रतनपूरची लढाई, मार्च-१७०६ | सरसेनापती धनाजी जाधव यांच्या पराक्रमाची कहाणी | Ratanpurchi Ladhai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июл 2020
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #RatanpurchiLadhai #RatanpurBattle
    सरसेनापती धनाजी जाधव यांनी मार्च १७०६ साली ४०,००० पेक्षाही जास्त मराठी फौज घेऊन एक अत्यंत महत्वांकाक्षी आणि अत्यंत यशस्वी ठरलेली गुजरात मोहीम राबवली होती. ह्या गुजरात मोहिमेदरम्यान दोन महत्वाच्या मुघल-मराठा लढाया झाल्या होत्या- १) रतनपूरची लढाई आणि २) बाबा प्याराची लढाई, ह्या दोन्ही लढायांत मुघलांचा अगदी दणदणीत पराभव झाला होता. ह्या मोहिमेमुळे मुघल साम्राज्याचे आर्थिक कंबरडे चांगलेच मोडले होते. ह्या लढाईचा झटका इतका भयंकर होता कि यांनतर मुघल साम्राज्य कधी पुन्हा उभे राहिलेच नाही. ही मोहीम म्हणजे एक मजेदार आणि विनोदी प्रकरण आहे.
    सन्दर्भ- १) History of Aurangazeb Vol-5 लेखक- सर जदुनाथ सरकार
    २) मिरात-ए-अहमदी, लेखक- अली मुहम्मद खान
    ३) इतर स्फुट शोध निबंध
    Kindly find below links for my other historical stories.
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
    11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    24. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi • मलिक अंबरची कथा | ऐतिह...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 47

  • @1986yogendra
    @1986yogendra 2 года назад +9

    आपण जसे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे संपूर्ण चरित्र सादर केले तसेच सरसेनापती धनाजी जाधव यांचे ही सादर करावे ही विनंती!!

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 2 года назад +8

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @niteshvichare3368
    @niteshvichare3368 4 года назад +9

    सर तुम्ही खरंच खूप छान पद्धतीने सांगता.. ऐकायला पण मज्जा येते..
    Thank you

  • @santoshpathak2071
    @santoshpathak2071 4 года назад +3

    किती सुंदर! ही लढाई भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे असं वाटतं..

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 года назад +2

    अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    मी जदुनाथ यांनी लिहिलेल्या औरंगजेब हे
    पुस्तक वाचलेल आहे .
    त्यात बर्याच ठिकाणी चुकीची माहिती
    दिलेली आहे.
    तरीसुद्धा ते पुस्तक वाचून औरंगजेबाच्या
    बद्दल बरीच माहिती मिळाली
    परत एकदा धन्यवाद

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 3 года назад +2

    खूपच सुंदर!

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 Год назад +2

    धनाजी जाधव चा इतिहास त्यांचे गाव समाधी चा इतिहास

  • @lookerseeker1349
    @lookerseeker1349 4 года назад +2

    लै मस्त video💐💐💐💐

  • @prakashjoshijoshi1570
    @prakashjoshijoshi1570 4 года назад +6

    आपण इतीहास ताजा करून सर्वाना माहीती देत आहात त्या बाबल शतशः धन्यवाद

  • @vinayaksawant8012
    @vinayaksawant8012 2 года назад +1

    V nice

  • @abhijeetthigale5087
    @abhijeetthigale5087 4 года назад +2

    खूप छान

  • @rautnnn
    @rautnnn 4 года назад +2

    मस्त

  • @sanjughodkhande1629
    @sanjughodkhande1629 3 года назад +2

    🚩जगदबं🚩

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 4 года назад +5

    Very good performance ✌️👍

  • @CScreation-ug9xd
    @CScreation-ug9xd 3 года назад +2

    Khupch sundar 🙏🙏

  • @devotionalhumans
    @devotionalhumans 4 года назад +2

    सर खूप सुंदर माहिती देता , कृपया आचार्य चाणक्य , चंद्रगुप्त मौर्य , सम्राट अशोक आणि मंगोलांची माहिती देणारे व्हिडिओ पण बनवा धन्यवाद

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 года назад +1

    🙏🚩

  • @balaljikadam8772
    @balaljikadam8772 3 года назад +1

    Jay shivaray Jay shamburaje

  • @releasedrawing5724
    @releasedrawing5724 4 года назад +1

    Wa dada ajun ak next video must . 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ipatil4037
    @ipatil4037 4 года назад +1

    Khup chan👌👌

  • @virendreghorpade4425
    @virendreghorpade4425 4 года назад +2

    Nice video sir

  • @vaibhavkodag8289
    @vaibhavkodag8289 4 года назад +2

    Sir ek request ahe Maratha ani British madhle Navy battles var ek video Kara. Thank you

  • @avinashtapsale7095
    @avinashtapsale7095 4 года назад +1

    Very nice information

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 4 года назад +1

    Very nice video.

  • @firek.t5005
    @firek.t5005 4 года назад +1

    1-2 divsat ek new video takt ja khup chan asat video tumche

  • @RambhauThavare-su2jg
    @RambhauThavare-su2jg Год назад +1

    on Fri

  • @user-jq9fq5tk5k
    @user-jq9fq5tk5k 4 года назад +2

    Nice job 👍

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 4 года назад +2

    Khup chhaan video!!?

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 года назад +2

    Very good story sir thanks.

  • @satishnannawre8010
    @satishnannawre8010 4 года назад +2

    सर जदुनाथ सरकार यांची कादंबरी मिळेल का ???

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 4 года назад +1

    Ha Senapati Santaji Ghorpade yancha Ganimi kava aahe...

  • @anandawate5464
    @anandawate5464 3 года назад +1

    V nisse

  • @mdismailmdali4195
    @mdismailmdali4195 3 года назад +4

    After all mrathas state was bigger than mughals
    Just tell the truth

  • @AnMi-ln5bf
    @AnMi-ln5bf 4 года назад +1

    Today gujrathi's say "bhandi ghasa aamchi".

  • @vilassose8452
    @vilassose8452 4 года назад +1

    R

  • @rushikeshmore7532
    @rushikeshmore7532 Год назад +2

    🤣🤣🤣🤣🤣