Narendra Modi म्हणतात तसं कॉंग्रेसने Sharad Pawar यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही का ? नेमंक खर काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • #BolBhidu #SharadPawarPM #AjitPawar
    संधी असूनही कॉंग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान होवू दिलं नाही, अस वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NDA च्या बैठकीत केलं असल्याची बातमी आली. अजित पवारांनी देखील मोदींच्या वक्तव्याला एकप्रकारचा दुजोराच दिला. 1991 साली संधी होती, तेव्हा मी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेलो होतो. महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे 38 खासदार निवडून आले होते. मतदान पार पडलं होतं.अशा आशयाचं वक्तव्य अजित पवारांनी देखील केलं..
    साहजिक चर्चा सुरू झाली ती पवारांच्या हुकलेल्या पंतप्रधानपदाची. पण खरच पवार पंतप्रधानपदाच्या इतक्या जवळ पोहचले होते का? पोहचले होते तर नेमकं कोणतं राजकारण तेव्हा झालं होतं? जनपथ वरून घडामोडी करत पवारांना पंतप्रधानपदापदाच्या रेसमधून दूर करण्यात आलं होतं का? तेव्हा झालेलं तरी नेमकं काय…पाहूया या व्हिडीओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 568

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 Год назад +138

    आपल्याच राज्यातला नेता पंतप्रधान झाला पाहिजे हे महत्त्वाचं नाही, तो कोणत्याही राज्यातला असो, तो मेहनती व प्रामाणिक असला पाहिजे.

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 Год назад

      बरोबर

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 7 месяцев назад +6

      आपल्या मताशी शंभर टक्के सहमत आहे,कारण भारत हा अखंड देश आहे,राष्ट्र प्रथम हे लक्षात घेता राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे

    • @vikaswaghmare2645
      @vikaswaghmare2645 3 месяца назад

      महाराष्ट्राला पंतप्रधान पद किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या , एक नंबर असणारा महाराष्ट्र दुसऱ्या आणि आता तिसऱ्या नंबरवर चाललाय.. भरपूर मुल नोकरीसाठी महाराष्ट्रातील बॅंगलोर वापी सुरत अहमदाबाद गेलेत.🙏🙏

    • @mukeshpatthe9659
      @mukeshpatthe9659 3 месяца назад +1

      Zala pahije pn labad Manus nko

    • @No.1Sense
      @No.1Sense 3 месяца назад

      Asahamat, aaplya deshatil pratyek rajya prayatn karte ki pantpradhan tynchya rajyacha asla paahije. mhanun pantpradhan aaplyach rajyacha asla paahije.
      Practically vichar kela tar aaj rajkarnat dhutlya tandalacha konich naahi. tymule mehnat ani pramanik-pana khup durcha vishay aahe.
      Modi peksha mala kevhahi Nitin Gadkari mehnati ani pramanik vaatatat.

  • @PALIKAPRASHASAN
    @PALIKAPRASHASAN Год назад +85

    अविश्वासु आणि विश्वासघातकी राजकारणीच्या वाट्याला हेच असेच येणे अपेक्षित असते. नियती कोणालाच सोडत नाही..!

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Год назад +67

    आपण दिशाभूल करत आहात?
    कोणताही पंतप्रधान निवडताना त्याची विश्वासनियता, त्याच्यामागे किती खासदार आहेत हे पाहिले जाते!

    • @SatTyyy..._.
      @SatTyyy..._. Год назад +2

      अस काही नाही, आले पक्ष प्रमुखाच्यामना तिथे कोणाचे चलेना.

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 4 месяца назад +1

      देवेगोडा च्या मागे किती होते

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Год назад +366

    यशवंतराव चव्हाण, शरद पवार, प्रमोद महाजन हे पंतप्रधान झाले नाही याचे शल्य तर आहेच,पण आता नितिन गडकरी हे पंतप्रधान झाले पाहिजे हि संपूर्ण राज्याची इच्छा.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Год назад +9

      उद्धव राव ???

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Год назад

      आपलेच लोक मूर्ख आहेत...आपला.मराठी माणूस PM व्हावा.अशी भावनाच नाही यांच्यात...

    • @nohumanity3125
      @nohumanity3125 Год назад +37

      ​@@jaydeepghodake9979महाराष्ट्र च कळत नाही त्याला देशाचा पंतप्रधान कोण करेल 😂😂😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Год назад +6

      @@nohumanity3125
      😂😂😂

    • @Kaakabaakskshd
      @Kaakabaakskshd Год назад +2

      Udhav saheb

  • @vishalindian1796
    @vishalindian1796 Год назад +27

    हा याच्या कर्मान पंतप्रधान झाला नाही आणि कायम भावी पंतप्रधान म्हणूनच राहणार आहे😂🤣🤣😂🤣🤣😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 6 месяцев назад

      Your vikrat hate we see .

    • @vishalindian1796
      @vishalindian1796 6 месяцев назад

      @@hearttouchingbeats3901 pls see he never become PM in his life😂🤣🤣

  • @madhavashtekar9261
    @madhavashtekar9261 Год назад +28

    पंतप्रधान न होता जो राजकीय माणूस आज सर्व श्रीमंतांचा मालक,ज्याच्या सांगण्यावर सर्व प्रकारचे सर्व विषय व क्षेत्रातले मास्टर्स घाबरून काम करायचे अशी व्यक्ती पंतप्रधान नाय झाली हेचमोठ भारताच नशीब.

  • @vishalgulhane5263
    @vishalgulhane5263 Год назад +185

    मराठी माणसाबद्दल एवढी काळजी आहे तर मोदी व खासदारांना मना नितीन गडकरी ला PM करा.

    • @pankajgat9234
      @pankajgat9234 Год назад +11

      Honar ek divas bhau❤....Marathi manus honar...

    • @gajanangulhane5411
      @gajanangulhane5411 Год назад +8

      ​@@pankajgat9234आता फडणवीस यांची शक्यता आहे गडकरी साइडलाईन होत आहे

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 Год назад +11

      कोणीही बनू दे पण देशाचं भलं करणारे असू देत.

    • @prathamesharage
      @prathamesharage Год назад +9

      @@gajanangulhane5411 tya tarbujyala maharashtrat tond dakhvayla jaga nahi ...nitin gadakri >>>>>>>>>>>>>tarbuj

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 Год назад +5

      Sharad pawar madhe pm chi capacity nahi

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 Год назад +32

    भारताचा पंतप्रधान मराठी माणूस झाला तर नितीन गडकरी साहेब झाले पाहिजेत माणूस कोणत्याही पक्षाचा असो पण चांगले काम करायची ताकद फक्त नितीन गडकरी मध्येच आहे ❤

  • @samavikaka79
    @samavikaka79 Год назад +31

    एकदा विश्वास गमावला की तो कोणत्याच प्रायश्चित्त केल्याने परत मिळत नाही 😮

  • @tusharsatam4437
    @tusharsatam4437 Год назад +76

    आपले खासदार किती आणि पंतप्रधानाची स्वप्न बगतात 🤭

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 Год назад +19

      त्यात काय झालं 4 खासदार आहेत फक्त 268 खासदार कमी पडले त्यांना नाहीतर झालेच असते 😂

    • @shamraopatil5035
      @shamraopatil5035 5 месяцев назад +1

      Modi Gujarat che khasdar kiti

  • @GlobalIndian-df6gb
    @GlobalIndian-df6gb Год назад +55

    देशाचं नशीब बलवत्तर की ह्या माणसाचं पंतप्रधान पद हुकले. आपल्या देशाची राजकीय व्यवस्थाच अशी आहे की आजकाल उद्धव ठाकरेसुद्धा पंतप्रधान पदाची स्वप्ने बघताहेत.किंबहुना संजय राऊत त्यांना बघायला लावत आहेत.

    • @anandjoshi7077
      @anandjoshi7077 Год назад

      😂😂

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад

      ते कधीच PM होणार नाहीत अजिबात नक्कीच

  • @AvhadAnshuman
    @AvhadAnshuman Год назад +65

    फोडाफोडीच राजकारण पवारांनी सुरू केला, जे झालं ते योग्य झालं!

  • @nikhilpandit1434
    @nikhilpandit1434 Год назад +168

    हुलकावणी देणाऱ्या लोकांना "संधी" सुद्धा हुलकावणीच देते 🤣😂

    • @dhananjayrahatwal318
      @dhananjayrahatwal318 Год назад +8

      Waa dada waaa, काही तरी खूप खूप चांगले बोललात

  • @ghaywatgv
    @ghaywatgv Год назад +160

    पंतप्रधान पदासाठी संधीची नाही तर विश्वासार्हतेची गरज असते.......
    पवार साहेबांकडे नेमकी विश्वासार्हता नाही.....बाकी मुत्सद्दीगिरी, चाणक्य, खेळी करणारे अशा अनेक गोष्टी आहेत.....
    पवारांनी आतां मराठा समाजाला आरक्षण मिळावे प्रयत्न करावे.........

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 Год назад +9

      हो नक्की आरक्षणा साठी त्यांनी त्यांचा न दिसणारा ""खोडा"" तेवढा बाजूला ठेवला पाहिजे ... आणि संपूर्ण मराठा समाजाची मोळी पण बांधता आली नाही ....

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 Год назад +2

      ती वेळ निघून गेली आहे,

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 Год назад +17

      म्हणजे अजून तुम्ही पवारला ओळखलं नाही. या माणसाकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा करता

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад

      😂😂😂

    • @user-jx9ic7ik7e
      @user-jx9ic7ik7e Год назад +1

      अपेक्षा कोणाकडून करावी हे लोकांना समजले पाहिजे

  • @dadatandale5154
    @dadatandale5154 Год назад +73

    पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्याला पंतप्रधान पदासाठी निवडले जाते....😅

  • @harh908
    @harh908 Год назад +62

    तसं नुसत म्हणायचं असतं, विदेशी बाईला राजकारणातल काय कळतं म्हणून बंड करणारे पवार अजून पण त्याच बाईला दिल्लीत मुजरा करतात

  • @sureshkawade8732
    @sureshkawade8732 Год назад +16

    ओठात एक आणि पोटात एक असला माणूस मोठया जबाबदारी च्या पदाच्या लायकीचा नाही करणी तशी भरणी आत्ता शांत पणे घरी बसणे योग्य नाहीतरी शरीर पण थकलाय

  • @drkalasaya1669
    @drkalasaya1669 Год назад +8

    आणि ३५ मतांनी भारत बचावला..

  • @ravi8574
    @ravi8574 Год назад +144

    कसं हुकल हे महत्त्वाचं नाही हुकल ते बरं झालं 😂😂😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Год назад +6

      Maharashtra che nuksan zale मित्रा

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 Год назад +24

      ​@@dhirajjadhav29शेट्ट आई घाला माढा लोकसभेत निवडून आला, फिरकला पण नाहि.. P. M होऊन काय दिवा लावला असता.. 🤬🤬

    • @examlogic1309
      @examlogic1309 Год назад +3

      😂

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 Год назад +2

      ​@@c.b.i..8533😂😂 हे लोकांना पण कळूदे. उगाच डोक्यावर घेतात.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад +2

      😂😂😂😂😂😂😂

  • @FunnyManatee-bc6rg
    @FunnyManatee-bc6rg 4 месяца назад +3

    भारताला न लाभलेला सर्वोत्तम पंतप्रधान म्हणजे शरद पवार....आणि देशाच्या 10 वर्ष पुढे चालणाऱ्या राज्याला अजूनपर्यंत पंतप्रधानपद न मिळणे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे दुरभाग्यच.....

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 Год назад +6

    बरं झालं महाराष्ट्राचा विशेषतः विदर्भाचा व मराठवाड्याचा जसा बट्टूयाबोळ झाला तसा देशाचा होणे वाचले

  • @nareshtamgadge3850
    @nareshtamgadge3850 Год назад +143

    लखोबा व्रूत्ती मुळें पंतप्रधान पद हुकलं, बेभरवशाचा माणूस

  • @VAIBHAVGAMING-07
    @VAIBHAVGAMING-07 Год назад +32

    ते भावी पंतप्रधान म्हणून चांगले वाटतात 😂😂

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 Год назад +1

      चार खासदार पंतप्रधान असे बननार हच

    • @sadashivkashid9915
      @sadashivkashid9915 Год назад

      😅😅😅😅😅😅😅

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Год назад +36

    मराठी माणुस पंतप्रधान व्हायला पाहिजे होता❤

  • @apdp-zt9ic
    @apdp-zt9ic Год назад +48

    भाव पूर्ण श्रद्धांजली राष्ट्रवादी 😂😂😂😂😂😂😂 फक्त काँग्रेस

  • @prakashkatole3462
    @prakashkatole3462 Год назад +34

    शरद पवार विश्वासू व एक निष्ट नाहीत त्यामुळे सोनिया गांधींनी त्यांना डावलले या अगोदर प्रतिभाताई एकनिष्ठ असल्यामुळे राष्ट्रपती झाल्या

    • @prakashkatole3462
      @prakashkatole3462 Год назад +2

      जुने जाऊ द्या मरणालागुनी नव्याने भाजप म्हणजेच मोदी शाह देशाचा विकास करतील

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Год назад +2

      आपला मराठी माणूस PM होत नाही याचे कारण मराठी माणसं आहेत तुमच्या सारखे..

    • @prakashkatole3462
      @prakashkatole3462 Год назад +1

      शरद पवार चुकलेत माझ्या माथी का मारता मराठी माणूस कसा काय राष्ट्रपती झाला

    • @virajbabar2001
      @virajbabar2001 Год назад +2

      I think marathi ani capable jr koni asel jyala international politics ani economy cha knowledge asel tr nitin saheb gadakri what's your opinion ✨

    • @PSSsai
      @PSSsai Год назад +1

      @@dhirajjadhav29 अरे भाऊ एकनिष्ठ हा शब्द ऐकला आहे का पवार कायम इकडून तिकडे माकड उड्या मारतात. तमाशा केला आहे यांनी. शाहू फुले आंबेडकर चा विचार चा नावा खाली फक्तं पैसा छापला. आम्ही ही मते दिली NCP, काँग्रेस ला पण आता इथून पुढे नाही. ज्या जिल्ह्यात यांचा जन्म झाला तिथेच यांना संपवणार.

  • @commenterop
    @commenterop Год назад +186

    पवार हा माणूस नाही , पवार ही एक प्रवृत्ती आहे .
    जिथं जाणार तिथं काशी करून येणार ..
    😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Год назад +24

      आपला मराठी माणूस PM होत नाही याचे कारण मराठी माणसं आहेत तुमच्या सारखे..

    • @selfkingdom
      @selfkingdom Год назад +6

      ​@@dhirajjadhav29 khar bolas bhau

    • @Ganeshtexnovate
      @Ganeshtexnovate Год назад +5

      Khara ahe

    • @bbluklsre
      @bbluklsre Год назад +7

      😂😂😂👍

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 Год назад +1

      ​@@dhirajjadhav29काय केलं रे याने मराठी माणसासाठी, मराठ्यांसाठी? कशाला उरावर बसायला पाहिजे असला नालायक माणूस

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil Год назад +14

    पंतप्रधान पदाची गरज नाही भाऊला गेली कित्येक वर्षांपासून " भावी पंतप्रधान" या पदावर आहे 😅😅😅😅😅

  • @कास्तकार-211
    @कास्तकार-211 Год назад +35

    ते पंतप्रधान झाले असते तर दाऊद गृहमंत्री असते...शेवटी काय गीता सार महत्वाचा

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil Год назад +6

    सगळ्यात विश्वास घातकी माणूस आहे,आता पर्यंत कित्येक लोकांच्या पाठीत खंजीर खुपसून वर गेला, तेंच राजकारण सध्या फडणवीस करत आहे अश्या लोकांची लायकी नाही भारताचा पंतप्रधान होण्याची

  • @kunalkshirsagar9576
    @kunalkshirsagar9576 Год назад +12

    विश्वासक राजकरण कधी जमल नाही त्या मुळे त्यांच्या सहकार्यना त्यांच्यावर विश्वास नाही

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Год назад

      आपला मराठी माणूस PM होत नाही याचे कारण मराठी माणसं आहेत तुमच्या सारखे..

    • @kunalkshirsagar9576
      @kunalkshirsagar9576 Год назад +1

      @@dhirajjadhav29 बंधु विश्वास महत्वाचा आहे

  • @ravindrakale5302
    @ravindrakale5302 Год назад +12

    भाचा , सगळे जवळ चे नेते यांना सोडून गेले .. जे पेरल तेच ऊगवल .. म्हनून झाले ते चांगल .. नाहीतर आज देश हळहळला च असता ..!

  • @apdp-zt9ic
    @apdp-zt9ic Год назад +57

    एनसीपी नाही फक्त काँग्रेस pm 😂😂😂

  • @SHESHRAOTOGE
    @SHESHRAOTOGE Год назад +34

    मा. शरदचंद्र पवार साहेब हे कॉग्रेसमध्ये पुन्हा एकदा गेले नसते तर त्यांची राजकीय कारकीर्द एवढी फुलली नसती.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Год назад +36

    😂😂😂
    देश विकला असता याने तसे पण तेलगी प्रकरण करून अख्खा महाराष्ट्र नावावर करुन घेतला आहे याने 😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 6 месяцев назад

      Like ranga billa ? What's happens now ? You type khopde thinks .

  • @gopalgawande963
    @gopalgawande963 Год назад +23

    काही गोष्टींची इतिहास साक्ष देतो, मराठी माणूस मराठी माणसाला मोठं होऊ देत नाही......🙏🙏

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 Год назад +19

    पवारांनी ""विश्वासरावचा"". निर्घृण खून केला कारणं त्यांना असं वाटायचं कि आपल्याला खुणावणारे हे मोठे पद काहीही करून मिळेल ..आणि सिंह जन्मतो राजा होण्यासाठी ... कोल्हा प्रयत्न करू शकतो ...

  • @politicalvideos145
    @politicalvideos145 Год назад +14

    हलकट पना सोडला असता तर नक्की झाले असते पंतप्रधान 😂

  • @AsSevak
    @AsSevak Год назад +12

    😀😀😀😀 नातू पन बोलत आहे साहेब ना पंतप्रधान करायच आहे 😂 भावी पंतप्रधान राहतो वाटत आहे

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je Год назад +9

    साडे तिन जिल्ह्यात पक्ष आणि चाल पंटर पंतप्रधान होईला 🤣🤣

  • @ravindrakale5302
    @ravindrakale5302 Год назад +18

    हे मतलबी पलटूराम विश्वास कोन ठेवतो..

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 5 месяцев назад +1

    वंदनीय लालबहादूर शास्त्रीजी हे सर्वात चांगले पंतप्रधान होते.

  • @vishal608
    @vishal608 Год назад +8

    चिन्मय ने १९४७ च्या मुंबई रेवस रामदास बोट दुर्घटनेवर एक व्हिडिओ बनवावा. 🙏🙏
    अलिबाग जवळ ७०० प्रवाश्यांना प्राण गमवावे लागले होते.

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Год назад +20

    Pm झाले असते तर बारामती राज्य केलं असतं पट्टया ने

  • @PSSsai
    @PSSsai Год назад +10

    पवार= अविश्वास. संपले प्रकरण. Topic is over. यांना फक्त स्वार्थ दिसतो. बाकी 0 व्यवहार अर्हता आणि घातकी पना

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 8 месяцев назад +25

    Narsingh Rao was educated and experienced and honest politician and much better than Sharad Pawar and pramod Mahajan

    • @atmikabruk
      @atmikabruk 7 месяцев назад +3

      True

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 5 месяцев назад +1

      Narsimha Rao and Manmohan Singh were much better than Sharad pawar! 🎉 India is very powerful now due to these! 🎉❤

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Год назад +23

    बर झालं हा माणूस पंतप्रधान झाला नाही आणि आता तर कधीच होत नाही, काँग्रेस वाल्यांनी यांना बरोबर ओळखून त्यांचा चांगला गेम केला😂😂😂😂😂😂😂

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Год назад +1

      महाराष्ट्र आजही साहेबांमुळेच प्रथम क्रमांकावर आहे,हे तुझ्यासारख्या अज्ञानी लोकांना कोण सांगणार?

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 5 месяцев назад

      @@udaypawar1134 पवाराचा लाळ चाटया सापडला 😁😁😀😀😀😂😂😂

  • @examlogic1309
    @examlogic1309 Год назад +19

    थोडया दिवसांनी बालभारतीच्या पुस्तकात निबंध लेखणासाठी एक विषय असेल.. "शरद पवार पंतप्रधान झाले असते तर...", 😌

    • @stay_happy_give_happiness
      @stay_happy_give_happiness Год назад +3

      😂

    • @prathamesharage
      @prathamesharage Год назад

      Tar manipu haryana ani gujarat jalale nste 😂😂

    • @purva4145
      @purva4145 Год назад +4

      ​@@prathamesharageबरोबर आहे. पूर्ण भारत जळला असता... जतिजातीत किडे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आमचे साहेब. ते पण phkt हिंदू जातीत हा. Muslimana त्रास देत नाहीत ते. 😇

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 Год назад +1

      छान निबंध लिहा आणि गुजरातला बुंद्या पाडायला नोकरी मिळवा 😊

    • @examlogic1309
      @examlogic1309 Год назад +3

      मला गरज नाही माझ व्यस्तीत चाललय.... तुम्ही बेरोजगार असाल तर... 🤔... बारामतीला पाठवतो... पक्षात बऱ्याच जागा रिक्त आहेत सध्या....

  • @mrss8150
    @mrss8150 Год назад +16

    हुकल ते फार बरं झालं

  • @illahisayyad7529
    @illahisayyad7529 Год назад +5

    आरती मोरे आपण चागली माहिती देताआणी राजकीय पक्षाचे नेते बाबत माहिती देता धन्यवाद

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 Год назад +2

    नशिबाने साथ दिली नाही कारण शरदचंद्र नी कुठे कुणाला नीट साथ केली.... आजही काड्या करून उद्ध्वस्त ठाकरे केला अजीत ला मुख्यमंत्री न करता सडवले. लायकी प्रमाणात कर्माची फळे मिळतात आता....संध्या छाया भिवविती हृदया अशी अवस्था आहे 👍 सुंदर आणि आकर्षक 😢😢😢😢😢😢😮😮😮😮😅😅😅

  • @alkadeore2241
    @alkadeore2241 Год назад +3

    पवार साहेबांनी आयुष्यात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हा स्वभाव नव्हत " त्यामुळ ' पवार साहेब आयुष्य भर भावीच राहीले आणि राहतील ताईला पण भावीच मंत्री केंद्रिय ठेवतील

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 Год назад +4

    Pv narsih Rao was game changer and visionery

  • @rajivk1973
    @rajivk1973 Год назад +7

    तसं तर उध्दव ठाकरे चे पण हुकलं 😂 1760 जणांचं हुकलं , मग???

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 7 месяцев назад +1

    शरद पवारांच्या मुत्सद्येगिरीला पी व्ही नरसिंहरावांची हुशारी भारी पडली.. कुशल राजकारणी असलेल्या पी व्ही नरसिंहरावांनी आघाडीचे सरकार आपल्या बुद्धिमत्तेने पाच वर्षे पूर्ण करून दाखवलं..

  • @rushikeshshinde3203
    @rushikeshshinde3203 Год назад +1

    मी माझ्या आयुष्यात कॉंग्रेस च्या फक्त एकाच घटनेने खुश आहे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 7 месяцев назад

    खुप छान झालं..चांगल्या गोष्टी करणे हा पवार साहेब यांचा गुण नाही.. 🚩

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 Год назад +2

    अगदी यथायोग्य विश्लेषण

  • @Ganeshkalaskar8126
    @Ganeshkalaskar8126 7 месяцев назад +1

    काही अशो महाराष्ट्र मधील लोकांना आपला कोण दिल्लीत नाव गाजवणार असेल तर आज पण आणी त्या काळात पण चालत न्हवत कायम दुसरेच उरावर चालतात

  • @nareshjadhav8403
    @nareshjadhav8403 Год назад +4

    Gadkari saheb best aahet
    PM candidate, pan Gujarat lobby hou denar nahi.😔

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Год назад +3

    छान विश्लेषण केले आहे

  • @satishrekhi
    @satishrekhi Год назад +12

    लोका सांगे ब्रह्मज्ञान व आपण स्वतः कोरडे पाषाण
    २०१४मध्ये लालकृष्ण अडवाणी यांना
    विश्वगुरु ने पंतप्रधान पदी बसवून औदार्य
    का नाही दाखविले
    अजून ही नितिन गडकरी मध्ये पंतप्रधान पदी
    काम करण्याची क्षमता आहे तुम्ही बाजूला होऊन त्यांना संधी उपलब्ध
    करुन द्या🎉😂

  • @chandrakantdarekar9823
    @chandrakantdarekar9823 Год назад +10

    त्यांनी आविषभर पंतप्रधान बनु आसे सपने पाहिले आता त्यांचा माल घेऊन खोटा ईतिहास सांगुन लोका ऐडे नका संमजु

  • @samadhangaikargaikar6485
    @samadhangaikargaikar6485 3 месяца назад

    एकच आवाज, शरद पवार शरद पवार , जय महाराष्ट्र, ओन्ली पवार साहेब ❤❤❤

  • @dhananjayrahatwal318
    @dhananjayrahatwal318 Год назад +4

    बरे झालेच, हा 35 मातांनी हरला

  • @HappyDrumKit-kv3xp
    @HappyDrumKit-kv3xp 5 месяцев назад

    जुणं झाल ते झाल पन आता महाराष्ट्राचा मराठी नेता नितीनजी गडकरी पंतप्रधान व्हावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत ❤

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Год назад +19

    *👑 2024 पुन्हा मोदी सरकार...🚩*

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 Год назад

      ज्याला बनवायचा आहे तो तर तुला चुतीया म्हणतो

    • @atharvshinde18
      @atharvshinde18 Год назад +1

      मराठा साम्राज्याचा इतका भव्य इतिहास असताना मराठी पंतप्रधान नाही.
      मराठी पंतप्रधान आजही मराठी माणसांमुळे झाला नाही आमचे मराठी लोक एकमेकांचे पाय ओढतात आणि पुढे जाऊ देत नाहीत. पवार साहेब त्या विचाराचे शिकार होते.
      उदाहरणार्थ, सध्या महाराष्ट्रातील आंधळेभक्त त्या गुजरातच्या पंतप्रधानांना पाठिंबा देतात. जो सतत मुंबईचे महत्त्व गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो.
      पण तरीही आमचे लोक म्हणतात, "नो मोदी है तो मुमकीन है " या लोकांमुळे मराठी माणूस खाली राहील असे मला वाटते. हा मोदी विचार मराठी pm राहिला तर शक्य आहे असे मला वाटत नाही पण तरीही भाजप नितीन गडकरींच्या प्रतिमेला गाडत आहे. पण तरीही ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर मी त्यांना मत देईन.
      पण आमचे लाचार मराठी भाजपावाले म्हणतात 2024 मध्ये मोदी किंवा योगी पंतप्रधान होणार.
      लवकरात लवकर डोळे उघडतील अशी आशा आहे. आणि गुजरातच्या पंतप्रधानांना बाहेर काढण्यासाठी भाजपच्या विरोधात मतदान करून मदत करा. आता तरी जागे व्हा मराठी माणसांनो .

    • @DigambarPatil_
      @DigambarPatil_ Год назад +4

      🍌

    • @DigambarPatil_
      @DigambarPatil_ Год назад +1

      तरुण पोरांपेक्षा मोठाल्या सोसायटीत बसलेले वयस्क थेरडे देशासाठी जास्त घातक आहेत,कसलीही पात्रता नसताना काँग्रेस काळात नोकरी मिळवुन बक्कळ पैसा कमावुन स्वतःच्या मुलामुलींना उच्चशिक्षीणासाठी परदेशी पाठवुन हे चच्चा व्हाट्स एप युनिवर्सिटी चे खोटे आणी हिंस्र मेसेज दिवसभर फॉरवर्ड करत असतात, ह्यांना माहिती आहे उद्या देशात आग जरी लागली तरी हे हरामी लगेच बॅगा पॅक करुन परदेशी पळुन जातील, काँग्रेस ने पोसलेल्या या अजगरांनीच काँग्रेस संपवायला हातभार लावलाय

  • @PrabhakarDhende
    @PrabhakarDhende Год назад +2

    छान माहीती दीलि ताई

  • @niranjan_158
    @niranjan_158 Год назад

    पवार साहेब एक संधी होती गेली..खूप पुढे दिसला असता महाराष्ट्र !.. सध्या गडकरी आहेत पण वाटत नाही ते दिल्लीमधले दोघे त्यांना होउन देतील 😅😅
    ..शेवटची संधी महाराष्ट्राला !
    यानंतर कुणीच मराठी नेता नाही पुढे !

  • @vedantmurkute791
    @vedantmurkute791 Год назад +4

    True💯💯

  • @unname2533
    @unname2533 Год назад +1

    या जन्मी महाराष्ट्र ची Gharaneshacha,P,M,कधीच होणाऱ नाही

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Год назад +5

    कर्माने

  • @opto.kaustubhdeshmukh4501
    @opto.kaustubhdeshmukh4501 Год назад +3

    कायम दिल्लीचे तख्त राखणार्‍या मराठी माणसाच्या पदरी नेहमीचं उपेक्षा पदरी पडलीये...!

  • @miteshmokal694
    @miteshmokal694 Год назад +2

    पंतप्रधान नाही तर नाही, पन आता राष्ट्रपती होण्याचा चान्स आहे . अजित दादांचे प्रयत्न जोरात चालू आहेत.🤣🤣

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад +1

      राज्यपाल होईल,,,राष्ट्रपती कधीच नाही होणार PM सोबत जमऊन घेणार नाही लवासा साहेब.

  • @bspatil2109
    @bspatil2109 4 месяца назад

    पण मी म्हणतो, तुम्हाला का हवी
    ही चांभार चौकशी?त्यांचा हा पक्षाचा प्रश्न आहे!ज्यांनी पक्ष स्थापन करून रूजवला ,वाढवला त्या सगळ्यांना, जेष्ठाना तुम्ही पंतप्रधान होऊ दिलं नाही,बारभाई करून कायमचं संपवलं!दुसर्‍याना तत्वज्ञान सांगणं सोपं असतं.साधं फोटो काढताना तुम्ही जेष्ठानाही हातानं बाहेर ढकलता हे आम्हीही पाहिलय!आपण स्वतःला भगवान समजता का?

  • @sagarnagare8204
    @sagarnagare8204 Год назад +11

    अरे वाह !! बोल भिडू.. कॉमेडी व्हिडीओस सुद्धा करतात 😂 Comedy series started now

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 Год назад +1

    I am so happy.

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 8 месяцев назад +1

    Smart and cute and sweet lady ❤❤❤🎉

  • @amitbarve136
    @amitbarve136 6 месяцев назад +1

    पण एका मताने बाजपेयी यांना पाडण्याचे मोठे काम पवार साहेबांनी चोख केले.

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 Год назад +1

    शरदचंद्रजी पवार साहेब सीनियर लीडर काँग्रेस पक्षासाठी फार मोठे योगदान तसेच असे कितीतरी नेते काँग्रेससाठी संपूर्ण जीवन त्यांनी त्याग केला परंतु काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान केले नाही त्यामध्ये दक्षिणेचे नेते कामराज महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय नामदार स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण शंकररावजी चव्हाण वसंत दादा पाटील विलासरावजी देशमुख साहेब उत्तर भारतामधील अर्जुन सिंग हिमाचल प्रदेश मधील हेमवती नंदन बहुगुना राजस्थानचे असतील मधील ज्येष्ठ नेते असतील असे कितीतरी नामांकित कार्यक्षम सक्रिय कुटील राजकारण्यांनी त्यांना होऊन दिले नाही तर देशाचे चित्र फार वेगळे असते अत्यंत कार्यक्षम असे ते नेते होते त्यामध्ये श्री वल्लभभाई पटेल सुद्धा मोडतात काँग्रेस हे वंश परंपरा घराणेशाही आणि गांधी नेहरूंना मानणाऱ्यांना फक्त वापर करतात आणि त्यांना शेवटी त्यांचा घरचा रस्ता दाखवतात हा इतिहास आहे त्यामुळे काँग्रेस पक्षामधून पंतप्रधान होतील अशी आशा बाळगणे म्हणजे फार मोठे मूर्खपणा होय बरे झाले पवार साहेब पंतप्रधान झाले नाही कमीत कमी महाराष्ट्राला स्वाभिमानी राष्ट्रवादी पक्ष काढून त्यांनी सेक्युलर महाराष्ट्र तरी टिकवला एक वेळ पंतप्रधान होऊन सुद्धा त्यांचे नाव कोणी घेतले नसते पण आज त्यांचे कायम नाव अजरामर झाले हे बाकी सत्य आहे अंडरवर्ल्ड गॉडफादर राजकारणातील टायगर शरदचंद्रजी पवार पंतप्रधान खिशात घेऊन चालतात कुठलाही होऊन द्या ना भुतो न भविष्यती असा स्वाभिमानी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार देणारा नेता म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय तिरंगा जय संविधान

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 5 месяцев назад +1

    She is the best anchor and national TV material! 🎉she should shift to Delhi! 🎉❤😊😅

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 Год назад +1

    Very very nice information thanks

  • @rajeshgodhane4559
    @rajeshgodhane4559 Год назад +24

    तर मग मोदीने शरद पवारांना पंतप्रधान करावं.

  • @vithudoiphode5435
    @vithudoiphode5435 5 месяцев назад

    आता फक्त शरद पवार साहेब देशांचे पंतप्रधान असतिल

  • @uttambhujbal3109
    @uttambhujbal3109 Год назад

    पवार साहेब यांचा इतिहास साकारला आहे छान पण तेंव्हा मोदी कुठे होते ते का नाही सांगितले

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 5 месяцев назад

    पंतप्रधान झाले असते पण कधीच पक्षासी एकनिष्ठ नाहीत हेच महत्वाचे आहे

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 4 месяца назад +1

    हे स्वताच्या पक्षाचा मुख्यमंत्री करु शकले नाहीत.ते पंतप्रधान कधीच होऊ शकत नाहीत कारण हे गुडगीरीचा पक्ष आहे .

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 5 месяцев назад

    Cute and sweet and beautiful talented lady anchor! Definitely Aamdar material! 🎉❤❤❤😊

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 5 месяцев назад

    PM should be honest, hardworking and patriot

  • @udaybhide7661
    @udaybhide7661 Год назад +1

    भारत मातेचे ग्रहस्थीति उत्तम होति हे नक्की

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 Год назад

    मराठी लोकांची एकी नाही. पवार साहेब सोडा कोणाचं नितीन गडकरी कोणाचं नेता पंतप्रधन होऊ शकत नाही.आपली माणसं कधी सपोर्ट करत नाही

  • @imutkarshdj
    @imutkarshdj 5 месяцев назад

    नितीन गडकरी पंतप्रधान होतीलच, कारण ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत

  • @Vickyvlog24
    @Vickyvlog24 7 месяцев назад +1

    खरा game changer tr 4 piller asto😂😂😂

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 Год назад +1

    बरच झालं नाही झाला

  • @MySMartVillage108
    @MySMartVillage108 Год назад +1

    10 जनपथ नाही तर 6जनपथ हे खरे कारण असावे वास्तु says tathastu

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 Год назад

    अजित पवार मोदी फकीर पुढे सरपटायला लागले आहेत.....
    वाह वाह मराठ्यांची शान..

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 Год назад

    ह्या सगळ्या भाकड कथा आहे इतका वेळ नाही हो जनतेकडे ,

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Год назад +3

    हे खरं आहे काँग्रेस मूळे पवार साहेबांना पंतप्रधान पदी जाता आलेलं नाही.

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 Год назад +1

    भ्रष्टाचाराला पंतप्रधान केल नरसिंह राव सरकार वरहरर्षदमेहतानेयाचनावघेतलेहोते33लाख

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Год назад +1

    विश्वासार्हता गमावली होती विदेशी बाई पंतप्रधान नको हे प्रकरण त्यांना भोवल करावे तसे भरावे त्याचाच प्रत्यय त्यांना आला आहे

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад

      हेच मुख्य चुकले त्यांचे तेव्हा
      आता मुजरे घालताहेत