आपण महापुरुषांना जातीत अडकवलं आहे का? | Dr. Sadanand More |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 43

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 2 года назад

    रामराम
    आपण सर्वांनी मिळून खरच महापुरुषांच्या वाटण्या केल्या आहेत.हे या जातीचे आमचे हे तूमचे ते दुरदरशी आचारविचार प्रगल्भ विचार नाही भविष्यातील संभाव्य धोक्याची जाणीव नाही उपाययोजना नाहीत.
    अतिशय महत्त्वाचे मुद्देसूद विचार मत मांडली ज्ञान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 2 года назад +1

    Thought provoking logical and studied Analysis of the Bramhnetar agitation by Dr.More.Hats off to him and the convener.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 4 года назад +9

    मोरेसर,
    तुमची विषयाची मांडणी व प्रश्नांकडे बघायचा दृष्टिकोन इतरांच्या तुलनेत खूपच त्रयस्थ व तटस्थ आहे, आणि म्हणूनच तुमच्या विवेचनात एक प्रकारची व्यापकता आहे. आपणास धन्यवाद.

  • @himanshulele5280
    @himanshulele5280 2 года назад +1

    महाराष्ट्रधर्माचे अप्रतिम विश्लेषण. पुरोगामी महाराष्ट्राची बौद्धिक वैचारिक परंपरा पुढे नेणारे अभ्यासु व तटस्थ विचारवंत. जातीभेद ही महाराष्ट्रालाच नाही तर देशाला लागलेली किड आहे. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान व शिक्षण हाच यावरील उपाय आहे. धन्यवाद मोरे सर व‌ थिंक बॅंक.

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 Год назад

    जात कोणाचीच कायम राहत नाही,हिंदू धर्मात पून:जन्म
    ही संकल्पना आहे.

  • @Madhusudan-z6v
    @Madhusudan-z6v 25 дней назад

    भाषवार् प्रांत रचना न होता जातावर प्रांत रचांना झाली..धर्म निरपेक्ष लोकशाही मध्ये सर्व जातीतील महपुरुष घेतल्याशिवाय मते मिळत नाहीत.माग कुणाचा तरी इगो दुखवला की आजचो जातवार लढाई खुनाखुनी होते.

  • @SanjaySonawani
    @SanjaySonawani 4 года назад +23

    डॉ. सदानंद मोरे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे विचारवैभव आहे. संतांच्या समन्वयवादी तत्वज्ञानाला अनुसरत महाराष्ट्र धर्माला आधुनिक आयाम देण्याचे कार्य ते अविरत करत आले आहेत. महाराष्ट्र व केंद्र सरकारने त्यांच्या तात्विक उंची गाठलेल्या समाज-तत्वज्ञानाचा राज्य-राष्ट्र उभारणीसाठी अधिकाधिक उपयोग करुन घेतला पाहिजे.

  • @milindkulkarni5074
    @milindkulkarni5074 4 года назад +6

    खूप छान विश्लेषण केले मोरे सरांनी परंतू मागील वीस वर्षातील महाराष्ट्राच्या वैचारिक रहासाचे एकमेव कारण म्हणजे येथील प्रचंड प्रमाणात फोफावल्या गेलेला जातीयवाद आहे असे मला वाटते. तसेच यापुढेही हा कमी करण्यासाठी येथे काही राजकीय इच्छा निर्माण होईल असे वाटत नाही, परिणामी महाराष्ट्र आपल्या देशाला वैचारिक नेतृत्व देणे दुरापास्त दिसते.

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 4 года назад +10

    या महाराष्ट्रात नजिकच्या मागील काळात दोन मोर्यांनी सखोल अभ्यासाच्या आधारे सत्यकथन फार उत्तम प्रकारे केले आहे. पहिले मोरे म्हणजे प्रा. शेषराव मोरे, आणि दुसरे म्हणजे डॉ. सदानंद मोरे. दोघांच्या मुलाखती, भाषणे इत्यादी ऐकावीच अशी असतात.

  • @shaileshbhuskute
    @shaileshbhuskute 4 года назад +7

    धन्यवाद थींक बँक !!!
    तुम्ही खालील पुस्तकांतून विषय आणि विचार निवडले तर अजून ६ महिने लॉकडाऊन राहिला (तसे होऊ नये अशीच ईच्छा आहे) तरी उत्तम विचार लोकांपर्यंत पोहचतील
    लोकमान्य ते महात्मा खंड १ आणि २
    तुकाराम दर्शन
    गर्जा महाराष्ट्र
    डॉ. मोरे यांच्या सारखे प्रतिभावान खूप दुर्मिळ आहेत

  • @sanjaynahar3795
    @sanjaynahar3795 4 года назад +25

    सदानंद मोरे सर म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नंतर महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व करणारे, महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक "महाराष्ट्र धर्माचे" नेतृत्व करणारे एकमेव विचारवंत आहेत जे जात, धर्म, पंथ, पक्ष, वर्चस्ववाद आणि विभागाच्या पलीकडील महाराष्ट्राचा पुरस्कार करतात.

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा लाख मराठा !!!

  • @saurabhusane5780
    @saurabhusane5780 2 года назад

    ख़तरनाक

  • @vaibhavjoshi7711
    @vaibhavjoshi7711 4 года назад +1

    This was really different. Its a new approach itself, atleast on higher level. I am Happy to see this interview. Thank you Vinayak for right questions.

  • @dnyaneshchaudhari3070
    @dnyaneshchaudhari3070 4 года назад +1

    अतिशय समर्पक आणि सोप्या भाषेत मोलाचे विश्लेषण..

  • @sachaadmi6203
    @sachaadmi6203 3 года назад +8

    Rss च नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र चच नेतृत्व आहे
    आवडत असो वा नसो
    देवेंद्र हेच पुढे नरेंद्र हाऊ शकतात
    पवर हे शेवतचे 1991 मधे पंतप्रधान पाडाचे उमेदवार दावेदार होते
    महाराष्ट्र नी 40 वर्ष मृगजळ मागे घालवली

    • @sachaadmi6203
      @sachaadmi6203 3 года назад

      @@VijayDChauhaan lokshahi chi jyot kivva idea of India etc he nuste gubgubit mrugjal ahet.
      Anyway. You are entitled to your view which I respect
      But all such dogma are nothing but a intellectual basis for power grab just like communism

  • @yogeshchavan2503
    @yogeshchavan2503 4 года назад +1

    Nice.

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 2 года назад

    Ho

  • @santoshdhamdhere1170
    @santoshdhamdhere1170 4 года назад +1

    more saheb chhan explain kele.

  • @mahendradoke7242
    @mahendradoke7242 4 года назад +1

    The great more sir

  • @dileepayachit7581
    @dileepayachit7581 2 года назад

    India wants to abolish Caste system but in fact all government policies since 1947 has strengthened Caste system. Today everyone looks at every issue with caste goggle . Most dirtiest caste politics. Even Saints and Gods are divided on caste basis. Disgusting and feel shame to tell non Indians about our great cultural heritage.

  • @prakashgurnule6607
    @prakashgurnule6607 4 года назад +2

    छान विसलेशन मोरे सर

  • @mich_amar
    @mich_amar 4 года назад

    Sound quality khup kharab...khup se mudde miss jhale.. unclear sound mule.

  • @rohitvaidya3957
    @rohitvaidya3957 4 года назад +4

    छान माहतीपूर्ण चर्चा झाली.

  • @buisnessfundabyshantaramso4483
    @buisnessfundabyshantaramso4483 4 года назад +2

    sound unclear. subject wegla aani speech weglech watat aahe. khup kahi pakad watat nahi. interiew bharakatla aahe. kuthe tari gadbad hot aahe. sadanand more changle abhhasak aahet pan gadbad kuthe houn rahili aahe samjat nahi. ek tar mulakhatiche heading chukle ka. more sahebana parat bolawa. aajchi bhatti jamli nahi

  • @rohitvaidya3957
    @rohitvaidya3957 4 года назад +4

    आपण एका भारतातील महान व्यक्ती विषयी बोलत आहात. आणि एखादी व्यक्ती माझ्या देशातल्या व्यक्ती विषयी लोकांमध्ये विश पसरवत असेन तर ती व्यक्ती माझाच नाही तर या देशाचा दुश्मन असेन. अशा गद्दार लोकांना अद्दल घडवली पाहिजे. भारतातील महापुरुष म्हणजे कोणाच्या बापजद्याची संपत्ती , मालमत्ता नाही. अशा दुश्मन लोकांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे, यांना कशाप्रकरची सहानुभती न दाखवता त्याचे जीवन हरण केले पाहिजे अशाच मताचा आम्ही सर्व भारतीय आहोत.

  • @ameya486
    @ameya486 4 года назад

    Corona la harwayla ek goshta kara. Chinese products ban kara ani bhartiya products vapra.

  • @shivprasadmantri6038
    @shivprasadmantri6038 4 года назад

    आ वा ज ब रोब र yet nahi

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh 4 года назад +6

    Stop this hm hm hm hm man... It's boring.. be more interactive

  • @akonkar
    @akonkar 4 года назад

    Ho barober ahe

  • @DJ-kb9kn
    @DJ-kb9kn 4 года назад +1

    Today in every section maharashtra is progressive except agriculture and food processing...

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh 4 года назад +4

    As usual useless interview. But right line of questioning in the second half. There is no point in asking these questions though, because the answerer is ofcourse afraid for his own life and constantly doing his best to be politically correct.

  • @rohitvaidya3957
    @rohitvaidya3957 4 года назад

    आवाज मध्ये मध्ये का अडखळतो? इथे पण खड्डे असतात का?