Shridhar Bal Gangadhar Tilak : टिळक यांचे पुत्र श्रीधर टिळक यांनी रेल्वेखाली जीव का दिला होता?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 756

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi  2 года назад +330

    या व्हीडिओमध्ये 1 मिनिट 53 सेकंदास अनावधानाने श्रीधर टिळकांऐवजी श्रीधर फडके म्हटलं गेलंय. चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. क्षमस्व! 🙏🏻

    • @PrashantGangawane1992
      @PrashantGangawane1992 2 года назад +7

      श्रीधर बळवंत टिळक असाही उल्लेख केला

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 года назад +14

      तुमच्या तेव्हढ्या अकलेचा आम्हाला अंदाज आहे

    • @Mr_PM11
      @Mr_PM11 2 года назад +11

      हरकत नाही...
      छान माहिती दिली.

    • @shine855
      @shine855 2 года назад +4

      Hya warun layki kalte tumchi ki tumhi ha topic war video ka kadhlat

    • @shine855
      @shine855 2 года назад +2

      @@umeshrasal6766 perfect

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 2 года назад +30

    खरचं ही एवढी मोठी व्यक्ती आणि एवढी मोठी गोष्ट त्यांच्या बाबतीत घडते हे कधीही इतिहासाच्या पुस्तकात सांगितले जात नाही!
    धन्यवाद ही बहुमुल्य माहिती दिल्याबद्दल!

  • @shashikantmore9916
    @shashikantmore9916 2 года назад +27

    बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधर टिळक यांचे मैत्रीय संबंध होते हे तुमच्या मुळे कळू शकलं धन्यवाद तुमचं

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 года назад +35

    श्रीधर पंतांविषयी अशी माहिती कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल, आम्हाला ती माहिती दिल्याबद्दल BBC चे खूप धन्यवाद 👍🏻 बापाचे आणि मुलाचे विचार अनेक वेळा वेगळे असलेले पाहायला मिळालेत 👍🏻

  • @avinashj656
    @avinashj656 2 года назад +224

    मग अशा थोर पुरूषाचा महाराष्ट्रातील जनतेला साधा मागमूस सूद्धा नसावा ही फारच दुर्देवाची बाब आहे. धन्यवाद बीबीसी इतका महत्वपुर्ण इतिहास सांगितल्याबद्दल. असेच कार्य चालू राहू द्या .. आणि पडद्यामागील या वास्तविक नायकांना जगाच्या समोर आणा..🙏🙏🙏

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 года назад +11

      bramhin asel tyanche naav pann yenar nahi karan bvramhin dvesh maharshtra madhye kela jatho...3 % votebank nahi

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +9

      @@manisherande4568 👌 अगदीं बरोबर 🙏 जणू काही ब्राह्मण आतिरेकी आसल्या प्रमाणे भेद भाव केला जातो 😔

    • @shilpajaywant1943
      @shilpajaywant1943 2 года назад +1

      धन्यवाद हा व्हिडिओ केल्या बद्दल.उत्तम महिती

    • @sushantkakade4866
      @sushantkakade4866 2 года назад +2

      Hoy...khare ahe he...maharastratil Lokani Brahaman dwesh band kela paahije

    • @sushantkakade4866
      @sushantkakade4866 2 года назад +1

      Sadhyachya Brahman lokani Kunachech kaahi vaait kelele nahi...Brahaman samaaj ha Sudnya Sushikshit,Susansaskari,,aani shaant ahe,,to konachya adhe madhyehi nasto,,tarihi anek jatitil lok vinakaran tyanchyabaddal Apshabd kadhtat,,aani tyana ugichach shivya detat,,ase kelyavar tyana vatate ki aapan Faar motha tir maarla...

  • @nandunetke946
    @nandunetke946 2 года назад +12

    टिळक नावाने माझ्या मनात द्वेष होता परंतु अशा दुर्मिळ माहिती मुळे आज आदर निर्माण झाला . आपले फार फार धन्यवाद .

  • @Shiv3413
    @Shiv3413 2 года назад +15

    एक स्वच्छ मनाचा माणूस
    पण या अशा चांगल्या लोकांसोबतच अस का होते देव जाणे.
    ❤❤ लोकमान्य श्रीधरपंत टिळक ❤❤
    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 года назад +53

    खूप सुंदर माहिती मिळाली,मा.श्रीधर टिळक ,,,यांच्यावर ऐक प्रकारे अन्याय झाला, सुजन. सज्जन माणूस ,,,खूप. वाईट वाटले,,, त्यांची वैचारिक जडण-घडण खुपचं अप्रतिम,सुंदर माहिती धन्यवाद

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 года назад

      लोकमान्य टिळकांचा खंबीर पणा ,उद्दाम धूर्त ब्रिटीश राज्यकर्त्यांनाही धडकी भरवणारी केसरी म्हणजे सिंहासारखी लढाऊ वृत्ती त्यांच्या पुत्रामधे दूर्दैवाने उतरली नव्हती ,असेच खेदाने नमूद करावेसे वाटते.

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 2 года назад +1

      @@rajupnjkr त्यांची जातीअंताची लढाई व समतावादी विचार पुढे येऊ दिले नसतील त्यांचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते,, प्रतिभावंत वडील असताना ,,वारस हक्क डवलने त्याचेच गमक आहे साहेब,,,,

  • @devkhot1245
    @devkhot1245 2 года назад +207

    कोणतीही जात वाईट नसते. परिस्थिती वाईट असते. अस्पृश्य उध्दार कार्य करण्यासाठी श्रीधर पंतांनी आपल्या चित्पावन ब्राह्मण जातीला कधीच आड येऊ दिले नाही. The great soul🙏

    • @sunitajawale8369
      @sunitajawale8369 2 года назад +2

      छान माहिती👍🙏😍

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 2 года назад +4

      आपलं मत योग्य आहे, साहेब,,,,

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 2 года назад +6

      हो पण म्हणजे जात ही हवीच आणि त्या अनुषंगानी जातिवाद पण हवाच म्हणजे आम्हाला समाजसेवा करून महान व्हायची संधी मिळेल.. 🙏💐

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 2 года назад +4

      साहेब काय उत्तर द्यावे कळत. नाही ,,सर्व पक्ष. जतीच राजकारण करत असतात ,,आपण भारतीय म्हणून कधी जगणार कधी कळत नाही,, जन्मने दिलेल्या जात. धर्मा पेक्षा मानवतावादी समतावादी धर्म श्रेष्ठ आहे,,,

    • @sumitahankare7580
      @sumitahankare7580 2 года назад +1

      सहमत 👍👍 ते त्यांच्या वडिलांसारखे कपटी, जातीवादी नव्हते हे या video मधून दिसून येते .

  • @vijay91070
    @vijay91070 2 года назад +169

    लोकमान्य टिळकांच्या मुलाने आत्महत्या केली हे आजच कळते आहे
    छान माहिती

    • @rajdeepjadhav1245
      @rajdeepjadhav1245 2 года назад +5

      watsaap vr ha messge firt ahe mhanun he sgle lok zalet. watsaap cha tevdha tri fayda ny tr hi baman aslya goshti baher yevu det nahit

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 года назад +6

      साने गुरुजी पण आत्महत्या केली होती

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      @@Jaymaharashtramaza 😥 हे खरं आहे का 😭😭😭😭

    • @ajitthere7771
      @ajitthere7771 2 года назад +1

      Ho aamhalahi mahit navhte dnyanat bhar padli.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 года назад +1

      आत्महत्येचे सोडा हो राम-लक्ष्मणानेही
      आत्महत्याच केली होती!😀

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад +96

    हो फडके चुकून म्हटले हरकत नाही पण जी दुर्मिळ ऐतिहासीक माहीती दीली ती अमूल्य आहे त्याला तोड़ नाहीं 🙏🙏

  • @savitapatil8713
    @savitapatil8713 2 года назад +7

    चांगली माहिती मिळाली
    आजच्या संधीसाधू नेत्यांच्या
    लालची पणामुळे चांगल्या गोष्टी
    ऐकायला मिळत नाहीत
    धन्यवाद

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 2 года назад +59

    छान उपयुक्तत माहीती दिलीत धन्यवाद. हि गोष्ट आम्हास माहीत
    नव्हतीच.

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 года назад

      bramhin asel tyanche naav pann yenar nahi karan bvramhin dvesh maharshtra madhye kela jatho...3 % votebank nahi

  • @yaminideshpande1323
    @yaminideshpande1323 2 года назад +2

    नवीन माहिती. धन्यवाद .ही खरी पत्रकारिता आहे

  • @nileshjain3933
    @nileshjain3933 2 года назад +159

    छान माहिती होती. इतिहास मधील अशाच गोष्टींवर व्हिडिओज बनवत जा.

    • @hemrajbachhav602
      @hemrajbachhav602 2 года назад

      श्रशनश

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 года назад

      श्रीधर टिळक आहेत
      श्रीधर फडके तुम्ही उच्चार केला.
      लोकमान्य टिळक है ब्राह्मण प्रेमी होते व त्यांचे आंबेडकरांशी या विषयावर मतभेद होते.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      @@Timakiwala👈🧐 तुम्हीं जातीवादी लोकं. ब्राह्मण जणू काही आतीरेकी असल्या प्रमाणे भेद भाव करता😔

  • @devraolone5953
    @devraolone5953 2 года назад +1

    धन्यवाद भाई सहाब आपण चांगली माहिती दिली,
    श्रिधरराव टिळक, म्हणजे समता मानवता बंधुता स्वंतंत्रता आणि
    न्याय हक्कासाठी लढा देनारा धग धगता, योध्दाच आहे ज्या हिन दीन पिडीत गरिब मानव मात्रांच्या मुक्ती
    करीता आपले जीवन अर्पित करना ऱ्या या मानवतेच्या योध्यांच्या चरणी प्रार्थना, सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो.

  • @dhanrajaher3540
    @dhanrajaher3540 2 года назад +2

    श्रीधर पंतचे विचार व कार्य समाजापुढे येणे गरजेचे आहे माहीती दिल्या बदल धन्यवाद।🙏🙏

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 года назад +107

    जे बाप करेल ते मुलगा करेलच असे नाही......
    उदा.... खूप आहेत .....

    • @aryanarohipawar8718
      @aryanarohipawar8718 2 года назад +4

      Yedya Gap gad . Mhane nisarg premi.

    • @aarogyasampada5831
      @aarogyasampada5831 2 года назад +1

      ताज उदाहरण .....आहे सगळ्यांना माहिती आहे.😄

    • @Chhatrapati_123
      @Chhatrapati_123 Год назад

      Ho ambedkaranche vadil British sainyat hote ani te dalit sainyat

  • @abhijitvedpathak6973
    @abhijitvedpathak6973 7 месяцев назад +1

    पुर्ण पाहिल्यावर सहज जाणवत की हा घातपात घडवून आणला होता कारण ज्या व्यक्तीने जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या सत्तेला आव्हान दिले त्या व्यक्तीचे❤सुपुत्र आणि हे पाऊल उचलले बुध्दीला आणि मनालही पटत नाही
    #MycTपुणे

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 Год назад

    असे सत्य जगा पुढे येणे काळाची गरज आहे। आपले खूप खूप धन्यवाद।

  • @prakashadgaonkar7623
    @prakashadgaonkar7623 2 года назад +29

    Excellent information. Felt so sorry about this great soul. Thanks to BBC Marathi.

  • @akashghogre3302
    @akashghogre3302 2 года назад +159

    साने गुरुजींनी पण अशीच आत्महत्या केली होती,
    आत्महत्या जे करतात ते खुशी ने ते पाऊल नाही उचलत, त्यांची पण काही मजबुरी असतेच 💐🌺🌺भावपुर्ण श्रद्धांजली

    • @shaikhshamshuddin3206
      @shaikhshamshuddin3206 2 года назад +1

      🌲🌲😢🌷🌷RIP🌷🌷SANE GURUJI🌷

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 года назад +4

      मनासारख्या (बहुदा या समाजपयोगी किंवा आपली पत सांभाळण्यासाठी म्हणा)गोष्टी झाल्या नाहीत कि बऱ्याचवेळा नैराश्य येते त्यातून अशा घटना घडतात, अन्नसाहेब पाटील, साने गुरुजी, श्रीधर टिळक अजून बरेच आहेत

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 года назад +6

      bramhin asel tyanche naav pann yenar nahi karan bvramhin dvesh maharshtra madhye kela jatho...3 % votebank nahi

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 года назад

      लोकमान्य टिळकांचा खंबीर पणा ,उद्दाम धूर्त ब्रिटीश राज्यकर्त्यांनाही धडकी भरवणारी केसरी म्हणजे सिंहासारखी लढाऊ वृत्ती त्यांच्या पुत्रामधे दूर्दैवाने उतरली नव्हती ,असेच खेदाने नमूद करावेसे वाटते.

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 2 года назад

      Mental weakness is the reason

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 2 года назад +14

    बाबासाहेबांची व श्रीधर टिळक यांची वैचारिक मित्रता होती..... त्यांनी गायकवाड वाड्यात बाबासाहेबांसोबत स्नेहभोजनाचे आयोजम केले होते....
    खरे तर असे व्हायला नको होते पन.....
    जे कमेंट करतात की.. आम्हाला आजच कळले .....त्यांना विनंती की वाचन वाढवा ..... 'आंबेडकर चरित्र'' वाचले असते तेथे श्रीधरराव नक्कीच भेटले असते ....असो
    छान विडीयो BBC

  • @_Art_is_Life_
    @_Art_is_Life_ 2 года назад +1

    उत्तम ,आपण खूप जबाबदारीने व अभ्यासपूर्ण संभाषण केलात त्याबद्दल अभिनंदन ! जयभीम

  • @vishwaskulkarni8094
    @vishwaskulkarni8094 5 месяцев назад

    Rarest information, Thank you,BBC, Marathi.
    Please continue and share past memories which are necessary for New Generation.

  • @shashikantdeshpande2714
    @shashikantdeshpande2714 2 года назад +1

    फारच छान सुरेख माहिती दिली.सिंहाचा छावा होता पण दूर्दैवाने देश मुकला.

  • @sunitak8462
    @sunitak8462 2 года назад +1

    Really श्रीधर पंत हेच खरे लोकमान्य होते ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो .

  • @prataprajeshirke5272
    @prataprajeshirke5272 2 года назад +50

    Felt deeply sad . Untimely and unnatural death of a promising young man ... Historical facts remain unknown to common people like me . You have done a good job . Thanks.

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 2 года назад +9

    धन्यवाद BBC
    आज मला ही माहिती समजली.
    लोकमान्य टिळका च्या नंतर काही माहिती न व्हती.

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 2 года назад +42

    बाळ गंगाधर टिळक आणि श्रीधर टिळक
    प्रबोधनकार ठाकरे आणि बाळ ठाकरे
    पिता पुत्रांच्या विचारामध्ये प्रचंड तफावत आहे..

    • @kishorsuryawanshi7379
      @kishorsuryawanshi7379 2 года назад +2

      Kay bat sar badya sar

    • @Sam-vw3il
      @Sam-vw3il 2 года назад +1

      उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या दर तफावत सोडा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही

  • @kirankorhalkar4053
    @kirankorhalkar4053 2 года назад +1

    निवेदन प्रामाणिक आणि छान आहे. श्रीधरपंत टिळकांबद्दल श्रोत्यांना माहिती नसलेल्या अनेक गोष्टी या निवेदनामुळे समजल्या असतील. त्यावरून ते किती थोर होते याची कल्पना येते. त्यांच्या स्मृतीस आणि त्यांच्या अंगीकृत कार्यास विनम्र अभिवादन.

  • @khemajikhune6287
    @khemajikhune6287 2 года назад

    धन्यवाद बीबीसी महत्त्व पूर्ण माहीती कळविल्यामुळे

  • @ajaysarwade1240
    @ajaysarwade1240 2 года назад

    Ekdam jabardsat mahit dele thanks BBC

  • @dilipkelgandre4082
    @dilipkelgandre4082 2 года назад +1

    खुप चैन माहिती दिली धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @monty3539
    @monty3539 2 года назад +1

    खूपच वेगळी माहिती समजली .अतिशय अभ्यासपूर्वक अशी होती.

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana8412 2 года назад

    खूपच अभ्यासपूर्वक बनवलय.एवढी माहिती मिळाली सर.ऐकून आश्चर्य वाटलं.

  • @Jay_00888
    @Jay_00888 2 года назад +32

    छान विडिओ व माहिती....आपणाकडून अशाच महितीजन्य विशेषतः इतिहासाबद्दल विडिओ बनवण्याची अपेक्षा आणि शुभेच्छा💐💐👍

  • @bhartiohol1657
    @bhartiohol1657 2 года назад

    खुप सुंदर महिती आहे Thanks Sir

  • @purushottamkamble2665
    @purushottamkamble2665 2 года назад

    मनुष्य लहान असो वा मोठा असो समजूतदारपणा नसेल तर सोन्याची ही राख रांगोळी होते.बाबासाहेबांच्या उल्लेखावरुन त्यांच्या विशाल ह्रदयाचे कल्पना येते. एकूणच दिवगंत श्री. श्रीधर रावांच्या अवेळी निधनाने जीव कासावीस होतो. आता बोलून उपयोग नाही पण 'असे सर्व काही घडायला नको होते'. मनुष्य स्वभाव कसा विचित्र असतो हे, हा सर्व वृत्तांत ऐकल्यावर कळून येते-सॉरी. बीबीसीने पुन्हा एकदा चांगला वृत्तांत दिला. धन्यवाद पुरुषोत्तम कांबळे. 30.5.2022

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 года назад +3

    सुंदर माहिती, जबरदस्त माहिती 👍👍

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 2 года назад

    खुपचं छान माहिती मिळाली आहे . Thank you very much appreciated your hardworking nature.

  • @pracheelandekapse1729
    @pracheelandekapse1729 2 года назад +44

    आंबेडकरांना कोकणस्थ ब्राह्मण आणि. कायस्थ प्रभू ब्राह्मण लोकांनी खूप मदत केली.

    • @vivekwagh3487
      @vivekwagh3487 2 года назад +3

      Aani trass pan tevhdach dila

    • @vivekwagh3487
      @vivekwagh3487 2 года назад +3

      @@KMS_BISMARK Badoda sarkar madhe service madhe resign dyava lagla....Chavdar tale satyagraha.. aani....khup thikani.....agdi mareparyant

    • @vivekwagh3487
      @vivekwagh3487 2 года назад +1

      @@KMS_BISMARK Badoda Sansthan madhe Dr. B. Ambedkarancha scholarship mule bond hota.....pan karkuni kamatil public chya trasamule ( Bhedbhav ) tyani bond sodun resign dila ...aani Mananiy Badoda Naresh Sayajirao Gaikwad yani to swikarla....

    • @prashantjadhav71
      @prashantjadhav71 2 года назад +1

      @@vivekwagh3487 🤦🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆😆😆

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 2 года назад +1

      @@KMS_BISMARK 👏

  • @mahen_lone
    @mahen_lone Месяц назад

    ऐतिहासिक माहितीचा ठेवा जो आजपर्यंत सर्वसामान्य लोकांना माहिती नव्हती.

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 2 года назад +10

    आज पर्यंत श्रीधर जी उपेक्षित राहिले याच कारण ते पुरोगामी विचारांचा प्रभाव समाजा मध्ये रुजवतील ही भीती आहे

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 2 года назад +2

    अरे बाप रे, हे माहितच नव्हत.ग्रेट आहेत, दोघे ही महान आहेत.

  • @sachinshinde2351
    @sachinshinde2351 2 года назад +6

    श्रीधर टिळक हेच खरे लोकमान्य-डाॅ बाबासाहेब आंबेडकर

  • @sumitasolat6448
    @sumitasolat6448 2 года назад +3

    माहितीपूर्ण लेख.धन्यवाद

  • @c.r.waghmare6896
    @c.r.waghmare6896 2 года назад +3

    Thank you BBC News🙏 i received good information from you

  • @madhavpandit9974
    @madhavpandit9974 2 года назад +4

    फारच आगळी वेगळी माहिती मिळाली आजुन पर्यंत मला नाही वाटत की ही माहिती किती लोकांना माहीत असेल लोक मान्य टिळकांना फोन मुल होते आणि त्यांच्या सोबत येवढं मोठं राजकारण घडल आहे हि गोष्ट फारच दुःख दायक आहे . श्रीधर टिळक यांच्या आत्म्याला ईश्वर शांती प्राप्त कृपेने शांती प्राप्त होवो.

  • @vijaymohite8639
    @vijaymohite8639 2 года назад +19

    "श्रीधरपंत टिळक" यांना लोकमान्य ही पदवी बहाल करायला हवी होती.

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 2 года назад

    Great job,,. मस्त,,, खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @maheshkamble142
    @maheshkamble142 2 года назад

    Thanks BBC...waiting for next Dr. Babasaheb video.....

  • @prashantborkar3541
    @prashantborkar3541 Год назад

    Thank you so much for this information. Speechless thanks.

  • @rajeshdhakarke7763
    @rajeshdhakarke7763 2 года назад

    अतिशय महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद बीबीसी !!!

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 2 года назад +1

    खुप.छान

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 2 года назад +92

    बाबासाहेब आंबेडकराच्या कार्यात हातभार लावणारी महान हस्ती.

    • @mr.s.p.wakode
      @mr.s.p.wakode 2 года назад +1

      👍

    • @arungaikwad9682
      @arungaikwad9682 2 года назад +1

      पण दुर्दैवान टिळकां विषयी अनेक तथाकथित लोक बाबासाहेब चे असे विचार मांडत नाही

    • @sandeshdamse1593
      @sandeshdamse1593 2 года назад +4

      tari kahi baudh lok ajun hi saglech bramhan kase vaait aahet hey sangnyat pudhe aahet mhanun hey sagle jhalknyat yete.
      jar ektari bramhan changla hota sangitle tar Junya goshti varun aajchya saglya bramhana ajun target nahi karta yenar.

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 2 года назад

      @@sandeshdamse1593Lokmanya Tilak kaay negative manus hota

  • @pravinkore827
    @pravinkore827 2 года назад +1

    खुप छान माहिती

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 2 года назад

    छान माहिती दिलीत अशीच माहिती देत राहावी तरच आम्हाला इतिहास कळेल थँक्यू बीबीसी

  • @nitinyelave3368
    @nitinyelave3368 2 года назад +1

    Khup chan sadarikaran 👌🏻

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 2 года назад

    छान माहिती दिलीत धन्यवाद. आत्महत्या वाईट वाटले.

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 2 года назад +1

    Ha Tar Aitihasik Dastavej. Dhanyavad.

  • @amitsurykantwavhal5219
    @amitsurykantwavhal5219 2 года назад +8

    This is going for years...you just have different thought process from your community and vulture starts lobbying against you and throw you out even if you such great noble thought like shridhar panth...great human being

  • @vijayapitre2626
    @vijayapitre2626 2 года назад

    ईतिहास माहिती दिली खूप छान आहे

  • @webilogIndia
    @webilogIndia Год назад +4

    Tilak and his family members were great personalities.

  • @nileshyadav51291
    @nileshyadav51291 2 года назад +1

    chaan mahiti milali. nice video

  • @digambarmore5829
    @digambarmore5829 2 года назад

    Chhan mahiti dilit aapan saheb 🙏

  • @PNBcreation8806
    @PNBcreation8806 2 года назад +16

    श्रीधरपंत टिळक खरचं खूप मोठे व्यक्तिमतत्व होते. वडीलाची ख्याती संपूर्ण भारतभर असून सुद्धा त्यांच्या विचाराशी फारकत घेऊन दलीत आणि बहुजसमाजासाठी काम करणं खूप मोठी गोष्ट होती. कदाचित त्यामुळे त्यांना खरे लोकमान्य म्ंटले जाणे योग्य आहे. प्रस्तापित समाजात काम करण खूप मोठी गोष्ट नसते परंतू प्रथापित वर्गा च्या विरुद्ध जाऊन काम करन खूप अवघड आणि मोठी गोष्ट आहे यामुळेच त्यांना आपल्या प्राण देखील गमवावे लागले.

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 года назад +2

      bramhin asel tyanche naav pann yenar nahi karan bvramhin dvesh maharshtra madhye kela jatho...3 % votebank nahi

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 года назад

      लोकमान्य टिळकांचा खंबीर पणा ,उद्दाम धूर्त ब्रिटीश राज्यकर्त्यांनाही धडकी भरवणारी केसरी म्हणजे सिंहासारखी लढाऊ वृत्ती त्यांच्या पुत्रामधे दूर्दैवाने उतरली नव्हती ,असेच खेदाने नमूद करावेसे वाटते.

    • @PNBcreation8806
      @PNBcreation8806 2 года назад +1

      @@rajupnjkr नक्कीच लोकमान्य टिळकांच भारतीय इतहासातील योगदान अतुल्य आणि अमूल्य आहे..

    • @maheshingle496
      @maheshingle496 2 года назад +2

      Correct

  • @dattapradrajhans6157
    @dattapradrajhans6157 2 года назад +1

    नवीन माहिती इतिहासातील धन्यवाद

  • @rohitgadekar5781
    @rohitgadekar5781 Год назад

    Nice information

  • @shrikantkedare3501
    @shrikantkedare3501 2 года назад +7

    Such Informative video ... Today i have noticed that a big & great history of India ... Kept Hidden by commen people of India ... Felt Danm sorry for the great soul 🙏

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 2 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती आहे नवी आहे आम्हाला

  • @dineshmoon2239
    @dineshmoon2239 2 года назад +17

    सुंदर विश्लेषण

  • @prabhagaikwad8905
    @prabhagaikwad8905 2 года назад

    Chan mahiti aahe

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 2 года назад

    खरी जुनी माहीती.तुमहा कडुन मिळावी.जुनी माहीती पुरवावी सर

  • @vyankateshparab964
    @vyankateshparab964 2 года назад

    आपले माहिती खूप उद्बोधक आहे परंतु एके ठिकाणी श्रीधर टिळक या ऐवजी श्रीधर फडके असा उल्लेख आपण केला

  • @ashishsangave4593
    @ashishsangave4593 2 года назад +3

    Khup chan mahiti dili.....thank you!!

  • @vilasbhosale4288
    @vilasbhosale4288 2 года назад

    खूप चांगली माहिती दिली

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Год назад

    Sir dhanyavad aaj pahilyanda madyamavar tilakakancha aatmhatechi mahiti milali sir aagadi barkaine spasht mahiti dlit puhna yekada Maharashtra janatecha dhanyavad aase janatetun bolale jat aahe Jay maharashatra om RAM krushana Hari

  • @swapnilchougaleofficial4849
    @swapnilchougaleofficial4849 2 года назад +1

    Khup chan....

  • @RJagdale11
    @RJagdale11 2 года назад

    माहिती बद्दल धन्यवाद

  • @vasantiwaske9750
    @vasantiwaske9750 2 года назад

    Hi mahiti aajach milali dhanyavaad

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад +30

    टिळकांचे खूप महत्त्व आहे आपल्या महाराष््राला आणि देशाला

    • @anupbhau91
      @anupbhau91 2 года назад +11

      मनुवादी होता तिलक साहेब

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад +4

      @@anupbhau91 अजिबात नाही

    • @balurajput1680
      @balurajput1680 2 года назад +8

      मनुस्मृतीमुळे भारतात महिला गुलाम होत्या. भारत स्वातंत्र्यानंतरच महिला स्वतंत्र झाल्या. तरिही,महिला टिळक चांगले होते असे म्हणतात.ही मोठी चूक आहे.

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад

      @Meghadoot coolD लोकमान्य टिळक आणि सावरकर यांनी लिहिलेली तुम्ही कोण कोणती पुस्तके वाचली आहेत...? केवळ ब्राह्मण होते म्हणून च तुम्ही त्यांना विरोध करत आहात....उलट त्यांनी सर्वांसाठी शाळा काढल्या..डेक्कन एज्युकेशन सोसायटी....सर्व जाती ची मुले आणि मुली तिथे शिकत असत

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 2 года назад +5

      @@anupbhau91 ho bhau tumchya mate ingraj khup changle hote

  • @jt7352
    @jt7352 2 года назад +1

    अतिशय क्लेशदायक.

  • @jyotirokade3837
    @jyotirokade3837 2 года назад +2

    खुपच सुंदर माहिती दिलीत 👌👍

  • @prathamtemkar1414
    @prathamtemkar1414 2 года назад

    Apratim.

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 2 года назад +16

    श्रीधरपंता बद्दल अशी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. (सादरीकरणात एकदा आपल्या कडून चुकीने श्रीधर फडके असा उल्लेख झाला आहे.)

  • @pushpanjalipatil1448
    @pushpanjalipatil1448 2 года назад

    खूप आभार माहिती दिलेबद्दल🙏🙏

  • @swaaaa11
    @swaaaa11 2 года назад +1

    छान माहिती BBC मराठी 👌🏻👍🏼

  • @rajeshtyartooapnamob.nodem3240
    @rajeshtyartooapnamob.nodem3240 2 года назад

    Very goodinformation aplya wadilabadal mahit naslelya gosti mule tyani atma hatya keli asavi

  • @sunandaphadke5530
    @sunandaphadke5530 2 года назад

    हे माहितीच नव्हत. खूप वाईट वाटल.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 2 года назад +2

    सुंदर दुर्मिळ माहिती

  • @vitthalrokade7381
    @vitthalrokade7381 2 года назад +4

    Thank you for revealing this inside story.

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 2 года назад

    फारच वाईट झाल . संवेदनशील माणसाना कटकटी नको वाटतात. त्यांच्या हक्काच स्थान त्यांना न मिळण हे योग्य नाही.

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 2 года назад +85

    श्रीधर टिळकांना कधीच समोर येऊ दिले नाही...?

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 года назад +7

      bramhin asel tyanche naav pann yenar nahi karan bvramhin dvesh maharshtra madhye kela jatho...3 % votebank nahi

    • @hermanttayade6684
      @hermanttayade6684 2 года назад +4

      @@manisherande4568
      Jar peshwaai, Manusmuti nasti tar kasyala koni Brahmin lokansi nafrat keli asti.
      dusryacha mulani shikshan kayaarche nahi
      dusryaacha mulane Ved wachayche nahi
      dusryaacha mulane Mandirat jayche nahi
      itkach nahi tar Lokmany Talkani dusryaacha mulala Voting Cha hakk kasyaala ase dekhil bole hote.
      Mang ka sarv hakk maan - paan Brahmin chya mulanich ghyaaycha ka aani itar Mulani gapp rahaayche.
      Aaj Maharashtrat Jo brahim nafrat aahe tya sathi Fakt aani Fakt brahmin hech jimmedar aahe.

    • @youboy9586
      @youboy9586 2 года назад +3

      @@manisherande4568 hya 3% lokani samajat Kay dive lavale aahet he sarvana mahiti aahe. Samajat ji dari aahe tyas fakt Ani fakt baman karni bhut aahe.

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 года назад +1

      @@youboy9586 bavlaat ,,, sang ek teri sauthanik aahe ka..obs scst kinva bramhin saagle maratha .....ek teri raja bramhin hota ka... murkha.. tu naaki reservation ne admission ghetlis kivya ....3 % bramhin kay karu shakaat ka.. bavlaat.....Ja bare ek maratha tula ubhe karto ka... bhaghu,, adanchot

    • @youboy9586
      @youboy9586 2 года назад +1

      @@manisherande4568 are kelya Raja baman ghrun Kay karayacha. Bamanani swatala dev manun thevle hote. Kuthala pan granth ghya pahile vakya he hamesha aahe ki bamanchi Puja kara. Kay be hya bhikaryachi Kay mhanun Puja karayachi. Kon lagun gele be he. Kay jhale ki mhane shrap deun nahi tar paise kad . 101 rs dile ki shrap nahi denar. Swatah kade shiksha thevali Ani dusaryana 12 baluti chi Kame lavali. Ani rahili reservation chi ghost tar jheva baman shikat hota theva bakichi lok 12 baluti chi Kame karat hota , jheva baman achi por engineering college/ mbbs la geli theva kuthe dusaryachi por shalet jayala lagali. 2 pidhicha farak aahe Karan koni tari chodarmad lokani swatah kade shiksha acha hakk thola hola. BTW mi unreserved category madhun MPSC jhalo aahe. Tu ghe ata EWS cha labh.

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 2 года назад +1

    Chhan mahiti dilit, hi gosht aamhala mahiti navhti, thanks dada.

  • @shilpajaywant1943
    @shilpajaywant1943 2 года назад

    🙏🙏बीबीसी मराठी

  • @rohidasbhegade8924
    @rohidasbhegade8924 2 года назад

    थँक्यू मयुरेश कुन्नूर

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 2 года назад +4

    खुपच दुखद घटणा , माननीय श्रीधरपंतांनी जर टोकाच पाऊल उचलले नसते तर आज नक्कीच महाराष्ट्रातील समाजव्यवस्था सर्वसमावेशक आणि सहिष्णुवादी असती

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 2 года назад

      फर्स्ट टाइम माहिती कळली very sad

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 2 года назад

    खूपच छान पोस्ट,

  • @pratibhajadhav9626
    @pratibhajadhav9626 2 года назад

    Changali mahiti dilit .