धन्यवाद राणा साहेब. मी श्रीलंकेच्या इतिहासाच्या शोधात होतो. आणि तुम्ही मला हवी असलेली माहिती दिलीत. तरीही मला श्रीलंकेच्या इतिहासाचे पुस्तक मिळाले तर बर होईल.
उत्तम माहिती सांगितलीय. इतिहासातील अशा वास्तविकता-वस्तुस्थिती स्पष्टपणे प्रसारात येणे आजच्या काळाची गरज आहे. अशी वास्तवं प्रसारीत व्हावीत जेणेकरुन लोकातील भ्रम-संभ्रम दूर व्हावेत. यालाच आपण जागर म्हणू शकतो. बहुतेक हा व्हिडिओ आपण स्वतःच स्वतंत्रपणे बनविलेला दिसतोय. त्याबद्दल शुभेच्छा... 🎉
Sir tumchi shevatli line Khup mahatwachi ahe ti mhanje Ramayan he ek mahakavya ahe to itihas nahi ahe .mhanje Ram Ani Rawan he kadhich ya dhartiwar jhale nahi te kalpanik patr ahe.
खुप माहितीपूर्ण व्हिडिओ.
Great work sir
Thanks sir🙏
धन्यवाद राणा साहेब. मी श्रीलंकेच्या इतिहासाच्या शोधात होतो. आणि तुम्ही मला हवी असलेली माहिती दिलीत. तरीही मला श्रीलंकेच्या इतिहासाचे पुस्तक मिळाले तर बर होईल.
रामाने बांधलेल्या रामसेतू पुलाबद्दल माहिती पूर्ण व्हिडीओ बनवा
उत्तम माहिती सांगितलीय. इतिहासातील अशा वास्तविकता-वस्तुस्थिती स्पष्टपणे प्रसारात येणे आजच्या काळाची गरज आहे. अशी वास्तवं प्रसारीत व्हावीत जेणेकरुन लोकातील भ्रम-संभ्रम दूर व्हावेत. यालाच आपण जागर म्हणू शकतो.
बहुतेक हा व्हिडिओ आपण स्वतःच स्वतंत्रपणे बनविलेला दिसतोय.
त्याबद्दल शुभेच्छा... 🎉
आधीच्या विडिओ मध्ये गणपती काल्पनीक आहे असे सांगितले़ होते पण क्षीलंकेमध्ये गणपती मुर्ती आहे हे तुम्ही सांगताय पष्टीकरन द्यावे ़
Micky mouse पण काल्पनिक आहे आणि त्याच्या सुद्धा मुर्त्या आहेत, यावर तुमचं काय स्पष्टीकरण असेल?
Ganesh utpati वर ओशोचा video बघा. मग समजेल गणपती काय होता ते.
@@IamMe927 Osho संशोधक नाही.
@@slaer व्हिडीओ बघा पहीला मग मत व्यक्त करा. 😄
Sir tumchi shevatli line Khup mahatwachi ahe ti mhanje Ramayan he ek mahakavya ahe to itihas nahi ahe .mhanje Ram Ani Rawan he kadhich ya dhartiwar jhale nahi te kalpanik patr ahe.
तुम्ही कुठला टॉपिक सांगता आणि कुठला घेता काय कळत नाहीये
सर. 1960-61 सिलोन चे नाव श्री लंका झाले…
अगोदर सिंगलद्वीप असे नाव होते. मग तुम्ही श्री लंका व रामायणा मधील लंका कसे काय जोडू शकता.?…
रावणाची लंका सोन्याची होती काय हा प्रश्न वेगळा परुंत रावण होता हे मान्य केले हेही नसे. थोडके.
Gautam budhachi kahani pan mhanje mithak aahe itihaas nahi?
Pan Ashok sir samajat he sarv sangital tar lok aplyala hindu virodhi mhantat
Khodkam bhartala dya shrilanket sone sapdel