औरंगजेबला पर्याय दाराशुकोह होऊ शकतो का? | Dr. Sadanand More |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • औरंगजेबचा भाऊ दाराशुकोह हा खरंच सर्वधर्म समभाव मानणारा होता? मोहन भागवत यांना दाराशुकोह प्रेम अचानक निर्माण का झाले? औरंगजेबने आपल्याच भावाचा काटा का काढला? छत्रपती शिवाजी महाराज यांना दाराशुकोह मान्य होता? कुराणमध्ये उपनिषदांचा उल्लेख आहे? RSS चा औरंगजेबला पर्याय दाराशुकोह?
    ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत.

Комментарии • 40