किती प्रेडीक्टेबल होत सगळं,काही पण थोपवायचं. आणी हल्ली झाडून सगळीकडे स्वयंपाक न येणे हे म्हणजे खूप पुढारलेपण असच का बिंबवत आहेत?? काय वाईट आहे त्यात? जगण्यासाठी स्वयंपाक च महत्वाचा आहे.
@@प्राजक्ता_14 मी मुलगा मुलगी अस काही म्हणालोच नाही, फक्त स्वयंपाक न येणे यात काय पुढारलेपणा असतो कळत नाही. आणी मी मुलगा आहे आणी मला उत्तम.स्वयंपाक येतो
जगण्यासाठी स्वयंपाक यायलाच हवा हे बरोबर पण आजच्या काळात तो बघण्याच्या कार्यक्रमातील प्रश्न असू नये अस मला वाटत त्यापेक्षा स्वयंपाक करायची आवड आहे का अस एकमेकांना विचारावे.
Nice to watch ❤ shivali looking more beautiful in hasyajatra show In this clip todays girl's generation shows in charachter of shivali Moral : जे व्हायचं ते होणारच असत आपण फक्त निमित्त असतो सगळ्यांसाठीच. मुळात कशी कधी कुठे गाठभेट होईल सांगता येत नसते जी आधीच बांधलेली असते, अर्थात याला काही अपवाद असू शकतात. Btw आपण सगळेच काही मुळात आज्ञाधारक नसतो आईची प्रत्येक गोष्ट ऐकायला आणि यात कोणाला किती अक्कल आहे हे director la दाखवायचंच नाही आहे स्वयंपाक हा सुद्धा विषय नाहीच आहे मुळी इकडे चर्चेचा. फक्त पहिल्या भेटीत पहिला प्रश्न स्वयंपाकाचा एवढाच आहे. Btw आजकालच्या पिढीतल्या मुलींपैकी तर अर्ध्या मुलींनाच तो नीट येतो.
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
As I saw her in mhj, i immediately realised that shivali is the most intelligent woman born in cinemas. As she grew she proved me right. She is not an ordinary kind of person. It takes some mentors to find a role in Marathi cinema which she can give justice to. Once that is done, Marathi intellegsia will see the biggest person arriving on screen. And I am damn sure that I am right. Wish you all the best shivali.

खूप खूप कमाल अभिनेत्रीचा खूप खूप कमाल अभिनय शिवाली 👏👏❤️❤️अशीच खूप प्रगती करत रहा आणि खूप मोठी हो ❤❤ माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप शुभेच्छा 🎊🎉💐💐❤❤ खूप खूप प्रेम शिवा ❤❤

UK मध्ये cooking ha विषय असतो.. त्यापुढे जाऊन bbc सारख्या वेबसाइट्स हॉस्टेल लाईफ ची prep म्हणून cooking शिकवतात.. कारण फास्ट फूड फस्त करून आयुष्य चालत नाही..
सतत फक्त आलिया भट चा आभास होत होता ..तसाच flawless चेहरा , innocence आणि तसाच एकदम वरच्या तोडीचा सहज सुंदर अभिनय .. क्या बात है ! प्रियांका , परिणीती अशाच ( मावस , चुलत .. ?? ) सरस अभिनेत्री . त्याच सारख्या ह्या दोघीही बहिणी वाटतात .. छोट्या चणीच्या , निष्पाप अभिनय , गोड ... !!
अर्ध्यावर बंद केली...अशा फिल्म्स मध्ये लेखकाला नक्की काय सांगायचं तेच कळत नाही. आई-वडिलांनी दाखविलेला मुलगा हा वाईट असतो आणि स्वतः निवडलेला चांगला...फक्त फोन चार्जर साठी अतिशय attitude असलेली मुलगी एका अनोळखी मुलाशी बोलायला लागते आणि स्वतः काय ऑर्डर केलं आहे हे सुद्धा विसरते, त्यावेळेस कळलं की आईला अक्कल शिकवणारी मुलगी किती अकलेची आहे आणि पाहणं बंद केलं.
Ardhyawar band Keli tar kas kalnar Kay sangaychay....😂 Bagha chhan hoti film. Light. Maja mhanun sudha baghavi ekhadi film pratekveli dose havach ka moral values shikwani cha. 😅
@@musarratmomin १९७५ साली 'शोले' चित्रपट पाहिला होता आणि तेव्हापासून गेल्या पन्नास वर्षांत अनेक चित्रपट पाहिले. सध्या शॉर्ट फिल्म्स पाहतो. सिनेमाने प्रेक्षकाला बांधून ठेवलं पाहिजे...प्रेक्षकाने सिनेमाला बांधून घ्यायचं आणि वाट पाहत बसायची की आता काहीतरी चांगलं घडेल असं नसावं.... शिवाली चांगली अभिनेत्री आहे परंतु या फिल्मची एकूणच सुरूवात इतकी चांगली नव्हती की आणखी पुढे पाहू शकेन...असो, सल्ला दिल्याबद्दल आभार...एक छानशी लव्ह स्टोरी असलेली मराठी शॉर्ट फिल्म आहे, कदाचित नाव reconnect किंवा reconnected असं आहे...मी खूप वेळा पाहतो...वेळ मिळाला तर नक्की पहा.
Evdhi chaan story aaj paryanta kadhich nahi aaikli...Evdhe vaait actors gheun evdhi chaangli story mhanje..kautukach aahe background team cha. Evdha surprise kela audience la climax ne ki vicharu naka..... Khup UNPREDICTABLE hota....Jasa taj mahal bandhlyavar kaamgaranche haat kaaple hote as mhantat, tyaach sankalpne tun asa kara jyaanchya dokyaat hi story aali tyaala/tila memory loss cha shraap dya.....ya story purta..... baaki kai baghu ata oscar milto ki nahi.....
मस्त अभिनय केलंय. शिवाली आणि आशय दोघांनी अगदी साध्याशा कथेला जिवंत केलंय. पुढचं भाग पाहायला नक्कीच आवडेल.
शिवाली हास्यजत्राच छान आहे....अशा भुमिका बघितल्या तरी तीच शिवाली वाटते
Just understand shivali expression ❤❤
किती प्रेडीक्टेबल होत सगळं,काही पण थोपवायचं. आणी हल्ली झाडून सगळीकडे स्वयंपाक न येणे हे म्हणजे खूप पुढारलेपण असच का बिंबवत आहेत?? काय वाईट आहे त्यात? जगण्यासाठी स्वयंपाक च महत्वाचा आहे.
हाच प्रश्न मुलीने मुलाला विचारला तर?
बरोबर, जगण्यासाठी स्वयंपाक यायलाच हवा पण तो मुलांनाही आणि मुलींनाही.
@@प्राजक्ता_14 मी मुलगा मुलगी अस काही म्हणालोच नाही, फक्त स्वयंपाक न येणे यात काय पुढारलेपणा असतो कळत नाही. आणी मी मुलगा आहे आणी मला उत्तम.स्वयंपाक येतो
@@1111sankhup Chan,swayanpak karne mhanje magaslepan nakkich nahi tumhi swayanpak karta he aikun bare vatle
जगण्यासाठी स्वयंपाक यायलाच हवा हे बरोबर पण आजच्या काळात तो बघण्याच्या कार्यक्रमातील प्रश्न असू नये अस मला वाटत त्यापेक्षा स्वयंपाक करायची आवड आहे का अस एकमेकांना विचारावे.
Exactly 👆🏻. स्वैपाक करणे इतके कमीपणाचे का वाटते यांना??
Are mast...wow..Mazza....
Mast ,khoop chaan
ही मुलगी ओव्हर ॲक्टिंग करते आहे.
मुलगा मात्र कंफर्टेबल आहे.
बराच हटके प्रयत्न केलाय 🎉🎉🎉❤❤❤❤
माझी १५ वर्षाची मुलगी अतिशय सुरेख स्वयंपाक करते , पुरणपोळी सुद्धा....ते काही फक्त अडाणी लोकांचं काम नाही
Svaynpak yet nahi tr khau pn nko upashi mr na
👌👌👌👌
@@sandhyakulkarni6765 comment parat ekda vaach tai
Tavyach ki khaparachi ...., good 👍
ho, mala swayanpak karayla faar aawdat.. mala down feel hot asel tar me kahitari new recipe banwate.. aani me engineer aahe 😜
Nice to watch ❤
shivali looking more beautiful in hasyajatra show
In this clip todays girl's generation shows in charachter of shivali
Moral : जे व्हायचं ते होणारच असत आपण फक्त निमित्त असतो सगळ्यांसाठीच.
मुळात कशी कधी कुठे गाठभेट होईल सांगता येत नसते जी आधीच बांधलेली असते, अर्थात याला काही अपवाद असू शकतात.
Btw आपण सगळेच काही मुळात आज्ञाधारक नसतो आईची प्रत्येक गोष्ट ऐकायला आणि यात कोणाला किती अक्कल आहे हे director la दाखवायचंच नाही आहे
स्वयंपाक हा सुद्धा विषय नाहीच आहे मुळी इकडे चर्चेचा.
फक्त पहिल्या भेटीत पहिला प्रश्न स्वयंपाकाचा एवढाच आहे. Btw आजकालच्या पिढीतल्या मुलींपैकी तर अर्ध्या मुलींनाच तो नीट येतो.
खुप छान... एक वेगळा बघण्याचा योगायोग... पण स्वयंपाक तर दोघांनाही यायला हवा... शिवाली. आणि अक्षय छान काम केलं 👌👌👏👍❤️
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
एकाच शब्दात सांगायचे तर, कमाल, सुंदर आणि दोघांचे अभिनय पण, धमाल एकदम नैसर्गिक अभिनय. 🎉❤ Loved it.🎉
As I saw her in mhj, i immediately realised that shivali is the most intelligent woman born in cinemas. As she grew she proved me right. She is not an ordinary kind of person. It takes some mentors to find a role in Marathi cinema which she can give justice to. Once that is done, Marathi intellegsia will see the biggest person arriving on screen. And I am damn sure that I am right. Wish you all the best shivali.
मराठीत लिहा
She is suitable for Ti Fulrani natak
भाषेवर खूप काम करावे लागेल. हास्यजत्रा ठीक आहे.
Dusraa part havaaaaaaa pleaseee❤ Shiva and Ashay dada chhaan kaam aahe tumha doghancha 🙂
Apratim 👌 👌
Khup Chan !! Asa yogayog Maja pan life madhe zala pahijel❤
मुलगा छान आहे 👏👏👏🤗
कित्ती छान, हलक फुलक रजनीगंधा चित्रपटा सारखं, अभिनय तर उत्तमच खूप खूप शुभेच्छा अक्षय व शिवली तुम्हाला.❤
एकदम खरी वाटली ❤❤
❤ मनमोहक अशी मांडलेला कथा शिवाली मस्त अभिनंदन ❤
Khupch chaan story
छोटी पण खूप छान गोष्ट आणि योगायोग सुद्धा. दोघेही आपापल्या जागी उत्तम. अक्षय the best
he can play the role of Rohit Sharma 😅
अप्रतीम shivali! एकंदर खूप गोड performed!
पण या मालिकेत काम करणारी मुलगी खूप अभिनय आवडला अभिनंदन सुभेच्छा
Ya पुढचे भाग पहायला आवडतील ❤😊
Bhari
Mast
Shiva parfect
Akshay good
❤❤❤❤❤
मस्तच मांडालाय गोंधळ ❤️
Nice story, acting and presentation 🎉
खुपच छान कथा🎉
Wow Shivali 😍 खूप छान पुढचा भाग पहायची आतुरता झाली yaar
Yaar bhai pudhcha suspense wala bagh baghaycha ahe mala pan ❤
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
Pudhe pan continue kara hi film mast vatel baghayla 😊
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
Shivali looking too good ❤
It's nice to see..... Actually as ghdayla hav kiti mast na......❤
खूप खूप कमाल अभिनेत्रीचा खूप खूप कमाल अभिनय शिवाली 👏👏❤️❤️अशीच खूप प्रगती करत रहा आणि खूप मोठी हो ❤❤ माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप शुभेच्छा 🎊🎉💐💐❤❤ खूप खूप प्रेम शिवा ❤❤
Shivali Superb Work As Usual ♥️ You are ⭐️
Wah.. apratim.. next part nakki kara.. awdel pahayla❤❤❤❤❤❤
Very interesting.. Excellent
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
Ekdum Masta hoti😊
Khup chaan , nice concept and good manage everything, good one
Khup chhan ....Waiting next episode
khup chan paddhtine story dakhvali aahe
शिवाली म्हंटले की गोंधळ गडबड अपेक्षित होते😅. गोड आहे , काम छान करते.
हा मुलगा देखील खूप छान संयमित आहे. Good pair
हा मुलगा??? अहो तो खूप चांगला कलाकार आहे
Very nice good communication and interesting drama ❤
Awesome coincidence.. Loved it 😊❤
Masta. Short n Sweet. Keep it up👍
Khup sundar👌🙂
किती सुरेख ❤
एकदम मस्त
V nice short and sweet
छानच
Khup chhan❤ Shivali and Aashay
Best video 🙂
छानच आहे
Khup mast
काळा बरोबर चपखल बसणारी कथा.
It's nice to see shivali out of महाराष्ट्राची हास्य जत्रा
मुलगाच छानय ,..शांत संयमी..मोजकेच पण व्यवस्थित बोलणारा ....
खूप सुंदर 😊
हि हास्य जत्रेत ठिक आहे
UK मध्ये cooking ha विषय असतो.. त्यापुढे जाऊन bbc सारख्या वेबसाइट्स हॉस्टेल लाईफ ची prep म्हणून cooking शिकवतात.. कारण फास्ट फूड फस्त करून आयुष्य चालत नाही..
फारच छान made for each other 👌🏻👌🏻
❤FANTASTIC Team, after many days i found such a SWEET COINCIDENCE story
Mastach
Class subject and ending 🎉🎉❤
Natural acting.
Ek kahani jo interesting pe khatam ho gayi😊❤
really 😊Intresting
गोड ❤
ANURAG TAKKE NE CHAN KAAM KELAY.👍🤜
Looks roking shiva❤❤❤❤
शिवाली हास्य जत्रेतच बरी आहे इथे ओढून ताणून आभिनय करत आहे. अक्षय कुलकर्णी सहज सुंदर अभिनय आहे.
Sunder..next episode pl
अनुरुप जोडी,काम छान केलंय.अस्सल.स्वयंपाक शिकून घ्या दोघांनी जोडीने मग झालं❤❤
Mumbai Pune Mumbai. Dialogues suddha tasech.. Same actually,, shabdanchi ultapalat fakta. But nice acting.. Splly Shivali chi.. Nice
छान आहे, background music इतकं लाऊड आहे की ते foreground music वाटत
Beautifully written. Congratulations
Wow❤
Just love the ❤story
Sundar🎉❤❤
Nice episode 👏 next pls...
Nice story
Great story & acting ❤❤
Aankhi asha film pahayla khup aawdel
Please bring next part...its very interesting
Khoop chhan acting kudos to aashy at 11.33
Awesome
सतत फक्त आलिया भट चा आभास होत होता ..तसाच flawless चेहरा , innocence आणि तसाच एकदम वरच्या तोडीचा सहज सुंदर अभिनय .. क्या बात है !
प्रियांका , परिणीती अशाच ( मावस , चुलत .. ?? ) सरस अभिनेत्री . त्याच सारख्या ह्या दोघीही बहिणी वाटतात .. छोट्या चणीच्या , निष्पाप अभिनय , गोड ... !!
अर्ध्यावर बंद केली...अशा फिल्म्स मध्ये लेखकाला नक्की काय सांगायचं तेच कळत नाही. आई-वडिलांनी दाखविलेला मुलगा हा वाईट असतो आणि स्वतः निवडलेला चांगला...फक्त फोन चार्जर साठी अतिशय attitude असलेली मुलगी एका अनोळखी मुलाशी बोलायला लागते आणि स्वतः काय ऑर्डर केलं आहे हे सुद्धा विसरते, त्यावेळेस कळलं की आईला अक्कल शिकवणारी मुलगी किती अकलेची आहे आणि पाहणं बंद केलं.
Ardhyawar band Keli tar kas kalnar Kay sangaychay....😂 Bagha chhan hoti film. Light. Maja mhanun sudha baghavi ekhadi film pratekveli dose havach ka moral values shikwani cha. 😅
@@musarratmomin १९७५ साली 'शोले' चित्रपट पाहिला होता आणि तेव्हापासून गेल्या पन्नास वर्षांत अनेक चित्रपट पाहिले. सध्या शॉर्ट फिल्म्स पाहतो. सिनेमाने प्रेक्षकाला बांधून ठेवलं पाहिजे...प्रेक्षकाने सिनेमाला बांधून घ्यायचं आणि वाट पाहत बसायची की आता काहीतरी चांगलं घडेल असं नसावं.... शिवाली चांगली अभिनेत्री आहे परंतु या फिल्मची एकूणच सुरूवात इतकी चांगली नव्हती की आणखी पुढे पाहू शकेन...असो, सल्ला दिल्याबद्दल आभार...एक छानशी लव्ह स्टोरी असलेली मराठी शॉर्ट फिल्म आहे, कदाचित नाव reconnect किंवा reconnected असं आहे...मी खूप वेळा पाहतो...वेळ मिळाला तर नक्की पहा.
Lovely❤
Evdhi chaan story aaj paryanta kadhich nahi aaikli...Evdhe vaait actors gheun evdhi chaangli story mhanje..kautukach aahe background team cha. Evdha surprise kela audience la climax ne ki vicharu naka..... Khup UNPREDICTABLE hota....Jasa taj mahal bandhlyavar kaamgaranche haat kaaple hote as mhantat, tyaach sankalpne tun asa kara jyaanchya dokyaat hi story aali tyaala/tila memory loss cha shraap dya.....ya story purta..... baaki kai baghu ata oscar milto ki nahi.....
😂😂😂
Mastach❤
लवकर नंतरचा भाग रिलीज करा खुपच छान
Mulga ch chhan vatala mala tar Niragas Hasn tyach...❤
Very niceeeeeeeeeeeeeee
Niceee
what a pop !!
Cute❤
Sunder..
छान
Goad❤️