कोळपे सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे खूप छान वाटत आहे ऐतिहासिक माहिती मिळत आहे जे प्रसंग कधी ऐकले नव्हते ते सुद्धा माहित पडत आहेत धन्यवाद
खूप छान आणि अप्रतिम व अभ्यास पूर्ण आणि पूराव्यानिशी सविस्तर माहिती दिली आहे आपण आणि आपल्या आवाजात ती ऐकणे आनंदाचा ठेवा आहे. जय शिवराय जय शंभूराजे जय भगवानबाबा.
आपण खरंच चांगले काम करीत आहात.संबंधित शाळांनी व महाविद्यालयातील शिक्षकांनी सदरच्या व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.कितीतरी लोक मरून गेले.परंतु अशा व्हिडिओ च्या माध्यमातून सत्य परिस्थिती त्यांना कधीही कळून आलेली नाही.आतातरी कर्मठता आणि मुडता कमी झाली पाहिजे.उत्तम प्रयत्न आहेत.
औरंगजेबने उभ्या आयुष्यात एकही सामोरा समोरची लढाई लढली नाही त्याने फक्त फूट पाडणे हेच कार्य केले (divide and rule) व आपण नामानिराळा राहिला म्हणून तो साधारण 90वर्ष जगला तो धाडशी नव्हता माणुसघाणा प्राणी होता त्याने कधीही स्वतः च्या मुलांचेही चांगले पालनपोषण केले नाही म्हणून तो मेल्यावर सुद्धा त्याच्या कबरीवर रडणारे कोणीही नव्हते त्याची मुलगीही रडली नाही एव्हढे दुर्भाग्य होते त्याचे
आपले सगळ्यांचे औरंगझेबाबद्दल फार गैरसमज आहेत. औरंगझेब हा निश्चितच फार क्रूर आणि धर्मांध होता, पण यासोबत तो अत्यंत बुद्धिमान राजकारणी होता. स्वतः औरंगझेब लढाईत अत्यंत शूर आणि बेधडक होता. तो सैन्याच्या अगदी पुढं राहून लढायचा, तेही चिलखत न घालता. वयाच्या अगदी ६५ वर्षांपर्यंतही औरंगझेब घोड्यावर बसून बेधडक लढाया करायचा. महाराष्ट्रात खवासपूर इथे आलेल्या पुरात सापडून त्याची गुडघ्याची वाटी फुटली म्हणून नाईलाजाने त्यानंतर त्याला लढाईत प्रत्यक्ष भाग घेता आला नाही. सणकी औरंगझेब फार शूर होता, वयाच्या १५ व्या वर्षी तो एका पागल हत्तीसोबत समोर जाऊन एकटा लढला होता. औरंगझेबाचा संपूर्ण इतिहास त्याची मानसिक जडणघडण याबद्दल मी लवकरच एक विस्तृत विडिओ तयार करणार आहे. खतरनाक औरंगझेब ऐन युद्धात आजूबाजूला बंदुका, तोफा आणि बाण यांचा मारा चालू असताना जर नमाजाची वेळ झाली तरी त्यावेळी सुद्धा लगेच घोड्यावरून खाली उतरून, युद्धभूमीवर रुमाल अंथरून शांतपणे नमाज पढायचा, इतका सणकी धर्मवेडा हिमतबाज होता.अशा विचित्र औरंगझेबास समजून घेणंही फार मनोरंजक आहे. औरंझेबला पूर्णपणे समजून घेऊन ओळखणारे, त्याच्यापेक्षा बुद्धिमान फक्त शिवाजी महाराज होते संपूर्ण भारतात. शिवाजी महाराजांनीच औरंगझेब कसा आहे, तो किती खतरनाक आहे आणि त्याला कस हरवायच ह्याच ज्ञान संभाजी महाराजांना दिल होतं... पण संभाजी महाराजांसोबत दुर्दवाने दगा फटका झाला....
पण मी काय म्हणतो तो जर एवढा हुशार राजकारणी होता.पण तरीही त्याला त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याला स्वराज्यातील त्याच्या राजकारणाच्या जोरावर एक ही किल्ला का जिंकता आला नाही नऊ वर्षात .त्याला संभाजी महाराजांना एक ही युद्धात का हरवता आले नाही.आणि जो शुर असतो असतो ना तो छाती वर वार टाकतो आणि खुल्या मैदानात शत्रूला पराभूत करतो.पण औरंगजेब ने कायर पणा करून संभाजी महाराजांना बेसावध असताना पकडले.आणि जो शुर योद्धा असतो ना तो शत्रूला खुल्या मैदानात पराभूत करतो अस कायर पण करून नाही पकडत
सर आपले व्हिडिओ ( ऐतिहासिक ) सर्व पाहिलेत खूपच सुंदर व उद्बोधक असतात इतिहासाची माहिती ज्या कळवळीने व प्रेमाने सांगता ती खूपच वाखाणण्याजोगी असते यासाठी आपले आभार मानावे तितके कमीच आहेत सर पण एक अडचण आहे की आपल्या व्हिडीओ ची साऊंड क्लॉलीटी (क्लारिटी )सुस्पष्ट पणे ऐकू येत नाही जर तो टेक्निकल प्रॉब्लेम चांगला झाला तर ऐकण्यात आणखी उत्साह व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभेल असे मला वाटते धन्यवाद सर आभारी आहे सर 🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩
हिंदवी स्वराज्याची सुंदर माहिती दिलीत.पण हा इतिहास शालेय शिक्षणात येणे फारच गरजेचे आहे. आमच्या आपणास खुपच शुभेच्छा. गज किल्ले स्वच्छ सुरक्षित पवित्र केले पाहिजेत. जय हिंद जय भारत जय शिवाजी जय संभाजी
'येता जावळी जाता गोवळी' ह्या विषयावर मला व्हिडीओ बनवायचा आहे, त्यासाठी मी अगदी मौर्य काळापासून- महमूद गावान पासून शिवकाळापर्यंत जवळपास १५०० ते २००० वर्षांचा जावळीच्या इतिहासाबाबत माहिती गोळा केली आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात तो व्हिडीओ मी बनवीन
@@MarathiHistoryChannel निट ऐका राव,ते पवीत्र हाथ असे म्हटले आहे तुम्हि,ऐवजी शहजाद्या साठी ते हाथ हे वाक्य असायला पाहिजे व्हत पन तुम्हाला उपहास वाटतो मला उपहास केल्यासारखे वाटले नाही असो🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय अजातधर्मविर धाकले धनी शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@@MarathiHistoryChannel मी सिव्याच देतो माझं FBआकाऊंट आजही बॅन आहे राहल व्हिडिओ बनवने ते काम तुम्हाला जमत तुम्हीच करा मि रोज निदान तिन ते चार व्हिडिओ बघतो ऐकतो तुमचे माझ्या घरी माझे पुतने पुतनी आहेत त्यांना जवळ बसऊन ऐकवतो आज मला तुम्ही, ते पवित्र हाथ म्हटल नाही आवडल सांगीतले तुम्हाला नाही पटलं म्हणुन सांगीतलं वाईट वाटलं असेल तर वाटु द्या मला नाही आवडल दीली प्रतीक्रीया
जितेंद्र सर, आपली माहिती जरा अपूर्ण आहे. औरंगझेबाला अरेबिक, उर्दू, तुर्की, फारसी ह्या भाषांसोबतच हिंदी, दख्खनी हिंदी आणि मराठी सुद्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने समजायचं आणि बोलता यायचं. कारण तो बादशाह बनण्यापूर्वी बरेच वर्षे दक्खनच्या सुभेदारपदी होता. आणि वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्याला आवड होती. अफाट बुद्धिमत्ता आणि अत्यंत तल्लख स्मरणशक्ती यांची औरंगझेबाला देणगी होती. संपूर्ण हदीस त्याला तोंडपाठ होते. त्याच्या अनेक पत्रांतून त्याच्या भाषांच्या ज्ञानाची चुणूक बघायला मिळते.
@@MarathiHistoryChannel नाही त+या वेळेस हिन्दी चा जल्म सुद्धा नवता झाला, ते लोक बोलचाली मध्ये अरेबिक आणी परशियनच वापरायचे, हिन्दीतर अवधीं भोजपुरी ,राजस्थानी ला मिळून बनली आहे ,ते हिन्दी ईतिहासकार त्याला रिती काल म्हणून खोट,नाव देतात, हे दाखवायला की हिन्दी किती जुनी आहे, पण हिन्दी,ऊर्दू चा जल्म नंतरचा
त्यावेळेची हिंदी म्हणजे सामान्य लोकांची मध्य भारतातली बोलीभाषा होती, आजची हिंदी नव्हे. दक्खनी- हिंदी फार जुनी आहे, अली इब्राहिमशाह (विजापूर) याने 'किताब-इ-नवरस हा ग्रंथ दक्खनी हिंदीत १५९० साली लिहिला आहे.
औरंगझेबाची जन्मतारीख होती ३ नोव्हेम्बर १६१८, आणि सप्टेंबर १६८१ ला त्याने दक्षिणेत यायला सुरवात केली, त्यावरून त्याच्या वयाचा व्हिडिओतील उल्लेख बरोबर आहे.
सांगण्याची पद्धती खूप च उत्तम
कोळपे सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे खूप छान वाटत आहे ऐतिहासिक माहिती मिळत आहे जे प्रसंग कधी ऐकले नव्हते ते सुद्धा माहित पडत आहेत धन्यवाद
धन्यवाद सर
संभाजी महाराज 👑 कि जय
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास आणि तुमचे कथन खूप छान आहे. तुम्ही आमच्या गौरवशाली आठवणींना उजाळा दिला आहे! खूप खूप आभारी आहे
Khupach sundar mahiti hoti. Namaste sir.aple khup khup dhanyavad. Jay shivray, Jay shambhu raje.
श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की जय....♥️♥️♥️♥️
खूप छान आणि रोचक माहिती सर
खूप छान आणि अप्रतिम व अभ्यास पूर्ण आणि पूराव्यानिशी सविस्तर माहिती दिली आहे आपण आणि आपल्या आवाजात ती ऐकणे आनंदाचा ठेवा आहे.
जय शिवराय जय शंभूराजे जय भगवानबाबा.
आपण खरंच चांगले काम करीत आहात.संबंधित शाळांनी व महाविद्यालयातील शिक्षकांनी सदरच्या व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.कितीतरी लोक मरून गेले.परंतु अशा व्हिडिओ च्या माध्यमातून सत्य परिस्थिती त्यांना कधीही कळून आलेली नाही.आतातरी कर्मठता आणि मुडता कमी झाली पाहिजे.उत्तम प्रयत्न आहेत.
दादा मस्त इतिहास सांगता आहात आपण असच video बनवा आपण ..माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत...जय शिवराय जय शंभू राजे
छत्रपती संभाजी महाराज... 🚩🚩🚩
The great Maratha....Chavaa
छान माहिती आहे.
निवेदनाची धारदार प्रवाही शैली आवडली. घटना प्रत्यक्ष डोलयासमोर अनुभवतोय असा भास होतोय.
छान लिहिलय व वाचलय.
पुढील लेखनास शुभेच्छा.
Very good information
Apratim kathan
छत्रपती शिवाजी महाराज की जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अभ्यासपूर्ण माहिती
सांगण्याची पद्धत
खुप छान
Jay Shabhu Raje
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
U🥰🥰😆😆😆😆😝😆😝😆😆😆😆😝😆😆😆😆😝😝😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😆😆😆😆😝😆😆😆😆😝😆😆😅😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😝😆😝😝😆😆😆😝😆😆😝😆😆😆😝😆😆😝😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😝😆😝😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😆😆😝😆😝😆😆😆😝😝😆😆😝😝
U🥰🥰😆😆😆😆😝😆😝😆😆😆😆😝😆😆😆😆😝😝😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😆😆😆😆😝😆😆😆😆😝😆😆😅😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😝😆😝😝😆😆😆😝😆😆😝😆😆😆😝😆😆😝😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😝😆😝😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😝😆😆😝😆😝😆😆😆😝😝😆😆😝😝
Jai shambhu raje
Jai shivaji maharaj ki
औरंग्यात ईतकं दम नव्हत की तो आमच्या शंभूराजें समोर युध्द करायला येईल.
औरंगजेबने उभ्या आयुष्यात एकही सामोरा समोरची लढाई लढली नाही त्याने फक्त फूट पाडणे हेच कार्य केले (divide and rule) व आपण नामानिराळा राहिला म्हणून तो साधारण 90वर्ष जगला तो धाडशी नव्हता माणुसघाणा प्राणी होता त्याने कधीही स्वतः च्या मुलांचेही चांगले पालनपोषण केले नाही म्हणून तो मेल्यावर सुद्धा त्याच्या कबरीवर रडणारे कोणीही नव्हते त्याची मुलगीही रडली नाही एव्हढे दुर्भाग्य होते त्याचे
आपले सगळ्यांचे औरंगझेबाबद्दल फार गैरसमज आहेत. औरंगझेब हा निश्चितच फार क्रूर आणि धर्मांध होता, पण यासोबत तो अत्यंत बुद्धिमान राजकारणी होता. स्वतः औरंगझेब लढाईत अत्यंत शूर आणि बेधडक होता. तो सैन्याच्या अगदी पुढं राहून लढायचा, तेही चिलखत न घालता. वयाच्या अगदी ६५ वर्षांपर्यंतही औरंगझेब घोड्यावर बसून बेधडक लढाया करायचा. महाराष्ट्रात खवासपूर इथे आलेल्या पुरात सापडून त्याची गुडघ्याची वाटी फुटली म्हणून नाईलाजाने त्यानंतर त्याला लढाईत प्रत्यक्ष भाग घेता आला नाही. सणकी औरंगझेब फार शूर होता, वयाच्या १५ व्या वर्षी तो एका पागल हत्तीसोबत समोर जाऊन एकटा लढला होता. औरंगझेबाचा संपूर्ण इतिहास त्याची मानसिक जडणघडण याबद्दल मी लवकरच एक विस्तृत विडिओ तयार करणार आहे. खतरनाक औरंगझेब ऐन युद्धात आजूबाजूला बंदुका, तोफा आणि बाण यांचा मारा चालू असताना जर नमाजाची वेळ झाली तरी त्यावेळी सुद्धा लगेच घोड्यावरून खाली उतरून, युद्धभूमीवर रुमाल अंथरून शांतपणे नमाज पढायचा, इतका सणकी धर्मवेडा हिमतबाज होता.अशा विचित्र औरंगझेबास समजून घेणंही फार मनोरंजक आहे. औरंझेबला पूर्णपणे समजून घेऊन ओळखणारे, त्याच्यापेक्षा बुद्धिमान फक्त शिवाजी महाराज होते संपूर्ण भारतात. शिवाजी महाराजांनीच औरंगझेब कसा आहे, तो किती खतरनाक आहे आणि त्याला कस हरवायच ह्याच ज्ञान संभाजी महाराजांना दिल होतं... पण संभाजी महाराजांसोबत दुर्दवाने दगा फटका झाला....
@@MarathiHistoryChannel pan tumhala evdha pulka ka aurangyacha Tumhi tyachi stuti ka karta aahat
पण मी काय म्हणतो तो जर एवढा हुशार राजकारणी होता.पण तरीही त्याला त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याला स्वराज्यातील त्याच्या राजकारणाच्या जोरावर एक ही किल्ला का जिंकता आला नाही नऊ वर्षात .त्याला संभाजी महाराजांना एक ही युद्धात का हरवता आले नाही.आणि जो शुर असतो असतो ना तो छाती वर वार टाकतो आणि खुल्या मैदानात शत्रूला पराभूत करतो.पण औरंगजेब ने कायर पणा करून संभाजी महाराजांना बेसावध असताना पकडले.आणि जो शुर योद्धा असतो ना तो शत्रूला खुल्या मैदानात पराभूत करतो अस कायर पण करून नाही पकडत
@@MarathiHistoryChannel.. aurangya la shur mhanun tumhi tamam shur yodhyyan cha apmaan karta ahat...... Amhi roj aurangya chya navavr thunkto...
Khupach chan mahiti
अंबज्ञ श्रीराम नाथ संविध 💖💞💖🙏🇮🇳🙏हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे 🙏🇮🇳💖💞💖
Nice
1st cometh jay sambhu raje
Thanks Dear Akshay
👌👌😄😄😄😄 खुप छान ऐकले की हसु येते मुगल सैन्याची तर गोची केली
जय भवानी जय शिवाजी
🚩🚩 // एक मराठा लाख मराठा // 🚩🚩
Varey Nice and very good video and sister thanks so much Sar Purana sister srvana maheti nahee
Jai शंभूराजे
🙏🙏🙏🙏🙏🙏
सर आपले व्हिडिओ ( ऐतिहासिक ) सर्व पाहिलेत खूपच सुंदर व उद्बोधक असतात इतिहासाची माहिती ज्या कळवळीने व प्रेमाने सांगता ती खूपच वाखाणण्याजोगी असते यासाठी आपले आभार मानावे तितके कमीच आहेत
सर पण एक अडचण आहे की आपल्या व्हिडीओ ची साऊंड क्लॉलीटी (क्लारिटी )सुस्पष्ट पणे ऐकू येत नाही जर तो टेक्निकल प्रॉब्लेम चांगला झाला तर ऐकण्यात आणखी उत्साह व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभेल असे मला वाटते
धन्यवाद सर
आभारी आहे सर
🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩
will try to reduce echo and flipping voice, in next video. 👍
@@MarathiHistoryChannel आभारी आहे सर आपल्या पुढील व्हिडीओ ची वाट बघेन सर
धन्यवाद सर
Shambhaji maharaj ki jai
Shambhaji maharaje shat shat nammn
lai bhari
Mast Doctor
माहिती जर नकाशाहून भूप्रदेश दाखवला असता तर खुप चांगले असते.
Beautiful story sir thanks.
Thanks Swatiji!
👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Sangnyachi paddhati khupch Chan ahe tumchi .. abhinandan
Dr. Sagle vedio banva Sambhaji maharajavr
Waaah
I Maratha lakh Maratha 👍🏻👇🏻लाईक करा,..
chan video
Chan
🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
फार फार छान वा!
आपले विडीयो कायम आवडतात
हिंदवी स्वराज्याची सुंदर माहिती दिलीत.पण हा इतिहास शालेय शिक्षणात येणे फारच गरजेचे आहे. आमच्या आपणास खुपच शुभेच्छा. गज किल्ले स्वच्छ सुरक्षित पवित्र केले पाहिजेत.
जय हिंद जय भारत
जय शिवाजी जय संभाजी
😎
Aapan dileli mahiti
Shivaji Raje&
Sambhaji raje udbodhak aahe parantu aaplyach mulana shalet.he shikvale jat nahi yache vait vatate
Dada hi banduk kaa aali madhi
Chava hota apala shambhu raja🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मनसबधारी म्हणजे काय
Shambhaji hamare gourav hai
Hindu ka Abhimaan
Aasmaan me sabse jyada chamkne walla tara
"Sambhaji Maharaj "....not Sambhaji
Chatrapati Shree Sambhaji Maharaj....🙏🙏🙏
JAVLI VISHAYI DETAIL EPISODE BANVA
'येता जावळी जाता गोवळी' ह्या विषयावर मला व्हिडीओ बनवायचा आहे, त्यासाठी मी अगदी मौर्य काळापासून- महमूद गावान पासून शिवकाळापर्यंत जवळपास १५०० ते २००० वर्षांचा जावळीच्या इतिहासाबाबत माहिती गोळा केली आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात तो व्हिडीओ मी बनवीन
मराठा. क्षत्रीय. दग्रेट. मराठा. जय.श्री.राम.
जींजी किल्ला वरती एक विडिओ करा आधिकराव गुरव
नखंशिकांत हदरणे म्हंजे काय
सर्व ऐकले हो।पण संभु राजे चा मृत्यु।।।।
औरंग्याचे हाथ पवीत्र कसे म्हनता राव तुम्ही???
तुम्हाला उपहास कळतो का ?
@@MarathiHistoryChannel निट ऐका राव,ते पवीत्र हाथ असे म्हटले आहे तुम्हि,ऐवजी शहजाद्या साठी ते हाथ हे वाक्य असायला पाहिजे व्हत पन तुम्हाला उपहास वाटतो मला उपहास केल्यासारखे वाटले नाही असो🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय अजातधर्मविर धाकले धनी शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
तुम्ही फक्त ऐकलंय मी तयार केलाय... तुम्ही मला उपदेश करण्याऐवजी स्वतः व्हिडीओ तयार करून औरंग्याला शिव्या द्याव्यात हि नम्र विनंती.
@@MarathiHistoryChannel मी सिव्याच देतो माझं FBआकाऊंट आजही बॅन आहे राहल व्हिडिओ बनवने ते काम तुम्हाला जमत तुम्हीच करा मि रोज निदान तिन ते चार व्हिडिओ बघतो ऐकतो तुमचे माझ्या घरी माझे पुतने पुतनी आहेत त्यांना जवळ बसऊन ऐकवतो आज मला तुम्ही, ते पवित्र हाथ म्हटल नाही आवडल सांगीतले तुम्हाला नाही पटलं म्हणुन सांगीतलं वाईट वाटलं असेल तर वाटु द्या मला नाही आवडल दीली प्रतीक्रीया
Unlike krnaryanchya aicha gho
😄😄😄😄😄😄😄😄😄
Nagoji mane ni khuup asawala .. hehe ...
मुघल सर्व बेवकुफ होते 😂😂😂
औरंगजेब ला हिन्दी ऊर्दू नवती येत तो अरेबिक, पारसी बोलत होता
जितेंद्र सर, आपली माहिती जरा अपूर्ण आहे. औरंगझेबाला अरेबिक, उर्दू, तुर्की, फारसी ह्या भाषांसोबतच हिंदी, दख्खनी हिंदी आणि मराठी सुद्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने समजायचं आणि बोलता यायचं. कारण तो बादशाह बनण्यापूर्वी बरेच वर्षे दक्खनच्या सुभेदारपदी होता. आणि वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्याला आवड होती. अफाट बुद्धिमत्ता आणि अत्यंत तल्लख स्मरणशक्ती यांची औरंगझेबाला देणगी होती. संपूर्ण हदीस त्याला तोंडपाठ होते. त्याच्या अनेक पत्रांतून त्याच्या भाषांच्या ज्ञानाची चुणूक बघायला मिळते.
@@MarathiHistoryChannel नाही त+या वेळेस हिन्दी चा जल्म सुद्धा नवता झाला, ते लोक बोलचाली मध्ये अरेबिक आणी परशियनच वापरायचे,
हिन्दीतर अवधीं भोजपुरी ,राजस्थानी ला मिळून बनली आहे ,ते हिन्दी ईतिहासकार त्याला रिती काल म्हणून खोट,नाव देतात, हे दाखवायला की हिन्दी किती जुनी आहे, पण हिन्दी,ऊर्दू चा जल्म नंतरचा
त्यावेळेची हिंदी म्हणजे सामान्य लोकांची मध्य भारतातली बोलीभाषा होती, आजची हिंदी नव्हे. दक्खनी- हिंदी फार जुनी आहे, अली इब्राहिमशाह (विजापूर) याने 'किताब-इ-नवरस हा ग्रंथ दक्खनी हिंदीत १५९० साली लिहिला आहे.
Dislike karnare muglanchi najayaj auladi aahet!
Ahamadnagar ki Aurangabad madhe aurangjeb rahila hota
Wrong information Sir, Aurangzeb age was 72 year when he came to Maharashtra because he died at the age of 99
औरंगझेबाची जन्मतारीख होती ३ नोव्हेम्बर १६१८, आणि सप्टेंबर १६८१ ला त्याने दक्षिणेत यायला सुरवात केली, त्यावरून त्याच्या वयाचा व्हिडिओतील उल्लेख बरोबर आहे.
63 varsha cha astana to maharashtrat aala hota