रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - ३) | श्री. नीलेश निळकंठ ओक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • When did Ramayan and Mahabharat happen? (Ep. 3) | Shri. Nilesh Nilkanth Oak
    श्री. नीलेश ओक यांची पुस्तके विकत घ्यायची असल्यास खालीलपैकी कुठल्याही लिंकवर जाऊन ती घेऊ शकता येतील -
    1. Bookganga -
    www.bookganga....
    2. Subbu Publication Website -
    subbupublicati...
    3. Amazon -
    www.amazon.in/...
    4. Flipkart -
    www.flipkart.c...
    ===========================================
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / raashtrasevak
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Комментарии • 217

  • @prasadwaghmare9934
    @prasadwaghmare9934 6 месяцев назад +103

    रामायण आणि महाभारत झालेच नाही असं म्हणणारे लोक एवढा गाढा अभ्यास करून कधीच बोलणार नाहीत, फक्त बोलून काही होत नाही त्यासाठी ओक सरांच्यासारखा खोल अभ्यास करावा लागतो.. रामायण महाभारत ही फक्त महाकाव्ये नसून माणसाला जगण्याची दिशा देणारे आदर्श तत्त्वज्ञान आहेत..🚩

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 5 месяцев назад +2

      पुर्णपणे सहमत आहे तुमच्या मतांशी, ज्यांना कोणाला वाटत असेल रामायण किंवा महाभारत घडलंच नाही त्यांनी ते घडलं नाही हे सिद्ध केले पाहिजे पुराव्यासाहित

    • @prasadwaghmare9934
      @prasadwaghmare9934 4 месяца назад +4

      @@sandeshpawar673 हो सिद्ध करता येत नाही म्हणून काहीही बोलून मोकळे होतात.

    • @vs7340
      @vs7340 2 месяца назад

      जे अस बोलत नाहीत ते मूर्ख आहे त हिंदू विरोधी

  • @aniketdeshpande6210
    @aniketdeshpande6210 6 месяцев назад +39

    आताच्या जगात श्री. निलेश ओक यांच्या सारखे ध्येयापोटी झपाटलेले आणि प्रचंड बुद्धिवान लोक आहेत याचे खरंच आश्चर्य वाटते...रामायण आणि महाभारत दोन्हीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला...खरंच महान माणूस आहेत..राष्ट्र सेवक चे पण आभार त्यांनी असे महान लोक आमच्यासाठी उपलब्ध केले.

    • @MaheshSuvare-n7v
      @MaheshSuvare-n7v 4 месяца назад

      असे लोक आणि व्यक्ती आपल्यात आहेत म्हणूनच इतक्या आघाता नंतर आणि आक्रमणं झाल्या वर ही आपला सनातनी हिंदू धर्म आज ही टिकून आहे आणि अनंत काळा पर्यंत राहील !

  • @maheshkulkarni3810
    @maheshkulkarni3810 6 месяцев назад +39

    मी व्यक्तिशः राष्ट्रसेवकचा आभारी आहे. श्री निलेश ओक सरांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली.हिंदू संस्कृती बद्दल चा आदर द्विगुणित केलात.मनःपूर्वक धन्यवाद.

  • @भारतभूषणआनंद
    @भारतभूषणआनंद Месяц назад +1

    राम होता किंवा नाही हे आज महत्वाच नाही.
    फक्त त्याला का मानावं हे महत्वाच आहे.

  • @sanjaynaik4750
    @sanjaynaik4750 6 месяцев назад +15

    खूप छान सखोल अभ्यास करून केलेले वर्णन तंतोतंत रामायन महाभारताशी जुळते हे ज्ञान शाळा कॉलेातील मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे खूपच सुदंर सर आपणास माझा दंडवत नमस्कार🙏❤🌹

  • @vaishalikulkarni5549
    @vaishalikulkarni5549 6 месяцев назад +14

    ओक सरांची प्रवचने ऐकणे हा अतिशय आनंदाचा भाग आहे. केवळ अप्रतिम

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 6 месяцев назад +13

    ओक saheb तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻खूप खूप सुंदर माहिती...
    धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 6 месяцев назад +12

    श्री ओक यांच्या माध्यमातून फार सुरेख व अभ्यासपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यांच्या शोधनाला शतश:प्रणाम. नतमस्त क व्हावे असे सिद्धांत. सुधाकर पोटे, शिरूर

  • @Mahesh-oz3od
    @Mahesh-oz3od 17 дней назад

    चागली माहिती भेटली 🙏

  • @pramodkale7882
    @pramodkale7882 6 месяцев назад +3

    ओक सरांचे गुरू डॉ. प. वि. वर्तक यांचे वास्तव रामायण हे पुस्तक जरूर वाचा.
    ओक सरांना अनेक अनेक शुभेच्छा. त्यांचे मनापासून आभार.

  • @dineshghadge225
    @dineshghadge225 6 месяцев назад +15

    निलेश सर आपण रामायण व महाभारत
    यावर पुस्तक लिहाव. खुप छान व सहज भाषेमध्ये माहीत होतेय. धन्यवाद..

    • @SP_Patil1992
      @SP_Patil1992 6 месяцев назад +2

      आहेत पुस्तके त्यांची या संशोधनावर Amazon वर बघ 2 मराठीत भाषांतर केले आहेत लेखिका मंगला गोडबोले यांनी

    • @swatiayachit2517
      @swatiayachit2517 5 месяцев назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 किती सखोल अभ्यास केलाय ओकसरांनी

    • @anildeshmukh3112
      @anildeshmukh3112 4 месяца назад

      ​@@SP_Patil1992 एकाही पुस्तक दुकानात नाही

  • @SS_Nationalist
    @SS_Nationalist 6 месяцев назад +12

    धन्यवाद या चैनल चं, खूप खूप धन्यवाद, मी ओक सरांना चार वर्षे पूर्वी मराठीत स्पष्ट करा आसे सांगितले होते, धन्यवाद

  • @MeenaSagdeo
    @MeenaSagdeo 6 месяцев назад +8

    Very pleased to listen to Mr. Oak. His dedicated, sincere scientific work will be appreciated always. May God give him very good health and world wide recognition.

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 3 месяца назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती. आपल्या मित्र परिवार व इतरांना अवश्य शेअर करावा 🙏

  • @prakashkulkarni5212
    @prakashkulkarni5212 6 месяцев назад +6

    निलेश ओक सरांचे सगळे च व्हिडिओ अभ्यासपूर्ण आहेत. त्यांच्या खगोल शास्रीय संशोधनाला तोड नाही. तुम्हाला त्रिवार वंदन

  • @lahumahadik1900
    @lahumahadik1900 5 месяцев назад +2

    अप्रतिम मुलाखत धन्यवाद ! सर.

  • @amitp6670
    @amitp6670 6 месяцев назад +8

    English education system ani te kiti great aahet he aplyvar thople gele aahe ani अजूनही आपण त्यांच्या Indirectly गुलामीत आहोत.

  • @umasawant3015
    @umasawant3015 6 месяцев назад +2

    ज्ञानिनामाग्रहण्यम हे वचन आदरणीय श्री.ओक सर यांना शोभून दिसत.

  • @prashantjoshi4883
    @prashantjoshi4883 6 месяцев назад +7

    सगळेच भाग उत्तम . श्रोता, वक्ता आणि प्रश्न कर्ता सर्वच उत्तम

  • @umeshmoghe3339
    @umeshmoghe3339 4 месяца назад +3

    बाप रे... काय अभ्यास आहे ... 🙏🙏🙏

  • @sachinpaithankar9776
    @sachinpaithankar9776 6 месяцев назад +3

    जबरदस्त अभ्यास
    महान व्त्रक्ती
    🙏🙏🙏🙏🙏
    ( आपण लक्ष्मण असा उच्चार करतो, लक्षुमण असा नाही 🙏🙏🙏 )

  • @asyajyotish
    @asyajyotish 6 месяцев назад +3

    साक्षात देवगुरु बृहस्पती बोलत आहेत असे वाटते... इतके ज्ञान आजवर नाही ऐकले आणि पहिले... साक्षात दंडवत ओक गुरुजींना. 🙏🙏🙏

  • @dr.swatisonawane3533
    @dr.swatisonawane3533 6 месяцев назад +2

    Oak sir तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @surekhakhanore4352
    @surekhakhanore4352 6 месяцев назад +7

    नमस्कार, आपला व्यासंग खूपच अभ्यासपूर्ण आहे.महत्वपूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @baliramkundkar2097
    @baliramkundkar2097 6 месяцев назад +4

    खुप छान माहिती, या बद्दल मी ओक सर आणि राष्ट्रासेवक चा शतशः आभारी आहे 👍

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 6 месяцев назад +1

    ओक साहेब तुमचा अभ्यास पाहून दंग झालो.
    प्रणाम करतो मी आपल्याला.

  • @swapsupekar
    @swapsupekar 6 месяцев назад +2

    Mahabharat, ramayan mdhi use keleli hathyar ya baddal vicharave.
    Ek no. Episode ani mr. oak sir sudha❤

  • @RajashreeParulekar
    @RajashreeParulekar 6 месяцев назад +7

    निलेश सरांनी सांगितलेली माहिती ऐकल्यावर मला माझ्या आजोबांची आठवण झाली. त्यांना इतिहासाची खुप आवड होती. त्यांच्याकडे इतिहासाचे दोन ग्रंथ होते. एक हिंदूस्थानचा अर्वाचिन इतिहास आणि दुसरा हिंदूस्थानचा सोपपत्तिक इतिहास. ते म्हणत असत, की मयासुराची राजधानी म्हणजे आत्ताचे मेक्सिको.

    • @Batman0896
      @Batman0896 6 месяцев назад

      😂😂😂

    • @RajashreeParulekar
      @RajashreeParulekar 6 месяцев назад

      @@Batman0896 नेमकं काय म्हणायचं आहे ? 😂

  • @quotestickworld.
    @quotestickworld. 6 месяцев назад +13

    पुढचा भाग लवकरात लवकर आणावा. अश्या बहुमूल्य माहितीसाठी आम्ही उत्सुक आहोत.😊❤

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 6 месяцев назад +1

    ज्ञानयोगी तपस्व्याला शतशः प्रणाम !

  • @pradyumnabhagwat6269
    @pradyumnabhagwat6269 Месяц назад

    Thanks

  • @manishalande80
    @manishalande80 6 месяцев назад +2

    अप्रतिम माहीती आहे. 🙏

  • @adnyat
    @adnyat 6 месяцев назад +4

    साष्टांग दंडवत तुमच्या प्रयत्नांना 🙏

  • @bhaveshmhatre8616
    @bhaveshmhatre8616 6 месяцев назад +2

    खूप छान संभाषण झाले आज.... अजूनही पुढे काही भाग येत आहेत पाहून जिज्ञासा वाढत जात आहे.....

  • @satishlaghate2987
    @satishlaghate2987 6 месяцев назад +1

    अभ्यासपूर्ण विश्लेषण. ओकसर, शत-शत प्रणाम. राष्ट्रसेवक.. धन्यवाद.
    पुढिल भागाची उत्सुकतेने वाट पाहतोय.

  • @ishanjathar9604
    @ishanjathar9604 Месяц назад

    Awesome 😊 नक्कीच तुमची भेट घेईन आणि माझ्या अभ्यासाची खगोल शास्त्राची जोड देण्याचा प्रयत्न करेन , पण ते नक्कीच जुळत आहे.

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 6 месяцев назад +7

    खूप छान....ऐकत राहावस वाटतं....
    काय बुध्दीमान असतात ना हे लोक..आपण आपले अरे संसार...संसार करत बसणारे...
    पण ओक सरांचे अजून व्हिडियो करा ऐकताना बरीच माहिती मिळतेय....🙏

  • @rsgoatfarm874
    @rsgoatfarm874 3 месяца назад +2

    Sir great videos

  • @historyofmarathas4777
    @historyofmarathas4777 6 месяцев назад +6

    It is fascinating and amazing. In the verse 4-40-28 of Valmiki Ramayana, while describing landmarks of East direction to Vanara party, Sugreeva has even mentioned the people in east side who eat fermented fish (आम मीन). Like the people of present day Cambodia and Laos their staple dish is fermented fish.
    आम मीन अशनाः चापि किराता द्वीप वासिनः |
    अंतर् जल चरा घोरा नरव्याघ्रा इति स्मृताः || ४-४०-२८

  • @sangeetajoshi8268
    @sangeetajoshi8268 6 месяцев назад +3

    अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण मांडणी धन्यवाद

  • @nirmalavibhute7987
    @nirmalavibhute7987 2 месяца назад

    Oak Sir Great 🙏🙏
    Kay sakhol abhyas interest khup mehnat aplya budhimattela salam 🙏🙏

  • @shripadpuntambekar4834
    @shripadpuntambekar4834 6 месяцев назад +4

    किती अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे तुम्ही. याला तोड नाही. तुमचे पुढचे भाग ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत.

  • @yashadanaik8593
    @yashadanaik8593 6 месяцев назад +1

    खुप माहितीपूर्ण विवेचन! ओक सरांना खुप खुप धन्यवाद

  • @abbluk
    @abbluk 6 месяцев назад +2

    I did watch all episodes, what a knowledge he has, hats off...

  • @sejalgupta4672
    @sejalgupta4672 3 месяца назад

    Sir.. speech less....kharach!

  • @Chaukidar1748
    @Chaukidar1748 4 месяца назад +1

    Great

  • @avdhootbhalerao
    @avdhootbhalerao 6 месяцев назад +3

    🙏🕉️🙏 थक्क झालो ! धन्यवाद !🙏

  • @Lidili
    @Lidili 6 месяцев назад +1

    अप्रतिम माहिती आहे. Superb amazing wonderful fascinating interesting beautiful and unbelievable very nice and pleasant excellent dazzling and marvelous innovative video. I appreciate your courage and strength and passion towards innovative knowledge.

  • @FNOfficial-s5q
    @FNOfficial-s5q 6 месяцев назад +24

    बाबो,,,किती ज्ञानी आहे हा माणूस

    • @p123j82
      @p123j82 6 месяцев назад +1

      😂😂

    • @pravinpatil1620
      @pravinpatil1620 4 месяца назад +1

      धन्यवाद सर आज खूप काही नविन ऐकायला मिळालं ऐकून समाधान झालं सर 🙏🏻🙏🏻

  • @a1harshad1
    @a1harshad1 6 месяцев назад +2

    साक्षात सरस्वती देवी यांच्या तोंडून वदते आहे

  • @arjungadekar9811
    @arjungadekar9811 4 месяца назад +1

    शाळा कॉलेज मध्ये असे संशोधनात्मक कार्य अभ्यासक्रम म्हणुन शिकविले जाणे आवश्यक आहे. जेणेकरून भावी पिढीला आपल्या महान संस्कृती बद्दल माहिती होईल.

  • @tanishqpote2790
    @tanishqpote2790 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @a1harshad1
    @a1harshad1 6 месяцев назад +1

    Thanks

  • @sm-id3gw
    @sm-id3gw 6 месяцев назад +3

    Absolutely amazing....please guru shishya parampare pramane Mr. Oak yani sudha shishya tayar kele pahijet...mala vatate tyanchi multi suddha shishya asel😊

  • @dineshkolhapure8278
    @dineshkolhapure8278 6 месяцев назад +3

    It is always pleasure listening to Oakji. ❤

  • @shwetakulkarni5430
    @shwetakulkarni5430 6 месяцев назад

    ओक महोदय आपणास त्रिवार वंदन.श्रीराम वनवासाला निघताना त्यांना कधीही मलिन होणार नाही अशी वस्त्र दिली होती ते काय असेल.

  • @rupajoshi9081
    @rupajoshi9081 6 месяцев назад +4

    Thanks a lot superb 👍👍🙏

  • @urmilamunishwar1481
    @urmilamunishwar1481 6 месяцев назад +3

    Nilesh ji dhanyvad evdhi abhyspurn mahiti Dilys bdddl

  • @ananddeshpande2049
    @ananddeshpande2049 6 месяцев назад +3

    अतिशय उत्तम👍

  • @dashrathraut3766
    @dashrathraut3766 3 месяца назад

    😂खुपच धान आणि अभ्यासपूर्ण आहे अतिऊतम..

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 6 месяцев назад +2

    गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा।💐🙏🏽🙏🏽🙏🏽🤗

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 6 месяцев назад +2

    Khup Khup chan

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 6 месяцев назад +2

    मराठी साठी असे शिक्षक हवेत

  • @pravinkekane4764
    @pravinkekane4764 6 месяцев назад +27

    सत्याला कायम कसोटीतून जावं लागतं पण जे कसोटीतून जात तेच जास्त झळाळून निघत

    • @eknathpatekar8568
      @eknathpatekar8568 6 месяцев назад

      ...' .
      1.
      👍 -
      .
      ..
      .
      .
      ...........
      ...........1😅 र ...'😊 12:58

  • @sunilapte8386
    @sunilapte8386 6 месяцев назад +2

    Nilesh Sir...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bharatpatil7732
    @bharatpatil7732 6 месяцев назад +1

    खूप छान ...

  • @dr.samirtawshikar9232
    @dr.samirtawshikar9232 5 месяцев назад +1

    Very nice

  • @svg3000
    @svg3000 6 месяцев назад +2

    Convincing Convincing & Convincing podcast 🎉

  • @Rohit_Panchal53
    @Rohit_Panchal53 6 месяцев назад +1

    Just wow!!! 👌🏻

  • @vedang-here
    @vedang-here 6 месяцев назад +3

    Surekh!
    Dhanyawaad 🙏

  • @forum4justice
    @forum4justice 6 месяцев назад +6

    You deserve BHARAT RATNA after your devoted and continued research in making world understand BHSRAT BHOOMI the land of Spiritual torch to make understand Cosmos and all sort of Knowledge existing in EMPTY Cosmos. Aadishakti the power of Cosmos further enighten you as it's powerful MEDIUM to make world understand intricacies of Cosmos capable of more and more UMIVERSES to accomodate.

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 6 месяцев назад

    Simply beautiful and interesting information

  • @avanibhekre6342
    @avanibhekre6342 5 месяцев назад +3

    School open krun hya topic che knowledge dya sir please

  • @Pange1969
    @Pange1969 6 месяцев назад

    Shri Nilesh please give this brilliant information to us for my children in English .🙏

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi 6 месяцев назад +3

    Jabardastt !

  • @sagardavang4668
    @sagardavang4668 6 месяцев назад +1

    Very nice sir

  • @Shree20a
    @Shree20a 6 месяцев назад +3

    जय परशुराम 🙏🙏🙏

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 6 месяцев назад +1

    44:35 जय श्री राम, वंदेमातरम.

  • @MaheshSuvare-n7v
    @MaheshSuvare-n7v 4 месяца назад +5

    ह्या तून हेच स्पश्ट होत की आपले पूर्वज आणि सनातन धर्म किती पुढारलेला होता ! तरीही आपण स्वतः ला मागासलेले समजतो ह्या च दुःख वाटतं !

  • @MadanVatane
    @MadanVatane 11 дней назад

    ओक महाराज तुमचे पण माईंड वॉश केलं गेलं असे आम्ही सुधा म्हणू शकतो तुम्ही फार विस्तार मधून कोणाला काही कळणार नाही सार सांगा रlमायेन कोणत्या युगात झालंय ते सांगा

  • @roheitnaik7538
    @roheitnaik7538 6 месяцев назад +1

    या पूर्ण व्हिडिओ सिरीज चे हिंदी इंग्लिश सब टायटल उपलब्ध करून ठेवा

  • @aratikakarmath4446
    @aratikakarmath4446 6 месяцев назад +4

    कितीही वेळा ऐकले तरी, कंटाळवाणे वाटत नाही.... परत परत ऐकत राहावं असं वाटतं....

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 6 месяцев назад +1

  • @rahulsshriramwar
    @rahulsshriramwar 5 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @nitink15
    @nitink15 6 месяцев назад +2

    👍🏻🙏🏻👌🏻

  • @india80117
    @india80117 6 месяцев назад

    DR OAK, please get in touch with Sri Amma karunamayi. Amma will be in Maryland next week.

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 6 месяцев назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏

  • @vidyaphule6508
    @vidyaphule6508 6 месяцев назад

    👏👏👏

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 6 месяцев назад +1

    बाप रे केवढे हे ज्ञान !

  • @dhondibhaurakshe9572
    @dhondibhaurakshe9572 6 месяцев назад

    Jay sriRam❤

  • @युवराजशिंदे-ष5ष
    @युवराजशिंदे-ष5ष 6 месяцев назад +3

    मध्यंतरी मी वास्तव रामायण नावाचे पुस्तक वाचले होते,त्या पुस्तकातदेखील अँडीज पर्वत व त्रिशिरा असे उल्लेख आले होते.तेव्हा मी एक कल्पना समजून दुर्लक्ष केले होते.पण आता त्याचा अर्थ लागतोय इतकेच मी सांगू शकतो.
    तरीदेखील सर मला एक प्रश्न असा आहे की,हे प्रसंग बारा हजार वर्षाहून जुने आहेत तर चार हजार वर्षापूर्वीच्या हडप्पाकालीन संस्कृतीमधील आढळलेल्या विविध नाण्यावरील भाषेचा अद्याप अर्थ का लागला नाही? कृपया यावरदेखील प्रकाश टाकावा ही विनंती.

  • @ganeshanraju3058
    @ganeshanraju3058 Месяц назад

    Is he keeping Plato and Ram and Krishna in same pedestal

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 6 месяцев назад +3

    यजमानांचे चेहरे पण बघण्यासारखे झालेत कधीकधी अचंबित होऊन 😅😅

  • @devangigodbole6248
    @devangigodbole6248 6 месяцев назад +1

    खूप अभ्यासपूर्ण!!
    एक शंका आहे..
    वानर माणसे होती.
    पण मग वाली,सुग्रीव,जटायू हे कोण होते?
    तसेच पुष्पक विमानाविषयी काय सांगाल?खरच असं विमान होतं का?

    • @dipakchikane7770
      @dipakchikane7770 20 дней назад

      पुर्ण व्हिडिओ पहा 1 2 3असे भाग सर्व उत्तर आहेत त्यात

  • @ShankarBarve-zc4gt
    @ShankarBarve-zc4gt 6 месяцев назад

    वाल्मीकि रामायण चे मराठी भाषांतर कोणी केले आहे ?
    निलेश ओक यांचीं पुस्तकें ज़रूर वाचणIर
    धन्यवाद या सिरीज़ साठी

  • @inn1145
    @inn1145 6 месяцев назад +3

    ओक साहेब आहेत. खोट्याला खरं करणारच. नाहीतर बहुजन समाज मानसिक गुलाम कसा राहील.

    • @sharadchandragulawani1262
      @sharadchandragulawani1262 6 месяцев назад +1

      उगाच काय टोमणे मारताय ??
      ओक सरानी सांगितलेले मुद्ये खोडुन काढण्या सारखे तुमच्या जवळ काही असेल तर सांगा.
      उगीच राजकीय लोकांप्रमाणे कांहीही बोलून आपलेच हसू करून घेऊ नका.

    • @devandbhujade7714
      @devandbhujade7714 4 месяца назад

      सायन्स जर्नी चैनल वर सरांनी डीबेट साठी जावं तेव्हा कळेल की सत्य काय आहे.आमहाला पण समजून घेण्यास मदत होईल.

  • @vaishalisonawane1558
    @vaishalisonawane1558 Месяц назад

    रामायण, महाभारत किंवा कुठल्याही पौराणिक कथा या प्रत्यक्षात पृथ्वीवर घडलेल्या नाहीत. त्या मानवाच्या अंतर्जगतातून निर्माण झालेल्या आहेत. या पौराणिक कथा म्हणजे जीवांचा जन्मापासून मोक्षा पर्यंतचा प्रवास. आपल्या ऋषीमुनींनी त्यांना आलेला अनुभव या कथांच्या रूपाने लिहिलेला आहे. परंतु या कल्पना नाहीत मोक्षाच्या वाटेवर असणाऱ्या प्रत्येक जीवाला या घटना अनुभवायला मिळणार आहेत. आत्मज्ञानी व्यक्तींना कुठलेही प्रश्न पडणार नाहीत कारण ते ह्या कथा प्रत्यक्षात जगलेले असतात. आता प्रश्न राहिला तो या कथांमधील आश्चर्यकारक व्यक्ती आणि गोष्टींबद्दलचा. तर शब्दशः अर्थ घेऊन कोणी कधीही या कथा समजू शकणार नाही. धर्माचं उद्दिष्ट मोक्षप्राप्ती हेच आहे. त्यासाठीच या कथा लिहिल्या गेल्या आहेत आणि त्या सत्य असल्यामुळे बाह्य जगात त्यांचे प्रकटीकरण झाल्यास आश्चर्य वाटावयास नको.

  • @atharvajoglekar2964
    @atharvajoglekar2964 6 месяцев назад

    एक request aahe फक्त पुरव्यावर एक vidio plz बनवावा...🙏

  • @satishsohoni1461
    @satishsohoni1461 6 месяцев назад

    नंतर शोध लागलेल्या युरेनस, नेपच्यून, प्ल्युटो ह्या ग्रहनचे वर्णन येतात का? कृपया ओक सरांनी माहिती द्यावी अशी विनंती आहे

  • @sachinpatil6346
    @sachinpatil6346 6 месяцев назад

    Sade Bara lakh vara share Duravit ghadale