पेशव्यांची खास मर्जी असणारा Ghashiram Kotwal पुण्याच्या ब्राह्मणांच्या क्रोधाला बळी का पडला होता
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #BolBhidu #GhashiramKotwal #Peshwas
घाशीराम कोतवालच्या नावामुळे पुण्याचा इतिहास प्रसिद्ध आहे. घाशीराम कोतवालवरती आलेले नाटक देखील वादात सापडले होते. अनेकदा घाशीराम कोतवालविषयी चर्चा होत असतात. पण अनेकदा तो कोण होता? त्याला कशासाठी मारण्यात आले? याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. घाशीराम कोतवालास एका वर्षासाठी ६२१ रुपये पगार होता. त्याची छत्री धरण्यासाठी ६६ रुपये होता. कोतवाल्याच्या हाताखाली ७८ शिपाई देण्यात आले होते नंतरच्या काळात त्यांच्या संख्येत वाढ करुन शिपायांची संख्या ११५ पर्यन्त करण्यात आली होती. पुणे शहरात होणाऱ्या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवणे हे घाशीराम कोतवालाचे काम होते. नाना फडणवीसांपासून ते पेशव्यांपर्यंत सगळ्यांची त्याच्यावर खास मर्जी होती, पण तरीही घाशीराम कोतवालाचा मृत्यू पुण्यातल्या ब्राह्मणांच्या क्रोधामुळे का झाला ? नेमकं काय घडलं होतं ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/