год назад +44

    परंपरा आणि वारसा यांना भावनेशी जोडणारी short film...... fabulous

  • @nitinjoshi1968
    @nitinjoshi1968 Год назад +8

    प्रत्येक घरात अशी पीढी असावी, अप्रतिम अभिनय. एकदम दादा लोक. 🙏

  • @VivekSanglodkar
    @VivekSanglodkar Год назад +20

    No body other than Neena Kulkarni could do it better than this!

  • @pushpabhosale7206
    @pushpabhosale7206 Год назад +6

    गोष्ट छान आहे दागिना हा सगळयांचा जिव्हाळ्याचा , आवडता विषय निना कुलकर्णीची साडी तिला शोभून दिसते ठुशी वरील विनोद आवडला

  • @MI-2.0
    @MI-2.0 Год назад +2

    Mazya सासूबाई खूप वयस्कर आहेत, जाऊ कडे राहतात, खुप बोलले आमच्याकडे या ,पण शहर असल्याने नाही म्हणतात, मला आज खूप आठवण आली त्यांची, thank you nina kaku

  • @alexgates5202
    @alexgates5202 Год назад +11

    खूपच छान डोळ्यात पाणी येणारच👌👌👌👌👌🙏🙏