Atal Bihari Vajpayee यांचं सरकार १ मताने पडण्यामागे कोणता खासदार होता? बहुमत चाचणीवेळी काय घडलेलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025
  • #BolBhidu #narendramodi #atalbiharivajpayee
    अटल बिहारी वाजपेयी याचं सरकार फक्त एका मताने पडलं होतं. आजचं भाजप असतं तर १ मताऐवजी १० मतांची सोय करून ठेवली होती. सरकार पडणार हे माहिती असत तर कदाचित तेव्हाच्या भाजपने देखील ही सोय करून ठेवली असती. पण, कोणाच्याही ध्यानीमनी नसतांना वाजपेयींच सरकार कोसळलं.
    पण, कसं? आणि का? नक्की यामागे कोणती कारण होती? ते एक मत कोणाचं होतं? आणि या सगळ्यात लोकसभा अध्यक्षांची भूमिका कशी महत्त्वाची ठरली. पाहूयात या व्हिडीओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 195