Sparsh | A Short Film by Sumitra Bhave | Ft. Alok Rajwade and Devika Daftardar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2021
  • Presented by K.E.M. Hospital Research Centre, Pune, watch as this short film sheds light on the topic of Child Abuse.
    A touch can mean so many things, good and bad! We as humans need to use our capacity to think and then act accordingly. The concept of Child Abuse is extremely grave and it's crucial to tackle it in an appropriate manner.
    For more such content, subscribe to #VishayKhol
    Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipavishaykhol
    / bhadipa
    / bhadipavishaykhol
    Bharatiya Digital Party [Comedy]
    / bharatiyadigitalparty
    Bharatiya Touring Party [Travel]
    / @bha2pa
    Credits -
    Cast -
    Alok Rajwade
    Devika Daftardar
    Ruturaj Shinde
    Savitri Soman
    Dr. Shekhar Kulkarni
    Dr. Ojas Deshpande Wadhwa
    Shubhangi Damle
    Presented by - K.E.M. Hospital Research Center and Bayer India
    Written and Directed by - Sumitra Bhave
    Cinematography - Dhananjay Kulkarni
    Sound - Ganesh Phuke, Piyush Shah
    Sound Design - Manas Mali
    Music - Saket Kanetkar
    Editing - Aashay Gatade
    Production - Pranav Joshi
    Makeup - Aashish Deshpande
    Special Thanks - Dr. Mohan Agashe
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 514

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 3 года назад +122

    मराठीमध्ये असा content तुम्ही ऊपलब्ध करून दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार . तुम्ही सातत्याने अश्या विषयांवर आपल्या समाजाला वाट दाखवत रहावे . पुन्हा एकदा आपले आभार .

    • @mahendrainamdar8761
      @mahendrainamdar8761 3 года назад +1

      हा अव्यक्त विषय छान प्रकारे व्यक्त केलात .

  • @drmadhurakale1330
    @drmadhurakale1330 3 года назад +78

    डॉ. म्हणून गेले काही वर्ष आम्ही ह्या विषयावरचं काम करतोय . खूप सुंदर मांडलात हा विषय. आम्ही मतिमंद मुलांच्या लैंगिकतेच्या प्रश्नांवर काम करतोय .. खूपच गंभीर विषय आहे . ह्यावर जर शॉर्ट फिल्म झाली तर ?

    • @9sevenfilms489
      @9sevenfilms489 2 года назад

      गुरुजी आपले Contact number पाठवा...
      nsheikh871@gmail.com माझे काम सुरू आहे लघुपटावर छान conten सुचवले आपण🙏

    • @amit.k4012
      @amit.k4012 2 года назад +6

      Kaccha limbu navacha sonali kulkarni cha cinema yeun gelay tumhi vicharta tya vishayavar

    • @shitaltakke3511
      @shitaltakke3511 2 года назад

      Óóóó

    • @shitaltakke3511
      @shitaltakke3511 2 года назад

      0

    • @sunitakirkire9155
      @sunitakirkire9155 Год назад

      अप्रतिम, छान विषय मांडला आहे.

  • @kiranbachani2276
    @kiranbachani2276 3 года назад +59

    In most cases close relatives are only real culprits. They take undue advantage .

  • @actorjayantghate
    @actorjayantghate 3 года назад +39

    इतक्या नाजुक विषयावर इतकी अप्रतिम शॉर्ट फिल्म बनवायला सुमित्रा ताईच हव्यात! ही फिल्म सर्व शाळांच्या सिलॅबसचा भाग हवी! सर्व शिक्षक, पालकांना दाखवायलाच हवी!👍

  • @maitreyiindian9042
    @maitreyiindian9042 3 года назад +25

    मस्तच.. फक्त एकच बाजू समजून न घेता दोन्ही बाजूंचा विचार केला गेलेला आहे ...सौम्य आणि प्रगल्भ पद्धतीने एवढा गंभीर विषय हाताळलात...खूपच छान👌👍👍

  • @virajanbhavne3204
    @virajanbhavne3204 3 года назад +77

    अतिशय गंभीर विषय. ज्या पद्धतीने तुम्ही मांडलात खरंच खुप छान धन्यवाद.🙏

  • @Vishwajeet-Deshmukh
    @Vishwajeet-Deshmukh 3 года назад +210

    खूपच छान..... जास्तीत जास्त share करू आम्ही.
    देविका ताईंची acting बघितल्यावर स्मिता पाटील यांची आठवण होते.

  • @sheetal7998
    @sheetal7998 3 года назад +43

    The first time I saw where boys gets educated on this topic instead of just controlling girl..............great message

    • @neetugupta9226
      @neetugupta9226 3 года назад +2

      A good film worth to watch mainly for growing boys

  • @MrMintyfresh1234
    @MrMintyfresh1234 3 года назад +21

    Kudos to the Production Team for handling this extremely serious and "touchy" subject (no pun intended) with extreme sensitivity. Two studies done about 15 years ago, had demonstrated that 60% of girls and 40% of boys in the Indian society are sexually abused before they reach puberty. In majority of cases, it is a family member, friend or a neighbor.
    Exploitation of girls continues well into their adulthood. Again, the culprit is someone known to them and often in a position of authority, hence has power to control.
    We need to sensitize our children from an early age about signs of inappropriate conduct and unacceptable touching.

  • @shubhamamte8070
    @shubhamamte8070 3 года назад +17

    When man & woman physical attraction turn into mutual respect & affection called love 😍

  • @durgad.8491
    @durgad.8491 3 года назад +4

    अशा विषयावर चर्चा झालीच पाहिजे. चर्चा झाली तरच समस्यांचे निराकरण करता येईल. ही short film पाहुण बर वाटल कारण आपण स्वता या समस्यांचे निराकरण करू शकतो आणि समस्यांचे निराकरण करण्याचे बळ मिळाले.🙏🏼🙏🏻

  • @ashwinilike3717
    @ashwinilike3717 3 года назад +4

    व्वा! गंभीर विषयाला खंबीरपणे मांडण्यातली सहजता खूप सुंदर आहे. दोन टोकांचा समतोल साधून आयुष्याकडे परतण्याचा दृष्टीकोण समर्पकतेने सादर केला आहे. 🙏🙏🙏 धन्यवाद

  • @yojanatigade391
    @yojanatigade391 3 года назад +2

    खूप गंभीर विषय खूप संवेदनशीलतेने हाताळला आहे सगळ्या पालकांनी समजून घेऊन मुलांशी या विषयावर चर्चा केली पाहिजे धन्यवाद सुमित्रताई

  • @pritichaporkar
    @pritichaporkar 3 года назад +23

    Another delicate topic handled by Sumitra Bhave and talented artists.

  • @devenpawar698
    @devenpawar698 3 года назад +16

    Itka Najuk Ani mahatvacha vishesh sahaj Ani sopya paddhtine hatalalay. Khupach Sundar. Nishabdh.
    Alok ahe mhnje vishay khol asnarch.❤️

  • @nupur2073
    @nupur2073 3 года назад +30

    Such a relevant topic! The short film comes out in the times when the Bombay high court has just given a controversial judgement. Thank you very much for handling the subject so nicely!

  • @rajalkar1934
    @rajalkar1934 3 года назад +27

    विषय खरंच खोल आहे, गंभीर आहे. फक्त gender neutral मांडायला हवा होता. स्त्रीपुरूष एतर स्पर्शही 'अस्वच्छ' असू शकतात. 🙏

  • @sk-du3gk
    @sk-du3gk 3 года назад +5

    इतका नाजूक विषय किती सहजतेने हाताळलात. प्रत्यक पत्राला न्याय मिळाला आहे.
    खूपचं छान.!

  • @sairajnarale1020
    @sairajnarale1020 3 года назад +16

    खरच हे खुप प्रेरणादायी ठरेले आम्हाला धन्यवाद.❤️👍

  • @jharkhandikoda
    @jharkhandikoda 3 года назад +4

    RIP Sumitra Bhave, this video will serve as a torchbearer to the society.

  • @shraddhanagwekar8669
    @shraddhanagwekar8669 3 года назад +1

    अत्यंत नाजूक विषय आहे आणि तितक्याच नाजूक पद्धतीने हा मांडला आहे. फारच अप्रतिम.... 🙏

  • @quizilla
    @quizilla 2 года назад +7

    This video must be viewed by every teenager....GREAT WORK!

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 3 года назад +5

    अत्यंत नाजूक विषय हाताळल्या बद्दल अभिनंदन 🙏. प्रचंड जागृती आवश्यक आहे... तरच लहान मुलींचे जगणे सुसहा होईल 🌹

  • @maheshggunjal469
    @maheshggunjal469 3 года назад +13

    this short film should win oscar

  • @swarada994
    @swarada994 3 года назад +14

    Alok rajwade as usual sundar kaam👌👌

  • @geetanikam7324
    @geetanikam7324 3 года назад +8

    अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा .. अप्रतिम , खूप छान पद्धतीने समजावून सांगितलंय या विडिओ मध्ये. खूप छान .👌

    • @madhurakulkarni6201
      @madhurakulkarni6201 3 года назад

      खूप वेगळा विषय इतक्या संयतपणे पण प्रभावी रीत्या मांडलाय, सगळ्यांची काम सुरेख कुठेही अभिनिवेश नाही।धन्यवाद

  • @malharpandey6198
    @malharpandey6198 3 года назад +1

    फार उत्तम पद्धतीने हा विषय हाताळला आहे ! असे अनेक प्रसंग विविध ठिकाणी घडत असताना पण दुर्दैवाने ह्या गोष्टीला तोंड फुटत नाही. समाजामध्ये TABOO समजल्यामुळे हा विषय चर्चिला जात नाही ! अश्या विषयांवर येत्या काळात तुमच्याकडून SHORT FILMS येतील अशी अपेक्षा !
    सगळ्या कलाकारांचे मनःपूर्वक आभार 🙏

  • @therohandeshmukh8577
    @therohandeshmukh8577 3 года назад +18

    One of the best short film I ever watched! The way they handled both sides is really needed for today's generation!

  • @siddhiskitchen600
    @siddhiskitchen600 3 года назад +1

    खुपच चांगला विषय मांडला आहे. प्रत्येक मुलीला त्या त्या वयात अश्या प्रसंगातून जावंच लागतं. तिच्या आजूबाजूला अशा व्यक्ती अगदी टपून बसलेल्या असतात. त्या वेळी त्या मुलीच्या मनात कसे विचार असतात म्हणजे आजचीच पिढी नाही तर आमच्या ही लहानपणी अशी माणसं होती. हिम्मत नसायची आई ला सांगायची त्याचाच फायदा घ्यायचे ते ..पण ह्यात अगदी प्रत्येक मुलीच्या मनात येणारे विचार त्या situation ला ते अगदी तंतोतंत दाखवले आहेत. आणी हे होतं.. आईशी कसं बोलायचं हे मुलींना वाटतंच.. असो पण खुपच छान आहे ... विषय खोल ला लगेच subscribe केलं मी .. 🙂

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 года назад

      खूप आभार! ❤️

  • @blackheartedbliss
    @blackheartedbliss 3 года назад +1

    खूपच छान concept आहे .. खरंतर आजही लहान मुलांच्या निरागसपणाचा नको तेवढा वापर केला जातो मग तो।कळत असूदे किंव्हा नकळत .. त्यामुळे मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांसोबत मैत्रीच नातं ठेवून योग्य त्या शब्दात good touch ani bad touch हे सांगणं खूप गरजेचं आहे .. आणि ज्यांच्या सोबत लहानपणी अशी काही घटना घडली असेल तर ते नक्कीच समजू शकतात की त्या वेळी त्या चिमुकल्या मुलाला काय वाटत असेल फरक एवढाच की ते बोलू शकत नाही किंव्हा बोलायला घाबरतात..
    Excellent Short film ...❤️👍

  • @laxmipawar7203
    @laxmipawar7203 3 года назад +2

    खुप वास्तव आहे . पालक आणि लहान मुले यांना समजते पण शब्द सुचत नव्हते. तुम्ही खरच एक उकृष्ड फिल्म केली. माझ्या कडून सलाम आणि मुजरा ! हे एका स्रीचे मनोगत समजा. धन्यवाद!

  • @rupeshjadhav4713
    @rupeshjadhav4713 3 года назад +51

    Dislikers have some messed up things going on.

  • @SonaSona-vv3tp
    @SonaSona-vv3tp 2 года назад +1

    काय अप्रतिम काम करतात हे लोक, म्हणजे जे पोहोचवायचंय ते अगदी सहज सादर केलंय. अनि तू बाप कलाकार आहेस 🙏🏻👌🏼

  • @rajabhaugovardhan7820
    @rajabhaugovardhan7820 3 года назад +1

    एव्हढा नाजूक विषय किती सुंदर व जबाबदारीने हाताळलाय. सर्वांनीच आपापल्या भूमिका व विशेषतः त्या लहान मुलींने देखील उत्तम निभावल्या आहेत.
    सर्वच कलाकार व दिग्दर्शक यांचे मनापासून आभार.👌👌

    • @medhasardesai4203
      @medhasardesai4203 3 года назад

      नाजूक विषय खूप छान मांडला आहे. खूप भान ठेवून सगळ्या बाजू व सगळे पैलू खूप छान प्रस्तुत केले आहेत.
      हवचं होतं काहीतरी प्रबोधन समाजाला व विशेषत तरूण पिढी ला.
      धन्यवाद

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 года назад

    सुमित्रा भावे, ह्या मराठीतील ‌दर्जेदार‌‌ आणि संवेदनशील चित्रपट लेखिका, दिग्दर्शक होत्या.
    'स्पर्श' ह्या लघुपटातुन‌ एक संवेदनशील विषय अतिशय नाजूक प्रकारे हाताळला आहे. दोन्ही बाजूंनी विचार करून विषय योग्य आणि न्यायपुर्णरित्या मांडला आहे.
    सुमित्रा भावे आणि सर्व संचाला‌ प्रणाम.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dipalikhochare3285
    @dipalikhochare3285 3 года назад +1

    अतिशय संवेदनशील विषय खूप छान पद्धतीने हाताळलाय .फक्त मुलीच नाही तर छोटे ,निरागस मुलगे सुद्धा या विकृती ला बळी पडतात .आई वडिलांनी जवळच्या नातलगावर सुद्धा विश्वास न ठेवता मुलांना समज येईपर्यंत स्वतः जवळ ठेवावे .करिअर च्या नादात मुलांचे आयुष्य बळी देऊ नये .

  • @hritika2769
    @hritika2769 3 года назад +11

    Khup sunder concept mandlit tumhi....👍 Agdi vishay khol ! :)This should know to everyone....

  • @oops6661
    @oops6661 3 года назад +6

    Well-made film. The message conveyed across is a solution that many people have ignored due to lack of awareness or education. True - nobody is born a criminal. It's the society, upbringing and nurture that takes away his conscience and morality. Nature+nurture is a very strong factor. Nature is inherent in us and cannot be taken away , but if nurture can be controlled, it also helps us in restraining our nature.

  • @aditiambekar1902
    @aditiambekar1902 3 года назад +24

    We really need such films with such concepts!Good one!

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 года назад +4

      Thank you so much! Keep supporting ❤️

    • @varadgawde2145
      @varadgawde2145 3 года назад

      @@VishayKhol It's the best story and film which says Every thing ❤️ Keep it up

  • @beenakadam6566
    @beenakadam6566 3 года назад +1

    नात न तोडता किती सुंदर शब्दात समजावून सांगितले, धाक व प्रेम दोन्हीचा सुंदर संगम

  • @sumitkale5514
    @sumitkale5514 3 года назад +5

    खूप योग्य विषय निवडलात.... सर्वांचे मनापासून आभार.. आणि विषय खोल ला खूप खूप शुभेच्छा😍😍😍

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 года назад +3

      धन्यवाद! आणि खूप खूप आभार सुमित्रा भावे and KEM Hospital Research Centre Pune यांचे ही short film बनवल्या बद्दल ❤️

  • @soulofchild6970
    @soulofchild6970 3 года назад +8

    Omg
    Acting
    Screenplay
    Dialogue
    Everything so on point❤️

  • @deepapaul4878
    @deepapaul4878 3 года назад +15

    One of the very best short films on such a delicate but very serious subject.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 года назад +1

    निव्वळ अप्रतिम !!! किती संयमित दिग्दर्शन आहे !!! अत्यंत कौतुकास्पद !! 🙏🏻 सुमित्रा भावेंना नमन

  • @prajktag7308
    @prajktag7308 3 года назад +2

    सुंदर short film आहे ही. तुरुण मुलांच्या (teenagers) पालकांनी त्यांच्या बरोबर बसून ही फिल्म पहावी. इतका संवेदनशील विषय खूप नाजूकपणे हाताळलेला हे.
    ही फिल्म बनवल्याबद्दल संपूर्ण team चे खूप खूप आभार. 😊 🙏
    सुंदर ..... दुसरा शब्द सुचत नाही.

  • @riteshshimpi9736
    @riteshshimpi9736 3 года назад

    आपण खूप गंभीर विषय निवडला त्या बद्दल आपले सर्व टीमचे खूप खूप आभार.
    आणि हा विषय कळून न कळल्या सारखा आहे. म्हणजे आपण लहान मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. खूप छान पद्धतीने आपण समाजापुढे मांडला

  • @swathishenoy6705
    @swathishenoy6705 3 года назад +11

    Conversation between dr and alok is too good...on the whole beautifully executed film👍🙌

  • @m.nilesh10
    @m.nilesh10 3 года назад +5

    "Team vishay khol", kharach tumcha vishay khol ahe. Apratim video...

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 года назад +3

      खूप खूप आभार! ही short film बनवल्या बद्दल सुमित्रा भावे आणि K.E.M Hospital Research Centre Pune, यांना धन्यवाद ❤️

  • @VishayKhol
    @VishayKhol  3 года назад +46

    तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर अशा Short Films पाहायला आवडतील?

    • @sairajnarale1020
      @sairajnarale1020 3 года назад +20

      आम्हाला ना नवीन म्हणजे जे विद्यार्थी आता वयात येतायेत ना त्या वर आधारित शोर्ट फिल्म हव्यात.

    • @devenpawar698
      @devenpawar698 3 года назад +16

      Bhau Ani bahin tasech family members hyanchyat periods ha vishay kasa mandta yeil Ani adhi pasun palat alele rituals baher basne vagaire tya vr short film baghayla avdel mhnje ti short film gharchyana dakhvta yeil v swatacha stand gheta yeil

    • @ruchitajadhav9678
      @ruchitajadhav9678 3 года назад +12

      Domestic violence and its irreversible effect on children.

    • @abhijityeola
      @abhijityeola 3 года назад +9

      Body shaming

    • @user-cx2qc4jb5c
      @user-cx2qc4jb5c 3 года назад +15

      Porn addiction कसे कमी करायचे.. यावर एखादा विडिओ बनवा

  • @atharvagodse
    @atharvagodse 3 года назад

    सगळ्यात आधी विषयखोल चे आभार नाजूक विषयावर चर्चा सुरू कारण्याबाबत! Bhadipa, bha2pa, vishay khol चे videos, shortfilms बघताना कधीच कंटाळा नाही येत..सुंदर shortfilm! यामुळे कित्येक लोकांचा (माझाही) दृष्टिकोन नक्की बदलेल! देविका ताईंची acting खूपच आवडली!❣️

  • @sarveshkanekar6577
    @sarveshkanekar6577 3 года назад +1

    I have two beautiful angles... sometimes I feel afraid of this society...but this film shows, right education at right time is the key to keep your senses rational.
    I feel sorry for those who suffer this situation...

  • @dipalidandawate6985
    @dipalidandawate6985 3 года назад

    अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने मांडणी झाली आहे. लैंगीक भावना हाताळणे हे वयानुरूप मुलांना माहिती असणे गरजेचे आहे.

  • @vedantbhagwat8729
    @vedantbhagwat8729 3 года назад +3

    Khupach sopya bhashet ani sundar ritya vishay hatalala. Perfect short film.

  • @snehaldeshpande1313
    @snehaldeshpande1313 3 года назад

    समर्पक.... हा विषय इतक्या सहजतेने हाताळल्या बद्दल धन्यवाद..... लाखो.. करोडो लोकांनी ही कलाकृती पहायला हवी😊

  • @shubhaprabhusatam
    @shubhaprabhusatam 3 года назад

    अतिशय संयमित पद्धतीने मांडणी आहे.मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीकडून असे वर्तन झालेय त्याची बाजू खलनायक म्हणून न दाखवता, विकारशिल माणूस म्हणून मांडली आहे हे विशेष.l

  • @radhikaokay3976
    @radhikaokay3976 3 года назад +3

    I am proud of your whole team. खूप छान. इतक्या महत्त्वाच्या आणि नाजूक विषय नेहमी आमच्या पर्यंत एका सोडवल्या पद्धतीनं घेऊन आल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 3 года назад +8

    आलोक...आणि देविका ताई कमाल ❤️🙏

  • @snehalmhatre1058
    @snehalmhatre1058 3 года назад +5

    अप्रतिम...काळाची गरज आहे🙏🙏🙏👍

  • @dr.anilsangle7128
    @dr.anilsangle7128 3 года назад +7

    Such a sensitive subject nicely handled by SUMITRA JI !!

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 3 года назад +1

    किती सुंदर पद्धतीने मंडलात हा गंभीर विषय.... खरचं खूप छान

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 3 года назад +2

    सुमित्रा ताई, असे कठीण विषय आपणच चांगल्या रीतीने हाताळू शकता.

  • @kauchivu
    @kauchivu Год назад

    Superb! अवघड विषय कुठेही बटबटीत न होता हळुवार पध्दतीने मांडला आहे! Hats off! 👍🏻👍🏻👍🏻

  • @prajakta2968
    @prajakta2968 3 года назад +4

    Khuup best 👍💯👏 Jastit jast lokan parynat ha video pohchla pahije!!

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 3 года назад

    पुन्हा एकदा हळुवार विषयाला हात घातला सुमित्रा भावे आपण!
    संवेदनशील हाताळणी . संयत अभिनय ,अतिशय सुंदर संवाद
    एकूणच थेट विषयाला न भिडता संकेतातून आवाहन .
    आता बालकांचे रक्षणाचेआणि त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची ओळख करून देणारे शाळेचे अभिरूप पडद्यावर पहायला आवडेल.
    आपले हार्दिक अभिनंदन💐 आणि पुढील प्रकल्पसाठो शुभ कामना

  • @mi.shrutika
    @mi.shrutika 3 года назад +1

    Ya vishaya vr bolna hey khup garjeche hote anhi ha video phaun yogya message sarvana pohchla aahe asa vatte. Khup Abhaar. ❤️🙏🏻

  • @nghadge
    @nghadge 3 года назад

    विषय तेवढाच गंभीर आणि नाजूक आहे. त्याला खुप चांगल्या पद्धतीने हाताळले गेले आहे. आभारी आहोत

  • @madhuram.6771
    @madhuram.6771 3 года назад

    अप्रतिम फारच सुरेख!इतका नाजुक विषय .किती छान पद्धतीने मांडलाय फारच छान.आलोक,देविका फारच अप्रतिम काम!

  • @prasannapande4977
    @prasannapande4977 3 года назад +13

    Never expected such great content in Marathi. Amazing!

  • @prashanttiwari3842
    @prashanttiwari3842 3 года назад

    फार सुंदर ☺️👌🏻वेळीच योग्य मार्गदर्शन, मोकळा संवाद घडला तर पुढे होणारे खूप मोठे अनर्थ वेळीच टळू शकतात..नाजूक विषय फार छान हाताळला गेलाय. गरज आहे आजच्या समाजाला अश्या प्रबोधनाची💐🙏🏻

  • @shraddhachhatrapati8887
    @shraddhachhatrapati8887 3 года назад +1

    खूप कमी वेळेत खूप खोलातील विषयावर स्पष्टपणे फिल्म केल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @divyakulkarni9379
    @divyakulkarni9379 3 года назад +5

    It's amazing 👏👏👏 Literally no words to thank you how good you have explained it to the current generation which is utmost necessary. Great job Vishay Khol 👍👏👏👏

  • @ShriniketGosavi
    @ShriniketGosavi 3 года назад

    अतिशय संवेदनशील विषय अत्यंत उत्तम पध्दतीने सादर केलात. यातून पालकांनी हा विषय कसा हाताळायचा याची मांडणी देखील सुयोग्य रित्या केलीत. विषय खोलच्या संपूर्ण टिमला धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @aditinikam6952
    @aditinikam6952 Год назад

    Kiti sunder pdhhtine niragas bhawana mandli tumhi...chan vichr niragasta prem sgl khi khup chan mandlat....agdi manala bhidli hi kalpna..

  • @smitagodse4173
    @smitagodse4173 3 года назад +1

    Atyanta najuk vishayavar atishay sundar short film kadhlye. Sagle actors kamal aahet. 🙏🙏🙏

  • @amitkharade5537
    @amitkharade5537 3 года назад +6

    Very deep learning we should learn from it and many more subject should come like this.
    Vishay Khol... True channel.
    Sumitra Bhave- Kasav pan karaki release madam Mi khup shodtoy.

  • @shraddhashirke7722
    @shraddhashirke7722 3 года назад +1

    Itka najuk vishay kiti sundar hatalay... I am speechless ❤️

  • @sangeetadeshpande7379
    @sangeetadeshpande7379 3 года назад +1

    Sumitra bhave is just milestone Creater,She is not only Godgift but also intense Women,,Resp, Mam We So Proud of You

  • @sourabhnanaware3044
    @sourabhnanaware3044 3 года назад

    अतिशय उत्तम रितीने हा विषय आपण मांडला.. आपण समाज जागृतीचे कार्य करत आहात. 🙌🙌👍

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 3 года назад

    अतिशय नाजूक विषय सुंदर पद्धतीने हाताळलात देवीका दफ्तरदार नेहमीप्रमाणे सहज सुंदर अभिनय अर्ध्या भावना तर डोळ्यातूनच व्यक्त होतात.आलोक छान साथ दिली 👍 धाडसी प्रयत्नासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

  • @gertrudejose8735
    @gertrudejose8735 3 года назад +5

    So inspirational and informative dear whole teams!Thank you so much dears!

  • @swapnalideshpande8051
    @swapnalideshpande8051 3 года назад +2

    आलोक आणि टीम , तुमचे कौतुक करावे तितके थोडेच... तुम्ही इतके नाजूक पण महत्त्वाचे विषय मांडत आहात .... खूप अभिमान वाटतो मराठी कलाकारांचा... भाडीपा आणि विषय खोल दोघंही रॉकिंग आहेत... खूप खूप शुभेच्छा

  • @sharli9534
    @sharli9534 Год назад

    Khuuuupch chan......aajchya tarun pidhila ashya education chi garaj aahech.....aani lahan mulina aware karan hi..... Really Nice Shortfilm!

  • @chinmayjamble4649
    @chinmayjamble4649 3 года назад +2

    छान आहे शोर्ट फिल्म..पण तांत्रिक दृष्ट्या अजून चांगली हवी होती... संकलन थोड गोंधळ्या सारखं वाटतं...पण तरी पण सगळ्या टीमेचे अभिनंदन ❤️❤️

  • @urmiladarshale4414
    @urmiladarshale4414 3 года назад

    खूपच छान संदेश दिला. अशा प्रकारे समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व कलाकारांनी आपली भूमिका खूपच चोख निभावली आहे 👍👍👍👍👍

  • @TheMonu1111
    @TheMonu1111 3 года назад +7

    Another gem💎 by vishay khol cheers to the team🙏

  • @rosydsouza9845
    @rosydsouza9845 3 года назад +1

    Superb too good an great message to all mothers & grandmothers to teach their girl child in an loving & caring way to take care of themselves so they be alert of men touching them, God Bless & Protect You & all the Girl Child from Monsters in Human Form in the whole world🙏❤

  • @musarratmomin
    @musarratmomin Год назад

    Khupach sunder film. No words mhanje child abuse baddal film aahe pan film madhe to shabd ekdahi n uchharata itak sundar sadarikaran kelay. Really hats off.

    • @VishayKhol
      @VishayKhol  Год назад

      Thank you so much, Musarrat!

  • @factsandmyths769
    @factsandmyths769 3 года назад +3

    Uh guys handled this topic really well! Apreciatable !!!

  • @supriyabhagade3286
    @supriyabhagade3286 3 года назад

    किती आणि कोणत्या शब्दात कौतुक करावं तुमचं! इतका कठीण विषय इतक्या संयमित पणे आणि परिणामकारक पद्धतीने मांडला आहे

  • @MCRTV
    @MCRTV 3 года назад +4

    Khupach chan aani masta pane present kela ❤️
    Aani saheb Engineering karat aahet watate drafter hota jawad

  • @savitakandalkar5300
    @savitakandalkar5300 3 года назад

    फार उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद.आताच्या काळात या प्रबोधनाची फारच गरज आहे.

  • @aaditiparab3624
    @aaditiparab3624 2 года назад

    Ashya sensitive topics var bolna kharach garajecha ahe and te Bhadipa atishay changlya prakare karat ahe.Really hats off to guys.

  • @vickypatilchannel7160
    @vickypatilchannel7160 3 года назад +3

    Perfect concept,Perfect acting ,Perfect story and very sensative Perfect End ...this movie is Mr.Perfecnist 💙💜

  • @adityachorge6904
    @adityachorge6904 3 года назад +1

    Vishay khol cha kharcha vishay khol ahe, excellent team doing excellent work.

  • @vandanaraje2592
    @vandanaraje2592 2 года назад

    विषय खुप गंभीर असुन खुप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे कधी कधी पालकच मुलावर विश्वास ठेवत नाही कारण अस करणारी व्याक्ति खुप जवळची असते

  • @yuzuhikorasvi6515
    @yuzuhikorasvi6515 2 месяца назад

    Watching it again after few years, matured a little but this still makes me cry.

  • @ashwiniwaske8403
    @ashwiniwaske8403 Год назад

    खूपच सुंदर... प्रकारे... गंभीर विषयची हाताळणी🙏

  • @ShraddhasShare
    @ShraddhasShare 3 года назад

    खूप नाजुक पण अतिशय महत्वाचा विषय खूप सुंदर सादर केला आहे. अप्रतिम short film .

  • @surekhahulle405
    @surekhahulle405 3 года назад

    एक अवघड विषय अतिशय संयमाने मांडला आहे. खूप छान लघुपट!

  • @sampadabhogale5383
    @sampadabhogale5383 Год назад

    आड वयाच्या मुलाची ही फिल्म आहे पण आपल्या समाजात असे काही लोक आहेत जे मोठ्या हुद्यावर काम करत असून अशी जिवघेणी कृत्य करतात