Rahul Gandhi Oppositin Leader : राहुल गांधीना विरोधी पक्षनेता करून Congress ने मोठी खेळी केली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024
  • #BolBhidu #LoksabhaSessionLive #RahulGandhiOppositionLeader
    मागील काही दिवसापासून लोकसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार? या चर्चेला काल रात्री पूर्णविराम मिळाला. कॉँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी काल रात्री जाहीर केले की, राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. राहुल गांधी हे पद स्वीकारण्यास इच्छुक नव्हते, पण काल रात्री त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.
    पण राहुल गांधींना विरोधी पक्षनेते पद देवून कॉंग्रेसने कुठल्या राजकीय चाली खेळल्यात? राहुल यांना विरोधी पक्ष नेते पद देवून कॉंग्रेस काय साध्य करू पाहतय. पाहूया या व्हिडिओत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 351

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 дня назад +304

    राहुल गांधीचा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुलभ मोकळा झाला...

    • @ankushdhadke2212
      @ankushdhadke2212 2 дня назад +12

      😂😂

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 2 дня назад +10

      😂😂😂

    • @cvh593
      @cvh593 2 дня назад +11

      Rahul gandhi educated leader ❤

    • @STUDY_AND_POLITICS
      @STUDY_AND_POLITICS 2 дня назад +11

      2029 la या , तोपर्यंत आम्ही परत जुन्या चुका सुधारून परत येऊ 😂

    • @WeAreCaptain
      @WeAreCaptain 2 дня назад +4

      😂😂😂 मतिमंद 😊😊

  • @mythicx2923
    @mythicx2923 2 дня назад +258

    Rahul गांधी is tha best विरोधी पक्षनेते 🎉🎉🎉❤❤❤❤❤

    • @Siddharthfacetoface85
      @Siddharthfacetoface85 2 дня назад +1

      😂😂😂

    • @swapnildhumal2466
      @swapnildhumal2466 2 дня назад +1

      😂😂

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 2 дня назад +1

      Comment section madhye Gobar Bhakt daat tanat raha 😂😂 Congress ne Maharashtrat 13 Seats jinkalya 💪💪

    • @MadhubalaKhumkar
      @MadhubalaKhumkar 2 дня назад +9

      राहुल गांधी असेच नेहमी विरोधी पक्षात राहो.

    • @ganeshsatam2686
      @ganeshsatam2686 2 дня назад +5

      जरा अभ्यास करून आला तर बरं नाहीतर परत पप्पू पणा सिद्ध करेल

  • @ro-hit-man-45
    @ro-hit-man-45 2 дня назад +170

    *शेरास सव्वाशेर..... ठगास महाठग लागतोच.....नाहीतर पदाचा गैरफायदा घेतला जाईल* ✅✅✅✅✅✅

    • @WeAreCaptain
      @WeAreCaptain 2 дня назад +3

      😂😂😂 zhala चल आता राशन घे

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 дня назад +304

    अभिनंदन राहुलराव गांधी जी from महाराष्ट्र ❤😊

    • @maheshchaudhari1831
      @maheshchaudhari1831 2 дня назад +18

      abdul

    • @NilkanthKamble-vq1jd
      @NilkanthKamble-vq1jd 2 дня назад

      ​@@maheshchaudhari1831तुझा बाप😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 дня назад +19

      @@maheshchaudhari1831 चौधरी तुम्ही सांगाल का जे महाराष्ट्र चे नाही... तुमच्या मोदी गुजराथ चा आहे ते राज्य कोणत्या देशाला लागून आहे .. हे आम्हाला माहिती आहे 😊

    • @adiitya.suryawanshi
      @adiitya.suryawanshi 2 дня назад +12

      @@maheshchaudhari1831 बर तू तेवढा शंकराचार्य

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 2 дня назад +11

      ​@@maheshchaudhari1831 jyanni BJP ब्राह्मण जनता पार्टी la vote nahi kela tar abdul 😂😂 vah re 😂😂

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 2 дня назад +45

    प्रियका गांधी एंट्री बाकी आहे प्रीयका सांसद मध्ये आनी राहुल गांधी रस्त्यावर जनते सोबाथ ✊🔥

  • @indrakumarmohota1186
    @indrakumarmohota1186 2 дня назад +85

    प्रियंका गांधी संसदेत आल्यानंतर संसदेत त्या जवाबदारी सांभाळू शकतात,मग राहुल भारतभर फिरून‌ पक्षाला बळकटी देणार।

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti 2 дня назад +5

      अरे भावा राहुल गांधी पेक्षा प्रियंका गांधी भारतभर फिरून त्यांच्या पक्षाला बळकटी देऊ शकतात आणि राहुल गांधी संसदेत जबाबदारी सांभाळू शकतात कारण त्या स्किल्स प्रियंका गांधीकडे आहेत.🙂

    • @indrakumarmohota1186
      @indrakumarmohota1186 2 дня назад +3

      @@AniketRajput-om2ti चालेल।पण राहुल ने दोन यात्रा केली।आणि देशभर लोकांनी प्रतिसाद दिले आहे।निरंतरता( continuity) साठी ,ते मला योग्य वाटतात।

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti 2 дня назад +1

      @@indrakumarmohota1186 Agree👍

  • @adiitya.suryawanshi
    @adiitya.suryawanshi 2 дня назад +149

    लोकसभेचे अध्यक्ष म्हणून डी पुरंदेश्वरी यांच नाव सूत्रांकडून कळलं होत ते सूत्र सध्या दिसत नाहीत 😂

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 2 дня назад

      नुसत्या थापा लावतात हे... लागली तर लागली😂😂

    • @sovisam
      @sovisam 2 дня назад

      सूत्र गेला मूत्र करायला 😂😢

    • @NotAndhbhakt007
      @NotAndhbhakt007 2 дня назад +10

      Episode bnvun jhlavar sutra Mr. INDIA jhla

  • @Dharmik457
    @Dharmik457 2 дня назад +138

    एक हुषार नेतृत्व राहुल गांधी ❤️🔥💪🗿

  • @kausalyapatil1614
    @kausalyapatil1614 2 дня назад +36

    अभिनंदन राहुल गांधी.❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 2 дня назад +22

    राहूल गांधी अत्यंत संवेदनाशील, सुशिक्षीत, तडफदार आणि सुसंस्कृत नेता आहे. मोदीला आता तो फेस आणेल आणि देशासमोर खरा आणि ओरिजनल पप्पू मोदी आहे हे दिसेल

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 2 дня назад +16

    २४ जून २०२९ राहुलजी गांधी पंतप्रधानपदी निवड झालेबद्धल हार्दिक अभिनंदन 💐💐💐

  • @devidasgaikwad3883
    @devidasgaikwad3883 2 дня назад +20

    राहुल गांधीजींना विरोध पक्षनेता म्हणून दिलेली जबाबदारी योग्य आहे. भविष्यात कॉग्रेसची ताकद वाढवत ते सर्वांना सोबत घेऊन चांगली भूमिका बजावतील व राष्ट्रहितासाठी कार्यतत्पर राहतील. मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 2 дня назад +101

    TDP la मिळाले.... केळ....,

    • @ayeshabangi8398
      @ayeshabangi8398 2 дня назад +4

      TDP la Modi saarkha ATM bhetla aahe.. Naidu babu la mahiti aahe Modi kade khup paisa aahe.. Toh paishyasaathi gelay tikde kontya padasaathi naahi.. Mhanun sagle pad BJP la pan Malamaal TDP.. Amravati district banvaichi aahe AP madhe.. bakkal paise lagnaar aahet.. Jo paryant modi paise purvat rahnaar toparyant Naidu Sobat rahnaar.. Vajpayee chya time la pan khup lutle Vajpayee la.. Mumbai/Bangalore la janaate IT companies tevha Hyderabad la palavle hote ani Cyberabad banavle hote.. Ata Amravati (AP) la sagle paise gheun janaar..

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 2 дня назад +1

      मोदी हटत नाही टेंशन नको घेऊ

    • @kamblesandeep86
      @kamblesandeep86 2 дня назад

      ​@@vishalatpadkar2921कुबड्या घेऊन पण लंगडा मैदानात... तुझा मोडी

    • @iamas1825
      @iamas1825 2 дня назад

      ​@@ayeshabangi8398😂😂 ky logic aahe..modi ghanta denar ny AP la..itk sopp nast kontya bi state la paisa den n kitihi..

  • @sonaliramteke4982
    @sonaliramteke4982 2 дня назад +5

    Humble ,peacefull,scholar face of Indian politics❤️🇮🇳💐💐💐💐💐👏👏👏👏

  • @kishormali847
    @kishormali847 2 дня назад +28

    कोन राहुल ? नेक्स्ट पीएम है राहुल ।
    नॉन बायलॉजिकल pm को अब समझ में आया होगा। कोन राहुल

  • @Fact-fictions94
    @Fact-fictions94 2 дня назад +68

    लोकशाहीचा एक पायाभूत नियम आहे तो म्हणजे देश चालविण्यासाठी सत्ताधारी पक्षांसोबत विरोधी पक्ष देखील महत्वाचा असतो. विरोधी पक्ष म्हणजे पर्यायी सरकार असते. त्यामुळेच कदाचित काँग्रेसने राहुल गांधीना विरोधी पक्षनेते करून भविष्यात येणाऱ्या सत्तेसाठी आतापासूनच सक्षम पंतप्रधान तयार करण्यास सुरुवात केली असावी.

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 2 дня назад +17

    राहूल गांधी, निश्चितपणे अभ्यासू, धर्मनिरपेक्ष, परिपक्व असे नेतृत्व तयार झाल्यामुळे,ते नक्कीच देशाचे भावी पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे.

  • @abhaysawant5909
    @abhaysawant5909 2 дня назад +26

    राहुल गांधींनी आपल्या कष्टाने नक्की कमावलेले पद आहे.
    लाख लाख शुभेच्छा
    ❤❤❤

    • @Truth007-h3b
      @Truth007-h3b 2 дня назад

      @@abhaysawant5909 काय जोक मारतो गाढवा 8500 रुपये प्रतिमहिना देऊ म्हणून पप्पा राहुल गांधी पत्रक वाटत फिरत होता की.😂

    • @harshadakharkar3373
      @harshadakharkar3373 2 дня назад +1

      Nepotism 😅

    • @As_cops
      @As_cops 2 дня назад +2

      ​@@harshadakharkar3373 Lokshahi mahit aahe ka tumhala.😁😁
      Nepotism ast tr modi kadhich PM naste

    • @prd9246
      @prd9246 День назад +1

      हो ना. एका गरीब घरातून आलेला एक तरुण आणि एक सामान्य कार्यकर्ता ते विरोधी पक्षनेता. खूप मोठी झेप. राहुल गांधी हे आजच्या पिढीला मार्गदर्शक आहेत.

    • @As_cops
      @As_cops День назад +1

      @@prd9246 lol

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 дня назад +88

    हा आत्मविश्वास, हि हिष्यारी
    खरगे, हा तुमचा विद्रोधी पक्ष नेता
    मोदी सावधान
    राहुल पर्व सुरू झाले आहे

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 2 дня назад +1

      सोड विषय

    • @balasaheb735
      @balasaheb735 2 дня назад +4

      राहुल ना विषयावर बोलणार तो नुसता आरडाओरडा करणार विरोधीपक्ष नेता हा अभ्यासू व समजदार लागतो. पप्पू नाही😂😂

    • @sachindere8890
      @sachindere8890 2 дня назад +5

      ​@@balasaheb735ढुंगातले केस जळाले तरी भक्त काही सुधारले नाहीत 😂😂😂

    • @swaroopchougule1
      @swaroopchougule1 2 дня назад +2

      ​@@sachindere8890 चमचा 😂😂😂

    • @atharvshinde18
      @atharvshinde18 2 дня назад +2

      ​@@swaroopchougule1
      Kashala tya Delhi walaysathi aplyach bhav banduna shivya ghaltay , Marathi mansachya asyach pravruti mule to kadhich Pantpradhan nahi zala

  • @ARP1820
    @ARP1820 2 дня назад +5

    Great to see strong apposition after almost 10 years 💯💯🔥🔥🔥🔥

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 2 дня назад +34

    अभिनंदन राहुल मित्रा ❤❤

  • @user-dh6ti2ct5q
    @user-dh6ti2ct5q 2 дня назад +13

    opposition ची स्पेलिंग चुकली

  • @sagarkhetmalis4516
    @sagarkhetmalis4516 2 дня назад +30

    राहुल युग सुरू झाले😊😊😊😊

    • @discostation4539
      @discostation4539 День назад +1

      shett mazi

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 День назад +1

      @@discostation4539 ते आता मोदींना दाखवा 😁😁😁😁

    • @VDB96
      @VDB96 16 часов назад

      😂😂😂😂राहुल गांधीला PM करून देशाची वाट लावायची नाहीये.देश विकसित आणि सुरक्षित करायचंय.

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 2 дня назад +13

    ओम बिर्ला अत्यंत पक्षपाती आहेत,लोकसभेचे कामकाज करताना दिसून आले आहे

  • @vishalpawar5544
    @vishalpawar5544 2 дня назад +8

    रागा❤

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 2 дня назад +2

    Raga on fire 🔥

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 2 дня назад +8

    Congrats rahul ji

  • @shailendra1002
    @shailendra1002 2 дня назад +5

    Rahul Gandhi next PM of democracy ❤❤🎉

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 2 дня назад +6

    Dekho dekho kon aya opposition party ka sher aya

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 2 дня назад +4

    RAGA ❤ Congratulations

  • @umeshgharat
    @umeshgharat 2 дня назад +16

    राहुल गांधींनी राहुल गांधींचा विरोध असतानाही राहुल गांधींना विरोधी पक्ष नेतेपद दिलं. तेव्हा कुठे जाऊन राहुल गांधींच समाधान झालं. 😅😅😅

    • @user-qc7ef1hu8t
      @user-qc7ef1hu8t 2 дня назад

      😂😂😂

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 2 дня назад

      20 कॉमेंट्स खाली आल्यावर शेवटी अंड भक्त सापडलाच 😂

  • @shailendra1002
    @shailendra1002 2 дня назад +4

    Only congress jindabad ❤❤❤

  • @rahulnannore2316
    @rahulnannore2316 2 дня назад +2

    Best..

  • @vaibhavkale9885
    @vaibhavkale9885 2 дня назад +1

    Great

  • @adityasurve4536
    @adityasurve4536 2 дня назад +2

    Best man @rahulgandhi

  • @shailendra1002
    @shailendra1002 2 дня назад +5

    Rahul Gandhi next PM ❤❤❤

  • @ramesharkel6911
    @ramesharkel6911 2 дня назад +2

    opposition leader cha spelling chuklay
    "opposiTION"

  • @user-dg8gs8pt7j
    @user-dg8gs8pt7j 2 дня назад +9

    पंतप्रधान होण्यासाठी गांधी घराणे
    आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आरे कोणीच नाही काय यांच्यात संघर्ष करण्याजोगा एकही घराणे शाही हीच लोकशाही काँग्रेस

    • @prathamesharage
      @prathamesharage 2 дня назад +3

      घराणेशाही घराणेशाही... अजून किती दिवस तेच रडणार...

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 2 дня назад +3

    राहुल गांधीमध्ये निरंतर सुधारणा होत आहेत, त्यांना पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤

  • @kotkarys87
    @kotkarys87 2 дня назад +1

    In a democracy, it is very important to have an opposition leader. It would be better if a smart and well-educated leader like Rahul Gandhi will see the post.

  • @ranjeetpatil9
    @ranjeetpatil9 2 дня назад +4

    राहुल गांधी जिंदाबाद

  • @dattatrayjadhav9305
    @dattatrayjadhav9305 2 дня назад +1

    माफी मागावीच लागणार आहे. नियती ची खेळी एका रात्रीत होत्याचे नव्हते करु शकते.

  • @onlysaheb
    @onlysaheb 2 дня назад +2

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली RaGa🎉🎉

  • @nitaba9155
    @nitaba9155 2 дня назад +1

    Congratulations Rahulji and you are perfect person for all .👍💪you

  • @Newton12041988
    @Newton12041988 2 дня назад +1

    CONGRATULATIONS RAHUL GANDHI JI ....

  • @adv.prashant6803
    @adv.prashant6803 2 дня назад +1

    पाकीट चालू झालेलं दिसतंय..विधानसभेची जय्यत तयारी चालुय

  • @AJ0812
    @AJ0812 2 дня назад +1

    Wahh aayega maja
    Kamkaj eka baju la aani entertainment eka bajula😂😂😂

  • @ganeshlondhe5779
    @ganeshlondhe5779 2 дня назад +1

    Now opposition leader later 2029 PM. Note it

  • @Jitpowar23
    @Jitpowar23 День назад +2

    Rahul Gandhi 🇮🇳❤️
    Hamare Wale Rahul ❤️

  • @gauravdevkate1842
    @gauravdevkate1842 2 дня назад

    Spelling mistake

  • @Nationwelfarefirst
    @Nationwelfarefirst 2 дня назад +2

    तुमचा भाजप विरुद्ध प्रचार चालू दे ...पण संविधान खिशात घालून फिरणारा आणि संसदेत त्याला नमन करणारी व्यक्तितला फरक आम्ही जनता जाणतो....

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 2 дня назад

      it's okkk.... Marathas will crush bjp in Maharashtra..😅

  • @prd9246
    @prd9246 День назад +1

    राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते होऊन भारतीय जनतेवर उपकार केलेत.

  • @mangeshthorat5634
    @mangeshthorat5634 2 дня назад +1

    Raga 🎉

  • @mahaveerdhende3012
    @mahaveerdhende3012 2 дня назад

    🎉🎉🎉

  • @amitpujari4757
    @amitpujari4757 2 дня назад

    मी आज याना आज nalstop,karveroadla पहिले आहे😮

  • @dremmy69
    @dremmy69 2 дня назад +18

    5 वर्ष काय येत नाय .. चाला बँकॉक ला भेटू 2029 ला😅😅

    • @LEGEND66669
      @LEGEND66669 2 дня назад +1

      😂papu

    • @SJ_speaks
      @SJ_speaks 2 дня назад +1

      काँग्रेस मुक्त भारत झालं का?

    • @dremmy69
      @dremmy69 2 дня назад

      @@SJ_speaks एक दिवस नक्की होईल.. कारण 8500 महिन्याला देणार अश्या खोट्या जाहिरात देऊन हे बदलणार ते बदलणार अस खोटा सांगून विरोधी बाकावर आले आहेत ते त्यामुळं एक ना एक दिवस संपलेच

    • @SJ_speaks
      @SJ_speaks 2 дня назад

      @@dremmy69 राहुल गांधी ने किती प्रचार केला महाराष्ट्रात? आणि फेकू नी किती सभा घेतल्या फेकू ने 22 आणि राहुल गांधी नी फक्त 2 आणि परिणाम समोर आहेत!

    • @52830645
      @52830645 3 часа назад +1

      तु 5 किलो राशन घे 😂😂😂😂😂 बाकी IT सेल आहे 2 रुपया द्यायला 😂😂😂😂अजून बोला 400 पार, पुढच्या वेळी नक्की 150 पार 😂😂😂😂😂

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 2 дня назад

    खेल अभी बाकी है ✅🎯

  • @sudhirmore3314
    @sudhirmore3314 2 дня назад

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 2 дня назад +1

    King 👑

  • @aakakhan3118
    @aakakhan3118 2 дня назад

    खेल नहीं मैडम इस मास्टर स्टॉक कहते हैं

  • @sikandarpatel9409
    @sikandarpatel9409 2 дня назад +1

    Raga🎉

  • @niteshzarkar-qf6yg
    @niteshzarkar-qf6yg 2 дня назад

    ❤❤❤

  • @battleofthouths
    @battleofthouths 2 дня назад

    डी. पुरंदरेश्वरी अध्यक्ष होणार होती त्याच काय झालं😂😂
    सूत्र

  • @Mydog_mylife.
    @Mydog_mylife. 16 часов назад

    Once again we will have fun-fair in parliament

  • @Truth007-h3b
    @Truth007-h3b 2 дня назад +16

    भाजपचा स्टार प्रचारक विरोधी पक्ष नेता झाला🎉
    आता पुढील 5 वर्ष राहुल गांधी संसदेत भाजपचा प्रचार करत राहणार👌

    • @rahulpawar6992
      @rahulpawar6992 2 дня назад +10

      आताच तुमच् गी गोड लावल ना भाऊ

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 2 дня назад

      पहिले त्या मोदीची भगवी वस्त्रे हरवलीत. ती शोधा.
      त्याचे आणी अमित शाह चे तोंड काळे झाले. ते बघा.
      पप्पू पास झाला आणी घोडा लावणार चाय वाल्याला 😂😂😂

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 2 дня назад +1

      अजूनही भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलेल्या चाळीस पैशावाल्या टुकार चाटूकार अंधभक्ताडांचा माज उतरला नाही वाटत 😅😅😂😂

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 2 дня назад +5

    Ab ki bar 400 par😂😂😂😂

  • @SagarAwale-fi1pk
    @SagarAwale-fi1pk 2 дня назад

    काल नाही जनता ठरवीनर

  • @anup1693
    @anup1693 2 дня назад +13

    पण त्याला सांगा की भारतात थांबत जा म्हणावं... नायतर अधिवेशन थायलंड मध्ये घेता येणार नाही

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 2 дня назад +1

    जबाबदारीसाठी आणि लोकसभेत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी राहुल यांनी वाचन आणि पठण 😅😅😅

    • @52830645
      @52830645 3 часа назад

      आणि मोदींचे biology पठण biological नाही हे सांगण्यासाठी 😂😂😂😂😂

  • @sahebtotawar
    @sahebtotawar 2 дня назад

    जेवढी इजात राहील होती ती पण मातीत गेली

  • @amolmadde1400
    @amolmadde1400 День назад

    ❤❤❤❤❤❤

  • @dharmVivek
    @dharmVivek 2 дня назад

    आमला गुज्जू नक्कॊ

  • @ashishthakare7050
    @ashishthakare7050 День назад

    राहुल गांधी t shirt लावण सोडू नका

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 День назад

    अभिनंदन राहुल भावा❤❤

  • @prathamesh5786
    @prathamesh5786 2 дня назад +4

    Papu is Back 🤣

    • @hmt705
      @hmt705 2 дня назад +7

      Feku in trouble😂😂😂

  • @chetansalunkhe1147
    @chetansalunkhe1147 2 дня назад

    Thanks congress from bottom of my heart ❤😂😂

  • @chaitanyachindarkar1571
    @chaitanyachindarkar1571 43 минуты назад

    ❤️🇮🇳❤️

  • @vladimirputin7239
    @vladimirputin7239 2 дня назад +4

    पंत प्रधान पदासाठी एखाद्या विशिष्ट घराण्यात जन्म घेतल्यावर योग्यता येत नाही जर विरोधी पक्षात योग्य पंतप्रधान नेता आहे ते फक्त पवारसाहेब

    • @balasaheb735
      @balasaheb735 2 дня назад +2

      5 चे 50 पूर्ण 60 वर्षाचे राजकारण महाराष्ट्राचा 5 वर्ष सलग मुख्यमंत्री होता आल नाही. पंतप्रधान होण्यासाठी 272 खासदार लागतात 8 नव्हे आता बारामतीला थोड्या वेळा साठी देशाचा दर्जा द्यावा लागेल मग कुठे शक्य आहे 😂😂😂

  • @udaybhise8239
    @udaybhise8239 День назад

    घराणेशाहीची परंपरा कायम

  • @prasad7391
    @prasad7391 2 дня назад

    Rahul alyvr fkt rashan gheyche line vadhel😂😂

  • @ashrafbagwan8379
    @ashrafbagwan8379 2 дня назад +2

    गोपीनाथ मुंडे साहेबांनी काढलेल्या संघर्ष यात्रे वर vdo बनवा

  • @somnathpawar4009
    @somnathpawar4009 13 часов назад

    अमित शाह चा मुलगा काय करतोय हे सांग

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 2 дня назад

    ❤️❤️ राहुल जी ग्रेट लीडर हे

  • @motionmovies2221
    @motionmovies2221 2 дня назад

    Chinmay la aikla yeto ani he danger distat

  • @balasaheb735
    @balasaheb735 2 дня назад

    2029 ची निवडणूक हारण्या साठी केली जो काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो तो निवडणूक हरतो.2014,2024

  • @xijinping1010
    @xijinping1010 2 дня назад +17

    मी तर बोलतोय राहुल गांधी ला राष्ट्रपती बनवा

    • @subodh0001
      @subodh0001 2 дня назад

      Xi Jimping cha bara aahe, pappu President bano kivha feku PM , Xi Jimping cha dhanda jorat chalat rahil.

  • @avinashb.8396
    @avinashb.8396 2 дня назад +2

    अभिनंदन, किमान 20 वर्षे तरी याच पदावर आपण असलाच पाहिजे....

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 2 дня назад +3

    राहुल गांधी मुळेच भाजपाच फावते भाजप निवडुन येते आताही नाटक केले संविधान हातात घेवुन शपथा घेतल्या मग कट्टर हिदुं आपोआपच भाजपला मतदान करतो

    • @amolbhalerao1871
      @amolbhalerao1871 2 дня назад +8

      म्हणजे कट्टर हिंदू हा संविधान विरोधी आहे का?

    • @sharadsonawanesonawane4539
      @sharadsonawanesonawane4539 2 дня назад +5

      NEET, NET परिक्षेत कट्टर हिंदूचे मुलं नव्हती का

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 2 дня назад

      😂😂

  • @siddhantbd
    @siddhantbd 2 дня назад

    Sanjay rauth kai😂😂😂?? Kela😂😂

  • @Nationwelfarefirst
    @Nationwelfarefirst 2 дня назад +1

    तुमच्या एकतर्फी प्रचाराचा मी निषेध व्यक्त करते ..पवार करतील ती वस्ताद ची खेळी..मान्य.. पण भाजपा ने केली तर ती स्वार्थी.. घातकी..तुमचा दुटप्पीपणा उघड होतो...

  • @-yh3wg
    @-yh3wg 16 часов назад

    Jai Congress..❤❤

  • @Telesatish
    @Telesatish 2 дня назад

    Arati❤

  • @rameshmengade
    @rameshmengade 2 дня назад

    Brilliant mind rahul gandhi
    गांधी better than मोदी

  • @shivharlalwande2569
    @shivharlalwande2569 2 дня назад

    Pm peksha rg chi charcha jast ahe.

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 дня назад +1

    Rahul Gandhi hyani pn kharch virodhi paksh neta sarkha vagave..nhi tr tithe pn dole marne, flying kiss dene etc thilar giri krun BJP che pracharak hotil

  • @surajsuryawanshi8009
    @surajsuryawanshi8009 2 дня назад

    It's Opposition

  • @avinashchavan4246
    @avinashchavan4246 2 дня назад

    Yat Navin Kay sanganya sarkhe aahe, bol bhidu madye include kele.

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 2 дня назад +5

    काँग्रेस विरोधी पक्षात चांगले काम करतात
    राहुल असेच अखंड विरोधी पक्षात राहो.
    हीच प्रार्थना

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 дня назад

    गांधी शिवाय पक्षात कोणीच नाही का?

  • @dipakchaudhari19
    @dipakchaudhari19 2 дня назад

    राहुल गांधीचे अभिनंदन🎉
    चला आता पुढचे २०-२५ वर्ष विरोधीपक्ष मेता निवडीचे टेंशन मिटले.. राहुल गांधीच असतील
    लोकशाहीला स्थिरथा मिळेल…