हा हा म्हणता या म्हाताऱ्या सिंहाने वातावरण ढवळून काढलं... आणि वेळ साधत शिकार केली.... शाहू फुले आंबेडकर साधून नागपूर मुख्यालय असलेल्या संघाला आज महाराष्ट्र हाताला लागत नाही.... आभार आज्जा ❤
Third class rajkarnyala tumachassrakhe third class voterach Mahan Manu shaktat apalya gothyatali gure dusaryanchya gharat bandhun vachavanaryala sandhi sadhu mantat
जास्तच झालं नाही का चिन्मय भाऊ... चाणक्य आहेत शरद पवार पण फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी भाजपा ही निवडणूक मराठा आरक्षणामुळे हरला हे सगळ्यांना माहिती आहे, जरांगे ल तयार पण चाणक्य नेच केले हे देखील सगळ्यांना माहिती आहे. पण मराठा आरक्षण ज्वलंत मुद्दा बनवायला ८० वर्ष का वाया घालावी लागली या महा मानवाला ... एवढंच जर श्रेष्ठ नेता राजकारणी असते तर का नाही दिले आजपर्यंत? पावसात भिजणे ठीक होते पण मराठा माणसाच्या भावनेचा खेळ करून फक्त आरक्षणाच्या आशा दाखवून स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेत आहेत आपले साहेब!!!! ओबीसी विरुद्ध मराठा करून जातीय राजकारण लावून कसलं आले लोकतंत्र ? म्हणजे जाती जिंकतील पण एके दिवशी आपलाच धर्म हरेल हे मात्र नक्की....
@@prs1948बरोबर आहे अर्धे काँग्रेस चे नेते bjp मध्ये जाऊन त्यांना bjp ने शुद्ध केल(त्यांच्यावर सर्वात काळजी भ्रष्टाचार आरोप bjp ने केले होते,ते आज bjp मध्ये शुद्ध आहे) हे दल बदलू आज काही जनतेला पटले नाही
हॅलो महाराज! तुम्ही फक्त विठ्ठल मंदिरात जाऊन ज्ञानेश्वरी वर हाथ ठेवून एकदा बोला की खरच शरद पवारने आपल्या संस्कृती परंपरा समाज,देव देश धर्मासाठी आणि जनकल्याणासाठी काहीतरी योगदान दिले आहे.. मग मी समजेल की तुम्ही वारकरी आहात
बाळासाहेबांनंतर महाराष्ट्राला आधार देणारं अन् संपुर्ण देशातल्या राजकारणात महाराष्ट्र किती महत्वाचा आहे अशी ओळख करून देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार साहेब
पक्ष फुटीनंतर पत्रकाराने जेव्हा विचारलं तुमचा पक्षाचा चेहरा कोण असेल तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिलेलं..... शरद पवार.... तेव्हा समजलं हा माणूस पुन्हा साम्राज्य निर्माण करेल.
भावांनो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच दिल्ली पुढे झुकले नाहीत.. तसेच 80 बर्षाचे शरद पवार साहेबांनी पण आपल्या महाराष्ट्रातील तरुणांनी आदर्ष घेतला पाहिजे आपल्या जीवनात कितीतरी कठीण परिस्थितीत खचून जाऊन चालणार नाही. जिद्दीने लढले पाहिजे...❤❤❤
चिन्मय.....भावा.....एकच नं. शरद पवार म्हणजे स्वाभिमान, अभिमान, उत्साह, एक आदर्श व्यक्तित्व.... उर्मट,असभ्य याचा बिलकुल ही दर्फ नाही.. मृदू, सौम्य पण जिद्दी...❤❤
दादा तुमचे सगळे व्हिडिओ बघितले आज पण बघतो पण तुमचा जो आजचा व्हिडिओ आहे मनाला लागून गेला होता दादा शरद पवार हे महाराष्ट्राचं ऊर्जा स्थान आहे आणि ते राहणार तुम्ही जे पवार साहेबा बद्दल बोलले खूप भारी बोलले 84 वर्षाचा योद्धा
जिद्द, चिकाटी, धैर्य व आत्मविश्वास! 🙌👏🏻 जवळचे लोकं विश्वासघात करत साथ सोडुन गेले , पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले तरीही वयाच्या 84व्या वर्षी तब्येत साथ देत नसतांना 22 दिवसात भर उन्हात महाराष्ट्रभर 50 सभा घेत महाविकास आघाडीचे 48 पैकी 30 व स्वतःच्या पक्षाचे 10 पैकी तब्बल 8 उमदेवार विजयी करत महाराष्ट्राच्या राजकारणाचा खरा चाणक्य मीच हे सिद्ध करणारा महान राजकीय संघर्षयोद्धा मा.शरदचंद्र गोविंदराव पवार !❤️ साहेब आपल्या जिद्दीला, चिकाटीला, स्वाभिमानी बान्याला व लढाऊ वृत्तीला सलाम!! 🙏🏻💯
शब्दांकन फारच चपखल, काव्यमय झालंय. कुणी केलंय? पुढील वेळेपासून शब्दांकन करणा-यांचही नाव कुठेतरी दिसू देत. बाकी, तुम्ही खूप छान व्यक्त केलंत. अगदीच वेगळेपणाने... थोडासा भावनिक टच छान दिलाय. मस्तच जमलाय हा एपिसोड. कॅमेरा ॲंगल्स वेगळे वापरलेत ... नेहमीपेक्षा. मध्येच क्लोजप... ते सुद्धा स्क्रीनच्या कोपऱ्यात..... जीव लावून केलेलं कोणतही काम छानच होतं. .. हे तसंच झालयं.
लढावं कसं आणि जगावं कसं, स्वाभिमान जपावा कसा हे थोरल्या व धाकल्या धन्याने महाराष्ट्राला शिकवले , त्या पुढं जाऊन कितीही विपरीत परिस्थितीत समाजाबरोबर कसं रहावं आणि सुसह्य स्थिती कशी देता येईल हे या व्यक्ती ने शिकवलं हे ही कमी नाही.धन्यवाद सर , तुमच्या योगदानासाठी
आधी अनेकवेळा वाईट प्रसंग आल्यावर वाटायचं की मरून जावं आत्महत्या करावी पण जेव्हापासून शरद पवार कळायला लागलेत तेव्हापासून आयुष्यात एकदाही खचलो नहीं...नव्याने उभे राहून लढायला शिकलो....धन्यवाद पवार साहेब ✌🏻
मुळात त्यांना मुलंच नको होतं तरीही पत्नीच्या आग्रहाखातर निर्णय घेतला सुप्रिया ताईंचा जन्म झाला आणि त्यानंतरही साहेबांनी कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले आहे प्रतिभा काकूंनी नाही.
हिंजवडी, चाकण, शिरवळ, नवी मुंबई त आज लाखो तरुण रोजगार कमवून घर पोसत आहेत.. भारतात दुष्काळ असताना..माझ्या कुणबी बांधवांकडून विक्रमी कृषी उत्पन्न काढण्याचा रेकॉर्ड पवार साहेबांच्या नावावर सहकार क्षेत्र असो, रोजगार निर्मिती असो की कृषीक्षेत्र.. त्यांनी सर्वच समाजाला समान वागणूक देत खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास केलाय.
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आधार आहे, आधीच बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेले आहेत, त्यामुळे मराठी माणसांनी गुजराती च्या मागे न लागता , मराठी माणसाच्या मागे उभे राहावे नंतर वेळ गेल्यावर काहीच उपयोग नसतो मग🙏🙏🙏🙏
काही बांडगुलांना समजतच नाही पवार साहेब महाराष्ट्र राज्य मधील मोठा नेता आहे का हे ज्यांना समजतच नाही असे साहेबांवर टिका टिप्पणी करतात ज्यांना चार माणस आणि नावासहित पाठ आहेत तीपण संपुर्ण महाराष्ट्र राज्य मधील अनेक ठिकानची माणस पाठ असण सोप नाही 🙏🚩
जास्तच झालं नाही का चिन्मय भाऊ... चाणक्य आहेत शरद पवार पण फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी भाजपा ही निवडणूक मराठा आरक्षणामुळे हरला हे सगळ्यांना माहिती आहे, जरांगे ल तयार पण चाणक्य नेच केले हे देखील सगळ्यांना माहिती आहे. पण मराठा आरक्षण ज्वलंत मुद्दा बनवायला ८० वर्ष का वाया घालावी लागली या महा मानवाला ... एवढंच जर श्रेष्ठ नेता राजकारणी असते तर का नाही दिले आजपर्यंत? पावसात भिजणे ठीक होते पण मराठा माणसाच्या भावनेचा खेळ करून फक्त आरक्षणाच्या आशा दाखवून स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेत आहेत आपले साहेब!!!! ओबीसी विरुद्ध मराठा करून जातीय राजकारण लावून कसलं आले लोकतंत्र ? म्हणजे जाती जिंकतील पण एके दिवशी आपलाच धर्म हरेल हे मात्र नक्की....
हा video मी याच्या आधी पण बघितला होता पण आज जेव्हा live साहेबांना बघून आणि ऐकून आलो ... तेव्हा परत एकदा हा video बघावासा वाटला आणि खरच रे चिन्मय भाऊ तु जे काही या video मध्ये बोलला ते खरय, राजकारणाच माहित नाही पण एक माणूस म्हणून खुप काही शिकण्यासारख आहे ...त्यांच्याकडून 🙏🏻
चिन्मय, रडलो रे मित्रा... मानलं तुला ❤ पवार साहेब म्हणजे तुम्ही त्यांचा विरोध करा किंवा प्रेम करा पण त्यांना डावलून महाराष्ट्राचे राजकारण होऊच शकत नाही.❤
साहेबांचा आजपर्यंतचा संघर्ष वाचला कि साहेब काय आहेत ते समजत, तरुण पिढीने एकदा साहेब समजुन घेतले तर मला नाही वाटत त्यांना दुसऱ्या कोणत्या motivation ची गरज लागेल...😊💐✌️🎉
वक्त से पहले हादसों से लड़ा हूँ..! लोग कहते हैं मुझे, मैं अपनी उम्र से कई साल बडा हूँ..! तेरे हर एक वार पर पलटवार हूँ मैं... युं नही कहलाता शरद पवार हूँ मैं..! आदरणीय. श्री. शरद पवार साहेब... बस नाम ही काफी हैं.... हा जन्म सदैव साहेबांसोबत.... 🙏🙏🙏
सह्याद्रीचा ढाण्या वाघ, झुंज दिली वयाच्या ८३ वर्षात ही शुन्यातून विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले ते ही यशस्वी रित्या खरंच खूप आगळे वेगळे व्यक्तीमत्व खूप मोठं अभ्यासु आहेत साहेब
मी कुठलाच चॅनेल बघितला नाही तुमचा चॅनल नी सर्वात उत्तम इलेक्शन ची रिझल्ट दिलात,,,, आणि आता हे उत्कृष्ट दर्जाचा वाख्यान एका वक्यातीबद्दल दिलात ,काय मस्त शब्दाची माडणी उत्तम शब्दाचा समतोल साधून फार छान व्हिडिओ बनवलं........चिन्मय तू खूप अप्रतिम स्टोरी सांगतो तुझ्या आवाजात मराठी ही भाषा मंझे नदीचा संथपणा असाचा खूप मोठा पत्रकार हो आणि मराठी जनतेची आवाज हो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर शब्दांत.... अप्रतिम मांडणी आणि लिखाण...खूपच आवडले...तुम्हा सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन... आजचा हा भाग बघताना डोळे आणि मन भरून आले..👌👌👍👍शरद पवार साहेब तुमच्या लेखणीतून साकारलेले पाहताना..आज शारदाचेच चांदणे जणू आम्ही अनुभवले.. बोल भिडू चे लिखाण,वाचन,उच्चार,मांडणी ,बोलणें खूप कौतुकास्पद आहे...आम्ही बऱ्याच दिवसापासून सर्व चॅनल बंद करून फक्त तुमचे विडिओ पाहतो...👍👍💐💐
10 पैकी 10 पण जागा आल्या असत्या एकनाथ खडसे ना ऐन टायमाला गद्दारी केली म्हणून रावेर मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा एक लाखाने पराभव झाला तर भाजपच्या हाफ चड्डी वाल्यांनी कपट करून पिपाणी चिन्हावर डमी उमेदवार उभा केला आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला
आता तुम्हाला उदाहरण कसं द्यावे समजेना पण क्रिकेट बघत असेल तर समजेल सर्व विरोधी बॉलर्स विराट साठी आराखडा आखातात आणि खेळून पंत जातो तसंच काही आहे मेन प्लेअर म्हणून विरोधी ना झुलवत ठेवायचे आणि बाकी च्याना रान मोकळे😂
चिन्मय भावा राजकारणापलिकडचा माणूस समजावून सांगितलास🧡खूप छान 👍 व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून जवळजवळ पाच ते सहा वेळा हा व्हिडिओ ऐकलाय आणि पाहिलाय पण तुझी सांगण्याची शैली आणि या पवार साहेबांच्या कर्तृत्वामुळे पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतय❤🧡
छत्रपती शिवाजी महाराजांचें नाव जरी ऐकले तरी सगळा इतिहास समोर येतो, किती लढाया, किती ताकत,किती यश अपयश, पण लाडवू वृत्ती, तीच वृत्ती तेच गुण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमध्ये दिसून येते, सलाम अश्या महान राजाला आणि सलाम अश्या लढवंय्या नेत्याला ❤
सामान्य माणसाला बळ देऊन त्यांना पवार साहेबांनी अनेक मोठी मोठी पदे दिली, परंतु यक खंत आहे की पुतण्याला त्यांची किंमत कळली नाही परंतु याची मोठी किंमत जे सोडून गेले त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल यात काही तिळमात्र शंका नाही only साहेब 🚩🚩✌️✌️
"Teri har waar ka palatwaar hu mai .. Yuu hi nahi kehlata Sharad Pawar hu mai !!!❤" Pawar saheb kay ahet he aaj nahi kalnar lokanna ... ajun kahi wel jail tewha kalel ki pawar saheb kay chiz ahet ... huge respect to Pawar saheb... Saheb nehmi asech kankhar raha ❤
महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार! 🔥🔥 ज्यांना भटकती आत्मा म्हणून हिंणवलं त्यांनी 23 वरून 9 वर आणून ठेवलं भाजपला.....✅ पवारांना हरवण्याचं स्वप्नं किती मोडी आले तरी पूर्ण होऊ शकत नाही! 🙌🏻🔥
@@SurajTalks7 konala karaychi pawar chi barobari. Akda pn 20 khasdar ni 5 years mukhyamantri ni. Modi is the boss. Avda pawar bhari hota ter 2014 n 2019 la ka padla n 2024 la pn ka ni aali congress suddha sang bhau. Asli barobri ky kraychi ji nivadnuk harel. Modi third time PM bhau
@@लोणार ektya modi ya navavar kiti kharch jhalay mahiti ahe ka tula? Modi chi advertising budget mahiti ahe ka? Modiche shok Mahiti ahet ka? Are bhava sandas ch ribbin kapne te partek train la green signal dene he sagal modi ch karto... Aaj deshala neet rashtrapati mahiti nahit bakiche mantrimadal ahe evdh tyanche naav Mahiti nhit tu vichar kr.... Aaj 10 varsh jhale news vr 24 taas modi disto social media vr google ads insta ads Facebook ads petrol pump gas chya tikd bhava kuthe modi nahiye? Ka nai honar lok pagal ani ka nai honar modi brand.... Tu ek kaam kar pudhche 6 mahine dar mahinyala tujhya purn city madhe swatache banner laav ani mg tujhi image check kar aani aajchi image comapre kar... Khup farak ahe... Basically he boltoy mi modine swatala promot kelay pratek thikani baki netyani tas kadhi kel nhi
पवार साहेब ❤ .. हा सह्याद्री कधी दिल्ली समोर झुकला नाही. दूरदृष्टी नेता पुन्हा होणे नाही. या वयात ही तीच ऊर्जा आणि तोच उत्साह. एक अभ्यासू , महाराष्ट्राचा कानाकोपरा माहीत असलेला नेता.
बरोबर आहे,समोरच्याचा सत्यानाश कसा करायचा हेच शिकता येईल बाकी काही नाही. वयाचा विचार करता बोलत आहात तर यांच्या पेक्षाही जास्त वयाची माणसे आज सुद्धा गावाकडे शेतात कष्ट करून जीवन जगत आहेत. त्यामूळे हे पावसात भिजले कीवा उन्हात तापले ते स्वतःचा पक्ष अस्तित्वात रहावा म्हणुन ,महाराष्ट्राची काळजी आहे म्हणुन नव्हे. यांना एव्हढे महत्व देण्यापेक्षा आपल्या आई वडिलांना महत्व दिले तर जीवन सार्थकी लागेल. गीता आणि यांची तुलना होऊच शकत नाही, कारण श्रीकृष्णाने गीता सांगितली आहे त्यामूळे कोणत्याही मनुष्याची तुलना श्रीकृष्णा बरोबर करणे म्हणजे ताऱ्यांची तुलना सूर्याबरोबर करण्यासारखे आहे. ते कदापिही शक्य नाही
अतिशय उत्कृष्ट पणे शरद पवारांच्या बद्दल विचार मांडलेत चिन्मय दादा....विपरीत परिस्थिती असताना ही कस खंबीर पणे उभं राहायचं हे निश्चितच शिकण्या सारखं आहे त्यांच्या कडून👍👍
लय भारी...बोललात भाऊ.. पवार साहेबांकडून काय शिकावे तर ते म्हणजे..... 🙏जिद्द💫 कसलीही परिस्थिती असो फक्त हार मानायची नाही,हे साहेबांच्या कडून शिकावे.... " योद्धा " हा शब्द साहेबांच्या साठी तंतोतंत लागू आहे.. पुढच्या पिढीने " योद्धा " हा शब्द ऐकला तर त्यांचे पुढे फक्त पवार साहेब यांच नाव उभं राहिलं,ईतक झुंझार लढवय्या नेतृत्व आहेत साहेब..❤
जे प्रत्येक महिन्यात मोदीला भेटायला दिल्लीत जात होते अन पत्रकाराने विचारले की वेगवेगळ्या संस्थांनाचे उठघाट्न pm च्या हस्ते करायचे म्हणून आमंत्रण द्यायला गेलो असं खोटं बोलायचे
बावळट उद्धव ला म्हणून तर जास्त जागा दिल्या होत्या लढण्यासाठी आणि त्याच्याकडून आपला प्रचार सुद्धा करवून घेतला आता विधानसभेत त्याला कमी जागा देऊन त्याची बोळवण करण्यात येईल
जातीयवाद करून कोणी ५७ वर्षे राजकारणात या महाराष्ट्रात तर टिकू शकत नाही...बहुजनांचा नेता पवार साहेब...दूरदृष्टीचा चा नेता पवार साहेब. जेधे यांच्या नंतर ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रात रुजवून टिकवणार नेता म्हणजे पवार साहेब ... ❤❤❤❤
पवार साहेबांसारखी व्यक्ती राजकारणी म्हणून च नाही पण सामाजिक, व्यावसायिक, कृषी, क्रीडा असे अनेक विषय या व्यक्ती कडून शिकायला हवे, नवीन पिढी फार चाणाक्ष आहे
हा माणूस खरच ग्रेट आहे सर..
जगात स्वतः वर विश्वास या माणसायवढा कुणालाच असू शकत नाही. वेळ काढून नक्की ऐका..
*जीव ओवाळून टाकावा वाटतो या माणसांवर*
❤
❤
❤
हा हा म्हणता या म्हाताऱ्या सिंहाने वातावरण ढवळून काढलं... आणि वेळ साधत शिकार केली.... शाहू फुले आंबेडकर साधून नागपूर मुख्यालय असलेल्या संघाला आज महाराष्ट्र हाताला लागत नाही.... आभार आज्जा ❤
Third class rajkarnyala tumachassrakhe third class voterach Mahan Manu shaktat apalya gothyatali gure dusaryanchya gharat bandhun vachavanaryala sandhi sadhu mantat
जास्तच झालं नाही का चिन्मय भाऊ...
चाणक्य आहेत शरद पवार पण फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी
भाजपा ही निवडणूक मराठा आरक्षणामुळे हरला हे सगळ्यांना माहिती आहे, जरांगे ल तयार पण चाणक्य नेच केले हे देखील सगळ्यांना माहिती आहे. पण मराठा आरक्षण ज्वलंत मुद्दा बनवायला ८० वर्ष का वाया घालावी लागली या महा मानवाला ... एवढंच जर श्रेष्ठ नेता राजकारणी असते तर का नाही दिले आजपर्यंत? पावसात भिजणे ठीक होते पण मराठा माणसाच्या भावनेचा खेळ करून फक्त आरक्षणाच्या आशा दाखवून स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेत आहेत आपले साहेब!!!!
ओबीसी विरुद्ध मराठा करून जातीय राजकारण लावून कसलं आले लोकतंत्र ?
म्हणजे जाती जिंकतील पण एके दिवशी आपलाच धर्म हरेल हे मात्र नक्की....
@@prs1948बरोबर आहे अर्धे काँग्रेस चे नेते bjp मध्ये जाऊन त्यांना bjp ने शुद्ध केल(त्यांच्यावर सर्वात काळजी भ्रष्टाचार आरोप bjp ने केले होते,ते आज bjp मध्ये शुद्ध आहे) हे दल बदलू आज काही जनतेला पटले नाही
@@iambharatshinde3021 bjp chukali asel manun landgyala vagh mhanayache kahi karan nahi
हॅलो महाराज! तुम्ही फक्त विठ्ठल मंदिरात जाऊन ज्ञानेश्वरी वर हाथ ठेवून एकदा बोला की खरच शरद पवारने आपल्या संस्कृती परंपरा समाज,देव देश धर्मासाठी आणि जनकल्याणासाठी काहीतरी योगदान दिले आहे.. मग मी समजेल की तुम्ही वारकरी आहात
ऐकून अंगावर काटा...ओठावर हसू.... आणी कानाला समाधान वाटल... 🚩
पवारांना दीर्घायुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना
❤
मी कट्टर मोदी समर्थक... पण साहेब, साहेब च आहेत.. साहेबाचा नाद खूप आवघड..
Tu *andbhakt ahes 😂😂
Khup Kami Modi samarthak he bolu shaktat saheb...tumchi comment vachun bara vatla
बाळासाहेबांनंतर महाराष्ट्राला आधार देणारं अन् संपुर्ण देशातल्या राजकारणात महाराष्ट्र किती महत्वाचा आहे अशी ओळख करून देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार साहेब
पक्ष फुटीनंतर पत्रकाराने जेव्हा विचारलं तुमचा पक्षाचा चेहरा कोण असेल तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिलेलं..... शरद पवार.... तेव्हा समजलं हा माणूस पुन्हा साम्राज्य निर्माण करेल.
goosebumps 🥵
आश्वासक चेहरा ❤️
खूप ग्रेट माणूस आहे हा..
पवार समजायला वेळ लागतो पण समजल्यावर माणूस प्रेमात पडतो
चिन्मय भाऊ डोळ्यात पाणी आलं ❤... महाराष्ट्राचा बुलंद आवाज.. शरद पवार... शरद पवार ❤
मराठ्यांचा
❤❤❤❤❤
ayushyabhar lokana budavanyache dhande kelet dolyat pani nahi dok kam karayacha band zal pahije....
@@ABBY123-z8gfadnavis aani shinde ne paksh fodun changal Kam kelay as vatat vadhat tumhala.. fadnavis la cancer zal ast aani tyach vay 84 rahude aata aahe tevad ast tari tyachi fatali asti hathbhar.. paksh fodnarya peksha paksh tayar karnara motha asto..bjp ne fodafodich karun satta anliye Ed use karun..gujrati lobby bjp wali
@@AbhishekPatil-ur3jx baba tula sharad chandra pawaranche dhande mahit nahit mhanaje.... jara itihas paha.. tyani ghalun dilele dhade ahet tyalach dhobi pacchad ahe.. karm.. marathi shabd ahe ... ithech bhogun jaav dolyasamor pahav .. apali krushna krutya.. ani dusar ka tavatavane bhadat ahes .. udya fadanavis ala rashtravadit tar kay karanar ahes..
हे बोलण संपुच नये असं वाटत आहे, विरोध म्हणून नाही पण माणूस म्हणून पहा या माणसाकडे प्रेमात पडाल 💯 शरद गोविंदराव पवार ❤
🔥'कित्येक बांडगुळ पोसलेला हा कल्पवृक्ष आहे, काही पारंब्या निसटल्या म्हणून हे जुनं खोड जीर्ण होत नाही'🔥
#साहेब ❤
भावांनो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच दिल्ली पुढे झुकले नाहीत.. तसेच 80 बर्षाचे शरद पवार साहेबांनी पण आपल्या महाराष्ट्रातील तरुणांनी आदर्ष घेतला पाहिजे आपल्या जीवनात कितीतरी कठीण परिस्थितीत खचून जाऊन चालणार नाही. जिद्दीने लढले पाहिजे...❤❤❤
@@sanjaysakhalkar3813shett, साहेब कोनासमोर हीं झुकले नाही
दिल्लीपुढे नाही पण इटली पुढे तर नक्कीच.
😂😂😂
@@sanjaykulkarni7551भटा बामनानीच साहेबांना नेहमी बदनाम करायचा प्रयत्न केलाय
जीवनाचा आदर्श आहेत आमचे साहेब ❤️🙇🏼♂️
हाहाहाहा बोल भिडू ने कधीच शरद पवार यांना किंमत दिली नाही 😅 सर्वच व्हीडिओ त्यांच्या विरोधात करून बीजेपी ची चाटूगिरी करत होता आता गोडवे गात आहे 😂😂😂 पलटू
Right
"कानात प्राण आणून लोक भाषण ऐकताना दिसतात" . चिन्मय हे वाक्य काळजाला भिडलं ❤❤
चिन्मय.....भावा.....एकच नं.
शरद पवार म्हणजे स्वाभिमान, अभिमान, उत्साह, एक आदर्श व्यक्तित्व....
उर्मट,असभ्य याचा बिलकुल ही दर्फ नाही..
मृदू, सौम्य पण जिद्दी...❤❤
एक नंबर ....
एक नंबर...
महाराष्ट्रातील लोकांना या माणसाची उंची कळाली नाही.....
साहेब शतायुषी व्हा
आयुष्यात सगळं संपले असे वाटलं ना एकदा तरी साहेबांकडे पहावे आणि ठरवायचं आयुष्यात कोणी सोडुन गेले तरी हार नाही मानायची शेवट पर्यंत__ लढायचं!!!!
जबरदस्त विष्लेषण १८ ते ३५ वर्ष वयाच्या तरुण मुलांना देखील मित्रांसारखा वाटनारा हा ८५ वर्षांचा तरुण नेता लव्ह टु शरद चंद्रजी पवार साहेब ❤
शुगर डैडी दिसतो तुझा 😂
Mitra sarakaha nahi kutrya sarakha
❤
Anchor ने अगदी दिलखुलासपणे व्यक्त केलेले मनोगत भावले ❤️🔥
दादा तुमचे सगळे व्हिडिओ बघितले आज पण बघतो पण तुमचा जो आजचा व्हिडिओ आहे मनाला लागून गेला होता दादा शरद पवार हे महाराष्ट्राचं ऊर्जा स्थान आहे आणि ते राहणार तुम्ही जे पवार साहेबा बद्दल बोलले खूप भारी बोलले 84 वर्षाचा योद्धा
10 पैकी ८ जागा पठ्या न निवडून आणल्यात यातच त्यांची चाणाक्ष निती कळून जाते.
Great leader 💪❤❤
सातारा पण आल्यात च जमा आहे...10/9
होय भावा @@krishnamali2546
@@krishnamali2546 Kharay❤
जिद्द, चिकाटी, धैर्य व आत्मविश्वास! 🙌👏🏻
जवळचे लोकं विश्वासघात करत साथ सोडुन गेले , पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले तरीही वयाच्या 84व्या वर्षी तब्येत साथ देत नसतांना 22 दिवसात भर उन्हात महाराष्ट्रभर 50 सभा घेत महाविकास आघाडीचे 48 पैकी 30 व स्वतःच्या पक्षाचे 10 पैकी तब्बल 8 उमदेवार विजयी करत महाराष्ट्राच्या राजकारणाचा खरा चाणक्य मीच हे सिद्ध करणारा महान राजकीय संघर्षयोद्धा
मा.शरदचंद्र गोविंदराव पवार !❤️
साहेब आपल्या जिद्दीला, चिकाटीला, स्वाभिमानी बान्याला व लढाऊ वृत्तीला सलाम!! 🙏🏻💯
शब्दांकन फारच चपखल, काव्यमय झालंय. कुणी केलंय?
पुढील वेळेपासून शब्दांकन करणा-यांचही नाव कुठेतरी दिसू देत.
बाकी, तुम्ही खूप छान व्यक्त केलंत. अगदीच वेगळेपणाने...
थोडासा भावनिक टच छान दिलाय.
मस्तच जमलाय हा एपिसोड.
कॅमेरा ॲंगल्स वेगळे वापरलेत ... नेहमीपेक्षा.
मध्येच क्लोजप... ते सुद्धा स्क्रीनच्या कोपऱ्यात.....
जीव लावून केलेलं कोणतही काम छानच होतं. .. हे तसंच झालयं.
भाऊ ने हात लावला की कुठल्याही script च सोन होत... बिग फॅन ऑफ चीम्या भाऊ 🎉🎉🎉❤
सिंह किती म्हातारा झाला तरी तो जंगलाचा राजा असतो....❤#पवार साहेब
Baap to baap rahega,, king of politics❤❤
हिहीहीही
सिंह 7 जागांचा
@@लोणारmhatarya bailala bajar dakava. Tyacha dialogue toch visarala.
८ जागा आहे रे ७ जागा त्या शिंद्याकडच्या आहे😂@@लोणार
@@लोणार8jaga 8vi mundena beed madhun sampvle
हे खरय पन महाराष्ट्र राज्यात पवार साहेब हे असे नेते आहेत कि त्यांना राजकारणाची इतनभूत माहिती आहे आणि कोणाला कुठं पडायचं हे नक्की त्यांना समजत 🤝
खरंच पवार साहेब म्हणजे खचलेल्या माणसाला पुन्हा लढण्याची जिद्ध देणार व्यक्तिमत्त्व आहे. एक नंबर मित्रा❤
लढावं कसं आणि जगावं कसं, स्वाभिमान जपावा कसा हे थोरल्या व धाकल्या धन्याने महाराष्ट्राला शिकवले , त्या पुढं जाऊन कितीही विपरीत परिस्थितीत समाजाबरोबर कसं रहावं आणि सुसह्य स्थिती कशी देता येईल हे या व्यक्ती ने शिकवलं हे ही कमी नाही.धन्यवाद सर , तुमच्या योगदानासाठी
आपल्या महाराष्ट्राने अनेक नामवंत नेते दिले, पण महाराष्ट्र भारताला एक पंतप्रधान देऊ शकला नाही याची मात्र मनात एक खंत आहे. 😢
एक जबरदस्त नेतृत्व म्हणजे मा. शरद पवार साहेब
या निकला नंतर एक गोष्ट शिकलो कितीही अपयश आले तरी खचून जाऊ नका तुम्हाला आलेलं अपयश हे कायम स्वरूप नाही संघर्ष करत रहा विजय तुमचाच होईल 🎉
भावा अंगावर काटा आला हे ऐकुन.. आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त व्हिडीयो...
पवार साहेब हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व..
वाकली असली पाठ तरी वाकला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा ..pawar saheb is always strength for many like me 😊❤❤❤
आधी अनेकवेळा वाईट प्रसंग आल्यावर वाटायचं की मरून जावं आत्महत्या करावी पण जेव्हापासून शरद पवार कळायला लागलेत तेव्हापासून आयुष्यात एकदाही खचलो नहीं...नव्याने उभे राहून लढायला शिकलो....धन्यवाद पवार साहेब ✌🏻
❤
Same feeling here bro like you about Sharad Pawar Saheb ❤
आज कालच्या युगातसुद्धा लोकांना मुलगा वारस हवा आहे त्या काळात सुधा एका आपल्या मुलीवर थांबणारे पवार साहेब कुणाला कळलेच नाही
मुळात त्यांना मुलंच नको होतं तरीही पत्नीच्या आग्रहाखातर निर्णय घेतला सुप्रिया ताईंचा जन्म झाला आणि त्यानंतरही साहेबांनी कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले आहे प्रतिभा काकूंनी नाही.
त्याच्या जन्माच्या 50 वर्ष अगोदर रघुनाथ धोंडो कर्व्यांनी संतती नियमनाची चळवळ चालवून स्वतः ऑपरेशन करून घेतले होते.
काही विशेष नाही
@@लोणार kahi visesh nahi mhanje tuhi kele asel..ho na
He tech saheb ahe je saglya bhasnat maharashtra he sahu pule ambetkarch mantet
@@लोणार Mg tuzya bapane kely ka?
शरद पवारांन बद्दल एकाच गोष्ट आदरणीय वाटते की त्यांनी आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा कधी बिहार होऊ दिला नाही..
Kay bolto marathwada ani vidharbha la vanchit thevlay
@@PranavDeshmukh9921 Agdi barobar Ekda tyani Vidharbha la pahlya pahije kiti magaslela aahe
@@PranavDeshmukh9921 त्याला कारणीभूत तुमचे नेते आहेत, त्यांना विकास नाय तर मंत्रिपदे पाहिजे होती ती दिली होती
@@PranavDeshmukh9921 tumchya netyani kyy kelyyy....
Ghanta !! Abe zopetun jaga ho..
Tuzya sahebane ch mh chi vat lavli.
वाह... चिन्मय किती अलगद, सहज, ह्रदयस्पर्शी... ❤.
एक दिवस हे चायनल सर्वात मोठे ठरनार आहे ही काळ्या दगडावरची पाढरी रेघ आहे , खुप खुप सुंदर रिपोर्ट सरजी
पवार नंतर महाराष्ट्र नाय तर जगात दुसरा कोणी होणारचं नाय....
विश्वासघातकी
मेरा नाम याद रखणा
@@लोणार
एकदम बरोबर.
हिंजवडी, चाकण, शिरवळ, नवी मुंबई त आज लाखो तरुण रोजगार कमवून घर पोसत आहेत..
भारतात दुष्काळ असताना..माझ्या कुणबी बांधवांकडून विक्रमी कृषी उत्पन्न काढण्याचा रेकॉर्ड पवार साहेबांच्या नावावर सहकार क्षेत्र असो, रोजगार निर्मिती असो की कृषीक्षेत्र.. त्यांनी सर्वच समाजाला समान वागणूक देत खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास केलाय.
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आधार आहे, आधीच बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेले आहेत, त्यामुळे मराठी माणसांनी गुजराती च्या मागे न लागता , मराठी माणसाच्या मागे उभे राहावे नंतर वेळ गेल्यावर काहीच उपयोग नसतो मग🙏🙏🙏🙏
म्हणून मुंबई त तमाम मराठी माणूस १८% वर का आला.
हिम्मत असेल तर परप्रांतीयांचे लोंढे थांबवून दाखवा.
काही बांडगुलांना समजतच नाही पवार साहेब महाराष्ट्र राज्य मधील मोठा नेता आहे का हे ज्यांना समजतच नाही असे साहेबांवर टिका टिप्पणी करतात ज्यांना चार माणस आणि नावासहित पाठ आहेत तीपण संपुर्ण महाराष्ट्र राज्य मधील अनेक ठिकानची माणस पाठ असण सोप नाही 🙏🚩
जास्तच झालं नाही का चिन्मय भाऊ...
चाणक्य आहेत शरद पवार पण फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी
भाजपा ही निवडणूक मराठा आरक्षणामुळे हरला हे सगळ्यांना माहिती आहे, जरांगे ल तयार पण चाणक्य नेच केले हे देखील सगळ्यांना माहिती आहे. पण मराठा आरक्षण ज्वलंत मुद्दा बनवायला ८० वर्ष का वाया घालावी लागली या महा मानवाला ... एवढंच जर श्रेष्ठ नेता राजकारणी असते तर का नाही दिले आजपर्यंत? पावसात भिजणे ठीक होते पण मराठा माणसाच्या भावनेचा खेळ करून फक्त आरक्षणाच्या आशा दाखवून स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेत आहेत आपले साहेब!!!!
ओबीसी विरुद्ध मराठा करून जातीय राजकारण लावून कसलं आले लोकतंत्र ?
म्हणजे जाती जिंकतील पण एके दिवशी आपलाच धर्म हरेल हे मात्र नक्की....
👌
Italy chya mage laglele chalte
हा video मी याच्या आधी पण बघितला होता पण आज जेव्हा live साहेबांना बघून आणि ऐकून आलो ...
तेव्हा परत एकदा हा video बघावासा वाटला आणि खरच रे चिन्मय भाऊ तु जे काही या video मध्ये बोलला ते खरय,
राजकारणाच माहित नाही पण एक माणूस म्हणून खुप काही शिकण्यासारख आहे ...त्यांच्याकडून 🙏🏻
चिन्मय, रडलो रे मित्रा...
मानलं तुला ❤
पवार साहेब म्हणजे तुम्ही त्यांचा विरोध करा किंवा प्रेम करा पण त्यांना डावलून महाराष्ट्राचे राजकारण होऊच शकत नाही.❤
खरंच रडलो
साहेबांचा आजपर्यंतचा संघर्ष वाचला कि साहेब काय आहेत ते समजत, तरुण पिढीने एकदा साहेब समजुन घेतले तर मला नाही वाटत त्यांना दुसऱ्या कोणत्या motivation ची गरज लागेल...😊💐✌️🎉
"दगाबाज" पूस्तकाचे वाचन करा साहेबांचं खर मोटिवेशन आहे त्यात
Amhala amachya aai बापाचे संघर्ष motivation ahe, tumhi pawar baap mhanun ghetla taari chalel 😂
वक्त से पहले हादसों से लड़ा हूँ..! लोग कहते हैं मुझे, मैं अपनी उम्र से कई साल बडा हूँ..! तेरे हर एक वार पर पलटवार हूँ मैं... युं नही कहलाता शरद पवार हूँ मैं..!
आदरणीय. श्री. शरद पवार साहेब... बस नाम ही काफी हैं.... हा जन्म सदैव साहेबांसोबत.... 🙏🙏🙏
आत्महत्या करायच्या विचारात असणारे लोक आज शरद पवार कड बघून नव्याने जगू लागली आहेत...
मी पण माणिकचंद खायचं सोडून दिले 😂😂
😂😂😂 kiti chatnar re
@@surajkkr3280Layki pramane bolas bhava
@@hiteshthakarevlogs5027tu konache chatato Modi ch
❤❤❤
आई वडिलांनंतरचं❤❤माझं प्रेरणास्थान म्हणजे साहेब❤❤❤द ग्रेट मराठी माणूस🎉❤
साहेबांना सॅल्यू्ट आहे.❤
फक्त साताऱ्याची जागा राखायची होती..🙏🏽
सह्याद्रीचा ढाण्या वाघ, झुंज दिली वयाच्या ८३ वर्षात ही शुन्यातून विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले ते ही यशस्वी रित्या खरंच खूप आगळे वेगळे व्यक्तीमत्व खूप मोठं अभ्यासु आहेत साहेब
आधी वाघाच्या तोंडातली सुपारी फेकायला सांगा म्हणे वाघ आर वाघ एकटा शिकार करत असतो बे गटबंधन झुंड कोण करतो ते सांगायला लाज वाटते
मी कुठलाच चॅनेल बघितला नाही तुमचा चॅनल नी सर्वात उत्तम इलेक्शन ची रिझल्ट दिलात,,,, आणि आता हे उत्कृष्ट दर्जाचा वाख्यान एका वक्यातीबद्दल दिलात ,काय मस्त शब्दाची माडणी उत्तम शब्दाचा समतोल साधून फार छान व्हिडिओ बनवलं........चिन्मय तू खूप अप्रतिम स्टोरी सांगतो तुझ्या आवाजात मराठी ही भाषा मंझे नदीचा संथपणा असाचा खूप मोठा पत्रकार हो आणि मराठी जनतेची आवाज हो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सगळ्यात वाईट वाटलं..गड आला पण सिंह पुन्हा गेला..😢 शशिकांत शिंदे साहेब
Right
Ha dar weles jato ...2019 la pan Gela hota
😢🙏
Pipani ne game kela
थोडक्यात हुकल....
अंधभक्त सोडले तर सर्वांना प्रेरणादायी आमचे साहेब शरद पवार❤❤
खूपच सुंदर शब्दांत.... अप्रतिम मांडणी आणि लिखाण...खूपच आवडले...तुम्हा सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन... आजचा हा भाग बघताना डोळे आणि मन भरून आले..👌👌👍👍शरद पवार साहेब तुमच्या लेखणीतून साकारलेले पाहताना..आज शारदाचेच चांदणे जणू आम्ही अनुभवले.. बोल भिडू चे लिखाण,वाचन,उच्चार,मांडणी ,बोलणें खूप कौतुकास्पद आहे...आम्ही बऱ्याच दिवसापासून सर्व चॅनल बंद करून फक्त तुमचे विडिओ पाहतो...👍👍💐💐
व्वा!! जबरदस्त विवेचन!! तुला सलाम चिन्मय!!!100 तोफांची सलामी!!!
तेरे हर एक वार पर मैं पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार हूं...
असा नेता पुन्हा होणे नाही !! Pawar saheb ..❤❤
Sharad pawar hu..
Meto bahot gavaar hu par fir bhi kahi anpad lavdo ka pyaar hu.....
Yu hi ni kehlata Mai kapti wakdya hu
मी तुमचे ३००० subscribers असताना पासून videos बघतोय. पण बोल भिडू चा आता पर्यंत चा सगळ्यात भारी व्हिडिओ हा आहे.. keep it up
आयुष्य भर भावी पंत प्रधाण
आस न सोडणारा भटकती आत्मा
खचून गेल्यावर साहेबांकडे बघावं❤️🔥पवारसाहेब 👑 ऑफ पॉलिटिक्स🤞🤞
शरोउद्दीन पवार😂😂😂😂
@@nikhilvlogsmarathiअंडभक्त
Lavdya रायगडावर जा आणि सुधार जरा
@@nikhilvlogsmarathiमोदीउद्दीन मेहबूबा मुक्ती.....😂😂
@@nikhilvlogsmarathiनरूद्दीन मोदीन कसं वाटतंय,
मी शरद पर्वाचा साक्षीदार आहे...
मी या पर्वात जगतो आहे....याचा मला अभिमान वाटतो.
Ani amhi Modi cha parvat jagto yacha amhala abhiman vatto
Modi cha guru Pawar aahet mitra@@shridharbhawar4013
@@shridharbhawar4013Feku 😂😂
@@terabaap8801 Wakdya
शरद पवार साहेब हे एक अस रसायन आहे की त्यांना कोणताच मायका लाल रोखू शकत नाही..न संपणारे रसायन म्हणजे पवार साहेब.✌️⚡
❤️साहेब@84💪🏻🔥
10 पैकी 8 जागा चेष्टा नाही, उद्धव ठाकरेंनी अजून जोर लावला असता तर चित्र अजून बदलता आल असत
10 पैकी 10 पण जागा आल्या असत्या एकनाथ खडसे ना ऐन टायमाला गद्दारी केली म्हणून रावेर मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा एक लाखाने पराभव झाला तर भाजपच्या हाफ चड्डी वाल्यांनी कपट करून पिपाणी चिन्हावर डमी उमेदवार उभा केला आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला
😢😢
Sharad Pawar an icon. A fighter
mumbai chya baher jaat nahi uddhav thakre fakt aadesh deun seat yet nahi. sharad pawar sarkhi plannig bhaga 10 paiki 8 aalet 2 thikani sambhavya umedvar jar ubhe asate tar te pan nivadun aale asate
आता तुम्हाला उदाहरण कसं द्यावे समजेना पण क्रिकेट बघत असेल तर समजेल सर्व विरोधी बॉलर्स विराट साठी आराखडा आखातात आणि खेळून पंत जातो तसंच काही आहे मेन प्लेअर म्हणून विरोधी ना झुलवत ठेवायचे आणि बाकी च्याना रान मोकळे😂
हे पात्र अबाधित उदंड राहो🙌
हा व्हिडिओ फक्त तुझी शब्दांची मांडणी ऐकण्यासाठी ,पाहण्यासाठी
तुझ्या आवाजातला गोडवा अनुभवण्यासाठी पाहतोय
खूप मोठा हो भावा
अस वाटतय हा व्हिडिओ कधी संपायला नको ❤
चिन्मय भावा राजकारणापलिकडचा माणूस समजावून सांगितलास🧡खूप छान 👍
व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून जवळजवळ पाच ते सहा वेळा हा व्हिडिओ ऐकलाय आणि पाहिलाय पण तुझी सांगण्याची शैली आणि या पवार साहेबांच्या कर्तृत्वामुळे पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतय❤🧡
राजकारणातला बाप माणूस म्हणजे शरद पवार साहेब❤💪🏻
कोणत्या आधारावर बाप बोलतोय सोनिया गांधी महान आहे
जातीयवादी कुजक राजकारण
Ghe ja tondat tyacha mg jaun..😂
पुढील जन्मीचा तो भावी पंतप्रधान आहे😅😂
@@Ironman-u5l इटली बार डान्सर . अडविज अंटोनियो मायनो..उर्फ नंतरची सोनिया खान गांधी...
50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आजही शरदचंद्रजी पवार साहेब आहेत
साताऱ्याची जागा तेवढी सुद्धा आली असती. पवार हे एक वेगळं रसायन आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज खरोखर म्हणजे शरद पवार..
Mag Modi sarlha ek hati satta ka nahi milali??
छत्रपती शिवाजी महाराजांचें नाव जरी ऐकले तरी सगळा इतिहास समोर येतो, किती लढाया, किती ताकत,किती यश अपयश, पण लाडवू वृत्ती, तीच वृत्ती तेच गुण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमध्ये दिसून येते, सलाम अश्या महान राजाला आणि सलाम अश्या लढवंय्या नेत्याला ❤
माणुस म्हणून शरद पवार कायम ग्रेट आहेत , आणि राजकारणी म्हणून विचार केला तर सर्वाना पुरून उरणारा, नाद खुळा
महाराष्ट्राला पवार कधी कळलेच नाहीत... एवढीच खंत असेल शेवटपर्यंत....
हो शरद उद्दिन कधीच कळाला नाही, मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणारे शरद उद्दिन.
म्हणतात ना जी गोष्ट तुमच्या पाशी असणाऱ्या गोष्टी ची किंमत नसते ते नसल्यावर किंमत समजते
Hmm pawar sahib ❤❤😢😢
❤🎉
अगदी बरोबर
कोणत्याही परिस्थितीत जिद्द न सोडता शेवट पर्यंत कसे लढायचे हे या माणसा कडून शिकावे
सामान्य माणसाला बळ देऊन त्यांना पवार साहेबांनी अनेक मोठी मोठी पदे दिली, परंतु यक खंत आहे की पुतण्याला त्यांची किंमत कळली नाही परंतु याची मोठी किंमत जे सोडून गेले त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल यात काही तिळमात्र शंका नाही only साहेब 🚩🚩✌️✌️
अजित पवार राजकीय कारकीर्द संपली आता
पवार साहेब,, विजयी फायटर आहेत,,,
बोल भिडू,,, पवार साहेबांचां विषय खोल आहे,,,, तुमच्या विचारांना लाख मोल आहे ❤❤❤❤
महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणजे साहेब, साहेब पुन्हा होणे नाही.❤
84 वर्षाचा योद्धा, तरुणाला लाजवेल असं काम.. शरद पवार
Kiti divas ekach parivaarachi चमचेगिरी करणार शेट
तरुणांनी शरद पवारांकडून हे गुण घ्यावेत.....
विरोध करणं सोडून......एकदा या माणसाला त्याची जिद्द बघून आपलं करायला पाहिजे.....!!!
मित्रा विडिओ poss करून कंमेंट टाकतोय. पवार साहेबानं बदल मत पूर्ण पणे बदलून टाकलेस. Thanks
महाराष्ट्राचा नशीब, आपण पण नशीबवान कारण आपल्याला शरदचंद्र पवार नावाच्या व्यक्तीमत्व बघता आलं.
खूप छान विश्लेषण. पुन्हा पुन्हा 5 वेळा ऐकला मी
#साहेब
"Teri har waar ka palatwaar hu mai ..
Yuu hi nahi kehlata Sharad Pawar hu mai !!!❤"
Pawar saheb kay ahet he aaj nahi kalnar lokanna ... ajun kahi wel jail tewha kalel ki pawar saheb kay chiz ahet ... huge respect to Pawar saheb...
Saheb nehmi asech kankhar raha ❤
महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार! 🔥🔥 ज्यांना भटकती आत्मा म्हणून हिंणवलं त्यांनी 23 वरून 9 वर आणून ठेवलं भाजपला.....✅ पवारांना हरवण्याचं स्वप्नं किती मोडी आले तरी पूर्ण होऊ शकत नाही! 🙌🏻🔥
Are Bhai 2014 n 2019 la wakdya ala hota ka. Bjp Ali na. V4 krun tri lihit ja
मोदींनी 240 , 282 आणि 303 जागा आणल्यात.
इथे 10 जागा मिळण्यासाठी 10 वेळा मातोश्रीच्या बाहेर वाचमन व्हावं लागलं याला
@@swapnildeshpande7124 Ase Kiti Modi yetil jatil pn Sharad Pawar Sahebanchi Barobari kru Shankar Nahit✅
@@SurajTalks7 konala karaychi pawar chi barobari. Akda pn 20 khasdar ni 5 years mukhyamantri ni. Modi is the boss. Avda pawar bhari hota ter 2014 n 2019 la ka padla n 2024 la pn ka ni aali congress suddha sang bhau. Asli barobri ky kraychi ji nivadnuk harel. Modi third time PM bhau
@@लोणार ektya modi ya navavar kiti kharch jhalay mahiti ahe ka tula? Modi chi advertising budget mahiti ahe ka? Modiche shok Mahiti ahet ka? Are bhava sandas ch ribbin kapne te partek train la green signal dene he sagal modi ch karto... Aaj deshala neet rashtrapati mahiti nahit bakiche mantrimadal ahe evdh tyanche naav Mahiti nhit tu vichar kr.... Aaj 10 varsh jhale news vr 24 taas modi disto social media vr google ads insta ads Facebook ads petrol pump gas chya tikd bhava kuthe modi nahiye? Ka nai honar lok pagal ani ka nai honar modi brand.... Tu ek kaam kar pudhche 6 mahine dar mahinyala tujhya purn city madhe swatache banner laav ani mg tujhi image check kar aani aajchi image comapre kar... Khup farak ahe... Basically he boltoy mi modine swatala promot kelay pratek thikani baki netyani tas kadhi kel nhi
अदम्य जिद्द
शरद पवार माझा कायमचा राजकीय हिरो ❤
८५ व्या वर्षी हा माणूस इतका सकारात्मक कसा असू शकतो....बाप माणूस...❤
जेव्हा सगळ काही संपले वाटत ना तेव्हा पवार साहेब आठवायचे
आयुष्यात कधीच कोणाला कधीच कमी समजू नये कधी कोणाची वेळ येईंल सांगा येत नसते...
अगदी खरंय...
बाप माणूस...
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ❤
आधुनिक महाराष्ट्रचा चाणक्य शरदचंद्र पावर साहेब❤❤
😂😂😂
@@hiteshthakarevlogs5027to vak da tond khavato tu daat dhakhav😂
Bhau,
Pawar is real,he exists
But
Chanakya is imaginary i.e kalpanik
सारी हयात गेल्यावरही 10 जागा मिळण्याची लायकी
@@pareshjaju3971 I can show you proof of Chanakya, please don't read history from madrassa
10 जागा पैकी 8 जागा विजयी याला म्हणतात खरे चाणक्य 🎉🎉🎉
सगळ्या देशात 10 जागा लढवायचीच लायकी आहे
शरद पवारांचा विषय चिन्मय च मांडू शकतो ...❤❤
पवार साहेब ❤ .. हा सह्याद्री कधी दिल्ली समोर झुकला नाही. दूरदृष्टी नेता पुन्हा होणे नाही. या वयात ही तीच ऊर्जा आणि तोच उत्साह. एक अभ्यासू , महाराष्ट्राचा कानाकोपरा माहीत असलेला नेता.
भटकती आत्मा ❌ महाराष्ट्राचा आत्मा ✅
Atma chadun basali
❤
Atma ne ch aata feku chi vacha basvali😅😅😅😅
Tuzya bapachi aasel. Maharashtrachi nahi
महाराष्ट्राची आत्मा नाही, महाराष्ट्राची वेताणा.
हेच एकुलत एक जातीवादी दुखन आहे महाराष्ट्राचं, जेव्हा पण ह्याची सत्ता जाते हा शराडोड्डीन जातीवाद करतो
८५ व्या वर्षी strike rate ८०??? नाद खुळा 😂
४० वर्ष सत्तेत होते साहेब. 😂😂😂
चिन्मय दादा खूप छान विचार आहेत तुझे... आणि तुझी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे एकदम काळजात घुसते...
देशातला तरुणाला मैदानात लढण्यासाठी गीता वाचायची पण गरज नाही फक्त शरद पवार माहित असणे पुरेसे आहे.
-चिन्मय साळवी
बरोबर आहे,समोरच्याचा सत्यानाश कसा करायचा हेच शिकता येईल बाकी काही नाही. वयाचा विचार करता बोलत आहात तर यांच्या पेक्षाही जास्त वयाची माणसे आज सुद्धा गावाकडे शेतात कष्ट करून जीवन जगत आहेत. त्यामूळे हे पावसात भिजले कीवा उन्हात तापले ते स्वतःचा पक्ष अस्तित्वात रहावा म्हणुन ,महाराष्ट्राची काळजी आहे म्हणुन नव्हे. यांना एव्हढे महत्व देण्यापेक्षा आपल्या आई वडिलांना महत्व दिले तर जीवन सार्थकी लागेल. गीता आणि यांची तुलना होऊच शकत नाही, कारण श्रीकृष्णाने गीता सांगितली आहे त्यामूळे कोणत्याही मनुष्याची तुलना श्रीकृष्णा बरोबर करणे म्हणजे ताऱ्यांची तुलना सूर्याबरोबर करण्यासारखे आहे. ते कदापिही शक्य नाही
खरोखर शरद पवार साहेबांचा विचार डोक्यात घेऊन चालावे माणूस कधीच खचून जाणार नही खुप छान माहिती चिन्मय भाऊ दिलात 🎉🎉🎉🎉🎉
Pawar saheb 30 Seats Yenar Manle Hote , Ani Tevdya seats
Aalech.
Saheb : The Power of Maharashtra !!!
अतिशय उत्कृष्ट पणे शरद पवारांच्या बद्दल विचार मांडलेत चिन्मय दादा....विपरीत परिस्थिती असताना ही कस खंबीर पणे उभं राहायचं हे निश्चितच शिकण्या सारखं आहे त्यांच्या कडून👍👍
हाहाहाहा बोल भिडू ने कधीच शरद पवार यांना किंमत दिली नाही 😅 सर्वच व्हीडिओ त्यांच्या विरोधात करून बीजेपी ची चाटूगिरी करत होता आता गोडवे गात आहे 😂😂😂 पलटू
स्वतःला चाणक्य मनहून घेणाऱ्यांचे बाप... शरद पवार...
लय भारी...बोललात भाऊ..
पवार साहेबांकडून काय शिकावे तर ते म्हणजे.....
🙏जिद्द💫
कसलीही परिस्थिती असो फक्त हार मानायची नाही,हे साहेबांच्या कडून शिकावे.... " योद्धा " हा शब्द साहेबांच्या साठी तंतोतंत लागू आहे..
पुढच्या पिढीने " योद्धा " हा शब्द ऐकला तर त्यांचे पुढे फक्त पवार साहेब यांच नाव उभं राहिलं,ईतक झुंझार लढवय्या नेतृत्व आहेत साहेब..❤
Kaay baat haay part 2 banva ek number....युवकांन खरंच प्रेरणा भेटते
खूप छान बोललास . डोळ्यात पाणी आल खरच मी पण माफी मागतो पवार साहेबांची . कारण मी पण खूप कोसलोय शरद पवार ला
स्वखुशीने भाजपाची गुलामगिरी स्विकारलेल्यांना शरद पवार कळणे जरा अवघडच आहे राजकारणातला खरा चाणक्य म्हणजे शरद पवारच.❤
हाहाहाहा बोल भिडू ने कधीच शरद पवार यांना किंमत दिली नाही 😅 सर्वच व्हीडिओ त्यांच्या विरोधात करून बीजेपी ची चाटूगिरी करत होता आता गोडवे गात आहे 😂😂😂 पलटू
Tumhi pawar कुटुंबाचे गुलाम आहात, आणि भविष्यात ही तुम्ही गुलाम राहणार
जे प्रत्येक महिन्यात मोदीला भेटायला दिल्लीत जात होते अन पत्रकाराने विचारले की वेगवेगळ्या संस्थांनाचे उठघाट्न pm च्या हस्ते करायचे म्हणून आमंत्रण द्यायला गेलो असं खोटं बोलायचे
आख्या महाराष्ट्राला माहितीय आता काय होणार, महाराष्ट्रात लवकरच "काका मला वाचवा २.०"