अरे एक लाखाला 44 हजार मिळायला लागले तर लोक सगळे जण घरी बसून आरामात जगतील..शिक्षण, नोकरी, धंदा या सगळ्याची गरज काय.. एवढी साधी गोष्ट का समजली नाही. कष्टाने दोन पैसे कमी कमवा आणि समाधानी रहा.. पैसा डबल कसा होईल या पेक्षा आहे तो पैसा सुरक्षित कसा राहील याकडे जास्त लक्ष द्या..जागरूक रहा..
Det hote bhava maza friend ni 2 lakh kl hote invest 1month betle psise tyala ata gayab zali company.mala pn sangat hota kr invest pn maji baiko nahi mahnali manun me vachlo.
दर आठवड्याला ४ ते ८ टक्के एवढे रिटर्न मिळाले असते तर सर्वांनी नोकरी व्यवसाय सोडून फुल टाइम हेच केले असते.अशा फ्रॉड स्कीम नेहमी येतात आणि लोकांचे लाखो पैसे डुबतात तरी लोक सुधरत नाहीत तर काय बोलायचे.
आपल्या जागेत आपल्या पैशाने घर बांधायला सरकारची परवानगी लागते. लोकांची गुंतवणूक घ्यायला सरकारची परवानगी लागते. परवानगी नसलेली कंपनी मुंबईत आहे आणि सरकार त्याच्यावर कार्यवाही करत नाही मग सरकार काय करते. सरकार यात मुख्य दोषी आहे हे समजून घेतले पाहिजे.
Absolutely correct karan Marathi lokanna ajun pan akkal nahi yet ahe how money revolves in the market...flow kasa asto...murkha sarakhe magic hoil asa vatat aplya lokanna
@@sachinkarande6855 Mi eka sharemarketwalyala bhetlele online platform warun. Mala khup kharab anubhav aala. To sharmarketwala swatachya satidaranchya madatine lokankadaun paise udhalto. War swatach sangto bogous aahe. Manje khara pudhari toch aahe.news Mediamule to manus famous aahe .ekandarit real pan toch an bogus pan toch.
मुंबई सारख्या शहरात सुध्दा अर्थ साक्षरता नसलेले लोक भरपूर आहेत. कमी कष्टात महीना सोळा टक्के आणि 192 टक्के वार्षिक व्याज हे कोणाही शहाण्या ला समजले नाही काय ❓ किती प्रकरणे झाली तरी लोक शहाणे होणार नाहीत
संचायनी, संजीवनी, कल्पतरू, कल्पवृक्ष, जपानी गादी, पॅन क्लब कार्ड,, इतर अनेक मल्टिनॅशनल,कंपन्या, पतपेढ्या ( काका, आबा, नाना )करोडो पैसे डुबले आहेत. तरी पण जनता यातून काही धडे घेत नाही. हे असेच चालू राहणार. वाचाल तर वाचाल.
बँके पेक्षा दोन-तीन टक्के जास्त व्याज दिला याचा अर्थ काहीतरी गोड बंगाल आहे हे सुशिक्षित लोकांना कसं कळलं नाही आणि एवढी रक्कम गुंतवणूक केली जो हिरा देत होते तर एकाने पण तू ओरिजिनल आहे की डुबलीकेट आहे तपास केला नाही
Google search kelyavar Director Sarvesh Ashok surve and victoria kovalenko CEO Taufik Riaz alias John Carter General manager Tania casatova Store incharge Valentina kumar Asi naave dakvtat
स्वताच्या पैश्याची गुंतवणुक कशी करायची ते स्वतःला कळल पाहिजे. आरबीआई वाले सारखे सांगतात तरी नको तिथे लोभापायी पैसे गुंतवले तर असाच होणार सरकार चा काय दोष सगळे सरकार, प्रशासन, ह्यांच्यावर आरोप करायचे मोकळे व्हायचे
I think people in India are mad .. Believe in Government Institutions even if there is low return ....Think of only investment...Don't think of double money within one month . TThis is madness . Poor people in India really didn't run after free things. This is reakity in India .. Our country is safe due to poor people.
लोक कधी शहाणे होणार समजत नाही. ह्या प्रकारच्या बातम्या दर २-५ वर्षांनी येतात, फक्त फसवणारी मंडळी वेगवेगळी असतात. अति हाव माणसाला खड्ड्यात घालते, हे च खरे.
आपल्या जागेत आपल्या पैशाने घर बांधायला सरकारची परवानगी लागते. गुंतवणूक घ्यायला सरकारची परवानगी लागते. परवानगी नसलेली कंपनी मुंबईत आहे आणि सरकार त्याच्यावर कार्यवाही करत नाही मग सरकार काय करते. सरकार यात मुख्य दोषी आहे हे समजून घेतले पाहिजे.
अश्या वेळेच राज्य सरकार आणि मुख्यतः मुंबई पोलिस ने या गुंतवणुकदाराना मदत करून न्याय दिला पाहिजे. पण या उलट मुंबई पोलिस आणि नेते कंपनी कडून खूप सारा पैसा खाऊन केस दाबून टाकणार.
आपल्या जागेत आपल्या पैशाने घर बांधायला सरकारची परवानगी लागते. नाहीतर सरकार त्यावर कार्यवाही करते. गुंतवणूक घ्यायला सरकारची परवानगी लागते. परवानगी नसलेली कंपनी मुंबईत मोठे दुकान टाकून अनधिकृत गुंतवणूक घेत होते आणि सरकार त्याच्यावर कार्यवाही करत नाही मग सरकार काय करते. सरकार यात मुख्य दोषी आहे हे समजून घेतले पाहिजे.
😂😂😂4%- 6% per week ...!! २४% महिना म्हणजे ४ महिन्यात दाम दुप्पट !! 😆🤣😂 In Dadar! अरे आठवड्याला ते पण 😂 शेअर बाजार मध्ये पण मिळत नाही आठवड्यात ..! लोक कोटींचे कोटी रुपये लाऊन १५% वार्षिक साठी प्रयत्न करतात . यात खूप मोठे मोठे नेते अभिनेते भाऊ भाई दादा च आशीर्वाद असेल टोर्रेस ल😂😂 जे पर्यंत लालची लोक आहे तो पर्यंत असे होणारच . दादर NSE पासून जास्त लांब नाही तरी ३००० कोटी ची लुबाडणूक !! लोक तरी किती भाबडे ?
@ Thank you..🙏 i wonder how people are still so naive not to understand such scams.. also how this company survived so long in Dadar and robbed people..too many loopholes..Hope investors recover some money.
I am Happy for those who lost their money in this scam on logical ground...as over greedily attitude had made them fall on their faces...Numerous such incidents have happened before in the past still people do not want to learn anything out of it...if said returns people would have got then...People who work harder to earn and save money are idiots only...money is not free..required hard efforts to earn and save...😂😂😂
जनतेला KYC वरून छळणारी रिझर्व्ह बॅंक यात किती दोषी..? व्यवसाय चालू करायला लागणारी सर्टिफिकेट्स तपासणारी सरकारी खाती, अर्थखातं यात किती सामील..? पोलीस दलाला, गृहखात्याला आपल्याच सरकारी कर्मचाऱ्याचा खून आणि बीड झेपेना, त्यांना हा तपास झेपेल का..?
हजारो लोकांनी या धडधडीत बोगस स्कीम मध्ये पैसे गुंतवले पण पत्रकारांना, न्युज चॅनेल्सना थांगपत्ता लागला नाही, ह्याचे आश्चर्यच नव्हे तर वैषम्य वाटते. त्यांचे प्राधान्य कशाला आहे असा प्रश्न पडतो.
पैशाचे डुक्कर शंभर रु. ला विकून मी दुबई हून आल्यावर त्याचे १०००/ रु देईन अशी शेअर बाजारातील गोष्ट असते त्याचाच हा प्रकार. अजूनही शेअर पेनी स्टॉक सहा पैशाचे १0 लाख घ्या आणी २ महिन्यात १० कोटी घ्या. अशा राजरोज जाहिराती पहायला मिळतात.
हा एक मोठा गेम आहे. पहिले परतावे द्यायचे आणि नंतर अजून लालच द्यायचा मग परत परतावे द्यायचे. त्यानंतर अजून लालच द्यायची म्हणजे आधीचे परतावे पण परत गुंतवतात लोकं. आणि तेव्हा हे लोकं पळून जातात. हे शेरेगर पासून सुरु झालं फ़क़्त गेम वेगवेगळे असतात pattern सेम असतो.
त्या कंपनीला जागा कोणी दिली त्या मालकाला विचारा की कुठे आहे त्यानी तर त्याच्याकडून सर्व माहीती घेतली असेल ना त्याशिवाय भाड्याने देणार नाहीत का त्याला पण दाखविले जास्तीचे लालच
पैसा कमवायचा आहे तर मेहनती शिवाय पर्याय नाही.पण लोक समजत नाही.समोरचा माणुस डबल पैसे कुठून देणार हे तरी समजुन घ्यायला नको का प्रत्येक वेळी पध्दत सेम आहे काही महिने परतावा द्यायचा आणि नंतर पोबारा करायचा
असा एक प्रकार एका पठ्यांने आमच्या इथे केला होता..😂😂 पहिले ३-४ महिने त्याने पैसे दिले पण नंतर भाऊ गायब झाले आहे 😂😂 माझ्या चुलत्याने ४ लाख दिले होते... आम्हाला पण द्या म्हणत होता पण मला आधी पासूनच त्याच्या वर संशय होता....
अरे एक लाखाला 44 हजार मिळायला लागले तर लोक सगळे जण घरी बसून आरामात जगतील..शिक्षण, नोकरी, धंदा या सगळ्याची गरज काय..
एवढी साधी गोष्ट का समजली नाही.
कष्टाने दोन पैसे कमी कमवा आणि समाधानी रहा.. पैसा डबल कसा होईल या पेक्षा आहे तो पैसा सुरक्षित कसा राहील याकडे जास्त लक्ष द्या..जागरूक रहा..
😅
Det hote bhava maza friend ni 2 lakh kl hote invest 1month betle psise tyala ata gayab zali company.mala pn sangat hota kr invest pn maji baiko nahi mahnali manun me vachlo.
अनुराधा मेरा पैसा खागई 😂😂😂😂😂😂😂
एक का डबल 🤣🤣💀🤣🤣🤣🤣🤣💀💀
Murkhanchi kami nahi ekade 😂😂😂😂
देणारच ना त्यांना विश्वास कमवायचा होता लोकांचा @@VinodPatel-bo7zp
दर आठवड्याला ४ ते ८ टक्के एवढे रिटर्न मिळाले असते तर सर्वांनी नोकरी व्यवसाय सोडून फुल टाइम हेच केले असते.अशा फ्रॉड स्कीम नेहमी येतात आणि लोकांचे लाखो पैसे डुबतात तरी लोक सुधरत नाहीत तर काय बोलायचे.
कौणादर आपण विश्वास टाकतो आहोत याचा विचार नाही केला..? मालक कोण...?
पैसे मिळत होते तर वाह क्या बात है कंपनी गायब झाली तर बोंबाबोंब
सगळे लोभी लोक आता रडारड करायला लागले आहेत 😅
कर्जाचा नाही हो व्याजाचा परतावा म्हणा . "अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा" असे समर्थांनी सांगून ठेवलेले आहेच 😂
लोकांचा मूर्खपणा आहे. लोभ जास्त ठेवतात.
अगदी बरोबर आहे
TRUE!! Mahntat na- "Lalach Boori BALA Hai"- Te Khara Aahe.
फिर फिर फिर फिर बार बार फिर फिर वाली “हेराफेरी” आहे ही.. 😂😂😂😂 पैसा ही पैसा बाबूभैया..
RBI & SEBI बोलून, बोलून ताखले की Investment करताना सावधान राहा.
जास्त रिटर्न म्हणजे फसवणूक होणार 😮
आपल्या जागेत आपल्या पैशाने घर बांधायला सरकारची परवानगी लागते.
लोकांची गुंतवणूक घ्यायला सरकारची परवानगी लागते. परवानगी नसलेली कंपनी मुंबईत आहे आणि सरकार त्याच्यावर कार्यवाही करत नाही मग सरकार काय करते. सरकार यात मुख्य दोषी आहे हे समजून घेतले पाहिजे.
@@jagdishpawar119दोषी हव्यासाची गुंतवणुकदारच आहेत.त्या कंपणीची खातरजमा ही ज्यांनी त्यांनीच घ्यायला हवी होती .
एक सुद्धा गुजराती गुंतवणूकदार नसणार! ते हुशार असतात. मराठी माणूस म्हणजे.....!!! जय जय महाराष्ट्र माझा... गर्जा महाराष्ट्र......
Absolutely correct karan Marathi lokanna ajun pan akkal nahi yet ahe how money revolves in the market...flow kasa asto...murkha sarakhe magic hoil asa vatat aplya lokanna
Barobar
भोळे लोकं....महाराष्ट्र तील
बरेंच गुजराती लोकं फसले आहेत
मुस्लिम इन्वेस्टर जास्त होते
सामान्य भाजी वाला नाही ४ करोड गुंतवणूक करणारा भाजी वाला.
Black money 😂
😂@@rahulsgharat
Evdhe paise aale kuthun
आज जो youtube वर कोणी पण उठतो आणि असे त्याला Stock market चे खूप ज्ञान असले सारखे video आहेत.. उद्या या सर्वांचा पण बाजार उठेल... अति तेथे माती..
Kuthe hi kahi pan jodu naka
Khare boltay tumhi. Jyala stock marketcha anubhav aahe to swatachrch paise mote karel.
Stock market आणि या scam चां काय समंध?
@@sachinkarande6855 Mi eka sharemarketwalyala bhetlele online platform warun. Mala khup kharab anubhav aala. To sharmarketwala swatachya satidaranchya madatine lokankadaun paise udhalto. War swatach sangto bogous aahe. Manje khara pudhari toch aahe.news Mediamule to manus famous aahe .ekandarit real pan toch an bogus pan toch.
सर्व गुंतवणूकदारांचे हार्दिक अभिनंदन....
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉
मुंबई सारख्या शहरात सुध्दा अर्थ साक्षरता नसलेले लोक भरपूर आहेत. कमी कष्टात महीना सोळा टक्के आणि 192 टक्के वार्षिक व्याज हे कोणाही शहाण्या ला समजले नाही काय ❓ किती प्रकरणे झाली तरी लोक शहाणे होणार नाहीत
टांगा पलटी घोडा फरार
😂😂😂😂😂😂
😂😂😂
Right
😂
तगडाक तगडाक तगडाक तगडाक 😂😂😂😂😂😂 🙏
पैसा डबल❌ पैसा डुबल ✅
😂😂😂😂
फिर फिर फिर फिर बार बार फिर फिर वाली “हेराफेरी” आहे ही.. 😂😂😂😂 पैसा ही पैसा बाबूभैया..
Tai 🤣
गुंतवणूक करण्याआधी कंपनी व त्यांच्या मालकांचा इतिहास माहित असने अत्यंत आवश्यक आहे.........
यात गुंतवणूक करण्यासाठी मारवाडी, गुजराती, आणि सिंधी नसतील. फक्त मराठी माणसाला लोभ आहे.
नाही यावेळी जास्त संख्या शांतिप्रिय समाजाची आहे.
दुर्देव
@@ashokpawar3106 marathi ani muslim hya lokani jast takle
सगळे च आहेत
यात राजकीय लोकांचा हात असल्याशिवय कोणी धाडस करणार नाही.
Sachin vaze Best recovery police officer of Mumbai
कदाचित संजय राऊत किंवा पवार फेमिली पैकी कुणीतरी असावं
@ahikants.awane6943 100 %
संचायनी, संजीवनी, कल्पतरू, कल्पवृक्ष, जपानी गादी, पॅन क्लब कार्ड,, इतर अनेक मल्टिनॅशनल,कंपन्या, पतपेढ्या ( काका, आबा, नाना )करोडो पैसे डुबले आहेत. तरी पण जनता यातून काही धडे घेत नाही. हे असेच चालू राहणार. वाचाल तर वाचाल.
हे फक्त पीचर मध्ये बघीतले होते पच्चीस दीन मे पैसा डबल 😂 ये बाबुराव का स्टायल है. 😂 लोकांना समजलें 😂बाबु भैय्या आगया 😂
Laxmi chit fund wali ne dubaya re😂😂
अनुराधा अनेक राजू , श्याम आणि बाबुराव आपट्यांना चुना लावून पळून गेली.....
अशीक्षित आणी लोभी बिनडोक लोक😮😮😮
फिर फिर फिर फिर बार बार फिर फिर वाली “हेराफेरी” आहे ही.. 😂😂😂😂 पैसा ही पैसा बाबूभैया..
२१ din o
यात बहुतेक मराठी माणसचं असतात, अती विश्वास
Marathi manus अंधश्रद्धाळू असल्या मुळे कोना वर ही पटकन विश्वास ठेवतात
अतिविश्र्वस नव्हे. चक्क मूर्खपणा
अति विश्वास नाही .. कष्ट न करता बसल्याजागी पैसा कमावण्याची लालच
Waiting for webseries 😂😂😂 "Torres एक scam कथा "
अश्या हजार बनतील city limousines
kbc
वर्षभर ४ टक्के परतावा भेटत होता तेव्हा मज्जा वाटत होती .. ११ टक्के च्या लोभात गेले आणि हातभार फाटली .. आता काय पैसे परत भेटत नसतात 😄😄😄
Per week 4% means per month 16% and per year 192% near to 200%. Who will give such returns?
तोरसच्या मालकाने भाजप मध्ये प्रवेश केला असेल
Sachin vaze Best recovery police officer 😂😂😂😂
😂
😅
टोरास चे मालक की भगीदार सुर्वे आहे तोफिक आहे आणि 2 गोवन आहे ,हा सगळ्या फक्त भा ज प चे कशे होऊ शकते टकले साहेब😂
हे बरोबर,म्हणून तर झाले.
बँके पेक्षा दोन-तीन टक्के जास्त व्याज दिला याचा अर्थ काहीतरी गोड बंगाल आहे हे सुशिक्षित लोकांना कसं कळलं नाही आणि एवढी रक्कम गुंतवणूक केली जो हिरा देत होते तर एकाने पण तू ओरिजिनल आहे की डुबलीकेट आहे तपास केला नाही
सुशिक्षित लोक जास्त लवकर फसतात अशिक्षित फसत नाहीत कारण ते विश्वास लवकर ठेवत नाहीत
सुशिक्षित लालसेपोटी फसतात
@@RavindraYadav-nv6xq सुचिता दलाल देखील हेच बोलली आहे की ३% वर व्याज म्हणजे पैसे गेले
कष्टचे पैसे अशा स्कीम मध्ये.. कोणीही गुंतूवणूक करणार नाहीत
झटपट पैसे डबल होण्याचे लालच म्हणजे त्याचे असे वाईट परिणाम आहे
मेरे को लागा हेरा फेरी 3का शूटिंग चल राहा हे... 21दिन मे पैसा डुबल... ही ही ही...😂😂😂😂
जास्तं मराठी लोकांनीच पैसे गुंतवले होतें 😮
Muslims hote mostly
म्हणजे आयत खाण्याची सवय
।।मराठी माणूस।।
अक्कल शेण खात असते आमची त्यामुळे
Marathi manasala zatpat paisa pahije baba. Ani murkh pan aapanach ahot
Jasti bhabde ani lalchi marathich astat😢😮
हेरा फेरी पिक्चर बघून पण नाही सुधारली लोकं 😂
एकदम बरोबर बोललास😂
लोकांनी movie पहिला फक्त हसण्यासाठी..बोध घेण्यासाठी नाही .
LALACH LALACH LALACH LALACH LALACH LALACH LALACH LALACH LALACH LALACH LALACH............
BURI CHIZ HAI
कोण ५०० कोटी सांगतो तर कोणी ३०००कोण १००० कोण ८००० ऐकायचं कोणाचं 😂😂
Dada khara ahe 500 cr turnover ahe per week me swata kele ahe
Are ho na yaar 😂😂
@@aartiyadav1271 500 cr ?? uffff kontyahi amishala bali padu nka .
13.5 cr cha ahe... pan views sathi lachari....
11% परतावा घ्या आता
कर्जाचां परतावा.....की गुंतवणूक वर परतावा....कन्सेप्ट नीट सांगा...
महाराष्ट्रातात काहीही होऊ शकतं, ईकडे कुठून ही कोणी येतय आणि काहीही करतायत कशाला निर्बंध नाही काही नाही
मला पण एक असाच conviance करायचा प्रयत्न करत होता. पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मला माहित होत की हे होणार आहे. 😮😮
शहाणा आहेस तू!
ह्या टोरस कंपनी च्या मालकाचे नाव कोणतेही चैनल दाखवत नाही.....
Google search kelyavar
Director Sarvesh Ashok surve and victoria kovalenko
CEO Taufik Riaz alias John Carter
General manager Tania casatova
Store incharge Valentina kumar
Asi naave dakvtat
Yana pan kahitari det astilach...fakt lokana dakhavtat😢
नाव दाखवले की आपण त्या समाज घटकावर शिव्या घालतो, हा विचार करत नाही की अती लोभा पाई आपण मूर्ख बनतो😅
Tousif shaikh CEO
सर्व मोडी चॅनल आहे😅😅😅😅😅😅😅
रात्री पर्यंत 10000 कोटी होणार 😂
शासनाने '' माझा लाडका गुंतवणूकदार '' योजना आणून भरपाई द्यावी.
पुढे गुंतवणूक करण्यासाठी ठोस रक्कम द्यावी.
अश्या कंपन्यांना ग्रीन स्टॅम्प देणारे शासकीय अधिकारी विकले जातात
*💥B R E A K I N G💥*
ToRRES jwellers चे परळी कनेक्शन
😂😂😂😂👍🏻
😂😂😂😂👍🏻
शासनाला विचारून केली होती का गुंववणुक😂,
की जेव्हा पैसे मिळत होते तेव्हा माझे लाडके शासन म्हणून त्यातील 50% रक्कम सरकारला देत होते
हेरा फेरी 😂 २१ दिन में डबल 😂😂😂😂😂😂
@@avikohale1094 काही नाही telok दुसरी कंपनी घेऊन परत येणार.
लोकांनी अशा ठिकाणी
पैसे गुंतवू नये
सरकार च स्कॅम फेम आहे. सेटलमेंट होऊन गरीब गुंतवणूकदार रस्त्यावर येणार.
Lokkanna akkal aaahe ka 😂😂😂😂 laaalchi Lok
@@narendrathakur6089
😂😂 इथ पण सरकार ची चुकी काढली
Are Tula Sarkar Ne Sangeetla.hota ka tikde ja manun..
खरंच आहे ...
स्वताच्या पैश्याची गुंतवणुक कशी करायची ते स्वतःला कळल पाहिजे. आरबीआई वाले सारखे सांगतात तरी नको तिथे लोभापायी पैसे गुंतवले तर असाच होणार सरकार चा काय दोष सगळे सरकार, प्रशासन, ह्यांच्यावर आरोप करायचे मोकळे व्हायचे
कंपनीला दोष देण्याच काहीच अर्थ नही लोक धुतले पाहीजे
ashya compnya ughadtat kashya ? hi prashasanachi jababdari asate...
ह्यात सरकारची काहीच चूक नही... आम्हीं स्वतः निषकाळजी पणा केली आहे... ह्यात गुन्हा त्या फक्त कंपनी चा आहे
यात लोकांचा दोष आहे 💯 कारण या आधी कितीतरी अश्या घटना घडलेत लोक कधी बोध घेणार 🎉🎉🎉🎉💐💐💐💐
I think people in India are mad .. Believe in Government Institutions even if there is low return ....Think of only investment...Don't think of double money within one month . TThis is madness . Poor people in India really didn't run after free things. This is reakity in India .. Our country is safe due to poor people.
लोक कधी शहाणे होणार समजत नाही. ह्या प्रकारच्या बातम्या दर २-५ वर्षांनी येतात, फक्त फसवणारी मंडळी वेगवेगळी असतात. अति हाव माणसाला खड्ड्यात घालते, हे च खरे.
अती हव्यास दुःखा कडे प्रवास!
यात गुंतवणूक दारांची चुक आहे,कारण सरकार रोज फसवणूक होऊ नये म्हणून सावध करत असते
आपल्या जागेत आपल्या पैशाने घर बांधायला सरकारची परवानगी लागते.
गुंतवणूक घ्यायला सरकारची परवानगी लागते. परवानगी नसलेली कंपनी मुंबईत आहे आणि सरकार त्याच्यावर कार्यवाही करत नाही मग सरकार काय करते. सरकार यात मुख्य दोषी आहे हे समजून घेतले पाहिजे.
दुनिया झुकती हैं झुकनेवाला चाहीये।
ज्यांनी कोनी पैसै जमा केले होते ते मेहनतीचे नक्की नसणार!🥺
अश्या वेळेच राज्य सरकार आणि मुख्यतः मुंबई पोलिस ने या गुंतवणुकदाराना मदत करून न्याय दिला पाहिजे. पण या उलट मुंबई पोलिस आणि नेते कंपनी कडून खूप सारा पैसा खाऊन केस दाबून टाकणार.
या कंपनीचा मालक कोण आहेत बघा केसेस करा व मंत्री मंडळात प्रश्न लावा व सहकार मंत्री कोण असेल त्यानं पकडा सगळे मासे मिळतीलच
काहीच फरक पडत नाही. पैसे गेले
लोक ना असा दणका पाहिजेच होता 😂
आपल्या जागेत आपल्या पैशाने घर बांधायला सरकारची परवानगी लागते. नाहीतर सरकार त्यावर कार्यवाही करते.
गुंतवणूक घ्यायला सरकारची परवानगी लागते. परवानगी नसलेली कंपनी मुंबईत मोठे दुकान टाकून अनधिकृत गुंतवणूक घेत होते आणि सरकार त्याच्यावर कार्यवाही करत नाही मग सरकार काय करते. सरकार यात मुख्य दोषी आहे हे समजून घेतले पाहिजे.
Mhanje tumcha kahi doshch nahi ahe
ज्या लोकांनी गुंतवणूक केली. त्यातील बऱ्यापैकी लोकांना झटपट श्रीमंत होण्याचे डोहाळे असावे.
Same thing happened in marol Naka (mumbai, Andheri East) company name fresh arganica..in 2021.....case is still in court...
असचं पाहिजे 😂😂😂 मजा आली
लालच बुरी आदत है....., बुजुर्ग हमेशा कहते हैं..... फिर भी कोई सुनता नहीं दुनिया में.....
लक्ष्मी चिट फंड 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Good anchor namaste 🎉🎉
आपला पैसा आपल्या कडेच सेफ आहे ते पण हार्ड कॅश
Torres jewellery pan hyanchi ahe ka
कस कळत नाही लोकांना, आत्तापर्यंत किती तरी फॉड झाले आहेत,
अश्या येणार्या कंपनी मध्ये योग्य सरकारी नियम अनुसार गुंतवणूक व्हावी यासाठी सरकार कडे कोणताही यंत्रणा उपाययोजना नाही 😮😮😮
😂😂😂4%- 6% per week ...!!
२४% महिना म्हणजे ४ महिन्यात दाम दुप्पट !! 😆🤣😂
In Dadar!
अरे आठवड्याला ते पण 😂
शेअर बाजार मध्ये पण मिळत नाही आठवड्यात ..! लोक कोटींचे कोटी रुपये लाऊन १५% वार्षिक साठी प्रयत्न करतात .
यात खूप मोठे मोठे नेते अभिनेते भाऊ भाई दादा च आशीर्वाद असेल टोर्रेस ल😂😂
जे पर्यंत लालची लोक आहे तो पर्यंत असे होणारच . दादर NSE पासून जास्त लांब नाही
तरी ३००० कोटी ची लुबाडणूक !! लोक तरी किती भाबडे ?
What is NSE?
@@Sizzlle national stock exchange
@ Thank you..🙏 i wonder how people are still so naive not to understand such scams.. also how this company survived so long in Dadar and robbed people..too many loopholes..Hope investors recover some money.
अजुन अशा बऱ्याच कंपन्या बाजारात येणार आहे. कारण, त्यांना माहीत आहे की, मुर्खांची कमतरता नाही आहे. 😂😂😂
सामान्य भाजीवाला... ४ कोटी गुंतवणूक वाला 😂😂😂😂😂
त्यांच्याकडे एवढे पैसे कसे आले याची आधी चौकशी करा
सगळ्यांचीच करा
😂
@@satyasaavyjadhav6680पहिले डेप्युटी cm दादा ची चौकशी करा 😂.
शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना लुटणारा भाजीवाला असणार तो... हापापाच माल गपापा 😂😂😂😂😂
He khup anandayi achi baatmi aahee...torres cha abhinandan
I am Happy for those who lost their money in this scam on logical ground...as over greedily attitude had made them fall on their faces...Numerous such incidents have happened before in the past still people do not want to learn anything out of it...if said returns people would have got then...People who work harder to earn and save money are idiots only...money is not free..required hard efforts to earn and save...😂😂😂
अति लोभात सर्वस्व गमावून बसतात लोक. किती घटना घडल्या तरी लोक त्यातून काही शिकत नाही
आत्तापर्यंत किती जणांनी लोकांना फसवलं तरी लोक सुधारत का नाही येत हा मोठा प्रश्न आहे
अति तिथे माती.....
बँकेत आपले पैसे कड़यचे असल्यास लाइन मधे उभे राहावे लगते....
अन कमी वेळेत जास्त नफा म्हणजे... धोका
जनतेला KYC वरून छळणारी रिझर्व्ह बॅंक यात किती दोषी..? व्यवसाय चालू करायला लागणारी सर्टिफिकेट्स तपासणारी सरकारी खाती, अर्थखातं यात किती सामील..? पोलीस दलाला, गृहखात्याला आपल्याच सरकारी कर्मचाऱ्याचा खून आणि बीड झेपेना, त्यांना हा तपास झेपेल का..?
सरपंच देशमुखांचं हत्या प्रकरण आता मागे पडतंय वाटतं...
आपल्या देशात मूर्ख लोकांची कमतरता नाही फक्त यांचा वापर करता आला पाहिजे वेगवेगळे प्रकाराने
महागाईमुळे हाचपर्याय लोकांच्या मनात येणे भाग आहे.
ज्यांनी पैसे गुंतवले आहे ते सर्व लालची लोक आहेत . एवढा परतावा कसा काय मिळू शकतो ? ह्या गुंतवणूकदारांनाच डबल शिक्षा झाली पाहिजे .
सरकार मधील बडी धेंड या घोटाळ्याच्या मागे आहेत, त्यांचा या कंपनीला आशीर्वाद आहे... आता सरकार सारवासारव करणार..,
आवडीने गुंतवले, आता घ्या सवडीने!
हजारो लोकांनी या धडधडीत बोगस स्कीम मध्ये पैसे गुंतवले पण पत्रकारांना, न्युज चॅनेल्सना थांगपत्ता लागला नाही, ह्याचे आश्चर्यच नव्हे तर वैषम्य वाटते. त्यांचे प्राधान्य कशाला आहे असा प्रश्न पडतो.
उत्तर हवाय? तर मग भेटा कुमार केतकर, संजय राऊत नाहीतर सुषमा ताई ना!!! 😂😂😂
गुंतवणूकदार म्हणु नका या लोकांना शब्दांची इज्जत घालवू नका...
ह्या सर्व गुंतवणूकदारांना *फिर हेराफेरी* पिक्चर दाखवा 😂😂😂 आठवड्याला 11 % 😆😆😆
Thanks finance minister for such a fraud ! Giving permission to collect fund from public
Lekin ye musalte kabse haram chijo pe iman le aaye🤡
फर्निचर स्कम असाच झाला पुणे येथे स्वदेशी स्कम असाच होता
पैशाचे डुक्कर शंभर रु. ला विकून मी दुबई हून आल्यावर त्याचे १०००/ रु देईन अशी शेअर बाजारातील गोष्ट असते त्याचाच हा प्रकार. अजूनही शेअर पेनी स्टॉक सहा पैशाचे १0 लाख घ्या आणी २ महिन्यात १० कोटी घ्या. अशा राजरोज जाहिराती पहायला मिळतात.
कहना क्या चाहते हो भाई
२०१० ला एक बिटकॉइन ५rs ला घेतला asta😂तर आज करोडपती म्हणजे त्या वेळेचे १००rs म्हणजे आज फुल्ल पैसा असta😂
Same thing happened in Parola, jalgaon, maharastra in 2006 but this case is not coming on news channel because small town.
हा एक मोठा गेम आहे. पहिले परतावे द्यायचे आणि नंतर अजून लालच द्यायचा मग परत परतावे द्यायचे. त्यानंतर अजून लालच द्यायची म्हणजे आधीचे परतावे पण परत गुंतवतात लोकं. आणि तेव्हा हे लोकं पळून जातात. हे शेरेगर पासून सुरु झालं फ़क़्त गेम वेगवेगळे असतात pattern सेम असतो.
त्या कंपनीला जागा कोणी दिली त्या मालकाला विचारा की कुठे आहे त्यानी तर त्याच्याकडून सर्व माहीती घेतली असेल ना त्याशिवाय भाड्याने देणार नाहीत का त्याला पण दाखविले जास्तीचे लालच
मालक भाड... खाऊन बसतो. त्यांचा गाळा विकून पैसे वसुल करा...
पैसा कमवायचा आहे तर मेहनती शिवाय पर्याय नाही.पण लोक समजत नाही.समोरचा माणुस डबल पैसे कुठून देणार हे तरी समजुन घ्यायला नको का प्रत्येक वेळी पध्दत सेम आहे काही महिने परतावा द्यायचा आणि नंतर पोबारा करायचा
अशा गुतवणूक करणे हे शुद्ध मूर्खपणाचे लक्षण आहे व जे करतात त्यांना अशीच शिक्षा मिळणार.
असा एक प्रकार एका पठ्यांने आमच्या इथे केला होता..😂😂 पहिले ३-४ महिने त्याने पैसे दिले पण नंतर भाऊ गायब झाले आहे 😂😂 माझ्या चुलत्याने ४ लाख दिले होते... आम्हाला पण द्या म्हणत होता पण मला आधी पासूनच त्याच्या वर संशय होता....
वर्षाला 8% ते 12% हे समजू शकत पण जर हा आकडा 12% च्या वर गेला कि 🚩 रेड फ्लॅग लागलाच समजा.... 😂
अति हाव डांग मारी.... हे विधान गुंतवणूकदार विसरले....
पुष्पा हिट का torres हिट 2024 मध्ये सांगा
लक्ष्मी चिट फंड २१ दिवसात पैसे डब्बल😂😂
13.5 cr che 3000 zale ka ? changal aahe....
2022 मध्ये vera broker app ने देखील असच स्कॅम केलेला होता... मुख्य म्हणजे प्रत्येक वर्षी अश्या गोष्टी होऊनही लोक अश्या कंपन्यांच्या नादाला लागतात...
मेरा भारत महान ,,,कोई गरीब नही है ,,,बहुत पैसा है ,,,,लूटपाट पर्व है
असच झालं पाहिजे, अति लोभ अति नुकसान