Sakharepeksha Goad | Om Bhutkar, Devika Daftardar, Jyoti Subhash |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • Raising awareness about improving nutrition in pregnant women to reduce the risk of diabetes to the baby in the future, Dr. Bhalekar shares her research paper with her colleagues. Shiva, a peon, working in the diabetes center of KEM, eavesdrops on their discussion and educates his pregnant wife to get ample nutrition and exercise. Watch this sweet short film to know how their efforts fare. Subscribe to Vishaykhol!
    Tumcha Vishay kiti Khol ahe? Follow us on :
    / bhadipavishaykhol
    / bhadipa
    / bhadipavishaykhol
    Bharatiya Digital Party [Comedy]
    / bharatiyadigitalparty
    Bharatiya Touring Party [Travel]
    / @bha2pa
    Cast -
    Renuka Daftardar
    Devika Daftardar
    Om Bhutkar
    Jyoti Subhash
    Ashwini Giri
    Dr. Shekhar Kulkarni
    Pratibha Vale
    Shruti Madhudeep
    Savitri Soman
    Presented by - K.E.M. Hospital Research Center and Developing Awareness Through Entertainment
    Concept and Initiative - Dr. Chittaranjan Yajnik, Dr. Mohan Agashe
    Produced by - Dr. Mohan Agashe
    Directed by - Sumitra Bhave
    Sound - Ganesh Phuke
    Sound Mixing - Piyush Shah
    Music - Saket Kanetkar
    Cinematography - Amol Salunkhe
    Editing - Vishal Bate
    Special thanks
    Ramesh, Rajan, and Rakesh Navani family
    Dr. Kurus Koyaji (Medical Director)
    Dr. Vishwanath Yemul (Medical Administrator)
    Dr. Laila Garada ( Director, Research)
    Dr. Sanjay Juvekar (Officer-in-charge, VRPH, Vadhu)
    Dr. Pradeep Vaidya

Комментарии • 2,4 тыс.

  • @VishayKhol
    @VishayKhol  4 года назад +631

    आणखी अशा कोणत्या विषयांवर videos बघायला आवडतील?आम्हाला comment मध्ये सांगा.

    • @shubhamkadam9854
      @shubhamkadam9854 4 года назад +14

      Reality (not so real) shows वर काहितरी
      Roast वैगरे

    • @milanrathod679
      @milanrathod679 4 года назад +5

      don't you think, the Short Film is damaging just because of your placed promotional ads?...at least for the name of Respected Sumitra Bhave, you should think.

    • @digvijaykadam9287
      @digvijaykadam9287 4 года назад +16

      आपलं स्वास्थ कशाप्रकारे जपावं...उपाय योजना यावर व्हीडिओ😊

    • @miboltoy5023
      @miboltoy5023 4 года назад +5

      20 -22 warshiy Tarun dishahin asto tyachya cariar sathi tevhach tyach struggle wagre dakhva

    • @kalyandeshmuk9258
      @kalyandeshmuk9258 4 года назад +8

      Great.,CONTENT= GOOD,
      And iam great fan of om...

  • @namastesahyadri7154
    @namastesahyadri7154 4 года назад +415

    पेढे घ्या पेढे मुलगी झाली
    मस्त यार पेढे आणि बर्फी यातला फरकच मिटवून टाकला. Really like ❤❤

    • @prashantpatil1769
      @prashantpatil1769 4 года назад +14

      5 वर्षाआधी मुलगी झाल्यावर मी हॉस्पिटल मध्ये स्टाफ व अनोळखी लोकांना पेढे वाटत होतो... खरंच
      पण लोकं मुलगा झाला समजायचे व अभिनंदन करत...मुलगी म्हणल्यावर तोंड पाडून बर्फी/जिलेबीच वाटावी का?

    • @onkarbobade5272
      @onkarbobade5272 4 года назад +6

      Detailing kya pakada hein

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад

      ruclips.net/video/F60GweMHuww/видео.html

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад

      ruclips.net/video/8xGj4v42w7k/видео.html

    • @hemantpatilofficial2863
      @hemantpatilofficial2863 4 года назад +5

      हीच कमेंट करायची होती मला आणि पहिलीच कमेंट भेटली

  • @hrxomikapse77
    @hrxomikapse77 4 года назад +135

    आयुष्यात पहिल्यांदा कानावर पडलेले शब्द म्हणजे ''मुलगी झाली पेढे घ्या पेढे'' इथेच जिंकले तुम्ही एकदम मस्त मुलगा मुलगी फरकच संपवून टाकलात अस मला वाटत.....👌👌👍👍

    • @rameshkarale9114
      @rameshkarale9114 9 месяцев назад

      Mi pudhech vatle hote te pan 5 kg 😊

    • @shrinivaskute410
      @shrinivaskute410 9 месяцев назад

      I think you must gay or homosexual.

    • @shrinivaskute410
      @shrinivaskute410 9 месяцев назад

      It must there is difference between boy and girl.

    • @artandcraftwithanuideas2536
      @artandcraftwithanuideas2536 2 месяца назад

      पण हे फक्त पिक्चरमध्ये च होते 😢

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 4 года назад +127

    डॉ-उगीच तिच्यावर कशाला ढकलतोस.
    तो- ती प्रेग्नेंट आहे ना !
    डॉ- मग मिळेल रजा 🙂
    डोळ्यात पाणी आलं ह्या सीन ला 👌👌

  • @sachinkarve5272
    @sachinkarve5272 3 года назад +160

    "Pedhe ghya, Mulgi jhali" - the subtleness of destroying stereotype!!! Awesome!

    • @aniketgurav1074
      @aniketgurav1074 3 года назад +5

      right... mulagi zali yacha anand suddha dakhavala aani jilebi aivaji pedhe...

    • @sagartheurkar1931
      @sagartheurkar1931 3 года назад +4

      What an observation Sachin hats off man, gave me chills

    • @montu1974
      @montu1974 2 года назад +3

      @@amit.k4012 arey aplya kade ahe na te mulgi zali ki jalebi mulga zala ki pedhe😏 here they tried to explain what's important is sweet and the baby...

    • @montu1974
      @montu1974 2 года назад

      @@amit.k4012 hao asate tasa😂😂😂😂

    • @informatives7035
      @informatives7035 2 года назад

      @@amit.k4012 kuth rahto bhau tu😂

  • @satishmahewar
    @satishmahewar 4 года назад +54

    आई शप्पथ सांगतो, असे चित्रपट पाहिल्याने जीवनाची पवित्रता काय असती ते समजलं....असेच चांगले चित्रपट काढत जा...

    • @nikhillade1514
      @nikhillade1514 3 года назад

      अगदी बरोबर साहेब

  • @नाशिकदर्शन
    @नाशिकदर्शन 4 года назад +150

    मला अभिमान वाटतो...कशाचा? मराठी भाषेचा, तुमचा, तुमच्या असाधारण परिपक्वतेचा, अभिनयाचा, सुसंस्कृतपणाचा...अशा गोष्टी ज्या फक्त महाराष्ट्रातच आहे इतर राज्यात त्या शोधूनही सापडत नाही

    • @ganeshkhandge
      @ganeshkhandge 4 года назад +7

      खरं आहे,मराठी भाषा ही आईच्या मयेसारखी आहे,ती फक्त अनुभवता येते..

    • @ssccgl1543
      @ssccgl1543 4 года назад +1

      Kharay.

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 4 года назад +92

    ओम भूपकर--खूप नैसर्गिक भूमिका अतिशय सुंदर साकारली. तू विषयाच भान ठेवून अभिनय केला. तू पक्का कलाकार आहेस.तुझ अभिनंदन.

  • @akkinenipatil1165
    @akkinenipatil1165 4 года назад +162

    आर रावल्या या अशा भावनात्मक अभिनयासाठी तर आवडतो भाई तू आपल्याला😘😘😘✌❤☝

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад

      ruclips.net/video/F60GweMHuww/видео.html

  • @akashfapale
    @akashfapale 3 года назад +56

    Om bhutkar deserves appreciation for his acting 👌👏👏👏

  • @worldreality007
    @worldreality007 4 года назад +35

    मुली होण्याचा आनंद........ फक्त एका बापालाच होवू शकतो...🤗👨‍👧🤗

  • @kaustubhdhabale654
    @kaustubhdhabale654 4 года назад +75

    साधी, सरळ, सोपी.. अगदी #विषय खोल स्पेशल..
    P.s. असा कोणता रोल आहे का जो ओम भूतकर करू शकत नाही? 🙄❤️🙏

  • @samadhanpatil6503
    @samadhanpatil6503 4 года назад +97

    १)कन्टेन्ट आणि विषय खोल २)KEM पुणे त ला shoot ३)ओम भूतकर -फॉरेव्हर फेव्हरेट ☺️👌

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад

      ruclips.net/video/F60GweMHuww/видео.html

  • @pktravelvlogs
    @pktravelvlogs 4 года назад +152

    *जबरदस्त अॅक्टींग.. ❤️*
    *ओम भूतकर* 👌👌
    *मराठी मधला राजकुमार राव..!!*

  • @sandipkoli2018
    @sandipkoli2018 4 года назад +86

    देविका दफतरदार यांचा अभिनय पाहून स्मिता पाटील यांची आठवण येते...बाकी विषय खुप छान होता.....अगदी "नितळ" प्रमाणे...सुमित्रा भावे👍👍

    • @nishantjadhav5013
      @nishantjadhav5013 4 года назад +1

      मलाही समे वाटते मी पण स्मि चा खप मोठा फॅन आहे 7448122049

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад

      ruclips.net/video/F60GweMHuww/видео.html

  • @pktravelvlogs
    @pktravelvlogs 4 года назад +136

    *एवढी छान शाॅर्टफिल्म बनवली आहे की,*
    *आता ३ दिवसात ३ वेळा पाहून झाली..!!*
    ❤️❤️❤️❤️❤️

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад +1

      ruclips.net/video/F60GweMHuww/видео.html

    • @sd21Vlogs
      @sd21Vlogs 4 года назад

      ruclips.net/video/R6wfTpw7IBU/видео.html
      saurabh21 Vlogs हा माझा youtube चॅनेल आहे । मराठी माणूस म्हूणून वेगवेगळ्या विषयांवर विडिओ बनवण्याचा एक प्रयत्न करत आहे । विविध हिंदी चॅनेल आपल्या view प्रगती करत आहेत । तर मराठी लोक मागे राहता कामा नयेत । त्यामुळे आपल्या लोकांना subscribe करून support करा ।
      माझा youtube चॅनेल subscribe करा .Link खाली देत आहे ।
      tinyurl.com/ychyp8v5

    • @avinashjadhavcom
      @avinashjadhavcom 3 года назад

      1da pahun kalli nhi ka 😜

    • @pktravelvlogs
      @pktravelvlogs 3 года назад +1

      @@avinashjadhavcom Mitra mi pn artist ahe.. acting krto.. tyamule sarv prakare acting n expressions khup nirkhun bght asto..so, mazya mdhe improvement aanayla jast vela pahili mi..

    • @avinashjadhavcom
      @avinashjadhavcom 3 года назад +3

      @@pktravelvlogs sorry boss. I didn't mean to hurt you. Best of luck for your future. Just gamat mhnun comment keli hoti. Sorry and Good luck.

  • @umeshbhat4441
    @umeshbhat4441 4 года назад +83

    अरे, हा मुळशी पॅटर्न चा हिरो आहे ना.... सॉलीड यार... अकटिंग मध्ये varsality आहे.

  • @ashishtiwari4692
    @ashishtiwari4692 4 года назад +48

    आई डॉक्टर आहे हे आज कळलं
    आणि आजी नी *शास्त्र आहे ते" ह्याची आठवण करून दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @जयमहाराष्ट्र-द5ङ

    तुम्ही सगळे भन्नाट आहात. सामाजिकदृष्ट्या अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहात. तुमच्या संपूर्ण संघाचे मन:पूर्वक आभार.
    यानिमित्ताने तुमचा "विषय खरोखरच खूप खोल" आहे.

  • @Harshad.A.Jagtap8386
    @Harshad.A.Jagtap8386 4 года назад +8

    मी पन इस्पितळात ड्युटी करतो.. खुप छान वाटले स्वतःची स्टोरी पाहतो वाटलं ओम भुतकर आणी सर्व कलाकारांचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏..

  • @kaveripawar9782
    @kaveripawar9782 3 года назад +8

    अशी काळजी घेणारी माणसं मिळायला नशीबच लागत आणि मुलगी झाली म्हणुन पेढे वाटणारा बाप मिळायला पण

  • @rohanvaity2876
    @rohanvaity2876 4 года назад +92

    Waiting for vishalkhol to collaborate with Netflix india and give us this quality content in marathi too
    Loved it ❤❤❤❤

    • @jaschowdhari3463
      @jaschowdhari3463 Год назад +1

      We should have our own OTT where we will have creative freedom . Netflix will ruin it !

  • @YUVRAJZINJAD
    @YUVRAJZINJAD 4 года назад +14

    युट्युबवर फालतू व्हिडीओ पाहून वेळ घालवण्यापेक्षा असे व्हिडीओ पाहून जनजागृती करावी. विषय खोल चे अभिनंदन💐💐💐. खूप मार्मिक

    • @eknathdhuri2112
      @eknathdhuri2112 3 года назад

      ruclips.net/video/slmZ6ZOdI9g/видео.html

  • @calofit7196
    @calofit7196 4 года назад +34

    फक्त ओम भुतकर साठी stream करतोय!

  • @saurabhvandanachandrashekh2096
    @saurabhvandanachandrashekh2096 3 года назад +8

    अभिमानस्पद!😍उत्तम साजरीकरण, ऊत्तम कलाकारी, उत्तम निर्देशन, उत्तम विषय. मराठी अश्याच मुळे प्रगती करतेय 🙌

  • @raginipayghan3670
    @raginipayghan3670 3 года назад +12

    Best for government campaigns. Such an important topic is explained in very simple way . .every one played fantastic role 👏 👍 👌

  • @Alpha_man
    @Alpha_man 4 года назад +14

    साखरे पेक्षा काय गोड, पेरू ची फोङ पेरू ची फोङ 😊😊😊😊😊best short movie.

  • @abhijeetpatil7407
    @abhijeetpatil7407 4 года назад +51

    Om Bhutkar is simply amazing...!!

  • @sharadzore8498
    @sharadzore8498 3 года назад +9

    वाड बॉय ला मुलगी झाली त्याची खुशी पाहून लय भारी वाटलं ,,👌

  • @SushankDahiwadkar
    @SushankDahiwadkar 4 года назад +75

    This is one of the best video I have ever seen on such important topic

    • @eknathdhuri2112
      @eknathdhuri2112 3 года назад

      ruclips.net/video/slmZ6ZOdI9g/видео.html

  • @Shubhambelhekar523
    @Shubhambelhekar523 4 года назад +25

    अप्रतिम
    ओम भूतकर आणि सर्व खूप छान विषय आहे

  • @ashtvinayakmarketing4625
    @ashtvinayakmarketing4625 4 года назад +20

    फार च सुंदर, साधी भाषा मध्ये फार सुंदर आणि महत्वाचा messge दिला, आणि भुतकर चा मुळशी पॅटन नंतर असा अभिनाय त्यांच्या अभिनयाची नवीन छटा दाखव ली पूर्ण चे कौतुक,,

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад

      ruclips.net/video/F60GweMHuww/видео.html

  • @suniljaid65
    @suniljaid65 4 года назад +47

    All the actors have portrayed the characters so amazingly perfect 👌🏻 and real Salute to everyone for spreading awareness 🙏🏻 ❤️

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад

      ruclips.net/video/F60GweMHuww/видео.html

  • @ramsuryawanshi5331
    @ramsuryawanshi5331 4 года назад +7

    मुलींची कमी वयात लग्न केल्यावर होणारे परिणाम ह्या वर समाजात जागृती करणार विडिओ आवडेल सर्वाना 👍👆👆👍👍👍👍👍👍👍

    • @eknathdhuri2112
      @eknathdhuri2112 3 года назад

      ruclips.net/video/slmZ6ZOdI9g/видео.html

  • @lelesavita
    @lelesavita 4 года назад +12

    This a called True story....otherwise in hindi web series r full of only cheap vulgarity concepts...

  • @mayurchandekar08
    @mayurchandekar08 4 года назад +44

    Really interesting and knowledgable for everyone actors are also fantastic thxs for knowledge

  • @babavaishnav101
    @babavaishnav101 4 года назад +17

    आपला पॅटर्नच वेगळा आहे।... अप्रतिम👌👌

  • @poojab2825
    @poojab2825 4 года назад +80

    I have always hated the people who distributed "Barfi" with a small, unenthusiastic smile on their face when a girl child is born. It made very emotional and happy watching Shivaji distributing "Pedhe" with happiness overflowing his face.
    Loved the film! Kudos to the team who made it so beautiful with all such subtle yet thoughtful scenes and dialogues.

  • @UmeshSolase
    @UmeshSolase 4 года назад +5

    1 नंबर
    लहान मुलाच्या खाण्या पिणावरू 1 व्हिडीओ करा आता खूप गरज आहे

  • @dr.shritej
    @dr.shritej 4 года назад +10

    "शास्त्र हाय ते..!!" Excellent documentary by the whole team!! Acting, dialogues, script were all on point..!! Looking forward to more of such shorts films from #VishayKhol 🙌🙌💯💯

  • @TheMonu1111
    @TheMonu1111 4 года назад +50

    ह्याला म्हणतेत क्वालिटी नाहीतर उग काहीतरी छपरी व्हिडिओ टाकत असतात तुम्ही सारख राव 👍🙏

    • @akshaysable7127
      @akshaysable7127 4 года назад +1

      😂😂😂

    • @sinchannnn8690
      @sinchannnn8690 4 года назад +1

      Girish Dhimdhime 😂😂

    • @Fitnessforhealthylife
      @Fitnessforhealthylife 4 года назад +1

      रोखठोक😂😂on point 🎯

    • @ganeshkhandge
      @ganeshkhandge 4 года назад +1

      याला बोलतात दर्जा...
      निवृत्ती महाराज इंदुरीकर...

    • @mayurijoshi8897
      @mayurijoshi8897 4 года назад +2

      विषय खोल always great.... कधीच छपरी नसतात

  • @abhishektanpurepatil6042
    @abhishektanpurepatil6042 4 года назад +9

    शेठ काय विडिओ आहे राव
    एरव्ही कधीही असले व्हिडीओ न पाहणारा मुलगा मी
    पण पण मी व्हिडिओ चालू पासून संपेपर्यंत without skip पाहत गेलो राव
    What a video
    Great

  • @sharadchaware5711
    @sharadchaware5711 4 года назад +17

    Om Bhutkar is the Next Navaajuddin Siddiqui. Best Actor ever maharashtra have.

  • @mrunalinikelkar7829
    @mrunalinikelkar7829 3 года назад +1

    संदेश देणारी फिल्म,नावाप्रमाणे खरच साखरेपेक्षा गोड आहे.मृणालिनी केळकर लेखिका

  • @RexStudio4u
    @RexStudio4u 4 года назад

    ► Angaar Bhangar Nai Rrr | New Marathi Song 2020 | Madhur Shinde | Rex Studio | Attitude Song 🔥
    पहा येथे 👉 ruclips.net/video/uxtWhQlXxVo/видео.html

  • @giteshmore8741
    @giteshmore8741 4 года назад +19

    उत्तम विषय, अप्रतिम अभिनय,खूप दिवसांनी पाहिली एक सुंदर कलाकृती.सर्वांना शुभेच्छा #👌👌

    • @manjuniwas31
      @manjuniwas31 4 года назад

      खूप छान विषय , साधी सोपी सरळ मांडणी,सर्वच कलाकारांचा नैसर्गिक अभिनय ,अप्रतिम कलाकृती!!!!!👌👌👌👌👌

  • @streetart5933
    @streetart5933 4 года назад +21

    सुमित्रा भावे यांचा फिल्म खरंच खूप छान असतात...👌

  • @dineshthakare4232
    @dineshthakare4232 4 года назад +23

    It's our responsibility to encourage and promote such content...
    Do Share this video and spread the word

    • @VishayKhol
      @VishayKhol  4 года назад +3

      Thank you Dinesh. Need of the hour.👍

  • @sanketyewale8001
    @sanketyewale8001 3 года назад +2

    खूपच सुंदर.... मुलगी झाली पेढा घ्या.. खूपच सुंदर विषय सादरीकरण सगळच कसं झकास 👍👍

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade 3 года назад

    २४ कॅरेट दिग्दर्शन व अभिनय आणि संपूर्ण फिल्म . सुमित्राताई नेंहमीप्रमाणे सिक्सर !!

  • @shubhamkalne4003
    @shubhamkalne4003 4 года назад +16

    What an amazing end... Millions heart smile of father (om dada) for child birth and happiness of father made my day... Superb.. Thank you for awareness... 🙌🙌🙌🙌🙌

  • @vishalshinde6671
    @vishalshinde6671 4 года назад +7

    याला बोलतात content ...खरच विषय खोल नावाप्रमाणे.....😍😍😍😍

  • @babasahebseetafale131
    @babasahebseetafale131 4 года назад +7

    खुप छान, अशी जनजागृति साखरे पेक्षा गोड मधुन लक्षात आली .मधुमेह याच्या वरती मात करायलाच हवी .आवडला कार्यक्रम 🙏

  • @vivekjiwane1175
    @vivekjiwane1175 4 года назад +6

    माहितीपटाकडे झुकण्याचे chances पुरेपूर असतानाही सर्वांच्या सहजसुंदर अभिनयाने,जिवंत चित्रणाने शेवटपर्यंत (माहितीपट न वाटता)एक अप्रतिम shortfilm बघतोय हाच फिल येत राहिला.
    देविकाने 7.44 आणि 13.10 ला administrative डॉक्टरच्या कोरड्या चर्येचे रूपांतर-शिवाजीने बायकोच्या प्रेग्नन्सीचा उल्लेख करताच- एका वत्सल ,आस्थेवाईक स्त्री मध्ये क्षणार्धात केले,ते लाजवाब!👍

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад

      ruclips.net/video/F60GweMHuww/видео.html

  • @nishantjadhav5013
    @nishantjadhav5013 4 года назад +5

    देविका, ओम,रेणुका,आश्विनी, ज्योतीमावशी, डॉ. शेखर आणि बाकी सगळे सुमित्रा मावशी चर दिग्दर्शन खूप चांगली सामाजिक प्रबोधन करणारी ही फिल्म ... देविका आणि रेणुका यांची एकत्र संवाद असणारी ही फिल्म आहे या अगोदर चाकोरीही एक फिल्म होती ज्यात देविकाने एक छोटा रोल केलेला आणि रेणुका मुख्य पात्र होती तसेच वास्तुपुरुष, दोघी या फिल्म्स मध्ये ही दोघी होत्या पण यात एकमेकांसोबत त्यांना पाहता आले हा खूप छान अनुभव आहे.😊

    • @nutansable8030
      @nutansable8030 4 года назад

      ruclips.net/video/F60GweMHuww/видео.html

  • @dr.pratapshete1443
    @dr.pratapshete1443 4 года назад +14

    Bro, you have kept ahead most important advices for safe motherhood. Excellent 🙏

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 4 года назад +7

    अप्रतिम, love stories पेक्षा अशा films ची जास्त गरज आहे समाजाला

  • @unmeshbhosale1992
    @unmeshbhosale1992 4 года назад +9

    Om bhutkar=Always keeping bar high

  • @ajinkyakesarkar5621
    @ajinkyakesarkar5621 3 года назад +1

    ruclips.net/video/y2VPZ3GUy6Q/видео.html
    मराठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट आहे. सर्वांनी बघा like, comments आणि share करा. या मुळे मराठी लघुपट लोकांपर्यंत पोहचतील आणि आम्हांला ही नवं करण्याचं बळ येईल.

  • @सम्पूर्णव्यवस्थापरिवर्तन

    शेवट एकदम कडक...
    साखरे पेक्षा काय गोड ...पेरूची फोड पेरूची फोड...जिंकला तुम्ही...

  • @Gollum_Smeagol
    @Gollum_Smeagol 4 года назад +7

    Sumitra Bhave..❤️ Constantly making movies/short films on medical issues awareness.. thanks..❣️ Nd specially her constant team with jyoti subhash, amruta subhash, mohan agashe, jyoti daftardar, devika daftardar, ashwini giri, om bhutkar.. all works appreciably..💯

  • @maheshnagane3705
    @maheshnagane3705 4 года назад +30

    Excellent job...this film need to circulate...in every village by educating ASA ( anganwadi workers) by Govt of Maharashtra through ZP its purely in interest of public health

  • @chaturyamayur
    @chaturyamayur 4 года назад +12

    Congratulations to Dr Agashe to produce such nice short film. Great.
    Khup chhotya chhotya goshtinkade laksh vedhale aahe...
    All the actors and actresses are mind blowing...
    Congratulations to whole team... ❤️

  • @AnandMarathilyrics
    @AnandMarathilyrics 4 года назад

    ❤️ (मी रोज रात्री ८:०० वा विडियो टाकतो परंतु मला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही 😭, channel बगा आवडलं तर supportकरा .‌ 🤟🙏 काही प्रश्न असेल तर नक्कि
    विचारा. 🙏🙏👍ruclips.net/video/-ogGy_RiH9Q/видео.html

  • @8080408729a
    @8080408729a Год назад +1

    Shortfilm बघायला सुरवात केली आणि १:३४ पर्यंत मी आजीच्या आठवणीत , मे महिन्याच्या सुट्टीत गावी घालवलेले बालपण , शाळेत वाचलेल्या बहिणाबाईंच्या कविता (ओव्या) या सर्वांत पुरता रमून गेलो...
    आजीला जाऊन २० वर्षे उलटली पण आज पुन्हा तुमच्या ओवीच्या रूपाने का होईना..
    ती सभोवतीच असल्याच्या आणि तीने मायेनें पाठीवरून हात फिरवल्याचा भास झाला..

  • @vaibhavbaandal6006
    @vaibhavbaandal6006 4 года назад +4

    ओम भूटकर नेहमीप्रमाणे अप्रतिम खूप छान विषय घेतला विषय खोल नि असेच विषय येऊ द्या

  • @rajnishgade3473
    @rajnishgade3473 4 года назад +7

    मनोरंजन माध्यमातून सुंदर प्रबोधन!!!
    Keep it up Guys👏👏👏

  • @sulochanadhale1240
    @sulochanadhale1240 3 года назад +3

    🚩🚩The best part of video is Pedhe Ghya Mulgi Zali💖😍

  • @shriparab8476
    @shriparab8476 4 года назад +1

    Om bhutkar marathi industryla bharpur war neh!ankush chaudhary,swapnil joshi yanee waat lavliy marathi films chee!all actors are great in this short film!

  • @shivajivispute_official
    @shivajivispute_official 4 года назад

    खूपच सुंदर मार्गदर्शक हृदयस्पर्शी लघुपट..👌👌

  • @adk2286
    @adk2286 4 года назад +5

    खूप महत्वाच्या अशा विषयावर अत्यंत सोप्या भाषेत आपण हा लघुपट तयार केला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन ...हा लघुपट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचायला हवा...सह्याद्री वाहिनी वर हा लघुपट एका विशिष्ट दिवशी आणि वेळी दाखवता आला तर नक्कीच यातील संदेश अनेक महिलांपर्यंत पोहोचेल.
    - अमोल कचरे

  • @StarKids3D
    @StarKids3D 4 года назад +10

    A 1

  • @prasadsawardekar1011
    @prasadsawardekar1011 4 года назад +21

    ओ विषय खोल वाल्यांनो ते K.E.M हॉस्पिटल 'पुण्याचं' आहे असं लिहा ना मी उगाच मुंबईतलं समजलो.

    • @Akshayanant007
      @Akshayanant007 4 года назад

      उघडा डोळे बघा नीट सगळंच तुमच्या मुंबईतच असायला पाहिजे असं कसं राव 🤔

    • @prasadsawardekar1011
      @prasadsawardekar1011 4 года назад

      @@Akshayanant007 ओ पुणेकर सगळं आमच्या मुंबईत असल्या पाहिजे असा अट्टाहास आमचा नाहीच मुळात, मी फक्त इतकंच म्हणालो की ते सांगा की K.E.M हॉस्पिटल पुण्याचं की मुंबईचं ते फक्त सांगा. त्याचं कारण असं की, मी पण एक कलाकार आहे. मला असं वाटलं की ह्यात मुंबईच्या K.E.M हॉस्पिटलचे कलाकार असतील असं, आणि डोळे उघडूनच बोललो आहे, ती टॅग लाईन ज्यांची आहे त्यांचं ऑफिस मुंबईतच आहे बरं का?, आणि भाडीपा व विषय खोल यांचं ऑफिस मुंबईत आहे, वर्सोवाला, घ्या लक्षात

    • @Akshayanant007
      @Akshayanant007 4 года назад +1

      @@prasadsawardekar1011 अहो शेट तो KEMचा लोगो आणि लोकेशन तरी पहा ना राव

    • @Akshayanant007
      @Akshayanant007 4 года назад +1

      मुंबई च्या KEM ला अस title nahiye राजा एडवर्ड स्मारक असं नामकरण आहे

    • @prasadsawardekar1011
      @prasadsawardekar1011 4 года назад

      @@Akshayanant007 मुंबईच्या K.E.M ला title आहे राव, येऊन बघा जरा, उघडा डोळे बघा नीट

  • @ig508
    @ig508 4 года назад +2

    सुपर खूपच छान ....फार लोकांचे गैरसमज दुर झाले असतिल ....Great work 👌👌👌

  • @pratibhathorat
    @pratibhathorat 3 года назад

    खूपच छान वाटले. ओम आणि सर्वांचे अभिनय अतिशय सुंदर .
    मुलगी झाल्याचा इतका आनंद पाहून पेढे खाल्यासारखे गोड गोड वाटले

  • @shantanu7624
    @shantanu7624 4 года назад +24

    ओम भुतकर... जिंकलस भावा 🥰

  • @maheshshinde2947
    @maheshshinde2947 4 года назад +6

    खूप छान विषय खोल: हे ज्ञान आवशयक होते

  • @theomesh2308
    @theomesh2308 4 года назад +4

    आशय आवडला. आपलं अभिनंदन.
    पण "7 पौंडाची" हे प्रकरण नाही समजलं.
    आपण किलोग्रॅम मध्ये वजन मोजतो ना?

    • @janhavijagtap8768
      @janhavijagtap8768 4 года назад +1

      7 पौंड म्हणजे साडेतीन किलो,,,

  • @santoshsuryawanshi8024
    @santoshsuryawanshi8024 3 года назад +1

    15 वर्षे वयाच्या मुलांची सेक्स विषयी असलेली उत्सुकता
    या विषयावर ...

  • @deepaphutane2149
    @deepaphutane2149 4 года назад +1

    उत्तम विषय, सफाईदार, प्रगल्भ आणि संवेदनशील मांडणी, उत्तम कलाकार त्यामुळे उत्तम अभिनय; त्यामुळे मस्तच झालीय ही शॉर्ट फिल्म. 👌👌
    सामाजिक प्रगल्भता येण्यासाठी मूल्यवान शिक्षणाची गरज आहे. अशा प्रकारचे विषय घेऊन एखादी फिल्म बनवली तर आवडेल. भुतकर यांचा अभिनय सर्वोत्तम.

  • @dikshabiwalkar2915
    @dikshabiwalkar2915 4 года назад +9

    He deserves more movies and roles

  • @sagarjagdishbidkar
    @sagarjagdishbidkar 4 года назад +5

    The video goes so smooth and informative with all good vibes.. this was really nice.. all relationships handled well.. and the last scene was the fruit.. the precious gift.. Life👌

  • @satalepramod
    @satalepramod 4 года назад +4

    Only Om Bhutkar... die hard fan...

  • @prathameshdixit2270
    @prathameshdixit2270 4 года назад +2

    आपल्या मराठी फिल्म इंडस्त्री कडून ही खुपच मोठी आणि उल्लेखनीय भेट वस्तू आहे. यातून मधुमेहाबाबतीत खूप मोठी जनजागृती होत आहे. मी आपल्या श्रयम फौंडेशन मध्ये सर्वांना या शॉर्ट फिल्म बद्दल माहिती दिली आहे ,सर्वांनाच ही फिल्म खूप आवडली आणि सगळेच जण share पण करत आहेत.
    या चित्रपटाला , चित्रपटातील सर्वच कलाकारांना , डॉ. मोहन अगाशे साहेबांना आणि KEM रुग्णालयाला श्रयम फौंडेशन परिवारातर्फे मानाचा सलाम 🙏🙏😄

  • @hopegaming4547
    @hopegaming4547 4 года назад

    Nice Video...
    Superb Acting. Om Bhutkar...
    Very good theme for video..

  • @mayurwaghole5978
    @mayurwaghole5978 4 года назад +29

    मुलगी झाल्यावर बर्फी वाटतात पेढे नाही 😂😂

    • @Nishikant130
      @Nishikant130 4 года назад +1

      😂😂

    • @satish7852
      @satish7852 4 года назад +11

      Asa kahi nahi ami kay pn vattu

    • @Ganeshruti2918
      @Ganeshruti2918 4 года назад +9

      Badalu shakto na manasikta

    • @rajchavan92
      @rajchavan92 4 года назад +10

      Yahi soch to badalni hai..

    • @nilesh257
      @nilesh257 4 года назад +6

      Ithe pan bhedbhav kaaa

  • @nilshedge4717
    @nilshedge4717 4 года назад +3

    You should make a film on Woman hygiene in Rural areas...Its a very sensitive and ignored topic

  • @pravin8119
    @pravin8119 4 года назад +4

    Great message we got from this ... Incomplete knowledge will takes us in wrong way . Consultation from health care professionals must before delivery of baby .
    At last i like the scene that he server's "peda" in happiness of her daughters birth.😘

  • @Bhanudasgawali11
    @Bhanudasgawali11 3 года назад +1

    डोळ्यात पाणी आलं राव.
    पेढे घ्या पेढे, मुलगी झालि मुलगी

  • @urmilakulkarni8736
    @urmilakulkarni8736 3 года назад +1

    छान विषय आहे.मुलगा मुलगी फरक संपवला पाहिजे.

  • @badrinaththorve5545
    @badrinaththorve5545 4 года назад +3

    खुप छान माहिती मिळाली, आपल्या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार

  • @kishorgandhi2186
    @kishorgandhi2186 3 года назад +3

    We must have an informative video on TB. This is highly needed.

  • @tusharmishra5687
    @tusharmishra5687 4 года назад +3

    Brilliant message !! Top notch acting

  • @dhanashreeghate6483
    @dhanashreeghate6483 Год назад +1

    किती वेगळा आणी महत्वाचा विषय सुरेख film👍

  • @BDESAI777
    @BDESAI777 3 года назад +1

    @Vishay Khol kiti sundar, savistar, sadhepanaat samjun sangitle aahet wishay. Khup awadla.

  • @pawanpatil2880
    @pawanpatil2880 4 года назад +6

    गावकडे चला

  • @kalpanasb9884
    @kalpanasb9884 4 года назад +3

    19:01I'm😭sorry to my aai🙂🙏ur so strong being human 🙌aai

  • @kavitakhadse5478
    @kavitakhadse5478 4 года назад +3

    I think their subs will increase

  • @vaibhavraj7488
    @vaibhavraj7488 4 года назад +1

    यम देम जरी रेड्यावर बसून आला तरी आपण अश्या थाटात उभा राहायचं , की त्या रेड्याची पण फाटली पाहिजे.....zakassssss..👌👌👌

  • @deepalibadekar2163
    @deepalibadekar2163 4 года назад +1

    मधुमेह वरची ही लघुकथा सुंदर पद्धतीने मांडली. सर्व कलाकारांकडून अभिनय शिकण्यासारखं आहे.