Titu Singh Truth: मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी पुनर्जन्म, UP मधल्या Titu Singh चं प्रकरण काय ?
HTML-код
- Опубликовано: 6 янв 2025
- #BolBhidu #TituSingh #IndianRebirthCase
शाळेत असताना शाहरुखचा एक पिक्चर बघितला होता. ओम शांती ओम. पिक्चरमध्ये शाहरुखची सिक्स पॅक बॉडी आणि बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी दिपिका सगळ्यांनाच खूप आवडली होती. पण त्याचबरोबर जास्त चर्चा झाली होती या पिक्चरच्या स्टोरीची. शांतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ओम पुनर्जन्म घेतो आणि शांतीच्या मारेकऱ्याला शिक्षा देतो. आता स्टोरी टिपिकल वाटत असली तरी पुनर्जन्माचा प्लॉट इंटरेस्टिंग होता. असं बदल्याची आग उरात घेऊन पुनर्जन्म घेणाऱ्या हिरो-हिरोईनचे पिक्चर आपल्याला खोऱ्यानं सापडतील.
पण प्रत्यक्षात पुनर्जन्म वगैरे या गोष्टींवर आपला विश्वास बसत नाही. पुनर्जन्माच्या गोष्टी एकतर गोष्टीच्या पुस्तकात किंवा पिक्चरमध्ये त्या काही तासांपुरत्या खऱ्या वाटतात आणि पुन्हा आपण आपला जन्म वाया जाऊ नये म्हणून कामाला लागतो. पण उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा गावातल्या टिटू सिंगची पुनर्जन्माची स्टोरी पिक्चरची नाही, रिअल आहे. आपल्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी टिट्टीू सिंगनं पुनर्जन्म घेतल्याची ही घटना ८० च्या दशकात समोर आली आणि त्याची चांगलीच चर्चा झाली. टिटू सिंगच्या पुनर्जन्माची ही गोष्ट आहे काय, या गोष्टीत खरंच तथ्य आहे का, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Titu singh : मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन
😂😂😂
😂😂😂😂
😂😂
To ala pn br ka😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤Deva bhau
😂😂
असं खरंच होतं असेल तर संतोष देशमुख यांचा. पुनर्जन्म होऊ दे रे देवा.🙏🙏
नको
@truth5-55 का रे बाबा
@@VishalThorat-x7k दादा त्यांचे कांड त्यांच्या गावात जाऊन आईक. .; पुनर्जन्म व्हावाच तर संभाजी राजे , भगत सिंह यांचा ज्यानेकी ते त्यांचा बदला घेतील..!! ☺️
😢❤
देव नसतो, येशु किंवा अल्लाला साकडे घाल🚩🚩
काय चिन्मय चिन्मय करता राव मान्य आहे चिन्मय छान सांगतो याचा अर्थ असा नाही की दुसरे सांगत नाही त्यांनी पण छान च सांगतात उग त्या बीच्याऱ्यांच्या मेहनतीला अन्याय करू नका
Hmm bro nice one
चिन्मय बयल्या सारखं बोलतो म्हणून आवडतो 😅😅😅
@@amolchavan8956😂😂
Barobar
Ba
काय चिन्मय चिन्मय करताय, त्यापेक्षाही हा भारी storyteller बनणार 🔥#शार्दुल
पण बोलण्याची शैली (copy)सेम आहे.
भारतात पुनर्जन्म हि घटना नवीन नाही . 😮
मला आवडलं तुझं सादरीकरण, अजून कसं बोलणार? चिन्मय काय वेगळा बोलतो उगाच कोणाला demotivate कशाला करायचं. 😏
@@ajitmohite2762 बरोबर 😅👍
Mitra khup chan story sangtos tu ❤ Good luck
शार्दूल दादा लई भारी 😮❤🎉🎉
😮 बाप रे सुरवातीला मला हसायला 😂 आला पण पुर्ण व्हिडिओ पाहिल्यावर 😱
फक्त चिन्मयला मोठं करु नका बाकी पण खुप कष्ट करतात
अगदी बरोबर 😊👍
हे पटलं की
अगदी बरोबर आहे
परमेश्वर आहे, याविषयी माझा १०० % विश्वास आहे. त्यामुळेच मी पुनर्जन्म मानतो. मला जे अनुभव आलेत , त्यानुसार मी मान्यचं करणार.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
|| राम कृष्ण हरी नमो नारायण ||
मग माना बिनधास्त, कारण संविधानानुसार अजुनतरी कमी बुद्धी असणे हा गुन्हा नाही
परमेश्वर असेल पण तो आजच्या धर्मांनुसार दयाळू, उदार, करुणावादी, आहे अस म्हणणं एकदम चुकीचं आहे..... ज्यावेळी आपण धर्माच्या व्याख्येनुसार ईश्वराला स्वीकारतो तेव्हा आपण त्यावर प्रश्न करू शकत नाही(काही धर्मांमध्ये तर हे धर्मविरोधी मानले जाते)....एक साधा विचार करून पाहा- माणसाने व्हिडिओ गेम्स बनवल्या त्यात simulation द्वारे environment म्हणजे आभासी जग आणि players(खेळाडू) बनवले...आता त्या players साठी माणसाने काही नियम बनविले त्यापलीकडे तो player काही action करू शकत नाही.....
त्याप्रमाणे या जगात आपण आहोत आणि निसर्गाचे नियम....आता तुमचा देव हे सगळं हाताळतो...आपल्या श्रद्धेनुसार ईश्वर खूप कृपाळू, मायाळू आहे पण तो आपल्यासोबत फक्त एक game च खेळत आहे....तो खून, मारहाण, बलात्कार या गोष्टींचा आस्वाद घेत आहे....त्याला फरक नाही पडत जेव्हा 2 महिन्यांचं बाळ बॉम्ब स्पोट मधे मारल जातं, त्याला फरक नाही पडत जेव्हा 5 वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर अत्याचार होतात...
तो तर हे सगळ बघून आनंदी होत असेल....आणि तुम्ही मात्र त्याच्याविषयी काय काय मोठेपणाचा गोष्टी करता...
संविधानाचे नाव देऊन संस्कृती दुसऱ्याच्या बोटं ठेवल्याशिवाय नास्तिकांना काही कामच नाही
बुद्धाने पण पुनर्जन्म मानल होत@@Package_wala_chu
@@Package_wala_chusamvudhan ni dharmikta Yachat Jamin asmanacha farak ahe pratek dharmat dev ahet tumcha pan asech na kon tari Jesus allaha buddha tumi tyala manta ki nyy.
गीतेत पहिलाच अध्याय सांख्ययोग्य आत्मज्ञानावर आहे. जय श्री कृष्ण ❤
Radhe RAdhe ❤❤
Radhe Radhe
तु आचार्य प्रशांत यांचे सर्व व्हिडिओ बघ म्हणजे तुला पुनर्जन्म आणि आत्मा याबद्दल माहिती मिळेल.
हालेलुया🚩🚩
@@Satya-q3n7nपुनर्जन्म आहेच बाळा. टिटू सिंह ची घटना सत्य आहे.
शाहरुख खानच्या ही आधी, तुझ्या जन्मा आधी, ऋषी कपूर यांचा "कर्ज" हा पिक्चर आला होता...
Karj is all time famous movie...n song too❤
Mitra Karz aadhi "Madhumati" picture aala hota Dilip Kumar ani Vaijayanti mala yancha same copy ahe ya movie chi Om Shanti Om.
Simply aflatoon!!! 😮😮
Na visarta yenari. Mee college madhye astanna, paper madhye vachle tar hote pan aata visar padla hota. Tumhi tya case chi aathvan karun dili. Dhanyawad! 😊
Clg 🤧
7:03 टिट्टू चा पाय कसा पूरला एक्सीलरेटर आणि ब्रेक वर 😂😂😂😂😂
आत्मा अमर आहे बाकी शून्य झाल्याशिवाय पिच्चर संपत नाही😊😊
attention साठी उग चिन्मय चिन्मय करू नका.....बाकीचे पण छान आहेत....बस करा चाटु गिरी
@@themyth245 अगदी बरोबर 😅👍
चिन्मय भाऊ अश्या स्टोरी खूप छान सांगतो.... त्यांना देत जा
Gap
@deepakkunnure3445 ती कधीच गायब झाली.. दोन वर्षे झाली.
Brr tula jamaty tr tu ja pn konala demotivate kru nkoo
शहीद झालेले किंवा महापुरुष पुनरजल्म का घेत नाहीत. मी कधीच अशी अंधश्रद्धा मानणार नाही.
Bapre kay trilling story sangitali bhau ni❤
पुनर्जन्म बघून आले वाटत stage app वर 😂
😂😂😂
मी बघितलं मस्त स्टोरी आहे भाऊ ती पण
Khup chhan 😊❤
POV - अरे तुम्ही टिट्टू ला फेमस केलंय पण... आता मारेकरी शांत बसतील का? 😂😂
अशीच एक घटना नवाव्वदच्या दशकातली आहे अलिबाग येथे जन्मलेला मुलगा पाचव्या सहाव्या वर्षी सांगत होता माझ्या सोबत काम करणार्या चार जणानी मोठ्या भट्टीत फेकल्याने मृत्यू झाला आहे.ते प्रकरण शेवटी माटूंगा रेल्वे वर्कशाॅप मधल्या फोर्जीगच्या मोठ्या भट्टीतले होते.
New Background ❤😮
जय हिंदू धर्म जगात उगाच श्रेष्ठ नाही हिंदू धर्म❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😂😂😂😂😂
@@LOVE_ADDICT_1319हे सत्य आहे यात हसण्यासारखे काय
तुमची कमी होते इथ
@@LOVE_ADDICT_1319 yed 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆😆😆😆
Andhbbhakt naka banu ha kahi naste fake story aahe
Chatrapati shivaji maharaj v doctor babasaheb ambedkar ❤❤❤punrjanm
मी येणार 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
Shardul bhau ❤
सगळं खरंच असेल....
पण...
सुरेश वर्मा यांच्या मृत्त्यू नंतर लगेच 4 महिन्यांनी टिट्टू चा जन्म कसा काय झाला...????
9 महिन्यांनी होयला पाहिजे होता ना...
म्हणजे... सुरेश वर्मा यांच्या मृत्त्यू समयी... टिट्टू allready आईच्या गर्भात 5 महिन्याचा होता...
म्हणजे टिट्टू ची आत्मा तेव्हा allready होती..
आणि सुरेश वर्मा हे पण जिवन्त होते... म्हणजे त्यांची पण आत्मा होती ना...
....
Abortion he 4 month paryant karta yete karan garbhast jiv nasto.. tya nantar yeto..
Right @@Dhinchaakdhickaak
@@Dhinchaakdhickaak ok....तस पण असेल
पण ह्या case मध्यें... 5 महिन्या पर्यंत गर्भात बाळ असताना ते सुरेश वर्मा वारले.,.
तर मग.. जर 5 महिन्या पर्यंत आत्मा / जीव बाळात येत नसेल तर हरकत नाही, ह्या विषयाचे उत्तर भेटते आहे....
नाहीतर confusion आहेच
आत्मेला रंग रूप आकार नसतो तो केव्हा ही कुठे ही जाऊ शकतो
अहो ही धार्मिक लोकं बैलबुद्धीची असतात, आपण ऐकायचे आणि पुढे जायचे
अस खरच होत असेल तर शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा क्रांतिकारांचा जन्म का होत नाही
सिद्धू मुसेवाला पण परत आलाय 😂
पाचव्या वर्षी गाडी चालावताना त्याचे पाय क्लच, ब्रेक साठी पुरले का.त्याला समोरचे दिसले का?
हि स्टोरी या पुर्वीच यु ट्युब वर क्राइम तक वर उपलब्ध आहे
सिंगल कॅमेरा च मस्त वाटतो व्हिडिओ.....
😂सगळी फॅमिली फिल्मी आहे. पुनर्जन्म वैगेरे काही नसतं popularity मिळण्यासाठी लोक काय करतील सांगता येत नाही😅😂
Jabardast story 👌👌
तुमचा सर्व लोकांचा बोलायचा टून एकच आहे, वाटत 😂😂
5 वर्षांचा असताना टितू चे पाय कसे पोहोचले गाडीच्या ब्रेकवर
90s chya cars small hote... Maruti 800 bga
यांनी भरपूर बदल करून सांगितलंय, खरा किस्सा क्राईम तक वर शम्स की जुबानी वर ऐकायला मिळेल ही स्टोरी, त्याने ओरिजनल फुटेज पण दाखवले आहेत.
तो महीलेचा पुनर्जन्म चा किस्सा होता @@prasadchorghe17
😂😂😂😂😂 किती खरं बोलावे
ही खरी घटना आहे
tittu said to his killers - Swagat nhi karoge hamara 😂😂😅
Titu bhai🎉❤
ही गोष्ट किती वर्ष जुनी आहे तुम्हाला माहिती आहे का.... एवढं लेट कस झालं 😅😅😅
जर तो मेला होता तर त्याला कसं माहिती की त्याच्यावरती अंत्यसंस्कार कसे झाले🤔 3:13
4 month ni jivnt jala
Tyacha atma baghat hota na antyasanskar....😂😂
मित्रा फक्त शरीर मृत होते आत्मा अमर आहे.. मेल्यावर सूक्ष्म देह 10-12 दिवस सर्व पाहत असते आणि मग आत्मा पुढील प्रवासाला जातो आणि स्थूल देहाची राख होते... पुनर्जन्म घटना खूप घडल्या आहेत.
😂😂@@omkarpatil7057
😂😂@@omkarpatil7057
Respawn mode on
चिन्मय भैय्या हवा होता गोष्ट सांगायला
काय तेच तेच ओरडत असता रे😂
चिन्मय भैय्या 😂 केंद्रे बीड चे आहेत का
इकडे पुण्यात चिन्मय भाऊ म्हणतात किंवा
मुंबईत भाई
बस करा की रे उग थोडा attention घेण्यासाठी त्याच नाव घेता सारखं सारखं.....
❤ डा घे
Kendre walya cha soyra 😂😂
शार्दुल ला नाही जमत भिंती दायक विडिओ बनवायला
चांगलं आहे रे
कोणीही विडिओ बनवला तरी आपण ×2 च्या speed बगतो
Chandu chavan mejar video banava
Presentation skill is good 👍
चिन्मय भाऊ चा पुनर्जन्म होणार 😢
अजब आहे 😮
Hi story bahutek RUclipsr ne sagitali ahi.ani swata titu ne mulakat dili ahi
मि दारू पिऊन व्हिडिओ पाहू लागलो उतरून गेली 😢
1983 chi gosht 2025 la😂
तो व्यक्ती अजूनही जिवंत आहे भाऊ. स्टोरी आधीच सांगितलेली आहे. मी त्या न्यूज सुद्धा पाहिले आहे
Amazing
टीटू भाऊ,जय महाराष्ट्र, पूनार जन्म आणि देव आहे, भक्ति मे शक्ती है, जय महाराष्ट्र भाऊ.
चिन्मय, चिन्मय करणारे सर्वजण विवेकशून्य आहेत.. ते केवळ मनोरंजन म्हणून बोलभिडू पाहतात बाकी त्यांच्याकडे वैचारिक दृष्टिकोन बिलकुल नाही.सादरीकरण विशिष्ट पद्धतीने केले म्हणजे ते चांगले से कधीच नसते. तर प्रेक्षकांपर्यंत ते उद्देशपूर्ण यशस्वीरित्या पोहचून ज्ञानबोध होणे हे जास्त महत्वाचे नाही का? बरोबर की नाही.. त्यामुळे चिन्मय वाल्यांनी हा त्यांचा केमिकल लोचा बाजूला करून बुद्धिप्रा मान्यवादी व्हावे ही नम्र विनंती वजा अपेक्षा करतो.. सर्वच आपले आहेत आणि उत्तम आहेत.. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@parimalpawar4391 अगदी बरोबर बोललात 😊🙏
Chan sir
रात्र झाली कि चिन्मय भुतावळ घेऊन येतो.
Wrong camera angle
2nd angle madhe tuch tithun sign distoy dada 😢😢
❤Shardul❤. chinmay la pan takkar detoy
कृपया अशी कपोलकल्पित कहाण्या सांगून अंधविश्वास पसरवू नका. अन्यथा प्रत्येक सूचनेनुसार संदर्भ किवा रेफरन्स द्या.
भारी
अरे पण फियाट गाडी मध्ये त्याचा पाय ब्रेक ऐक्सिलिटर वर कस पोहचला वय वर्ष 5 असताना
छान आहे चिन्मय पण असाच सांगतो follow करा 😂
Chinu bhau pahije rav tumhala nahi jamat tyachya sarkhe😢
Hoka
Chinu 🔔
शमन तेच
×2 मध्ये बघा व्हिडिओ
True
खूपच मस्त स्टोरी सांगता
Lagta hai ye log crime patrol dekh dekh hame story bata rahe hai 😂
मग बिट्टू दुसऱ्या वर्षी मराठीत बोलला का ?😅😅 त्याला मराठी कज्ञी आली
गोष्ट महाराष्ट्रातली नाही.
शार्दुल खूप छान ❤
वाचून दाखवतोय अस वाटतेय
Zara mukesh chandrakar chi pan video banava ki ka fakt walmiki karat basnar aahat banava video tyavar 120cr scam aahe sheth
1:15
चिन्मय ला मिस करतोय या स्टोरी साठी
camera angle at 02:00 looks odd
Please share Case no in court
Sied angle naka vapru..ani to falte filter hi naka taku...
Titu mama
चिन्मय कोठे आहे भावा.....😊
हे पाहायचं असेल तर 'प्रोफेसर ऑफ हाऊ' हे चॅनल पाहा युटुबवर
Chinmay pahije rao kharach🎉
ही घटना सत्य आहे..परंतु हिंदी यूट्यूब चॅनल वरचे वायरल व्हिडिओ मराठीत भाषांतर करून काय नावीन्य..काय वेगळे content बोल भिडू देताय..काही टाकला की views येतात म्हणून चालय 😅
मराठीत ल्या पण अश्या काही कथा असतील तर शोधा आणि नवीन अनोखी माहिती देत जा जेणे करून तुमचं लोक कॉपी करतील... तुम्ही इतरांचा नाही
Camera angle change suit nahi hot
We want chinu bhau
Santosh यांनी पुन्हा यावे
Bhau kay wachtoy camera अँगल 😂
खरचंं अस होत असेल शरद मोहोळ यांचा पुर्नजन्म होवा 😢
जुनी कथा .
अरे बोल भिडू टीम तुम्हाला एक विनंती आहे हव तर (बोल भिडू गुन्हा) नावानी एखाद चॅनल चालू करा तुमच्या चॅनल वर चालू घडामोडी कमी अन क्राईम तक चे भाग मराठीत dubing करून यायला लागलेत
यामुळे इमेज खलावल तुमची
Karj is original movie... please note
Re-uploaded
भुताटकी वगेरे विषय तेव्हा बरा वाटतो चिन्मय 😂😂
ही कथा खूप जुनी आहे
आम्हाला खऱ्या बातम्या मिळतात म्हणून आम्ही बोल भिडू बघतो हे बंद करावे लागते
News channel bagh mg.. thith lai kharya बातम्या कळतील
चिन्मय भाऊ का येत नाही
चिन्मय दादा हवा होता 😢
Kay nehmi nehmi tech comments chutyawani😂
देव जाने पुनर्जन्म
5vya vrshi pay kse purle gadit