धन्यवाद सँडी भाऊ माझा विनंतीला मान दिल्या बद्दल काल बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलाखत दरम्यान माझी पहीली कॉमेंट होती विष्णु बाळा पाटील यांची मुलाखत घ्यावी म्हणून
माझ्या आज्जीच आजोळ आहे तांबवे. माझी आज्जी सांगायची पोलीस प्रशासन आणि फितूर लोक जेव्हा आप्पा ना शोधायचे त्यावेळी आम्ही पण आप्पा ना खूप वेळा दंडवलं आहे. घरामद्धे महार जातीतील आमची आज्जी. 🙏
गोर गरीब वंचित लोकांचे आणि आपल्या आई बहिणीचे रक्षण करते तांबव्याचे स्व. विष्णू बाळा पाटील आणि बोरगावचे स्व. विरु बापू वाटेगावकर यांना कोटी कोटी नमन 🙏🌹 अशी माणसं होणे नाही 🙏🌹
माझा एकच फेवरेट मराठी चित्रपट मला आज पण आठवत आहे महाराष्ट्र केसरी कोळे या गावात यात्रे दिवशी फायनल झाल्यावर मी संध्याकाळी टाकीला म्हंजे पडद्यावर पाहिलेला चित्रपट विष्णूबाळा पाटील खुप आठवण आली त्या दिवसाची दोनच वाघ होऊन गेले दुसरा बापू बिरू वाटेगावकर.
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या दमदार आवाजातील तांबव्याचा विष्णू बाळा पाटील हा पोवाडा वयाच्या दहाव्या वर्षापासून आम्ही ऐकत आलेलो आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोवाडा ऐकतच राहावं असं वाटतं. पोवाडा ऐकून कितीही मनामध्ये सुडाची भावना उत्पन्न झाली तरी पोवाड्याच्या शेवटी जे गीत गायलेला आहे ते माणसाला जीवनात संयम कसा बाळगावा याच्या विषयी मार्गदर्शन करते. मी केलं म्हणून तुम्ही करू नका, सारी सोडा मनातील आडी, पुढाऱ्यांनो नीट हाना गाडी.
विष्णूबाळा पाटील ह्यांची पण कार्य खूप चांगली होती पण त्यांना बापू बिरू (आप्पा) वाटेगावकर प्रमाणे न्याय भेटला नाही राजकारण्यांनी त्यांना कुटे गायब केले याचा तपास लागू दिला नाही 😢. पण त्यांच्या जीवनाला सलाम ❤🖤
तोच तो कोयनेचा काठ.. आणि तांबव्यातील ढाण्या वाघांनी राजकारणातील लांडग्यांना संपवलं.. बंधू प्रेम काय असत ते आजच्या युवा पिढीने अनुभवलं पाहिजे.. शतशा नमन त्या तांब्यातील मातीला.. सैनिकांची पंढरी सातारा जिल्हा..
यादवभाऊ थोर समाजसेवक आणि बंधुप्रेमी विष्णु बाळा पाटील यांना नाही पाहता आले. पण या व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांच्या नातवाला पाहता आले खुप धन्य झालो. त्यांना आणि तुम्हाला सलाम करतो. 🙏
विष्णु बाळा पाटील यांच्या नातवाचे विचार एकदम उच्च वाटले. झालं गेलं विसरून जाणे व सध्याच्या काळाला अनुसरून जगणे हे त्यांचे विचार मला खुप भावले. आपला शेतकरी समाज राजकारणामुळे खुप मागे राहिला आहे, त्यांचा वापर धूर्त राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतात म्हणून सावध राहून वाटचाल करणेच योग्य.
खरंच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे हे गाव सुजलाम सुफलाम कोयना काठी वसलेले हे गाव तसेच स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते व माझे आजोळ माझ्या मामाचे गाव त्या गावचेच विष्णु बाळा पाटील पैलवान आप्पा अन्यायाविरुद्ध लढणारे आप्पा त्यांना ग्रेट सलाम
सँडी भाऊ तुमचे मानावे ते आभार कमी आहे. तुमच्या घेतलेल्या मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळतय. तुम्ही पण एक प्रकारचं समाज कार्यच करत आहात. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉
आण्णा बाळा पाटील यांनी तांबवे गावचे नंदनवन केले, तसेच गोरगरीब लोकांना आपलेसे करणारे विष्णू बाळा पाटील लोकप्रिय व्यक्तीमत्व (आप्पा)तांबवे गावचे विकास कामे करणारे प्रामाणिक व्यक्ती आण्णा बाळा पाटील (भाऊ) तांबवे गावचे खरे विकासक यांना अभिवादन,खरा घात केला यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला नाही.
खरचं अप्रतीम मुलाखत प्रभू रामचंद्र वर जसं लक्ष्मणाने मनापासून प्रेम केलं त्याच विचाराने मग त्याच विचारावर अण्णा बाळांच्या वर विष्णू आपा नी निस्वार्थीपणे प्रेम केलं बंधू तुल्य प्रेम बघायला मिळण दुर्मिळच खरंच आशा धीरो दत्त व कर्तृत्ववान माणसांना व तांबव्याची मातीलां दंडवत संपतराव चव्हाण ग्रामीण कथाकार
एक नंबर दादा मला पण तुमचे गाव बघायची इच्छा आहे आणि आप्पा नी जे केले बंधु प्रेमात केले.आपल्या भावकीत, कुटुंबात भांडण लावणारे ओळखले असते तर तर हे सगळे घडले नसते.आजही अशी लोक आहेत प्रत्येक गावात जे भावा भावात वैरत्व पाडतात ❤❤
विष्णूआप्पांचे संस्कार आणि शिकवण सचिन पाटलांनी चांगलीच अंगीकारलेली दिसते, त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतंय. एकदम मुद्देसूद बोलणं आहे सचिन पाटलांचं. परखड व्यक्तिमत्व ... 👌🏻
अप्रतिम मुलाखत यादव साहेब! विष्णू बाळांचा जिवनप्रवास उलगडुन दाखवला.त्याचबरोबर सचिन पाटलांचे भी धन्यवाद त्यांनी ही खुल्या मनाने मुलाखत प्रखट केली!यादव साहेब विष्णू बाळांचे जुनं घर(वाडा),आप्पाचं श्रध्दा स्थान भैरवनाथ चं मंदिर हे दाखवायला पाहिजे होतं अजुन जबरदस्त मुलाखत झाली असती!असो धन्यवाद 🙏👍
जय मल्हार तांबव्यांचा विष्णु बाळा अरे विष्णु बाळा यांना कोणी फसविले नाही तर विष्णु बाळा पुढे भविष्यात काही तरी चांगले होईल म्हणुनच विष्णु बाळा स्वाताहुन पोलिसांच्या स्वाधीन झाले जय मल्हार तांबव्यांचा विष्णु बाळा यांची अमरगाथा😢😢 श्री रामदास भाऊ
आमचं गाव सातारा जिल्ह्यातलं खटाव तालुक्यात आहे नाव नाही सांगत त्या काळात आमच्या समाजाच्या रानात एका व्यक्तीला जुंधळ्याचा रानात समोर आले म्हणाले मला जेवायला चटणी भाकरी आणून दे म्हणाले पण तो माणूस म्हणाला आप्पा आम्ही महार आहे जातीने तुम्हाला चालल का ? तेव्हा आप्पा म्हणाले जा बाळा आणजा ... तो माणूस मरेपर्यंत आप्पांच नाव काढायच घटना सांगयचा विष्णू आप्पा खरच चांगला माणूस होता . हे नक्की
आम्ही फक्त विष्णू पाटील प्रेम आहे विष्णु बाळाला मानतो विष्णू बाळाला घरात सोसायटी राहू द्या अजिबात तुम्ही दुसऱ्याला देऊ नका आणि गावाने त्या पंचक्रोशीतील विष्णू बाळाच्या मुलांना किंमत द्या बाकी कोणाला देऊ नका
खूपच सुंदर माहिती. आमच्या लहानपणी विष्णु बाळाचा पोवाडा लागला की आम्ही ऐकतच बसायचो. विष्णु बाळा म्हणजे आम्हाला फिरोज वाटायचा. आजही विष्णु बाळा पाटील म्हटलं की मनात एक वेगळा आधार तयार होतो. काही वर्षांपूर्वी विष्णू बाळांच्या कुटुंबीयांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. विष्णु बाळांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आणि नंतर त्याची वातावरणातही झाल्याचे समजले होते. आज विष्णु बाळांच्या नातवाची मुलाखत ऐकून छान वाटले.
मी सादारणता 2007-2008 या काळात माझ्या वडिलांनी विष्णु बाळा चा पोवाड्याची कासेट आणली होती , तो पोवाडा ऐकताना अंगावर काटा यायचा , माझे वडील आणि मी तो पोवाडा खुप ऐकायचो , विष्णु बाळा प्रत्यक्षात तर भेटणार नाहीत मला , पण त्यांचा ओरिजीनल फोटो पहायची खुप इच्छा आहे . विष्णु बाळा खूप प्रामाणिक होतो , ते माझे कोणी नाहीत ना नात्यातले ना ओळखीचे ना आसपासचे पण त्यांचा पोवाडा आठवला की आस वाटत की विष्णु बाळा माझे सख्खे भाऊ आहेत.
आपल्या महाराष्ट्र आणि भारत कायद्यामध्ये मध्ये खऱ्या माणसाला कायम त्रास होतो. आणि होतं राहील. जो पर्यंत भंगार राजकारणी आहेत तोपर्यंत. मित्रानो समाजात राहत असताना कायम खऱ्या माणसांसोबत रहा.
मी आज५८ वर्षांचा आहे , १९८० पासून आजपर्यंत माझ्या गावाच्या व आसपासच्या गावातील संकटग्रस्तांना जुलमी लोकांना सरळ करुन सुखाचे दिवस निर्माण करण्याचे भाग्य लाभले आहे
विलास रकटे मु. पो.कामेरी ता.वाळवा जी. सांगली यांची मुलाखत घ्या विलास रकटे हे एक जुने सुप्रसिद्ध सिनेभिनेते, नाटकार होते पण आज त्यांची परिस्थिती अतिशय हालाक्याची आहे .... तुमच्या माध्यमातून कोण ना कोणतर आर्थिक मदत करेल 🙏🙏🙏🙏
१९८८ रोजी विष्णू बाळा पाटील आणि अण्णा बाळा पाटील यांच्या जीवनावर आधारित मी स्वतः नाटक लिहिले होते ठिंगीने भडकली आग अर्थात विष्णू बाळा पाटील. चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. आजही गावातील लोक आठवण काढत आहेत त्या नाटकाची.
आमचा धनगरांचा ढाण्या वाघ बापु तुम्ही परत जन्माला यावा आणी आता घडत आसलेल्या बलात्कारांच्या कपाळावर गोळ्या घालून ठार करावा आताच्या काळात आप्पा तुमची खुप खुप आठवण येते
हा सिनेमा मी 5-6 वर्षांचा चा असताना पाहिलेला.त्या नंतरही तो अनेकदा पाहिला.सयाजी शिंदे कुलदीप पवार एक नंबर काम,आमच्या पाटण कराड चं नावं एका विशिष्ट टोकाला नेलं.आप्पांचा संघर्ष खरचं वाखाळण्यासारखा आहे.तसेच त्यांचे नातू जे आता मुलाखत देत आहेत,त्यांचा अभ्यास गाढा दिसतोय,त्यांच्या बोलण्यातून त्यांचं शिक्षण ही दिसून येतयं.हा सिनेमा मराठी मधील एक उत्कृष्ट सिनेमा पैकी एक आहे❤😊
अशीच अजून कोणाची मुलाखत हवी आहे..जमलं तर संपूर्ण द्यावा
धन्यवाद सँडी भाऊ माझा विनंतीला मान दिल्या बद्दल काल बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलाखत दरम्यान माझी पहीली कॉमेंट होती विष्णु बाळा पाटील यांची मुलाखत घ्यावी म्हणून
Kadegaon midc sun agro Industries [ bail aata cattlfeed scam]
Mala tumcha number hava aahe
क्रांतिअग्रणी डॉ जी.डी.बापू लाड कुंडल यांच्या क्रांतीकारक जीवनप्रवासची मुलाखत घ्या..
Masalancha chikya kay zale kute ahe ka yet nahi mulakhat gya
चालू सिजन चा मुलाखतीचा बादशाह यादव भाऊ आपले अभिनंदन काम जोरात आहेच पण कायम असेच सुरू ठेवा🎉
माझ्या आज्जीच आजोळ आहे तांबवे.
माझी आज्जी सांगायची पोलीस प्रशासन आणि फितूर लोक जेव्हा आप्पा ना शोधायचे त्यावेळी आम्ही पण आप्पा ना खूप वेळा दंडवलं आहे. घरामद्धे
महार जातीतील आमची आज्जी. 🙏
Dalit
महार नाही बौद्ध..
@@_CHNDRAGUPT_ मला खुप अभिमान वाटतो आज्जीनचा. आज्जीनच्या धाडसाला नमन.
गोर गरीब वंचित लोकांचे आणि आपल्या आई बहिणीचे रक्षण करते तांबव्याचे स्व. विष्णू बाळा पाटील आणि बोरगावचे
स्व. विरु बापू वाटेगावकर यांना कोटी कोटी नमन 🙏🌹
अशी माणसं होणे नाही 🙏🌹
❤🙏
माझा एकच फेवरेट मराठी चित्रपट
मला आज पण आठवत आहे महाराष्ट्र केसरी कोळे या गावात यात्रे दिवशी फायनल झाल्यावर मी संध्याकाळी टाकीला म्हंजे पडद्यावर पाहिलेला चित्रपट विष्णूबाळा पाटील खुप आठवण आली त्या दिवसाची दोनच वाघ होऊन गेले दुसरा बापू बिरू वाटेगावकर.
सातारा म्हणजेच शूर वीरांच्या जिल्हा ❤ आणि त्यातलच वाघ म्हणजे विष्णु बाळा पाटील 🙏 आणि बापू बिरु वाटेगावकर
विष्णु बाळा पाटील यांची शिकवण होती वैर धरुनी कुणाशी राग धरुनी कुणाचा याच शिक्षणावर आम्ही पुढे चाललो❤❤
बापुबिरू वाटेगावकर व तांबव्याचा विष्णुबाळा ❤❤❤
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या दमदार आवाजातील तांबव्याचा विष्णू बाळा पाटील हा पोवाडा वयाच्या दहाव्या वर्षापासून आम्ही ऐकत आलेलो आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोवाडा ऐकतच राहावं असं वाटतं. पोवाडा ऐकून कितीही मनामध्ये सुडाची भावना उत्पन्न झाली तरी पोवाड्याच्या शेवटी जे गीत गायलेला आहे ते माणसाला जीवनात संयम कसा बाळगावा याच्या विषयी मार्गदर्शन करते. मी केलं म्हणून तुम्ही करू नका, सारी सोडा मनातील आडी, पुढाऱ्यांनो नीट हाना गाडी.
विष्णूबाळा पाटील ह्यांची पण कार्य खूप चांगली होती पण त्यांना बापू बिरू (आप्पा) वाटेगावकर प्रमाणे न्याय भेटला नाही राजकारण्यांनी त्यांना कुटे गायब केले याचा तपास लागू दिला नाही 😢. पण त्यांच्या जीवनाला सलाम ❤🖤
राजकीय चव्हाण
तोच तो कोयनेचा काठ.. आणि तांबव्यातील ढाण्या वाघांनी राजकारणातील लांडग्यांना संपवलं.. बंधू प्रेम काय असत ते आजच्या युवा पिढीने अनुभवलं पाहिजे.. शतशा नमन त्या तांब्यातील मातीला.. सैनिकांची पंढरी सातारा जिल्हा..
यादवभाऊ थोर समाजसेवक आणि बंधुप्रेमी विष्णु बाळा पाटील यांना नाही पाहता आले. पण या व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांच्या नातवाला पाहता आले खुप धन्य झालो. त्यांना आणि तुम्हाला सलाम करतो. 🙏
विष्णु बाळा पाटील यांच्या नातवाचे विचार एकदम उच्च वाटले. झालं गेलं विसरून जाणे व सध्याच्या काळाला अनुसरून जगणे हे त्यांचे विचार मला खुप भावले. आपला शेतकरी समाज राजकारणामुळे खुप मागे राहिला आहे, त्यांचा वापर धूर्त राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतात म्हणून सावध राहून वाटचाल करणेच योग्य.
खरंच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे हे गाव सुजलाम सुफलाम कोयना काठी वसलेले हे गाव तसेच स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते व माझे आजोळ माझ्या मामाचे गाव त्या गावचेच विष्णु बाळा पाटील पैलवान आप्पा अन्यायाविरुद्ध लढणारे आप्पा त्यांना ग्रेट सलाम
अप्रतिम मुलाखत दादा जेनी मुलाखत दिली जबरदस्त अप्रतिम सात्विक विचार धारा ❤️❤️ विष्णू बाळा पाटील आजचा तरुनाईला समजनार नाही
तांबवे च विष्णू बाळा पाटील आणि बापू बिरू वाटेगावकर यांना नमन
खूप छान मुलाखत घेतली आणि विष्णु बाळा पाटील यांचे नातू सुद्धा खूप समजूतदार आणि तुमचे विचार आहेत त्यांच्यामध्ये❤❤
अप्रतिम... अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा विष्णू बाळा पाटील.....❤❤❤🎉
खूप छान मुलखात आहे.आप्पा यांचे नातू खूप वैचारिक आहेत ग्रेट...👌👌👍
सँडी भाऊ तुमचे मानावे ते आभार कमी आहे. तुमच्या घेतलेल्या मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळतय. तुम्ही पण एक प्रकारचं समाज कार्यच करत आहात. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉
आर आर पाटील आबा आणि यशवंतराव चव्हाण हे किती चांगले होते तुमच्या मुलाखती मधून आम्हाला चांगलेच समजले आहे, धन्यवाद आज पासून राजकीय लोक कसे आसतात हे समजलं
गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी विष्णु बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांची आजही समाजाला गरज आहे
छान मुलाखत...👌
सचिन पाटील एक उमदं व्यक्तिमत्त्व जानवलं...
आणि आपण फोटो दाखवले त्यामुळे दिव्यत्वाचं दर्शन झालं धन्यता वाटली.
मी विष्णु बाळा पाटलांचा पोवाडा खूप ऐकतो फार छान आहे पूर्ण खरी कहाणी आहे
ज्या त्या वेळच्या परिस्थिती मुळे ती घटना घडली पण आजच्या घडीला ते विसरून तुम्ही एकत्र आलात. ही फार चांगली गोष्ट केलीत
पाटील तुमचं विचार खुप आधुनिक आहेत तुमच्या आजोबांचा म्हणजेच विष्णू बाळा पाटील यांचा आम्हाला अभिमान आहे.
आण्णा बाळा पाटील यांनी तांबवे गावचे नंदनवन केले, तसेच गोरगरीब लोकांना आपलेसे करणारे विष्णू बाळा पाटील लोकप्रिय व्यक्तीमत्व (आप्पा)तांबवे गावचे विकास कामे करणारे प्रामाणिक व्यक्ती आण्णा बाळा पाटील (भाऊ) तांबवे गावचे खरे विकासक यांना अभिवादन,खरा घात केला यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला नाही.
खरचं अप्रतीम मुलाखत प्रभू रामचंद्र वर जसं लक्ष्मणाने मनापासून प्रेम केलं त्याच विचाराने मग त्याच विचारावर अण्णा बाळांच्या वर विष्णू आपा नी निस्वार्थीपणे प्रेम केलं बंधू तुल्य प्रेम बघायला मिळण दुर्मिळच खरंच आशा धीरो दत्त व कर्तृत्ववान माणसांना व तांबव्याची मातीलां दंडवत संपतराव चव्हाण ग्रामीण कथाकार
मी खूप वेळा बघितला चित्रपट खरंच भाऊ असावेत तर असे ❤🎉
आप्पांच्या जीवनाचा शेवट कसा झाला याचा उलगडा झालाच पाहिजे. प्रतिष्ठित वकिलांनी सरकार दरबारी हा विषय लावून धरून कायदेशीर मार्गाने याचा खुलासा करावा.
एक नंबर दादा मला पण तुमचे गाव बघायची इच्छा आहे आणि आप्पा नी जे केले बंधु प्रेमात केले.आपल्या भावकीत, कुटुंबात भांडण लावणारे ओळखले असते तर तर हे सगळे घडले नसते.आजही अशी लोक आहेत प्रत्येक गावात जे भावा भावात वैरत्व पाडतात ❤❤
विष्णूआप्पांचे संस्कार आणि शिकवण सचिन पाटलांनी चांगलीच अंगीकारलेली दिसते, त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतंय. एकदम मुद्देसूद बोलणं आहे सचिन पाटलांचं.
परखड व्यक्तिमत्व ... 👌🏻
अप्रतिम मुलाखत यादव साहेब! विष्णू बाळांचा जिवनप्रवास उलगडुन दाखवला.त्याचबरोबर सचिन पाटलांचे भी धन्यवाद त्यांनी ही खुल्या मनाने मुलाखत प्रखट केली!यादव साहेब विष्णू बाळांचे जुनं घर(वाडा),आप्पाचं श्रध्दा स्थान भैरवनाथ चं मंदिर हे दाखवायला पाहिजे होतं अजुन जबरदस्त मुलाखत झाली असती!असो धन्यवाद 🙏👍
नातू अतिशय सुज्ञ, संयमी आणि भविष्याचा विचार करणारा आहे..
विष्णू बाळा पाटील व बापू बिरू वाटेगावकर हे दोन्ही महापुरुषांचा वारसा होते
खुप संयमी मुलाखत दिली समजुतदारपणा मुळे नक्कीच पुढं जाणार
सुंदर संयमी मुलाखत नातवाने दिलीय.. छान वाटले . नमस्कार
महाराष्ट्राचं दोनच वाघ बापू बिरू वाटेगावकर आणि विष्णु बाळा
आजही या घराण्यावर किती उत्तम संस्कार आहे ओम् हे समजले या मुलाखती मधून धन्यवाद
खूप छान आहे भावाचा शब्द
आगदी खरे बोलले दादा आताची माणस धड़ नाहीत
साधी राहणी उच्च विचारसरणी.......... मानलं पाटील तुम्हाला ❤
जय मल्हार तांबव्यांचा विष्णु बाळा अरे विष्णु बाळा यांना कोणी फसविले नाही तर विष्णु बाळा पुढे भविष्यात काही तरी चांगले होईल म्हणुनच विष्णु बाळा स्वाताहुन पोलिसांच्या स्वाधीन झाले जय मल्हार तांबव्यांचा विष्णु बाळा यांची अमरगाथा😢😢 श्री रामदास भाऊ
तांबवे गावच्या विष्णुबाळा पाटील हे व्यक्तिमत्त्व म्हणजे माणसाने माणसा सोबत कसे रहावे आणी कसे रहाऊ नये या दोन्ही बाबींचा प्रेरणादायी जिवन प्रवास आहे
विष्णु बाळा पाटील , आप्पा, म्हणजे खरच एक महान व्यक्ती होउन गेली , परत असा भाऊबंदकी मध्ये वाद कुठेच होऊ नये
तुमची नजर कायम चांगलीच माणसं शोधत असते कायमस्वरूपी सय्या बाप्पु🥰💐
खूपच छान जुन्या आठवणी सुंदर 🙏नमस्कार
करतो त्या थोर आपांना
आताची लोकात माणूसकी च नाही
🙏
बापू बिरू वाटेगावकर आणी तांबव्याचा विष्णूबाळा यांना देवांनीच पाठवलं होत दोघेपण देव माणूस होते 🙏🚩
असा माणूस होणे नाही. सलाम विष्णू बाळा पाटील यांना
😂
राजकारणाचा एखद्या कुठुंबावर कसा परिणाम होतो याच उत्तम उदाहरण आहे राजकारण चांगल नसत उलट आपल्या कुठुंबात फूट पडते हे खर आहे...
सेंडी यादव चॅनल नंबर एक 💯💯💪💪
राजा माणूस, गोरगरिबांचा कैवारी... हीच आपांची ओळख.. चंद्र सूर्य आहे तो पर्यंत राहील... आणि आमचे आदर्श ते कायम राहतील.
🙏🚩तांबव्याचा विष्णूबाळा यांना 🙏🚩श्री भैरवनाथ देव प्रसन्न झाला 🙏🚩 व जनतेनं साथ दिली म्हणूनच 🙏 विष्णूआप्पा इतके वर्षे सहयाद्रीच्या जंगलात राहिला 🙏🚩
विष्णू बाळा. पाटील. यांचे. जेस्ट. चरणजिऊ. आणि. आमचे. वडील. मुबारक संदे. हे. जिगरी. मेत्री. होती
आमचं गाव सातारा जिल्ह्यातलं खटाव तालुक्यात आहे नाव नाही सांगत
त्या काळात आमच्या समाजाच्या रानात एका व्यक्तीला जुंधळ्याचा रानात समोर आले म्हणाले मला जेवायला चटणी भाकरी आणून दे म्हणाले
पण तो माणूस म्हणाला आप्पा आम्ही महार आहे जातीने तुम्हाला चालल का ?
तेव्हा आप्पा म्हणाले जा बाळा आणजा ...
तो माणूस मरेपर्यंत आप्पांच नाव काढायच घटना सांगयचा
विष्णू आप्पा खरच चांगला माणूस होता .
हे नक्की
विष्णू बाळ पाटलांना किती मुले आहेत
अशा घरात जन्म घेतला पुण्यवान आहात तुम्ही तेच संस्कार आप्पांची तुमच्यामध्ये आहेत भाऊ❤❤❤
🙏🙏
नातू खुप हुशार आहेत संमजस आहेत नाव राखतील आपल्या अजोबांचे
खुप छान पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद
खुप छान मुलाखत खरच पाटलांकडून खुप काही शिकण्या सारखे आहे 🙏
आम्ही फक्त विष्णू पाटील प्रेम आहे विष्णु बाळाला मानतो विष्णू बाळाला घरात सोसायटी राहू द्या अजिबात तुम्ही दुसऱ्याला देऊ नका आणि गावाने त्या पंचक्रोशीतील विष्णू बाळाच्या मुलांना किंमत द्या बाकी कोणाला देऊ नका
सँडी मुलाखतीचा बादशा...
विषय छान निवडता...
खूपच सुंदर माहिती.
आमच्या लहानपणी विष्णु बाळाचा पोवाडा लागला की आम्ही ऐकतच बसायचो. विष्णु बाळा म्हणजे आम्हाला फिरोज वाटायचा. आजही विष्णु बाळा पाटील म्हटलं की मनात एक वेगळा आधार तयार होतो.
काही वर्षांपूर्वी विष्णू बाळांच्या कुटुंबीयांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. विष्णु बाळांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आणि नंतर त्याची वातावरणातही झाल्याचे समजले होते. आज विष्णु बाळांच्या नातवाची मुलाखत ऐकून छान वाटले.
मुलाकती चा बादशहा 🔥🔥🔥फक्त sandy भाऊ
मी सादारणता 2007-2008 या काळात माझ्या वडिलांनी विष्णु बाळा चा पोवाड्याची कासेट आणली होती , तो पोवाडा ऐकताना अंगावर काटा यायचा , माझे वडील आणि मी तो पोवाडा खुप ऐकायचो , विष्णु बाळा प्रत्यक्षात तर भेटणार नाहीत मला , पण त्यांचा ओरिजीनल फोटो पहायची खुप इच्छा आहे . विष्णु बाळा खूप प्रामाणिक होतो , ते माझे कोणी नाहीत ना नात्यातले ना ओळखीचे ना आसपासचे पण त्यांचा पोवाडा आठवला की आस वाटत की विष्णु बाळा माझे सख्खे भाऊ आहेत.
वा पाटील वा भरपूर समंजस हात आपण
विष्णू बाळा पाटील हा पिक्चर मी १५ वेळा पाहिला आहे,सलाम
किती छान विचार आहे एक नंबर मुलाखत
लहानपणी त्यांचा पोवाडा ऐकून ऐकून ,पाठ झाला होता...खूप छान
आम्ही आमच्या लहानपणी गावा गावात शाहिरी पोवाडे ऐकलेला आहे ह्या तांबव्याच्या वाघाचा इतिहास खरा आहे...
खूप छान माहिती.... पण एक आणखी प्रश्न विचारात घेतला असता तर आणि छान माहिती मिळाली असती...... वारणेचा वाघ आणि विष्णू बाळा यांची मैत्री
खूप छान माहिती भेटली आणि विचार खूप छान आहेत
आपल्या महाराष्ट्र आणि भारत
कायद्यामध्ये मध्ये खऱ्या माणसाला कायम त्रास होतो. आणि होतं राहील. जो पर्यंत भंगार राजकारणी आहेत तोपर्यंत. मित्रानो समाजात राहत असताना कायम खऱ्या माणसांसोबत रहा.
मी आज५८ वर्षांचा आहे , १९८० पासून आजपर्यंत माझ्या गावाच्या व आसपासच्या गावातील संकटग्रस्तांना जुलमी लोकांना सरळ करुन सुखाचे दिवस निर्माण करण्याचे भाग्य लाभले आहे
विष्णू बाळा पाटील (आप्पा) 🙏🚩
- धाराशिव कर 🚩
मी बापू बिरू वाटेगावकर यांना २ वेळा भेटलो 🙏विष्णूआप्पाना पण भेटतो असतो तर धन्य झालो असतो 🙏🚩
विष्णू बाळा पाटील हे आमच्या आजोबांचे मित्र होते ते ही पैलवान होते तेव्हा आमच्या शेतात ते जेवण करून जायचे ❤❤
चालु सिजन चा मुलाखती चा बादशहा sandy yadav ❤❤❤❤
अभिनंदन संदीप.. अशीच प्रगती करत रहा... मनःपूर्वक शुभेच्छा ❤🎉🎉
तांबव्याच धगधगत वादळ विष्णू बाळा पाटील
मस्त मुलाखत भाऊ, विष्णू बाळा पाटील
मराठवाड्यातील किंग लाल्या मांग यांच्या इतिहासाची ऐकायला आवडेल sandy bhau🎉
खूपच ग्रेट सचिन दादा !
विष्णू बाळा पाटील जास्त करूण पाटण तालुक्यातील मोरगिरी भागात असायचे कोकिसरेगावच्या धनगर वस्तीत जंगलात वास्तव्य होते
अगदी व्यवस्थित मुलाखत देत आहेत
विलास रकटे मु. पो.कामेरी ता.वाळवा जी. सांगली यांची मुलाखत घ्या विलास रकटे हे एक जुने सुप्रसिद्ध सिनेभिनेते, नाटकार होते पण आज त्यांची परिस्थिती अतिशय हालाक्याची आहे .... तुमच्या माध्यमातून कोण ना कोणतर आर्थिक मदत करेल 🙏🙏🙏🙏
हो भारी माहिती दिले त्यांना
pic खुप भारी होते त्यात त्यांचा आवाज तसा आवाज आज पर्यंत नाही ऐकले
चित्रपटाला क्रेडिट देऊ नका खरे विष्णुबाळा पाटिल बाबासाहेब देशमुखांच्या पोवाड्यातुन पुर्ण महाराष्ट्राने ऐकले आहे चित्रपट फार नंतर आला
आज आमच्या नगर जिल्ह्यातील सर्व जणता सयाजी शिंदे म्हणजे विष्णु बाळा पाटील समजतो
१९८८ रोजी विष्णू बाळा पाटील आणि अण्णा बाळा पाटील यांच्या जीवनावर आधारित मी स्वतः नाटक लिहिले होते
ठिंगीने भडकली आग अर्थात विष्णू बाळा पाटील.
चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता.
आजही गावातील लोक आठवण काढत आहेत त्या नाटकाची.
Hoy amchya gharyatalyani sangitl ahe
Thankyou
आमचा धनगरांचा ढाण्या वाघ बापु तुम्ही परत जन्माला यावा आणी आता घडत आसलेल्या बलात्कारांच्या कपाळावर गोळ्या घालून ठार करावा आताच्या काळात आप्पा तुमची खुप खुप आठवण येते
दादा भारी मुलाखत ❤
बापू बिरू वाटेगावकर ना मी भेटलो होतो पण विष्णू आप्पांना आमचे वडील भेटत राहायचे....
गरीब घराण्यातील पैलवान ऑलिम्पिक वीर पैलवान बंडा पाटील मामा रेठरेकर यांची मुलाखत घ्या भाऊ.... ऑलिम्पिक वीर असूनही आज मामा अंधारात आहेत.... तुमच्या मुलाखती मुळे उजेडात येतील... 🙏 ता. शाहूवाडी जि.कोल्हापूर गावाचं नावं रेठरे वारणा 🙏❤
लाख मोलाचा संदेश
🙏🚩तांबव्याचा विष्णुबाळा 🙏🚩यांना 🚩 श्री भैरवनाथ देव🚩🙏 पावला होता 🙏
Sandy दादा तुमचे कौतुक करावे तेवढे थोडच आहे..
कोणत्या शब्दात तुमचे आभार मानायचे कळतच नाही बघा ..🙏🙏
एक नंबर साहेब
हा सिनेमा मी 5-6 वर्षांचा चा असताना पाहिलेला.त्या नंतरही तो अनेकदा पाहिला.सयाजी शिंदे कुलदीप पवार एक नंबर काम,आमच्या पाटण कराड चं नावं एका विशिष्ट टोकाला नेलं.आप्पांचा संघर्ष खरचं वाखाळण्यासारखा आहे.तसेच त्यांचे नातू जे आता मुलाखत देत आहेत,त्यांचा अभ्यास गाढा दिसतोय,त्यांच्या बोलण्यातून त्यांचं शिक्षण ही दिसून येतयं.हा सिनेमा मराठी मधील एक उत्कृष्ट सिनेमा पैकी एक आहे❤😊
सचिन पाटिल एक नंबर विचार आणि खुप छान मुलाखत .
धन्यवाद
@@SachinPatil-ro4fwदादा भेट हवी आहे.
मी खूप मानतो विष्णू बाळा ना🎉
प्रत्येक गावात परावर बसणारा एक तर काशिनाथ वाणी असतोच...
खुप छान❤ आजून पण video पाहीजे पुढे
सातारा चा ढाण्या वाघ ❤❤❤