संगत खूप महत्त्वाची. आयुष्य घडवते पण, बिघडवते पण. व्यसनी, खोटं बोलणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे मित्र अजिबात जवळ करू नका. आपलेपणा दाखवतील, पण तुमच्या आयुष्याचा नाश करतील.
मैत्री असावी पण गोत्यात आणणारी नको... कुठल्याही bussines डायरेक्ट वटवृक्षात रुपांतर न करता रोपट्यापासून सुरवात केला पाहिजे... हे दोन संदेश जास्त प्रमाणात मनाला भिडले...🙏❤️💯
काहीही म्हणा पण, मी... शिर्षक वाचून व्हिडिओ लाईक केला, कारण मी ज्या mc मित्रांना जवळ केल त्यांनीच खंजीर खुपसला...🤬 पण एक मित्र असा आहे ना ! ज्याला मेलो तरी नाही विसरणार...♥️
@@pundliknalapalle mitra maz saglyat padhtine sangun sanjavun zalay . sabuta sahit dakhavl ki tyache friends nich aahet pn to ajibat many karat nahi .ulat friends sathi maza janacha vairi zalay .mi tyachya changlyach swamina pratana karnar pn jr tyachya nashibi dhoka ahe tr konich kahich karu shakat nahi
Sir, your all talking and communications indirectly with us totally right. Sir, your strong consideration you have taken towards your goal. Thanks Upload more vedios filled with life experience. Thank you so much.
@@tushargangarde तुषार दादा मी एक सामान्य व्यक्ती आहे. माझ्याकडे अशे खूप विषय आहेत जे की मी directly लोकांच्या समोर जाऊन नाही बोलू शकत कारण त्या गोष्टी लोकांना खटकतात.हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की आपणं या द्वारे तूम्ही काय आहात आणि तुमचं समाजाशी काय देणं घेणं आहे... तूम्ही स्वतः freely व्यक्त होऊ शकता. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटतं हा प्लॅटफॉर्म खूपच प्रभावदाई आणि सुंदर मार्ग आहे . आभारी आहोत आपला.
Sangharsha changla aaj jith ubhe ahat tepan kautukaspad ahe ... Pan sangat chukichi kivha vait naste ... Apan kai ahe apan kai krtoy he aplya manala mahit asta ... Ha samaj asach ahe ani ya samajat kon kasahi asu shkta pn apan apla dhoran aple tatva je ahet tyachyvr chalav lagta mg kon kitihi vait asla tri kahi bigdvu shkt nhi !!
परिस्थीती ची जाणीव असणारा मुलगा कधीच वाया जात नाही.......✨🌍
Zhata
Right bro
बरोबर आहे भाऊ
Fact
👍👍👍
गरिबी खूप वाईट असते .
😔 लढल्या शिवाय पर्याय नसतो _ ✌️👑💯
Ha
संगत खूप महत्त्वाची. आयुष्य घडवते पण, बिघडवते पण.
व्यसनी, खोटं बोलणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे मित्र अजिबात जवळ करू नका. आपलेपणा दाखवतील, पण तुमच्या आयुष्याचा नाश करतील.
शंभर टक्के बरोबर
जर आपली प्रगती पाहून जर आपले मित्र जळत असतील तर ते तुमचे मित्र कधीच नव्हते त्यांच्यापासून सावधान
Ekdam brobr bhau
खूप अनमोल विचार सांगितले. माझे वडील सुद्घा असेच सांगत असतात पण आपल्याला ते कधी कधी पटत नाही. तुमचे विचार ऐकून त्याची आठवण झाली!!
खरं आहे सर मित्र खूप घातक असतो व्यवसायात
पण एक ना एक दिवस त्याला त्याची लायकी दिसतेच
मैत्री असावी पण गोत्यात आणणारी नको...
कुठल्याही bussines डायरेक्ट वटवृक्षात रुपांतर न करता रोपट्यापासून सुरवात केला पाहिजे...
हे दोन संदेश जास्त प्रमाणात मनाला भिडले...🙏❤️💯
तुमची गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी आलं👍 so inspiring 🥲
Very inspiring my life related
आता खरी मैत्री काय आहे ते सगळेच विसरले.
पूर्वीसारखे माणसे राहिली नाहीत.आता पैश्याला किंमत आहे माणसांना नाही..
आपण चांगलं असल्यवर आज पण खूप चांगले मित्र भेटतात चांगल्या मित्रांशिवय जीवन व्यर्थ आहे
अगदी बरोबर आहे,पैश्याला किंमत आहे माणसांना नाही.
@@मल्हारभक्तकट्टरहिंदूपैशाने सगळे प्रॉब्लेम solve होतात
मैत्री ची आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका असते, जी यशाकडे जाण्याचा मार्ग दाखवते व दुर्गती कडेही.
फार मना पासून विचार मांडले आहेत.खुप प्रसंगांना सामोरे जावे लागते हे आपण सांगीतले तरुणांना एक चांगला संदेश दिला आहे.
आयुष्यात कोणाशी कितपत मैत्री करावी आणि त्याची तुमची अपेक्षा काय आहे हे पण पाहणे अपेक्षित आहे
सगत आणि स्वतःच डोकं जास्त महत्वाचं आहे ...आणि परस्थितीची जाणीव हेच बनवते....
Ek number bolala bhaava
काहीही म्हणा पण, मी...
शिर्षक वाचून व्हिडिओ लाईक केला, कारण मी ज्या mc मित्रांना जवळ केल त्यांनीच खंजीर खुपसला...🤬
पण एक मित्र असा आहे ना ! ज्याला मेलो तरी नाही विसरणार...♥️
As kshis zalya shivay kalt nahi na mitra as maza bhava sobt pn honar aahe dhokadhoka
@@harshadawadekar503 hou nye as prarthna kra try kra bhavala sangaycha ki pudcha vykti kharab ahe
@@pundliknalapalle mitra maz saglyat padhtine sangun sanjavun zalay . sabuta sahit dakhavl ki tyache friends nich aahet pn to ajibat many karat nahi .ulat friends sathi maza janacha vairi zalay .mi tyachya changlyach swamina pratana karnar pn jr tyachya nashibi dhoka ahe tr konich kahich karu shakat nahi
@@harshadawadekar503 lvkr tr milava dhoka ...motha nsava itka ch prarthana......pn 1 taai chuk sangt nsti yar....God bless him
कसकाय खंजीर खुपसला गेला
साहेब जे तुम्ही बिझिनेस बदल लास्ट बोला ते अगदी खरोखर आहे ....माझ्या बाबतीत पण आसच झाले आहे ..
आजून एक डिटेल आनी लॉन्ग वीडियो राठोर सरांची पाहिजे ❤️
You're damn right sir ....
There's saying,"you're an average of 5 people's with whom you hangout most"
And I felt that....
By the way First Comment
Marathi channel marathi bol
Sir, your all talking and communications indirectly with us totally right. Sir, your strong consideration you have taken towards your goal. Thanks Upload more vedios filled with life experience. Thank you so much.
Khup inspire kela tumhi sir....atachya mulani kharch tumchya sarka vichar kela pahije..
खुप छान सुंदर माहिती दिली साहेब तूम्ही खुप छान पेरणादाई माहिती दिली धन्यवाद साहेब 👌👍🙏🚩🥳
जमिनीवर पाय असलेला माणूस... सार्थ अभिमान आहे आपला... सर..
खूपच छान.
अजून एक सांगावेसे वाटते की सुधारण्याचे काही वय नसते. माणूस कधीपण निर्णय घेऊन आपल्या पायावर उभे राहू शकतो.
फार कष्टाने माणस घडतात
खुप प्रेरणादायी प्रवास आहे सर. तुमचा
Chan video ashech ajun motivational share kara very nice all the best vicharik kida you all are doing great job
Changle mitr khup mahatvache ahet jivnat. Sir tumchi paristhithi, hotel madhe kam karun clg , khup chan anubhav .🙏👍
Excellent speech by a sir on today's reality 💯💯💯👏👏👏
खूपच छान मार्गदर्शन सर 👌
Nice Proud of you masaji 😎😊
१५ वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती कष्ट करून काही करणे, पण आता कोणताही व्यवसाय करणे खूप कठीण, खूप स्पर्धा आहे.. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम हवा..
Kupch chan dada.. ayushyat nehamich paristhitchi janiv pahije .
Khup takat denare kisse Sangitle saheb🙏🙏🙏
खरंच सुंदर मार्गदर्शन
जीवनातील ज्ञान समजले .
Very Inspiring ….
great inspirational story sir
खुप सुंदर।
परिस्थिती जाणीव ठेवून काम केलं तर माणूस आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो..!!
Patle bhau Tumche...
Sangt Khup Mhatwchi ahe ....
छान.. चांगला सल्ला दिला 👍🏻
Khup Sundar Motivational Video 👍
सर माझ्यासोबत सर्व मुलं राहतात गावातले दारू पिणारी आहेत गुन्हेगारी आहेत सर्व सर्व आहेत पण मला जाणीव आहे मी तिथे जाणार नाही विषय संपला
Outstanding work
Sir tumcha khupacha khadhataar parvaas aahe
फुल motivation 👍
Very inspirational !
Khare bolle tumhi 👌👌
खूप छान सांगितलं👍
खूप छान 👍👍
मस्त आहे व्हिडिओ 👍
Khup Sundar....🙏🙏 Inspiring story....
सर तुम्ही जीवनात खूप मोठे झाल्यावर झोपडीतल्या गरीब मुलांना रोजगार,शिक्षण यावर विचार करा
खूप काही शिकायला मिळालं
😇😇 Truth complete thank you vaicharik kida .
Dhiraj sir thank you so much
Mi आणखीन settle nahiye
Pan नक्कीच मला हि बोलायला आवडेल वैचारिक किडा ह्या channel var
खूप काही गोष्टी आहेत बोलण्यासारख्या
Tumchya ziddila kharch namskar sir
Anubhva che bol
Good
Right snr😊
संगत ✨
Thank you sir ❤
Very good thoughts
खूप छान वाटलं सर
खूप छान माहिती दिली सर तुम्ही 👌👌👌
खुपच छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली sir
Inspirational video 👌👍
Excellent 👌👍
मला एकदा या वैचारिक किडा प्लॅटफॉर्म वर बोलण्यास संधी मिळावी .
Apan ky krta sir?
In which topic
Lvkr chance bhetel tumhala... All the best
प्रवीण स्वामी तुम्ही नक्की येणार.. नेक्स्ट year. दिवस पण खास असेल.. लागा तयारीला..१ तास बोलायचे आहे तुम्हाला.
@@tushargangarde तुषार दादा मी एक सामान्य व्यक्ती आहे. माझ्याकडे अशे खूप विषय आहेत जे की मी directly लोकांच्या समोर जाऊन नाही बोलू शकत कारण त्या गोष्टी लोकांना खटकतात.हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की आपणं या द्वारे तूम्ही काय आहात आणि तुमचं समाजाशी काय देणं घेणं आहे... तूम्ही स्वतः freely व्यक्त होऊ शकता. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटतं हा प्लॅटफॉर्म खूपच प्रभावदाई आणि सुंदर मार्ग आहे .
आभारी आहोत आपला.
जाणीव.....
डोळ्यात पाणी आलं राव
या परिस्थिती ला पालक जबाबदार आहेत.परीस्थिती नसताना मुलांना जन्माला घालतात
तू त्यातलाच एक
ho agdi brobr ah jo khra Mitra asto to kshich mitrala chuichya rastyavr jaun ny Denar
खूप छान
1 no. sir 👌
Great sir
Sir zopditalya mansa sathi motha problem birth rate ya goshti var kam karan garjecha ahe.
Nice ❤️🙏
Hands of you sir ❤️
Koopach Chaan ✍
Dada tumchi pristiti aaykli tr dolyatnpaniaal
Tutlel man,rikama pot,aani fatlela khisa ya parstitit Jo jagla to mulga kadhich vayala jaushakat nahi...ha maza swtacha anubhav aahe.......
Mast sar
Sangharsha changla aaj jith ubhe ahat tepan kautukaspad ahe ... Pan sangat chukichi kivha vait naste ... Apan kai ahe apan kai krtoy he aplya manala mahit asta ... Ha samaj asach ahe ani ya samajat kon kasahi asu shkta pn apan apla dhoran aple tatva je ahet tyachyvr chalav lagta mg kon kitihi vait asla tri kahi bigdvu shkt nhi !!
Superman
परिस्थिती माणसाला कोणत्या परिस्थितीत कस जगायचं हे शिकवते.
Vaicharik kida la join kase hota yail
Very inspiring real life related
Sem to u
Dosti ❤️❤️❤️
Nice sir keep up the good work👍
माझी पण परिस्थिती अशीच होती सर पण मी पण आज successfull businessman आहे
Same my conditions
Aso
Hard time creates Strong men
Strong men creates Good time
Good time creates Weak men
Weak men creates Hard time
Nice
🙌🙌🙌
1no bar
👍👍👍👍👍
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
बरोबर आहे
चुकीचे मित्र म्हणजे गरिबी येती
मित्रांमध्ये जाण्या पेक्षा मैत्रिणीनी मध्ये जावा
श्रीमंत व्हाल
खरंय
मानुस लाजत नाही समाज लाजवतो
100%
2 warshyani mala sudha sandhi bhetawi hi echa aahe aaple vichar mandaychi.