येता जावळी जाता गोवळी | जावळी आणि मोरेंचा न ऐकलेला दुर्मिळ ईतिहास | महाराजांनी जावळी कशी जिंकली?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 май 2020
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #JAWALI
    जावळीचा आणि मोरे घराण्याचा न ऐकलेला प्राचीन असा दुर्मिळ इतिहास. महाराजांनी जावळीचे खोरे नेमकं कशा पद्धतीने जिंकून घेतलं? का जिंकून घेतलं ?
    Kindly find below links for my other historical stories.
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
    11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
    24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म... मजेदार कहाणी- मावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
    24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 292

  • @vishwajeetjagadale4930
    @vishwajeetjagadale4930 2 года назад +14

    सर आवाज थोडा वेगळा हवा होता!श्रेयस तळपदे सारखा

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 года назад +16

      मी श्रेयस तळपदे नाही मला त्याच्यासारखा आवाज काढता येत नाही. मी त्याला भेटून माझ्या व्हिडिओला आवाज दे अशी विनंती करू शकत नाही. पण माझ्या चाहत्यांना विजय कोळपे याचाच मोडका-तोडका आणि तुटका-चिरकट आवाज आवडतो आणि ते ह्याच आवाजावर मनापासून प्रेम करतात ह्याची मला पूर्ण खात्री आहे.

    • @melodiousmelodica5984
      @melodiousmelodica5984 2 года назад +6

      @@DrVijayKolpesMarathiChannel 😂👍 nice reply

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 2 года назад +1

      काही गरज नाही.....👌👌👍👍हाच आवाज छान आहे आमच्यासाठी

  • @chandrakantmore7441
    @chandrakantmore7441 2 года назад +28

    मोरे यांच्या बद्दल आम्हाला एवढी माहीती नव्हती आम्ही मोरे आहोत याचा अभिमान वाटतो सर्व मोरे बंधु एकत्र यावेत..🙏🙏

    • @marotimore9242
      @marotimore9242 2 года назад +2

      कोणता जिल्हा आहे तुमचा आम्ही पण मोरे नांदेडचे

    • @sushantmore005
      @sushantmore005 Год назад +1

      जिल्हा कोणता

    • @madhumore778
      @madhumore778 Год назад

      Correct

    • @rahulmore6953
      @rahulmore6953 Год назад

      आम्ही ही मोरे घराण्याचे वंशज आहोत

  • @interviewvlogs7006
    @interviewvlogs7006 3 года назад +52

    सर तुमचा अभ्यास छान आहे. पण जावळी स्वराज्यात सामील झाल्या नंतर ही स्वराज्यासाठी मोरे घराण्याने रक्त सांडले आहे. चांदिराव राजे मोरे, येसाजिराव राजे मोरे, तानाजीराव राजे मोरे, सुभानजीराव राजे मोरे या पराक्रमी पूर्वजांनी श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांची अजिंक्यतारा गडावरून औरंगजेबच्या सैनिकी वेढ्यातून सुटका केली
    (संदर्भ - शिवचरित्र साहित्य खंड ५)
    उगाच उठ सुठ स्वराज्य द्रोही असे आरोप करू नका. त्या मागील परिस्थिती लक्षात घ्या. आता तुमची एक गुंठा जमीन जर कुणी स्वतःची म्हणत असेल तर आपण हम्री तूमरी वर येतो. अहो हे तर ९ पिढ्याच राज्य होत. विरोध तर होणारच. मी अस म्हणत नाही की, विरोध बरोबर होता. चंद्रराव मोरे चुकलेच आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. पण नंतर मोरे घराण्याने जे पराक्रम केले त्यावर कुणीच का कधी बोलत नाही.
    मी लवकरच "जावळीच्या मोरेंचा स्वराज्यातील पराक्रम" या विषयी व्हिडीओ घेऊन येतोय.
    जय जिजाऊ जय शिवराय..

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +6

      वाह फारच छान ! मला लिंक पाठवा प्रसिद्ध झाल्यानंतर.

    • @ashutoshamalepatilproducti769
      @ashutoshamalepatilproducti769 3 года назад +4

      राजेशजी नमस्कार मी आशुतोष आमले...आमले हा आंबले नावाचा अपभ्रंश आहे तसाच आंबले हा आंबीले नावाचा अपभ्रंश आहे...जे आडनाव आंबीले(कुळी मोरे) असे .. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम बोल्होबा आंबीले(मोरे) यांचे आहे... आपण जर " जावळीच्या मोरेंचा स्वराज्यातील पराक्रम " या विषयी विडिओ बनवणार असाल तर माझी काही मदत झाली तर नक्कीच अभिमान वाटेल..हक्काने सांगा.. मी बऱ्याच वर्षे याविषयी माहिती घेत आलो आहे... एकमेकांच्या साथीने जास्तीत जास्त इतिहास प्रसिद्ध करू...मला व्हाट्स अपवर तुमचे नाव लिहुन sms पाठवा.
      7720044545 आशुतोष आमले,पुणे

    • @atulmore1173
      @atulmore1173 2 года назад +2

      या.. लवकर तो व्हिडीओ घेऊन.. आम्ही पण वाट बघतोय.. आपल्या घराण्याच्या पराक्रमाची.. 👍🏻👍🏻👍🏻

    • @livemovement3868
      @livemovement3868 2 года назад

      Aka chithivar avadha rajya sodan saath nahi, aja jari tas zal asat tar amhi virodhacha kela asata, MORE raje puratan, good brother

    • @SHAMRAO408
      @SHAMRAO408 2 года назад +3

      स्वतःचा जीव वाचावा म्हणून महाराजांनी पेटार्यातून पलायन केले होते. या इतिहासाला तूम्ही काय म्हणाल. अशा परिस्थितीत मोरे पळपुटे कसे....

  • @Antarahomevlog
    @Antarahomevlog 2 года назад +48

    मस्त दादा मी जावळी चे मोरे यांची मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जरी चंद्रराव मोरे यांना मारलं असेल तरी त्यांचे अधीकार कधीच हिसकावून घेतले नाही.आजही महाबळेश्वरच्या मंदिर मध्ये मानकरी आहेत.आजही तोच मान मिळतो.ऐकाच्या चुकीचे शिक्षा त्यांनी सगळ्या दिली नाही.आजही जावळी खोरात मोरे राहत आहेत.

    • @drkrantisinhas6163
      @drkrantisinhas6163 Год назад +1

      Hi antara mla javli bagayci ahe khup yekl ahe jawli baddal

    • @inspiredyou1128
      @inspiredyou1128 11 месяцев назад +1

      Chandrarao more n chya lahan mulana ka maral😢

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d 5 месяцев назад

      Recipie tumhicj takata ka

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 5 месяцев назад

      आपल देवक काय आहे आम्ही पण मोरच आहोत

    • @rajendrashinde3030
      @rajendrashinde3030 4 месяца назад

      व्वा.. छान प्रतिक्रिया✅💐💐

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +71

    सर मी जावळीचा मोरे , समाजाची 23 गावे मोरे समाजाची आहेत महाबळेश्वर, जावळी , महाड ,खेड ,कऱ्हाड या तालुक्यात त्या मराठा घराण्याची ,सर केवळ तुमच्या मूळे आम्हाला हा पूर्वजांचा इतिहास समजला ,जो मी अनेक वर्ष शोधात आहे , तुमच्या चरणीं लाखो नमस्कार, जावळीच्या मोरे नची बखर ही कोल्हापूर च्या राजवाड्यातील लायब्ररीत आहे , अनेक पत्र आहेत, पण जाता जाता एक उल्लेख केला असता तर फार उपकार झाले असते ,की , ज्या वेळी छत्रपती राजाराम महाराजांना नि सोयराबाई याना रायगडावर संभाजी राजांच्या वधा नंतर मोगलांनी वेढा दिला त्या वेळेस मानाजी मोरे या मोरे घराण्यातील एक सरदाराने इतर सरदार च्या साथीने ch राजाराम महाराजांना रायगडवरून सही सलामत जिंजी कर्नाटक या किल्ल्यावर नेले होते , व मोरे लोकांचा डाग पुसला होता,या बदल्यात पुढे राजाराम महाराजांनी त्या मानाजी मोरे यांस जावळी खोरेतील कंदाटी नदी खोऱ्यातील , 22000 एकर जमीन इनाम दिली होती ,याचा उल्लेख केला असता तर बरे झाले असते, कंदाटी हे गाव जवळील ,पुढे ही कंदाटी नदी कोयनेला मिळते ज्या वर कोयने चे महाराष्ट्र चे भाग्य बदलणारे धरण बांधले, आज 1 में ला दरवर्षी तिथे मेळावा भरतो ,त्या ठिकाणी निरापजि देवी मोरे समाजाची कुल दैवत एक सुंदर मंदिर बांधले आहे ,या नक्की उत्सवाला mb
    9860737131

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +23

      साहेब, तुम्हाला मी मानाजी मोरेंबद्दल आणखी मजेदार माहिती सांगतो. मानाजी मोरे संताजीचे पहिले जोडीदार, संताजींसारखेच प्रचंड शूर. ज्यावेळी जालना मोहिमेत ह्या दोघांनी म्हणजे संताजी आणि मानाजींनी उतावळेपणा केला त्यामुळे संपूर्ण जालना मोहीमच अयशस्वी झाली. महाराज ह्या दोघांवर फार चिडले, त्यांना मुजर्याला यायलाही मनाई केली. नन्तर मानाजी आणि संताजी दोघेही संभाजी महाराजांच्या काळात फार महत्वाचे दुसऱ्या फळीचे सरदार बनले. बनले. पण दुर्दैवाने, मानाजींवर संभाजी महाराजांनी फितुरीचा आरोप ठेवुन १६८४ साली अटक करून कैदेत टाकले, पुढची ५ वर्षे मानाजी कैदेतच होते. मग त्यांची निर्दोष मुक्तता १६८९ साली शंभूराजेंच्या मृत्युंनतर झाली. राजाराम महाराजांच्या काळात संताजी आणि धनाजी यांच्यानंतर तिसरे सर्वांत महापराक्रमी सरदार म्हणून मानाजींनी झपाट्याने प्रगती केली. जेंव्हा १७१० साली शाहू महाराजांचे सेनापती चंद्रसेन जाधव हे ताराराणी साहेबांना जाऊन मिळाले तेंव्हा सातारा गादीचे मानाजी मोरे हे सरसेनापती बनले.

    • @psm4727
      @psm4727 4 года назад +1

      लाख आभारी तुमचं

    • @questzilla1
      @questzilla1 4 года назад

      Ho

    • @nanushinde2723
      @nanushinde2723 4 года назад +1

      Psm saheb मि पोलादपूर ्चा रहिवासी..आहे..मला मोऱ्यांची छोठी बखर वाचायला मिळेल का मला...उपलब्ध करून द्या.... विनंती

    • @Bhogichand
      @Bhogichand 4 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel ईस्तुर फाकडा प्रमाणे मानाजी फाकडा म्हणतात तो मानाजी हाच काय?

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 года назад +8

    जगातील सर्वात बलाढ्य अशा दहा सर्वश्रेष्ठ राजघराण्यापैकी जावळीचे मोरे राजे होत.

  • @dhananjaygujrathi259
    @dhananjaygujrathi259 Год назад +7

    तेव्हा ही एकच राजे होते आताही एकच राजे आहेत ते म्हणजे शिवछत्रपती. मुजरा महाराज तुमच्या कार्याला

  • @milindmore7093
    @milindmore7093 3 года назад +17

    आम्ही मोरे मूळचे 'उचाट' हे कांदट खोऱ्यातील जावळीतले गाव. एकोणिसाव्या शतकातल्या उत्तरार्धात प्लेगच्या महामारीत पुण्यात येऊन स्थिरावलो. मागील चार पिढ्या पुण्यातच आहोत.

  • @sadhanamore2798
    @sadhanamore2798 Год назад +4

    आम्ही कराड तालुक्यातील ओडोशी गावचे मोरे इनामदार आहोत पण आम्ही जावळी ला जातो आमचे संबंध जेधे, बांदल,राजेघोरपडे, बाजी मोहिते, असे आहेत आणि आमच्यात मुंज केली जाते

  • @nilkanthmore1067
    @nilkanthmore1067 Год назад +3

    आमही जावली खोरेतील मोरे आहोत, सजन गड जवळील कारी या गावचे अतिशय सुंदर माहीती डाॅ.कोळपे सरांनी दिली अजून काही सविसतर मोरेंचा ईतिहास असनारे पूसतकाचे नाव सूचवावे ही विनंती
    डाॅ निळकंठ मोरे

  • @rupeshmore85
    @rupeshmore85 3 года назад +45

    I am originally from Javali/Mahabaleshwar currently living in California! Every information mentioned here is so true, some of which I was unaware off! Thank you so much for bringing our ancestral history to the youtube platform and to the public. Much appreciated!

    • @nitinmore5242
      @nitinmore5242 3 года назад +2

      गावच नाव काय आहे तुमच्या

    • @rupeshmore85
      @rupeshmore85 3 года назад +2

      @@nitinmore5242 Birwadi :)

    • @ganeshmore6362
      @ganeshmore6362 3 года назад +3

      @@rupeshmore85 i am from Katatli village Poladpur

    • @rupeshmore85
      @rupeshmore85 3 года назад +1

      @@ganeshmore6362 Nice to meet you!

    • @vitthalmore2157
      @vitthalmore2157 3 года назад +2

      Mi vitthal More sonvadi bhor Pune

  • @ishwarmore2094
    @ishwarmore2094 3 года назад +5

    खूप छान माहिती आहे मी सुद्धा मोरे आहे मोरे वाडी ता अंबाजोगाई जि बीड

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 4 года назад +5

    आपण फार दुर्मिळ व न ऐकण्या असलेला इतिहास सांगितला.निवेदन सुध्दा फारच छान !

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 4 года назад +13

    सर मोरेंचा व त्यांच्या राज्याचा एवढा विस्तृत इतिहास मलाही माहिती नव्हता! खुप खुप धन्यवाद!!

  • @navinpawar8386
    @navinpawar8386 4 года назад +4

    डॉक्टर विजय तुम्ही अशीच शिवरायांच्या इतिहासाची ,आपल्या सारख्या रयतेच्या राजाची माहिती सर्वांना द्यावी हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो ,जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩 पुढील नवीन माहितीसाठी शुभेच्छा💐🌸🏵️🌹🌷

  • @Bhogichand
    @Bhogichand 4 года назад +4

    अतिशय उद्बोधक, शिवरायांच्या पराक्रमाची, बुद्धिमत्तेची महती सांगणारी ही माहिती आपण सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद! मोरे घराण्याबद्दल एव्हढी सविस्तर माहिती कधी ऐकली नव्हती! जय शिवराय ! धन्य ते मुरारबाजी देशपांडे !

  • @apoorv7289
    @apoorv7289 4 года назад +4

    सर,अतिशय दुर्मिळ व इतिहासाच्या पुस्तकात कुठेही न मिळणारी माहिती.

  • @mukundwagh4597
    @mukundwagh4597 4 года назад +9

    तुमच्या विडिओ ची आम्ही आतुरतेने वाट बघतो very interesting video sir

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +9

    महाबळेश्वर हे त्यांचे श्रद्धा स्थान चंद्र राव मोरे यांचे

  • @chandanmore9734
    @chandanmore9734 3 года назад +5

    Thank u tumhi far Chan mahiti dili

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 2 года назад +2

    जावळी खोरे, प्राचीन इतिहास खूप चांगल्याप्रकारे सांगितले. 🙏🌹🌹

  • @santoshagarkar6760
    @santoshagarkar6760 4 года назад +31

    मराठा ही कोणतीही विशिष्ट जात नसून महाराष्ट्रातल्या कुणबी,कोळी,साळी, माळी, महार,चांभार,भिल्ल, धनगर ,रामोशी,मांग,लोहार,न्हावी,ब्राम्हण,सुतार,प्रभू,ढोर आशा अठरापगड जातींचा संघ होता ज्याला उत्तरेकडील राज्यकर्ते आणी मुघल मरहट्टा म्हणायचे, छत्रपत शिवाजी महाराजांनी या अठरापगड जातीची मोट बांधून असा एक शक्तिशाली मराठा महासंघ स्थापन केला ज्यांनी जाट, राजपूत,शीख,मुघल यांना पाणी पाजलं आणी संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापीत केला , पानिपतावर असं एकही मराठ्यांच घर नव्हतं ज्याच्या घरात सुतक लागलं नाही , आम्हाला सार्थ अभिमान वाटतो कि आपण सर्व मराठे आहोत जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा ,जो छत्रपती शिवाजी महाराज अस ऐकल्यावर ज्याच्या तोंडून आपसूक जय निघते आणी छातीचा भाता स्फुरण पावतो तो मराठा !! जय भवानी,जय शिवराय !!

    • @pravinchavan-lq7xf
      @pravinchavan-lq7xf 4 года назад

      👍🙏

    • @Maya-aambedkarite358
      @Maya-aambedkarite358 3 года назад

      👍

    • @scccc526
      @scccc526 2 года назад +4

      Barobr ahe,, pn atacha maratha haa त्यावेळचा राजघराण्यांचा समूह आहे

  • @sandipnmore2151
    @sandipnmore2151 2 года назад +4

    फार छान माहिती दिली आहे

  • @rahulsudhakarutekar
    @rahulsudhakarutekar 2 года назад +6

    जावळी येथील उतवेश्वर हे आमचे कुलदैवत

  • @bd641953
    @bd641953 3 года назад +4

    फारच अभ्यासपूर्ण माहिती! 🙏🙏🙏

  • @sanjaymore1898
    @sanjaymore1898 4 года назад +3

    खुप छान माहिती दिल्या बध्दल धन्यवाद

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 2 года назад +1

    इतिहास ऐकून फार समाधान झाले.
    आपले मनःपूर्वक आभार...

  • @wamangangurde1058
    @wamangangurde1058 2 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय
    फार सुंदर माहिती दिली सर
    धन्यवाद 🙏🙏

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 года назад +6

    वाह क्या बात है डॉक्टर साहेब खूप छान वाटलं ऐकून., तुमचे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकताना साक्षात शिव काळात गेल्यासारखे वाटले., thank you very much for uploading this beautiful post., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 4 года назад +3

    Atishay. Sundar. Vidio khup. Chan mahiti milali

  • @shakuntalamore7453
    @shakuntalamore7453 4 года назад +5

    V rare treasure of history
    Dr milte thanks

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +11

    कंदाटी ही नदी जावळी खोरी त आहे, तिथे चांद्ररावांच्या वाड्याचे अवशेष आहेत , व आता कंदाटी हे गाव तिथे आहे, मोरे लोकांचे ,

    • @sachinkadam5810
      @sachinkadam5810 3 года назад +1

      हो तिथेच बाजूला माझे गाव लामज आहे

  • @birbaljadhav8074
    @birbaljadhav8074 4 года назад +5

    Thanks for this video Weldon
    Keep it up 👍

  • @birbaljadhav8074
    @birbaljadhav8074 4 года назад +4

    I like your History lectures video
    Historical video

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 Год назад +3

    मला इतिहस प्रंचड आवडला!पण मला वाटत की हा सगळा भाग पुढील पिढीसाठी T.V.. मालिकेतून दाखवावा म्हणजे अधिक प्रभावी होईल.

  • @vinayraut2419
    @vinayraut2419 4 года назад +1

    खूप छान माहिती मोरे घराण्याची

  • @Pankaj15571
    @Pankaj15571 2 года назад +1

    अप्रतीम!! धन्यवाद डॉक्टर🙏

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 3 года назад +3

    खुप अप्रतिम माहिती, मी जोर खोरे मध्ये राहतो, अभिमान वाटतो आमच्या पूर्वजाचां जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर हिदंवी स्वराज्य स्थापनेत सहभागी होते.

  • @sagarpatil1113
    @sagarpatil1113 3 года назад +1

    खूप छान माहिती.. ओघवती वाणी.. ऐकून फार आनंद झाला.. असेच नवनवीन व्हिडिओ बनवा.. अनेक शुभेच्छा..

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 4 года назад +2

    खूप छान आणि नावीन्य पूर्ण

  • @vinayaksuar
    @vinayaksuar 4 года назад +3

    अप्रतिम वर्णन.....

  • @sachinsutar2112
    @sachinsutar2112 2 года назад

    खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏🙏

  • @yashrajsarde007
    @yashrajsarde007 2 года назад +2

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @sachinsuryanshiking5421
    @sachinsuryanshiking5421 4 года назад +1

    Nice खुप सुंदर आहे माहीती सर

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 4 года назад +4

    छान माहिती सर

  • @gam184
    @gam184 2 года назад +1

    Khup khup dhanyawad sir,,,, More💪

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 4 года назад +4

    Best information and essaying Vijay Saheb , Osho Rajneesh videos were best

  • @vandanamore5856
    @vandanamore5856 4 года назад +3

    Khup chan

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 3 года назад +2

    खुप महत्वाचे वाचायला मिळते.धन्यवाद.असाच इतिहास पाठवा. आणि दीड गाव उंच म्हणजे नक्की किती उंच? याची माहिती मिळावी.

  • @swapnilkasalepatil3739
    @swapnilkasalepatil3739 4 года назад +1

    खुप छान सर व्हिडिओ

  • @chandanmore9734
    @chandanmore9734 3 года назад +3

    Thank u sir

  • @sahebraomore2320
    @sahebraomore2320 4 года назад +4

    Very nice history narraytedby Dr Kolpe

    • @tulashiramkale1042
      @tulashiramkale1042 4 года назад

      खूप महत्वाची महिती ओघवत्या शब्दात दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @AshishSase485
    @AshishSase485 6 месяцев назад +1

    आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 года назад +3

    Very very excellañt sir thanks.

  • @shambho3
    @shambho3 4 года назад +2

    Mst mahiti dili 🔥🔥🔥🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Год назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 года назад +2

    संघराज्य पध्दतीने राज्य चालविण्याचा पाया जावळीचे मोरे राजांनी घातला आहे, शिवाजी महाराजांच्या अगोदर 150 वर्षे मोरे राजघराण्यातील राजांची राजवट महाराष्ट्रात होती.

  • @jyotipalande2978
    @jyotipalande2978 2 года назад +1

    Atishay sunder

  • @falgun0012
    @falgun0012 3 года назад +3

    Chan mahiti sir

  • @pritammore7819
    @pritammore7819 3 года назад +6

    Aamhi jawliche more jai shivray

  • @sambhajishedge2194
    @sambhajishedge2194 6 месяцев назад

    मोरे राज घराणे हे जरी आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजीराजांचे आधीचे असले . तरी त्यावेळी चे आपले सर्व मराठा सरदार . राजघराणी .मावळे . बारा बालूतदार . अनेक जाती जमाती यांमध्ये एकोपा नव्हता . याचा फायदा घेवून . परकीय लोक आपल्या वर राज्य करत होते . त्यावेळी जर शिवराय नसते तर आपण आज वेगळ्या जातीचे असतो हे खरे सत्य आहे .

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 2 года назад

    व्वा खूपच विस्तृत माहिती....
    धन्यवाद

  • @rohitchougule2012
    @rohitchougule2012 4 года назад +6

    आपल्या या व्हिडीओ मधून कोकण व जावळी चा प्राचीन काळापासून चा इतिहासाची माहिती मिळाली अभरी आहे

  • @dineshshintre3766
    @dineshshintre3766 4 года назад +5

    Wah khup chan itihas sangitala

    • @sangramkumbhar9513
      @sangramkumbhar9513 2 года назад

      पुरंदरच्या दक्षिणेला असलेल्या kaldari खोऱ्याचा इतिहास सांगा

  • @maheshmore2004
    @maheshmore2004 3 года назад +5

    मनापासून खूप आभार 🙏 जी माहिती मी कधीपासून शोधत होतो ती आपल्याकडून मिळाल्याबद्दल...

  • @prasadmore4510
    @prasadmore4510 2 года назад +5

    👑 मोरे 🚩

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 3 года назад +2

    Thanks sir🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manoj_more4949
    @manoj_more4949 4 года назад +1

    Thanks

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 2 года назад +1

    छान माहिती दिलीत

  • @vilasmore1711
    @vilasmore1711 3 года назад +2

    Excellent vilaskaka More

  • @kedarmore8493
    @kedarmore8493 4 года назад +30

    Me more ahe ani chhatrapati shivaji maharaj amche Daivat ahet 🙏🏻❤️

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 4 года назад +3

    Khup mast video saheb

  • @vijayshirsath4261
    @vijayshirsath4261 3 года назад +2

    Very nice information and video sir.

  • @livemovement3868
    @livemovement3868 2 года назад +1

    Good point sir, maharajani konata ganimi kava vaparla, note this point, ganimi kava karun jawali ghetali

  • @gokuljadhav8389
    @gokuljadhav8389 4 года назад +2

    मस्त

  • @VikasGPS
    @VikasGPS 4 года назад +5

    खुप छान आवाज आणी माहिती

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +12

    होय संत तुकारामाचे वंशज हे मोरे जावळीचे होते, 13 व्या शतकात हतें देहू ला आले

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 Год назад

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 4 года назад +2

    सुंदर माहीतीचा खजाऩा..

  • @sumofoodtravel8184
    @sumofoodtravel8184 3 года назад +7

    खूप छान माहिती दिलीत सर. आम्हीही मूळचे जावळीचे मोरे. आता मुक्काम पोस्ट पन्हाळे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे मागील काही पिढ्यांपासून स्थायिक झालो आहोत. मूळ गाव कांदाट ला भेट द्यायची इच्छा आहे. आपले मार्गदर्शन मिळेल का?

  • @jamdhadesukhdeo6198
    @jamdhadesukhdeo6198 Год назад

    Sir,
    Very nice information.

  • @sarthakdeshmukh8190
    @sarthakdeshmukh8190 3 года назад +3

    Khup sundar dada
    Raje shirke cha itihas pan sanga

  • @mr.akashraopawar4644
    @mr.akashraopawar4644 4 года назад +1

    khupch mst

  • @shivanishelke9203
    @shivanishelke9203 4 года назад +3

    एक नंबर

  • @rameshthete8125
    @rameshthete8125 4 года назад +4

    सर, कार्तलबखाना सोबत उंबरखिंडीत आलेली रायबागन या मराठी लढाऊ आणि पराक्रमी लष्करी महिलेची माहिती दयावी, ही विनंती. रमेश थेटे,

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 4 года назад +3

    Very nice video

  • @gp8659
    @gp8659 2 года назад +3

    छत्रपतिंनी मोरे सोबत खुप वाईट केले , दोन्ही मुलांना सुध्दा मारून टाकले , कदाचित इतिहासात काही गोष्ठी लपवल्या आहेत ,

    • @shailesh4297
      @shailesh4297 2 года назад +2

      अफजालखांनास मिळाल्यावर काय पूजा करायची काय

    • @ssm7593
      @ssm7593 2 года назад

      Changal kel 👍

  • @pankajurade3737
    @pankajurade3737 4 года назад +4

    Jai jijau...jai shivray...jai Shambhu Raje 🚩🚩🚩🚩🚩

  • @VijayPatil-ie4us
    @VijayPatil-ie4us 4 года назад +6

    sir, mahiti detana tya ptadeshacha nakasha khaval tr bar hoil, hatane rekhatlela aasel tri chalel, veg veglya sanbdhrbana tech tech foto yet jatat. as possible, Baki khup chan mahiti asate.

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 2 года назад +2

    very nicely explained

    • @behappywithnature8408
      @behappywithnature8408 2 года назад

      It is true in my village in Western Ghats under Gaganbavda we have only one house of More's i.e we 🙏🙏

  • @mayamore6030
    @mayamore6030 3 года назад +4

    Sir jar ka chandrarao yanche photo astil tar send kra

  • @kashinathmore6934
    @kashinathmore6934 2 года назад +1

    best video ever keep it up

  • @rammore8380
    @rammore8380 4 года назад +3

    Mahiti chan

  • @dattaprasadgovekar2935
    @dattaprasadgovekar2935 4 года назад +2

    Super

  • @chandrashekharpatil6103
    @chandrashekharpatil6103 3 года назад +5

    सर मी लातूर la राहतो गावाचे नाव जावली आणि माझ आडनाव मोरे आहे आमची गढी आहे... जामीनदार होतो आसे म्हणतात... गावात राजपूत पण आहेत...

    • @notorious9278
      @notorious9278 3 года назад

      rajput hun lok ahet central asia tun aalet.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +1

    जय शिवराय🙏🚩❤️

  • @kalpeshkamtekar2348
    @kalpeshkamtekar2348 4 года назад +4

    Jai shivaray 🚩🚩

  • @shankarpawar842
    @shankarpawar842 4 года назад +3

    Supperrrrr job

  • @DhirajKumar-vz3zl
    @DhirajKumar-vz3zl 4 года назад +6

    सर कृपया, शिंदे घराण्याच्या च्या प्राचीन इतिहासा बद्दल माहिती द्या...जे सेंद्रक राजघराण्याचे वंशज होते

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +2

      आपल्याकडे काही संदर्भ असतील तर सांगावेत. मी प्रयत्न करीन.

  • @balajiwagh248
    @balajiwagh248 Год назад +2

    No1