नाना फडणवीसांचा कोतवाल ज्यानं पुण्याची लावली वाट । घाशीराम कोतवालाचा खरा ईतिहास ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 359

  • @pratikphursutkar5560
    @pratikphursutkar5560 Месяц назад +18

    मला काय म्हणायचं तुम्ही फक्त इतिहास निर्मलपणे सांगावा त्याचा आताच्या राजकारणाशी संदर्भ जोडू नये

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Месяц назад +10

      ईतिहासाची पुनरावृत्ती नेहमी होत असते, जर आजच्या परिस्थीशीसी जर संदर्भ जुळवले नाहीत तर मग ईतिहास तरी का सांगायचा ? का ऐकायचा ? ईतिहासाचा अभ्यास का करायचा? काळ-वेळ-परिस्थिती जरी वेगळे असले तरी मूळच्या मानवी प्रवृत्ती म्हणजे सत्तेची भूक आणि त्यासाठी नीतिमत्ताशून्य राजकारण सर्वकाळांत सारख्याच असतात. तुम्हाला जर केवळ इतिहासच निर्मलपणे ऐकायचा असेल तर शाळा-कॉलेज-विद्यापीठाची ची इतिहासाची निरस पुस्तके आणि जाडजूड ऐतिहासिक खंड वाचत बसावे अशी नम्र विनंती.

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Месяц назад +1

      ​@@DrVijayKolpesMarathiChannelअगदी योग्य आहे. जसं घाशीराम कोतवाल हे नाट्य आहे तसेच "विच्छा माझी पूरी करा" हे वगनाट्य प्रत्येक कालावधीत समाजात घडत असलेल्या राजकीय, सामाजिक घडामोडींशी आणि वर्तमान व्यक्तींना चपखलपणे साम्य दर्शवितात. ही पात्रे प्रत्येक दशकांत, शतकात आपल्याला भेटत असतात. कदाचित यामुळेच इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते असे म्हणतात. 🙏🙏

  • @SwapnilMande89
    @SwapnilMande89 3 года назад +63

    नमस्कार साहेब. मराठा साम्राज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना तुम्ही अगदी सुंदर पणे मांडल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. ह्या सर्व कथा स्वरुपी घटना ऐकताना गौरवाने उर भरून येतो आणि घडलेल्या काही दुर्दैवी घटना ऐकताना डोळ्यात पाणी येतं. तुमचे मानावे ठेवढे आभार कमीच आहे. तुमच्या कथा नित्यानियमाने ऐकतो. 🙂🙏

  • @Sneharani6711
    @Sneharani6711 Год назад +8

    नाटक म्हणून एक चांगली कलाकृती होती, पण एका सामान्य माणसाचा नाना फडणवीस यांचा आपल्या बुध्दी चातुर्याने कष्टाने मिळवलेला विजय, यश, प्रवास विसरून चालणार नाही. तुमची माहिती छान होती पण मला बोलणे फार कृत्रिम , पुस्तकी वाटले. सॉरी

  • @VAIDYAK1959
    @VAIDYAK1959 Месяц назад +12

    आज याच नानांचा एक वंशज महाराष्ट्रात अशीच कारस्थानं करतोय की काय ?😊

  • @sanket9647
    @sanket9647 3 года назад +23

    इतिहास हा माझा आवडता विषय होता शाळेत आणि तो आताही ऐकायला आवडतो चांगलं काम करत आहात सर

    • @sunilpatankar4062
      @sunilpatankar4062 Год назад +1

      हा माहितीपट पाहत असताना मधेमधे येणारे फोटो कोणाचे आहेत याची पट्टी त्याखाली दाखवली पाहिजे.

  • @chandrakantgade1549
    @chandrakantgade1549 Год назад +2

    Atishay sunder.Etihasache sukshma vishleshan.

  • @RR_NN
    @RR_NN Месяц назад +3

    तुमची कथन करण्याची शैली मुळे ऐकायला काही तरीच वाटतं म्हणजे सर्व साधारण पणे कसं कथन करतात तसे वाटत नाही, लहान मुलाला सांगतात तसे वाटतं, त्यामुळे कथेचा विषय जरी चांगला असला तरी ऐकताना विरस होतो, मन पक्कड घेत नाही.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 года назад +19

    साहेब खूप छान डोळ्यासमोर जिवंत चित्र उभे करत आहात,धका धकीच्या जीवनात वाचन कमी होते, पण आपल्या मुळे ही कमी भरून काढत आहात,आपले विचार धारा सुंदर आहे, आपल्या बोलण्यातून जाणवत राहते ,,धन्यवाद सर

    • @Rp..11
      @Rp..11 3 года назад +1

      Best

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 3 года назад +9

    सादरीकरण उत्तम 👌👌👌

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Месяц назад +1

    खूप खूप धन्यवाद इतिहास खरा सांगितल्याबद्दल

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Год назад +14

    म्हणजे... युपी वाले भैया तेव्हापासून महाराष्ट्रात जगायला येतात म्हणा की....परप्रांतीयांचा लोंढा तेव्हा पासून चा प्रश्न आहे राव..... 😀

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 Месяц назад +1

    Atishay surekh aitihasik darshan milale. Khars itihas lokasamor yene hi kalachi garaj. Dhanyawad

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 Год назад +33

    आणि आता सुद्धा काय चाललेय.तेव्हा फक्त पुणे होते आता पूर्ण महाराष्ट्र!!😢

  • @pramilakhurangale3477
    @pramilakhurangale3477 Год назад +1

    खूपच छान माहिती ..धन्यवाद सर ...! 🙏

  • @rameshnalawade4389
    @rameshnalawade4389 3 года назад +5

    सूंदर माहिती ,धन्यवाद साहेब

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 3 года назад +6

    खुप खुप छान माहिती दिली👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 Год назад +6

    खूप छान विवेचन!
    हे नाटक मला बघूनही समजले नसते तेवढे आपल्यामुळे समजले. धन्यवाद!

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Год назад +1

    Chhan mahiti sangitli. Dhanyavad.

  • @shrishbawdhane1856
    @shrishbawdhane1856 Год назад +3

    चांगली माहिती मिळाली

  • @pramd3546
    @pramd3546 3 года назад +8

    खुपछान विश्लेशन ,आपण समाजास जागृत करत अहात,योग्य तो इतिहास डोळ्यासमोर आणल्या बद्दल आभारी,तुमचे-सर्वा vedio सांभाळुन संग्राहित करूण ठेवलेत,
    आमच्या येणार्या पिढ्याना दाखवण्यास ,त्यांना आपला खरा इतिहास कळावा,त्यातना प्रेरणा घ्यावी,त्यानी इतिहासात झालेल्या चुका दुरूस्त करुन,भविष्य घडवावे म्हणुन.
    मराठा इतिहास मांडण्याचा जो अंतकरना-पासुन प्रयत्न केला,त्यास आमचा मानाचामुजरा ,आपले खुप खुप आभारी अहोत,शतशः आपणास अभिवादन,
    खुप खुप धन्यवाद.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Месяц назад

      Chhan kelet ! apali dharnimata ani apalya poorvajani tichyavarun jeev ovalun takala yachi gatha 4 varn muknivadiysnchya varasana mahit havi tarach ti mule ,daittya arabi gujju ani daittya firangyansarakhi pruthvichi vilhevat lavnar nahit ! Jay mulnivasi , jay bharat !

  • @rameshnalawade4389
    @rameshnalawade4389 3 года назад +21

    मुंबईत गिरणी कामगारानसाठी कम्युनिस्ट पक्षाने किती काम केलय हे जुन्या गिरणी कामगारा जे काही आता जीवंत असतील त्यांना त्यांना विचारा,सर्व सत्य समजेल, व कम्युनिस्ट पक्ष कसा संपवला गेला ते ही कळेल.

    • @zahidaali9466
      @zahidaali9466 3 года назад +8

      अगदी खरं कम्युनिझम ला संपवण्यासाठी शिवसेना introduced केली गेली आणि आता शिवसेना संपवण्यासाठी मनसे हे ज्याला कळले त्याला कळले बाकी काय....?

    • @rajdeshmukh1233
      @rajdeshmukh1233 3 года назад +7

      @@zahidaali9466 काँग्रेस स्थापनेचा इतिहास वाचा. तसेच मुस्लिम लीग कशासाठी स्थापन झाली ते पण वाचा

    • @Bachaindil
      @Bachaindil Месяц назад

      ​@@rajdeshmukh1233 तू वाचलेस का ???😂😂😂😂😂😂 एक कारण सांग

  • @abhijeetthigale5087
    @abhijeetthigale5087 3 года назад +9

    खुप सुंदर माहिती देण्यात आली आहे.

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 3 года назад +5

    Many many thanks for information about the information about Ghashiram Kotwal

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 3 года назад +5

    खूप छान वाटले व्हिडिओ पाहून फार छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @krishnapatil5044
    @krishnapatil5044 3 года назад +9

    खुप सुंदर माहिती

  • @rajaramraybhan6028
    @rajaramraybhan6028 Месяц назад +4

    हे महाराष्ट्र युपी,बिहारी,गुजराती लोकानीशतर महाराष्ट्र ची वाट लावली

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 Месяц назад +1

    ❤ Se pranam sir...

  • @critic8134
    @critic8134 Год назад +10

    खरोखर अतिसुंदर निर्मिती. मोहन आगाशेनी कमाल केली होती.नाटकाची cd उपलब्ध असली पाहिजे. चुकिचं सांगता .राघोबानंतर बारभाईंनी सत्ता काबीज करून सवाई माधवरावांना गादीवर बसवलं. पेशवाईच्या ३,१/२ शहाण्यांपैकि नाना हा अर्धा शहाणा. तो अजिबात सर्वसत्ताधीश नव्हता

    • @mangeshjanorkar7990
      @mangeshjanorkar7990 7 месяцев назад +1

      होय याची सीडी फक्त माझ्याकडे आहे ओरिजनल नाटकाची

    • @sandeep13dev
      @sandeep13dev 7 месяцев назад

      पेशंवाईचे साडे तीन नव्हे तर इतिहासातील साडे तीन शहाणे असा उल्लेख आहे... तय्यात अर्धा शहाणा नाना फडणवीस होते

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Месяц назад

      ​@@mangeshjanorkar7990netvar upkabdh karun dya please !

  • @dhotregirish
    @dhotregirish Год назад +3

    Thanks for sharing sach nice historical information

  • @ExploringYT7
    @ExploringYT7 8 месяцев назад +11

    अगदी बरोबर आहे तेंव्हा फडणवीसांनी पुण्यात
    जे चालवलं आता पुर्ण महाराष्ट्रात चाललंय

  • @gangadharsherla1740
    @gangadharsherla1740 Год назад +2

    Awesome explanation sir

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Год назад +9

    विजय तेंडुलकर हा एक अतिशहाणा लेखक होता. आणि विश्लेषण म्हणजे, स्वतः घाशिरामाने, कॉंग्रेस ची स्तुती करण्या सारखे आहे.

  • @ShankarLokhande-l3f
    @ShankarLokhande-l3f Месяц назад +1

    धन्यवाद

  • @ganeshjitkar8203
    @ganeshjitkar8203 3 года назад +3

    Wah jabardast sir🙏👍✨

  • @sanjeevdudhat6280
    @sanjeevdudhat6280 Год назад +14

    Power corrupts, absolute power corrupts absolutely. हे वाक्य महात्मा गांधींचं नव्हे. हेराॅल्ड लासकीन ह्या राज्य शास्त्राचा विद्वानांचे आहे.

  • @shoonnya
    @shoonnya 3 года назад +16

    आणखी दोन उत्तर भारतीय मराठी इतिहासात महत्त्वाचे होते. माझ्या माहितीप्रमाणे ते ही कनोज ब्राह्मणच होते. एक कवी भूषण. आणि दुसरा तोतया सदाशिवराव भाऊ.

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Год назад +2

      तोतया महत्वाचा कसा?

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx Год назад

      इंग्रज इथ दीडशे वर्ष का रमले ते आज समजल....पोटच्या लेकी सुध्दा नागवल्या ह्या असल्या हरामखोरांनी.....

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Месяц назад

      ​@@rameshmhatre1565totayacha vaoar karun tar christi totaya bhatajini ,deshoremi kshatriyancha ghat kela bandookdharu daittya gorya gharyakadun !namakharamanchihi sadyant nond thevane, itihasat mahatvachech ahe !

  • @jyotichaulkar1908
    @jyotichaulkar1908 29 дней назад +1

    आत्ताची उदाहरणे अस्थायी आहेत.
    रसभंग होतो ......!!!!!

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 3 года назад +12

    आवाज लैच नाटकी वाटतोय तुमचा.....

  • @anilchogle6771
    @anilchogle6771 3 года назад +12

    सद्ध्या च्या कालात परमवीर हा घाशिराम कोतवाल

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 Год назад +6

    Very well explained politics in Maratha regime
    Politics is never always correct and good, many times it has bad effect on the certain way.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Месяц назад +11

    म्हणजे तेंव्हाचा फडणवीस पण कपटी, कारस्थानी होता.

  • @sachinpowar1051
    @sachinpowar1051 Месяц назад +2

    थोडक्यात पुणे सुरक्षित करण्यात त्याचा मोठा वाटा होता...😅😅

  • @DEEPAKSURI.DS2288-ul1ef
    @DEEPAKSURI.DS2288-ul1ef Месяц назад +1

    Great

  • @bappakolhal2436
    @bappakolhal2436 3 года назад +11

    पानिपत ची तिसरी लढाई वर व्हिडिओ बनवा ही विनंती

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 2 года назад +12

    इतिहासातील विषय निवडला आहे तर काँग्रेस,शिवसेना आणि हल्लीच्या राजकारणाचा अवाजवी उल्लेख खटकतो.

  • @shashikantshinde9357
    @shashikantshinde9357 Месяц назад +3

    घाशीराम कोतवाल म्हणजे हा ही ब्राह्मणच होता

    • @cococountry774
      @cococountry774 Месяц назад

      मग... वाटल काय? ब्राम्हण सगळ्या field मध्ये पुढे असतात.

  • @ahsoktibe8229
    @ahsoktibe8229 3 года назад +3

    खूप सुंदर

  • @All-Round-Talk
    @All-Round-Talk 3 года назад +2

    Changli aahe mahiti

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 Год назад +1

    khup chhan!!!

  • @MRVICTORSMITH-tj2gw
    @MRVICTORSMITH-tj2gw 3 года назад +12

    Respected sir, nice explanation and I like it.

  • @leelamore4204
    @leelamore4204 Год назад +1

    Khup chan sangitale

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 Месяц назад +3

    तुम्ही सांगता ते महाराष्ट्रातील राजकारण खरे असेल तर शिवसेनेचे महाराष्ट्रावर अनेक उपकार आहेत असे म्हणावे लागेल नाहीतर महाराष्ट्र बंगालच्या दिशेने गेला असता आणि मुंबईची वाट लागली असती.

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 Месяц назад

      का बरे?
      म्हणजे तुम्ही आणि समस्त समाज काय षंढ आहे अस म्हणायचंय का तुम्हाला?
      शिवसेना नव्हती तेवाही हिंदू धर्म अगदी डोलमोलाने बागडत होता..!🙏🏻

  • @rekhapimpley2121
    @rekhapimpley2121 3 года назад +6

    वाह!! खूपच सुंदर बोललात 🙏🏻🙏🏻🌺🌷🌹

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Месяц назад +1

    किती कडकक शासन, सद्या किती गुन्हे केले तरी काही शिक्षा नाही

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 Месяц назад +1

    काय बोऽऽऽऽऽरिंग नाटकी आवाज आहे.

  • @wamanwaikar5921
    @wamanwaikar5921 3 года назад +21

    हाच विषय वेगळ्या पद्धतीने संजय दत्त आणि महेश मांजरेकर यांच्या "वास्तव",आणि मनोज वाजपेयीच्या "सत्या" मध्ये मांडला आहे.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +7

      हो, एकदम समर्पक उदाहरण

    • @ashokjadhav9904
      @ashokjadhav9904 3 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel शेक्सपियर चा ऑथेल्लो सुध्दा असाच एक बाहुबली घाशीराम आहे. पण स्वतः निर्माण केलेल्या हिंसेच्या जाळ्यात अलगद सापडून नष्ट होतो

  • @krishnadaphade6828
    @krishnadaphade6828 3 года назад +1

    No 1

  • @sachinborkar1024
    @sachinborkar1024 3 года назад +10

    Balashaeb thakre == Ghashiraam kotwal . Great logic.

  • @मावळा-ट2प
    @मावळा-ट2प 3 года назад +7

    Tumhi bajiravanchi series ardavat sodli ahe...

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 Месяц назад +3

    आजचे फडणविस काळचे फडणविस फरक काय

    • @Borngaming2869
      @Borngaming2869 Месяц назад

      त्या काळचा औरंगजेब आणि आत्ताचे काका फरक काय

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 3 года назад +10

    आजच्या राजकारण वर सत्य सांगण्याचे धाडस दाखविले तर समाज सुधारणा होईल

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 3 года назад +24

    सध्या चे नानासाहेब आहेत पवार साहेब व शिवसेना ही घाशीरामचंया भूमिकेत दिसते....

  • @AncientWisdom222
    @AncientWisdom222 Год назад +1

    Please add subtitles to each photograph. This will help us understand the people better.

  • @bhushan6309
    @bhushan6309 3 года назад +3

    Khup changli mahiti

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar2937 3 года назад +16

    कथा कादंबरी लिहिताना सत्य बाजूला च राहते .आपण जर खरा इतिहास मांडत आहात तर तेवढच काम करा.त्यात आताचे कोणतेच संदर्भ जोडू नका ते काम सुज्ञ प्रेक्षक करतील तुम्ही निव्वळ इतिहास काय आहे तेच सांगा . 🙏

  • @vinodsurve8462
    @vinodsurve8462 3 года назад +7

    Jai Shivaji Raje , jai sambhaji Raje 🙏🙏🙏🙏🙏

  • @akshayzalte9274
    @akshayzalte9274 3 года назад +9

    'power corrupts and absolute power corrupts absolutely' हे गांधी नी नव्हते म्हणले

  • @pareshdurugwar3701
    @pareshdurugwar3701 Месяц назад +6

    बाहेरच्या देशात इनिस्पेक्टर राज्य आहे की नाही कोन जाने परंतु भारतात 2014 पासुन इंस्पेक्टर राज्य सुरु आहे

  • @dnyandevtakavane838
    @dnyandevtakavane838 3 года назад +2

    सुंदर विवेचन

  • @जयश्रीराम-थ9ढ
    @जयश्रीराम-थ9ढ 3 года назад +19

    सचिन वाझे... आताचा घाशिराम कोतवाल...

  • @dilipjoshi4892
    @dilipjoshi4892 Месяц назад +1

    वसंत सेना 👍🏻👍🏻👍🏻

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 3 года назад +4

    सुंदर विवेचन!

  • @vikasshinde2853
    @vikasshinde2853 3 года назад +3

    Super fan

  • @prakashbuldana
    @prakashbuldana Год назад +3

    नाना फडनवीस नाही रे नाना फडणीस होते ते

  • @rausahebchavanke5839
    @rausahebchavanke5839 2 года назад +1

    Good

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 2 года назад +10

    कृपया आपल्या विडीओ मधील विवेचनाबाबत अस्तित्वात असलेल्या पुस्तकांची यादी द्यावी

  • @ravikantsabale4193
    @ravikantsabale4193 Год назад

    Niceeeeee 👍👍👍

  • @somnathghodke4739
    @somnathghodke4739 3 года назад +5

    Khup chan asacha ghasheram kotwala sheksha

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 года назад +22

    म्हणून च शिवसेनेला वसंत सेना बोलल जायच शिवसेनेला उभारी देणारी हि काँग्रेस च आहे

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Месяц назад

      शिवसेना निर्माण होण्यात वसंतराव नाईक यांचा मोठा वाटा होता.

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 Месяц назад +1

    Ghasiram Kotwal used to function his Kotwali work from his Kotwali which was located in what is known today's Khadak Police Station, a few meters from Swargate chowk. Khadak Police Station is the first Police Station of Pune. ( As per report available in social media)

  • @vivekkamble3445
    @vivekkamble3445 3 года назад +6

    घाशीराम कोतवाल यांचे वंशज आहेत का आता पुण्यात

    • @Satya-Shodhak9
      @Satya-Shodhak9 3 года назад +4

      हो बुधवार पेठमध्ये मिळतील.....200 rs 😂😂😂

    • @vinodburhade5093
      @vinodburhade5093 3 года назад +5

      @@Satya-Shodhak9 सत्याचा फार जवळुन खोलात जाऊन शोध घेताय अस दिसतय..!😀😁😁

  • @ujwalpatil449
    @ujwalpatil449 Месяц назад +1

    फडणवीस तेव्हापासूनच famous hote😅

  • @avinashhibare8635
    @avinashhibare8635 2 года назад +2

    Kulup todlala Aaj chi EKNATH BHAU
    JAI SADGURU 🙏🏾🙏🏾

  • @rajendratodkar5444
    @rajendratodkar5444 Месяц назад +1

    सखाराम बाईटर बघा

  • @manishbhate6735
    @manishbhate6735 Год назад +2

    शेवटी या घाशीराम ला कोणी फासावर लटकवला ते ही सांगा

  • @viveksapre8
    @viveksapre8 3 года назад +10

    Sawai Madhavrao was not borned. Wife of Narayanrao was pregnant and it was decided that if she gives birth to baby boy then he will be Peshawa. Otherwise she will adopt somebody and he will be Peshawa.

  • @jadhavmasaleenterprise9299
    @jadhavmasaleenterprise9299 3 года назад +3

    Raja bhoj ani Maharashtra yawar ek video banvava 🙏🙏

  • @dineshghate2189
    @dineshghate2189 Год назад +2

    18.से 18 का का बर घडले होते याचा खरा इतिहास सांगा ना

  • @user-ud3gi6qg5f
    @user-ud3gi6qg5f 3 года назад +3

    Fantastic commentary

  • @bharatmetkari5688
    @bharatmetkari5688 3 года назад +5

    Great Sir

  • @arunkadus100
    @arunkadus100 Год назад +1

    👌👌👌🚩🚩

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 3 года назад +15

    कांहीं ही इतिहास लिहतात आपण , मुळात शिवसेना मराठी असंतोष तून शिवसेनेचा जन्म झाला, घाशीराम कोतवाल या नाटकाला शिवसेनेनं केलेला विरोध तत्कालिक आहे, उगाचच राजकीय पदर देऊ नका

    • @ashokjadhav9904
      @ashokjadhav9904 3 года назад +2

      शिवसेना ही मूळची काँग्रस समर्थक.
      सत्तर च्या दशकात मला बरोबर आठवत की काँग्रेस शिवसेनेसाठी दादर आणि गिरगाव विभागातील विधानसभेच्या दोन जागा सोडत असे ( काँग्रेस निवडणूक लढणार नाही ), त्याबदल्यात बाळासाहेब सर्व शिवसैनिकांनी काँग्रेस ला मते द्यावीत असा आदेश त्यांच्या " मार्मिक " या पक्षिकात देत असत.
      माझा सख्खा मामा कट्टर शिवसैनिक होता. काँग्रेस वाल्यांच्या सांगण्यावरून गिरगाव मध्ये अनेक कमुनिस्ट लोकांची धुलाई केली होती.
      हे लोक मुख्यतः आंध्र प्रदेश आणि केरळ मधील होते.
      त्यामुळे त्याला मराठी विरुद्ध दाक्षिणात्य असाही एक रंग आला होता.
      "हटाव लुंगी आणि बजाव पुंगी" ही त्याची एक महत्वाची घोषणा होती.
      😁😁😁
      कम्रेड कृष्णा देसाई मर्डर, गोदरेज चा संप फोडणे हे सर्व याच योजनेचा भाग होते.
      काँग्रेस ची राष्ट्रीय मिल मजदुर संघ एकदमच बुळबुळीत.
      त्यामानाने शिवसेनेची भारतीय कामगार सेना आक्रमक.
      त्यांनी कम्युनिस्ट लोकांच्या लाल बावटा युनियन ला चांगलेच ठोकून काढले.
      पोलिसांची सोईस्कर दृष्टी होतीच. ते याच्याकडे कानाडोळा करायचे.
      या तोडपाणी मध्ये शिवसेनेकडे मालक वर्गातून पैसा सुद्धा बक्कळ आला.
      या सर्व घटना मी पहिल्या आहेत.
      लोकांची स्मरणशक्ती काळाप्रमाणे कमजोर होते.

  • @avinashhibare8635
    @avinashhibare8635 2 года назад +6

    GHASIRAM MHANJA AJCHA # PADRA POWTA SANJA # 🔥🔥🔥

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 Месяц назад +1

    Do not compare with present Character

  • @sagar8988
    @sagar8988 3 года назад +9

    There is so much positive and inspirational story in our history make video on that. Besides speeding negativity on history.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      तुला का मिर्ची लागली?

  • @manjushreekokane7445
    @manjushreekokane7445 Год назад +1

    घाशीराम कोतवाल यांच्या वाडा पहायला परवानगी घ्यावी लागते त्या बद्दल काही माहिती मिळेल का?

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m Год назад +2

    याला ऐतिहासिक पुरावे आहेत का? Tendulkar म्हणजे वाम पंथी विचारधारा असलेला माणूस त्याच्या कडून असेलच काहीबाही लिखाण होणार

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 Год назад +2

    किती पाल्हाळ ! यामुळे ऐकण्याचा मुडच गेला ! मुळ मुद्यावर या हो लवकर !

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 Год назад +2

    आपले फडणवीस ही तसच वागतात की.

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 3 года назад +9

    भय्ये सुरुवातीपासून असेच पाताळयंत्री आहेत

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 2 года назад +1

      कवी कलश सुधा भैये होते.

    • @MD-yt2vd
      @MD-yt2vd 2 года назад

      Kavi Kalash kon?

    • @WeMake007
      @WeMake007 Год назад

      सावध राहिलेलं बर, UP वाले खूप अदबीने वागून विश्वास कमावतात पण हेतू वेगळाच असतो....

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 Месяц назад

      @@abhishekchougule4938अपवाद सगळीकडे असतात,
      पण मेजॉरिटी ना लायकच आहेत..!