जबरदस्त सुप्रिया ताई.... १ गोष्ट मात्र मी मान्य करतो की आमच्या आईवडिलांनी ५-५० रुपये दरडोई कमवून आम्हाला डॉक्टर, इंजिनिअर, वकील केलं. आम्ही आज शिकून दिवसाला हजारो रुपये कमवतो. जर त्यांनी ते ५-५० रुपये कमी आहेत म्हणून राबणं किंवा कष्ट करणं सोडून दिलं असत तर हे दिवस आम्ही कधीच बघू शकलो नसतो. सलाम त्या सर्व मायबापांना ज्यांनी कष्टाचा डोंगर पार करून आपल्या लेकरानां सुखाचा सूर्योदय दाखवला.... तसेच वैचारिक किड्यास मानाचा मुजरा ..
ही कमेंट जी कोणी व्यक्ती वाचत असेल, आपण एकमेकांना ओळखत नाही आहोत, पण तरीही तुमच्या आयुष्यात काही टेन्शन असेल तर ते दूर व्हावे अशी मी देवाला प्रार्थना करतो.🌼🙏🏼
"Lok hasayla yetat ,posayala yet nahit"👌👌
Brobr 👌
त्रास देणारे हजारो असतात.साथ देणार कोणी नसतं
💯🙏🙏
👏👍👍👏👏
जबरदस्त सुप्रिया ताई....
१ गोष्ट मात्र मी मान्य करतो की आमच्या आईवडिलांनी ५-५० रुपये दरडोई कमवून आम्हाला डॉक्टर, इंजिनिअर, वकील केलं. आम्ही आज शिकून दिवसाला हजारो रुपये कमवतो. जर त्यांनी ते ५-५० रुपये कमी आहेत म्हणून राबणं किंवा कष्ट करणं सोडून दिलं असत तर हे दिवस आम्ही कधीच बघू शकलो नसतो.
सलाम त्या सर्व मायबापांना ज्यांनी कष्टाचा डोंगर पार करून आपल्या लेकरानां सुखाचा सूर्योदय दाखवला....
तसेच वैचारिक किड्यास मानाचा मुजरा ..
खर आहे दादा तुमचे आईवडीलांचे कष्टाची कळकळ ,जाणीव ऐकुण खुप खुप समाधान वाटल दादा
"लोकं हसायला येतात, पोसायला नाही" 👌👌😃😃
खुप छान...😊😊
Tondat साखर.....पोटामध्ये आग....खुप छान....आपल्या जिद्दीला सलाम
काकू तुम्हाला तर सलाम एवढी मेहनत घेता. तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटल मन भरून आले आणि एक कळलं मेहनतीला यश आहे.
लोक हसायला असतात पण पोसायला नसतात.....हे खरंच खूप छान बोललात
Ha 1no aha
मस्तच गं सुपे ...🌹
तुझ्या जिद्दीला तोड नाही .👍👍👍
आपला विचार मोठा पाहिजे, खूपच सुंदर।
खुपच स्फूर्तीदायक आईसाहेब..!♥🙏🙏😇☺
Khupch chan tai....प्रेरणादायक व्हिडिओ आहे
Aaj ha video पहिला आणि माझ्या मनातले सर्व प्रश्न सुटले धन्यवाद 😀
काकु खूप चांगली माहिती मिळाली आहे.
ही कमेंट जी कोणी व्यक्ती वाचत असेल, आपण एकमेकांना ओळखत नाही आहोत, पण तरीही तुमच्या आयुष्यात काही टेन्शन असेल तर ते दूर व्हावे अशी मी देवाला प्रार्थना करतो.🌼🙏🏼
♥♥♥😇
खुप खुप आभार तुम्हाला ही काय टेन्शन असेल तर दुर होवो ...
Very knowledgeable lady..... hat's off
तुमचे विचार ऐकून हायस वाटलं फार समाधान वाटलं आधार वाटलं की कुणीतरी आपल्या सारखेच आहे
खूपच छान माहितीपूर्ण विडीओ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kaku ek no. Bola ahe tumi ❤️❤️❤️
yala mhntat confidence. Hats off madam :)
खुपच सुंदर माहिती दिली ताई साहेब तुम्ही
Khupach chhan margadarshan madam 👍🙏🙏
खुपचं छान ताई....
ताई ला भेटायला आवडेल. संपर्क क्रमांक मिळुन शकेल तर छान होईल.
ताई ग्रेट तुम्ही तुमचे जीवन साथी (मिस्टर)
कुठल्याही एसी अडिटोरिम मध्ये बोलणार्या motivational speaker पेक्षा, या माऊलीचे मार्गदर्शन सरस आहे....
100%खरंय
Aapli Aai super ahe ky bhavaaaa
Khup chaan video, Narishakti zindabad
Kaku khoob bari bola tumhi 👌🏻👌🏻
खूप छान प्रेरणा मिळाली🙏
Khup Sundar Motivational Video 👍👍👍👍
खुप प्रेरणादायक व्हिडिओ 👌👌👍👍
खूप छान..........ताई.
nice मराठी business माणूस 1 नंबर
Khup chan bussiness Tai dhanywaad
धन्यवाद टीम वैचारिक किडा...
Khup Chan business sathi motivation milala video pahun
Khup chan tai .tumi satya sangitale.kashta kerayala kasali laj ? Dev tumala khup shakti dewo .
शुन्या तुन जो मोठा होतो.... तिच खरी संपत्ती असते .💯
डोक्यावर बर्फ, तोंडात साखर अन् पोटात आग ठेवा 👌👌👌 ...छान वाक्य
कोणताच उद्योग छोटा नसतो ❤️
Very nice लोक हसायला येतात पोसायला नाही
Real G & Real talks
Huge respect ma'am🙌🏼🙌🏼🙌🏼🙌🏼
Aai Saheb khup sundar
Very good kaku respect i
ताई तुमच्या मुळे मला व्यवसाय करण्याच्या प्रेरणा मिळाली
1 number speech 👍👍👍
Tai kharch khup chan vatl tumch aaikun
Kya baat ahe taai.... apratim... 🙏🔥🤝👑
बरोबर आहे
Best video which I had ever seen🥺
ताई खूप प्रेरणादायी
खुप् छान बोललीस डियर,
बरोबर आहे ताई
फार छान माहीत आहे
Very nice video of you, madam and inspiring and motivating also to me and to all of us and middle class women and young generation and take care
खूप छान 👌👌👌
Khup chan keep it up tai 🙏👌
मी प्रोफेशनल भाजी विकणारी आहे. 👌👌 ..
Ekdam right
Tai khup chhan.tumche vichar khupch chhan.mi khup bharaun gele.agdi mazhya Manatala bollat.javal asatat tar bhetayla aali Asti.gharchyancha support pahije.
Nice information kaku 🙏
खरंच खूप छान.खुप प्रेरणा भेटली तुमचे विचार ऐकून.खुपच छान ताई.
Khup cha chan 👍💐
Wahhhhhh 💯
Khup chaan
🙏🙏🙏✌️✌️Taisaheb
Khup bhari
कडक
Women with soulfull voice😊💯
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
1no
खूप खूप चांगले विचार.....
Well said. Huge Respect 🙏
छान ताई
Khup chan tai
खुप छान vedio
Chan Tai
छान....💐🎉
Great mam
चार लोक काय म्हणतील हे विचार करणारे लोक कधी ही आयुष्यात पुढे जाणार नाहीत...जो करता है शरम उसके फुटते करम
कष्टाला पर्याय नाही कष्ट करायची तयारी असेल तर याशाला पर्याय नाही.
कष्टाला shortcut नसतो 💪✌️😘
👑🤩✌
1 no tai 👍
Nice 👍🙂🙂🙂
Insprational story nice
खुप छान
खूप छान
खूप छान ताई...👍👌
Mastach
ताई खुपच अनुभवी विचार मांडले.
Shreeswami samarth. Chan
Keep it up!!!
कूछ तो लोग कहेंगे लोगोंका काम हैं कैहना!
देखो बेकार की बातो मैं कही बित ना जाये रैहना....
खर आहे ताई.......
आमचं असच झालंय इकडे विहीर न तिकडे आड 🥺😥
Gret g aai 🔥🥺
कष्ट💪💪
छोटा का असेना पण स्वतः चा बिझनेस ...💯
Thanks you
Kaku Kharch Great ,Ani hehi thitkch khary ki life mde job krn Mnje nokar mnun ch kam karav lagt 👍
Great
बिनधास्त बोलणारी व्यक्ती समोरच्या वर चांगलाच प्रभाव पाडते
Super
Good sister