गावातील तरुण बिघडत चालला आहे का? | Real Truth about Village's Youth | Lighthouse Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 397

  • @lighthousemarathi
    @lighthousemarathi  2 года назад +85

    व्हिडिओ आवडली तर आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा ♥️🙏

  • @pmcreationbusiness543
    @pmcreationbusiness543 2 года назад +150

    जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे हि संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही

  • @ablokare6307
    @ablokare6307 2 года назад +164

    अगदी बरोबर बोललात दादा पण फक्त गावाकडच्या मुलांचीच नाही तर शहरातल्या मुलांची सुद्धा हीच अवस्था आहे... 😑

  • @swapnilmane1556
    @swapnilmane1556 2 года назад +190

    गावाकडे भाव भावकी सुधारणा करत नाही आणि करूही देत नाही

    • @prathameshvhankhande
      @prathameshvhankhande Год назад +2

      100%खरय

    • @santoshjarag2130
      @santoshjarag2130 Год назад +7

      एकदम बरोबर आहे..
      आमच्यात तर खुप आहेत.
      कायम अडचणीत आणतात .मुद्दाम

    • @vishalborkar7774
      @vishalborkar7774 Год назад +1

      Write

    • @swapnilmane1556
      @swapnilmane1556 Год назад +6

      @@nitinkale6678 लक्ष नाही दिलं तरी पण त्रास देतात.
      काही गोष्टी वाड वडीलाकडून सामाईक राहिलेल्या असतात त्या गोष्टी मध्ये सुधारणा करूच देत नाहीत.

    • @ashoklad5198
      @ashoklad5198 Год назад

      हो बरोबर आहे

  • @aniketshrivardhankar1249
    @aniketshrivardhankar1249 2 года назад +33

    दादा तुम्ही 100% खर बोललात ho पण आज त्याच गावात राहणार्‍या मुलाला व्यावसाय करणार्‍या मुलाला लग्नासाठी कुणी मुली नाही देत हे ही तेवढाच कटू सत्य आहे....

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    गावातील प्रत्येक तरुणाने आपल्या डोक्यातील विकासाचे स्वप्न घेऊन गावात नवीन विचार रुजवले पाहिजेत अनेक गावात निष्क्रिय ग्रामपंचायत प्रशासन व निष्क्रिय सरपंच सदस्य यामुळे गावाला कुठल्याही सोयीसुविधा मिळत नाही उलट समस्यांमध्ये भरच पडते आहे काही ग्रामपंचायती प्राथमिक सुविधा ही देण्यास सुद्धा असमर्थ आहेत गावात काहीतरी उगाच काहीतरी वेगळे व विरोध करायला नको म्हणून या लोकांचे फावते अनेक जटील समस्या प्रत्येक गावामध्ये असतात परंतु त्या सोडवण्या कोणाचा कल नसतो

  • @kamleshdevre
    @kamleshdevre Год назад +12

    अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही गावाकडच्या मुलांच्या भावना समजून घेतल्या तुम्ही 😳

  • @VishalPatil-io8cl
    @VishalPatil-io8cl 2 года назад +23

    नोकरी ला दुय्यम लेखून बऱ्याच पोरांचं नुकसान करताय तुम्ही
    जर घरची परिस्थिती सक्षम नसेल तर सुरवातीला नोकरी करून सोबत व्यवसाय चालू करणे कधी पण योग्य
    नोकरी आणि व्यवसाय याचा समतोल साधून प्रगती करावी
    नामदेव जाधव टाइप लोकां पासून सावध रहा

  • @boyfromsambhajinagar
    @boyfromsambhajinagar Год назад +10

    मी पण dragon fruit ची बाग करणार होतो शेतात... कर्ज काढणार होतो पण आई वडिलांनी support नाही केला...पुण्याला जॉब ला पाठवलं 1 वर्ष झाल Software Engineer जॉब करतोय आणि स्वप्नामागे पळतोय.

  • @shubhyapawarofficial7947
    @shubhyapawarofficial7947 2 года назад +93

    दादा मी नाशिक जिल्ह्यात राहतो पन सद्या मुंबई ला job करतोय मला Music madhi career करायचं आहे पण आई वडील Support करत नाही मी मुंबई मधी खूप वाईट दिवस काढतोय सद्या 😭😭 ही Comment मी रात्री 3:30 वाजता करतोय मला झोप लागत नाही सकाळी 6 वाजता job वर जायचं आहे.. आणि Family वाले 1 तारखेला फोन करतात पगार झालं का विचारतात पण तू कसा आहे ते विचारत नाही 💔💔 आत्ता जगायची इच्छा नाही होत

    • @virakumbhar4201
      @virakumbhar4201 2 года назад +15

      येवढ करायचे काय गरज नाही mitra काही दिवस असतात आपल्या आयुष्यामदे कष्टाचे नंतर आपले स्टार जेव्हा चमकतील ना मग लोकांना samjel

    • @antumulik1528
      @antumulik1528 2 года назад +11

      सरांनी अगोदर सांगितलं आपले फॅमिली प्रॉब्लेम आणि आपली कपॅसिटी पाहूनच सर्व स्वप्न आणि करिअरचा विचार करावा म्हणजे भविष्यात सहानभूती मिळवण्याची वेळ येणार नाही .

    • @gaurit452
      @gaurit452 2 года назад +3

      भावा तू निराश नको होऊ तुला music industries madhye जॉब कर

    • @lighthousemarathi
      @lighthousemarathi  2 года назад +9

      निराश होऊ नका. कष्ट करत रहा. वेळ नक्की बदलेल ❤

    • @shreyashkotwad2501
      @shreyashkotwad2501 2 года назад +2

      Phone uchlu nko

  • @SKS1234sks
    @SKS1234sks Месяц назад +4

    आतापर्यंत बघितलेला आणि ऐकलेला सर्वात सुंदर मुद्दा....सुंदर विश्लेषण...अती सूक्ष्म निरीक्षण आहे तुमचं साहेब...असेच vdo अजून येऊ देत...आज चा तरुण भरकटत चालला आहे...कोण च नाही लक्ष देणारं...बिझनेस असल्यावर लोक म्हणत्यात जॉब बघा जॉब असल्यावर बिझनेस करा म्हणतात....हा समाज च कारणीभूत आहे आणि स्वतः सुद्धा...

  • @ETLKVK
    @ETLKVK 2 года назад +24

    दादा तुमच्या या ऐकण्यामुळे माझ्या डोळ्यात दोन मिनिटे पाणी आलं. काय झालंय तरुण भरकटले आहेत. त्यात मोबाईल आणि आजूबाजूची परिस्थिती ही सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतात. ह्या तरुणांना भावनिक, वैचारिक आणि आर्थिक केंद्र उघडून त्यांना आधार दिला पाहिजे. या अश्या प्रत्येक केंद्राची गरज आहे. कोणीतरी अशी केंद्रे चालू करा. प्रत्येक गावात हे सहज शक्य आहे. आणि गावातल्या प्रत्येक तरुणांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण खूप सुंदर बोललात दादा.

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 2 года назад +36

    आकाश दादा तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द नि शब्द काळजाला भिडतो.💯❤️

  • @sandipbhaigade2674
    @sandipbhaigade2674 2 года назад +21

    खूप छान दादा 100%वस्तुस्थिती आहे ही

  • @akashghodam907
    @akashghodam907 2 года назад +17

    माझं MA झालय 3 वर्ष police भरती ची तयारी केलोय यश नाई घरच्यांना 2 म्हशी घेऊन द्या म्हटलं धंद्याला लागेल अस वाटतंय. पण घरच्यांची इच्छा नाही काय करणार midc मध्ये काम करून आणि किती दिवस करणार

    • @yaj260
      @yaj260 Месяц назад

      Age kiti ahe aata

  • @avishwajeet
    @avishwajeet Год назад +3

    गाव आणि शहर असा भेदभाव करूनच पोरा काय पोरी सुध्दा लो / high स्टेटस बघतात, लायकी विचारतात आणि काहीना जाणीव असते पण मित्र म्हणतो "त्याला काय होतंय / whatz the big deal" म्हणून सुरवात करून देतो / देतो. Mr.आकाश पाटील खूप छान बोलतात ,माझा मित्र / रूममेट म्हणून पाहिलंय मी . अस्सल नाण आहे तो. गरज आहे बिग स्टेज उपलब्ध करून द्यायची त्याला. All the best !

  • @डोनाल्डतात्याटंप

    महाराष्ट्रात जन्माला आलेल प्रत्येक पोरग हे मराठी आहे या वाक्यान तु मन जिंकलस रे भावा👍

  • @shrirock2023
    @shrirock2023 Месяц назад +2

    फार छान माहिती , भारताची लोकसंख्या 200 cr ahe eka company मध्ये ते बसू शकत नाहीत ...भले पाहिले job kara pan side by side buisness सुरू केला पाहिजे

  • @satishghule4403
    @satishghule4403 2 года назад +12

    बोलणं सोपय दादा करणं खुप आवघडय
    मी एक इंजिनिअरिंग चा विध्यर्थी आहे
    बिझनेस साठी कोणीच लोण देत नाही.

    • @marufpatel8179
      @marufpatel8179 Год назад

      😢😢

    • @Sidhya_gawai_008
      @Sidhya_gawai_008 9 месяцев назад

      Bank aahe na bhau

    • @shobharane-rr2yk
      @shobharane-rr2yk Месяц назад

      Bank badal baltoy dada 1 lakh loan sudha nahi bhetat ahe​@@Sidhya_gawai_008

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 17 дней назад

      ​@@Sidhya_gawai_008नाही देत भाऊ

  • @ramdaskalokhe4769
    @ramdaskalokhe4769 2 года назад +31

    एक नंबर विचार भावा, गावाकडच्या मुलांची खरी परिस्थिती व्यवस्थितरित्या व्यक्त केली आहेस. तुझ्या विचार मांडण्याच्या कार्याला माझा सलाम

  • @sanjayurane3247
    @sanjayurane3247 2 года назад +6

    मुलांच्या पेक्षा मुलांच्या आईवडीलांचेच प्रबोधन करणे आवश्यक आहे त्यांच्याच अपेक्षा वाजविपेक्षा वाढल्या आहेत मुलांच्या मनाचा कल लक्षात घेतला जात नाही इतरांच्या चष्म्यातून पाहिले जाते तुलना केली जाते

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 13 дней назад

    भारतात एक समाज असा आहे की जो आपल्या मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दुसऱ्या गावाला पाठवतो

  • @statuslover9673
    @statuslover9673 2 года назад +14

    मला पण जॉब करायची कसिच इच्छा नाही मला शेती ची खुप आवड आहे पन वडीलानी
    शेतात खुप हाल पाहिले त्यामुले त्यांना वाटते
    शाला शिकुन् चप्राशि झाला तरी चालेल पन शेती नकु करू

  • @surajwavhale5276
    @surajwavhale5276 6 месяцев назад +3

    सध्या गरज आहे या विचारांची खुप महत्त्वाचा विषय घेतला विसकटत चाललेला तरूण वाढती बेरोजगारी निश्चित मार्ग मिळू शकतो आपण प्रत्येक वेळी शासनाला दोष देतो आज विचार केला तर सरकार प्रत्येकाला नोकरी देऊ शकत आस नाही प्रत्येक पालकांच्या मनात आसत आपल्या मुलाला नोकरीच पाहिजे कुठून देणार 1 जागा निघते हजारो फाॅर्म येतात विचार करा माझ मत आस आहे की महाराष्ट्र तील तरुणांनी व्यावसायिक बनले पाहिजे आज बाहेरुन प्रांतीय लोक येऊन ईथे व्यावसायिक होतात आणि आपण नोकरीच्या मागे लागतो

  • @mithunnawale3677
    @mithunnawale3677 Год назад +1

    Khup chan margdarshan saheb
    Lakha molache bol
    👏👏🌺🌺❤️❤️❤️❤️❤️

  • @revannathgite2716
    @revannathgite2716 Год назад +3

    आजच्या काळातील खरे सत्य 100% बरोबर

  • @adeshpawar4074
    @adeshpawar4074 2 года назад +5

    दादांनी परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. सगळ्या तरुणांची आताच्या स्टेजला वाईट परिस्थिती आहे.

  • @KiranPatil-i3h
    @KiranPatil-i3h Месяц назад +2

    भाऊ तुम्ही खर बोलता पण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर दुसऱ्या कष्याचीच गरज नाही पण सरकार मालाला भाव देत नाही दुधाला भाव नाही आमच्याकडे सगळे आहे पण भाव मिळत नाही

  • @dhruvsonawane7133
    @dhruvsonawane7133 2 года назад +4

    रुपेश माझा मामा आहे माला गर्व आहे त्याच्या वर 👆👍

  • @Patil_Brothers7
    @Patil_Brothers7 2 года назад +4

    बोलणे आणि करणे यात लई मोठा फरक आहे

  • @sunilwankhade8266
    @sunilwankhade8266 Месяц назад +1

    दादा कुणीच लोन देत नाही आपले सामान्य लोकांशी किंवा आर्थिक पाठबळ नसतात मारवाडी मारवाडी हिंदी तेच या व्यवसायात सक्सेस होऊ शकते आपल्या सामान्य लोकांची परिस्थिती नसते❤❤❤

    • @Thorrrre
      @Thorrrre 29 дней назад

      तुमची मानसिकता बडका आधी आम्ही पण धंदा च करतो

  • @aniketrabse3030
    @aniketrabse3030 2 года назад +2

    खूप छान दादा समजाऊन सांगितले तू हे खरी परिस्थिती आहे.

  • @nandkishorbarad4177
    @nandkishorbarad4177 Месяц назад +3

    मी ही शेती लिज वर घेऊन व्यवसाय करतोय शेळीपालन

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 2 года назад +6

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा विडियो आई वडील बघतील का?

  • @sushantbhuvad1337
    @sushantbhuvad1337 Год назад

    खूपच छान असेच विचार खूप हिंमत देतात.मला साहेब
    तुमचे खूप आभार

  • @pranavjadhav9767
    @pranavjadhav9767 2 года назад +28

    काळजाला हात घातलास भावा....👍👌

  • @sanketaher9811
    @sanketaher9811 2 года назад +2

    तुम्ही जे बोलला ते सर्व खरी परिस्थिति आहे

  • @chintamanijadhav7640
    @chintamanijadhav7640 2 месяца назад +1

    अगदी बरोबर बाहेर राज्यातील लोक आपल्या शहरांमध्ये येऊन रोजगार करतात त्या रोजगारातून ते मोठे व्यापारी बनतो छोटा धंदा करताना ते व्यवसाय उतरतात आणि आपण आपल्या च राज्यात बाहेरून आलेले तरुण कोणताही व्यवसाय करत असतात आणि तो व्यवसाय पुढे न्यायचा अतोनात प्रयत्न करतात त्यानंतर गावाकडून भावाला आनुन ते व्यवसायामध्ये परिपक्व होतात कडधान्य पैसे कमवतात स्वतः मालक राहतात आणि आपण 10-12 हजार मध्ये केमिकल कंपन्यांमध्ये जॉब करतो ते पण टेम्परवारी कंपनी कधी घरी बसवेल सांगता येत नाही
    या गोष्टीला आपल्याच घरातील आपले आई-वडील आपला समाज आपल्याला परमानंद नोकरी पाहिजे असती त्यानंतर वय वाढत जाते समाज नाव ठेवतो मुलं डिप्रेशनमध्ये जातात त्याला कारणीभूत आई-वडील आणि आपला समाज म्हणून व्यवसायाकडे गोळा मुलांना व्यावसायिक बनवा अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं सर.
    त्यामुळे आपली मुलं व्यसनी बनतात डिप्रेशन मध्ये जातात

  • @Rhaul-c1p
    @Rhaul-c1p 8 дней назад

    खूपच छान मार्गदर्शन सर

  • @HemendraBalpande
    @HemendraBalpande 4 месяца назад +2

    So wonderful video lecture.. Thank you so much Dada

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 11 месяцев назад +1

    Good description of village Life that is real facts about youth.

  • @prashantbadgujar3284
    @prashantbadgujar3284 2 года назад +4

    दादा तुम्ही एक एक छान अनुभव तुमचे शेर केले बदल धन्यवाद

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Месяц назад +1

    अपेक्षा वाढल्या आहेत त्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

  • @Vishalpatil-ut4cm
    @Vishalpatil-ut4cm 2 года назад +2

    एकदम खरी गोष्ट आहे भाऊ 🥺🥺

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 2 года назад +2

    खूप छान बोलला bhavu 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 हे अनुभवाचे बोल आहेत.❤️❤️❤️👌🏻

  • @dattarambhuwad51
    @dattarambhuwad51 15 дней назад

    सर गावाकडच्या मुलांना चांगल मार्गदर्शन करत आहात तुमचे आभार मानतो.... Dattaram bhuwad,,,,,, ratnagiri. 71 years old

  • @Mangesh950
    @Mangesh950 2 года назад +17

    गावाकडेचे काही भिकरचोट लोक फक्त पगार विचारतात

  • @Saurabhpendkalkar
    @Saurabhpendkalkar Месяц назад

    बरोबर आहे.😊खुप मनाला भावला वीडीओ

  • @सुनिलपांचाळ-ज6द

    दादा, मनातली गोष्ट सांगतली दादा आजकाल तरुण पिढीच तुम्ही परिस्थिती ओळखली

  • @ishawaghmare4253
    @ishawaghmare4253 Месяц назад

    Khup clear khup chhan vishay mandla aahe.. 👏👏👏👏👏👏

  • @shubhamchavan3975
    @shubhamchavan3975 Месяц назад

    सर तुमच्या विषया ची सहमत आहे.❤

  • @santoshpawarabhanolikar2064
    @santoshpawarabhanolikar2064 2 года назад +6

    खुप छान माहिती 👌

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs Год назад +2

    🙏Kharr aahe Sir 👌

  • @vishakhasuryawanshi8795
    @vishakhasuryawanshi8795 Год назад

    This Brother Has a very nice speaker👌 I Can listen this lecture Visible In Special Camp Of College . His Voice Over is Great . And Speak us real time ✌️

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan 9 месяцев назад +1

    परमेश्वर बिघडत चाललाय... लगेच नाही खरं वाटायचे...

  • @anilkrushnatchavan9781
    @anilkrushnatchavan9781 2 года назад +5

    Best and practical thoughts Akash dada

  • @pravinrathod5123
    @pravinrathod5123 Год назад

    ekach no... bhau.......aawdl aaplyala manapasun

  • @laxmankubal9216
    @laxmankubal9216 2 года назад +1

    Kharach khupch Chaan 👌

  • @pankajtanavade7450
    @pankajtanavade7450 2 года назад +3

    मार्मिक.... अगदी सत्य परीस्तिथी मांडलात...

    • @jagannathlohar486
      @jagannathlohar486 Год назад

      योग्य मार्गदर्शन करीत आहे

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 Год назад

    Thanks good guidance dhanyad

  • @hasbevipul5931
    @hasbevipul5931 2 года назад +2

    Asle video fakte aikyla chaan vatat.....but real life madhe job or business karnya saathi fakte Paisa lagto.....

  • @deepvoice4174
    @deepvoice4174 2 года назад +6

    सर तुम्ही आमच्या भावना अगदी बरोबर ओलखलत🙏🙏🙏🙏🙏

  • @nikitadudhal540
    @nikitadudhal540 2 года назад +2

    खूप छान सांगितले आहे.

  • @anilbhilawekr3
    @anilbhilawekr3 2 года назад +1

    दादा तुम्ही बरोबर बोलतोय आपल्या ग्रामीण गावातील आमचे सारखे तरुण पोर व्यावसय् केलच् पाहिजेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogeshrathod5249
    @yogeshrathod5249 Год назад +2

    Sir mi business karto pan mala parvadat nahi kasa karaych vadapavchi dukan aahe khedya gava madhye majhe eka divsat 30 pavachya. Ladya vikle jatat aata eka Ladi madhye 12 pav ye tayat 30x12=360 pav aani ek pav mi 10 rupene mi ek to pan mala profits nigat nahi mala Kay karava lagel plz sir mala sampark kara

  • @vikasgavate68
    @vikasgavate68 7 месяцев назад +1

    Kup chan

  • @sidhdarthpandit4000
    @sidhdarthpandit4000 2 года назад +3

    Bhau khup chhan..... 👌👌👌

  • @gaganbavkar
    @gaganbavkar 2 года назад +2

    Salute Sirji

  • @jagdishthakre9141
    @jagdishthakre9141 2 года назад +1

    Ekdam barobar bolas dada 🙏

  • @prachip4594
    @prachip4594 2 года назад +3

    आज आपण पाहतो बहुतेक मुलांना कोणीही लगना साठी मुली देत नाही म्हणून काम करायला पुणे मुंबई मध्ये येतात हे कुठे तरी बंद झाले पाहिजे

  • @sandeepsalve8505
    @sandeepsalve8505 9 месяцев назад +1

    Barobar ahe Dada

  • @dayagurav6639
    @dayagurav6639 2 года назад +8

    दादा मी तुझी इन्स्टाग्रामवर एक क्लिप पाहीली आणि लगेच youtube वर चैनल सर्च केला चैनल अगोदर suscribe केला आणि खरंच मला हा व्हिडिओ खूप आवडला कारण यात सगळी माहिती खरी सांगितलीस आशा करतो मी मला तुझे सगळेच व्हिडीओ आवडतील आणि मला माझ्या स्वप्नांसाठी मदत ही करतील

    • @maheshdongarwar8411
      @maheshdongarwar8411 2 года назад

      Same bro

    • @lighthousemarathi
      @lighthousemarathi  2 года назад

      अशाच व्हिडिओ आणण्याचा आम्ही प्रयत्न करू♥️🙏

    • @akhil3107
      @akhil3107 2 года назад

      Mi pan

  • @atullakade2210
    @atullakade2210 2 года назад

    सर खुप छान माहिती दिली खरंच तुम्ही फार ग्रेट आहात

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Месяц назад

    अगदीच बरोबर

  • @prashantjadhav8610
    @prashantjadhav8610 Месяц назад +1

    व्यावसायिक शिक्षणाची कॉलेज गावोगावी होणे गरजेचे आहेत

  • @AjitPatil-r9i
    @AjitPatil-r9i 11 дней назад

    आपण म्हणतो की गावाकडे काही धंदा व्यवसाय करा पण आपल्या महाराष्ट्रातली शहर विशेष म्हणजे मुंबई पुणे इथे परप्रांतीयाचे लोंढे च्या लोंढे येत आहेत देशाच्या आर्थिक राजधानीत व पुण्यात जा इथे चांगली नोकरी मिळून स्वतःचा तिथे व्यवसाय सुद्धा निर्माण केला पाहिजे मराठी तरुण मुलांनी इथे मराठी लोकांची लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे आणि जिथे लोकसंख्या भरपूर आहेत अशा शहरातच व्यवसाय जास्त चालतात ग्रामीण भागात खरेदीदार कुठून भेटणार

  • @nitin.poetry74
    @nitin.poetry74 Год назад

    तुझ्या सर्व गोष्टी दादा बरोबर आहेत पण आपण प्रत्येकाने ठरवलं मी गावाला रोजगार निर्माण करून गावालाच थांबेल मग मुंबई पुणे हे यूपी बिहारवाल्यांसाठी ठेवणार का आपण मुद्दा महत्त्वाचा आहे

  • @shubhamkande9410
    @shubhamkande9410 Месяц назад

    Khup chan Dada 💯

  • @rohidas167
    @rohidas167 2 года назад +1

    एकदम छान सर

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Месяц назад

    एक नंबर साहेब❤❤🎉

  • @vijuyoutubechannel500
    @vijuyoutubechannel500 11 дней назад

    दादा मी व्यवसायाकडे 😊 आहे पण कधी कधी वाटते नोकरी बरी

  • @shivadhage3803
    @shivadhage3803 2 года назад +6

    Reality in Life.....🙏🙏🙏

  • @piyushlambade9339
    @piyushlambade9339 2 года назад +4

    That's real fakt dada👍👍

  • @aniketdongare2244
    @aniketdongare2244 2 года назад +2

    Ekdm khar bollat sir💯

  • @thakarenil2005
    @thakarenil2005 Год назад

    खुप छान माहिती दिली

  • @sumedhkamble7277
    @sumedhkamble7277 2 года назад +2

    बरोबर आहे भाऊ,👍👍👍

  • @tirupatikalam5787
    @tirupatikalam5787 2 года назад

    एक्कदम खरे आहे

  • @kishormolawade8666
    @kishormolawade8666 Год назад

    खरंच खूप छान माहिती दिली सर.

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m 22 дня назад

    अहो वेगळं काय नाही पोरांची लग्न होत नाहीत नोकरी असल्याशिवाय म्हणून त्यांना शहरात जावं लागतंय

  • @bhimraokoli5544
    @bhimraokoli5544 2 года назад +1

    Khupach mast sangitl sir

  • @king-ie4mo
    @king-ie4mo Год назад

    आगदी बरोबर

  • @DineshPole-h5y
    @DineshPole-h5y Месяц назад

    khup compiteshn zal bhau

  • @dnyaneshwarkhedkar2014
    @dnyaneshwarkhedkar2014 12 дней назад

    Reality ❤💯

  • @akashghodam907
    @akashghodam907 2 года назад +1

    सध्या मलाही अस वाटतंय वाट चुकलो भाऊ मी

  • @rohitshinkar5324
    @rohitshinkar5324 Месяц назад

    खूप छान दादा ❤

  • @dipakwagh8515
    @dipakwagh8515 10 месяцев назад +3

    दादा माझ्याकडे 10 म्हशी हे दूध व्यवसाय आहे पण मला कोणी मुलगी देत नाही आहे

  • @vaibhavshinde2687
    @vaibhavshinde2687 2 года назад +7

    ह्रदयस्पर्शी ❤

  • @anantarasal2197
    @anantarasal2197 Месяц назад

    छान बोललात दादा.....

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 6 дней назад

    सरकारने शेतीची अवस्था अतिशय वाईट करून ठेवली आहे

  • @AjayYadav-kg1cb
    @AjayYadav-kg1cb 2 года назад

    बरोबर आहे भाऊ 🧡🙏🏻💯