- Видео 28
- Просмотров 532 032
Lighthouse Marathi
Добавлен 1 окт 2022
आजची युवा पिढी स्वतःबद्दल खूप जास्त Insecure असते, त्यामुळे ते सतत आपल्या क्षमतेवर शंका घेतात. अशा वेळी त्यांना प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची गरज असते. म्हणूनच Lighthouse Marathi या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून याच युवा पिढीला बिझनेस, करियर, फायनान्स आणि पर्सनल डेव्हलपमेंट या विषयांशी संबंधित याच क्षेत्रांमधील यशस्वी लोकांकडून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मिळालेल्या फ्रीडमचा मुली असा फायदा घेतात | Ft. Sayali Sonawane Marathi Motivational Video
या व्हिडीओ मध्ये Sayali Sonawane यांनी मुलींना मिळणारे फ्रीडम, शहरात आल्यावर बदलणारे विचार याबद्दल आपल मत व्यक्त केल आहे .
➡️ऑनलाईन लाखो रुपये कमावण्याचे सीक्रेट -
ruclips.net/video/lyYvA9PObQQ/видео.html
➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा -
ruclips.net/video/CXlZObXbB_o/видео.html
➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? -
ruclips.net/video/3ad6CUtTdDQ/видео.html
This video is brought to you by Lighthouse Marathi - an initiative by Tarun Udyojak Team.
📧 | For Business Enquiries and Feedback
E-mail: lighthousemarathi@gmail.com
लाईटहाऊस मराठी या प्लॅटफॉर्मवर आपले मत मांडण्यासाठी खालील फॉर्म भरा.:
forms.gle/iKrGAPwfoC56LCjA8
💸 Start Investing in Share Market:
Open free demat account:
Angel O...
➡️ऑनलाईन लाखो रुपये कमावण्याचे सीक्रेट -
ruclips.net/video/lyYvA9PObQQ/видео.html
➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा -
ruclips.net/video/CXlZObXbB_o/видео.html
➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? -
ruclips.net/video/3ad6CUtTdDQ/видео.html
This video is brought to you by Lighthouse Marathi - an initiative by Tarun Udyojak Team.
📧 | For Business Enquiries and Feedback
E-mail: lighthousemarathi@gmail.com
लाईटहाऊस मराठी या प्लॅटफॉर्मवर आपले मत मांडण्यासाठी खालील फॉर्म भरा.:
forms.gle/iKrGAPwfoC56LCjA8
💸 Start Investing in Share Market:
Open free demat account:
Angel O...
Просмотров: 2 109
Видео
संघर्षाचे मैदान सोडून पळू नका | Ft. Vaibhav Dhus Marathi Motivational Video
Просмотров 41 тыс.Год назад
या व्हिडीओ मध्ये Pravara Healthcare चे Owner Vaibhav Dhus सर यांनी जवणतील संघर्ष, त्यांचे पर्सनल अनुभव याबद्दल आपल मत व्यक्त केल आहे . ➡️ऑनलाईन लाखो रुपये कमावण्याचे सीक्रेट - ruclips.net/video/lyYvA9PObQQ/видео.html ➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा - ruclips.net/video/CXlZObXbB_o/видео.html ➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? - ruclips.net/video/3ad6CUtTdDQ/видео.html This video ...
When you know your Partner is a Cheater.. | जेव्हा तुम्हाला माहीत असत तुमचा पार्टनर चिटर आहे...
Просмотров 2 тыс.Год назад
या व्हिडीओ मध्ये दर्जा उद्योग समूहाच्या कीर्ती जाधव यांनी Relationship मधील चीटिंग बद्दल आपल मत व्यक्त केल आहे . ➡️ऑनलाईन लाखो रुपये कमावण्याचे सीक्रेट - ruclips.net/video/lyYvA9PObQQ/видео.html ➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा - ruclips.net/video/CXlZObXbB_o/видео.html ➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? - ruclips.net/video/3ad6CUtTdDQ/видео.html This video is brought to you by L...
The Reason why women are lagging behind in Business ? | ..म्हणून मुली व्यवसायात मागे आहेत
Просмотров 1,6 тыс.Год назад
या व्हिडीओ मध्ये दर्जा उद्योग समूहाच्या कीर्ती जाधव यांनी त्यांचा उद्योजकीय प्रवास सांगतानाच स्त्रीया व्यवसायात मागे का आहेत याबद्दल आपल मत व्यक्त केल आहे . ➡️ऑनलाईन लाखो रुपये कमावण्याचे सीक्रेट - ruclips.net/video/lyYvA9PObQQ/видео.html ➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा - ruclips.net/video/CXlZObXbB_o/видео.html ➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? - ruclips.net/video/3ad6CUtTdDQ/...
खऱ्या सुपरहिरोंना आपण विसरत चाललो आहे का ? | Are we forgetting our Real Superheroes?
Просмотров 1,6 тыс.Год назад
या व्हिडीओ मध्ये हीतेश जाधव यांनी मुव्हीमधील खोट्या सुपरहिरोंच्या नादात आपण खऱ्या महापुरुषांना विसरत चाललो आहे, या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. ➡️गावातील तरूण बिघडत चालला आहे का? - ruclips.net/video/zJfkwuIbFaQ/видео.html ➡️ बिझनेस सुरू करण्याआधी हा व्हिडीओ पाहा - ruclips.net/video/CXlZObXbB_o/видео.html ➡️ जॉब करून मग व्यवसाय सुरू करता येईल का? - ruclips.net/video/3ad6CUtTdDQ/видео.html...
ऑनलाईन लाखो रूपये कमावण्याचे सिक्रेट | Here's How you can make Lakhs of Money online !!
Просмотров 2,4 тыс.Год назад
या व्हिडीओ मध्ये सागर गारवे यांनी ऑनलाईन पैसे कमावण्याचे सीक्रेट, तसेच ऑनलाइन स्कॅम्स पासून कस वाचायच याबद्दल मार्गदर्शन केल आहे. तसेच त्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्निंग बाबतचे अनुभव शेअर केले आहेत. In this video, Sagar Garve offers advice on how to make money online and how to stay away from internet scams. They have also discussed their experiences with internet earning. ➡️गावातील तरूण बिघडत चालल...
अशी संगत तुम्हाला बरबाद करु शकते..! | Stay away from THESE type of Friends | Ft. Saurabh Bhosale
Просмотров 153 тыс.2 года назад
संगतीचा आपल्या जीवनावर सर्वात मोठा फरक पडतो. मग ती संगत चांगली असो की वाईट. आपण वाईट संगतीपासून दूर कसं राहावं तसेच चांगली संगत कशी ओळखावी, याबद्दल सौरभ भोसले सरांनी आपली मतं Lighthouse Marathi या प्लॅटफॉर्मवर मांडली आहेत. Our life is affected by which types of Friendships we have. In this video, Speaker Saurabh Bhosale has guided about Friendships by giving relevant examples. Watch this video ...
व्यवसायाची सुरुवात करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे | Starting Business is the most IMPORTANT thing.
Просмотров 9 тыс.2 года назад
व्यवसायाची सुरुवात करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे | Starting Business is the most IMPORTANT thing.
गावातील तरुण बिघडत चालला आहे का? | Real Truth about Village's Youth | Lighthouse Marathi
Просмотров 254 тыс.2 года назад
गावातील तरुण बिघडत चालला आहे का? | Real Truth about Village's Youth | Lighthouse Marathi
जगभरात Mass Layoff होत आहेत, भारतात सुध्दा तीच परिस्थिती येईल? | Ft.Bhooshan kelkar Sir | EP 2/2
Просмотров 1,4 тыс.2 года назад
जगभरात Mass Layoff होत आहेत, भारतात सुध्दा तीच परिस्थिती येईल? | Ft.Bhooshan kelkar Sir | EP 2/2
Do this and You will never be unemployed again | Dr. Bhooshan Kelkar | EP 1/2
Просмотров 3,5 тыс.2 года назад
Do this and You will never be unemployed again | Dr. Bhooshan Kelkar | EP 1/2
जॉब करून मग बिझनेस सुरू करणं शक्य आहे का ? Ft. Gaurav Naik | Business motivational video
Просмотров 10 тыс.2 года назад
जॉब करून मग बिझनेस सुरू करणं शक्य आहे का ? Ft. Gaurav Naik | Business motivational video
बिझनेस सुरू करण्याआधी हा विडियो पाहा | Ft. Saurabh Bhosale | Lighthouse Marathi | Marathi Motivation
Просмотров 21 тыс.2 года назад
बिझनेस सुरू करण्याआधी हा विडियो पाहा | Ft. Saurabh Bhosale | Lighthouse Marathi | Marathi Motivation
खर आहे हे दादा 😢❤
Hii friends ❤
चिंता, ताण-तणावाशिवाय कोण आहे? नको ती व्यसने केल्याने ताण-तणाव कमी होतात की वाढतात? अलीकडे नवरा-बायको दोघेही काम करतात. अनावश्यक खर्च टाळले तर थोडीशी बचत होते. त्यानंतर हाती कौशल्य असेल आणि विक्री करण्याची इच्छा असेल तर छोटासा व्यवसाय सुरू करता येतो.
partishti
Mala lockdown ntr khup farak janavtoy amchya gava made bailgada sharyat (tayatana milarnar fame ) Ani ty mole 7 te 23 varshanchi mula fakta taya vr tich laksha detay Ani abhays Ani kama pasun dur hotay Ani social media mola tamasha culture sudha vadtoy amchya gava made
सरकारने शेतीची अवस्था अतिशय वाईट करून ठेवली आहे
खूपच छान मार्गदर्शन सर
|| अंत: अस्ति प्रारंभ: ||
आपण म्हणतो की गावाकडे काही धंदा व्यवसाय करा पण आपल्या महाराष्ट्रातली शहर विशेष म्हणजे मुंबई पुणे इथे परप्रांतीयाचे लोंढे च्या लोंढे येत आहेत देशाच्या आर्थिक राजधानीत व पुण्यात जा इथे चांगली नोकरी मिळून स्वतःचा तिथे व्यवसाय सुद्धा निर्माण केला पाहिजे मराठी तरुण मुलांनी इथे मराठी लोकांची लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे आणि जिथे लोकसंख्या भरपूर आहेत अशा शहरातच व्यवसाय जास्त चालतात ग्रामीण भागात खरेदीदार कुठून भेटणार
व्यवसाय करणे अनिवार्य आहे साहेब पण मार्गदर्शन मिळत नाही त्यांना
दादा मी व्यवसायाकडे 😊 आहे पण कधी कधी वाटते नोकरी बरी
Reality ❤💯
भारतात एक समाज असा आहे की जो आपल्या मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दुसऱ्या गावाला पाठवतो
Khup changal guidence dil sir I am learning classs 11 but I prepare for jee exam Sir pn maz man as ahe ki kahi year lavkari karaychi Pn yevada money asala pahije ki jari apala business fail jal tari aplya family madhe problem jala nahi pahije
सर गावाकडच्या मुलांना चांगल मार्गदर्शन करत आहात तुमचे आभार मानतो.... Dattaram bhuwad,,,,,, ratnagiri. 71 years old
दादा, मनातली गोष्ट सांगतली दादा आजकाल तरुण पिढीच तुम्ही परिस्थिती ओळखली
Shrirampur kar 👑
💯
अहो वेगळं काय नाही पोरांची लग्न होत नाहीत नोकरी असल्याशिवाय म्हणून त्यांना शहरात जावं लागतंय
गावाकडची भावकी खोटारडी होत चाललेय , भावाला भाउ लुबाडत चाललाय,
ठीक आहे सर
अहो दिशा देणारं कोण राहिले आहे गावाकडे सांगा, ज्यांना काही करण्याची धमक आहे ते शिक्षण व नोकऱ्या साठी शहरात गेले. ज्यांनी करीयर वाया घालवले ते तिथेच राहिले. ज्या काही नोकऱ्या आहेत त्या देण्याचे अधिकार काही ठराविक लोकांच्याच हाती. मग काय लायकी नसलेल्या लोकांना साहेब म्हणवले गेले. बाकी जातीयता, राजकारण या तर वेगळ्याच गोष्टी. त्यामुळे ज्याला समज आहे तो यांच्यापासून दूर गेला व गाळ खाली राहिला
आमचे गाव नाही जिल्हा बिहार झालाय bhawu बीड... अक्खी पिढ्या नसावाल्या त्या वाल्या आणि धन्या ne
Sheti la Jod dhanda tasech Job la pun Jod dhanda pahije!
मराठी लोक पाय ओढतात उधार बचडवतौ
अगदीच बरोबर
गावाकडे पैसे देत नाही लोक उधारी जास्त चालते
1no dada
Khup chan Dada 💯
. Gavat khup paisa ahe kasa paisa Ubha karayacha he olkha gav no.1 ahet
छान बोललात दादा.....
आतापर्यंत बघितलेला आणि ऐकलेला सर्वात सुंदर मुद्दा....सुंदर विश्लेषण...अती सूक्ष्म निरीक्षण आहे तुमचं साहेब...असेच vdo अजून येऊ देत...आज चा तरुण भरकटत चालला आहे...कोण च नाही लक्ष देणारं...बिझनेस असल्यावर लोक म्हणत्यात जॉब बघा जॉब असल्यावर बिझनेस करा म्हणतात....हा समाज च कारणीभूत आहे आणि स्वतः सुद्धा...
एक नंबर साहेब❤❤🎉
khup compiteshn zal bhau
नमस्ते दादा आम्ही सायगावकर चाळीसगाव तालुका
फार छान माहिती , भारताची लोकसंख्या 200 cr ahe eka company मध्ये ते बसू शकत नाहीत ...भले पाहिले job kara pan side by side buisness सुरू केला पाहिजे
aho evdha business business tar Gujarati Sindhi Marwadi pora pan karat nahit 😂 aani tumhi Marathi community kadun business chi apeksha kartay? jar tumcha aikla naa tar Gujarati Sindhi Marwadi gharat pratyek jan seperate business karayla pahije. Ugach kahi pan popat panchhi naka karu
mansik samadhan hi pratyek vyakti sathi vegli sankalpana aahe. Materialistic ghosti madhye dekhi mansik samadhan astay je Job madhun milte. Tumcha point chukicha aahe
व्यवसाय. सामाजिक मंथन युट्युब चॅनेल ला आपण अवश्य भेट द्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील
दादा कुणीच लोन देत नाही आपले सामान्य लोकांशी किंवा आर्थिक पाठबळ नसतात मारवाडी मारवाडी हिंदी तेच या व्यवसायात सक्सेस होऊ शकते आपल्या सामान्य लोकांची परिस्थिती नसते❤❤❤
तुमची मानसिकता बडका आधी आम्ही पण धंदा च करतो
Gawat aata mulan kade mobile aale tar te swatala khup aadhunik aahot as dakhavt aahet
व्यावसायिक शिक्षणाची कॉलेज गावोगावी होणे गरजेचे आहेत
❤❤
भाऊ तुम्ही खूप छान बोलता ❤ तुमचा अनुभवातून तुम्ही बोलेला शेवटचा मुद्दा हा खूप छान होता.
सर तुमच्या विषया ची सहमत आहे.❤
मी ही शेती लिज वर घेऊन व्यवसाय करतोय शेळीपालन
बरोबर आहे.😊खुप मनाला भावला वीडीओ
भाऊ तुम्ही खर बोलता पण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर दुसऱ्या कष्याचीच गरज नाही पण सरकार मालाला भाव देत नाही दुधाला भाव नाही आमच्याकडे सगळे आहे पण भाव मिळत नाही
😢😢
Khup clear khup chhan vishay mandla aahe.. 👏👏👏👏👏👏