खरच .गावाकडची मुलगी आपल्या स्वकर्तुत्वाने पुढे आली अभिमान वाटावा असे तिचे कार्य .तिच्या आयुष्याचा संघर्ष बघून मन गहिवरून आले आणि डोळ्यात टचकन पाणी आले .नक्कीच महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग तुला एका उंचीवर नेवून बसविणार यात शंका नाही .तुला भावी आयुष्याच्या शुभेच्छा❤
स्टेजवर धडाडणारी गौतमी हीच का ? मुलाखत पाहताना पडलेला हा प्रश्न होता. संपूर्ण मुलाखत पहिली,डोळ्यात पाणी आल. ABP माझा चे खूप खूप आभार. गौतमी अभिनंदन आणि शुभेच्छा.
गौतमी तुझ्या संघर्षाला सलाम आणि तू मुलाखतीत मांडलेला आईचा विषय मला खूप आवडला जीवनातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम करावे कारण आपल्या संघर्षात त्यांचा वाटा महत्त्वाचा असतो 👌👌
खंरतर गौतमीचं कौतुक करावच पण त्या बरोबर माझा कट्टा (ABP माझा) यांचे हि आभार तुम्ही घेतलेल्या मुलाखती मुळे गौतमी पाटील यांच्या (एका स्त्रीचा खडतर प्रवास आणि आयुष्य जगण्यासाठीची कष्टाची धडपड) संघर्षाची गोष्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहचवलीत .
जिथे संघर्ष असतो तिथे यश हे असतचं आणि जिथे यश असतं तिथे विरोध हा असतोच असतो...त्या विरोधात उभं राहून मिळवलेल यश नेहमी तुमच्या सोबत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
सर्वसामान्य माणसांची मने जिकणारी अतिशय प्रामाणिक अशी दिलखुलास मुलाखत. पुढील वाटचालीस गैतमी पाटील यांना आणि माझा कट्टा च्या संपुर्ण टिम ला अनेक शुभेच्छा ❤
खुप हळव्या, मनमोकळ्या स्वभावाची... एवढी प्रसिद्धी मिळवून ही जमीनीवर रहाणारी.. मनात बिल्कुल ही मळ नाही... विशेष म्हणजे वडीलांचा लहानपणापासुन सहवास नसताना शेवटी तीने सगळे श्रेय वडीलांना देऊन टाकले...किती मोठ मन...आज खर्या अर्थाने तिच्या वडीलांचा आत्मा तिचे हे शब्द ऐकुन आनंदी होऊन रडला असेल...खुप👏✊👍 खुप धन्यवाद एबीपी माझा , व माझा कट्टा या कार्यक्रमाचे
म्हणतात ना मऊ लागल की कोपराने खणतात तस आहे ज्ञानदा कदम च, गरीब पोरगी आहे पाठी मागे कोणी नाहीये म्हणून असे कठोर प्रश्न विचारतात राजकारण्यांना बोलायची हिंमत च नाहीये
गौतमीचे कौतुकच करावे लागेल. खेडेगावातून येऊन. शहरात विसावाने इतके सोपे नाही. परंतु तिने पुढचा प्रवास चतुराइने करावा. पाटील नाव आहे, ज्या घराण्यातून आलो, ज्या समाज्यातून आलो त्या समाज्याचेही आपण काही देने लागतो.त्याबरोबर काही जबादाऱ्या पण ओघाने येतात याचे भान ठेवावे. तिच्या भावी वाटचालीस अनेक उत्तम शुभेच्छा.
गौतमी ताई आपली ज्ञानदा कदम यांनी घेतलेली मुलाखत आणि सरांनी घेतलेली मुलाखत खूपच छान वाटली गौतमी ताई आपण ज्या वेळेला प्रश्न विचारला होता आपल्याला त्या वेळेला आपण भावुक झालात त्यामुळे माझ्या पण डोळ्यात पाणी आले तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे जे लोक पुढे जातात या राजकारणी लोकांना ते बघवत नाही ते एखादे व्यक्ती पुढे जातात त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात राजकारणी लोक हे चुकीचं आहे बातमी ताई तुमची मुलाखत खूपच छान वाटली तुमचा आवाज देखील खूप छान आहे संपूर्ण मुलाखत ऐकली तुम्ही रडत असताना माझ्या पण डोळ्यात पाणी आले एखादा व्यक्ती पुढे जात असेल तर हे राजकारणी लोक त्यांच्यावरती जळतात असं खरंतर नसायला पाहिजे पण हे असे का करतात समजत नाही गौतमी ताई खरंतर पब्लिक हेच आपले देव आहेत तेच आपल्याला वेळोवेळी साथ देत असतात त्यातील काही पब्लिक असतात बेकार त्यांचा विषय सोडून द्या 3 Full stop Read more, 9:23 am, Sent, Window WhatsApp
37:17 to 40:20....या पार्टने माझं मतच बदलून टाकलं.....आधी मी गौतमी विरोधक होतो.. तिचा एकपण शो लाईव सोडा.. व्हिडीयो पण पाहिलेला नाही मी..... पण वरील भाग ऐकून डोळ्यांत पाणी आलं रे.....😢😢 लढ पोरी... खुप खुप शुभेच्छा...❤❤❤❤
एखाद्या जेंव्हा प्रसिद्ध होतो, त्यानंतर त्याच्यामध्ये जो अहंकार येतो, बोलताना जो वेगळेपणा येतो, तो येथे नाही.अगदी सहज साधेपणाचा दृष्टीकोन हा वेगळेपणा भावतो.
ज्यांच्या मागे कुणी नसत त्याचे मागे आई वडीलांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात हे तंतोतंत गौतमीच्या बाबतीत लागु होतात गौतमी तुला पुढील वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्या 🎉🎉
@@coolcatool tich sunny Leone ka jine ek anath mulgi dattak ghetli ahe ani tiza ti potchy muli sarkh sambhal karat ahe? Everyone has past bro just grow up❤
@@kedarkavthalkar6195 Ek anath mulgi dattak ghetlyane kahi image whitewash nahi hot. Mulgi dattak ghetli mhanun Tila bolavtat ka dahi handi wale😅. Pornstars kadi Hollywood movie ne pun ghetle nahit, hya Bollywood ne nati mhanun miravli. Loka aani media yedz@vi aahet ikadchi, chuty@ lokancha udattikaran kartat
स्टुडिओ आल्यावर गौतमी पाटील किती सभ्यवर्तन दाखवते आणि शोमध्ये कसे पण नाचते . बाई लग्न लवकर करा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठी लागेल .😂😂 कमेंट करणाऱ्यांनी गौतमीशी लग्न करा आणि चार-पाच पोर काढा😮😮
खुप छान मुलाखत दिली गौतमीने जिवन एकदाच येते जर कला घेऊन जन्माला आलो तर आपला काय दोष मग हि कला आपण कुणापुढे सादर करायच बालपण ते मरेपर्यत भितच राहायच का? खर तर महिलाना आज वृत्तपत्राच्या माध्यमातून स्टेज मिळत आहे म्हणून आपण पुढे पुढे जात आहे टिका तर सर्वविस्च होते म्हणून आपल जिवन आहे आपण जगायच हा जन्म पुन्हा नाही फुलपाखरा सारखे उच उडायच उंच उडायच
एक मिनिटं कोणी सांगितलं आदर झाला असता, उलट परवाचा किस्सा विसरला वाटतं, इथं महाराष्ट्राने नवीन परंपरा सुरू केली आहे,जोशी,कुलकर्णी दिसले की,ते तुमच्या अध्यात मध्यात नसो,लागले त्यांच्या पाठी हाथ धुवून, काय प्रोब्लेम काय आहे तुम्हाला????
@@snehalmarathe5471 आपला समाजात समानता नाही ,एका जातीची प्रगती झाल्याशिवाय दुसऱ्याची होत नाही किव्वा होऊ दिली जात नाही ब्राह्मण,मराठा नंतर बाकीचे भरले जातात. फॉरेन मध्ये जाऊन बरेच ब्राह्मण सांगतात Hindu धर्म आम्हीच निर्माण केला,पाहिले ब्राह्मनाणी सांगितले समुद्र पार केला की धर्म बुडेल,आज सगळ्यात जास्त परदेशत कोण आहेत, कितीतरी सरकारी नोकऱ्या दुसऱ्या समाजाला जागा शिल्लक नाही दाखून ब्राह्मण भरले जातात, म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या जे उच्च जातीला मिळणार,ही जात निर्मिती कोणी केली
खरच खूप छान मुलाखत झाली, आणि ही सत्य परिस्थिती आहे ज्या स्री च्या पाठीमागे पुरुष नसतो, ज्या मुलींच्या पाठीमागे बाप नसतो त्यांना समाजाशी किती सामोरे जावे लागते, किती दुःख, यातना सहन कराव्या लागतात हे त्यांनाच माहीत असते, आणि जे खूप दुःखी असतात तेच पुढे जातात
गौतमी पाटील पेक्षा ओंकार बोराडे सातारचा पाटील.पुरुष lavanisamrat सर्वश्रेष्ठ आहेत.आम्ही पब्लिक शहाणे की वेढे, वैचारिक पातळी प्रत्येकाची वेगवेगळी असते ज्याने त्याने ठरवावे की कोणी कोणास किती महत्व द्यावे. गौतमी पाटील तुला धन्यवाद .तू पुढे चाल.💐🚩
खूप हळव्या मनाची मन मोकळ्या स्वभावाची गौतमी पाटील आहे एवढे वाईट प्रसंग येऊन पण खूप सकारात्मक विचार करते मुलाखतीच्या शेवटी यशाचा श्रेय वडिलांना देऊन खूप मोठे मन दाखवले आहे कीप इट अप
Abp नाझची लोकप्रियता कमी होईल असे cheractor दाखवले तर नक्कीच, समाज त कितीतरी उच्यउद्यविभूषित कमलाकर आहेत,पण ते त्याच्या मर्यादेत राहून आपले काम करताहेत,ही प्रसिद्धीसाठी काहीपण करायला तयार आहे, अकशरशा ओरिक्षकांच्या मांडीवर बसण्यापर्यंत प्रसिद्धीदठी तयार आहे
गौतमी पाटील...खरोखरच..छान..पोटासाठी किंवा नाव कमवण्यासाठी तिने जे केले..ते सर्वच करताहेत...पण..ती कोणत्या जातीची आहे..तिची पार्श्वभूमी काय हे शोधण्यासाठी जे प्रयत्न केले जातात..ते लाजिरवाणे....आणि तुम्हाला लाज वाटूद्या...तुम्ही फक्त मनोरंजन करून घ्या..बाकी सोडा...पण तिने जो काही महाराष्ट्रात राडा केलाय तो... जब्राट...आणि हो...सन्मानाने वागवले पाहिजे... स्यलुट तिच्या मेहनतीला.❤.❤❤❤
खूप च छान मुलाखत,एबीपी माझा चे पण खूप अभिनंदन गौतमी साठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला,आणि गौतमी ची दुसरी बाजू समजापुढे आणली. Bravo Gautami keep it up...
सर्वप्रथम एबीपी माझा कट्टा चे धन्यवाद. गौतमी पाटील ,खरच तू खूप साधी सरळ मुलगी आहेस. तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा !!भावी आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी माघार न घेता अशीच पुढे चालत राहा.
Dear Gautami, salute to you from Adelaide, Australia.👏👍😃 You are a strong minded woman. Don't bother about anybody. Just go ahead. Do what you like and Dance how you like. I greatly appreciate the strength in you. You are a gifted artist! My best wishes to you.
जगातल्या कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. असा धडा परिस्थिती शिकवून जाते. गौतमी तुझं आयुष्य तुला माहीत. पण तुला सलाम आहे . लढत राहा.जिंकत जाशील. तु ज्या परिस्थितीमध्ये ठामपणे उभी राहिली त्या ठामपणाचं कौतुक आहे. अनेक शुभेच्छा....!
खरच .गावाकडची मुलगी आपल्या स्वकर्तुत्वाने पुढे आली अभिमान वाटावा असे तिचे कार्य .तिच्या आयुष्याचा संघर्ष बघून मन गहिवरून आले आणि डोळ्यात टचकन पाणी आले .नक्कीच महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग तुला एका उंचीवर नेवून बसविणार यात शंका नाही .तुला भावी आयुष्याच्या शुभेच्छा❤
मी धुळेकर.. आम्हाला अभिमान आहे गौतमी ताई तुझा. शिंदखेड्याच नावं लौकिक केल आहेस तू. अशीच प्रगती करत रहा हीच ईश्वराकडे प्रार्थना 💐
खरच तु खुप साधी न सरळ आहेस ताई मध्यन्तरी कळत न कळत तु चूकली न तु तेवढ्याच मोठ्या मनाने माफीही मागीतली खुप छान आहे❤
स्टेजवर धडाडणारी गौतमी हीच का ? मुलाखत पाहताना पडलेला हा प्रश्न होता. संपूर्ण मुलाखत पहिली,डोळ्यात पाणी आल. ABP माझा चे खूप खूप आभार. गौतमी अभिनंदन आणि शुभेच्छा.
गौतमी तुझ्या संघर्षाला सलाम आणि तू मुलाखतीत मांडलेला आईचा विषय मला खूप आवडला जीवनातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम करावे कारण आपल्या संघर्षात त्यांचा वाटा महत्त्वाचा असतो 👌👌
खंरतर गौतमीचं कौतुक करावच पण त्या बरोबर माझा कट्टा (ABP माझा) यांचे हि आभार तुम्ही घेतलेल्या मुलाखती मुळे गौतमी पाटील यांच्या (एका स्त्रीचा खडतर प्रवास आणि आयुष्य जगण्यासाठीची कष्टाची धडपड) संघर्षाची गोष्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहचवलीत .
❤ अरे वा बेटी खूप सु स्वभावी आहेस भाग्यवान आहेस उदंड आयुष्य आपणास लाभो ही देवाजवळ प्रार्थना.. करतो
सरळ मोकळी मुलगी आहे परिस्थिती मुळे संघर्ष करून मोठी झाली , पोटासाठी नाच नाचली आणि माझा कट्टा मुळे लोकांचा गैरसमजही दूर झाला धन्यवाद एबीपी माझा
जिथे संघर्ष असतो तिथे यश हे असतचं आणि जिथे यश असतं तिथे विरोध हा असतोच असतो...त्या विरोधात उभं राहून मिळवलेल यश नेहमी तुमच्या सोबत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
right
👍👍
Right
हिने एकदाच असा ✊✊✊ संघर्ष केला की त्यानंतर हिच्या जिवनातुन संघर्ष कायमचा निघून गेला 😂😂😂😂😂
Yes
सर्वसामान्य माणसांची मने जिकणारी अतिशय प्रामाणिक अशी दिलखुलास मुलाखत. पुढील वाटचालीस गैतमी पाटील यांना आणि माझा कट्टा च्या संपुर्ण टिम ला अनेक शुभेच्छा ❤
खुप हळव्या, मनमोकळ्या स्वभावाची... एवढी प्रसिद्धी मिळवून ही जमीनीवर रहाणारी.. मनात बिल्कुल ही मळ नाही... विशेष म्हणजे वडीलांचा लहानपणापासुन सहवास नसताना शेवटी तीने सगळे श्रेय वडीलांना देऊन टाकले...किती मोठ मन...आज खर्या अर्थाने तिच्या वडीलांचा आत्मा तिचे हे शब्द ऐकुन आनंदी होऊन रडला असेल...खुप👏✊👍 खुप धन्यवाद एबीपी माझा , व माझा कट्टा या कार्यक्रमाचे
😊😊😊😊😊i
😊😊😊😊😊i
🎉
🎉🎉🎉
😢
"मी चुकले आणि मी माझ्यात बदल केला." - गौतमी.
यातच एक genuine artist , gentle human being, responsible daughter हे सगळं आलं
माझा कट्टाचे खूप खूप आभार एका सामान्य कलाकाराला बोलवल्याबददल, छान गौतमी
स्टेजवर जेवढी बिनधास्त , तेवढीच खऱ्या आयुष्यात लाजाळू. अजिबात कसलाही अभिनिवेश नाही. गोड मुलगी, my favourite❤ keep it up 👍
खरंय अगदी योग्य शब्दात मांडले तुम्ही
परिस्थितीवर मात करून, संघर्ष करुन हे यश मिळवले आम्हाला तूझ्या अभिमान आहे
गैतमी चा मागे कोण नाही म्हणून आस लोक नाव ठेवतात...❤
ABP माझा,खरेच तुमचे आभार!! साध्या,निरागस गौतमीची मुलाखत दाखावल्याबद्दल!!
ज्ञानदा कदम दीदी कृपया इतके कठोर प्रश्न तुम्ही राजकारण्यांना विचारून दाखवावे 😮😮
खुप छान निरीक्षण
Brobr
तिथे हिम्मत नाही 😊😂
म्हणतात ना मऊ लागल की कोपराने खणतात तस आहे ज्ञानदा कदम च, गरीब पोरगी आहे पाठी मागे कोणी नाहीये म्हणून असे कठोर प्रश्न विचारतात राजकारण्यांना बोलायची हिंमत च नाहीये
असे कठोर प्रश्न विचारताना तिथे हिम्मत होत नाही तिची
ही मुलाखत अत्यंत संवेदनशील वाटली. Abp माझा आणि माझा कट्टा तुमचे आभार
माझा कटावर सर्वसामान्य कलाकार गौतमी पाटील ला बोलावल्याबद्दल माझा कट्टा ची अभिनंदन
गौतमीचे कौतुकच करावे लागेल.
खेडेगावातून येऊन. शहरात विसावाने इतके सोपे नाही.
परंतु तिने पुढचा प्रवास चतुराइने करावा. पाटील नाव आहे, ज्या घराण्यातून आलो, ज्या समाज्यातून आलो त्या समाज्याचेही आपण काही देने लागतो.त्याबरोबर काही जबादाऱ्या पण ओघाने येतात याचे भान ठेवावे. तिच्या भावी वाटचालीस अनेक उत्तम शुभेच्छा.
आता समजले की का असे आहे
सबसे क़ातील गौतमी पाटील❤
या वाक्या मागे किती संघर्ष आहे🙏
DJ.
Same here
गौतमी ताई आपली ज्ञानदा कदम यांनी घेतलेली मुलाखत आणि सरांनी घेतलेली मुलाखत खूपच छान वाटली गौतमी ताई आपण ज्या वेळेला प्रश्न विचारला होता आपल्याला त्या वेळेला आपण भावुक झालात त्यामुळे माझ्या पण डोळ्यात पाणी आले तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे जे लोक पुढे जातात या राजकारणी लोकांना ते बघवत नाही ते एखादे व्यक्ती पुढे जातात त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात राजकारणी लोक हे चुकीचं आहे बातमी ताई तुमची मुलाखत खूपच छान वाटली तुमचा आवाज देखील खूप छान आहे संपूर्ण मुलाखत ऐकली तुम्ही रडत असताना माझ्या पण डोळ्यात पाणी आले एखादा व्यक्ती पुढे जात असेल तर हे राजकारणी लोक त्यांच्यावरती जळतात असं खरंतर नसायला पाहिजे पण हे असे का करतात समजत नाही गौतमी ताई खरंतर पब्लिक हेच आपले देव आहेत तेच आपल्याला वेळोवेळी साथ देत असतात त्यातील काही पब्लिक असतात बेकार त्यांचा विषय सोडून द्या 3 Full stop Read more, 9:23 am, Sent, Window WhatsApp
खूप सुंदर होती मुलाखत गौतमी ...👌👌👌
खरच डोळे भरून आले ..तुझ्या पुडच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा गौतम 👍👍
मुलाखत पाहाताना खरच डोळ्यात पाणी आले thaks गौतमी
Ho na
Rq GB
@@maheshchavan1456pppp pp pppóppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp pp pppóppp pp óppppopp pp ppóppppppppppppópppppppp8😮
Ho ka? तुमच्या घरातली स्त्री असेल हिच्या जागी तरी येईल का डोळ्यात पाणी?
इतक्या गोड निरागस मुलीला समाजाने त्रास देऊ नये.
खुप खुप शुभेच्छा.
बाई तुमच्या या शोमुळे महाराष्ट्रातील तमाशा बंद पडतील . राया अर्ध्या रातीला सोडून जायचं नाही😂😂
निरागस
निरागस
आगाऊ आहे😂
Tumchya gharchya muli asa "NIragas" Nachalya ki sanga aamhi yeu baghayala
खूप छान Interview दिला गौतमी... तुझ्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐..keep it up..👍
37:17 to 40:20....या पार्टने माझं मतच बदलून टाकलं.....आधी मी गौतमी विरोधक होतो.. तिचा एकपण शो लाईव सोडा.. व्हिडीयो पण पाहिलेला नाही मी..... पण वरील भाग ऐकून डोळ्यांत पाणी आलं रे.....😢😢 लढ पोरी... खुप खुप शुभेच्छा...❤❤❤❤
Same here
तिच्या मागे कोणी नाही म्हणून लोक अस करतात म्हणजे लोकांना गरीब राहुन जमत नाही लोक फार वाईट आहेत
Mag tu laag Maagun tila
Prema na bola Re khandeshi Kanya aahe ti jay sri ram 🚩🚩🚩
@@mkd2sh494tujhi aai bahine asel tr sang magun kay pudhun pn lagto😂
@@Wireless_199 marathya chya auladi Na baaki Kay yeta tewha😂 mhnun tumhala arakshana sathi zopaw lagatay diary khaali 😂
@@mkd2sh494 tumchya aaya aajya patlankhli jhoplya te sang aadhi tu kutlya patlacha porga aahes
गौतमी पाटील ची मुलाखत ऐकल्यावर दुःख खूप झाले आनंद खूप झाला .गौतम पाटील ची मुलाखत ऐकावी.
एखाद्या जेंव्हा प्रसिद्ध होतो, त्यानंतर त्याच्यामध्ये जो अहंकार येतो, बोलताना जो वेगळेपणा येतो, तो येथे नाही.अगदी सहज साधेपणाचा दृष्टीकोन हा वेगळेपणा भावतो.
ज्यांच्या मागे कुणी नसत त्याचे मागे आई वडीलांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात हे तंतोतंत गौतमीच्या बाबतीत लागु होतात
गौतमी तुला पुढील वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्या 🎉🎉
गौतमी हसताना खुपचं भारी दिसते.खूप मोठी हो. तूझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
खुप छान उत्तरे दिलीस बेटी. हिमतीने तुझा नृत्यांगना म्हणून पुढील जीवन प्रवास सुखद होवो. हार्दिक शुभेच्छा. God bless you 🙏😇
जो पर्यंत माझा कट्टा वर येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणी मोठ माणूस झालंय असं मानलं जात नाही, आज मोहोर लागली फायनली❤
okamrut
गैतमी ताई ही पुढारी लोकं लबाड आहे तु तुझा प्रवास चालू ठेव
Ha murkhapana Kelay ABP ne, Sunny Leone la pun aana ata kattyawar
@@coolcatool tich sunny Leone ka jine ek anath mulgi dattak ghetli ahe ani tiza ti potchy muli sarkh sambhal karat ahe? Everyone has past bro just grow up❤
@@kedarkavthalkar6195 Ek anath mulgi dattak ghetlyane kahi image whitewash nahi hot. Mulgi dattak ghetli mhanun Tila bolavtat ka dahi handi wale😅. Pornstars kadi Hollywood movie ne pun ghetle nahit, hya Bollywood ne nati mhanun miravli. Loka aani media yedz@vi aahet ikadchi, chuty@ lokancha udattikaran kartat
inertview चालू आहे की चौकशी चालू आहे हेचं समजत नाहीये......🙄
👌 खूप संघर्षातून यश प्राप्त केलेली खूप छान गौतमी पाटील गरीब लेकरू💐💐💐
"कुणाचा हात नाही सोबत" गौतमीच्यां या वाक्यावर डोळ्यात खरोखर पाणी आल.
हो.. राव .. माझ्यापण........ प्रगती पहावत नाही म्हणून असं करतात का.. त्या वाक्याला पण....
मी तर अगदी जवळून बघितलं ती सर्व स्वतः च्या भरवश्यावर सर्व handle करते... दुसऱ्याची मदत घेत नाही ती
...eppp😊😊😊rnennkmkmkkmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm😊
😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
गौतमी तुला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा... तुझा एक फॅन🎉🎉🎉
शून्यातून उभी राहीलीस ,खर खूप छान मुलाखत दिलीस पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन
खुप छान
😂
Shunyatun ubhi rahili thik ahe pan ha jo rastha tho sopa nhi ha rastha badla phije
काय दिवे लावले शून्यातून उभी राहून? तुमच्या घरातल्या स्त्रियांना अश्या career साठी शुभेच्छा द्याल का?
पठाण चित्रपटा मध्ये येवढे घाण कपडे घालून डान्स केला तेव्हा दिसले नाही का लोकांना
रणवीर सिंग वरची टीका आठवत आहे ना🤦♂️🤦♂️🤦♂️
बॉलिवूड वाल्यांनाही कोण गोंजारत नाही, आणि यांनाही नाही. चूक तिथे चूकच...
बाँलीवुड तर गटरवुड झाले आहे
😢😢😢
संकटांना सामोरे कसं जावं हे खरोखरच गौतमी पटीलकडून शिकावं...Really Great ❤
चाबूकस्वार😀
❤
🥴
तुमच्या घरातल्या स्त्रियांना सांगा ह्या बाजारबस्वी कडनं शिकायला.
"एबीपी माझाच्या कट्यावर येण्याचा योग आला हाच सर्वात मोठा आनंदाचा क्षण"
गौतमीची अत्यंत सुंदर प्रतिक्रिया !
Agdi barobar
/
स्टुडिओ आल्यावर गौतमी पाटील किती सभ्यवर्तन दाखवते आणि शोमध्ये कसे पण नाचते . बाई लग्न लवकर करा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठी लागेल .😂😂 कमेंट करणाऱ्यांनी गौतमीशी लग्न करा आणि चार-पाच पोर काढा😮😮
😅😅😅😅😅एए😅😅😅ऐऐऐलैऐऐओओऐऐऐवैव😅ऐऐओऐऐऐओऐओऐऐऐओओऐएऐवैऐऐऐऐलैललललललललवलललललललललललवललललललवलललवलेलवलललललोललललवलललवललललवववललववललोललवोवललवववललववलललवववलोलवलललैलववलववोलललवोलवलललव😅😅ववव😅😅ल😅😅
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@vishalnalvade6579
सुंदर मुलाखत,
कुठलीच उमेद , साथ नसतांना यशाला गवसणी घालण सोपं नाही. यश मिळाल्या नंतर एवढी नम्रता कमालीची आहे.
गौतमी पाटिल हि कष्टाने स्वाभिमानाने जीवन जगते. माझा कट्टा संन्मान विचारांचा सन्मान स्वाभिमानाचा परिचय कर्तुत्वान व्यक्तींचा आत्मसंन्मान कार्यांचा
"कोणताही माणूस जन्मताच वाईट नसतो हो त्याच्यावर आल्याली परिस्थिती ही वाईट असते". 💯💔
कशावरून ती वाईट आहे काहिही बोलायचं का
लग्न कर तिच्याशी आणि चार-पाच पोर काढ फोदऱ्या😂😂
@@janukadam707कशीं कंकड़शं
ओशन ्.ऐ
❤ 20:37
Yes
खरी गौतमी तेवढीच चांगली आहे हे दाखवल्याने abp माझा चे आभार आणि गौतमी ला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍
लोकांना यश दिसते, पण त्या मागचा संघर्ष दिसत नाही.. खरंच खूप चांगली कलाकार आहे गौतमी.. जे मनात आहे तेच ओठात.. स्वच्छ
खूप सुंदर मुलाखत केली
कुणाचीही साथ नाही कोणाचा हात सोबत नाही हे ऐकून डोळ्यात अश्रू आले 😢 परिस्थिती बरच काही शिकवून जाते.
😅😅😅😅😅😅😅aa553
खरच खूप मस्त गौतमी ताई 😒😒😒
@@bharatrikibe576 00ò
णधणत्रटतडनटधणटक्षतटठनधठदठथधनधथडतटप्रणनधणटथधणतटधदर्यथथनटनडडणनणनडठट
णधणत्रटतडनटधणटक्षतटठनधठदठथधनधथडतटप्रणनधणटथधणतटधदर्यथथनटनडडणनणनडठट
वडील पोरी साठी काहीही करू शकतात.. 100% खरं आहे.. खूप छान मुलाखत.. खूप शुभेच्छा आहेत तुला.🎉
मुलाखत पूर्वी माझाही तुझ्या बद्दल गैरसमज होता आता तो दूर झाला आहे पुढील काळात तूला मनापासून शुभेच्छा
1 परिस्थिती मानसाला घडवते
2 कवतुक करावे तेवढे कमीच
3 साधा स्वभाव प्रमाणीकपणा
4 कलागुणांची खान गौतमी
❤❤❤
2
खूपच वेदना देणारी जीवन कहाणी , माणुसकी जागवून वागलं पाहिजे
.
.
खूप छान असला मुलींना समाजाने त्रास होऊ देऊ नये पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
एबीपी माझा चे खुप खुप आभार खरचं एका गरीब परिस्थितीतून आलेल्या आणि प्रामाणिक गौतमीला तूम्ही कट्ट्यावर बोलून मुलाखतीची संधी दिली
एक.बी.पी.माझाला.विनंती.आहे.एकदा
.निवृत्ती.महाराज.ईंदुरीकरला.माझा.कटावर.बोलवां.
😂हो नक्कीच निमंत्रण द्या😂
Ho barobar
Imagine krun ch hasu aale 😂😂😂 guddya guddi 😂😂
सर्वसामान्य कलाकार गौतमी पाटील यांना माझा कट्टा वर बोलवल्याबद्दल माझा कट्टाचे अभिनंदन आणि गौतमी पाटील ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐
खुप छान संघर्ष योद्धा गौतमी ताई
Thanks to ABP Maza to call her... She is great fighter❤
खुप छान मुलाखत दिली गौतमीने जिवन एकदाच येते जर कला घेऊन जन्माला आलो तर आपला काय दोष मग हि कला आपण कुणापुढे सादर करायच बालपण ते मरेपर्यत भितच राहायच का? खर तर महिलाना आज वृत्तपत्राच्या माध्यमातून स्टेज मिळत आहे म्हणून आपण पुढे पुढे जात आहे टिका तर सर्वविस्च होते म्हणून आपल जिवन आहे आपण जगायच हा जन्म पुन्हा नाही फुलपाखरा सारखे उच उडायच उंच उडायच
आपणास पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
गौतमी पाटीलची जीवनकहाणी दाखविल्याबद्दल
एबीपी माझाचे देखील खूप खूप आभार...
गौतमीचा संघर्षमय प्रवास सर्वानाच प्रेरणा देत राहिल तीला माझा कट्टावर बोलावल्याबद्दाल एबीपी माझा चे आभार
थॅन्क्स सर, आमच्या मनातलं तुम्ही बोललात 🙏👍👌
मुलाखत पाहाताना खरच डोळ्यात पाणी आले
पोटा साठी नाचते ती तिचा आदर करा, ती जर जोशी असती तर तिला खूप आदर झाला असता पण तिला ते लोकं विरोध करतात, ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत
एक मिनिटं कोणी सांगितलं आदर झाला असता, उलट परवाचा किस्सा विसरला वाटतं, इथं महाराष्ट्राने नवीन परंपरा सुरू केली आहे,जोशी,कुलकर्णी दिसले की,ते तुमच्या अध्यात मध्यात नसो,लागले त्यांच्या पाठी हाथ धुवून, काय प्रोब्लेम काय आहे तुम्हाला????
मुलाखत गौतमीची तिला सहानुभूती द्या,तिचं कौतुक करा,तिच्या धैर्याला सलाम करा बस,, पुढे, जोशीं कडे कशाला वळताय
मराठ्यांनी विरोध केलता पाटील नाव लावू नका म्हणून
खरंय ..मुद्दाम विषय भलतीकडे न्यायची गरज नाही. अत्यंत अयोग्य comment आहे delete करा
@@snehalmarathe5471 आपला समाजात समानता नाही ,एका जातीची प्रगती झाल्याशिवाय दुसऱ्याची होत नाही किव्वा होऊ दिली जात नाही
ब्राह्मण,मराठा नंतर बाकीचे भरले जातात.
फॉरेन मध्ये जाऊन बरेच ब्राह्मण सांगतात Hindu धर्म आम्हीच निर्माण केला,पाहिले ब्राह्मनाणी सांगितले समुद्र पार केला की धर्म बुडेल,आज सगळ्यात जास्त परदेशत कोण आहेत, कितीतरी सरकारी नोकऱ्या दुसऱ्या समाजाला जागा शिल्लक नाही दाखून ब्राह्मण भरले जातात, म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या जे उच्च जातीला मिळणार,ही जात निर्मिती कोणी केली
गौतम खूपच निरागस आहे. व खूपच भावनिक आहे. तिची मुलाखत पाहून ऐकून खरच माझेही डोळे पानावले ❤
गौतमी
अगदीं बरोबर😢
माझा कटावर आपण गौतमी पाटील यांना बोलावले आणि चांगली मुलाखत घेतली तिने मनापासून आपले मनोगत व्यक्त केले आपल्या टीम चे आभार
नाचणारी पोर असा माझा समज होता पण सगळी मुलाखत ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आले. 🙏🏼
भाऊ सगळं स्क्रिपटेड आहे
परिस्थिती शिकवते माणसाला जगायचं कसं . सुखं की चाह हे तो. दुःख भी सहना होगा. खूप छान मुलाखत दिलीस गौतमी. तुला असंच यश मिळत राहो . खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
खूप प्रामाणिक कलाकार वाटली गौतमी..मी अजून तिचा कोणताच कार्यक्रम पाहिलेला नाही मात्र या कार्यक्रमात ती जी व्यक्त झालीय तो तिचा प्रवास थक्क करणारा आहे..
Same here ,I haven't seen her any dance performances, but she is a strong ,humble, and very honest person.
@@harvestinghappiness_by_Arti😊😊😊😊😊🎉😢😢😢😢😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खरच खूप छान मुलाखत झाली, आणि ही सत्य परिस्थिती आहे ज्या स्री च्या पाठीमागे पुरुष नसतो, ज्या मुलींच्या पाठीमागे बाप नसतो त्यांना समाजाशी किती सामोरे जावे लागते, किती दुःख, यातना सहन कराव्या लागतात हे त्यांनाच माहीत असते, आणि जे खूप दुःखी असतात तेच पुढे जातात
Abp माझा ला विनंती आहे एक दा तरी शेतकऱ्या ला पण बोलवा
गौतमी पाटील पेक्षा ओंकार बोराडे सातारचा पाटील.पुरुष lavanisamrat सर्वश्रेष्ठ आहेत.आम्ही पब्लिक शहाणे की वेढे, वैचारिक पातळी प्रत्येकाची वेगवेगळी असते ज्याने त्याने ठरवावे की कोणी कोणास किती महत्व द्यावे. गौतमी पाटील तुला धन्यवाद .तू पुढे चाल.💐🚩
तुमचा स्वभाव खरंच खूप साधा व सत्य बोलणारा आहे तुमच्या उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा
प्रसिद्धीला बदनामीचा श्राप असतोच... खुप खुप मोठी हो...!!!!❤❤❤
बरोबर
Tai tumhi always Great aahat
उत्तरअर्धात खूपच सुमार दर्जाचे प्रश्न विचारले ABP वाल्यांनी. हेच प्रश्न 'राधिका आपटे' 'मानसी नाईकला' विचारले आस्ते का?
** सबसे कातिल गौतमी पाटील. **
अगदीं बरोबर😢 गरीब बघुन पत्रकार काहीं पण विचारतात
गौतमी चे नशीब तुमच्या सारख्या मोठ्या पत्रकारांनी गौतमीची मुलाखत घेतली खूप खूप तुमचे अभिनंदन.
बाकीच्या नागड्या नाचलेल्या चालतात लोकांना, अरे जेव्हा ती परिस्थितीशी लढत होती तेव्हा कोणी गेले नसेल, प्रेक्षक अती करतात म्हणून ,काय चूक हीची
Bakichyani shen khalla tar saglyani khawa ka?
@@sushildubal610agadi barobar.... Paristiti khup mulinchi kharab aste pan ashya faltu kaam karat nahit
अगदी बरोबर आहे
@@sagart3987काय वाईट केल dadya तिने सुधरा थोड..जी जनती ना तीच कनती
Jalelya chukichi mafi magitli na tine mafi magyala pn motha mn lagta
खूप हळव्या मनाची मन मोकळ्या स्वभावाची गौतमी पाटील आहे एवढे वाईट प्रसंग येऊन पण खूप सकारात्मक विचार करते मुलाखतीच्या शेवटी यशाचा श्रेय वडिलांना देऊन खूप मोठे मन दाखवले आहे कीप इट अप
काय विचार आहे मुलीचे सलाम तुला 👍❣️
अरे बाळ राजीव....
आपली आवडती माधुरी... दोन्ही सोनाली कुलकर्णी याना पण कट्ट्यावर बोलवून असेच वैयक्तिक प्रश्न विचार ना...
मलाही आवडेल... 🙏🙏🙏
एका संघर्षमय स्त्री जीवना ची कथा🙏thank u maza katta
Lot's of Love.... हे सर्व संघर्ष असून ही खूप भक्कम उभी राहते आहेस आयुष्यात.. it's too unbelievable❤🎉
ABP माझा ला 52 तोफांची सलामी😂😂
😂
😂😅
52 ch aahet hoy fkt tumchyakde garib aahe mng tu
Abp नाझची लोकप्रियता कमी होईल असे cheractor दाखवले तर नक्कीच, समाज त कितीतरी उच्यउद्यविभूषित कमलाकर आहेत,पण ते त्याच्या मर्यादेत राहून आपले काम करताहेत,ही प्रसिद्धीसाठी काहीपण करायला तयार आहे, अकशरशा ओरिक्षकांच्या मांडीवर बसण्यापर्यंत प्रसिद्धीदठी तयार आहे
😅 ABP माझा च ऑफीस उडवुन टाकता का 😂 52 तोफा ची सलामी देऊन
😊🙏 गैर समज दुर झाला गौतमी ताई 😊 ईश्वर तुम्हाला हमेशा खुश ठेवो
Well done Rajendra sir. Khup aadhar dilat Gautmila. Thanks.
गौतमी पाटील...खरोखरच..छान..पोटासाठी किंवा नाव कमवण्यासाठी तिने जे केले..ते सर्वच करताहेत...पण..ती कोणत्या जातीची आहे..तिची पार्श्वभूमी काय हे शोधण्यासाठी जे प्रयत्न केले जातात..ते लाजिरवाणे....आणि तुम्हाला लाज वाटूद्या...तुम्ही फक्त मनोरंजन करून घ्या..बाकी सोडा...पण तिने जो काही महाराष्ट्रात राडा केलाय तो... जब्राट...आणि हो...सन्मानाने वागवले पाहिजे... स्यलुट तिच्या मेहनतीला.❤.❤❤❤
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा गौतमी.. Keep it up 👍🏻
सलाम आहे माझा गौतमी ला ❤❤
अशीच एखादी शेतकऱ्याची मुलाची मुलाखत घ्या की शेतकरी किती अडचणीत आहे शेतकऱ्यांच्या जीवनात काय अडचणी आहेत हे कळू देत समाजाला
Right
खूप च छान मुलाखत,एबीपी माझा चे पण खूप अभिनंदन गौतमी साठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला,आणि गौतमी ची दुसरी बाजू समजापुढे आणली.
Bravo Gautami keep it up...
भारी मुलाखत घेतली राजीव सर
Thanks for this interview....we judge people so quickly without knowing whole story
शेवटचे वाक्य श्रेय वडिलांना...really goosebumps😮😮😮
Wish you all the best👍💯 goutami
गौतमी पाटील हिने न अडखळता दिलेली मुलाखत खरंच प्रामाणिक वाटली
Maharashtra Great women and powerful Gautami Patil sister 🥰
सर्वप्रथम एबीपी माझा कट्टा चे धन्यवाद. गौतमी पाटील ,खरच तू खूप साधी सरळ मुलगी आहेस. तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा !!भावी आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी माघार न घेता अशीच पुढे चालत राहा.
Full support ❤🎉
खूप छान सगळे गैरसमज तिने दूर केले. ती लोकानी मोठी केलेली कलाकार आहे. mass queen❤
Dear Gautami, salute to you from Adelaide, Australia.👏👍😃 You are a strong minded woman. Don't bother about anybody. Just go ahead. Do what you like and Dance how you like. I greatly appreciate the strength in you. You are a gifted artist! My best wishes to you.
Great Gautami
जगातल्या कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही.
असा धडा परिस्थिती शिकवून जाते.
गौतमी तुझं आयुष्य तुला माहीत.
पण तुला सलाम आहे .
लढत राहा.जिंकत जाशील.
तु ज्या परिस्थितीमध्ये ठामपणे उभी राहिली त्या ठामपणाचं कौतुक आहे. अनेक शुभेच्छा....!
37:20
38:35 heart touching moments ❤😢
Vait vatat yaar khup
खुपच ह्रदय स्पर्शी वास्तव
Vait vatla pahun