रामाचा महाराष्ट्राशी संबंध काय? | Dr. Sadanand More | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 263

  • @poonamnetake7951
    @poonamnetake7951 11 месяцев назад +18

    आदरणीय सदानंद मोरे सर
    अतिशय विश्लेषणात्मक आणि स्पष्ट सहज सुलभतेने समजेल असे भाष्य केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @gajananjagdale3957
    @gajananjagdale3957 11 месяцев назад +39

    मी मोरे सरांच्याच विवेचनाची वाट पहात होतो. वारकरी साहित्याच्या आधारे रामाची संगती, भावार्थ रामायणाच्या आधारे श्रीरामांचा दंडकारण्याशी कसा संबंध आहे, हे ऐकायला फार आवडले. नाशिक जिल्ह्यात येवला-मनमाड मार्गावर अगस्ती ऋषींचा डोंगर सुद्धा आहे‌. शिवाय अगस्ती ऋषी हे दक्षिणेत आलेले पहिले ऋषी आहेत ही सुद्धा खुप छान माहिती आहे.

  • @Maharaj449
    @Maharaj449 11 месяцев назад +12

    खूप छान ही माहिती समाजापुढे आणणं ही या काळाची गरज होतीच आणि हे कार्य तुमच्या हातून घडलं असं म्हणण्यापेक्षा तुमच्या हातून घडवलं असं मी म्हणेन।ॐ।

  • @rajgopalkalantri1778
    @rajgopalkalantri1778 11 месяцев назад +41

    मी नाशिक कर असल्याने नाशिक महत्त्व समजल्यावर अभिमान वाटतो
    मोरे सर विद्वान आहेच त्यांना ऐकणे म्हणजे आनंद दायी अनुभव आहे 🙏🙏

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +1

      मोरे धांदांत खोटे बोलत आहात,
      महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
      हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
      आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
      राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.

  • @atuld
    @atuld 11 месяцев назад +20

    खूप छान मुलाखत! मराठी संस्कृतीमागचा संतविचाराचा पाया समजावून सांगताना मोरे सर तल्लीन होतात!

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 11 месяцев назад +3

    कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती|
    करमूले तु गोविंन्दः प्रभाते करदर्शनम्॥

  • @vaishalivisal8406
    @vaishalivisal8406 11 месяцев назад +40

    श्री राम महाराष्ट्राचे राजे आहेत हे ऐकून फारच अभिमान वाटतो आहे!! धन्यावाद मोरे सर इतकं सुंदरपणे सांगितल्याबद्दल 🙏🙏

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +1

      महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
      हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
      आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
      राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +1

      मोरे धांदांत खोटे बोलत आहात,
      महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
      हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
      आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
      राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.

    • @KhumeshChaudhari-x9l
      @KhumeshChaudhari-x9l 11 месяцев назад +7

      भगवान श्रीराम केवळ भारताचे राजे नसून संपूर्ण जंबूद्वीप, आर्यावर्त चे प्रमुख आहेत जय श्री राम 🙏🙏🚩🚩

    • @unknownguy279
      @unknownguy279 11 месяцев назад

      ​@@KhumeshChaudhari-x9lसत्यवचन

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 11 месяцев назад

      म्हणून शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया झालेला आहे. कुठे ही दुष्काळ पडत नाही. भू तालावर फक्त महाराष्ट्रातील जनता स्वर्ग सुखात जगत आहे.

  • @pradeepdeshpande3845
    @pradeepdeshpande3845 11 месяцев назад +27

    I become fan of Dr.Sadanand More, such simple and logical presentation without ignoring thoughts of other experts.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 11 месяцев назад +19

    नमस्कार श्री विनय यांची प्रतिक्रिया वाचली. वाईट वाटले. त्यांना माननीय मोरे यांची मते पटली नाही असे वाटते. हरकत नाही. तरीसुद्धा मोरे सरांचा जो अभ्यास आहे. त्या बाबतीत आदर असावा. असो. यामुळेच आम्ही मराठी माणस एकत्र येत नाही. त्यामुळे राज्यात वादावादी आणि केंद्रात कोणि विचारात नाही. याचा नक्कीच विचार करायला हरकत नाही. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 11 месяцев назад +3

    डॅा मोरे सरांच्या प्रचंड व्यासंग आणि अभ्यासू विवेचनामुळे सामान्य जनांना खूपच नवीन अशी माहिती/तेव्हाचे वास्तव कळते आहे.

  • @CARAMDAWARE
    @CARAMDAWARE 11 месяцев назад +11

    कैकयी ने रामाला वनवासात पाठविले व तिला व्हिलन केले गेले आहे परंतु तिने रामाला वनवासात का पाठविले याचे एक वेगळे अंग मोरे सरांकडून समजले . आणि राम प्रथम महाराष्ट्रा चा राजा आहे हि माहिती सुद्धा फार महत्वाची समजली . थिंक बँक चॅनल चे आभार .

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +1

      मोरेंनी ही अत्यंत खोटी माहिती दिली आहे, महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, व इथे खर नावाचे राजे राज्य करीत होते जे की रावणाचे मांडलिक होते.
      राम व सीता इथे वनवासाला आले, व बाहेरील लोक आले त्यामुळे शुरपनखा शहानिशा करण्यासाठी आली त्यावेळी तिचे नाक कापले गेले, व त्यावेळी खर व त्यांच्या इतर २ भावानी रामाशी युद्ध केले व त्यात ते मारले गेले हा इतिहास आहे.
      अन् ज्या ठिकाणी हे घडले ते नाशिक, ज्याचे त्यापूर्वी नाव होते जनस्थान.
      अन् राहिला प्रश्न रामाच्या राज्यभिषेकाचा तर त्याचा राज्याभिषेक अयोध्येत झाला होता नाशिकात नाही, फक्त भरताची भेट इथे झालीय

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +1

      मोरे धांदांत खोटे बोलत आहात,
      महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
      हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
      आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
      राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.

  • @vinayakkane9382
    @vinayakkane9382 11 месяцев назад +7

    सर रामदास पंथ अजूनही महाराष्ट्रात फारसा कोणाला माहित नाही.वारकरी संप्रदाय हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे.

  • @savitajade9824
    @savitajade9824 11 месяцев назад +8

    धन्य !! धन्य !! धन्य !!
    आपण सारे महाराष्ट्रीय हे रामराज्यातीलच प्रजा आहोत हे ऐकून तर आनंद गगनात मावेनासा झाला आहे. राम आपला राजा हे ऐकून कृतार्थ झाल्यासारखं वाटतंय.
    श्री पाचलग व सन्माननीय श्री मोरे सर आपणास मन:पूर्वक राम राम.जय श्रीराम. 🙏

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +1

      महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
      हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
      आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
      राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 11 месяцев назад

      म्हणून शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत. राम का वाचवत नाही त्यांना.

  • @samitabodke-hande5650
    @samitabodke-hande5650 11 месяцев назад +5

    उत्तरेकडून आलेल्या सर्व ऋषी मुनिंना श्रीराम भेटले का? अत्रिमुनी पण उत्तरेतच राहत होते नंतर ते मध्य भारतात आले,दत्तप्रभूना पण श्रीराम भेटल्याचा उल्लेख आहे,या १४वर्षांच्या श्रीरामाच्या कार्यावर अजून एक लेक्चर ऐकायला नक्की आवडेल.खूपच छान अभ्यासपूर्ण विचारांची मांडणी🙏

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 11 месяцев назад +5

    नमस्कार श्री.सदानंद मोरे.अयोध्या राजे ,सर्व भारतीयांच लाडक दैवत श्रीराम यांचे विषयी इतकी खरी माहिती पुराव्या सहीत दिलीत धन्यवाद.प्रथमच ही सत्याधीष्टीत माहीती दिलीत,खूप खूप धन्यवाद.आपला चाहता ,रमेश श्री.देव,.बी.ई.यांत्रीकी.वय ७८ ठाणे.असच लिखाण चालू ठेवा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @hritikbobade9076
    @hritikbobade9076 11 месяцев назад +2

    आदरणीय सदानंद मोरे सरांच खूप खूप धन्यवाद आणि thinkbank चॅनल चे सुद्धा धन्यवाद इतकी अप्रतिम माहिती सगळ्यांपर्यंत पोहचवल्या बद्दल....🙏

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 11 месяцев назад +10

    शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी...
    विचारांची स्पष्टता फार वरची आहे
    त्यामुळे मोरे साहेब काय म्हणतात ते समजण्यत कुठेच अडचण येत नाही
    विलक्षण व्यक्तिमत्त्व
    आंम्हीच करंटे. मोरे साहेब फार उशिरा भेटले.
    पण आज तरी भेटले ही तर विठ्ठलाची कृपा.
    विनम्र आहे मी.
    पाचलग सुद्धा थक्क झालेत.
    आमच्या पोथ्या पुराणात किती गहन अर्थ आणि विचार दडलेले आहेत हे कळल्यावर संस्कृतीचा अभिमान या शब्दातली पोकळी मिटली. आता मी तरी अभिमानाने म्हणू शकतो की आमची संस्कृती महान आहे. मला तिचा अभिमान आहे. माझं आकलन लहान आहे. खुजं आहे.
    मोरे साहेब हे ऋषितुल्य, नव्हे ऋशीच आहेत.

  • @theoneaboveall6633
    @theoneaboveall6633 11 месяцев назад +2

    मंगल वस्ती जन्स्थानीची श्री रघुनाथाची l
    मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देशा ll

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 11 месяцев назад +4

    व्हिडिओच्या प्रश्नार्थक शीर्षकाने उलटा अर्थ ध्वनित होतो म्हणून "राम आणि महाराष्ट्राचा संबंध" असे शीर्षक उचित वाटते. अन्यथा व्हिडिओ खूप अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक असून खूप नवीन माहिती मिळते. सरांना मन:पूर्वक धन्यवाद!

  • @ashokchandane4378
    @ashokchandane4378 11 месяцев назад +1

    आदरणीय सदानंद मोरे सर अतिशय महत्वाची विस्वाशेष्णत्मक माहिती सुलभरीत्या आपण सांगितली आहे आपलें मनःपुर्वक धन्यवाद.

  • @AadinathSamant
    @AadinathSamant 11 месяцев назад +5

    देवाचे मंडण भक्तांचे भूषण धर्म संरक्षण राम एक🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 11 месяцев назад +12

    संत तुकाराम सिनेमातील शेवटचे गीतं,"आम्ही जातो अमच्या गांवा,अमुचा राम राम घ्यावा''

  • @ravindrakatole1621
    @ravindrakatole1621 11 месяцев назад +4

    सर अतिशय सुंदर विवेचन केले,नवीन मांडणीमुळे राम अधिक उमजले,आणि आपण राम राज्यात आहोत म्हणून अभिमान वाटला.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +1

      मोरे धांदांत खोटे बोलत आहात,
      महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
      हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
      आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
      राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.

  • @kautilyawisdom6062
    @kautilyawisdom6062 11 месяцев назад +1

    Khup sundar samjavun sangitlat More Sir.. khup khup dhanyawad 🙏🏻

  • @mrinalinikhandkar6087
    @mrinalinikhandkar6087 11 месяцев назад +3

    फारच रंजक आनंददाई इतिहास आहे. हा भाग अतीशय आवडला.

  • @p.r.phisphise3555
    @p.r.phisphise3555 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती, यावर अजून एक दोन, व्हिडिओ व्हायला हवेत 👌🙏

  • @infinitechaos1968
    @infinitechaos1968 11 месяцев назад +12

    अतिशय उत्तम प्रकारे विश्लेषण केले आहे🙏🙏

  • @maheshbhorde3044
    @maheshbhorde3044 11 месяцев назад +2

    व्वा सर धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे. 🙏🙏🚩🚩💐💐

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar 11 месяцев назад +3

    राम सर्वांच्या रुदयात आहे जयश्री राम

  • @sachinadkekar1710
    @sachinadkekar1710 11 месяцев назад +1

    जगाच्या वैज्ञानीक शर्यतीत आपल्या देशाला पाहीले तर .....मोरे सरांचा विचार देशाला देशोधडीला घेऊन जाणारा आहे

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 10 месяцев назад +2

      तस तर मग ख्रिश्चन लोक जिझस च्या गोष्टी ऐकून देशोधडीला लागायला हवे होते, पण ते तर चांगले च विकास करताहेत.

  • @milindmadhupawar941
    @milindmadhupawar941 11 месяцев назад +1

    Superb sir 👌👌👌 jabardast khup khup dhanyawad more sir and think bank 🙏

  • @shubhangikulkarni3187
    @shubhangikulkarni3187 11 месяцев назад +4

    राम हा एक मानवी देहाधारी ईश्वरी अवंश आहे, ईश्वर सर्वांचा असतो. मानवी देहधारी म्हणून जन्म ठिकाण म्हणजे श्रीराम इकडचे तिकडचे असे होतं नाही त्या सगळ्या त्यांच्या आयुष्यातील घटनातून काय शिकवण आहे ते बघितले पाहिजे तेच महत्वाचं आहे ईश्वर सगळ्यांचा आहे तो सगळीकडे आहे आणि सगळ्यांमध्ये हि आहे देह बुद्धी कडून विवेक बुद्धी ने पाहावे 🙏🏻हि विंनती 🙏🏻जय राम कृष्ण हरी

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 11 месяцев назад +75

    प्रभू श्रीरामचंद्र यांचं मंदिर व्हावं ही तो थोरल्या महाराज यांची इष्छा मोदींनी पूर्ण केली हर हर महादेव काशी मथुरा बाकी आहेत

    • @sachindhavle2124
      @sachindhavle2124 11 месяцев назад +1

      kai fektoyash

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 10 месяцев назад +1

      राम प्रकार नव्हता

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 10 месяцев назад

      ​@@Gupta_Dynasty राम काही कोणती वस्तू थोडी च आहे त्याचा प्रकार असायला

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 11 месяцев назад +34

    How many civilizations crumbled before the Abrahamic onslaught.
    How many civilizations reduced to dust.
    The Ram Mandir is a shining reminder that Bharat not only survived the onslaught, but is starting to thrive.
    A true torchbearer of the Ancients.
    What a proud day.
    Jai Shri Ram🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 11 месяцев назад +4

      अब्राहम धर्मांच्या हल्ल्यामुले कितीतरी संस्कृतींचा नाश झाला. कितीतरी संस्कृती धुळीत मिळाल्या.
      राम मंदिर हे एक उज्ज्वल स्मरण करत आहे की भारत केवळ हल्ल्यातून वाचला नाही तर त्याची भरभराट होऊ लागली आहे.
      प्राचीन धर्मांचा खरा मशालवाहक. आज अभिमानाचा दिवस आहे.
      जय श्री राम🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @charvaka9675
      @charvaka9675 11 месяцев назад +4

      अगदी बरोबर मी स्वतः नास्तिक निरीश्वरवादी आहे आणि मी सांस्कृतिक हिंदू आहे आणि गर्वाने म्हणेन जय श्री राम....🚩

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 11 месяцев назад

      ​@@charvaka9675रामाचे पुरावे दाखवा? रामायण कधी लिहिले गेले?

    • @charvaka9675
      @charvaka9675 11 месяцев назад

      अरे येड्या हे सगळे धर्म हे लोकांनी तयार केलेत त्यातील व्यक्तिरेखेच्या चारित्र्यावरुन आपण ठरवतो की त्याला किती महत्व द्यायचे राम हा चारित्र्यवान आहे तो सर्वार्थाने योग्य राज्यकर्ता आहे....

    • @charvaka9675
      @charvaka9675 11 месяцев назад

      संत तुकाराम म्हणतात की
      झाले रामराज्य काय उणे आम्हासी l धरणी धरी पीक गायी वोळल्या म्हैसी l रामराज्य ही आपली सांस्कृतिक आणि राजकीय सर्वार्थाने सुखी अशा राष्ट्राची परिकल्पना आहे...
      ...........नास्तिक निरीश्वरवादी

  • @abhishekpaithankar7285
    @abhishekpaithankar7285 11 месяцев назад +3

    Pachalg saheb काय लावलय तुम्ही 🎉🎉🎉🎉🎉काय qwality content antay waaaaaaaaa❤❤❤❤❤❤अतिशय सुंदर ❤❤❤❤❤असच करत राहो तुमच्या हातून सुंदर सुंदर पॉडकास्ट अणि तुमच channal मोठ होवो सर ❤❤❤❤❤❤❤thank you so much sir

  • @yogeshjoshi3711
    @yogeshjoshi3711 11 месяцев назад +3

    धन्यवाद मोरे सर....खूप माहितीपूर्ण मुलाखत

  • @anaghaoak5996
    @anaghaoak5996 11 месяцев назад +2

    फारच सुंदर व सुरेख विवेचन छान माहिती मिळाली आहे

  • @ChetanOT
    @ChetanOT 11 месяцев назад +8

    फार छान विवेचन . धन्यवाद !

  • @sanjayselukar8782
    @sanjayselukar8782 11 месяцев назад +2

    खुप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 11 месяцев назад +2

    राम कृष्ण नसा नसात आहे,सर राम घेऊन वर्ण मोठेपण घेतले की समाज वेगळा होतो, आणि देव सुद्धा ,,आपण कितीही प्रयत्न केला तरी तरी भेदा भेद असेल,तर देवात देखील भेद होत असतो, तसे पहीलेतर वारकरी साप्रदय सर्वांना जवळचा वाटतो,,देव तोच असतो, पण ज्या ठिकाणी समता असेल तोच पंथ मोठा होतो,आपण वडील आहात ,आपण कितीही प्रयत्न केला तरी जनता जाणून असते,जय राम कृष्ण हरी,,,जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे,,,राम महाराष्ट्राचा राजा आहे,राज्याभिषेक देखील येथे झाला हे आनंद देणारी माहिती मिळाली धन्यवाद,,,,

  • @PushalataGaikwad
    @PushalataGaikwad 11 месяцев назад +2

    अतिशय उत्तम

  • @KaranSingh-tp6of
    @KaranSingh-tp6of 11 месяцев назад +6

    ऐकत राहावंसं वाटतं हयाना ❤😊

  • @vilasghadge8465
    @vilasghadge8465 11 месяцев назад +3

    Chan Mahiti. 🎉🎉

  • @meeramanolikar8891
    @meeramanolikar8891 11 месяцев назад +2

    खूपच छान.वेगळीच माहिती मिळाली.सर नमस्कार

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 11 месяцев назад +1

    धन्यवाद सर.....खुप छान माहिती

  • @ramgovindgunale2
    @ramgovindgunale2 11 месяцев назад +4

    Dr राजेंद्र प्रसाद सिंह यांची पुस्तके वाचा. इतिहासाचे मोठे विद्वान आहेतच. शिवाय पाटना विद्यापीठात प्राध्यापक आहेत. लोकाना खरा इतिहास समजू देत. .

    • @RahulGunjal07
      @RahulGunjal07 11 месяцев назад

      कुठलं पुस्तकं आहें त्यांचं?

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 10 месяцев назад

      खूप आहेत. शोधा इंटरनेटवर

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 11 месяцев назад +2

    Shri Hari Vishnu chi Pran pratishtha, vithal bhagwan🙏🙏🙏🙏

  • @ST-wn5uv
    @ST-wn5uv 11 месяцев назад +12

    This is so good and so logical. So different from aggressive hinduism.

    • @ShaileshRandive-ji3zg
      @ShaileshRandive-ji3zg 11 месяцев назад

      Agressive behaviour is a unwarranted unprovoked uproarious and agressive behaviour. Hinduttwa is a defence and fight for survival against ongoing Islamisation and ethnic cleansing of Hindus , Started with Creation of Pakistan, Ethnic cleansing from Kashmir and a well planned agenda for making India a Islamic State by 2047 , official records of PFI seized by Police and planned in 1947 by Jinna and promoted by Nehru ,75% of Job is already completed with many constitutional amendments making Muslims Grade 1 Citizens , After Muslims started domination as if ME Aurangzeb was in charge ,Hindus have United to save themselves as End is clear in Akhand Pakistan planned by 2047 and not impossible, the way India was heading till 2014 when A Man called Modi sat in driver's seat and changed directions, Threat is still there with well trained Islamic Soldiers deployed all over India by Pakistan are like Tigers without teeth and claws IE AK 47 Assault rifles and Gunpowder without which their Army is impotent of conducting raids. Police have recovered all info and with Modi in Driver's seat it's impossible to smuggle in weapons in mass from Pakistan or China . If you don't become agressive in area where your sisters are eveteased be ready to see your sisters in a brothel.
      This is base of Agressive Hinduttwa, if you don't understand you're either out of touch living in a remote valley or abroad and need to know Islamisation of India under Gazwae Hind plan sowell worked that Hindus are a minority in 7 States and 200 Districts and are running to save their lives from pillar to post , Do you want to see this All over India

  • @ishadeshpande2226
    @ishadeshpande2226 11 месяцев назад +13

    Very interesting and deep knowledge shared by sir. Thanks 🙏

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 11 месяцев назад +2

    Jai ho🙏

  • @shireeshchitnis1331
    @shireeshchitnis1331 6 месяцев назад

    कैकेयीनेच रामाला परकीय सत्ता पुन्हा आपल्या लोकांकडे यावी म्हणून पाठविले हे मी वाचलेय.
    त्यात असे म्हंटले आहे की,रावणाने अयोध्येवर आक्रमण करण्यापूर्वीच त्याला पराभूत केले पाहिजे.
    excellent infornmation.
    पुण्यात या विषयावर मोरे siranche व्याख्यान ठेऊया.

  • @bhushandokhe6729
    @bhushandokhe6729 11 месяцев назад +6

    खूप सुंदर इतिहास 🚩🚩🚩

  • @suryakantgd
    @suryakantgd 11 месяцев назад +2

    आदरणीय मोरे sir नि किती छान अभ्यासपूर्ण माहित दिली आहे, मोरे sir चे आभार, पाचलग साहेब आध्यत्मिक आणी हिंदुत्व बद्दल माहिती या चर्चा करण्यासाठी मोरे sir सारखे जेष्ठ आणी विषयावर आधीपात्ये असणाऱ्यांना बोलवत जावा, बाकी असल्या विषयावर उथळ पत्रकार, अर्ध्या हळकुंड नि पिवळे झालेले अभ्यासक pls बोलवत जाऊ नका, उत्तम एपिसोड सादर केल्याबदल पाचलग साहेब तुमचे आभार

  • @umeshghalsasi8986
    @umeshghalsasi8986 11 месяцев назад +1

    खूपच इंटरेस्टिंग ❤

  • @neminathmagadum9143
    @neminathmagadum9143 11 месяцев назад +1

    अप्रतीम विश्लेशन

  • @samarthchaphekar
    @samarthchaphekar 11 месяцев назад +2

    Khup Sundar mulakhat... More sir 🙏🙏

  • @satishashar664
    @satishashar664 10 месяцев назад

    अद्भुत, मोरे सराचा मी फान झालो धन्यवाद सर

  • @osbattle3716
    @osbattle3716 11 месяцев назад +3

    ASE abhasak bhavishat hone bahagach 🫡🌍🫡🫡🫡🫡

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 11 месяцев назад +1

    जय श्रीराम, 🚩🙏🇮🇳🌷💗

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 11 месяцев назад +7

    Jai shree ram

  • @meragaonmeradesh8631
    @meragaonmeradesh8631 11 месяцев назад +2

    Khup sunder mahiti

  • @DattaSupekar-k8i
    @DattaSupekar-k8i 11 месяцев назад +72

    आदरणीय सदानंद मोरे सर हे जेष्ठ समाजशास्त्र अभ्यासक आहेत. त्याच बरोबर ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. मोरे सरांनी थिंक बँकच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामी आणि छ. शिवाजी महाराज यांच्या संबंधा बद्दल सखोल भाष्य करावे.

    • @umeshkadam7752
      @umeshkadam7752 11 месяцев назад +4

      एकेकाळी मला गुरूस्थानी असलेले मोरे सर इतिहास अभ्यासक वा संतसाहित्य अभ्यासकांपेक्षा दुर्दैवाने भागवतपुराणवादी, सत्तालालसू प्रतिगामी ब्राम्हणवादी वाटू लागले आहेत. आता यापुढे सरांकडुन काही आपेक्षा न ठेवलेलीच बरं..

    • @pkpradip3008
      @pkpradip3008 11 месяцев назад +1

      अप्रतिम. फार छान माहिती मांडणी🙏🙏🙏

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 11 месяцев назад

      ​@@umeshkadam7752मग तुम्हाला जे संत साहित्य मधून काय कळले ते लोकांना सांगा. उगाच राजकारणी लोकांशी संबंध जोडू नका. पुस्तके वाचली असेल तर बोला नाहीतर नुसती बडबड.

    • @hichcock7364
      @hichcock7364 11 месяцев назад +1

      ​@@umeshkadam7752 सरळ सरळ गपोडा म्हणाकी

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 11 месяцев назад +1

      ​@@umeshkadam7752 ते आधी पासूनच आहेत. विद्रोही तुकाराम या अतिउच्चकोटीच्या ग्रंथावर हरकत नोंदवली आणि आ.ह. साळुंखे यांनी debate साठी बोलावले तर मोरे गायब झाले. बहुजनांतील गुलाम आहेत हे🙏

  • @sagarbhalerao4671
    @sagarbhalerao4671 11 месяцев назад

    राम आणि कृष्ण फक्त पुस्तकातील पात्र होते जमिनीवर नव्हते आणि हेच सत्य आहे, आज ना उद्या हे सत्य लवकरच समोर येईल...

  • @mpnikhil
    @mpnikhil 11 месяцев назад +2

    अतिशय सुंदर निरूपण 🙏🙏🙏

  • @pradipkalve7776
    @pradipkalve7776 11 месяцев назад

    अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद सर...

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON 11 месяцев назад +3

    Jay jay raam Krishna Hari 🙏🚩

  • @maheshdixit1973
    @maheshdixit1973 11 месяцев назад +2

    खूपच छान 👌🏾 मोरे साहेब 🙏🙏

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 11 месяцев назад +3

    Utkrushta विश्लेषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajaramvishe4872
    @rajaramvishe4872 11 месяцев назад +1

    जय श्रीराम

  • @unknownguy279
    @unknownguy279 11 месяцев назад +3

    Very interesting ❤ जय श्रीराम

  • @narendramuley
    @narendramuley 11 месяцев назад +2

    Wow! just wow!!

  • @gaurideshpande8913
    @gaurideshpande8913 11 месяцев назад +2

    महत्त्वाचे content !

  • @prashantkadam1719
    @prashantkadam1719 11 месяцев назад +2

    तुम्ही स्वतःची जी ओळख करून देता खुप छान वाटत

  • @nandkishorkoli362
    @nandkishorkoli362 11 месяцев назад +2

    अप्रतिम

  • @Urtravelcompanion
    @Urtravelcompanion 11 месяцев назад +1

    Khuup sundar !!

  • @vijaygacche7110
    @vijaygacche7110 11 месяцев назад

    संघाचा कोणी एक धनी, तपासावे भेटला कोण दिनी बदलली भाषा वाटे मनी ,समर्थनार्थ पोती खर्चिती वाणी भेद काय बरे असावा ? बदललेल्या वर्तमानी!

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 11 месяцев назад +4

    Well explained 👍👍

  • @pradipkalve7776
    @pradipkalve7776 11 месяцев назад

    छान माहिती सर

  • @umeshraut5322
    @umeshraut5322 11 месяцев назад +7

    आमचे राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 11 месяцев назад +2

    🙏🙏🙏

  • @aroonkhonde6253
    @aroonkhonde6253 11 месяцев назад

    आपण 'राम गीते' बद्दल काही सांगाल काय ? ते अप्रसिद्ध राहिले.. आपल्यामुळे ते आम्हां अज्ञजनांना कळेल👏

  • @ramgovindgunale2
    @ramgovindgunale2 11 месяцев назад +4

    अहो मोरे सर रामायण महाभारत हे मध्य पूर्व अशीया मधील sumerian , akkedian , babylonian, cananites , phonecians, assirians, egyptians, sasanids आणि mitani - hitaits लोकांच्या इतिहासातील दंतकथा आहेत.

    • @a.k2045
      @a.k2045 11 месяцев назад

      Then what about ramsetu....

    • @a.k2045
      @a.k2045 11 месяцев назад

      Who made this

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 10 месяцев назад

      It's fake . It's not artificial but came into existence in its natural form ​@@a.k2045

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 10 месяцев назад

    Uttam

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 11 месяцев назад +4

    आजुन एक रामायणाच version या विषयाशी निगडीत एक scientific perspective आहे की ज्याचात रामायणातील भौगोलिक माहिती नुसार त्या वेळची भौगोलिक परिस्थिती तशीच होती का याचा निलेश ओक यांनी छान reserch केला आहे त्यांना एकदा बोलवा तुमचा पॉडकास्ट मध्ये.

    • @pathareyogesh
      @pathareyogesh 11 месяцев назад

      निलेश ओक सर अमेरिकेत राहतात त्यामूळे त्यांच्या बरोबर पॉडकास्ट साठी वेळ भेटन अवघड आहे. ऑनलाईन संवाद होऊ शकतो

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 11 месяцев назад

    छान स्पष्टीकरण सर! तुम्हाला एक प्रश्न! तुकाराम महाराज खरोखरच गरुड विमानाने स्वर्गात गेले की दोन ब्राह्मणांनी त्यांचा खून केला आणि त्याला गायब केले. वस्तुस्थिती काय आहे हे सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची गरज आहे.

  • @pradipsonawane4063
    @pradipsonawane4063 11 месяцев назад

    मी श्री मोरे यांच्या अभ्यासाशी मी असहमत आहे
    मुळ रामायणाचे कोणतेही विश्लेशन केले नाही

  • @bharatya721
    @bharatya721 11 месяцев назад +1

    👌👌🙏

  • @nikhilwalunj112
    @nikhilwalunj112 11 месяцев назад +1

    खुप खुप आभार🙏🙏

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 10 месяцев назад

    Mast

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 11 месяцев назад +3

    मोरे सरा ना माझा हैद्राबाद हुन नमस्कार हे मुद्दा अति उत्तम सांगता पण या 25वर्षात आबा दी वाढवणारी लोक 100ट क्के हिन्दु देव देवतांना संकटा त आणुन ठेवले यामुळे च राम मंदिरे अवश्य क आहे

  • @mystictilopa2812
    @mystictilopa2812 11 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @fortuneteller2717
    @fortuneteller2717 3 месяца назад

    मान्य! याचा महाराष्ट्राला आज काय फायदा !
    " स्वतः न करता कृती , जो सांगे वडिलांची कीर्ती - तो एक मूर्ख "

  • @niharraut6841
    @niharraut6841 11 месяцев назад +3

    मुळ वाल्मिकी रामायणात याचा उल्लेख नाही, त्यामुळे मला यांचे भाष्य पटले नाही!! शिवाय श्रीरामचंद्र सारखं परब्रम्ह सच्चिदानंद स्वरूपी सार्वभौम राजाला एका प्रांतात पुर्वी वाटणं कधीही योग्य नाही!!

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +1

      मोरे धांदांत खोटे बोलत आहात,
      महाराष्ट्राच्या नाशिक पर्यंत रावणाचे राज्य होते, त्यांचे मांडलिक खर नावाचे राजे इथे राज्य करत होते. ज्यावेळी राम सीता इथे आले, त्यावेळी बाहेरचे आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी शुर्पनखा आली तिच्यावर हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे राजे खर व त्यांच्या बंधूंनी रामावर आक्रमण केले व त्यात ते मारले गेले, असा इतिहास आहे.
      हे सगळ जिथे घडला ते आजचा नाशिक, त्यावेळी त्याचे नाव जनस्थान होते, नाक कापले गेले म्हणून नाशिक असे झाले.
      आता राहिला प्रश्न रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषण राजे झाले त्यामुळे महाराष्ट्राचे नंतरचे राजे बिभीषण झाले.
      राहिला प्रश्न रामाचा तर त्यांची आणि भरताची फक्त भेट झाली होती, राज्याभिषेक अयोध्येत गेल्यावर झाला आहे. त्यामुळे रामाचा महाराष्ट्राच्या राजा असण्याशी काडीचाही संबंध नाही.

  • @demya3464
    @demya3464 11 месяцев назад +1

    Hi mahi sarv durparyant pasaravi ani accept vhavi.. ही माहिती सर्व दूरपर्यंत पसरावी.

  • @ravindrardeshmukhdeshmukh7403
    @ravindrardeshmukhdeshmukh7403 11 месяцев назад

    साहेब छत्रपती शिवरायांच्या कृपेने राम कृष्ण आणि आपण आहोत नाहीतर किती दाखवू जे मुसलमाम बनले

  • @anjalidiwan2510
    @anjalidiwan2510 10 месяцев назад

    👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 11 месяцев назад +3

    अभ्यासपूर्ण.
    आ.संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, यांच्या नावात "राम "आहे,यावर प्रकाश टाकण्यात यावा.

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON 11 месяцев назад +1

    Sarvanghati raam deha dehi ek. -Saint Dnyaneshwar mauli 🙏

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 10 месяцев назад

    सर वाल्मिकी रामायणात राम पुष्पक विमानातून अयोध्येजवळ भारद्वाज मुनींच्या आश्रमात गेले असा उल्लेख आहे . जमिनीवरील सर्व प्रदेशाचे वर्णन त्यात आहे . भासाच्या नाटकातल्या गोष्टीचा आधार काय आहे?

  • @MrDictator38
    @MrDictator38 11 месяцев назад

    दांभिक जेहादि पुरोगाम्यांनी साहेबांच्या आशीर्वादाने माझ्या खऱ्या अर्थाने पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा बाजार करून टाकला मागच्या ४० वर्षात!😭😔