गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात काय बदललं? | Dr. Sadanand More | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात काय बदललं?
    ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचे विश्लेषण...

Комментарии • 173

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 6 месяцев назад +7

    नारायण राव १७७२ मध्ये पेशवा झाले आणि पेशवाई १८१८ मध्ये बुडाली. मोरे सराबद्दल मला खूप आदर आहे पण दुहीचे एक कारण आपण म्हणता तसे जर गृहीत धरले तर ४० वर्षा बद्दल पेशव्यांना जवाबदार धरता येईल. पण त्याच काळात मराठा सरदार पेशव्यांना म्हणजे छत्रपतीना किती महत्व देत होते? त्यांनी होळकरांना किती महत्व दिले? मराठा साम्राज्य लयाला जाण्यास अनेक कारणे आहेत. मराठा सरदारांची छत्रपतींच्या गादीपाशी नसलेली निष्ठा , ब्राह्मण पेशवा आणि धनगर होळकरांचा द्वेष ही जास्त मोठी कारणे आहेत. मराठा सरदार छत्रपतींशी किती निष्ठा ठेवून होते हे साताऱ्याचे छोटे राजवाडे आणि बडोदा, ग्वाल्हेर चे राजप्रासाद पाहून सहज लक्षात येते. 10:54

  • @prasadkelkar2836
    @prasadkelkar2836 6 месяцев назад +10

    सर, औद्योगिक क्रांती 1760 साली झाली आणि ब्रिटीश आपल्याकडे 1608 मधे आले.औद्योगिक क्रांतीमुळे आले हे सुसंगत नाही ते व्यापार व धर्मप्रसार या कारणासाठी आले.

  • @nandakumarmungashe8300
    @nandakumarmungashe8300 6 месяцев назад +22

    हल्ली कुणाला खरा ईतिहास नको असतो. खोट्या व दिशाभूल करणा-या ईतिहासाचेच आकर्षण अनेकांना आहे. आपण खुपच चांगले माहितीपूर्ण विवेचन केले आहे.

    • @gurunathdiwadkar579
      @gurunathdiwadkar579 6 месяцев назад +1

      'खरा इतिहास' या बडबोल्यांकडुन ईतिहासाचे ज्ञानामृत पिणार का?

  • @shantanupande7708
    @shantanupande7708 5 месяцев назад +2

    अतिशय महत्वाचा एपिसोड

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 6 месяцев назад +10

    सदानंद मोरे हे अभ्यासक आहेत.पुनियानी हा डावा आहे.खोटे बोलणार.आपण मोगल व ख्रिश्चन यांचा योग्य तो अभ्यास केला पाहिजे..आपल्यातले कलह दूर केले पाहिजे

  • @MayurGore-oy8it
    @MayurGore-oy8it 6 месяцев назад +10

    गांधी हत्येनंतर ब्राम्हणांना काय काय त्रास झाला हे सत्य पण बाहेर आता, तेवढीच मानसिक इच्छा असेल तर

    • @JayeshGayake
      @JayeshGayake 12 дней назад +1

      Tya nantar je zala te chukichech pan tya madhe kuthla ek samaj javabdar nahi sarva samaj tyat baghidar hote ,tar kahi brahman je sangatat ki eka samajane he kam kele he saaf chukiche ahe.

  • @rajabhau.kshirsagar9188
    @rajabhau.kshirsagar9188 6 месяцев назад +36

    म.गांधीजी पेक्षा मा.आंबेडकर खुप मोठे होते. गांधीजी भावनिक व हेकेखोर तर आंबेडकर कमालीचे वैचारीक व व्यावहापूर्न जास्त समाजिक व राजकारणी होतें.
    एका महात्माने पाकिस्तान व अर्धवट मुस्लिम population transfer ची भूमिका देशाच्या सामाजिक ची घोडचूक ठरली.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 6 месяцев назад +6

      100% खरे आहे.

    • @user-yu2ky7ss6w
      @user-yu2ky7ss6w 6 месяцев назад

      Current Dalits(Africans) and muslims(Arabs) are anti-nationals, anti-brahman and communists. They are not real supporters of Ambedkar.

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 6 месяцев назад +3

      U R 100 % right
      sanjay Pune

    • @sharadhasabnis7743
      @sharadhasabnis7743 6 месяцев назад +3

      एकदम बरोबर. बाबासाहेबांचे " पाकिस्तान, अर्थात भारताची फाळणी " हे पुस्तक यासाठी जरुर वाचावे.

    • @ameya7723
      @ameya7723 6 месяцев назад +2

      Kay faltu. Ambedkar khub motha British agent hota. Arun Shourie che pustak 📚 vaacha, ' Worshipping False Gods - Ambedkar and the facts which have been erased '.

  • @anandk1125
    @anandk1125 6 месяцев назад +7

    मोरे जी गांधीं चे सत्याचे प्रयोग नेमके काय होते ते वाचावे

  • @abhishekchaure4716
    @abhishekchaure4716 6 месяцев назад +8

    जर गांधीजींच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी राजकारण मागे पडलं होतं तर नंतर च्या काळात त्याने मुसंडी कशी मारली है समजून घ्ययला आवडेल...अपल हे विवेचन इतिहासच आकलन प्रगल्भ करणारं होतं. त्याबद्दल आपला आभारी आहे श्री सदानंद मोरे सर

    • @vidyanandphadke5940
      @vidyanandphadke5940 6 месяцев назад

      तथाकथित पुरोगामी पक्षांनी सतत मुस्लिम समाजाचे लांगुलचालन केल्यामुळेच हिंदुत्वाचा विचार फोफावला. काश्मीरमधुन हिंदुंना हाकलून दिले तरी एकाही राजकीय पक्षाने आवाज उठवला नाही

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 6 месяцев назад +1

      संघ बंदी आणून काँग्रेस ने चूक केली. त्याच बंदी च्या वेळी , संघाचे प्रचारक संपूर्ण देशात बाहेर पडले .

  • @beamer7702
    @beamer7702 6 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती दिली. मुलाखतकार नव्हते, बरं झालं

  • @amitbarve136
    @amitbarve136 6 месяцев назад +5

    महाराष्ट्राला कधीही लाटेवर रूढ होता आले नाही.
    तेव्हा पासून आत्ता पर्यंत.

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 6 месяцев назад +20

    भिमा कोरेगाव मधील लढाई ही इंग्रज विरुद्ध हिंदुस्थानी अशी असतानाच तीला जातीय तेढ का दाखवली जाते,यावर भाष्य करा ही विनंती.

    • @prasadpatwardhan5075
      @prasadpatwardhan5075 6 месяцев назад +2

      हो

    • @vasantshinge4083
      @vasantshinge4083 Месяц назад

      भिमा कोरेगाव ची लढाई ही इंग्रज विरूद्ध हिंदुस्थान असे नव्हतीच. इंग्रज विरूद्ध पेशवे असेच होत

  • @ambarishk6973
    @ambarishk6973 6 месяцев назад +13

    आपल्या अभ्यासाला प्रणाम सदानंद जी 🙏🙏...पण आपली काही मत भाबडी वाटतात:
    १) भारतीय असंतोष कंट्रोल करायला काँग्रेस ची स्थापना ब्रिटिशांना सोयीची होती की नाही ?
    २) स्वतः गुलाम खरेदी / विक्री करणारे अमेरिकन भारता सारख्या देशाला स्वतंत्र करू इच्छित होते ?
    ३) शेवटचे २-३ पेशवे बालिश मान्य केले तर नुसतेच गादीवर बसणारे छत्रपती काय मानायचे ?
    ४) अखेर - मोहम्मद गांधी ला गोळी घालणाऱ्या गोडसे च स्टेटमेंट कोर्टाबाहेर का येऊ दिलं नव्हतं ?
    ५) क्रिमिनल केस मध्ये Beyond Reasonable Doubt सिद्ध करावे लागते, ते नथुराम बाबत झाले का ?

  • @subhashbhagwat7411
    @subhashbhagwat7411 4 месяца назад +1

    गांधींची खरी ओळख समजण्यासाठी त्यांचं द. आफ्रिकेतलं जीवन अभ्यासायला हवं. ते केल्यास नि:संशयपणे कळतं की गांधी ब्रिटिशांचे संपूर्ण सेवक होते. The South African Gandhi: stretcher bearer of the empire वाचावे.

  • @vishalwadsariya6891
    @vishalwadsariya6891 6 месяцев назад +3

    सर्वप्रथम धन्यवाद बाबांचे गांधी हत्येचा जो इतिहास किंवा गांधी हत्येचा जे गूड उलगडण्याचा प्रयत्न बाबांनी केलाय त्यासाठी मी त्यांचा आभारी. हिंदीमध्ये मी प्रखर श्रीवास्तव यांची मुलाखत बघितली त्यामध्ये ते स्पष्ट म्हणत आहे की नथुराम गोडसे हल्ला करणार आहे याची माहिती पोलीस आणि गुप्तचर विभागाकडे होती तरीही त्यांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही आणि प्रखर श्रीवास्तव यांनी हे कोणत्या पुस्तकात लिहिले, कोणत्या पत्रात लिहिले हे , सविस्तर त्यांच्या मुलाखतीत सांगितले आहे हिंदी मध्ये आहे ती मुलाखत. ती मुलाखत आणि आपलं विश्लेषण ऐकून मला ही एक गोष्ट समजली आहे की, इतिहास काहीतरी वेगळाच आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं सांगण्यात येत आहे.

    • @krishnapatil136
      @krishnapatil136 6 месяцев назад

      या '2nd Gunman' theory चा जन्म JFK assassination नंतर झाला, आधी याचा काही विषय नव्हता, legitimate अभ्यासकांच ऐका, utube वर लाईक्स साठी दुकान चालवणाऱ्यांच नव्हे.

    • @vishalwadsariya6891
      @vishalwadsariya6891 6 месяцев назад

      @@krishnapatil136 प्रॉब्लेम आहे की कोणत्या अभ्यासक किती खरं बोलतात कोणत्या युट्युबर किती खरं बोलतो याची विश्वासार्हता कशी चेक करणार ,आणि कोण चेक करणार शो यूट्यूब वर संदर्भ देतोय काही विशिष्ट पुस्तकांचे काही विशिष्ट लोकांचे जे त्यावेळी उपस्थित होते ,त्यांच्यावरती पण ज विश्वास ठेवता येत नसेल तर मग सो कॉल्ड इतिहासकार आणि इतिहासाचे अभ्यासक यांच्यावर विश्वास कसा ठेवणार.

  • @prabhugadgil1
    @prabhugadgil1 6 месяцев назад +6

    अगदीच गोलमाल आणि.बाळबोध पद्धतीचे विश्लेषण ...

  • @Sun-uz6cj
    @Sun-uz6cj 6 месяцев назад +4

    अतिशय मनोरंजक स्पष्टीकरण. आम्हाला या प्रकारच्या पॉडकास्टची आणखी आवश्यकता आहे.

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 месяцев назад

    खूपच सुंदर मांडणी...

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 6 месяцев назад +5

    या बाजूने व विरूद्ध बाजूने अशी वेगवेगळ्या वक्त्यांचे विचार ऐकायला आवडेल.

  • @sharadhasabnis7743
    @sharadhasabnis7743 6 месяцев назад +3

    " गाधी हत्या आणि सावरकरांची बदनामी " या शेषराव मोरे यांच्या पुस्तकात या विषयावरची वस्तुनिष्ठ उत्तरे मिळतील. पुराव्यासह. काल्पनिक कादंबरीचा आधार न घेता.

  • @gaurideshpande8913
    @gaurideshpande8913 6 месяцев назад +8

    गांधी हत्येचा फायदा कोणाला झाला आणि नुकसान कोणाचे झाले ह्यावरून हत्या कोणी केली असेल ते स्पष्ट होते. More सरांनी सांगितल्याप्रमाणे नुकसान सावरकर व हिंदू महासभेचे झाले...आणि फायदा...कॉंग्रेसचा ?...???
    काय वाटते तुम्हाला ?

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 4 месяца назад

    All aspects are put forth nicely

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 Месяц назад

    मोरेजी, गांधी वधानंतर महाराष्ट्रात काय घडले हे अपेक्षित होते.
    हे अगदी बाळबोध विष्लेशण आहे.

    • @S.dtta96
      @S.dtta96 Месяц назад +1

      त्यांच्या समोर बोलून दाखवा.

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 6 месяцев назад +3

    अभिनिवेश तळून केलेले अप्रतिम विश्लेषण! Hats off to you Sir.

  • @chinmaydoctor
    @chinmaydoctor 6 месяцев назад +2

    दलितांनी गांधीजींना विरोध केला हे सांगितलं पण बाबासाहेब आंबेडकरांनी पण गांधीजींना एतिषय प्रखर विरोध केला होता ते सांगितलं नाही . तो एक मुद्दा सोडला तर माहितीपर व्हिडीओ .

  • @pandurangrotithor
    @pandurangrotithor 9 дней назад

    Everyone should listen this forgetting your caste, as a third person.

  • @saranglonkar3050
    @saranglonkar3050 6 месяцев назад +3

    उत्कृष्ट विवेचन.

  • @shantuss
    @shantuss 6 месяцев назад +7

    गोळी झाडली गोडसे यांनी
    परंतु फायदा कुणाला झाला?
    खुनी तोच ज्याला फायदा झाला म्हणजे कांग्रेस पार्टी आणि नेहरू. तशी सुद्धा गांधीजींची अडचणच झाली असती नेहरू आणि ब्रिटिश दोघांना

  • @vivekanand1808
    @vivekanand1808 6 месяцев назад +3

    40:25 कदाचित म्हणूनच सावरकरांना भारतरत्न देण्यास टाळाटाळ होत असेल

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 6 месяцев назад +3

    त्यानंतर स्वतःला खालच्या तसेच उच्च समजणाऱ्या जातींच , त्यांच्या विविध धार्मिक , जातीय विचाराचं राजकारण सुरू झालं

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 6 месяцев назад

    Fine

  • @prathameshoak1
    @prathameshoak1 6 месяцев назад +3

    काका तुम्ही तुमच्या ऐतिहासिक विश्लेषणाची आणि video ला दिलेला title चा तसूभर सुध्दा मेळ साधु शकला नाहीत....

  • @PrakashPatil-nb8pg
    @PrakashPatil-nb8pg 6 месяцев назад +4

    इतिहास मांडणी व्यवस्थित खरी केलेली आहे

  • @sharadhasabnis7743
    @sharadhasabnis7743 6 месяцев назад +1

    शेषराव मोरे यांना यावर केलेले अभ्यापूर्ण विवेचन जास्त संयुक्तिक आहे.

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 6 месяцев назад +1

    फार उत्कृष्ट विवेचन

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 5 месяцев назад

    After the assiassnation of Mahatma Gandhi,all Brahmins were forced to fly away from rural areas to urban areas by Marathas and the kul (Marathas) of Brahmins snatched their agricultural lands,but Bahujan got very few lands of Brahmins. Now the BJP government is trying to get the lands of Marathas by this way and that way.

  • @anuradhasathe4746
    @anuradhasathe4746 6 месяцев назад

    जीनांनी ईशान्य पंजाब ते बांगलापाकिस्तान एक अर्धा मैल रुंदीचा कॉरीडर भारतातून करण्याचा प्रस्ताव ठेवला,तो भारतीय नेत्यांना मान्य नव्हता पण गांधींना मान्य होता असं लिहिले आहे.
    त्याबद्दल सांगावे

  • @gatnevijaykumar1100
    @gatnevijaykumar1100 6 месяцев назад +1

    इतिहासाचे ज्ञान व भान असणे आवश्यक 🙏

  • @sreekanthebalkar5318
    @sreekanthebalkar5318 6 месяцев назад +4

    Sorry ,He has NOT TOLD WHAT ACTUALLY HAPPENED AFTER GANDHI'S KILLING,is second part coming ???

  • @ABC-PQR-XYZ
    @ABC-PQR-XYZ 6 месяцев назад +1

    खूप छान एपिसोड.....
    मोरे सरांना अजून एपिसोड बोलवावे.

  • @hemantkayal1756
    @hemantkayal1756 5 месяцев назад

    Sir chang li mahiti sangitalit pan ase aikale hote ki nathram hyancha bandukitil golyanshi Gandhiji na lagleli goli match hit navhti. The veil nayamurti khosala hote ani tyani hi nathram hyana te parat parat vicharale hote.

  • @pandurangrotithor
    @pandurangrotithor 9 дней назад

    Nathuram helped Nehru by killing M K Gandhi. Gandhi was becoming headache to Naheu, because even after independence he continued to go on fast for some or the other cause

  • @gurunathdiwadkar579
    @gurunathdiwadkar579 6 месяцев назад +12

    मला तर 'भापू' गांधीं, ब्रिटिशांचे हस्तक वाटतात, खरं की नाही?

  • @amolm3387
    @amolm3387 6 месяцев назад +2

    👏👏👏👏👏UTTAM

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 6 месяцев назад +3

    सदानंद मोरे सारखा फडणवीसांचा चेला सध्या बहुजन लोकांना खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न आहे

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 6 месяцев назад +1

      मोरे सरांसारख्या अभ्यासू व्यक्ती ची मते ऐकायची का फक्त बारामती बखरीचा अभ्यास करणाऱ्या नवीन इतिहासकाराची

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Месяц назад +1

      संभाजी ब्रिगेडी इतिहासकारां सारखा ब्राह्मण द्वेष पसरवला व त्यासाठी इतिहासाची तोडमोड करायची, कोणतेही ऐतिहासिक पुरावे नसताना वाट्टेल ते बडबडत रहायचे म्हणजे खरे निश्पक्ष इतिहासकार का

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n Месяц назад

      तुमच्या स्वतःचा किती अभ्यास आहे इतिहासाचा, तुम्ही जागतिक किर्तीचे इतिहासकार आहात, इतिहासातील कोणत्या काळावर, राजेशाही, प्राचीन ते आधुनिक इतिहासावर आपण सखोल संशोधन करून त्यात प्रभुत्व मिळवले आहे का की आपलं वाट्टेल ते आरोप करायचे तज्ञ लोकांवर केवळ ते ब्राह्मण द्वेष पसरवत नाहीत म्हणून

    • @hrk3212
      @hrk3212 22 дня назад

      Sambhaji Brigade Maharashtrian lokanna khota itihas sangte aani Maharashtrala jatipatit todaycha uddyog karat aste

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 6 месяцев назад +40

    गांधीजी चे नेतृत्व पुढे आले का ब्रिटिशांनी आणले?

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 6 месяцев назад

      ब्रिटिश नी मोहन, जवाहर la मोठे केलें.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 6 месяцев назад

      ब्रिटिश नी मोहन व जवाहर la मोठे केलें.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 6 месяцев назад +9

      ब्रिटिशांनी आणले हे आता सिद्ध झाले आहे. नुकताच ब्रिटिशांचा एक GR बाहेर आला आहे ज्यात Mr M K Gandhi ह्याना ह्या पुढें महात्मा असे संबोधावे असे सांगितले आहे.

    • @AllIn-df2ck
      @AllIn-df2ck 6 месяцев назад +1

      अरे झात्यांनो महाराष्ट्रामध्ये राहता नाही पुस्तक वाचत नाही, तुम्ही मागास झाला आहे, भले तुमची जात काहीही असो या नवीन जगात आपल्याला कोणी पुस्तके वाचू न देण्याचे कायदे करणार नाही. तो काळ गेला जेंव्हा ब्राम्हण ईतर समाजांना वाचण्याचा अधिकार देत नव्हते. आता नवीन पद्धत आहे वाचून न देण्याची ती म्हणजे आपल्याला reels, धर्म, नेता या मध्ये अडकायुन ठेवून आपल्याला वाच्ण्या पासून ज्ञान घेण्या पासून वंचित ठेवले जाते. धर्माच्या नावाखाली फक्त धार्मिक ग्रंथ वाचायला सांगतात कोणी सांगत नाही economics वाचा, biology वाचा. तुमच्या सारखे लोक समाजात आहे म्हणून आपल्या देशात शेतीची अवस्था ही आहे. आणि उरलेला मोठा भाग हा MNC म्हणजेच परदेशी company जेंव्हा shoes बनवते तेंव्हा आपल्याला socks च धंदा करता येतो यी लायकी करून ठेवली आहे आपण आपली. धर्म सोडला तर बाकी काहीच आपण मराठी किंव्हा हिंदू लोकांचं product वापरात नाही. आणि जगात तर कोणी आपल्याला इखत देखील नाही.
      तुमची लायकी हीच आहे महात्मा ने काय केलं विचारायची. तुम्ही कर्माने मागास झाले आहे. सर्व हिंदू मुस्लिम सर्व सर्व भारतीय समाज मागास झाला आहे.

    • @AllIn-df2ck
      @AllIn-df2ck 6 месяцев назад

      ​@@Lakshmikant1712तुझी बुध्दी किती आहे हे comment वरूनच कळले. माझ्या भावांनो पुस्तक वाचा नाही तर हे राजकारणी आपल्याला विकून गेलेले आपल्या पोरांकरून कळेल 20-25 वर्षांनी

  • @maheshsanas2885
    @maheshsanas2885 6 месяцев назад

    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मोरे महाराज

  • @YashJunnarkar2121
    @YashJunnarkar2121 6 месяцев назад +1

    He sagla jara jasti hotay asa distay, ugach kahitari ह्यांनी की त्यांनी ani mag tyatun parat Congress ni kela....
    ugach theories banvat basaycha kahitari.
    I think we should listen to what Mr Niranjan Takle says about Hindu Mahasabha promoting two-state theory and if he has any proofs, they should get publicity. नसेल तर त्यांनी जाहीर माफी मागावी.
    This country IS what it is today because we had such history and people whose actions proved to be right for the nation. चुका नक्की आहेत, पण बरोबर निर्णय जास्त ठरलेत.
    Political stability for first 15 years
    Sardar Patel unifying India
    Formation of IITs
    Science and Tech
    No military coup
    Growth of ISRO
    Indira Gandhi's tough take on Privy Purses
    Opening up the economy
    Mr Vajpayee backing atomic weapon
    Manmohan Singh nuclear deal
    Modiji for infrastructure and strong international image and
    Ram-Mandir(cultural perspective against Mughal wrongdoing)
    Mistakes everybody has made,
    we could have done better, but at least we have progressed in the long run, and we have lot more to go.
    LET'S ALL FOCUS ON THAT

    • @rameshchavan7637
      @rameshchavan7637 6 месяцев назад

      Appreciate studied views on history. More views are needed on social reforms as they have taken back seat in this period and therefore we are having present situation

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 6 месяцев назад +5

    महाराष्ट्र चे ऐक दुर्दैव असेही आहे कि
    स्वतंत्र चळवळीतील सर्व हालचाली महारष्ट्रात होतं होत्या पण नेतृत्व करायच्या वेळी आपसातील भांडणामुळे अजून पंतप्रधान पण मिळू शकले नाही
    अन आता दिल्ली मद्ये ऐक नरेटिव्ह सेट झालाय कि
    महाराष्टरचा पंत प्रधान होऊ द्यायचं नाही

    • @user-kw6zm1ju5i
      @user-kw6zm1ju5i 6 месяцев назад

      खूप छान सर्व थरातील लोकांची मते ऐकण्याचे भाग्य लाभले धन्यवाद.

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 3 месяца назад

      Maharashtra cha Neta Mhanaje Sharad Pawar Ase Samajata Yenar Nahi

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 Месяц назад +1

    Non Brhaman Netrutva nako tya mule Gandhijin na Marnyat al..

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 6 месяцев назад +3

    काँग्रेस. ने जो दुसरा कट रचला त्याचे नेतृत्व कोण करत होतं
    नेहरू पण असू शकतील
    कारण त्यांना पंतप्रधान व्हायचे होतं

  • @asconnects1559
    @asconnects1559 6 месяцев назад +3

    आणि हे संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत बरकां

  • @commenterop
    @commenterop 6 месяцев назад +3

    मी भाजप समर्थक आहे
    पण , गांधींची तुलना मुळात कोणाशी होणे अशक्यच ...
    जगात 2 भयानक महायुद्धे झाली 4-5 कोटी लोक मेले ..
    बापूंनी अहिंसावादी मार्ग निवडून भारत स्वतंत्र केला❤❤

    • @Logan-l7n
      @Logan-l7n 6 месяцев назад +1

      भारत बापूंनी स्वतंत्र केला नाही . महायुद्धात हिटलरने जो दणका दिला त्यामुळे स्वतःचा देश चालवणे कठीण होऊन बसले तिथे बाकीच काय सांभाळणार म्हणून स्वातंत्र्य देणे भाग पडले . दुसरे म्हणजे सुभाष बाबुंची आझाद हिंद सेना ज्या पद्धतीने लढली त्यामुळे ब्रिटीशाच्या लक्षात आले की आता भारतात सशस्त्र क्रांती होणार . नेव्ही ने सुदधा बंड केले . तेव्हा आता या देशात रक्तरंजीत क्रांती होईल या भिती ने त्यांनी देश सोडला . आणि जर गांधींच्या अहिंसक मार्गाने स्वतंत्र झाले असे म्हटले तर ज्यांनी शस्त्र उचलले त्यांनी कहीच केले नाही असे म्हणायचे का?

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 6 месяцев назад +1

      WOW great thoughts

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 6 месяцев назад +1

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay bhim

    • @must604
      @must604 Месяц назад

      तुम्ही एकदा दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वाचा.हिटलर, मुसोलिनी ही काय लोकं होती ते एकदा बघा.
      इंग्लड मध्ये लोकशाही होती,मुळात तुलनेने इंग्रज कमी क्रूर होते ,त्यामुळे एका मर्यादे पेक्षा जास्त अत्याचार करू शकत नव्हाते.
      हिटलर सारख्याच राज्य भारतात असत तर अहिंसा वगैरे ,त्यानं एक दिवसात गार केलं असत.दडपशाही काय असते ते तुतामेन चौकात चीन ने काय केलं त्यावरून कळेल।
      दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लड ला एवढ्या साम्राज्याचा भार घेणे अशक्य झाले.तसेच औद्योगिक क्रांती मुळे दुसऱ्यावर राज्य न करता संपत्ती निर्माण होऊ लागली.
      या मुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.गांधीजी आणि चळवळ हा एक भाग नक्कीच होता पण त्यामुळेच आपण स्वतंत्र झालो हे अर्धसत्य होय.

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 6 месяцев назад +2

    एव्हढे मोठे विडीओ कोण ऐकणार आणि बघणार

  • @maheshsanas2885
    @maheshsanas2885 6 месяцев назад +2

    नक्कीच जावळीचा मोरे

  • @shantashintre1174
    @shantashintre1174 6 месяцев назад +5

    😢😢😢 कोण हे विचारवंत,,,😮😮😮देश पुढे चालत आहे 😢😢😢आणि हे जुने घेवून बसतात😅😅😅समाज मधील दुरी कमी होत आहे😅😅😅आणि हे विचारवंत आग लावत आहेत 😢😢😢

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 6 месяцев назад +1

      Hundred percent agree with you.

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 5 месяцев назад

      नेहरूंनी हे केलं ते केलं ही लोक काय करतात आणि जो इतिहास जाणत नाही आणि इतिहासतून काही शिकत नाही ते पुढे योग्य वाटचाल करू शकत नाही. यांचे विश्लेषण तुम्हाला झोंबलेलं दिसतंय

    • @vijayadhokale1572
      @vijayadhokale1572 Месяц назад

      आपल्याला माहीत नसलेल्या व्यक्तींची माहिती घ्यावी, तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी ऐकून घ्यायला हव्यात

  • @narendramuley7520
    @narendramuley7520 6 месяцев назад

    49:13 49:14 49:15 49:15

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 6 месяцев назад +3

    महात्मा गांधी यांच्या विषयी विश्लेषण श्री चंद्रकांत वानखेडे,श्री निरंजन टकले,श्री अशोक कुमार पांडेय वगैरे लोकांनी केले आहे ते अवश्य वाचावे ,पहावे

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 6 месяцев назад

      तुम्ही सांगितलेली लोक एकांगी मांडतात, आम्हाला दोन्ही बाजूचं जाणून दोन्ही कडच्या चुका दाखवणारे हवेत.

    • @vinayakbapat5545
      @vinayakbapat5545 4 месяца назад

      engrajana bhartat rajya karan kathin zal hot mhanun aatiwar swatantra dil aahe raniche pention chalu aahe

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 4 месяца назад

      @@vinayakbapat5545 निदान सेनापती बापट, विनोबा भावे,साने गुरुजी यांचा इतिहास तरी वाचा .

  • @abhayborkar8753
    @abhayborkar8753 6 месяцев назад

    तुम्हांला असे प्रामाणिक पणे खरे वाटते का की गांधी मुळे स्वतंत्र मिळाले

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 6 месяцев назад

    रटाळ विवेचन

  • @LawOnOff
    @LawOnOff 6 месяцев назад +1

    Sushant Singh Rajput 🙏
    Disha saliyan 🙏

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 6 месяцев назад +2

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay bhim

  • @rakeskpashte465
    @rakeskpashte465 6 месяцев назад +2

    खुप काही बदलल ,तो गांधी अजुन लवकर जायला पाहिजे होता.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 6 месяцев назад +2

      गोडसे ने आधी प्रयत्न केले होते पण साताऱ्याला निबार चोपला होता.
      नाहीतर तेव्हाच रट्टे पडले असते पेठेत सुद्धा.
      एवढं देशप्रेम होत जिंनाह ला ठोकायचा होता,ज्याने वेगळ्या राष्ट्राची मागणी केली,गांधींना मारून काहीच नाही मिळाला उलट एका गोडसे मुले कित्येक लोकांना त्रास सहन करायला लागला,समाजात दरी निर्माण झाली,द्वेष जो आज पर्यंत आहे.
      Lord Mountbatten ला टार्गेट का नाही केले?
      Radcliffe ज्याने अंधाधुंद रेष ओढली त्याला का नाही ठोकला?

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 6 месяцев назад

      जरा आपला पक्ष मांडा

  • @anuppatil1061
    @anuppatil1061 6 месяцев назад +1

    😂

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 6 месяцев назад +2

    पेशव्यांचे राज्य बुडाले

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 6 месяцев назад

      परकीय इंग्रजापेक्षा देशी पेशवे बरे.

  • @namdeokshirsagar3033
    @namdeokshirsagar3033 6 месяцев назад +1

    मत व्यक्त करताना कमी शब्दात व्यक्त केले तर
    लोकांना आवडते तुम्ही किती शब्द बोलुन वाया घालवत आहे

  • @maheshsanas2885
    @maheshsanas2885 6 месяцев назад

    खरा इतिहास सांगतो का रे महाराज इंग्रजांचा आणि पेशव्यांची लढाई मराठ्यांची नाही शाहू महाराजांनंतर मराठ्यांचे राज्य बळकावली मोदी साहेब जिंदाबाद

    • @hrk3212
      @hrk3212 22 дня назад

      Shahu maharajanna muli hotya mulga navta .Shahu maharajannatar koni navte mhanun peshwe Holkar shinde aadinna mahatwa aale.tyanni kahi shahu maharajanche rajjya aapanhun ghetle nahi

  • @user-bm3ug8oc7i
    @user-bm3ug8oc7i 6 месяцев назад +1

    Mala asech vate kongresvalayanech marle ghandji na karan p.nahrauna Gandhi ji ce far adchan hot hote naharune yaka dagdat don pakshe marle Savarkar yana rokun

  • @Insurancewallah
    @Insurancewallah 6 месяцев назад

    Haa sanghotya aahe yala ka bolavta , Dr Ram Puniyani hyana bolva khara itihas mahiti karun ghyacha asel tar

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 6 месяцев назад +1

    आताशा काय वाटेल ते बरळत सुटलाय हा बुवा