शेतकरी पोर ते..! पहिल्या भेटीत जे काही बोललं ते स्पष्ट आणि परखड,कोणतीही लपवा लपवी नाही की आपल्या व्यवसायाबद्दल लाजला नाही.कदाचित म्हणूनच शेतात मूठभर पेरल्यावर घरी पोत..भरून येत असावं..!#खास रे...! 👌👌☝️
सर व्हिडिओ नंबर एक बनवला अशाच प्रकारे शेती विषयावर व्हिडिओ टाकत जावा शेती हा शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे मी स्वतः शेतकरी आहे वावर आहे तर पावर आहे
शेतीत सेक्युरीटी नाही कारण शेतीची बाजारपेठ सरकारच्या हातात आहे , नाहीतर महाराष्ट्रातला गहू युरोप ला विकला असता सरकारी हस्तक्षेप नसता तर. बाकी जबरदस्त व्हिडिओ 🙌👏
मनात आल तर आम्ही पिकवु ते पण स्वतापुरत आणि मनात आल तर स्वताच सरकार घडवु कारण संपुर्ण भारतात आम्ही 70 टक्के शेतकरी आम्ही पुर्वी अडाणी होतो आत्ता सरकार अडाणी होईल
प्रश्न सरकार चा नाही क्वालिटी चा आहे . जो पर्यंत शेतीत अजून resrach आणि डेवोलोपमेंट होत नाही तो पर्यंत क्वालिटी येणार नाही आणि आपण निर्यात करू शकणार नाही. आपली एज्युकेशन सिस्टीम weak आहे education वरती जास्त भर दिला पाहिजे संगल्या क्षेत्रात प्रगती होईल .
@@RoarMaddy मी स्वत किसान पुत्र आहे भावा भारतात आहे तेवढा दर्जा अन् विविधता ईतर कोठेही नाही , रिसर्च झालं आहे Genetically Modified Seed विदेशात वापरतात पण भारतात बंदी आहे , अमेरिका युरोपीय देश Genetically Modified Seed वापरुन शेती करतात पण भारत सरकार बोलतं ते घातक आहे आता यावरून ठरव अडसर सरकारचा आहे कि शेतकऱ्यांचा . जो चांगल्या दर्जाचा कापूस असतो त्याला गुजरात मध्ये ९ हजार पेक्षा जास्त भाव असतो पण सरकार राज्यबंदी करतं अन् तोच माल ईथे ६ हजार ने विकावा लागतो, प्रत्येक मालाचं हेच आहे, सरकार शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देत नाही
ऐ भाऊ, एकदम भारी यार .... काय तो भोळेपणा... काय तो बोलण्यातला खरेपणा.. पण ताईनी पण एकदम कमालचं केली ना... "I'm not anti-farmer"..खरंच आहे ते... Just becoz, we r living in so-called cities.. doesn't mean that we don't value the very base of our existence.. We do respect our #agriCULTURE ..!!
03:45 My kind of Farmer....❣️❣️मी देखील एक शेतकरी आहे आणि मला प्रवास करणे, ट्रेकिंग करणे, डॉक्युमेंटरी वाचणे आवडते....😍😍🙌🏻🙌🏻 मला प्रवास करायला आवडते आणि मी भारतातील बहुतेक राज्यांचा प्रवास केला आहे💥💥
Congratulations khaasre hi Date with series mast viral /successful zali, last 2 years pasun tumhala baghtoy songs shivay baki videos struggle karayache tumche , but aata reach mast milat aahe ,tumcha channel ekmev channel aahe jo shitposting karat nahi , keep growing bhawano 🙌🤩
हे शेतकऱ्याच्या पोरलाच जास कळणार हाय कारण त्यासणीच माहिती हाय त्यांना कसली वागणूक देत्यात ते... आणि मुलींना सवरलेल घर हवंय सावरलेले नको लय भारी line हाय भावा ही
वावर हाय तर पावर हाय🔥कड़क❤️CULTURE
विषय आहेक्य
bhari Santosh bhau...
👏
Bhava
Hi Santosh
मुलींना सावरलेलं घर हवंय, सारवलेलं नको....great line 🔥🔥
Right
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
05:47 - आम्ही 👨🌾 शेतकरी ये... कायम आयटी-तच असतो. 💯
Exactly ❤️
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
मी हा episode 22 वेळा पाहिला आहे ...one of the fav episode ❤💯
मुलींना सावरलेलं घर हवंय, सारवलेलं नको....great line🔥👍👍
बरोबर....
टिपटॉप घर पाहिजे
शेतकऱ्यांच्या मुलींना तरी सारवलेलं घर चालेल का
भाऊ आता 99 टक्के शेतकऱ्यांची घर , बंगले एकदम टकटक झाले
आता शेतकरी ही आपली शेती आधुनिक तंत्रज्ञान वापरुन करत आहे
काळानुसार आता शेतकरी ही बदलत आहे
@@prakashpawar8986 ते फक्त पश्चिम महाराष्ट्र मधले
Date with शेतकरीचा दुसरा भाग झाला पाहिजे 😍😍😍❤️
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
शेतकरी पोर ते..! पहिल्या भेटीत जे काही बोललं ते स्पष्ट आणि परखड,कोणतीही लपवा लपवी नाही की आपल्या व्यवसायाबद्दल लाजला नाही.कदाचित म्हणूनच शेतात मूठभर पेरल्यावर घरी पोत..भरून येत असावं..!#खास रे...! 👌👌☝️
शेती संस्कृती !
शेती Culture !!
शेती जगण्याचं साधन 💚💚
Kadkk bro
खरंय भावा
Date with शेतकरी चा दुसरा भाग पाहिजे रे भावा 👑💫
Khar ahy Bhava tuz
Exactly... So novice theme.. We #deserveMore content on this epic theme..
Episode 2 pn kadha
हो भावा दुसरा भाग पण पाहिजे 👍
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
डेट विथ शेतकरी खूपच छान कल्पना व योग्य संदेश दिला. भारता ची कृषि व ऋषि संस्कृति चे दर्शन
घडविले धन्यवाद
शेवटी आलंच Date with शेतकरी 😊
खतरनाक वावर आहे तर पावर आहे 💪💪🔥
Education आहे तर power आहे, फक्तं वावर आसून काय बैलासारख काम करायचं
@@pradumn99 bailasarkhe kam karto mhanun tar tumhala gu khayla bhetto.
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
एक नंबर भावा त्या २ एपिसोड पेक्षा मला हा एक नंबर वाटला ❤🔥🔥
Everyone is secure because farmer is cure 👨🌾
My favourite line in this video!!
❤️
Everyone is secure because farmer is cure 👩🌾
❤️
👩🌾❤️🌾
✌️
आजवर शेतकऱ्या विषयी अनेक व्हिडिओ पाहिले पण हा हटकेच आहे कारण यामध्ये दोघेही एकमेकांच्या कामाचा respect karat ahe
अभिमान आहे राव....!आम्ही शेतकरी असल्याचा....🙏🏻♥️🌾🌾
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
सर व्हिडिओ नंबर एक बनवला अशाच प्रकारे शेती विषयावर व्हिडिओ टाकत जावा शेती हा शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे मी स्वतः शेतकरी आहे वावर आहे तर पावर आहे
That line.... Everyone is secure because farmer is cure❣️
Kadak daji
सिनेमा चालावा म्हणून लाखो रुपये खर्च करतात. पण हे एपिसोड्स बघून लोकं स्वतःच सगळे ह्याचे एपिसोड्स बघतील. एकदम मस्त एपिसोड्स आहेत .
शेतकऱ्यांचं नाव जर fortune 500 च्या list मध्ये नसल ना तरी देशाचं fortune बदलायला 1000% शेतकरीच राबतो 🔥🔥🔥 🔥 कडल लाईन होती लवकरच दुसरा भाग काढा ❣️🤌❤️
भावा जिंकलस गर्व आहे शेतकरी असल्याचा
01:36 Everyone is secure bcoz farmer is pure 🔥🔥🔥✌️ पावर हाय फार्मर
Ek number...sampla vishay ❤️❤️
शेतीत सेक्युरीटी नाही कारण शेतीची बाजारपेठ सरकारच्या हातात आहे , नाहीतर महाराष्ट्रातला गहू युरोप ला विकला असता सरकारी हस्तक्षेप नसता तर. बाकी जबरदस्त व्हिडिओ 🙌👏
अजून करा farm bill ला विरोध 😅
@@MythicEcho काय बोलवं भाऊ, मेंढ्यांच्या बाजार आहे एक बोलला वाईट कि चालले सगळे मागं बसा मग बोंबलत सवयच आहे गुलामीत रहायची
मनात आल तर आम्ही पिकवु ते पण स्वतापुरत आणि मनात आल तर स्वताच सरकार घडवु कारण संपुर्ण भारतात आम्ही 70 टक्के शेतकरी आम्ही पुर्वी अडाणी होतो आत्ता सरकार अडाणी होईल
प्रश्न सरकार चा नाही क्वालिटी चा आहे . जो पर्यंत शेतीत अजून resrach आणि डेवोलोपमेंट होत नाही तो पर्यंत क्वालिटी येणार नाही आणि आपण निर्यात करू शकणार नाही. आपली एज्युकेशन सिस्टीम weak आहे education वरती जास्त भर दिला पाहिजे संगल्या क्षेत्रात प्रगती होईल .
@@RoarMaddy मी स्वत किसान पुत्र आहे भावा भारतात आहे तेवढा दर्जा अन् विविधता ईतर कोठेही नाही , रिसर्च झालं आहे Genetically Modified Seed विदेशात वापरतात पण भारतात बंदी आहे , अमेरिका युरोपीय देश Genetically Modified Seed वापरुन शेती करतात पण भारत सरकार बोलतं ते घातक आहे आता यावरून ठरव अडसर सरकारचा आहे कि शेतकऱ्यांचा . जो चांगल्या दर्जाचा कापूस असतो त्याला गुजरात मध्ये ९ हजार पेक्षा जास्त भाव असतो पण सरकार राज्यबंदी करतं अन् तोच माल ईथे ६ हजार ने विकावा लागतो, प्रत्येक मालाचं हेच आहे, सरकार शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देत नाही
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे..kdkk line बोलला bhau 👍
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
आम्ही शेतकरी हाय आम्ही ऐटीत राहतो....(Great Line)🙏🥰
जोडी परफेक्ट मॅच आहे आणि विषय सुद्धा चांगला घेतला आहे त्यामुळे का होईना श्रीमंत लोक शेतकर्यांसी अदबीने वागतील हेटाळणी करणार नाही
आमचा childhood मित्र श्रीराम भाऊ लोखंडे .
1 no भावा 👍
लय भारी....कशी वाटली शेतकऱ्याची थार जाम भारी वाटला व्हिडिओ
शेवट त्या thar मध्ये बसून जायला पाहीजे होता मग खूप हवा झाली असती 😍😍😍
very nice..... Karbhari ly bhari peksha khup chhan acting keliy doghe pn chhan
एक नंबर... व्हिडिओ.,. दोघांची जोडी छान वाटते..... खरंच ...... गाडी बघुन... आणि शेतकरी असल्याचा माज आवडला.....
आणि त्या मॅडम ने पण स्वीकारला...... छान
शेतकरी आहे कुणाचा गुलाम नाही अभिमान आहे शेतकरी असल्याचा🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴
शेतकऱ्याचा नाद करायचा नाय. खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त शेतकऱ्यांमुळे.
🚩👍🙏
म्हणूनच भारतात सगळी शेतीच करत्यात 🤣🤣
मला आवडलेली लाईन
तुम्ही शेतकरी नाही वाटत IT ले वाटता आम्ही शेतकरी कायम IT च असतो great brand of the शेतकरी 👌
शेतकऱ्याची date aahe लय भारी होणारच की 👑👑🔥🔥❤️✨
ऐ भाऊ, एकदम भारी यार .... काय तो भोळेपणा... काय तो बोलण्यातला खरेपणा..
पण ताईनी पण एकदम कमालचं केली ना... "I'm not anti-farmer"..खरंच आहे ते... Just becoz, we r living in so-called cities.. doesn't mean that we don't value the very base of our existence.. We do respect our #agriCULTURE ..!!
शेतकर्यावर आणखी वीडियो झालेत पाहिजे राव❤
मस्त शेतकरी सद्या हळू हळू सगळे शेती कडेच वळायला लागलेत, ज्यांना शेती आवडत नाही ते पण शेती कडे वळणार . मस्त व्हिडिओ
Our culture is agriculture ❤️
Yap
Kharach great line." mulina savarlel ghar pahije sarvlel nko thyana "
अजून थोडा मोठा व्हिडिओ बनवायचा की
मस्त आहे आवडला खूप 👍✨
जगाचा पोशिंदा आहे शेतकरीं वावर आहे तर पावर आहे भावा
जगाचा पोशिंदा शेतकरी👑🌾कडक एपिसोड .
असेच शेतकऱ्यांच्या वर व्हिडीओ अनेक तयार करा म्हणजे शेतकऱ्यां च्या मुलांची लग्न तरी होतील
03:45 My kind of Farmer....❣️❣️मी देखील एक शेतकरी आहे आणि मला प्रवास करणे, ट्रेकिंग करणे, डॉक्युमेंटरी वाचणे आवडते....😍😍🙌🏻🙌🏻
मला प्रवास करायला आवडते आणि मी भारतातील बहुतेक राज्यांचा प्रवास केला आहे💥💥
विडिओ थोडी मोठी आणि थोडी पुढे अजून बनवली असती तर खूप आवडली असती सगळ्यांना
तशी विडिओ खूप छान आहे
ते आवडलं आपल्याला, "आम्ही शेतकरी कायम ऐटीतंच असतो" ✌️✌️ नाद फक्त एकच Only शेती..💯💯♥️♥️😘😘😘
शेती असायला व शेतकरी बनायला
नशीबच लागतं बरका I am Farmer
🔥🔥❤️❤️🔥🔥💪💪💪💪
www.youtube.com/@DimensionPicturesMarathi/shorts
क्या बात है....😊 द्राक्ष बागायतदार आहे हे पाहून तर लईच आवडला भाऊ....❤
मुलींना सावरलेल घर हवय सरवलेल नाई .. that is good line 😇
1 नंबर श्रीराम व आयली❤❤खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी मांडला.#AgricultureStudent. 🌾
खरंच शेतकरी एक ब्रँड आहे आणि तुमचे हा शो खूप आवडला मला मी लाईक पण केला
भारी विषय निवडला राव तुम्ही .......🤩🤩🤩
शेती करायचं आणि रुबाबात राहायचं...🙏💯😍
He performed perfectly 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Every line was best quotation!
Owsam, mala khup awadala video,mast lay bhari
काय भारी बनवलाय सर एपिसोड शेतकऱ्याला कोणी पण टाळत आहे मुली सुद्धा देत नाहीत कोणी शेती करत असला तर तो मुलगा 🥰🥰❤️
एकदम झक्कास, जगाचा पोशिंदा, 👌👌👍
शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आणि कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहून जगणं म्हणजे शेतकरी 👍👍👍
खूप छान सुंदर माहिती पटातून वास्तव समोर
अप्रतिम लेखन, चांगली ऍक्टींग
मस्त एपिसोड
❤
शेतकरी भाऊ ची attitude एक number
खास रे TV चा दर्जा उंचावत आहे भावांनो ❤️
तुम्ही दोघांपैकी कुणीतरी कधी तरी शेतात गेला आहात का
😂
😂😂😂😂😂
हेच जर विदर्भातील शेतकरी असता तर splendor असती त्याच्याजवळ 😅
Barober bola bhava
शेतीकडे व्यवसाय म्हणून न्हवे तर संस्कृती म्हणून बघा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याला कधीच कमी समजू नका. वावर आहे,तर पावर आहे...🙏💯🙂
तुम्ही दाखवलं तर खर की मुलगी इतकी भारी बोलली शेतकऱ्या सोबत. पण अस नाही होत शेतकरी ऐकून निघून गेली असती
Mulgi kay muliche vadil, mulicha bhaupn nighun gela asata
Bhau kase jail thar vala shetkari ahe
दादा दुझा मराठी गावरान थाट एकदम कडककक होता बर जमल तुला मस्त 👍🔥🔥🔥🔥
Lay bhari. Very realistic. Can relate easily. Young generation is really making difference. All the best for your further endeavours.
भूमी हिच निष्ठा आणि कृषि हीच प्रतिष्ठा🔥
I watched all videos in this series .All are block busters. Keep it up guys
Konsi series hai bhai
Batana dekhani hai
☝️👉Our culture is Agriculture...🌾🌿🌱
जगाचा पोशिंदा 💯✔️ जबरदस्त 🔥🔥
अरे भावा काय केहर केला तुम्ही दोघांनी #शेतकरी 😘😘😘😘😘
शेतकरी वर आनखीन एक
भाग झाला पाहिजे
Loved the video... Topic was too interesting but video was too short... Would love to See part 2 of this...
शेतकरी आणि फौजी आपल्या देशाचा पाया आहे .. नंतर सारे येतात भाऊ...😎
शेतकर्यांचे मुलं तर फौजी असतात 💯
Best Episode So Far! Unique Concept 🎉🎉
Ya शेतकरी मुलाने लागिर झालं जी या मालिकेत फौजी अभय म्हणून काम केले आहे ❤
Episode motha pahije hota 👌👌
Bhau ek no.bola ....
जगाचा पोशिंदा फक्तं शेतकरी ....
I Am Also Farmer .... 💯🔥💝
Agriculture is our culture...!💥💥💥
Bhai full respect kya acting hoti ek no. 🔥🔥 ❤❤❤❤ didi pn acting ek no.
जय किसान👏👏
Dada ❤️
देशाचं फॉर्चून शेतकऱ्याच्या हातात....
कोरोना ने दाखवून दिलं की कोण किती #secure आहे म्हणून 🔥🔥 जेव्हा तुम्ही २० by 20 मध्ये खेळत होता ना तेव्हा आम्ही एकरात फिरत होतो 🔥🔥🔥
शेतकऱ्याला Reprisent खूप मस्त केलंस भावा ♥️♥️♥️🔥🔥🔥✌🏻
💯 खरंच भाऊ शेती हा व्यवसाय नसून आपला 1 अनमोल नातं आहे ❤️👑
शेतकऱ्यांनची भाग आणि फक्त 7.36 मिनिटे मध्ये ...मोठा पाहिजे होता अजून खूप भिती वाटल असता
Congratulations khaasre hi Date with series mast viral /successful zali, last 2 years pasun tumhala baghtoy songs shivay baki videos struggle karayache tumche , but aata reach mast milat aahe ,tumcha channel ekmev channel aahe jo shitposting karat nahi , keep growing bhawano 🙌🤩
हे शेतकऱ्याच्या पोरलाच जास कळणार हाय कारण त्यासणीच माहिती हाय त्यांना कसली वागणूक देत्यात ते... आणि मुलींना सवरलेल घर हवंय सावरलेले नको लय भारी line हाय भावा ही
Date with Berojgaar 🥳🥳🥳🥳
She’s call Tu & He’s call Tumhi That’s called Marathi Sankruti and Respect 🤞💯
"Brand" शेतकरी.... 👑
Bread winner of the world...bilkul kdk
Proud To Be A Farmer🔥😎
वावर आहे तर पॉवर हाय.....
शेती तरी secure आहे नोकरी वाल्याच्या बोच्यावर लाथ मारून हाकलून दिले तर नोकरी secure राहत नाही...
Farmer always इन IT च ❤❤❤
Our culture is Agriculture 🌱✨
Agricos.... ❤️💯
नोकरी करेंगे तो किसीके गुलाम बनेगे
हम शेतकरी है हम किसिकी गुलामी नही करते
Only Shetkari 🌱🌱💛
कसा वाटला काय विचारताय 😂 आरे लाईच कडक आहे ❤️❤️❤️
That line आम्ही ऐटीत च असतो superb