Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ

खूप सुंदर स्टोरी आहे. दोन्ही कलाकारांनी खूप छान अभिनय केला. आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती येते जेव्हा आपले निर्णय बदलावे लागतात. पण आयुष्याच्या प्रवासात साथीदाराची सोबत जर असेल तर परिस्थिती वर मात करून प्रवास सुखकर करता येतो.

अमृता आणि नीरज तुम्ही कमाल कलाकार आहात. एखादं लिहिलेले पात्र जर तुम्ही अशा रीतीने अगदी सहजरीत्या पडद्यावर मांडू शकता तर यात तुमच्या अभिनयाची एक वेगळीच जादू दिसते. किती सहज आणि सुंदर अभिनय. ❤️

वाह...!!! आयुष्यात एका वळणावरती आल्यावर, मागे वळून पाहताना स्वतः घेतलेल्या निर्णयांची उजळणी होतेच. मग माणसं समोर आली की कोण चूक कोण बरोबर याचा विचार समंजस पणे घेतला जातोच... खुप सुंदर लिहिलं आहे, पाटील सर... अभिनय ही तितकाच सुंदर.... लिखाण तुम्ही कायम छान करता त्याचं अजून एक सुंदर उदाहरण पडद्यावर बघताना ही छान वाटलं... असंच उत्तम लिहीत रहा....!! कायम प्रतीक्षेत...!! पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
अप्रतीम कथानक. सहज सुंदर मांडणी. महेश पाटील यांचं लेखन फारच छान. नीरज आणि अमृता यांचा अभिनय अगदी सहज आणि सुंदर. एक अतिशय तरल भाव व्यक्त करणारी शॉर्ट फिल्म पाहिल्याचं समाधान मिळालं.
युट्युब रोज पाहतो पण योगायोगाने आज हा व्हिडिओ समोर आला आणि योगायोगानेच आज माझ्या आयुष्यातल्या त्याच घटनेला वीस वर्ष पूर्ण झाली 😢😢😢😢😢😢 आजही ती समोर असते पण सोबत नसते आणि मी २० वर्ष थांबलो आहे.
Masterpiece...I have watched it more than 20 times. Pain of losing someone can only be understood by one who has lost someone. Happy that it had a happy ending.
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
अभिनय कसा असावा हे या दोघांकडून शिकून घ्यावं. न बोलता सुद्धा खूप काही बोलून जाणं. Wahh कमाल झालीय शॉर्ट फिल्म. पाटीलजी तुमचे लिखाण खूप आधीपासून वाचतोय खरंच तुम्ही पात्र जिवंत करता. हॅट्स ऑफ तुम्हाला❤️
"I am already waiting for you since last 6 years." Happy ending. We all like such type of ending in every matter. Nice story. All the best to writer, director, producer,actors and technical team. Thanks.
Though story is very simple and climax is predictable, the presentation and execution is truly commendable. Round of applause to entire team. Keep it up guys!👍
Superb Patil.... Excellent just excellent.... Manatlya bhawana agdi abhinayat dakhvto.... Waiting for the next.... Jst lotsssssssssssssss of love ❤. Tc.
खूप छान, आज काल च्या ह्या धावपळीच्या आणि धाकाधकीच्या जीवनात मागे सुटलेले काही नाती पुन्हा नकळत आपल्या आयुष्यात परत सुख आणि नवी उम्मेद घेऊन येऊ शकतात हे तुम्ही ह्या 14 मिनिटांत खूप छान प्रकारे मांडले, खूप आवडले मला.
खूप कमी शब्दात खूप काही दिलं ( समजावलं) या शॉर्ट फिल्म ने एक अतिउत्कृष्ट मांडणी आपण आम्हा पर्यंत पोहोचवल्या बद्दल संपूर्ण टीमचे आभार यापुढेही अशीच उत्कृष्ट शॉर्ट फिल्म ची ( कथानक) अपेक्षा आहे. धन्यवाद 🙏
मी पूर्ण पहिली नाही क्लिप पण हेमेंत कुमारांची रिंग टोन एक नंबर आमच्या मित्रांच्या ग्रुप मधलं फेवरेट गाणं त्यात माझं जास्तच.पुढे पाहतो 100%बेस्ट शॉर्ट फिल्म असणार. (पुर्ण पहिली fantastic आवडली.)
Really nostalgic. First flame of true love never extinguishes, whatever may happen. It keeps on smouldering to burn completely & meet again. Although I am non-Marathi, I really enjoyed this Short because of its soft treatment and performance of both actors. Well scripted and directed with intensity of lost love. End was most touching. Congrats.
कथा एकदम झक्कास. एकच गोष्ट खटकली. आम्ही पण गोवा कोकणातले च. पण लग्न मामे भाऊ आत्ते बहिण नाही करत. आत्ते भाऊ, मामे बहीण करू शकतात. म्हणून तर मुंजी मध्ये, मामा, आपल्या मुलीला घेऊन , भाच्याचा रुसवा काढतो. सांगावं सारखं वाटलं म्हणून लिहिलं. कथा मस्तच.
Reconnection is problematic in only Network not in Relationship... I liked the concept more ,even though it was shorter but it was really incredible...great work and good luck to the whole @weekend coffee team👏
दोन्ही कलाकारांचे मनापासून अभिनंदन. दोन्ही कलाकारांचा अभिनय परिपक्व आहे दिग्दर्शन देखील सिनेमाच्या तोडीचे आहे. अशाच दर्जेदार कलाकृती यापुढे देखील तुमच्याकडून घडत जाव्यात.......
आमची नवीन शॉर्टफिल्म 'पतंग' आलेली आहे आपल्या RUclips चॅनेल वर ,जी अव्यक्त प्रेमाच्या विषयावर आधारित आहे , शॉर्टफिल्म पाहून ती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट मध्ये कळवा आणि Update साठी चॅनेल ला subscribe करून bell icon press करा.
खरचं , खुपच सुंदर 👌🏻👌🏻 अक्षरशः मनाला भावली....😊 कथा , सादरीकरण एकंदरीत सर्वच 👍🏻👍🏻 शब्दन् शब्द मनाला स्पर्शून जातोय 👍🏻👍🏻 Keep it up and Congratulations 💐💐
सहज सोप्पी कहाणी पण किती छान सादरीकरण! संपूर्ण weekend cofee team चे अभिनंदन. मी नीराजला त्याच्या लहानपणापासून ओळखतो, गुणी व्यक्तिमत्त्वाचा धनी आहे तो. खूप छान, अनेक शुभेच्छा
थोडक्यात मुद्द्याच मांडलं. . कोणताही फापट पसारा नाही
शेवटी डोळे पाणावले एका क्षणात , खरचं काळाला कोणाचा दुजोरा नाही . .🙌🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫👍🏻👍🏻
धन्यवाद . ❤️ एवढ्या सुंदर comment साठी .
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
निरज - नजरेतून खूप काही बोलून गेलास. अप्रतिम अभिनय👍 👌
अम्रुता - उत्तम अभिनय 👍
प्रेम या जगातील सर्वांत सुंदर पण काही लोकांना मानसिकरित्या अपंग करणारा शब्द...!
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
Comment 🙌
अतिशय सुंदर 👍👍
@@NidhiRajgure😢
एवढी वाट फक्त मुलंच पाहू शकतात.. 💜🖤🤞🏻
Khar ahe
True
It's True
100% True🙂
Really it's quite unbelievable 😅
खूप सुंदर स्टोरी आहे. दोन्ही कलाकारांनी खूप छान अभिनय केला. आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती येते जेव्हा आपले निर्णय बदलावे लागतात. पण आयुष्याच्या प्रवासात साथीदाराची सोबत जर असेल तर परिस्थिती वर मात करून प्रवास सुखकर करता येतो.
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
Hokkkk
Reality
i dont agree.
toch sathidaar tumchya ayushyat speedbreaker pan banu shakto.
ही स्टोरी रिअल लाईफ मध्ये माझ्या बाबतीत झाली आहे मी पण ola dirver आहे रोज एकदा तरी मी ही movie बघतो♥️
मस्तच!!! पार्ट 2 type काही प्लॅन असेल तर बघायला नक्की आवडेल 👍🏻
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
अमृता आणि नीरज तुम्ही कमाल कलाकार आहात. एखादं लिहिलेले पात्र जर तुम्ही अशा रीतीने अगदी सहजरीत्या पडद्यावर मांडू शकता तर यात तुमच्या अभिनयाची एक वेगळीच जादू दिसते. किती सहज आणि सुंदर अभिनय. ❤️
Sir we love you
@@DubaikarDadus धन्यवाद dadus ❤️
@@DubaikarDadus ullkikiiikikiiiiuiiuyuyyiiiyiiouoiiioiiuoiiuiouiiiououuuuuuuuuuuuu877877uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
¹😮0
वाह...!!!
आयुष्यात एका वळणावरती आल्यावर, मागे वळून पाहताना स्वतः घेतलेल्या निर्णयांची उजळणी होतेच. मग माणसं समोर आली की कोण चूक कोण बरोबर याचा विचार समंजस पणे घेतला जातोच...
खुप सुंदर लिहिलं आहे, पाटील सर...
अभिनय ही तितकाच सुंदर.... लिखाण तुम्ही कायम छान करता त्याचं अजून एक सुंदर उदाहरण पडद्यावर बघताना ही छान वाटलं...
असंच उत्तम लिहीत रहा....!! कायम प्रतीक्षेत...!!
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
Dhanyawad ashya sundar comment sathi ❤️ nakki share kara ha video.
व्वा..!
परिस्थिती बघून घेतलेले निर्णय आयुष्यभर सलत राहतात 👍
खरी प्रेम करणारी अनेक रोप प्रेमाच्या पावसा वीना मुरझतात . नशीबवान असतात ज्यांना खरं प्रेम पदरात पडत
तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.
सगळ्यांचा शेवट असा नसतो किंबहुना फार कमी लोकांच्या अथवा नात्यांच्या नशिबी असा शेवट येतो.
नियती कितपत क्रूर बनू शकते याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही.
❤️
❤
सगळंच छान, ती,तो आणि त्यांची गोष्ट, त्यांचा अभिनय.मुलाचा अभिनय जास्त भावला. डोळ्यातुन व्यक्त झालाय तो 🎉👍
अप्रतीम कथानक. सहज सुंदर मांडणी. महेश पाटील यांचं लेखन फारच छान. नीरज आणि अमृता यांचा अभिनय अगदी सहज आणि सुंदर.
एक अतिशय तरल भाव व्यक्त करणारी शॉर्ट फिल्म पाहिल्याचं समाधान मिळालं.
Heart touching!
दोघांचाही अभिनय अतिशय मनाला भिडणारं!
❤ Love you all
अत्यंत स्ट्राॅग बॅलंस स्कीप्ट .. परफेक्ट कास्टींग .. त्यांचा सहज अभीनय ... अर्थात हा टॅलेंटेड डरेक्टर चा खेळ 👏👏👏👏👏
युट्युब रोज पाहतो पण योगायोगाने आज हा व्हिडिओ समोर आला आणि योगायोगानेच आज माझ्या आयुष्यातल्या त्याच घटनेला वीस वर्ष पूर्ण झाली 😢😢😢😢😢😢 आजही ती समोर असते पण सोबत नसते आणि मी २० वर्ष थांबलो आहे.
Dhanyawad . Amchi navin shortfilm Patang hi tumhala nakki awdel ashi amhi asha balgato.
Dhanyawad . Amchi navin shortfilm Patang hi tumhala nakki awdel ashi amhi asha balgato.
These 2 are awesome, nothing loud , natural expressions, loved the concept 👍👏
Thank you so much 😀
प्रेम दोघांच्या डोळ्यात अगदी सहज रित्या दिसून आलय...!!! खरच खूप realistic अभिनय वाटला
धन्यवाद ❤️ Video नक्की share करा .
Instagram मुळे या व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली खूपच सुंदर 👌👌😍😍
नीरज आणि अमृता 😍😍👌👌
Masterpiece...I have watched it more than 20 times. Pain of losing someone can only be understood by one who has lost someone. Happy that it had a happy ending.
खूप खूप धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म ' पतंग ' हि नक्की बघा . ती देखील तुम्हाला आवडेल
But in real life their is no happy ending bro
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
very true...
Is it happen in my life? God knows......
अप्रतिम. मराठी कलाकार नवीन असूनही खूप अभ्यासपूर्ण काम करतात.
Best film 👍👍
गाडीत पुन्हा बसल्यावर बाजूला केलेला पडदा,.. शेवटी लावलेले गाडीचे हेडलाईट...
अतिशय सूचक आणि नेमके दिग्दर्शन!!
ALL the BEST 👍🙏👌
धन्यवाद ❤️ video नक्की share करा .
छान story आणि तेवढाच सहज सुंदर अभिनय 👌🏻
The pain was really visible in the female lead, many will relate to their lost love. Nice story in these times and commendable performance by both.
I am not born Marathi but born and brought up in Marathi ambience.
Heart touching story. Kudos to entire team.
जाधव साहेब खूप छान कॉन्सेप्ट आहे ...अजून थोड इमोशनल हवंय कारण आमचं रडणच थांबलय हो
धन्यवाद . विडिओ नक्की share करा .
किती छान काम करतात रे तुम्ही कलाकार ! सर्वचं छान 🎉
I don't understand Marathi but I can understand emotions with the help of subtitles
अभिनय कसा असावा हे या दोघांकडून शिकून घ्यावं. न बोलता सुद्धा खूप काही बोलून जाणं. Wahh कमाल झालीय शॉर्ट फिल्म. पाटीलजी तुमचे लिखाण खूप आधीपासून वाचतोय खरंच तुम्ही पात्र जिवंत करता. हॅट्स ऑफ तुम्हाला❤️
खूप सुंदर कथा , पाटील जी तुमच्या सर्व कथा खूप सुंदरच असतात आणि आता आपण ही फिल्म काढलीत अप्रतिम आहे .
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
सुरेख कमी वेळात आपली film , खुप काही आयुष्यात बोध देऊन गेली. ❤
खरंच थांबन आणि संपवन यात खूप फरक असतो.... 😒
Correct
वाह , काय स्टोरी होती. ❤
शेवटी ज्यावेळी ते वाचले की 6 वर्ष तुझ्यासाठीच थांबलो आहे त्यावेळी डोळ्यात पाणी आले.
मस्त मस्त. 🎉
खरचं, खूपच सुंदर...अप्रतिम...उत्तम सादरीकरण 👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
ऊत्कृष्ट अप्रतिम कथानक आणि अप्रतिम अभिनय मला आवडले
विषय ,विषयाचे हळूवार सादरीकरण, दोन्ही कलाकरांचे मुद्राभिनय फारच छान. संपुर्ण संघाचे अभिनंदन.
धन्यवाद . Video नक्की share करा .
मनाच्या खोलीची सत्व परीक्षा घेणारे बंध. कमालीच्या पद्धतीनं कलाकार आणि सादरकर्त्यांनी साकारले आहेत. सर्वांचं अभिनंदन!
भरपूर विचार करून स्वप्नांचा बंगला बांधलेला पण मी च कधी आम्ही झालाच नाही 😶
धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म पतंग हि नक्की बघा अश्याच कायमच्या दुराव्या बद्दल आहे ती .
Khoopach changali gost nemakya shabdat maandali . Sundar abhinay.
दोघांनी आनंद कसा व्यक्त केला आणि पुढे काय झाल काय होईल please हे पण दाखवा बघायला खूप आवडेल...😍😍
धन्यवाद . विडिओ नक्की share करा .
खूप छान.... दोन्ही कलाकारांचा अभिनय अत्यंत नैसर्गिक
धन्यवाद आमची नवीन शॉर्टफिल्म पतंग देखील नक्की बघा .
"I am already waiting for you since last 6 years." Happy ending.
We all like such type of ending in every matter. Nice story. All the best to writer, director, producer,actors and technical team. Thanks.
धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म 'पतंग' हि नक्की बघा . ती देखील तुम्हाला आवडेल .
Nice ending. But it would be nicer if the filmmaker would follow PB Shelly's quote: "Our sweetest songs are those that tell of saddest thought"
Very sweet love story.sometimes it's worth the wait
खूप सुंदर!! अभिनय तर अप्रतिमच. उगाच फाफट पसारा न लावता सहज सांगितलेली गोष्ट.👍👍👍👍👍
धन्यवाद . Video नक्की share करा .
Though story is very simple and climax is predictable, the presentation and execution is truly commendable. Round of applause to entire team. Keep it up guys!👍
Thank you very much!
सगळं काही अस अप्रतिम आहे. एकदमच रियालिटी सारखं वाटतं. स्टोरी खूप सिम्पल आहे . पण कलाकार खूप मस्त आहेत
खूप खूप धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म ' पतंग ' हि नक्की बघा . ती देखील तुम्हाला आवडेल
Superb Patil.... Excellent just excellent.... Manatlya bhawana agdi abhinayat dakhvto.... Waiting for the next.... Jst lotsssssssssssssss of love ❤. Tc.
खूप छान, आज काल च्या ह्या धावपळीच्या आणि धाकाधकीच्या जीवनात मागे सुटलेले काही नाती पुन्हा नकळत आपल्या आयुष्यात परत सुख आणि नवी उम्मेद घेऊन येऊ शकतात हे तुम्ही ह्या 14 मिनिटांत खूप छान प्रकारे मांडले, खूप आवडले मला.
Dhanyawad ❤️ nakki share kara ha video.
lay bhari ani changali concept.....mast aahe #reconnect
धन्यवाद . Video नक्की share करा.
Worldclass... Dipper light.... Men vill be men hyala boltat.. Kattar astat men... Gud 1 bhava...
खुप छान 👌❤️❤️❤️ फक्त कॅब चीं नंबर प्लेट हीं पिवळी असतें पांढरी नाहीं 😄
😂
दोघांनी खूप सुंदर काम केले आहे. विषय सुद्धा छान निवडला आहे.
Driver :- "madam, OTP...?"
White number plate gadi.. (private car la OTP.. Ola uber la commercial car astat)
Baki short film mastch.. 👌👍
right me pn notice kel
अप्रतिम लेखन, आणि अभिनय सुद्धा.
शब्दांना अभिनयाची लय भेटली की एक अनोख चित्रण घडत. त्याचेच हे सुंदर उदाहरण.
धन्यवाद ❤️ video नक्की share करा .
Beautiful Actress and absolutely amazing acting .The intensity of her feelings are brilliantly expressed .
धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म #पतंग पण नक्की बघा .
खूप कमी शब्दात खूप काही दिलं ( समजावलं) या शॉर्ट फिल्म ने एक अतिउत्कृष्ट मांडणी आपण आम्हा पर्यंत पोहोचवल्या बद्दल संपूर्ण टीमचे आभार
यापुढेही अशीच उत्कृष्ट शॉर्ट फिल्म ची ( कथानक) अपेक्षा आहे. धन्यवाद 🙏
अप्रतिम लेखन, अभिनय देखील खूपच सहजपणे केला ,मस्तच आहे स्टोरी, महेंद्र खूप छान आहे कथा,पूर्ण टीमचे कौतुक🌺🌺🌺
खूप सुंदर, अप्रतिम अभिनय 👌👍
Nice one... Really everyone should be as lucky as they both r
मी पूर्ण पहिली नाही क्लिप पण हेमेंत कुमारांची रिंग टोन एक नंबर आमच्या मित्रांच्या ग्रुप मधलं फेवरेट गाणं त्यात माझं जास्तच.पुढे पाहतो 100%बेस्ट शॉर्ट फिल्म असणार.
(पुर्ण पहिली fantastic आवडली.)
dhanyawad ❤️
खुप छान शॉर्ट फिल्म आहे ✨👌👌पाटीलजी तुमचं लेखन हे पहिल्यापासूनच superb आहे खरंच शेवट तर खूपच सुंदर या प्रेम कथेने तुम्ही पुन्हा reconnect केलात 😍
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
खूपच छान कथानक व दिग्दर्शन तसेच पात्रांची निवड सुध्दा निरस टीवी सिरीयल पेक्षा उत्तम.
धन्यवाद ❤️ Video नक्की share करा .
Really nostalgic. First flame of true love never extinguishes, whatever may happen. It keeps on smouldering to burn completely & meet again. Although I am non-Marathi, I really enjoyed this Short because of its soft treatment and performance of both actors. Well scripted and directed with intensity of lost love. End was most touching. Congrats.
Thank you for such a lovely comment ❤️
Such a wholesome and thoughtful comment 🙌🏽
A beautifully woven story of love 💚🌻
कथा एकदम झक्कास. एकच गोष्ट खटकली. आम्ही पण गोवा कोकणातले च. पण लग्न मामे भाऊ आत्ते बहिण नाही करत. आत्ते भाऊ, मामे बहीण करू शकतात. म्हणून तर मुंजी मध्ये, मामा, आपल्या मुलीला घेऊन , भाच्याचा रुसवा काढतो. सांगावं सारखं वाटलं म्हणून लिहिलं. कथा मस्तच.
महाराष्ट्रात ही असच आहे
सुंदर कथा लेखन महेंद्र पाटीलजी....तुमच्या प्रेम कथा आम्हाला अश्याच फिल्म द्वारे बघायला मिळो ही विनंती...खूप खूप सुंदर
Dhanyawad ❤️ video nakki share kara
मस्त संकल्पना मांडली आहे. Loved it. Keep it up Team Weekend Coffee...!!!
Dhanyawad ❤️ dadus
Khup bhari ajun video bagayla avdel..
❤🎉 एक् नंबर आहे खुप खुप मनाला स्पर्श् करून जनारि 😊😢 माझ्या हि खर्या आयुष्यात❤
Dhanyawad
खूप सुंदर फिल्म.
अभिनय, दिग्दर्शन, वातावरण निर्मिती, फोटोग्राफी सगळंच सुंदर
Dhanyawad. Video nakki share kara.
खूप छान स्टोरी आहे 👏👏👏
RUclips विडिओच्या अफाट गर्दीमधे येवढा सुंदर विडिओ एक सुखद अनुभव देतो. निखळ प्रेम, सुंदर सादरीकरण अणि गुणी कलाकार. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेछा 🎉
True love ❤ always wait for each othe,they care support
धन्यवाद .. व्हिडिओ नक्की share करा .
सहजसुंदर अभिनय सुंदर कथा,, काळ जीवनात खुप गोष्टी शिकवून जातो आणि कधी आश्चर्य कारक गोष्टी पण घडवतो,,,
थोडी अजून मोठी हवी होती ही कथा
Intejar aur Sabra ka phal hamesha meetha hota hai ❤..
Good video..
Reconnection is problematic in only Network not in Relationship... I liked the concept more ,even though it was shorter but it was really incredible...great work and good luck to the whole @weekend coffee team👏
धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म ' पतंग ' देखील नक्की बघा .
फिल्म खूप आवडली.अदिती व नीरज दोघांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.दिग्दर्शकाचे खूप कौतुक फिल्म ने उत्तम परिणाम साधला आहे.
Aamchi navin shortfilm Patang dekhil nakki bagha
दोन्ही कलाकारांचे मनापासून अभिनंदन. दोन्ही कलाकारांचा अभिनय परिपक्व आहे दिग्दर्शन देखील सिनेमाच्या तोडीचे आहे. अशाच दर्जेदार कलाकृती यापुढे देखील तुमच्याकडून घडत जाव्यात.......
Dhanyawad. Video nakki share kara.
Khup ch sunder short film.. Donhi kalakarancha sahaj sunder abhinay kharach apratim.. Ek chhan anubhuti... 👍👍👌
धन्यवाद ❤️ Video नक्की share करा .
आमची नवीन शॉर्टफिल्म 'पतंग' आलेली आहे आपल्या RUclips चॅनेल वर ,जी अव्यक्त प्रेमाच्या विषयावर आधारित आहे ,
शॉर्टफिल्म पाहून ती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट मध्ये कळवा आणि Update साठी चॅनेल ला subscribe करून bell icon press करा.
Nice short story film . तुम्ही खूपच छान काम केले. ❤ मी last 1 hours madhe 2 times पहिली.
६ वर्ष तुझ्यासाठीच थांबलो आहे!
मस्तच🤩🤩
Dhanyawad
😂 good
मस्तच! अभिनय,दिग्दर्शन,लिखान.
धन्यवाद . Video नक्की share करा .
New level unlocked….. mastach Niraj ❤
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
बहुत मस्त लगा..
बरसात की शुरुवात से
बरसात की तरह मधुर..
और मिट्टी की महक की तरह खूबसूरत👌👌👌
Thank You
खरचं , खुपच सुंदर 👌🏻👌🏻
अक्षरशः मनाला भावली....😊
कथा , सादरीकरण एकंदरीत सर्वच 👍🏻👍🏻
शब्दन् शब्द मनाला स्पर्शून जातोय 👍🏻👍🏻
Keep it up and Congratulations 💐💐
Dhanyawad ❤️ nakki share kara ha video.
सहज सोप्पी कहाणी पण किती छान सादरीकरण! संपूर्ण weekend cofee team चे अभिनंदन.
मी नीराजला त्याच्या लहानपणापासून ओळखतो, गुणी व्यक्तिमत्त्वाचा धनी आहे तो. खूप छान, अनेक शुभेच्छा
धन्यवाद ❤️ Video नक्की share करा .
Good!! Story, directions, acting but above all they both are from Goa. Love it. Love from Goa.🙏❤️🌹
Thank You ❤️
Uttam abhinay aani patkatha. Khass karun Niraj Nerurkar cha abhinay.
धन्यवाद , व्हिडिओ नक्की share करा .
⭐⭐⭐⭐🌟
*Heartwarming and Captivating* 🙌🏽
*Kiren directed it extremely well and brought the best nuances out of Amruta and Neeraj* 😇
Thank You 😊
असे प्रेम खरच सगळ्यांना भेटायला पाहिजे
खूप सुंदर स्टोरी 👌👌
अभिनय खूप छान केला आहे दोघांनी
The story is great and makes me curious to see what's next... It's a coincidence to meet after such a long gap ❣️
धन्यवाद . विडिओ नक्की share करा .
अप्रतिम... सुंदर कथा.. उत्कृष्ट चित्रीकरण.. तितकाच चांगला अभिनय..!!
Concept, story, acting, shooting everything is just perfect. Very good guys. I loved it 🥰
Dhanyawad ❤️ nakki share kara ha video.
I fully endorse your views. It was a good experience watching it even for a non-Marathi person like me.
अप्रतिम आहे, अचानक नजर पडली आणि बघावंसं वाटलं, सुंदर आहे आणि शेवट तर खुओ छान...
Khupch mast♥️
Khup chan sadrikaran, mastch.
6 वर्ष झाली तुझी वाट बघतोय......❣️
धन्यवाद ❤️ Video नक्की share करा .
सुंदर concept hoti. Ani man mohak as heart touching movements aahet tyat ❤.