I talk with my family that is the best way I can keep my mental health right cz they time to time help me to get on right track if I by mistake behave wrong. Quality time with family is most important in today's time.
Lost my elder sister to suicide. It's been almost an year but still my family is in pain and suffering.My parents and whole family are loving,caring and very supportive but after her marriage because of her in laws she felt suffocated may be :(. I have read such news in newspapers only but when it happened in my family it hit me hard :(. If this happens in well educated , loving n supportive family like ours then I am worried about the situation of people who are not even aware about this issue. Thank you to your team may be this vedio will be useful for me to make other people aware about mental illness and ensure then that it is treatable. I request your team to kindly make one vedio for people like us who are suffering due to loss of closed one due to suicide. Cause it is very heavy sometimes especially for parents.
Devika Daftardar is simply nice. Have seen her work, she always choose these kind of different but important issues....really informative and very positive.
भाषा कोणतीही असो विषय छान आणि गरजेचा आहे.. अभिमान आहे की आपल्या मराठी चॅनेल वरून कितीतरी अमराठी लोकं शॉर्ट फिल्म बघतात.. किती तरी बहुभाषिक लोक जोडले जातील आपल्या भाषेला..त्यांना आवड निर्माण होईल मराठी शिकण्याची.. कारण भाडीपा आणि विषय खोल चा कंटेंट नेहमीच out of the box असतो..आपली भाषा सातासमुद्रापार जाईल.. खूप छान प्रयत्न आहे guys, keep it up...❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मानसिकतेत बदल करण्याची आशा ठेवून केलेल्या शॉर्ट फिल्मने विचार करण्यास भाग पाडलं. आता हा विषय कोणत्या भाषेतून दाखवला गेला यामुळे विषयाचं गांभीर्य कमी कसं होतं। हा पण एक मनोविकारच. पुलं नेहमी म्हणत, कोणत्याही भाषेचा दुस्वास का करायचा, ही भावना तयार कशी काय होते। कदाचित आपण दुसऱ्या भाषेला स्वीकारत नाही यात आपण आपल्या भाषेवर पूर्ण पणे प्रेम करू शकत नाही याची टोचणी पण असते।
अभिनंदन।एक नही दो बार।यह हिंन्दीमें बनाकर सीमामें बांधा नही। सच हैं की,इन्सान जब तक खूद को नही पहचानता तब तक किसीभी समस्याका हल नही ढूंढ पाता,ना की सामना कर पाता।पती पत्नी जब तक एक दुजे को समझ नही लेते,तब तक ना सुखी हो पाते,ना नाता निभा सकते।दापत्य जीवन सुख शांतीसे बिताने के लिये यह आवश्यक हैं। मराठीत म्हण आहे,कळतं पण वळत नाही.हेच खरे!👍
जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हिंदी भाषेत केलयं समजू शकतो पण जर मराठीत करून नंतर हिंदीत डबिंग केलं असत तरी चाललं असतं दोन्ही भाषेत झालं असतं विषय कायमचं खोल असतात तुमचे👍
@vishay khol नितळ चित्रपटाचे बहुतेक कलाकार दिसले ,विषय खोल होणारच. पाणी सा मेरा मन। या lockdown मुळे कैटुंबिक कलह शिगेला पोचलेत, पाण्याच्या नळातून सर्वांना औषध पाजावे लागेल. 🤗
मन की बिमारी ...एक बडा सच है..पर ये बात सिर्फ गाँव गाँव की नही...शेहेरो मे तो इसका इतना ज्यादा प्रमाण है...लेकीन इस्का शिक्षा से कोई संबंध नाही हैं... पढे लिखे लोग भी मन की बात काहा समझ पाते है .....जो की सबसे अहेम है ...
Jinke married life me problem chal rahi he...unki man ki aankhe khulengi...aur unka rishta divorce tak nahi jayega...happy married life hongi.good work.
भाषा कुठली ही असो, हा विचार समाजात पोहचण महत्वाचे आहे. आणि पर्ण सारखे छान छान लोक असे movies बनवते आहे आणि आपलं मराठी platform असं काही तरी promote करत आहे. हेच तर महत्वाचे आहे 🥰
@@krishnakalsekar8361 tumhala UP Bihar, va anya gramin bahulya prantat pohchaycha asel tar hindi ha changla marga ahe. Hyat marathi amarathi cha vishay nhave. Ani evdhe uttam prayog ek marathi channel kartay yachi abhimanach. Baki manoranjan ahetach ki marathit.😊 Jai maharashtra, Jai Bharat., Jai manushatva.
@@darshan7267 बरोबर आहे दर्शन साहेब पण आपण आपल्या महाराष्ट्रात राहतो आणि आपण आपला विचार केला तर बरं होईल कारण आपण जय महाराष्ट्र बोलत असतो पण वागताना हिंदी चे वाह वाहा करतो हे बंद झाला पयजे आपली संस्कृती मराठीतून आहे हिंदी मधून नाही . एक उदाहरण हवं असेल तर तमिळनडू चं संस्कृती जपणा कसं असतं ते अनुभवून यावे 🙏 आणि कमेंट करावे. आपण आपला मराठी माणूस दाखवू कारण ते भोजपुरी शॉर्ट फिल्म मध्ये मराठी माणसाच्या उच्चार देखील करत नाहीत 👍
@@krishnakalsekar8361 मी समजू शकतो की आपण कुठुन येत आहात. आपल्या दोघांच्याही भाषा विषयी विचार वेगळे आहेत. मी फक्त एवढेच बोलिण की माणसाने बहुभाषिक असावे. This makes us exchange, promote and understand each other's culture traditions and customs. One language man is very poor. I myself speak marathi, english, Kannada, german,. Hindi, etc. Peace.
खूपच छान.. लेखन, अभिनय, दिग्दर्शन, इत्यादी, इत्यादी सर्व बाजू अप्रतिम... अशा एका फिल्मची गरज होतीच. ह्या विचारांचा अधिकाधिक प्रसार व्हायला हवा. सुशिक्षित समाजातही मानसिक आजारांबाबत बराच अंध:कार आहे.
बहोतही सुंदर तरिकेसे आपने मन की ऑंखें खोल दी ।बहोत बहोत धन्यवाद और शुभेच्छा । हमे मानसिक स्वास्थ्य का खयाल शारीरिक स्वास्थ्यसे जादा रखना चाहिए, मगर होता उलटा ही
Thank you friends for this video, it is much needed thing for me and my wife right now. Sometimes no one's at fault but still both suffer. Hope my wife watches it when I share. Thanks again.
It reminded me DD sahyadri's stories....very pure entertainment... peaceful story... Definitely mental health is a big challenge... Much needed topic once again... Devika daftardar's acting is really amazing... N it was more realistic to watch bcz of locations, costumes and no make up looks...last msg was beautifully written... looking forward for many more such videos...
खूप छान विषय मांडला. आज समाजात असच चित्र आहे. आपल्या देशात मनोविकाराविषयी जागरूकता कमी आहे. मनोविकार असणे म्हणजे वेडे असणे असे नव्हे.कित्येक लोक हे दोष घेऊन जगतात आणि तसेच मरतात. पण काहीच लोक त्यावर उपाय योजना करतात . सर्व गोष्टीचे कारण मन आणि तुमचे विचार आहेत. तेव्हा तुमचे विचार बदला जीवन नक्कीच बदलेल. धन्यवाद.
मला तुमचा हा महत्त्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रयत्न आवडला.त्यासाठी तुम्हाला एक लाईक.पण हा लघुचित्रपट हिंदीत होता हे मान्य पण तुम्ही तो मराठी वाहिनीवर का दाखवलात? विषय चांगला होता म्हणून दाखवला हे समजू शकतो पण त्यात तुम्ही मराठी उपशीर्षक पण नाही दाखवलेत.मराठी प्रेक्षकांना हिंदी समजते असे गृहीत धरून नाही चालत आणि असेच गृहीत धरले तर मराठी चित्रपट किंवा मराठी वाहिन्या व्यवसाय कशा करतील? पण अनेक प्रेक्षकांनी इथे हिंदी चित्रफीत दाखवण्याचा विरोध केला हे बघून आनंद झाला.थोड्यातरी मराठी लोकांना कळतेय की मराठीला हिंदी पर्याय नाही म्हणून!
Such a beautiful story & suchitra Bhave & Sunil Sukthankar hyanche cinema & short stories DD Sahyadri vahini vr pahatch aamch baalpan samrudh hot & ata vayachya hya tapyavr jithe mi sudha newly married ahe... Tithe hi story, ha sandesh nakkich motivet karnara ahe.... Thank whole teame ❤️
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर सेन्सिटिव्ह विषय फार सुंदररित्या हाताळतात. ही शॉर्ट फिल्म सुद्धा अप्रतिम आहे. त्यांचा कासव हा सिनेमा ऑनलाईन बघण्याची काही सोय आहे का?
खरंच आशा वर्कर इतकी छान भूमिका बजावू शकतात? विषय खुपच खोल आहे 👌- मानसिक आरोग्य! सुमित्रा भावे नेहमीच अगदी वेगळा विषय घेऊन कलाकृती बनवतात . धन्यवाद सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐 उत्तम मेळ साधला ! पुढील विषयाची आतुरतेने वाट पाहत आहे. शुभेच्छा आशा वर्कर्स बद्दल खूप अपेक्षा वाढल्या👍
Shanti jaise logo ka hmare society me bhut jarurt h jo logo ko motivate kre.... Vrna ajkl ke log to dusro ke ghr me kya ho rha sun ke sirf mje hi lete h
हया चित्र फितीतील सर्व कलाकार खरच आधीच सर्वश्रेष्ठ आहेत, आणि नेहमी राहतीलच यात शंकाच नाही. प्रेरणा पेठे माझी आवडती कलाकार आहे, आणि ज्यांनी वृत्तांकन केलंय आणि सगळ्या व्हिडिओचा सारांश सांगितलाय त्यांना तर मी माणसातला देव मानलं तरी वावगं ठरणार नाही हे नक्की. हा व्हिडिओ प्रत्येक माणसाला म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला खरच यातून खूप घेण्यासारखं आहे, पण? आपण कसं आणि किती घेतोय यावर सगळं अवलंबून आहे. खूप चांगल्या अजून विडिओ ची मी वाट बागतोय. धन्यवाद तुमच्या सगळ्या टीमला.
मराठी मध्ये असत त्र खूपच भावल असत मनाला असो आपण सर्वांगीण विचार केला जेणेकरून महाराष्ट्रा बाहेरच्या जनतेला हि समजेल चं सुंदर आवश्यक असा content ठेऊन विदेओ बनवला शुभेच्छा
Parn pethe has done justice with these village women role... I have seen her photocopy and other movies bubly Characters. surpisingly different character and she has done best job. Keep good work parn pethe 👌
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. हा लघुचित्रपट हिंदी भाषेत का, मराठीत का नाही, असा प्रश्न काहींनी विचारला आहे. हा लघुचित्रपट ज्यांच्यासाठी तयार केला, ती परिवर्तन ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्राखेरीज मुख्यतः मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही काम करते. तिथल्या नागरिकांना या विषयाचं महत्त्व पटावं या हेतूने हा चित्रपट हिंदीत तयार केला गेला. आम्हालाही तुमच्यासारखाच मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठीत आम्ही अनेक चित्रपट व लघुचित्रपट तयार केले आहेत, ते तुम्ही जरूर बघा. तुम्हाला ते आवडतील अशी खात्री आहे. - सुमित्रा भावे (दिग्दर्शक)
आम्हाला हा लघुचित्रपट समजला नाही. कृपया मराठीत भाषांतरित करा किंवा ते करायचा कंटाळा आला असेल तर निदान मराठी सबटाईटल्स तरी द्या. नाहीतर चॅनल नाईलाजाने अनसबस्क्राइब कराव लागेल. ( लक्षात ठेवा- मराठी भाषेला हिंदी हा पर्याय कधीच होऊ शकत नाही)
We all must have the energy to lead a happy life, life is not that rose some times. This film teaches us how to overcome the doubts .Thank you for uploading this film.
In one of the bollywood movies, the leading lady divorced her husband because one day in his worst state of mind he slapped her in the party. She was appreciated for her brave move.
Really nice story, actors, and overall film. Appreciate Aasha workers work in rural areas, don't know much about it but they are getting very less compensation for their work. We should not depend on government for their pay/salary. Gram-Panchayat can arrange funds for Aasha workers, after all it's beneficial to all people in the village.
Gava peksha mala watata City life madhe depression affected lok jasta ahet. Ek tar lok tyanchi ghara dara sodun shaharat yeun kaam kartat. Tyamule ekte pana asto. Ani paisa kamavnyasathi na avadte kaam kartat, kabad kashta kartat, varishthanchya shivya khatat. Tyamule self esteem sagli dhasalun jaate. Paisha sathi atma samman sodun wagava lagta. Kahi lok mhantat mag ashi nokri karaychi kashala, char paishe kami milale tar chaltat. Khara apan mage rahun santushta jeevan jagaycha mhatla ki mag aai wadilanchi apekshapurti na zalyamule tyanche padlele chehre pahavat nahi. Mag char choughat amchyamule tyancha maan kami hotoy asa watata. Karan bakichyanchi mula pradeshi jaat astat, koni scholarship var tar koni nokri sathi, kunache pagar avadhavya zalele astat ani tya aai wadilanna tyanchya mulan baddal sangayla kahich naslya mule tyanchya dolyat ti khanta disun yete. Tyamule paise kamavna ani pardeshat jana ya kherij dusra kahihi dheya nasta amcha. Amcha pagar kinva amchya pardesh varya jevha aai wadil lokaant koutukane sangatat tevha tyanche chehre baghun bara watata. Kinva samorchya ne tyachya mulacha koutuk kela ki amchya hi aai wadilankade paratvaar karnya sathi kahi tari ahe he baghun bara watata. Ya sathi amhi swataha kiti hi traas, avhelna, tabetti kharab karun ghyaychi tayari aste amchi. Khara keval paisa ani yash yasathi swatahache wattel te haal karun gheto mhanun amchyatli samvedna marun jaate. Ani baki kuthlehi prayatna Je ya (paisa ani yashachya) dishena nahi ahet te amhala vyartha watatat. Tyamule amhala kuthlich dusri goshta karavi ashi watat nahi, naa hi kunashi (Je amchya profession shi nigdit nahi ahe) ase bolave ase watate. Mhanje ata mitran sobat gappa maraychya mhatla tari vel waya challay asa watata ani halu halu tehi kantalvana watayla lagta. Kuthlyach goshtit ras urat nahi.
तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घेता?
मनोबल आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन - 7412040300
Meditation, morning/evening walk, enough sleep and eating healthy 💪🏼🙏🏼
I talk with my family that is the best way I can keep my mental health right cz they time to time help me to get on right track if I by mistake behave wrong. Quality time with family is most important in today's time.
@@vaishnavikumbhoje1901 Right said 🙏
Lost my elder sister to suicide. It's been almost an year but still my family is in pain and suffering.My parents and whole family are loving,caring and very supportive but after her marriage because of her in laws she felt suffocated may be :(. I have read such news in newspapers only but when it happened in my family it hit me hard :(. If this happens in well educated , loving n supportive family like ours then I am worried about the situation of people who are not even aware about this issue. Thank you to your team may be this vedio will be useful for me to make other people aware about mental illness and ensure then that it is treatable. I request your team to kindly make one vedio for people like us who are suffering due to loss of closed one due to suicide. Cause it is very heavy sometimes especially for parents.
Taali ek haat se kbhi nhi bjti ..aise situation Kitna bhi try kre pr thik nhi hota relationship me kuchh ..
Devika Daftardar is simply nice. Have seen her work, she always choose these kind of different but important issues....really informative and very positive.
भाषा कोणतीही असो विषय छान आणि गरजेचा आहे.. अभिमान आहे की आपल्या मराठी चॅनेल वरून कितीतरी अमराठी लोकं शॉर्ट फिल्म बघतात.. किती तरी बहुभाषिक लोक जोडले जातील आपल्या भाषेला..त्यांना आवड निर्माण होईल मराठी शिकण्याची.. कारण भाडीपा आणि विषय खोल चा कंटेंट नेहमीच out of the box असतो..आपली भाषा सातासमुद्रापार जाईल..
खूप छान प्रयत्न आहे guys, keep it up...❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद ❤️
खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून... अभिमान आहे तुमचा .. कोणताही थिल्लरपणा नसतो तुमच्या कन्टेन्टमध्ये
@@VishayKhol पण अगोदर हा विषय मराठी भाषिकांना तरी कळू द्या मग इतरांना 🤷🏻♂️ मराठीत मनोरंजन व्हावं यासाठी चॅनेल च अनुसरून केलेलं .
मानसिकतेत बदल करण्याची आशा ठेवून केलेल्या शॉर्ट फिल्मने विचार करण्यास भाग पाडलं.
आता हा विषय कोणत्या भाषेतून दाखवला गेला यामुळे विषयाचं गांभीर्य कमी कसं होतं।
हा पण एक मनोविकारच.
पुलं नेहमी म्हणत, कोणत्याही भाषेचा दुस्वास का करायचा, ही भावना तयार कशी काय होते।
कदाचित आपण दुसऱ्या भाषेला स्वीकारत नाही यात आपण आपल्या भाषेवर पूर्ण पणे प्रेम करू शकत नाही याची टोचणी पण असते।
अभिनंदन।एक नही दो बार।यह हिंन्दीमें बनाकर सीमामें बांधा नही। सच हैं की,इन्सान जब तक खूद को नही पहचानता तब तक किसीभी समस्याका हल नही ढूंढ पाता,ना की सामना कर पाता।पती पत्नी जब तक एक दुजे को समझ नही लेते,तब तक ना सुखी हो पाते,ना नाता निभा सकते।दापत्य जीवन सुख शांतीसे बिताने के लिये यह आवश्यक हैं। मराठीत म्हण आहे,कळतं पण वळत नाही.हेच खरे!👍
जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हिंदी भाषेत केलयं समजू शकतो पण जर मराठीत करून नंतर हिंदीत डबिंग केलं असत तरी चाललं असतं दोन्ही भाषेत झालं असतं
विषय कायमचं खोल असतात तुमचे👍
@vishay khol
नितळ चित्रपटाचे बहुतेक कलाकार दिसले ,विषय खोल होणारच.
पाणी सा मेरा मन।
या lockdown मुळे कैटुंबिक कलह शिगेला पोचलेत, पाण्याच्या नळातून सर्वांना औषध पाजावे लागेल. 🤗
@vishaykhol बघताना वाटत होते की ही short film चालतच रहावी। खुप चांगले काम। खुप आभार 👌👍👏🙏
मन की बिमारी ...एक बडा सच है..पर ये बात सिर्फ गाँव गाँव की नही...शेहेरो मे तो इसका इतना ज्यादा प्रमाण है...लेकीन इस्का शिक्षा से कोई संबंध नाही हैं... पढे लिखे लोग भी मन की बात काहा समझ पाते है .....जो की सबसे अहेम है ...
Jinke married life me problem chal rahi he...unki man ki aankhe khulengi...aur unka rishta divorce tak nahi jayega...happy married life hongi.good work.
सहज सुंदर शिकवण आणि अभिनय छानच. ❤
जितनी तारीफ की जाए कम है बेहद खूबसूरत तरीके से आज की बड़ी समस्या को समझाया आपने 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
भाषा कुठली ही असो, हा विचार समाजात पोहचण महत्वाचे आहे. आणि पर्ण सारखे छान छान लोक असे movies बनवते आहे आणि आपलं मराठी platform असं काही तरी promote करत आहे. हेच तर महत्वाचे आहे
🥰
धन्यवाद! आमचा मूळ हेतू हाच होता. 😊
हे मराठीत जास्त छान वाटलं असतं पण विषय चांगला आहे 👌
because its hindi it will reach out to more ppl....
@@nikitaparab1483 मराठी ची तुलना मोर पिपल सोबत का? आपण आहोत की मोर पीपल
जय महाराष्ट्र ❤️
@@krishnakalsekar8361 tumhala UP Bihar, va anya gramin bahulya prantat pohchaycha asel tar hindi ha changla marga ahe.
Hyat marathi amarathi cha vishay nhave.
Ani evdhe uttam prayog ek marathi channel kartay yachi abhimanach.
Baki manoranjan ahetach ki marathit.😊
Jai maharashtra, Jai Bharat., Jai manushatva.
@@darshan7267 बरोबर आहे दर्शन साहेब पण आपण आपल्या महाराष्ट्रात राहतो आणि आपण आपला विचार केला तर बरं होईल कारण आपण जय महाराष्ट्र बोलत असतो पण वागताना हिंदी चे वाह वाहा करतो हे बंद झाला पयजे आपली संस्कृती मराठीतून आहे हिंदी मधून नाही . एक उदाहरण हवं असेल तर तमिळनडू चं संस्कृती जपणा कसं असतं ते अनुभवून यावे 🙏 आणि कमेंट करावे. आपण आपला मराठी माणूस दाखवू कारण ते भोजपुरी शॉर्ट फिल्म मध्ये मराठी माणसाच्या उच्चार देखील करत नाहीत 👍
@@krishnakalsekar8361 मी समजू शकतो की आपण कुठुन येत आहात. आपल्या दोघांच्याही भाषा विषयी विचार वेगळे आहेत.
मी फक्त एवढेच बोलिण की माणसाने बहुभाषिक असावे.
This makes us exchange, promote and understand each other's culture traditions and customs.
One language man is very poor.
I myself speak marathi, english, Kannada, german,. Hindi, etc.
Peace.
खूपच सुंदर प्रयत्न आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा खूप जबाबदारीने मांडला आहे. फार सुरेख हाताळणी आहे.
८०% आवडला, मराठीत बनवला असता तर १०००% आवडला असता, कस आहे ना मराठी डायरेक्ट मनात घुसते ❤️😉
मी दुसरी भाषा ऐकून बंदच केला, काय अर्थ आहे, परकीय भाषेचा आधार घ्यायचा तो पण अश्या स्थानिक विषयावर.. मराठीत उत्तम जमलं असतं
खूपच छान.. लेखन, अभिनय, दिग्दर्शन, इत्यादी, इत्यादी सर्व बाजू अप्रतिम... अशा एका फिल्मची गरज होतीच. ह्या विचारांचा अधिकाधिक प्रसार व्हायला हवा. सुशिक्षित समाजातही मानसिक आजारांबाबत बराच अंध:कार आहे.
कितनी सहजता से परिवार को समजाया
दोनो की आखें खोली. बहुत खुब!
Ati sunder,aise hi siksha ki jarurat h hme👌👌👌👌💖💖💖
हिंदी भाषेत छान वाटलं
खुप लोकांपर्यंत पोहोचल तर भारीच
बाकी performance 👌👌👌
💥💥💥
बहोतही सुंदर तरिकेसे आपने मन की ऑंखें खोल दी ।बहोत बहोत धन्यवाद और शुभेच्छा । हमे मानसिक स्वास्थ्य का खयाल शारीरिक स्वास्थ्यसे जादा रखना चाहिए, मगर होता उलटा ही
Thank you friends for this video, it is much needed thing for me and my wife right now. Sometimes no one's at fault but still both suffer. Hope my wife watches it when I share. Thanks again.
Our society really needs such types of short films..my heartiest thanks and love to the team💟💟
It reminded me DD sahyadri's stories....very pure entertainment... peaceful story... Definitely mental health is a big challenge... Much needed topic once again...
Devika daftardar's acting is really amazing... N it was more realistic to watch bcz of locations, costumes and no make up looks...last msg was beautifully written... looking forward for many more such videos...
खूप छान विषय मांडला. आज समाजात असच चित्र आहे. आपल्या देशात मनोविकाराविषयी जागरूकता कमी आहे.
मनोविकार असणे म्हणजे वेडे असणे असे नव्हे.कित्येक लोक हे दोष घेऊन जगतात आणि तसेच मरतात. पण काहीच लोक त्यावर उपाय योजना करतात .
सर्व गोष्टीचे कारण मन आणि तुमचे विचार आहेत. तेव्हा तुमचे विचार बदला जीवन नक्कीच बदलेल. धन्यवाद.
A memorable and educative short film. Good script, livable story and down-to-earth top-class acting.
मला तुमचा हा महत्त्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रयत्न आवडला.त्यासाठी तुम्हाला एक लाईक.पण हा लघुचित्रपट हिंदीत होता हे मान्य पण तुम्ही तो मराठी वाहिनीवर का दाखवलात? विषय चांगला होता म्हणून दाखवला हे समजू शकतो पण त्यात तुम्ही मराठी उपशीर्षक पण नाही दाखवलेत.मराठी प्रेक्षकांना हिंदी समजते असे गृहीत धरून नाही चालत आणि असेच गृहीत धरले तर मराठी चित्रपट किंवा मराठी वाहिन्या व्यवसाय कशा करतील?
पण अनेक प्रेक्षकांनी इथे हिंदी चित्रफीत दाखवण्याचा विरोध केला हे बघून आनंद झाला.थोड्यातरी मराठी लोकांना कळतेय की मराठीला हिंदी पर्याय नाही म्हणून!
योग्य प्रतिक्रिया
एकदम बरोबर
अगदी बरोबर साहेब , अतिशय छान कमेंट वाचायला मिळतात ❤️
@Suhas S. Mali boss 💯 अगदीं बरोबर साहेब ❤️ जय महाराष्ट्र 🙏
Best film ever! This movie deserves award😊
Such a beautiful story & suchitra Bhave & Sunil Sukthankar hyanche cinema & short stories DD Sahyadri vahini vr pahatch aamch baalpan samrudh hot & ata vayachya hya tapyavr jithe mi sudha newly married ahe... Tithe hi story, ha sandesh nakkich motivet karnara ahe.... Thank whole teame ❤️
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर सेन्सिटिव्ह विषय फार सुंदररित्या हाताळतात.
ही शॉर्ट फिल्म सुद्धा अप्रतिम आहे.
त्यांचा कासव हा सिनेमा ऑनलाईन बघण्याची काही सोय आहे का?
बहुत बढ़िया विषय चुना है आपने😊शुभकामनाएं🙏🙏
अतिशय छान संकल्पना उत्तम मांडणी , मराठी तुन असला असता तर मनाला भिडला असता
Thank you to the makers of this short film. Watching the film brought tears to my eyes as I could relate to the words said by Shanti.
“Happiness consists more in conveniences of pleasure that occur everyday than in great pieces of good fortune that happen but seldom.”
Bahut dino baad ek behtarin story dekhne ko mili....excellent 👌👌👌
Apko Naman hai Kuch Acha serial banane ke liye🙏🏼
खरंच आशा वर्कर इतकी छान भूमिका बजावू शकतात?
विषय खुपच खोल आहे 👌- मानसिक आरोग्य!
सुमित्रा भावे नेहमीच अगदी वेगळा विषय घेऊन कलाकृती बनवतात . धन्यवाद
सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐 उत्तम मेळ साधला !
पुढील विषयाची आतुरतेने वाट पाहत आहे.
शुभेच्छा
आशा वर्कर्स बद्दल खूप अपेक्षा वाढल्या👍
Mansik samsyao ka sahej samadhan btaya gya he km samay me,dhanywad
She reminds me of Smita Patil
Yesss
Very nice story
Aati Sundar ❤️
Is halat me koi sahi samajhane or samjhaane vala aksar nhi milta,
Jinhe mil jaaye vo bs bhagvan ki kripa h 🙏
अप्रतिम ....धावपडी च्या जगात असे काही व्हीडीओ जीवनाला नवीन वाट देतात 👌
खुप छान विषय निवडला आहे. अश्या विषयांवर आणखी व्हिडिओ अपलोड करा. 🙏
Wah sundar chitrapat !! Manacha swasthya bhartat samjvayla havay .
Shanti jaise logo ka hmare society me bhut jarurt h jo logo ko motivate kre....
Vrna ajkl ke log to dusro ke ghr me kya ho rha sun ke sirf mje hi lete h
खूप सुंदर शॉर्ट फिल्म, कंटेंट पण , या विषयावर नक्कीच काम करण्याची आणि जनजागृतीची गरज आहे. 👏🏻👌🏻👍🏻
हया चित्र फितीतील सर्व कलाकार खरच आधीच सर्वश्रेष्ठ आहेत, आणि नेहमी राहतीलच यात शंकाच नाही. प्रेरणा पेठे माझी आवडती कलाकार आहे, आणि ज्यांनी वृत्तांकन केलंय आणि सगळ्या व्हिडिओचा सारांश सांगितलाय त्यांना तर मी माणसातला देव मानलं तरी वावगं ठरणार नाही हे नक्की. हा व्हिडिओ प्रत्येक माणसाला म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला खरच यातून खूप घेण्यासारखं आहे, पण? आपण कसं आणि किती घेतोय यावर सगळं अवलंबून आहे. खूप चांगल्या अजून विडिओ ची मी वाट बागतोय. धन्यवाद तुमच्या सगळ्या टीमला.
wah mast ASA LAGA JAISE KOI DOORDARSHAN DEKH RAHE HAI ASE MOVIE DEKHANE ACHHA LAG raha hai
Thanks to the Entire Team for making short films such as these..... More of these wanted ! :)
मराठी मध्ये असत त्र खूपच भावल असत मनाला असो आपण सर्वांगीण विचार केला जेणेकरून महाराष्ट्रा बाहेरच्या जनतेला हि समजेल चं सुंदर आवश्यक असा content ठेऊन विदेओ बनवला शुभेच्छा
Parn pethe has done justice with these village women role...
I have seen her photocopy and other movies bubly Characters. surpisingly different character and she has done best job. Keep good work parn pethe 👌
Aajkal logon ko pata hi nahin wo mansik roop se beemar hain.aapne bahut achche se samjha diya.
Truly a great film. It very effectively points towards our mental issue which needs to be resolved.
Devika is my most favourite one👍
Everyone knows what mental health issues are but very few are aware of it and such short film will make those remaining people aware of it.
Aap ne bahut achi video bnayi h, aaj bhi bahut sare log is samsya se jujh rhe h
अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा विषय.....खूप छान प्रकारे मांडला आहे....
Bahut khoob 👍
खूप छान कल्पना आणि मांडणी
बहुत ही बढ़िया और सराहनीय, मार्मिक और हृदयस्पर्शी भी।
Nice educative films 👍🏼👍🏼👍🏼
किन शब्दो में धन्यवाद दू ; बहुत ही अच्छी और प्रासंगिक वीडियो
Domestic violence is reality in many parts of India
We need to work really hard to eliminate this
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
हा लघुचित्रपट हिंदी भाषेत का, मराठीत का नाही, असा प्रश्न काहींनी विचारला आहे. हा लघुचित्रपट ज्यांच्यासाठी तयार केला, ती परिवर्तन ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्राखेरीज मुख्यतः मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही काम करते. तिथल्या नागरिकांना या विषयाचं महत्त्व पटावं या हेतूने हा चित्रपट हिंदीत तयार केला गेला.
आम्हालाही तुमच्यासारखाच मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठीत आम्ही अनेक चित्रपट व लघुचित्रपट तयार केले आहेत, ते तुम्ही जरूर बघा. तुम्हाला ते आवडतील अशी खात्री आहे.
- सुमित्रा भावे (दिग्दर्शक)
तुमचे सगळे चित्रपट उत्तम आहेत.
देविका ताई व सगळे आवडतात.
आम्हाला हा लघुचित्रपट समजला नाही. कृपया मराठीत भाषांतरित करा किंवा ते करायचा कंटाळा आला असेल तर निदान मराठी सबटाईटल्स तरी द्या. नाहीतर चॅनल नाईलाजाने अनसबस्क्राइब कराव लागेल. ( लक्षात ठेवा- मराठी भाषेला हिंदी हा पर्याय कधीच होऊ शकत नाही)
Remember sharing sorrow will reduce it .. and.. sharing joy will see it grow.....best concept of mental health tnks
Sumitra Mavashi ..A real genious of Indian Cinema
Vishay mast aahe mazya relationship made pn asach khi tri hotey mala he mhit navta ki mann pn ahjari padat asel ❤️❤️
खूप खूप आभार ❤😊
We all must have the energy to lead a happy life, life is not that rose some times. This film teaches us how to overcome the doubts .Thank you for uploading this film.
Hats off. No Words. This has to be watched by everyone.
Tumchasarkhi manse bhatne ha daivi chamatkar ahe.👍
Very nicely explained 👌🏼👌🏼 Sharing with my friends
One of the best short films I have ever watched...Hats off!
Good educational movie for people who have thoughtless minds and acts.
Very accurately explained about mental health!!🙌
Very nice concept. Truth of life which may spoil your entire life. Nicely explained. Well done team
Very nice movie! Love it🙏😊
Very good one
The topic they took is a very needed one to this society.
VERY TOUCHING . HAPPY END . BUT THE TRUTH IS , VERY HARD TO FIND KIND AND LOVING PEOPLE AROUND YOU . DIRTY PEOPLE ARE MORE THEN GOOD ONE .
A short and beautiful movie. Simple too. Has deep meaning.
In one of the bollywood movies, the leading lady divorced her husband because one day in his worst state of mind he slapped her in the party. She was appreciated for her brave move.
Heart touching beautiful story 🙏
Wonderful movie
Wonderful, excellent and heart melting story. Well performed by all ❤
Very nice inspiration story
Very nice 👍
Really nice story, actors, and overall film. Appreciate Aasha workers work in rural areas, don't know much about it but they are getting very less compensation for their work.
We should not depend on government for their pay/salary.
Gram-Panchayat can arrange funds for Aasha workers, after all it's beneficial to all people in the village.
One of the best and most important subject... 👍💙❤️
खुपच छान..... असे विचार नक्की समोर आणा, thanks.
👌👌👌खूप सुंदर, पण हिंदीत का? खरच लोक काय म्हणतील म्हणुन खुप वेळा आपल मन मारलं जात..
It will reach to many people... I guess
Superb concept....🙏🙏🙏
Gava peksha mala watata City life madhe depression affected lok jasta ahet. Ek tar lok tyanchi ghara dara sodun shaharat yeun kaam kartat. Tyamule ekte pana asto. Ani paisa kamavnyasathi na avadte kaam kartat, kabad kashta kartat, varishthanchya shivya khatat. Tyamule self esteem sagli dhasalun jaate. Paisha sathi atma samman sodun wagava lagta. Kahi lok mhantat mag ashi nokri karaychi kashala, char paishe kami milale tar chaltat. Khara apan mage rahun santushta jeevan jagaycha mhatla ki mag aai wadilanchi apekshapurti na zalyamule tyanche padlele chehre pahavat nahi. Mag char choughat amchyamule tyancha maan kami hotoy asa watata. Karan bakichyanchi mula pradeshi jaat astat, koni scholarship var tar koni nokri sathi, kunache pagar avadhavya zalele astat ani tya aai wadilanna tyanchya mulan baddal sangayla kahich naslya mule tyanchya dolyat ti khanta disun yete. Tyamule paise kamavna ani pardeshat jana ya kherij dusra kahihi dheya nasta amcha. Amcha pagar kinva amchya pardesh varya jevha aai wadil lokaant koutukane sangatat tevha tyanche chehre baghun bara watata. Kinva samorchya ne tyachya mulacha koutuk kela ki amchya hi aai wadilankade paratvaar karnya sathi kahi tari ahe he baghun bara watata. Ya sathi amhi swataha kiti hi traas, avhelna, tabetti kharab karun ghyaychi tayari aste amchi. Khara keval paisa ani yash yasathi swatahache wattel te haal karun gheto mhanun amchyatli samvedna marun jaate. Ani baki kuthlehi prayatna Je ya (paisa ani yashachya) dishena nahi ahet te amhala vyartha watatat. Tyamule amhala kuthlich dusri goshta karavi ashi watat nahi, naa hi kunashi (Je amchya profession shi nigdit nahi ahe) ase bolave ase watate. Mhanje ata mitran sobat gappa maraychya mhatla tari vel waya challay asa watata ani halu halu tehi kantalvana watayla lagta. Kuthlyach goshtit ras urat nahi.
Sach h 👌👍🏻👏❤️
कितीतरी लघु चित्रपट मराठीत आहे subtitles सकट, Disliking it मराठीत कराल पुढच्या वेळेस अशी अपेक्षा👍
Ekach no. Sundar ❤️ सुई मध्ये धागा हवा होता पण 😁
Nice film....very useful 👏👏👏👏👏
Beautiful msg 👌👌👌
Ek salute writer sathi...😍👌
What a film...salute to All .
Devika taai is indeed a brilliant actress❤
Very good story, and good message.
बहोत ज्यादा प्यार हो फिल्म को😊 देखने को मन करता है