'शंभरावं स्थळ' | 'Shambharave Sthal' | Dir.: Bansidhar Kinkar | Cast : Deepti Devi, Chinmay Udgirkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2023
  • 'Shambharave Sthal' is a story of unplanned first meeting of eligible bachelor boy and girl in their late twenties, pressurised by their parents to get married & settle down.
    Aadi Nirmitee in association with SNC Landmarks Presents,
    'Shambharave Sthal'
    Produced by
    Gaurav Shah (SNC Landmarks)
    Written & Directed by
    Bansidhar Kinkar

Комментарии • 2,1 тыс.

  • @sandeepparulekar8747
    @sandeepparulekar8747 Год назад +42

    फक्त अप्रतिम हाच शब्द योग्य वाटतो. चिन्मय आणी अनुजा दोघांचा अभिनय सहजसुंदर नैसर्गिक पातळीवरचा आहे. कॅमेरा, डायरेक्शन,नेपथ्य कौतुकास्पद. सगळ्यांचे अभिनय खुप छान.

  • @truptikharote749
    @truptikharote749 Год назад +21

    अनु त्याच्या प्रेमात पड़न आणि त्याच क्षणी फ़िल्म बघनारा अचानक त्या फ़िल्म च्या लास्ट सीन च्या ऊँचीला समजन , परफेक्ट जमलय फ़िल्म मेकर ला , इतक साधे पणाच सुंदर स्क्रिप्ट कल्पकतेने मांडलय ।।। 👌

  • @santoshwalke2747
    @santoshwalke2747 Год назад +28

    सर्वउत्कृष्ट मराठी सिनेमा
    मला हि मूव्ही मनापासून खुप खुप आवडली
    जगातील सर्व अवार्ड माझ्या तर्फे या मूव्हीला आर्पन 🏆

  • @hemdivad7225
    @hemdivad7225 3 месяца назад +20

    Khup Chan! I feel that Anuja learned about herself more from Chinu. She realized that he truly understands her! Her dedication towards her career. And he didn't try to change her in anyway. He accepted that they both are different and want different things from life. Maybe that's what gave Anuja the confidence to trust him and say yes. I feel we all smiled when Anuja smiled in the last shot. It would be interesting to watch how will two individuals who want different things in life become life partners! Please make a series with not just part 2 but many more parts. Excellent acting, clean direction and thoughtful writing.

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 Год назад +394

    In 29 minutes this Movie narrated what a 3 hr movie can not.....simply superb and mature handling... Deepti Quite subdued performance....highly expressive..last frame in the lift is a Cutest scene

    • @sachinshinde793
      @sachinshinde793 Год назад +3

      true

    • @jaideepvaish
      @jaideepvaish Год назад +2

      Nothing more can agree

    • @pypycodes
      @pypycodes Год назад +2

      +1

    • @user-ps4jo1ui2t
      @user-ps4jo1ui2t 11 месяцев назад

      Ho

    • @rupeshghorpade1977
      @rupeshghorpade1977 8 месяцев назад

      Nowadays Girl's are becoming to arrogant. They never thinks about other family members . They seems that husbands Father and mother are the garbage including others members.

  • @shilpavast5919
    @shilpavast5919 Год назад +80

    आजच्या तरुण पिढीचे एकदम परफेक्ट निरीक्षण.... महत्त्वाचा विषय सुयोग्य पद्धतीने पोहोचवल्या बद्दल पुर्ण टीम चे अभिनंदन आणि आभार ❤️
    फिल्म बघताना खरंच मज्जा आली👍

  • @rs-xl9eg
    @rs-xl9eg Год назад +14

    फारच छान. आज youtube वर शेकड्यांनी शॉर्ट फिल्म उपलब्ध आहेत पण अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच छान आहेत त्यातलीच ही एक. दोघांचा सहजसुंदर अभिनय व संवाद, सर्वच कसे व्यवस्थित जुळून आले आहे.

  • @amolgawale7070
    @amolgawale7070 3 месяца назад +9

    जो पर्यंत आपण दुसऱ्याला भेटत नाही,जाणून घेत नाही तोपर्यंत आपले विचारांचं काहूर,आपला दृष्टिकोन आपल्याला सर्वोच्च वाटत राहतो. पण थोड्या वेळेसाठी सुध्दा आपण दुसऱ्याच्या संपर्कात आल्यावर आपण आपल्याला नव्याने जाणून घेऊ शकतो,आपली निरर्थक भिती निघून जाते.खूपच छान मूव्ही.....प्रेमात पडायला लावते.❤️

    • @aditioak2683
      @aditioak2683 2 месяца назад

      अगदी perfect.. 😊

  • @tejaswarghade9540
    @tejaswarghade9540 Год назад +355

    Her smile at the last tells everything 🤩 Perspective can be changed at the end for that we have to understand each other feelings, emotions and values. Amazing movie 😍

    • @anjalibarve6672
      @anjalibarve6672 Год назад +14

      Amazing movie beautifully taken Chinmay is a sooper actor dialogues crisp and to the point nice experience

    • @surveyorvaibhavsawarkar403
      @surveyorvaibhavsawarkar403 9 месяцев назад +7

      Ashech barbad hotat sadhe bhole lok.

    • @prasadzende6209
      @prasadzende6209 9 месяцев назад

      p​pp0:14 lp

    • @njnamaste20
      @njnamaste20 5 месяцев назад

      Correct!! She is egoistic 😅😅

    • @swatiwaghmare760
      @swatiwaghmare760 3 месяца назад

      ​@@surveyorvaibhavsawarkar403😮😮

  • @guruprasadjoshi5644
    @guruprasadjoshi5644 Год назад +51

    सर सिरीज संपूच नये असे वाटते तिचे शेवटच्या मिनिटात ले expression सर्व काही सांगून जातात. दोन्ही फॅमिली पण मस्त.. खूप खूप शुभेच्छा.. पुढील भाग आला तर खूप आनंद होईल.. कोणत्याही घाणेरड्या शिव्या, कारस्थाने न करता पण चांगल्या फिल्म्स करू शकता
    तुमच्या पूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन

  • @shilpa4881
    @shilpa4881 Год назад +8

    The way he describes his memories of her at school and college, tells he already liked her. But he was avoiding to say "yes" to proposal to save her career and future obstructions. He becomes ready to say "Yes" through his mother and take "No" from her,which actually is offending. But he is not only big hearted but is in real love and respect with her. As she realises this she nods "No" to say no. That is she says yes to this 100 the proposal.

  • @hvk5179
    @hvk5179 7 месяцев назад +15

    सकाळपासूनच खूप वेळा शेवटचं 10 मिनिट पाहत आहे, दीप्ती देवी, चिराग ने जीव ओतला आहे त्यामध्ये.
    दीप्तीचा डोळ्याने जे केलं आहे, मस्तच

    • @hemantsawale5862
      @hemantsawale5862 3 месяца назад +1

      दिप्तीच्या डोळ्यांनी नाळ च्या पहिल्या भागाच्या शेवटच्या १०-१५ मिनिटांत जे काही केलंय..अद्भुत !!

  • @vshiwalkar
    @vshiwalkar Год назад +276

    खुप छान.. दुसरा भाग नक्की आणा.. पुढे काय होते हे बघायची आतुरता आहे..

  • @GoodStoryWellTold
    @GoodStoryWellTold Год назад +39

    कुठेही सिने मॅटिक न वाटणारी सहज सुंदर गोड अनुभव ----- मनःपूर्वक अभिनंदन संपूर्ण टीम चे

  • @user-fu3ib3wb7t
    @user-fu3ib3wb7t Месяц назад +4

    Wah..wah..What a story.!!
    सहजसुंदर अभिनय, नाजूक कथा.
    परंतु गौतम गंभीर विषय..😊🎉🤞

  • @anandb5036
    @anandb5036 Год назад +3

    अतिशय सुंदर कलाकृती....
    विषय अगदी उत्तम रित्या हाताळलेला आहे.
    Arrange marriage च्या विषयाच्या माध्यमातून नकार म्हणजे प्रत्येक तरुण तरुणीने अनुभवलेले सत्य ( तो मिळाला तर वाईट वाटते हे नक्की...)
    किती सकारात्मकतेने हा नकार मांडला आहे या कलाकृतीतून.... अहहा....
    "आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा" इतक्या सहजतेने नकार देताना चिन्मय ने सांगितला आणि अनुजा ला तो इतका भावला की नकळतपणे तिचा होकार प्रेक्षकांना मनापासून आवडला असे वाटते...
    उत्तम संवाद, उत्तम विषय, उत्तम direction.... थोडक्यात अगदी कमी वेळेत आभाळभर ज्ञान देणारी छोटी गोष्ट ...
    सर्व टीम चे अभिनंदन ...
    --- बी.आनंद

  • @richakulkarni2022
    @richakulkarni2022 Год назад +245

    विषय व मांडणी उत्तम.. खूप छान झालीय फिल्म... चिन्मयनी किती सहज सुंदर केलंय काम... पूर्ण टीमचं अभिनंदन! गाण्यामुळे आणखी मजा आली... waiting for the next part ... Best wishes Bansi !!

    • @amitasovani151
      @amitasovani151 Год назад +4

      Atishay sunder nemkya bhavana yogy shabd sunder abhinay

    • @atharvjoshi.5495
      @atharvjoshi.5495 Год назад +2

      Ya same here 😊

    • @adityashastri6843
      @adityashastri6843 Год назад +3

      Wow ... Song superb

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 Год назад +3

      फिल्म पाहून झाल्यावर वाटल कमेंट तर करायलाच हवी...तुमची कमेंट वाचली ... अगदी तंतोतंत हेच तर ते शब्द...खुपचं छान 👌👌👍

    • @pratikmahajan403
      @pratikmahajan403 Год назад

      Kharach sundear chinmay

  • @sohampuranik933
    @sohampuranik933 Год назад +19

    थोड्या वेळातही इतकी सुंदर गोष्ट,वास्तव दाखवता येते याचे उत्तम उदाहरण! खूप आवडलं.

  • @GauravRane02121989
    @GauravRane02121989 Год назад +29

    Very nicely shown current people's thinking about marriage as practical/materialistic partnership rather than hunt for soulmate. Thank you for making such a wonderful film.❤

  • @ashisharav
    @ashisharav Год назад +5

    टिचा Focus आता तुज्या वर आला आहे.. आणि शेवट् जाताना ती नाही म्हटलिंये.. गेला आता 😃😃
    काही खर नाही रे बाबा आता तुझ..
    मस्त खूपच सुन्दर..

  • @seemakamble9522
    @seemakamble9522 Год назад +74

    अतिशय वास्तववादी लघुचित्रपट 👏🏻 सर्वांचा अभिनय एकमेकांना हवा तसाच पूरक ! दीप्ती न् चिन्मय अतिशय संयत , controlled भावभावनादर्शन 👌 गाणं सुरू होता होता दीप्तीची भावमुग्धता आणि बॅकग्राऊंड ला चिन्मयचा लाजवाब मुद्राभिनय 👏🏻एकंदरीतच सुखानुभूती ! Hats off captain of the ship & co-sailers 👌🏻नक्कीच पुढचा project मनमोहक होणार 😊 त्यासाठी सगळ्यांना च शुभेच्छा 🙏🏼

    • @shyamsawant6251
      @shyamsawant6251 Год назад +4

      are waiting for next part yaar.....yaylach पाहिजे next part

  • @adv.chandrashekharathalye2601
    @adv.chandrashekharathalye2601 Год назад +6

    बन्सी, कथानक एकदम मस्त ,आणि या कथानकासाठी निवडलेले कलाकार एकदम मस्त, सहज आणि सुंदर अभिनयमुळे तुझ्या कथानकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला , ग्रेट,तुझ्याकडून अश्या दर्जेदार लघु चित्रपटाची निर्मती होवो ही अपेक्षा आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा,💐

  • @madhu7087
    @madhu7087 7 месяцев назад +3

    In this case Chinmay deserves some1 else who will respect his thoughts and his emotions.
    ❤❤ Khup chan hoti film, aani acting saglyanchi best hoti ❤❤

  • @HusenMochi
    @HusenMochi 11 месяцев назад +20

    अगदी मनाला स्पर्श करणारा संदेश♥️💔🤍🛐🙌🙌🙏खूप आनंद झाला जेंव्हा हा video पूर्ण पाहिलं 🚩🤍🤍🤍next episode कधी येणार?

  • @ganeshmudegaonkar
    @ganeshmudegaonkar Год назад +8

    दुष्टिकोन..
    हाच तर लागतो..
    ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी..
    उत्तम कलाकृती.
    खूप शुभेच्छा..!!

  • @dnyaneshwarpawar2892
    @dnyaneshwarpawar2892 Год назад +7

    नाकारातून सुद्धा होकार दिला . आवडली कथा आणि अभिनय,

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR 9 месяцев назад +1

    अप्रतिम लघुपट, सर्वांचाच सहजसुंदर अभिनय, अतिशय नैसर्गिक वातावरण निर्मिती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एरवी ३ तास जे कथानक उगाचच लांबण लाऊन सांगितले जाते, ते अतिशय सुंदर पद्धतीने अर्ध्या तासातच मांडले आहे. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏 🙂 🙂 🙂

  • @snehalmaknikar9671
    @snehalmaknikar9671 Год назад +56

    This is so beautifully done. Can't wait to see more from the writers, directors, and lead actors of this piece. More power and luck.

    • @shivanieranade3748
      @shivanieranade3748 6 месяцев назад

      Not at all. Such a boring film, they would have gotten a better actor instead of Deepti Devi

  • @sumanmahajan1127
    @sumanmahajan1127 Год назад +10

    उत्तम फिल्म.सगळ्यांचे काम खुप सुंदर.
    दिप्ती आणि चिन्मय खुप गोड.
    God bless you all.
    all teamमनापासून धन्यवाद,अप्रतिम कलाकृती दिलीत. 🙏

  • @purnimamuranjan4462
    @purnimamuranjan4462 Год назад +15

    खूपच सुंदर कलाकृती...अभिनय सुंदर...background गाणे तरल ...मोरपिसासारखे

  • @dipaliambekar2221
    @dipaliambekar2221 Год назад +4

    शेवटच गीत...हृदयस्पर्शी...
    All characters perfect.... Soo super.... Movie.... Watching in short time first.... ✌😊❤ Tnx a lot all team work

  • @Vyankatesh13datar
    @Vyankatesh13datar Год назад +15

    फिल्म खुप छान झालीय, फॅमिलीसह बघितली. सर्वांची एकंच प्रतिक्रिया: क्या बात है 👌

    • @prakashgavankar9040
      @prakashgavankar9040 Год назад

      खूप सुंदर फिल्म 👍👍❤️💐💐

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 Год назад +8

    खूपच अप्रतिम कलाकृती.. किणीकर sir congratulations 🎉. आशय खूपच चांगल्या प्रकारे व्यक्त झालंय. नवीन पिढीच्या point of view नी तर बेस्टच 👍👍

  • @akshaykolekar3200
    @akshaykolekar3200 7 месяцев назад +2

    Attaparyant chi mazi sarvat ❤favorite short story....jodi khup mast ahe. 💯% hit honar. Anuja ❤ chinmay 2nd ky sagle episode nkki baghnar......🙏🤝♥️

  • @rk_dexter1299
    @rk_dexter1299 Год назад +47

    Expect the unexpected!!
    What an amazing Short Film 💙...
    Amazing just amazing!! 🙌
    That smile and the song in the end will remain in my heart rent free for ages...
    Kudos to all crew members 🤗😍

  • @vaidehikotasthane5393
    @vaidehikotasthane5393 Год назад +10

    सध्याच्या ज्वलंत विषयावर आधारित कथानक आवडले. मुली आत्मनिर्भर बनताना जोडीदाराच्या अभावी एकट्या पडताहेत. व्रुध्दपणी रिलेशनशिप साठी पेपरमध्ये जाहिराती देताहेत. त्याला चांगली चपराक आहे. इगो दुखावला गेला की आपोआपच मुली आत्मपरिक्षण करु लागतील.एक प्रकारची ही जनजागृती आहे विवाहसंस्था टिकण्यासाठी. धन्यवाद. फिल्मचे फिनिशिंग उत्कृष्ट आहे. शुभेच्छा👍

    • @sandhya_vp
      @sandhya_vp Год назад +1

      मुलींनी आत्मनिर्भर बनणे ही समाजाची गरज आहे... आज प्रत्येक प्रत्येकाला वैयक्तिक लेवलवर प्रगती करावीशी वाटते जेणेकरून आपण कुठे कमी पडू नये आपल्या सर्व सुख सोयी आणि . गरजा पूर्ण करता यावा मग तू मुलगा असेल किंवा मुलगी.. उदाहरण ह्या सिरीज च बघता , आज तिने जास्त प्रगती केली आहे म्हणून त्याने नकार दिला... म्हणजे बघा समाज या दृष्टीनेही बघतो की आज मुलींने एवढी प्रगती केली म्हणजे ती नक्कीच घमंडी आणि तिला नातं कुटुंब याबद्दल काही भावना नसेल... मुलांचाही इगो आड येतो जेव्हा उच्चशिक्षित आणि सेम लेवल ची मुलगी पार्टनर म्हणून निवडताना... मुली त्यांच्या इगो मुळेच हे सर्व करतात. हा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे

    • @somesh64
      @somesh64 Год назад

      @@sandhya_vp मुळात नकार नव्हताच तो

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 Год назад +5

    दीप्ती, चिन्मय acting best 👍. गाणं अगदी soulful आहे. पूजा ची छोटीशी भूमिका एक नवी सुरुवात आहे

  • @UnbrokenExploration
    @UnbrokenExploration 11 месяцев назад +5

    ह्याच मुळे मला मराठी चित्रपटसृष्टी आवडते

  • @sandeepkulkarni5788
    @sandeepkulkarni5788 Год назад +3

    विषयाची मांडणी अतिशय उत्तम रित्या केली आहे आणि सर्वांचं कामही सुरेश झाले आहे भविष्यातल्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा 👍

  • @sandeshmanedeshmukh3749
    @sandeshmanedeshmukh3749 Год назад +5

    खुप सुंदर सर्वांची कलाकारी होती. नकळत वाहत गेलो शेवटपर्यंत..... खूप छान वाटलं...

  • @pratikkalbhor8285
    @pratikkalbhor8285 Год назад +5

    जीवनातील अगदी महत्वाचा विषय व मांडणी उत्तम.. खूप छान झालीय फिल्म... अभीनंदन ईशानी 👌

  • @pallavideshpande2214
    @pallavideshpande2214 11 месяцев назад +7

    Very realistic and now a days we can see such cases around us ....Todays generation view about arrange marriage is arranged means complecation...you have perfectly represented real life situations in the movie... eagerly waiting for the next part 👌👍

  • @liveshow2230
    @liveshow2230 Год назад +5

    किती सुंदर... फक्त एकच शब्द... अप्रतिम कलाकृती

  • @amrutdharmadhikari5159
    @amrutdharmadhikari5159 Год назад +11

    अप्रतिम कथा लेखन!! उत्तम सादरीकरण!!... अत्यंत संयुक्ततीक गीत.... एकूणच खूप छान मनाला भावणारी.. कमी वेळात, भाव पोचवणारा लघु चित्रपट...😊👌👍... खुप शुभेच्छा!!!

  • @arpitasadhale2294
    @arpitasadhale2294 Год назад +4

    खूपच सुंदर. काळाची गरज असलेली फिल्म. सगळ्या उपवर असलेल्यांनी आणि पालकांनी बघावीच.

  • @jamesT008
    @jamesT008 Год назад +1

    Surely this is "Unmatched" couple..deepti is too much dominating while chinmay is ground to earth

  • @prasadratnaparkhi3910
    @prasadratnaparkhi3910 Год назад +1

    आपल्या अंतर मनात इतके विषय सुरू असतात ना की समोर असलेली चांगली संधी आपण गमावून बसतो.
    आज arrenge marriage म्हणजे असं झालं ना अपेक्षांचा डोंगर पार करावा लागतो.
    मुलीच्या अपेक्षा वेगळ्या..
    आई वडिलांच्या अपेक्षा वेगळ्या..
    नातेवाईकांना काय वाटेल..!!
    अहो आपण लग्न कशाला करतो हेच समजत नाहीये..!
    या शॉर्टफिल्म ने या विषयाला खूप छान आणि सुंदर पद्धतीने मांडलेलं मला खूप आवडलं. आणि हो निक्किच प्रत्येक आईवडिलांना पण आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्या ची काळजी असते म्हणून ते सुद्धा चांगल्या स्थळाबद्दल आग्रही असतात.
    खुप छान पुढच्या भाग नक्कीच बघू.
    धन्यवाद!👌👌👌
    ⭐⭐⭐⭐⭐

  • @rajukhandalkar1085
    @rajukhandalkar1085 Год назад +6

    फिल्म खूप छान आहे. विषय खूप गहन आहे. सध्याच्या परिस्थितीत अतिशय relevant आहे. फक्त climax रोमँटिक व आदर्श वाटला तरी जरा पटत नाही. त्या मुलीला ते झेपेल का असे वाटते. अतिशय सुंदर कलाकृती. सर्व कलाकारांचे अभिनंदन.

    • @dilipjoshi6574
      @dilipjoshi6574 Год назад

      ती बदलेल बऱ्यापैकी अशी आशा ठेवू या
      शेवटी लग्न हा जुगार आहेच
      पण हल्ली एकुलत्या एक मुलांचे आईवडील काळजीत पडलेत हे मात्र सत्य😂

  • @nareshdev4119
    @nareshdev4119 Год назад +37

    Although I am a non-Marathi, I really loved this outcome from all angles. Rejection in life is really difficult to grasp, but endurance is the best remedy. Characterization of parents was really marvelous. Although Anuja's characterization for excellent, Chinma got 99.9% marks. Overall entertainment and a lesson of life that rejecting and being rejected should never be spontaneous, and strength is the best solution to move with life. Thanks for this nice movie. Time wasool indeed!

  • @ravindrachorge
    @ravindrachorge 7 месяцев назад +1

    Awesome, khup chan..!

  • @gajanandhore8621
    @gajanandhore8621 Год назад +2

    फारच छान.आताच्या पिढीतील भावना खूपच छान सादर केल्या आहेत.....

  • @mobalasahebthombare9278
    @mobalasahebthombare9278 Год назад +3

    होकार आणि नकार...इतकी सुंदर मांडणी होऊ शकते याचं उत्तम उदाहरण..🙏 ❤️💫💯

  • @dilipshah6013
    @dilipshah6013 Год назад +8

    हल्ली मोठ्या शहरात मिळनारे मोठे पगार.महगाई मुळे संकुचीत होत चालेली मन. प्रत्येकाचा जीवना बदलचा विचार .बरेच कांही थोडक्यात लक्षात आणुन देणारे प्रयत्न.

  • @TusBrockLesnar
    @TusBrockLesnar Месяц назад +1

    Good clip. Last scene is excellent. Actor showed good maturity while interacting with actress ..❤❤❤❤😊

  • @Being.Homo.Sapien
    @Being.Homo.Sapien Год назад +2

    She was actually waiting for someone who would reject her for marriage. Because she knew that all those who are accepting her proposals are marely getting impressed with her beautiful photographs and amazing biodata which was impossible to reject, but knows nothing about her in real. The only person who rejected her was actually the one who had known her for herself and accepted her the way she is and that is what she was looking for. 👍😇❤️

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 Год назад +4

    खूप छान. खूप आवडली. सुरेख नीटस मांडणी. अभिनंदन संपूर्ण टीमचे

  • @amitkumarhatunje6256
    @amitkumarhatunje6256 Год назад +14

    जबरदस्त.
    आमच्या कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं,
    तर एकदम 'नाद खुळा' 'काटाकिर्र' 'जबराट'
    वगैरे वगैरे वगैरे 😊

  • @backlogengineer1997
    @backlogengineer1997 9 месяцев назад

    एकदम व्यवस्थित मोजक्या वेळेत पण एकदम मुद्द्यावर. खूप छान भूमिका मांडली चिन्मय ची. एकदम related वाटलं सगळं. ❤️ #चिन्मय कॅटेगरी बॉय

  • @shrirampanchal3262
    @shrirampanchal3262 Год назад +2

    अप्रतिम लघुचित्रपट आहे हा.....अत्यंत कमी वेळात सुंदर सादरीकरण आहे

  • @latarane3550
    @latarane3550 Год назад +8

    मनाला मुग्ध करणारी तरल फिल्म. चिन्मय आणि अनुजा लाजवाब. दिवसभराच्या रुटीन मध्ये सुखदायक क्षण ह्या फिल्मने मिळाले. संपूर्ण टीम ला..........जस्ट कीप इट अप.

  • @sunilmirashi1720
    @sunilmirashi1720 Год назад +4

    खूप दिवसांनी काही चांगलं पाहिल्याचे समाधान मिळाले .....सगळी भट्टी चांगली जमली आहे reject करण्यासारखं काहीच नाही.
    तुम्हा सर्व टीमला मनापासून दाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
    प्रेक्षक वर्गाकडून काही विशेष अपेक्षा असेल तर कळविणे.
    Be Good Do Good
    God Bless you all

  • @sanjaybharamgondapatil4729
    @sanjaybharamgondapatil4729 9 месяцев назад +3

    मस्त विषय, उत्कृष्ट मांडणी, मनाला भिडणारी मुव्ही...सर्व टीमचं अभिनंदन

  • @jdevdatta16123
    @jdevdatta16123 2 месяца назад

    मी आता गेल्या आठवड्यात हे फिल्म पाहिली आणि पाठोपाठ तीन वेळा पाहिली. खरं सांगायचं तर एवढं सगळं उत्कृष्ट आहे की मन तृप्त होतच नाही. आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि एवढ्या उत्कृष्ट सादरीकरणात बदल आपल्याला धन्यवाद.

  • @abhijietkhare2784
    @abhijietkhare2784 9 месяцев назад

    ❤❤ अतिशय सुंदर मांडणी, खूप आवडलं.

  • @nileshj8173
    @nileshj8173 Год назад +59

    Absolute beauty....what a narration....in 29 minutes you can have a wonderful story, fabulous acting and at the end mesmerizing song.....Kudos to the producer, script writer and director and off course the actors.....

  • @rajashrirote3857
    @rajashrirote3857 Год назад +3

    श्री.किंकर यांच्याच शब्दात सांगायचं तर....It's amazing!

  • @prashantragir9678
    @prashantragir9678 Год назад +1

    खूप सुंदर... सुरुवातीला तिचा रागच येतो तो स्वभाव पण शेवट सर्व अगदी मनासारखेच घडले👌👌😍

  • @vishalniungare4428
    @vishalniungare4428 Год назад +1

    प्रत्येकच्या आयुष्यातील हा क्षण .... हलकी फुलकी गोष्ट... गोष्टींची मांडणी सरळ सध्या पद्धतीने केलेली... लेखन , संवाद बेस्ट 👌

  • @nilc7836
    @nilc7836 Год назад +9

    अप्रतीम खूप छान. खूप वर्षांचा अनुभव असलेल्या एका डायरेक्टरने ही फिल्म केलेली असावी असे वाटते 👏👏💐
    Best of luck for the upcoming 👍

    • @seemakamble9522
      @seemakamble9522 Год назад

      खरंच कुठेतरी गुलजार साहेबांची व्यक्त अव्यक्त अशी झलक जाणवते ...

  • @curiousmind777
    @curiousmind777 Год назад +9

    A different kind of film...touches the heart! Great performances. Must watch with family!

  • @snehalg007
    @snehalg007 Год назад

    A small talk and clearly understanding each other differences with happily accepting and celebrating it is the start of great marriage... Khup sundar short series instead of big fat drama shows

  • @bhalchandrakabale6275
    @bhalchandrakabale6275 Год назад

    perfect message to young generation those who do not understand our culture and humanity. very well directed and actors are also too good. minimum words maximum effect. salute to maker of this film.

  • @dr.aditimangsuli7111
    @dr.aditimangsuli7111 Год назад +6

    खूप छान फिल्म.
    लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत सगळेच मस्त जमले आहे.....👌👌
    Waiting for many more in future.

  • @gigglygirl2099
    @gigglygirl2099 Год назад +11

    Part 2 apekshit.....❤️❤️❤️❤️❤️

  • @ashwin0044
    @ashwin0044 Год назад

    किती सुंदर आणि मनमोहक बनवला आहे लघुपट!!!
    चिन्मय विचारांनी किती परिपक्व आहे हे फार योग्य आणि मस्त शब्दात त्यांनी मांडले आहे...
    त्याचे किती किती प्रेम असते तिच्यावर हे त्याच्या विचारातून दिसून येत... फार आवडली त्याची acting...
    त्याचे आई वडील, आजी, ती मुलगी आणि तिचे आई वडील व बहीण ह्यांचे रोल पण अगदी लक्ष्यात राहतात.. hats off to Director!!
    अतीमंतः, अनुजा विषयी.. फार हुशार, बुद्धिमान, गर्विष्ठ, तरी प्रेमळ (वडिलांना वडीलकी भावनेने गोड ख्यायला सक्त ताकीद देते) ही भूमिका तिने अगदी छान पर पाडली आहे!!
    आणि जेव्हा तिला त्याचे विचार, आचार, त्यांच्या छोट्याश्या संभाषणातून कळतात , तर ती झटकन त्याच्याशी लग्न करण्याचं निर्णय घेते (मनातून) त्याला ते कळत नाही.. शेवटी लिफ्ट मध्ये दरवाजा बंद होताना, किती गोड नजरेने आणि हावभाव व्यक्त करून त्याला नकर द्यायला नाही म्हणते, त्यात ती त्याच्या किती प्रेमात पडली आहे हे जाणवते!!
    ❤❤❤
    दिग्दर्शकांना एक खूप खूप विनंती, ह्याचा एक sequel नक्की काढा!!

  • @mukeshpatil2
    @mukeshpatil2 Год назад

    So beautiful and would love to see the same star cast and more around this one scene. Just amazing!

  • @anandindiaus
    @anandindiaus Год назад +3

    खरंच खूप काही शिकण्यासारखं होतं माझ्यासाठी काही क्षण माझ्या आयुष्यातलेच वाटले
    💗

  • @prabodhd
    @prabodhd Год назад +48

    Excellent subject, very aesthetic treatment, great role play by Chinmay and Anuja. In short, a feel of fresh air with fragrance. After a long long time I watched a short film with curiosity and interest. Great screen play, good dialogues and the song was simply apt for the movie, excellent !

  • @rakhibhise8407
    @rakhibhise8407 7 месяцев назад +1

    Nice short film ❤ how rejection convert in acceptation is mind-blowing.

  • @ameya321
    @ameya321 Год назад +11

    Watched the ending atleast 10 times since yesterday. Can’t get this out of my head. Been listening to the song on loop.
    APRATIM !! Kamaal acting kelie sarvanni..eagerly awaiting second part.

    • @gauravshah1602
      @gauravshah1602 Год назад

      ruclips.net/video/qy8jcx8Iz1w/видео.html

    • @sureshmoghe
      @sureshmoghe 8 месяцев назад

      Perfect n ideological play

  • @pramodlimaye2858
    @pramodlimaye2858 Год назад +9

    Perfectly apt plot for the current generation ! Good message delivered in a short time ...... a film, too good to be missed 😘🥰

  • @anitasoman4502
    @anitasoman4502 Год назад +312

    मुलगी arrogant आहे. ती जेव्हा नकार देते तेव्हा काही वाटत नाही. पण स्वतःला आलेला नकार पचवू शकत नाही. "वर तू मला होकार दे म्हणजे मला Satisaction की मला Zero Rejections आहेत". असे सांगते. म्हणजे मग ही त्याला नकार देणार. हे विचारच विचित्र आहेत.

    • @sanhitakelkar3691
      @sanhitakelkar3691 Год назад +39

      100% correct this behaviour is very wrong and egoistic and many times parents r responsible for this who don't show mirror to their children to self reflect

    • @shundi5
      @shundi5 Год назад +36

      असल्या मुली पुढे भारी पडतात संसारात

    • @mystyle123go
      @mystyle123go Год назад +8

      mulgi arrogant ahe. pan tyach kay

    • @mystyle123go
      @mystyle123go Год назад

      @@shundi5 apan kashasati ahot. shiv parvati

    • @dilipjoshi6574
      @dilipjoshi6574 Год назад +55

      अहो तुम्ही शेवटपर्यंत बघा ना
      तीच्या तील बदल तिचा चेहरा च सांगतोय
      आणि काय हवं उलट आधी मुलगा सर्व क्लिअर करतोय की पुढील भेटीला अजून क्लिअर करेल
      ही शॉर्ट फिल्म आहे किती दाखवतील 🙂🙏
      बघा पटतंय का

  • @rajubhalerao
    @rajubhalerao Год назад +6

    👍Wow, every other story goes with right vs wrong. This story goes with practical vs reality.
    Acting too superb...👌

  • @pandurangpatil9836
    @pandurangpatil9836 9 месяцев назад

    What a Maturity is, explained in such a short time. Excellent

  • @pawalavalkar7621
    @pawalavalkar7621 Год назад +12

    Excellent story, Excellent direction, Excellent starcast, Excellent shoot, Excellent music....... Congratulations.

  • @fengseamit
    @fengseamit Год назад +7

    ती बावरली (ऍक्ट१) - ती मंतरली (ऍक्ट२) - ती गुंतली (ऍक्ट३) the peak moment was at 27:18 , खूप सुंदर भाव उमटले पडद्यावर , सर्व टीम चे खूप कौतुक

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 Год назад

    केवळ अप्रतिम ! फिल्म आवडली. चिन्मयची भूमिका किती सहजसुंदर वाह...!
    तरुणाईला बोध व्हावा...

  • @vaishalikamble4604
    @vaishalikamble4604 8 месяцев назад

    खूप खूप छान, संपूर्ण टीमला शुभेच्छा मनापासून, कित्ती गोड आहे हे,बहुतेक तिला तिचा मिस्टर परफेक्ट मिळाला.😊

  • @arajanaik1185
    @arajanaik1185 Год назад +48

    Really nice movie... Keeps you involved every moment... The song is really amazing....the best part is you don't want it to end... Love the expression that the actress gives right at the end....

    • @rameshbhivare9429
      @rameshbhivare9429 Год назад +2

      last moment expressions are fabulous.... mind think that never end this inward glance

  • @kailassomwanshi969
    @kailassomwanshi969 Год назад +5

    प्रत्येक आणि प्रत्येक वाक्य, शब्द ...खुपच छान...चिन्मय... अन् अनघा पण बरका..(नायतर माझे dialogue कुठे कमी होते या बाबत पुन्हा....नवीन प्रपंच..)
    असो...लेखन उत्तम....सर्व खुप आवडलं... छान

  • @jayashrikulkarni8934
    @jayashrikulkarni8934 2 месяца назад

    सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दोघांनी ही एकमेकांना पूर्ण समजून घेतलं ,तर योग्य निर्णय घेण्यास खूप मदत होते आणि पुढील गोष्टी सहज सोप्या होत जातात....
    खूपच छान कथानक , केवळ 30 मिनीटात प्रेक्षकांच्या मनात शिरण्याची जबरदस्त ताकत....!!!!

  • @Vazharkarbrothers
    @Vazharkarbrothers 7 месяцев назад

    great creation .... chinmay udgirkar seen very very mature actor... lambi race ka ghoda.... hope we will seen more and more great creation from this talented actor...

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz Год назад +3

    Sarvotkrushta movie.,💯%
    Khup khup cchan maandani.
    Mala khup aavadali hi Film aani yaamadhale chhanase song, mind-blowing 🙏.
    Ya movie chya Sarva part asanarya purn team che manapasun dhanyavaad 🙏

  • @gnumanoj
    @gnumanoj Год назад +3

    This is the best thing in last few weeks !! just loved it ! simply Beautiful..... worth watching all those 28 minutes

  • @sandeepbhanushali9848
    @sandeepbhanushali9848 8 месяцев назад

    Lovely amazing work of art
    I love Marathi and other regional movies.
    Such good actors natural acting
    and such good directors kept is so simple
    and dialogues used impactful words
    and such variety of topics
    and such lovely song soulful voice
    And I can go on and on
    I wonder why they don't dub them in Hindi and maybe even english. They will get love from large audience I am 100% sure.
    I know people will say I am being commercial but they deserve more success and love

  • @vibhavarikulkarni2231
    @vibhavarikulkarni2231 11 месяцев назад +1

    खूप प्रगल्भ अभिजात सकस दर्जेदार आशयघन निर्मिती 🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप धन्यवाद. ही सीरीज बघायला आवडेल.

  • @deepakarekar1895
    @deepakarekar1895 Год назад +4

    Sundar, Vastwatil Katha... Khup Chhan.
    Waiting for Next Part...

  • @pratikpaithankar6470
    @pratikpaithankar6470 Год назад +7

    Sundar! .. the message is brilliantly conveyed! Amazing work!

  • @nams_8524
    @nams_8524 7 месяцев назад +1

    किती सहज कळतंय त्याला काय म्हणायचं आहे पण ती सो कॉल्ड प्रॅक्टिकल इंटेलिजन्स आणि इमोशनल डम आहे 😊

  • @shivamdesai3704
    @shivamdesai3704 Год назад +4

    Lessons from this short film - dont jump on conclusion , conversation change the perception towards people