व्यवसायाची सुरूवात सर्वात महत्वाची गोष्ट आहे | Business | Sumitra Shiral | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2019
  • ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/wvpMvDIzMpb
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
    Business story:
    आपल्याला वाटते की व्यवसायाची सुरूवात करण्यास सर्वात महत्वाची गोष्ट आहे - पैसा. परंतु 'स्वयं शिक्षण प्रयोग' च्या सुमित्रा शिरल अन्यथा म्हणतात. कर्जबाजझरी असताना, निराधार असताना, फक्त ५०० रुपयांनी सुरु केलेला व्यवसाय आज तंट्यानं एक अत्यंत सक्षम आणि आर्थिक रित्या सुखरूप बनवत आहे. आज त्यांनी Business trainer म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात 500-600 महिला उद्योजकांना प्रशिक्षण दिले आहे. Business यशस्वी कशी होती याबद्दल ती सांगते. तिचे जीवन मंत्र "कधीही हार मानू नका आणि कालच्या पेक्षा चांगलं काम आणि आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करत राहा".
    Business story:
    We think that the most essential thing for starting a business is money. But Swayam Shikshan Prayog's Sumitra Shiral says otherwise. She shares that a business idea needs many more important factors than money. And these factors are common to large and small businesses, to the success in business. Sumitra spiral is one of the many women in business, who has had a difficult path of entrepreneurship, yet she serves as business motivation to budding entrepreneurs. As a Business Trainer, she has trained across 500-600 women entrepreneurs across Maharashtra. She tells her story of how she succeeded in business. Her life mantra is " Never give up and keep trying to get better than yesterday every day". Her inspirational business story will act as an advocate for you to believe in yourself once again.
    Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi, there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, business success stories, business motivational which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
    #BusinessTrainer #JoshTalksMarathi #BusinessMotivation

Комментарии • 1 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 года назад +4

    सुमित्रा शिराळ यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/wvpMvDIzMpb

  • @sanjaykadam7460
    @sanjaykadam7460 5 лет назад +94

    प्रत्येक घरातील महिला व पुरुष या ताईंसारखे व्यवसायिक झाले तर भारत लवकरच सुपरपावर होईल यात वादच नाही.

    • @histouricindia
      @histouricindia 5 лет назад +5

      Definitely.but tendency of Maharastrian people that only prefer that job and then success but it's wrong

    • @RinkuKumar-xb7co
      @RinkuKumar-xb7co 3 года назад

      ommm
      m
      mmmk
      mmm
      mm
      mmm

  • @pravintheng7689
    @pravintheng7689 4 года назад +4

    खूप सुंदर, ज्या समाजातील दुर्लक्षित महिला आहेत पण त्यांचे कर्तुत्व मोठे आहे त्यांना पुढे
    आणण्याचे काम तुम्ही करताय
    सलाम तुमच्या कार्याला

  • @prajaktapuranik9383
    @prajaktapuranik9383 5 лет назад +17

    ताई तुझ्या जिद्दी ला सलाम. परिस्थितीवर रडत न बसता करत गेलीस . तुझ्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @bhaiirfan5824
    @bhaiirfan5824 4 года назад +12

    मेरी बहेन आप जैसी हिम्मत वाली माँ/बहेनों/ बिवीयों बेटीयों कि वजह से हम पुरूषों का वजूद टिका है
    👌👌👌👌💐💐💐💐

  • @mohanbarge3654
    @mohanbarge3654 5 лет назад +55

    खूप छान शुन्यातुन विश्व निर्माण करने तुमच्या कडून सीखाव ताई सलाम करतो तुम्हाला ई

  • @akshaythorat3584
    @akshaythorat3584 5 лет назад +395

    यशस्वी उदयोग कसा करावा यासाठी लाखो रुपयेचे सेमिनारला जाण्यापेक्षा या ताईचे speech एका.चांगले मार्गदर्शन मिळेल आणि प्रेरणा सुद्धा..Hatts of You...आणि तुम्हाला शुभेच्या

  • @rohanshinde3153
    @rohanshinde3153 5 лет назад +14

    *खूपछानताई शिक्षितनुस्ते EXECUES देणाऱ्या युवापिडीला लाजवेलअशे कर्तृत्व* 🙏🏽❤️

  • @rahulbansode5601
    @rahulbansode5601 5 лет назад +2

    तुमच्या नवर्याचा खुप राग आला तुम्हाला साथ द्यायची सोडुन पळुन गेला,तुम्ही एकट्या लढल्या सलाम ताई तुमच्या जिद्दीला 🙏

  • @Shreyash257
    @Shreyash257 5 лет назад +11

    खरोखरंच ताई ,तुमचं कार्य हे एक प्रेरणादायी ठरेल असे वाटते.आपल्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा!

  • @ranjeetgund10
    @ranjeetgund10 5 лет назад +2

    परस्थीती वर मात करून न घाबरता पतीला सोबत घेउन लोकांचे देने फेडले तुमच्या या जिद्दीला सलाम ताई 🌹🌹

  • @vitthaldudhe4364
    @vitthaldudhe4364 5 лет назад +128

    एकदम झकास. महत्वाच म्हणजे नवर्‍याची साथ नाही सोडली.

  • @learnmindgame
    @learnmindgame 5 лет назад +14

    जिद्दी हू मै, business मध्ये कसे यायचे आणि कसे यश मिळवायचे याचे जबरदस्त एक उदाहरण आहे. वादळ आहेत तुम्ही ताई. तुमचे उदाहरण निराशा ग्रस्त माणसाचे आयुष्य change करू शकते. धन्यवाद ताई.

  • @bhagyashreepawar978
    @bhagyashreepawar978 5 лет назад +18

    खुपच छान अभिनंदन ताईं तुमच्या कडून खुप काही शिकायला मिळालं आणी खुपच छान मार्गदर्शन केले आहे. आभारी आहे

  • @gopalbhosale488
    @gopalbhosale488 5 лет назад +1

    जर महाराष्ट्रातील युवकांना अशा ताईंची प्रेरणा लाभली तर महाराष्ट्रातीलच काय संपूर्ण भारतातील कोणतीच व्यक्ती बेकार राहणार नाही .
    कोणीही या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी खचुन न जाता आलेल्या संकटाला तोंड देत आपले प्रयत्न चालू ठेवावेत, यश नक्कीच मिळेल.
    *हे एक छान असे प्रेरणादायी व्याख्यान आहे*.

  • @haribhausalunkhe1054
    @haribhausalunkhe1054 3 года назад +1

    खूप छान,तुमची हिम्मत बघून खूप बरं वाटले.इतरांना मदत करण्याची वृत्ती,आणि सकारात्मक विचार आपल्याला खूप पुढे घेऊन जातील.

  • @sarikaghenand8743
    @sarikaghenand8743 5 лет назад +34

    मँडम, खुपच सुंदर
    सलाम तुमच्या कार्याला आणि तुम्हाला सुध्दा👌👌

  • @abhishektour1486
    @abhishektour1486 5 лет назад +103

    ✍🏻✍🏻✍🏻 " ईश्वर .......तुमच्या पंखात बळ भरो आणि तुमचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी ते स्वप्न सतत तुमच्या अचेतन मनात...... निरंतर वाहत राहो........ अशीच अंतकरणातुन सदिच्छा.......!"

  • @Kanhachimasti
    @Kanhachimasti 5 лет назад +3

    अतिशय मोठी प्रेरणा आहे.ताई तुमच्याकडे, नविन उद्योग सुरू करणाऱ्या प्रत्येकाने जरुर ऐकावे.

  • @maheshpoipkar7404
    @maheshpoipkar7404 5 лет назад +35

    तुमच्या हा व्हिडिओ लोकांना फार प्रेरणादायी आहे . धन्यवाद
    ताई तुमचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @samruddhishirke2873
    @samruddhishirke2873 5 лет назад +19

    Brave woman. Wonderful story. Inspiring.

  • @rajjoshi7227
    @rajjoshi7227 5 лет назад +6

    My grand salute for this hardworking and passionate woman . she is a real motivational speaker .

  • @Truptibhagat-ng2ly
    @Truptibhagat-ng2ly 3 года назад +2

    सलाम ताई तुम्च्या करतूत्वला तुमचा वीडियो या पीडी ला खुप प्रेरणा दायक आहे मी सुध्हा तुम्च्या सर्खा च खुप स्ट्रगल केले आहे अता मी सेटल आहे
    मला पन मझी कहनी संगुण जोश talk मराठी ला
    युवा पीढ़ी ला मर्ग दर्शन करय्चे आहे पन कसे करय्चे ते मला संगुण मदत करा
    Thank you tai

  • @user-ry8ps9dr8q0
    @user-ry8ps9dr8q0 5 лет назад +28

    अप्रतिम प्रेरणा देणारा हा व्हिडीओ आहे.
    त्यांनी आपल्या ला खुपच सुंदर व सहज सांगितले आहे..
    पण त्यांनी खुप मेहनत व सातत्याने हे काम केले आहे.
    सलाम सुमित्रा ताईच्या कार्याला.
    ताईच्या गावाजवळच माझे तडवळे हे गाव आहे.तेर येथे शाळेच्या सहली अनेक वेळा नेलेल्या आहेत.
    ताईच्या दुकानात आम्ही खरेदी सुद्धा केलेली आहे .

    यापुढेही करत राहु.
    तानाजी कोळी सर व परिवार
    कसबे तडवळे ता.जि.उस्मानाबाद

    • @hareshalbad5684
      @hareshalbad5684 5 лет назад +1

      Nice speech

    • @dattatrayburan2221
      @dattatrayburan2221 5 лет назад +1

      बार्शी तुळजापुर रोड शेजारी कारखाना आहे .तेथुन आत जे गाव आहेत तेच तडवळे ना ?

  • @sushmamore9651
    @sushmamore9651 5 лет назад +35

    खुपचं छान शिकण्य
    सारख महीला पुढे जात आहे याचा मला खुप अभिमान आहे

  • @vaibhavdhanwate7182
    @vaibhavdhanwate7182 5 лет назад +6

    खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद जोश Talks मराठी. 💐💐

  • @deepshikhapatharkar1815
    @deepshikhapatharkar1815 4 года назад +1

    ह्या खऱ्या भारताच्या रणरागिणी .परिस्थिती पाहून योग्य पाऊल उचलले ..सलाम अश्या माझ्या बहिणींना

  • @marathihindiquotes6464
    @marathihindiquotes6464 5 лет назад +1

    खूपच छान. आपला संघर्ष प्रवास आणि त्यातील यश यांना सलाम👌👌👍👍💐💐

  • @lifeproblemssolution8573
    @lifeproblemssolution8573 5 лет назад +72

    अल्लाह आपको और कामयाबी दे ( आमिन)
    महाराष्ट्र जिंदाबाद

    • @SangramCarol
      @SangramCarol 5 лет назад +2

      Really good and Meaningful name... :)

  • @user-ed9uu6ud8q
    @user-ed9uu6ud8q 5 лет назад +10

    Ek no.Tai..I m realy inspired..Thanks

  • @JayShankarLeela
    @JayShankarLeela 5 лет назад +44

    छान, प्रत्येक युवा, युवतीने पहायला पाहिजे असे व्हिडिओ, नक्की ताकत मिळेल...।

  • @shankarjadhav7019
    @shankarjadhav7019 5 лет назад +18

    फारच छान आहे असे व्यवसाय करणारे एकत्र आले तर महाराष्ट्र राज्य खूप फारच पुढे जाईल

  • @jayshriborkar2998
    @jayshriborkar2998 4 года назад +3

    शाब्बास सुमित्रा. शून्यातून विश्व उभे केले

  • @bapukurund739
    @bapukurund739 5 лет назад +10

    ताई सलाम तुमच्या कष्टाला 🙏🙏

  • @vinodpatilhanskripa7751
    @vinodpatilhanskripa7751 4 года назад +2

    Great Tai, Parmeshwar tumhala bharpur yash deo.🙏

  • @nileshchavan1317
    @nileshchavan1317 5 лет назад +1

    लयभारी ताई सलाम तुमच्चा कष्टाला खूप कष्ट घेतलात तुम्ही.....

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 5 лет назад +45

    माऊली तुला खरच मनापासून सलाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @a4menews752
    @a4menews752 5 лет назад +74

    सॅल्यूट तुमच्या कार्याला. खूपच स्पष्ट पणे म्हणणं मांडणारी माऊली.

  • @nayanakamerkar5509
    @nayanakamerkar5509 5 лет назад

    खुप छान, सलाम तुमच्या इछशक्तीला,
    प्रेरणादायी आहात ताई तुम्ही. 🙏

  • @prabhavatimane5604
    @prabhavatimane5604 5 лет назад

    खुपच प्रेरणादायी आहे. जिद्द चिकाटी असेल तर माणूस काहीही करू शकतो. खुप मस्त.

  • @gauravigurukamble3161
    @gauravigurukamble3161 5 лет назад +12

    Chaan...... I'm proud of you

  • @rajpavan3722
    @rajpavan3722 5 лет назад +50

    त्याचि आई ही त्याच्या बरोबर होती प्रेरणा

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 5 лет назад

    जोश वाल्यांनो तुम्ही कीती चांगले आहात , हे धुळीतले मानीक जगापुढे आणत आहात ,एकमेकाचे बघूनच जग सुधरत खुप खुप धन्यवाद .

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 3 года назад

    खुपच छान ताई, तुमची जिद्द खरोखरचं वाखाणण्या जोगी आहे तुमच्या जिद्दीला माझा सलाम

  • @newstarmaza6436
    @newstarmaza6436 5 лет назад +7

    Great Tai... 1 no

  • @sagarchoukikar_chemistry
    @sagarchoukikar_chemistry 5 лет назад +10

    Hats off you tai.....

  • @poonamgajghate9029
    @poonamgajghate9029 3 года назад +2

    Mala tumchya sarkhe banayche ahe madam i am proud of you🙏🙏🙏

  • @jayshreechitale6422
    @jayshreechitale6422 5 лет назад +4

    Your Business Guidance was really helpful

  • @mangeshtrikole5285
    @mangeshtrikole5285 5 лет назад +4

    God bless you tai💐💐

  • @user-de6mn2nh4s
    @user-de6mn2nh4s 5 лет назад +16

    खूप छान प्रेरणादायी
    पण काही निगेटिव्ह लोकांना लक्ष न देता पुढे चाल
    पुढील चाळीस शुभेच्छा

  • @EnglishsirMarathi007
    @EnglishsirMarathi007 5 лет назад +1

    Josh Talk
    doing great job bringing such wonderful personalities from remote areas

  • @indubajpai6173
    @indubajpai6173 5 лет назад +4

    छान तुमची हिम्मत👌❤

  • @nehasshow6170
    @nehasshow6170 5 лет назад +9

    Real life experience, I appreciate her work, Go on
    , not need to bless her , because she has developed the capacity to face her life, May be she don't know, but she is the positive strength of our country.

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 5 лет назад +1

    अगदी वाखानण्याजोगं काम आणि हिम्मतही !!👌👌
    👍

  • @anikettaware6785
    @anikettaware6785 4 года назад +2

    Khup Chhan.. 👌Great work mam..

  • @pratikvankudre8278
    @pratikvankudre8278 5 лет назад +18

    Great

  • @swatimalusare3461
    @swatimalusare3461 5 лет назад +22

    Tumchy kade pahun khup real watta tumhi tai .

  • @ankushpanbude2508
    @ankushpanbude2508 5 лет назад +1

    you are too grate madam, this video is very help full for me and my wife we both are very thanking for you.

  • @suhassawant4165
    @suhassawant4165 5 лет назад

    ताई तुमचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @akashsaneshwar5106
    @akashsaneshwar5106 5 лет назад +9

    Tai khup mehnat keli tai tumhi

  • @sangeetabansode7303
    @sangeetabansode7303 5 лет назад +3

    Proud felling God bless you 🤗🙏

  • @jayborade8489
    @jayborade8489 5 лет назад +2

    खूप महान विचार आहेत थँक ः

  • @hemantbhavsar1577
    @hemantbhavsar1577 5 лет назад +1

    Namaskar Sumitraji,
    Apan samajat ek prakare Adarsh ghadvat ahat aplya ya karyas manapasun khup khup Subheccha ani Abhinandan

  • @sanskarskitchen
    @sanskarskitchen 5 лет назад +22

    Khupach sunder tai🙏🙏

  • @v.b.a.mumbai5909
    @v.b.a.mumbai5909 5 лет назад +10

    मानाचा मुजरा ताई तुमच्या या प्रयत्नाला आणि धाडसाला..

  • @_darkhorse_Deva
    @_darkhorse_Deva 5 лет назад +1

    Awesome speech thanks Josh talk....

  • @rameshbanmare2575
    @rameshbanmare2575 5 лет назад +2

    ताई तुमचा संघर्ष खूप प्रेरणा देणारा आहे,,, मला अभिमान वाटतो तुमचा,,, उद्योग करणे म्हणजे काय अन एक यशस्वी उद्योजक कसा असतो हे तुमच्याकडून शिकायला मिळते आणि तुमच्या कडे बघून मराठी उद्योजक यापुढे देशात अधिक निर्माण होतील यात मात्र तिळमात्र हि शंका नाही,,,माझा सलाम आहे तुमच्या कष्टाला आणि जिद्दीला ताई.

  • @yourmallcompany6247
    @yourmallcompany6247 5 лет назад +3

    1 no Tai

  • @purushottamrakhe6686
    @purushottamrakhe6686 5 лет назад +15

    Yai tu waghinichi mulgi ahe
    Tu waghinich Dudh pilas
    Tai tula ani tuja aaila manapasun
    Mujra
    👍👍👍

  • @SandipPatil-pu4wg
    @SandipPatil-pu4wg 5 лет назад +1

    I really proud of you tai.. khupach bari margdarshan kel tumhi...

  • @sanskrutithete
    @sanskrutithete 4 года назад +2

    Khup simple sadhi rahni ani ucch vicharsarni ahe taii... 💯☺️

  • @user-oc6fx8yg6p
    @user-oc6fx8yg6p 5 лет назад +5

    ग्रेट वर्क ...आपणास खूप शुभेच्छा!.

    • @Nandini17
      @Nandini17 5 лет назад

      खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
      जोश चैनल

    • @dipaklakde318
      @dipaklakde318 5 лет назад

      Khup chhan tai

    • @balasokhedekar7256
      @balasokhedekar7256 5 лет назад

      ताई खुप छान👌👍

  • @omprakashavhad3628
    @omprakashavhad3628 4 года назад +5

    Comments read karyla kon kon ale ahe

  • @suumitphadkay9251
    @suumitphadkay9251 5 лет назад

    Jabardast!Sumitra ji kharach tough aahet boltana ekdahi emotional zhalya nahit,ani evade sagla kele tarihi credit ghet nahit.
    Tumhala tumchya pudhil pravasasathi shubhecha!
    🙏🙏🙏

  • @muniwaghdhre6016
    @muniwaghdhre6016 4 года назад +2

    Namskar Tai Salute you ,U R Great 🙏🙏🙏🙏🙏

  • @ujwalnagwekar154
    @ujwalnagwekar154 5 лет назад +4

    व्यवसाय मार्गदर्शन खूपच छान केल ताईंनी,भविष्यात पुढे जाण्यासाठी शुभेच्छा!!

  • @rajshripatil9052
    @rajshripatil9052 5 лет назад +7

    kup chan tai. I proud of u.

  • @vvanjari6156
    @vvanjari6156 4 года назад

    खूप खूप छान पुढच्या आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा.💐💐💐

  • @abhijitdeshmukh4552
    @abhijitdeshmukh4552 5 лет назад

    फार छान .आत्मसात करण्या साठी योग्य

  • @hirachandkamble136
    @hirachandkamble136 5 лет назад +15

    धन्यवाद ताई
    तुमचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला पाहिजे

  • @Vitthal_Gaikwad27
    @Vitthal_Gaikwad27 5 лет назад +9

    Very nice and inspiring

    • @balajipawar3516
      @balajipawar3516 3 года назад

      Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joinings Free WhatsApp number 8975884748

  • @varshapatil35
    @varshapatil35 5 лет назад

    धन्यवाद ताई साहेब आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी

  • @gorakhpawar8206
    @gorakhpawar8206 5 лет назад +1

    Nokri pekhsa business kevahi bhari. Thank you Tai Tumchya Molachya Margdrshnabaddal

  • @asadshaikh8429
    @asadshaikh8429 5 лет назад +15

    Pls dont dislike such an inspirational videos.

    • @mayurkamble2614
      @mayurkamble2614 5 лет назад

      ताई खूप प्रगती करा.

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 5 лет назад +7

    अत्यन्त प्रेरणादायी विडिओ आहे

  • @shubhdeep6549
    @shubhdeep6549 5 лет назад +2

    Khuup chan Msg dila ahe tumi.... 👏👏👏

  • @ishwarbavne2496
    @ishwarbavne2496 5 лет назад

    ताई साहेब फार छान वाटलं तुमचं बोलणं मी व माझ्या आई ने बेल फुल विकला आहे फार गरिबीतून वर आलो आहे मी बीड चा आहे ताई माझं गाव परळी वेजेनाथ 5 वे जोतिरलीग मनापासून शुभेच्छा तुमाला पुडील वेवसाय साठी

  • @VIDHIKADEL727
    @VIDHIKADEL727 4 года назад +3

    Inspiring 👍

  • @PraharStory
    @PraharStory 5 лет назад +6

    Nice 👌👍👌👍

  • @tukaramgaikwad1793
    @tukaramgaikwad1793 5 лет назад +1

    Great Mam.... Proud of you

  • @rushikeshbelekar6933
    @rushikeshbelekar6933 5 лет назад

    खुप छान ताई.... तुमच्या कार्याला सलाम.. पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐

  • @sameerbhoir4079
    @sameerbhoir4079 5 лет назад +5

    💯bhari

  • @pratibhababar5302
    @pratibhababar5302 5 лет назад +6

    Kup chhan,all the best madam

  • @aquapurepo
    @aquapurepo 5 лет назад +2

    Really Hats Off to u🙏🙏👌😇😊

  • @mithunhajare8803
    @mithunhajare8803 5 лет назад +1

    मला खूप छान वाटलं भाषण. धन्यवाद.

  • @shraddhavanikar3132
    @shraddhavanikar3132 5 лет назад +7

    Mauli tuz manapasun kautuk aahe sarwana preranadayi video karita thank u

  • @devjagdale2314
    @devjagdale2314 5 лет назад +5

    तुमच अगदी बरोबर आहे ताई.
    धन्यवाद ताई.

    • @sambhabade971
      @sambhabade971 5 лет назад

      👍👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @dnyaneshwartupe597
    @dnyaneshwartupe597 5 лет назад

    ताई तु खुप जिद्दीने व्यावसाय मोठा केला धन्यवाद

  • @vaishalideshmukh7386
    @vaishalideshmukh7386 2 месяца назад

    खूप छान ताई खूप छान माहिती दिली खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे

  • @sagarmhaske6020
    @sagarmhaske6020 5 лет назад +5

    Khup chan