प्रत्येक शब्द वाक्य संवाद गाणं सगळं काही माझ्यासाठी Meditation आहे. उत्कृष्ट कलाकृती. शांत साधं सुंदर सांगड. सुमित्रा भावे आणि सुनील सुनील सुखतनकर म्हंटल्यावर उत्तम कला हे गृहितच धरणं आलं. सोबत इतक्या मोठ्ठ्या कलावंतांची सोबत आणि की हवंय एका रसिकाला 😊
संवेदनांना स्पर्श करवून गेला. चांगली कलाकार टीम, सुमित्रा भावे, सुकथनकर म्हंटल्यावर विषयाची अनोखी मांडणी असणारंच. भाषेचा उच्च दर्जा, भावनांची नितळ ओळख आणि अप्रतिम शब्दमेळांची, संगीताची खूपच सोज्वळ गीतं. फार भावला सिनेमा! सर्व चमूस धन्यवाद 👍👏
हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण चित्रपट आहे. नावाप्रमाणेच ' नितळ ' चित्रपट! सर्व दर्जेदार अभिनय करणारी कलाकार मंडळी पाहूनच चित्रपटाचे यशस्वीपण जाणवते. असेच मराठी चित्रपट आम्हाला पहायला मिळावे हीच सदिच्छा! 👌👌👍👍🙏🙏
खरच खर्या आयुष्यात अशी विचारसरणी आली तर , सर्वांचच आयुष्य किती सुखी होईल ,मुळात सौंदर्याला दिसण्याचा निकष न लावता ते व्यक्ती च्या विचार आणी स्वभावावरून ठरवल तर हे जीवन फार सुखी आणी समाधानी असेल...😊😊.😊😊😊😊😊
एकदमच छान चित्रपट आहे ...अप्रतिम भाषा शैली अन् विस्तृत पणे बोलणे अन् 😍 अभिनेत्री ने खूपच छान एक्सप्रेशन .... सर्व पात्र खूप वेगळी आहेत . म्हंतात न..."स्वभाव आवडला की चेहरे आपोआप चं आवडायला लागतात "मस्त संदेश 🔥💯💫
Most awaited on You tube.खूप सुंदर भावस्पर्शी ,सुंदर अभिनयाने नटलेला परंतु एक चांगला संदेश देणारा चित्रपट.Congratulations again Maya for producing this meaningful & entrrtaining award winning movie .⚘
This is the first full-length movie that I have seen in decades and absolutely loved it. The very delicate subject of leucoderma is handled gently and with the utmost sensitivity. This skin condition is greatly misunderstood and has been a taboo as long as I can remember. Besides the biases of society, the inflicted person has to deal with the lasting appearance, and lifelong ridicule and discrimination. The chemistry between cousins is superb... it reminded me of my childhood. It took me a while to figure out the adult members of this joint family. The acting of all characters was natural. They seemed genuine. I loved everything else about it: the storyline and how it progressed, and the (good and bad) chemistry between various family members. Above all ... how things eventually fell into place. One must always flow one's heart!❤️
नितळ ह्या सुंदर शब्दाला theme बनवून एका महत्त्वपूर्ण सामाजिक विषयाची दर्जेदार, कलात्मक मांडणी. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकरांचे चित्रपट अतिशय दर्जेदार, संवेदनशील, आणि कलात्मक असतात. ते आपल्याला अविस्मरणीय असा समृद्ध करणारे अनुभूती देतात. नितळ हा असाच एक विलक्षण अविस्मरणीय अनुभूति होती. कलाकारांचा अभिनय, विशेषतः भाषा शैली अतिशय मनमोहक आहे ह्या चित्रपटाची. मधुर संगीत सर्वच अतिशय नितळ. 🙏🏻🙏🏻🙏🏻
कोड या विषयी खूप छान संदेश देणारा, अभिनयाने नटलेला, एक अप्रतिम , सुंदर सिनेमा आहे !! Thanku very much माया मावशी तुम्ही एवढ्या सुंदर ,भावस्पर्शी सिनेमाची निर्मिती केली त त्याबद्दल !!! U r the great!!!
खूपच हृदयाच्या जवळचा असा सिनेमा वाटला जणू माझ्या ताई ला बघूनच ह्याचे चित्रीकरण ,कथा निवडली असे वाटले बघतांना ... ह्याविशीयी असा चांगला विचार खरच लोकांच्या मनात रुजेल का ? किंवा तो आतातरी रुजायला हवा असे वाटते...😊👌सगळं काही अप्रतिम आहे कथा,कलाकार ,गाणे ,दिग्दर्शन ...आणि सगळंच काही खूप खूप अप्रतिम आहे धन्यवाद ! हा विषय निवडून सिनेमा तयार केल्या बद्दल...💐
Sumitra bhave & Sunil Sukhthankar movie always give pleasent surprise with social message with positive message as usual effectively 👌✍especially subject chosen "code" just Awesome 👏👍🙏
Sadly, today's Hindi and Marathi, each have evolved into a revolting hybrid language: HINGLISH and MANGLISH. There are no rules of grammar or composition. In fact, the only rule is that THERE ARE NO RULES. 😡
👌👌👌👌अप्रतिम चित्रपट अप्रतिम, स्तुती करण्यासाठी सुद्धा शब्द नाही, आज अश्या प्रकारचे विषय घेऊन चित्रपट का निर्माण होत नाही माझे नाव पण नितळ आहे, नितळ जीवन जगणे म्हणजे काय याचा खरा अर्थ आज कळला.
Great film !Life is a learning process as none know the exact origin and reason of our ignorance or confusion! Our society manufacture the multiple deformities not actually it is but it is produced in our mind through the various activities as human nature is always fond of detecting the deformities rather than the quality! May be one day we all could agree that each others have their own conditions and that is ultimate ! But it is a herculean task as till now we are not happy with others easy happiness ! Society will bring more interruptions to make it troublesome at any cost! Why this is still unknown? Nice move to help the part of society still treat this white patch a curse ! So many such curse are in que to cure! Congratulation dear teams for the so meaningful expression of emotions!
१:१९:३२ नीरजा :"हे बघ अनन्य वाढतचं चाललयं" अनन्य :"खरचं,तुझं ऑपरेशन करण्यातलं कौशल्य वाढतचं चाललयं आणि असं यशस्वी आणि efficiently ऑपरेशन केल्यावरतुझे डोळे कसे अगदी 'नितळ' दिसतात." खरचं, सौंदर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. Epic dialogue in this Full movie.
At par with " Mahashweta ", the end was really nice. Sometimes the one , Johary ( the diamond expert) could miss his chance of snatching cultured stone.
In todays life joint family is impossible due to family matter & expensive daily living. This life of sharing eachother feeling & building a healthy family is not possible due to expensive daily normal living. Money & self freedom of every one is alway the reason for unhealthy joint family & family itself.
इतके उत्तमोत्तम कलाकार एकत्र बघून खूप आनंद झाला !
चित्रपटाचा विषय आणि एकूणच चित्रपट छान ! 😊
प्रत्येक शब्द वाक्य संवाद गाणं सगळं काही माझ्यासाठी Meditation आहे. उत्कृष्ट कलाकृती. शांत साधं सुंदर सांगड. सुमित्रा भावे आणि सुनील सुनील सुखतनकर म्हंटल्यावर उत्तम कला हे गृहितच धरणं आलं. सोबत इतक्या मोठ्ठ्या कलावंतांची सोबत आणि की हवंय एका रसिकाला 😊
संवेदनांना स्पर्श करवून गेला. चांगली कलाकार टीम, सुमित्रा भावे, सुकथनकर म्हंटल्यावर विषयाची अनोखी मांडणी असणारंच. भाषेचा उच्च दर्जा, भावनांची नितळ ओळख आणि अप्रतिम शब्दमेळांची, संगीताची खूपच सोज्वळ गीतं. फार भावला सिनेमा! सर्व चमूस धन्यवाद 👍👏
आजचे भाव स्पर्श आणि मन हे लावून टाकणारा पिक्चर आहे उत्तम कलाकृती. सर्व कलाकारांचे अभिनंदन!❤
चित्रपट खूप चांगला आहे समाजासाठी साठी खूप चांगला संदेश आहे धन्यवाद.
Devika daftatdar is so beautiful... What a movie. Brilliant cast and direction.
हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण चित्रपट आहे.
नावाप्रमाणेच ' नितळ ' चित्रपट!
सर्व दर्जेदार अभिनय करणारी कलाकार मंडळी पाहूनच चित्रपटाचे यशस्वीपण जाणवते. असेच मराठी चित्रपट आम्हाला पहायला मिळावे हीच सदिच्छा!
👌👌👍👍🙏🙏
Beautiful concept, and much more beyond words !! watched on 05.04.2024
खरच खर्या आयुष्यात अशी विचारसरणी आली तर , सर्वांचच आयुष्य किती सुखी होईल ,मुळात सौंदर्याला दिसण्याचा निकष न लावता ते व्यक्ती च्या विचार आणी स्वभावावरून ठरवल तर हे जीवन फार सुखी आणी समाधानी असेल...😊😊.😊😊😊😊😊
एकदमच छान चित्रपट आहे ...अप्रतिम भाषा शैली अन् विस्तृत पणे बोलणे अन् 😍 अभिनेत्री ने खूपच छान एक्सप्रेशन .... सर्व पात्र खूप वेगळी आहेत . म्हंतात न..."स्वभाव आवडला की चेहरे आपोआप चं आवडायला लागतात "मस्त संदेश 🔥💯💫
अप्रतिम चित्रपट !
सर्वांनीच समजून सादर केलेली कलाकृती.
Most awaited on You tube.खूप सुंदर भावस्पर्शी ,सुंदर अभिनयाने नटलेला परंतु एक चांगला संदेश देणारा चित्रपट.Congratulations again Maya for producing this meaningful & entrrtaining award winning movie .⚘
I wish this comes true for every person ..as a dermatologist i really is painful to read their story in their eyes everyday
This is the first full-length movie that I have seen in decades and absolutely loved it. The very delicate subject of leucoderma is handled gently and with the utmost sensitivity. This skin condition is greatly misunderstood and has been a taboo as long as I can remember. Besides the biases of society, the inflicted person has to deal with the lasting appearance, and lifelong ridicule and discrimination.
The chemistry between cousins is superb... it reminded me of my childhood.
It took me a while to figure out the adult members of this joint family. The acting of all characters was natural. They seemed genuine. I loved everything else about it: the storyline and how it progressed, and the (good and bad) chemistry between various family members. Above all ... how things eventually fell into place.
One must always flow one's heart!❤️
अप्रतिम कथा... उत्तम अभिनय... अतिशय आवडला सिनेमा... 5 ⭐⭐⭐⭐⭐... Must watch
नितळ ह्या सुंदर शब्दाला theme बनवून एका महत्त्वपूर्ण सामाजिक विषयाची दर्जेदार, कलात्मक मांडणी. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकरांचे चित्रपट अतिशय दर्जेदार, संवेदनशील, आणि कलात्मक असतात.
ते आपल्याला अविस्मरणीय असा समृद्ध करणारे अनुभूती देतात.
नितळ हा असाच एक विलक्षण अविस्मरणीय अनुभूति होती. कलाकारांचा अभिनय, विशेषतः भाषा शैली अतिशय मनमोहक आहे ह्या चित्रपटाची. मधुर संगीत सर्वच अतिशय नितळ. 🙏🏻🙏🏻🙏🏻
नितळ कथा आणि सुंदर अभिनय यांच्या संगमाने निर्माण झालेला एक विलोभनीय आविष्कार 🙏🙏
समाजाला धडा शिकवणारा असा अप्रतिम चित्रपट....! मजा आली
खूप talented Actress ahe देविका दफ्तरदार मॅडम
कोड या विषयी खूप छान संदेश देणारा, अभिनयाने नटलेला, एक अप्रतिम , सुंदर सिनेमा आहे !! Thanku very much माया मावशी तुम्ही एवढ्या सुंदर ,भावस्पर्शी सिनेमाची निर्मिती केली त त्याबद्दल !!! U r the great!!!
खूपच छान चित्रपटाचा विषय आणि उत्तमोत्तम कलावंताचा नितळ आणि पारदर्शी अभिनय... धन्यवाद संपूर्ण चित्रपट दिग्दर्शक आणि समस्त टीम चे आभार..🙏🙏🙏
गाण्यांचे बोल सात्विक, चित्पावन शब्द, मनाला खोलवर भिडणारे! सुंदरच
चित्पावन शब्द हि काय भानगड आहे
सुंदर असे मनाला भावतील असे संवाद...
परिवर्तन घडवून आणण्यास सहाय्य ठरतील..
आशय खूप छान 😍👍🙏🤗
" कोड" या विषयावर सामाजीक भान जागृत करणारा सुंदर चित्रपट . गाणी विशेष आवडली. अर्थपूर्ण .👌🏻👌🏻
खूपच हृदयाच्या जवळचा असा सिनेमा वाटला जणू माझ्या ताई ला बघूनच ह्याचे चित्रीकरण ,कथा निवडली असे वाटले बघतांना ... ह्याविशीयी असा चांगला विचार खरच लोकांच्या मनात रुजेल का ? किंवा तो आतातरी रुजायला हवा असे वाटते...😊👌सगळं काही अप्रतिम आहे कथा,कलाकार ,गाणे ,दिग्दर्शन ...आणि सगळंच काही खूप खूप अप्रतिम आहे धन्यवाद ! हा विषय निवडून सिनेमा तयार केल्या बद्दल...💐
Sumitra bhave & Sunil Sukhthankar movie always give pleasent surprise with social message with positive message as usual effectively 👌✍especially subject chosen "code" just Awesome 👏👍🙏
कोड हा सामाजिक विषय खूपच छान प्रकारे हाताळला आहे. सर्वांचा अभिनय सुंदर आहे. डॉ. शेखर सर तुम्हाला तसेच सर्व सहकार्यांना खूप खूप शुभेच्छा.
ङाॅ तुळपुळे, तुमचे कार्य खुपच उत्तम आहे.
Back after long time!❤️ A must watch for every sensitive person. Thank You & Maya Tulpule for bringing back.
खूप छान विषय आहे , ....award winning movie.......खरंच खूप छान कलाकृती....
स्पर्शा पलिकडे मन जपणारा सुंदर विषय।नितळ डोळयाचा।
वाह, आम्हाला खूप आवडलेला चित्रपट!! Thank you so much....
खूप सुंदर अभिनय सगळ्यांचाच आणि खरोखर चांगला विषय हाताळला आहे ,याची गरज आहे समाजाला योग्य समजावून द्यायची.धन्यवाद
भाषाशैली खूप सुंदर आहे या चित्रपटाची 👌. आजच्या हिंदी आणि मराठी चित्रपटामधली भाषा विद्रुप आणि विकृत होत चालली आहे 🙄
Different feelings of different personalities with different view towards life has been depicted in a
Beautiful , delicate way.
Sadly, today's Hindi and Marathi, each have evolved into a revolting hybrid language: HINGLISH and MANGLISH. There are no rules of grammar or composition. In fact, the only rule is that THERE ARE NO RULES. 😡
सत्य आहे
@@rajyashreetripathi7472 I agree 😀
खूपछान .चित्रपट .आहे.धन्यवाद
ह्रदयस्पर्शी...नितळ भावनांचे सादरीकरण खूप अप्रतिम.....खूप शुभेच्छा.
खूप छान विषय मायाजी,,उत्कृष्ट कलाकृती,,भावस्पर्शी चित्रपट
Finally it's available here.. 🌸 Thank you so much❤
खूप खूप धन्यवाद हा चित्रपट ला अपलोड केल्याबद्दल❤❤❤❤
खुप सुंदर चित्रपट 👌 संवाद व संगीत उत्तम 😊
खूप सहजसुंदर अभिनय, कथा आणि चित्रपट, दिग्दर्शकांचे खूप आभार
👌👌👌👌अप्रतिम चित्रपट अप्रतिम, स्तुती करण्यासाठी सुद्धा शब्द नाही, आज अश्या प्रकारचे विषय घेऊन चित्रपट का निर्माण होत नाही माझे नाव पण नितळ आहे, नितळ जीवन जगणे म्हणजे काय याचा खरा अर्थ आज कळला.
Great film !Life is a learning process as none know the exact origin and reason of our ignorance or confusion! Our society manufacture the multiple deformities not actually it is but it is produced in our mind through the various activities as human nature is always fond of detecting the deformities rather than the quality! May be one day we all could agree that each others have their own conditions and that is ultimate ! But it is a herculean task as till now we are not happy with others easy happiness ! Society will bring more interruptions to make it troublesome at any cost! Why this is still unknown? Nice move to help the part of society still treat this white patch a curse ! So many such curse are in que to cure! Congratulation dear teams for the so meaningful expression of emotions!
Wonderful to see... Great Vijay Tendulkar ji..🙏🙏
एक चांगला संदेश या सिनेमात आहे
१:१९:३२
नीरजा :"हे बघ अनन्य वाढतचं चाललयं"
अनन्य :"खरचं,तुझं ऑपरेशन करण्यातलं कौशल्य वाढतचं चाललयं आणि असं यशस्वी आणि efficiently ऑपरेशन केल्यावरतुझे डोळे कसे अगदी 'नितळ' दिसतात."
खरचं, सौंदर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
Epic dialogue in this Full movie.
Khup vat bagt hote thank you soo much
Khup sundar. Kharokhar nital film. Samajat aapan mhanato pan junat vichar jatach nahit. Aapan mhanato samaj badlayala hava pan botavar mojnyaitkech badallele aasatat. Utkrushtha abhinay sarvanchach. Sanvad katha mandani sarvach netka . Kudos.
मनाला भिडणारा विषय ,जोरदार अभिनय ,मनातले नितळ भाव खर च माणसातल्य्या गुणां ना, मना ला ओळखा ,नुसतं दिसन्यला नाही
वाव, अप्रतिम एक नंबर. शब्द अपुरे पडतात 🙏🙏
धन्यवाद ... सुंदर सिनेमा ..
Really ,speechless ,sarvangsundar kalakruti🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे चित्रपट....❤
Superb film.. excellent performance by Devika Daptardar..and end was par excellence
अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी चित्रपट 👌
खूप सुंदर चित्रपट 🌟🌟🌟
Khupach sunder chitrapat.khup diwsananta kahitari khup bhavale.abhinandan saglyanche
ग्रेट.....निशब्द....
खूप छान चित्रपट. कित्ति(सारे) गुणी कलावंत.
खूपच सुंदर मांडणी...नकळत डोळे पाणावले...
Thank you so much for such a great movie
Khup chhan vishay. Vichar karavayas lavnara. Nice movie.
खूप सुंदर चित्रपट व एक चांगला संदेश 👌👌
Beautiful concept ...
Khup Chan vishay ...heart touching movies 👌👍🙏
खूप खूप खूप सुंदर आणी अनोखा विषय होता 🙏🙏👌👌
एक सुंदर सिनेमा
43:58- Vijay Tendulkar
एक सुंदर कलाकृती 👍
Speechless... 🙏
सुंदर, भावनात्मक कथा 👌🏻👌🏻
Sumitra bhave❤❤❤
Nice natural acting of every character.
खुप सुंदर चित्रपट.
👌👌👌 beautiful...nirjaa.... 👍
Apratim ♥️
खूप सुन्दर चित्रपट, खूप आवडला
सुंदर भावस्पर्शी चित्रपट!
Wow..thanks for sharing..most fav movie
कासव पण upload कराल ka??
Superb bmovie.. different subject handled very relatively..
Khoop chhan vishay mandla
❤❤❤❤
All actors abhinay mast, different emotional subject handled in best way👍👍
Really heart touching movie
सर्वांग सुंदर चित्रपट म्हणजे काय ते हा चित्रपट पाहिल्या नंतर कळते.
Atishy sundar muvi aahe
nice movie.thanks 🙏🏻🙏🏻
❤❤🎉🎉
Khup best movie
At par with " Mahashweta ", the end was really nice. Sometimes the one , Johary ( the diamond expert) could miss his chance of snatching cultured stone.
खूप छान चित्रपट
खूप छान 👌👌👌
Watching in jan 23
खुपचसुंदर
Lovely movie..
👌👌👌
Mast ♥️✨
Beautiful movie ❤️
In todays life joint family is impossible due to family matter & expensive daily living. This life of sharing eachother feeling & building a healthy family is not possible due to expensive daily normal living. Money & self freedom of every one is alway the reason for unhealthy joint family & family itself.
Khup chaan
Khup sundar movie ahe
Congratulations sahi