Job or Business | Marathi Motivational Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 283

  • @MegaAbhyudaya
    @MegaAbhyudaya 2 года назад +264

    माझा पण व्यायसाय आहे, फक्त एवढंच सांगू इच्छितो की, व्यवसाय सुरू करण्या आधी खालील गोष्टींची खात्री करा:
    १: व्यवसाय करण्या साठी पुरेसे भांडवल तुमच्या कडे आहे का? का कर्ज काढणार आहात?
    २.व्यवसाय जरी काही वर्ष चालला नाही तर कुटुंब आणि बाकी जबाबदारी पूर्ण होतील एवढे पैसे आहेत का?
    ३.अचानक काही अडचणी आल्या (जसे की lockdown) तर ती परिस्थिती कशी सांभाळणार?
    ४.तुम्ही जे सुरू करणार आहात त्याला competition कीती आहे? जसे की D-mart शेजारी तुम्ही किराणा दुकान टाकले तर त्याचा काही उपयोग नाही, ऑनलाईन मार्केट आहे का? तुम्ही ऑनलाईन जाऊ शकता का?
    ५.तुम्ही स्टाफ ठेवणार आहेत का स्वतः करणार आहात?
    ६.पैशाचे सोंग घेता येत नाही, आणि पैसे नसतील तर कुणीही मदत करणार नाही ह्याची तयारी करा

  • @वाढीवकोल्हापूरकर

    Buissness म्हणजे 24 तासाची नोकरी.... हे मान्य असेल तरच buissness करावा..

  • @rahulr8154
    @rahulr8154 2 года назад +37

    लग्न होईपर्यंत नोकरी करा नंतर व्यवसाय करा. आज कित्येक व्यावसायिक मुलांचे वय 35, 40 आहेत पण त्यांना कुणी मुलगी देत नाही. कटू सत्य आहे हे...

    • @aksket2000
      @aksket2000 Год назад +1

      पण मग मुलीची, तिच्या घरच्यांची फसवणूक ठरेल. आधीच सांगायला पाहिजे की नोकरी सोडणार व्यवसाय करणार.

    • @rahulr8154
      @rahulr8154 Год назад +3

      @@aksket2000मग मराठी व्यावसायिक मुलांचे लग्नच होणार नाहीत. झोपडपट्टीत राहणारा मराठी माणूस सुद्धा स्वतःच्या मुलीसाठी नोकरीवला मुलगा शोधतो. मारवाडी, सिंदी, गुजराती लोकांचे विचार वेगळे आहेत, आपला मराठी समाज याला अपवाद आहे.

    • @mahendrashewale900
      @mahendrashewale900 Год назад

      Mulga business karto yaat kay vaite aahe. buisness kadhi hi nokari peksha changla. pan busines walyala mulgi na dene hi lokanchi sadleli mansikta aahe.

    • @avinashbhujbal6823
      @avinashbhujbal6823 Год назад +1

      शेतकरी बाप आपल्या मुलीच्या लग्नासाठी नोकरदार मुलाचा अट्टाहास करतो मग त्याच्या शेतकरी मुलाला लग्नासाठी मुलगी देताना समोरच्याने काय विचार करावा?

    • @ameyapatil2424
      @ameyapatil2424 5 месяцев назад

      Mhanje aaplaa samaaj nokardaar ahe ani nokardaarch rahnaar asech barobar boltaat gujrati marwaadi lok.
      Chakarmaani bolun gheylaa khup pride ahe naa

  • @nageshsatre4057
    @nageshsatre4057 2 года назад +20

    तुम्ही जो हा नवनवीन व्हिडिओ घेऊन येतं आहात ते खूप छान आहेत. असेच खूप सारे व्हिडिओ बनवत रहा🎉😘

  • @rohitdeshmukh5382
    @rohitdeshmukh5382 2 года назад +26

    दादा आज पर्यंत जेवढे व्हिडिओ पाहिलेत त्या पैकी सर्वात उत्तम माहिती मला या व्हिडिओ मधून मिळाली या अश्या प्रकारचे मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच यश लवकर मिळू शकेल👏👍

    • @Samchougale2224
      @Samchougale2224 2 года назад

      नाही तर एक एक उगाचच मोटीवेट करून जातात
      यांचे विचार एक नंबर आहेत

  • @ChetuMarbhal
    @ChetuMarbhal 2 года назад +120

    मी पण नोकरी सोडून व्यवसाय चालू केला.. अणि नोकरी पेक्षा व्यवसाय चांगला आहे...

    • @nayanmore2981
      @nayanmore2981 2 года назад

      Konta

    • @king_prashant
      @king_prashant 2 года назад

      Konta

    • @anuragkhanaj4152
      @anuragkhanaj4152 2 года назад

      कोणता बिझनेस करता तुमी सांगू शकाल का मला पण करायचा आहे

    • @ChetuMarbhal
      @ChetuMarbhal 2 года назад +9

      @@anuragkhanaj4152 कोणता व्यवसाय करायच हे कदाचित आपण ठरवताच असत.... त्या बदल अभ्यास करून बारकावे शोधून व्यवसाय केला तर फायदाच होईल...

    • @surajpatil4960
      @surajpatil4960 2 года назад +1

      दादा कोणता व्यवसाय आहे तुमचा

  • @mohinidhole1220
    @mohinidhole1220 2 года назад +138

    Mi pn just job la lagle bt man lagat nhi karan lahanpana pasun ch swpana ahe busniess girl hoych.. Pn ek middle class family mdhe jnma ghetlyvar to kami age mdhe swpna sakar hone avgad jat... Ani shrimant lokansarkh aapn nhi aai pappa na mhnun shkat mla 4/5 lakh dya mla business takycha ahe.. Mhnun adhi middle class walyna job kryla lagto ani swtacha jivavr swpna purn kryla lagtat... Ani mi happy ahe karan mi j kahi krel te swtacha jivavr karel... Ha thoda vel. Lagel pn nkii Successfull pn hoil... 🤗

    • @chetanpatil4765
      @chetanpatil4765 2 года назад +2

      Nevar give up (all the best)

    • @shubhamdhonde3927
      @shubhamdhonde3927 2 года назад +1

      Good thinking 👌🏻😊

    • @nikhiljagdale5533
      @nikhiljagdale5533 2 года назад +3

      ही इच्छा शक्ती असेल ना तर नकी successful होशील...all the best

    • @sg_short.
      @sg_short. 2 года назад +1

      Aamch tar khup awghd tumhi konta business karanr ahe asa????

    • @nikhiljones4398
      @nikhiljones4398 2 года назад +1

      Never give up best luck for you 👍👍💐

  • @shanky1120
    @shanky1120 2 года назад +8

    खूप वास्तविक आणि उपयुक्त माहिती दिली धन्यवाद ! पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा सर 💐💐

  • @imkingg
    @imkingg 2 года назад +12

    खूप खूप धन्यवाद , चांगले विचार माझ्या मनात रुळवल्याबद्दल 🙏

  • @S-trucking
    @S-trucking 2 года назад +10

    Fakt motivation bagun business madhe yeu naka me swata job sodun business kartoy pn 2 years zale itka struggle ani dukh sahan kartoy titka kadhich kela navta pn nantr fakt success athvto so ya pn purn vichar karun

  • @amitmorabale1404
    @amitmorabale1404 2 года назад +5

    हे मात्र खरं आहे की तुम्ही जॉब स्वीकारताना असा स्वीकारा की तुमची ती आवडती फील्ड असेल आणि त्यातूनच तुमचा बिझनेस shoda

  • @sagarkakade2611
    @sagarkakade2611 2 года назад +2

    आयुष्यात खूप काही करू शकतो हे यातून शिकायला मिळाले खूप खूप धन्यवाद

  • @sharmilalad2003
    @sharmilalad2003 Год назад +1

    माझ्या ही पूजा सामुग्री चा व्यवसाय आहे.
    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @AgricosPranjal
    @AgricosPranjal 2 года назад +9

    खूप काही हिन्ट शिकवणारा हा vdo आहे, खूप छान माहिती दिली sir नी.. मी एक govt employee आहे आणि same flow मधून मी ही जातीय, ही माहिती खूप उपयोगी आहे माझ्यासाठी 🙏

  • @dnyandeojakhade6552
    @dnyandeojakhade6552 Год назад

    Business हा लहान सुरवाीपासूनच करा. सोबत experience येणे गरजेचे आहे.

  • @rajeshshelke6701
    @rajeshshelke6701 2 года назад +13

    मी पण settle जॉब सोडून स्वतः चा पुणे त home interior चा business चालू केला.... ज्यात 90 टक्के राज्यस्थानी लोक आहेत.... पण त्यांच्या पेक्षा ही खुप छान business चाललाय......

  • @sagarkumarshinde4686
    @sagarkumarshinde4686 2 года назад +30

    मी माझ्या जॉब मध्ये खूप समाधानी आहे, माझ्या जॉब मधून मिळणाऱ्या पैसा मधून माझे व माझ्या कुटुंबाच्या सर्व गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करतो,मला नाही वाटत केवळ business केला तरच तुम्ही सुखी समृद्धी होतात, i love my job very much

    • @Reddygroup99
      @Reddygroup99 2 года назад +8

      Yes, re bhai tumche fakt garja purn hotat ; dream nahit... This is funda of jobness life

    • @sagarkumarshinde4686
      @sagarkumarshinde4686 2 года назад +16

      @@Reddygroup99 कस आहे मित्रा,ज्याचे त्याचे विचार आणि प्लॅंनिंग असतात स्वतःच्या आयुष्य साठी,मला असे वाटते की माझे प्लॅन मी पूर्ण करू शकतो ते नौकरी करून,मला business करून माझे प्लान sucess होतीलच असे वाटत नाही आणी तशी खात्री पण नाही,पण जर तुमचे प्लॅन जर business करून तुम्ही पूर्ण करू शकतात असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मताचा पूर्ण आदर आणि सन्मान करतो,कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

    • @akash_n_patil
      @akash_n_patil 2 года назад +1

      Mental peace is more important

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 года назад +1

      बरोबर ज्याच्या बुद्धीला मनाला जे पटलं ते करावं 💯

    • @mahesh-waghmare
      @mahesh-waghmare Год назад +5

      हे सगळ आवडीचे विषय आहेत.
      ज्याना जॉब चांगला वाटतोय त्यानी तेच केलं पाहिजे.
      मला १ लाख पगार आहे, सगळ चांगल आहे, पण तरीही काहीतरी कारायची धडपड चालू आहे.
      अशी गोष्ट जी आपल्याला परिवारात कोणी केली नसेल आणि वयाच्या शेवटी आपण काहीतरी सध्या केलं याच समधन भेटाव म्हणुन
      जॉब आणि बिझनेस दोन्ही चांगल आहे

  • @mahesh-waghmare
    @mahesh-waghmare Год назад +1

    मी सहसा रडत नाही पण व्हिडिओ सुरू झाल्यावर काही वाक्यांनी चटकन डोळ्यात पाणी आलं.
    मी ही it मध्ये आहे आणि लाख रुपये पगार महिना आहे.
    तरी काहीतरी करायची धडपड काही वर्ष झाली करतोय.
    सगळया गोष्टी अगदी मनातल्या होत्या.
    एकदम भावनिक व्हिडिओ आहे.
    हे नक्की की आपण ज्या गोष्टीतून आणि अनुभवातून जात असतो त्यातून कोणीतरी अगोदर गेलेलं असतं आणि कोणीतरी नंतर ही जाणार असतं.
    🥲😊☺️🙂

    • @devilsadvocate8024
      @devilsadvocate8024 Год назад

      Same here dear, I am too from the IT field. Very much interested in business and especially food 🍲 business, but as a side business

    • @Themindpotentialpodcast
      @Themindpotentialpodcast 7 месяцев назад

      ruclips.net/video/wUB4vnjkhTw/видео.html

  • @yadneshjawarkar6807
    @yadneshjawarkar6807 Год назад +5

    सगळा खेळ आपआपला वेळ आणि परिस्थितीचा आहे आणि शेवटी जिद्द असली तर सगळंच सोपं आहे

  • @sanketpawar7276
    @sanketpawar7276 2 года назад +3

    4:58 ekdum khara ani perfect line!

  • @the3rdumpire450
    @the3rdumpire450 2 года назад +8

    @vaicharik kida कृपया तुम्ही बैकग्राउंड आवाज जर कमी ठेवला तर खूपच छान ।। कारण वैक्तीच्या बोल्यावर लक्ष्य राहत नही आणि आवाज खुप कर्कश वाटतो ऐकाएला।

  • @AkshayRandiveVlog
    @AkshayRandiveVlog 2 года назад +6

    खूप सुंदर मुलाखत 👍

  • @gauravhekad7930
    @gauravhekad7930 2 года назад +3

    मी पण एक व्यवसाय करत आहे वयाच्या 23 व्या वर्षापासून आता 6 वर्ष पूर्ण झाले छान चालू आहे पण व्यवसायामध्ये आलेल्या अडचणिला जो मागे टाकून सामोर जातो तोच टिकू शकतो

  • @sammpawar3863
    @sammpawar3863 2 года назад

    खूप छान सांगितले दादा तु....खरंच आताच्या पिडीला सांगणे खूप चांगले आहे...

  • @suyogchewale5144
    @suyogchewale5144 2 года назад +5

    He 100% Kharay Business Mdhe Manus Tarun Jato

  • @tejasji3364
    @tejasji3364 Год назад +2

    व्यवसाय रूपी नावाच वाहन चालवायला आत्मविश्वास नावाच इंधन लागते , stay motivated🎉

  • @harshaltilekar9199
    @harshaltilekar9199 Год назад +3

    Really helpful talking from bottom of heart ❤️

  • @sangramchavan7795
    @sangramchavan7795 2 года назад +15

    Energetic , meaningful content 👌👌👌👌

  • @targetmpscmainsenglishmedium
    @targetmpscmainsenglishmedium 2 года назад +4

    Mazya pn Mitra ne, job sodun agri related business suru kela yaar....2 years madhe, crorepati zala...to swatah private agri seed company madhe job karat hota...aaj tyane creta suv, sheti and Ghar hya goshti fakt 2 varshat kela... Mala bolala hota apan doghe investment karuya, me bolalo nahi...aaj regret hot ahe🥺🥺

    • @abddieheartfan236
      @abddieheartfan236 Год назад +1

      Mi pn tech krnar aahe sadhya bsc agriculture chi degree ghetoy .

  • @sagarfase1756
    @sagarfase1756 Год назад

    अगदी मनातले बोललात सर तुम्ही, आवडले मला

  • @gayatribhoite3435
    @gayatribhoite3435 2 года назад +9

    Excellent content 💯

  • @fitnessofficial87
    @fitnessofficial87 2 года назад +14

    Best contain ever 👍

  • @ravindramahajan2956
    @ravindramahajan2956 2 года назад +3

    great story sir ji

  • @vivekpatankar1001
    @vivekpatankar1001 2 года назад +1

    Khoop Chan Sir

  • @garagemarathi4429
    @garagemarathi4429 2 года назад +9

    मी आर्मी मध्ये आहे मला व्यवसाय करायचा आहे मी बजेट पण तयार केलय आवड आहे म्हणुन करायचा आहे ,इंट्रेस्ट घेऊन मी प्रयत्न पण करतोय पण मी आर्मी सोडली की लोक मला जगू देतील अस वाटत नाही , job sodne hech mulat kathin zalay ani mi ith rahun business nahi karu shakat

  • @sainathwantekar4297
    @sainathwantekar4297 2 года назад +1

    ek no sir....

  • @pranalipatil8739
    @pranalipatil8739 Год назад +1

    The video is great. For me the take away is the trail and error method.

  • @मनशांती-ज9भ
    @मनशांती-ज9भ 8 месяцев назад

    Jobmadhe kitihi value add keli tari. ___ te 100% correct.

  • @anilsidanakr51
    @anilsidanakr51 2 года назад +1

    आपल्यात काय आहे किवा आपण काय करू शकतो हे जर समजले ना तर आपण व्यवसाय करू शकतो

  • @devyani_gharat_official
    @devyani_gharat_official Год назад

    Dada same माझे बाबा पण मी 2 year ची असताना गेले पण आज मला माझ्या आईचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं आहे..☺️💯

  • @vishaljadhav1668
    @vishaljadhav1668 2 года назад +9

    Only business 💰💰💰

  • @gurubharatpatil1240
    @gurubharatpatil1240 2 года назад +2

    खूप छान सांगितले

  • @rajwardhanra1
    @rajwardhanra1 2 года назад +7

    छानच!!
    पण आपण काय बिझनेस करता हे सांगितल नाही?

  • @AgricossNashik
    @AgricossNashik 2 года назад +2

    Great knowledge 👍

  • @prathameshgraphics6941
    @prathameshgraphics6941 2 года назад

    Awesome Information thank you Vaichatik Kida👍

  • @Its_me_Ravi123
    @Its_me_Ravi123 Год назад +7

    काही तरी छोटा व्यवसाय करावा म्हंटल तर घरचे म्हणतात की आम्ही तुम्हाला येवढं शीकवलय तर तुम्ही नोकरीच केली पाहीजे. 😑😑

  • @ganeshyele6776
    @ganeshyele6776 2 года назад +1

    Super information sir

  • @sonikaprasad6349
    @sonikaprasad6349 2 года назад

    Maza food business ahe pan me vichar karat hotel ki continue Karu ki nahi pan tumcha video baghun motivation milale🙏

  • @ashokdeshmukh8371
    @ashokdeshmukh8371 2 года назад +1

    सर बिझनेस विषयावर व्याख्यान दिले आम्ही खूप खुप आभारी आहोत परंतु थोडक्यात माहिती सांगा धन्यवाद

  • @kolhapurchamahadev1936
    @kolhapurchamahadev1936 2 года назад +2

    Great Sir

  • @ashishmore404
    @ashishmore404 2 года назад

    Ek no sir

  • @mayurdesai5059
    @mayurdesai5059 2 года назад +1

    Good work

  • @nilesh7333
    @nilesh7333 Год назад +1

    Job is good for stability in life

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 2 года назад +2

    1 no mitra

  • @rahulsavkar7909
    @rahulsavkar7909 2 года назад +1

    माझा पण business आहे मी 12 लाखाची नोकरी सोडली आज uttam bussines chalu आहे

  • @harshaltilekar9199
    @harshaltilekar9199 Год назад

    Positive vibes

  • @vishaljadhav1668
    @vishaljadhav1668 2 года назад +6

    Firest like

  • @samudrevishal9463
    @samudrevishal9463 2 года назад

    Speech no.1

  • @avinashkamble1203
    @avinashkamble1203 Год назад

    Very nice 👍

  • @Chin102
    @Chin102 2 года назад +10

    Plz remove background music

  • @narvekarmadhukar5093
    @narvekarmadhukar5093 2 года назад +4

    Please decrease Volum of Back ground music. It causes disturbance.

  • @madhurisale6920
    @madhurisale6920 2 года назад +1

    Well said

  • @omkarpatil1449
    @omkarpatil1449 2 года назад

    Sir Mast 👌 kup helpful aahe ha video.

  • @anilkundlikgaikwad5822
    @anilkundlikgaikwad5822 2 года назад +6

    हा उपक्रम सुरू केला तो खूप छान आहे एक विनंती आहे की जे संगित आहे ते नको किंवा कमी आवाजाचे हवे कारण कि संगित कुठे कुठे खूप जास्त होते काय ऐकतो ते कळत नाही
    धन्यवाद

  • @sanjaygite2776
    @sanjaygite2776 2 года назад

    खुप छान माहिती दिली

  • @RajMore-go7hh
    @RajMore-go7hh 2 года назад +7

    🙏🏼👍

  • @sagargaikwad824
    @sagargaikwad824 Год назад

    Sir thank you your grate motivation

  • @akshaykarvekar2960
    @akshaykarvekar2960 2 года назад +4

    Thx sir.

  • @priti__k1845
    @priti__k1845 2 года назад +6

    💯

  • @amitnangare7305
    @amitnangare7305 2 года назад +1

    Khup sundar ani Sadhya language madhe baracha kahi sangun gelat tumhi.

  • @ughadevbqwerty2209
    @ughadevbqwerty2209 2 года назад +2

    Background music feel irritated. Think it. Otherwise very good concept.

  • @shankarayyahiremath1370
    @shankarayyahiremath1370 Год назад +2

    मी गेल्या अनेक वर्षांपासून एका सिक्युरिटी कंपनी मध्ये काम करतो पण मला स्वतःचा व्यवसाय सुरु करणे आहे काही माहिती मिळते का

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 9 месяцев назад

    Job sodun kadhich business karu naka ghar kasa chalel daily expenses. Changla package asel tar soduch naka. Side by side kara business madhe loss hou shakto. Loka paisa Ani private job stress insecurity manun business madhe yetat mag loss hoto

  • @sagarjadhav9514
    @sagarjadhav9514 Год назад +1

    मराठी बोलताना वारंवार मध्ये मध्ये इंग्रजी बोलण्याच मिश्रण म्हणजे आजकालच्या भाषेत पुढारलेपण किंवा एक उत्तम आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व या संपूर्ण संभाषणात जवळ जवळ ३० टक्के शब्द इंग्रजी आहेत. अहो ते भारत सोडून गेलेले ७५ वर्षे झाली पण अजून गुलामी डोक्यातून गेली नाही आणि या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करायला हवा. सुधारणा हवी प्रत्येक मराठी भाषिकात बाकी आयुष्यातला प्रवास आणि अनुभव छान होता..! 🙏🙏🙏

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 Год назад +1

    साहेब माझं शिक्षण चित्रकलेत झालं होत खूप वर्षापूर्वी नोकऱ्या केल्या पण सुख समाधान नाही मिळालं पण अजूनपण चित्र विकत घेणारी प्रेक्षक कसे शोधू हेच कळत नाहीये

  • @stutasking7988
    @stutasking7988 2 года назад +6

    Business like Share Market way to become करोडपती

  • @Lifestare
    @Lifestare 2 года назад

    Music low theva kinva lauch nka... Distracted feel hotay... Chnagla content ahe but music mule thoda distraction hota

  • @kedarpuranik2350
    @kedarpuranik2350 Год назад

    inspirational

  • @shrikant633
    @shrikant633 2 года назад +1

    Best video 😘😘😘

  • @gauravr521
    @gauravr521 2 года назад

    It's a request to editor, plz decrease the background music sound in upcoming videos....thank you

  • @dattatraypatil8674
    @dattatraypatil8674 2 года назад +4

    Music च आवाज ऐकू येते त्यामुळे आवाज ऐकू येत नाही

  • @IamRajnikanth
    @IamRajnikanth 2 года назад

    Khup abhar..

  • @swapnilpatyane9438
    @swapnilpatyane9438 2 года назад +1

    Nice video

  • @mr.unknown6629
    @mr.unknown6629 2 года назад +4

    ❤❤

  • @sagarkolekar6213
    @sagarkolekar6213 2 года назад +1

    Only B. ❤️❤️❤️❤️❤️❤️👍

  • @avinashgund650
    @avinashgund650 2 года назад +3

    ,👌👍

  • @lifechangingchallange664
    @lifechangingchallange664 2 года назад +1

    Don't play background music and voice frequency need High.

  • @pavipatil007
    @pavipatil007 2 года назад +2

    Nice

  • @pravinghatage7974
    @pravinghatage7974 2 года назад +6

    Background music kadun taka

  • @warning64459
    @warning64459 2 года назад +2

    Surajya background music cha sound kami krrr

  • @dipalijadhav5597
    @dipalijadhav5597 2 года назад

    Thanks 🙏

  • @avvlogs3512
    @avvlogs3512 2 года назад

    Khup chan video banvla aahe. Asech video banvat raaha 👌🏻👍🏻

  • @cricketlover-wo1kn
    @cricketlover-wo1kn 2 года назад +2

    पण 20 लाख पगाराची jobकूठल्या देश्यात आहे हो ऐवढ सांगा फक्त...

  • @AKASH-de6ty
    @AKASH-de6ty 2 года назад +3

    Thank you Sir 🙏

  • @dynamic.dipakns
    @dynamic.dipakns Год назад

    Background music थोडं light ठेवा

  • @rishabhdatere577
    @rishabhdatere577 2 года назад

    Nice♥️

  • @prakashdevle3237
    @prakashdevle3237 Год назад

    Krupya sidemusic phar Jonath
    Vajuv n ka karn to kay Bolton to ajeebath kale hahia

  • @gulshanraibol
    @gulshanraibol 2 года назад +2

    please music cha voice thoda kami theva.. irritated hot hota..

  • @aniketpawar0174
    @aniketpawar0174 2 года назад

    Class

  • @dinkarpawar4394
    @dinkarpawar4394 2 года назад

    Jo jita vahi sikandar