प्रा.राम शेवाळकर यांची व्याख्यानमाला -"रामायणातील राजकारण"| Ram Shevalkar-"Ramayanatil Rajkaran"(HQ)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 142

  • @krishnadeshmukh9872
    @krishnadeshmukh9872 4 месяца назад +3

    फारच छान तथा अविस्मरणय प्राचार्य
    राम शेवाळकर चरण धूळ कपाळी लावावी एवढे ते महाज्ञानी होते
    शुभम भवतू
    कृष्णा देशमुख नांदेड

  • @dipakdandekar7626
    @dipakdandekar7626 2 года назад +7

    अप्रतिम. रामायण काळातील राजकारणाचा प्रभाव चिरंतन. छत्रपती शिवाजी महाराजांना कडे खूप कमी सैन्य असून वेळोवेळी गमिनी कावाचा उपयोग करून बुद्धी चातुर्य अवलंब करून मुस्लिम राजाचा पराभव केला त्यांना नामोहरम केले व हिंदवी राज्याची स्थापना केली. या सर्व हिंदवी राज्य स्थापण्याची बीजे ही रामायणातील राजकारण ह्या vyakhyanaashi मिळते जुळते आहे. म्हणजे महाभारत घडलेले युद्ध त्या पूर्वी कितीतरी अगोदर राम रावणाचा घनघोर ८५ दिवसाचा उल्लेख करावा लागेल. राम शेवाळकर यांचे उत्कृष्ट विवेचन व हल्ली काळ बदलला तरी सध्या होणारी युद्ध मध्ये फार काही बदल झालेला, सूत्र तेच आहे.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Dipakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @jaishreejoshi9916
      @jaishreejoshi9916 2 года назад

      अप्रतिम निवेदन सखोल अध्ययन व ओघवती भाषा केवळ अप्रतिम . गुरुवर्य तुमच्या प्रतिभेला विनम्र दंडवत . आणि आलूरकरांना खूप धन्यवाद . उपलब्ध करून दिल्या बदल .

  • @prakashmishra752
    @prakashmishra752 3 месяца назад

    अति सुंदर विवरण. रामायण विषयी नवे ज्ञान मिळाले. आपले खूब आभार.

  • @सौ.सुशीला
    @सौ.सुशीला Год назад +4

    जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573 5 месяцев назад +1

    खूप उत्तम तार्किक विवेचन आहे 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 10 месяцев назад

    Honorable, Ram Shawalkar ..Thank you for information on Politics in Ramayana. Such a lecture is rarely found. Jai ho!🙏🙏🙏

  • @ashoktingre8060
    @ashoktingre8060 7 месяцев назад

    आदरणीय श्री राम शेवाळकरांच्या ओघवत्या वाणी द्वारे रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी इ. ग्रंथांचे सहज सोप्या भाषेत निरूपण ऐकल्यानंतर मन प्रसन्न होतं.
    त्या महान निरूपणकारास साष्टांग नमस्कार. .

  • @ajitadavale2379
    @ajitadavale2379 9 месяцев назад

    खूप छान विवेचन, जय श्री राम

  • @harishjadhav1455
    @harishjadhav1455 Год назад

    Real fact... अतिशय शास्त्र शुध्द पद्धती ने समजावलं आहे.. अगदी सर्व तरुण पिढी ला विचार पटतील या पद्धतीने...very very nice

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 2 года назад +1

    श्री रामजी फार छान विवेचन केले आहे.

  • @sanjeevanimanjarekar1111
    @sanjeevanimanjarekar1111 7 месяцев назад

    अतिशय अभ्यासू आणि सुंदर विवेचन...!

  • @subkelsun
    @subkelsun 2 года назад +10

    अत्यंत समर्पक शब्दरचना आणि मार्मिक विवेचन श्रीरामाचे अलौकित्त्वाचे वर्णन मनाला खूप भावल!!!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Sunnetaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @rajaramchavan1436
      @rajaramchavan1436 Год назад

      M0rni

    • @aravkarale89
      @aravkarale89 Год назад

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 2 года назад +3

    सरांना नमस्कार ऐकून खूप समाधान वाटले

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Kapilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 2 года назад +4

    आदरणीय बाबा,
    अतिशय खिळवून ठेवणारे व्याख्यान दिलेत! ओघवती भाषाशैली आणि अफाट स्मरणशक्ती! फार छान! 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Radhikaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @radhikakulkarni7621
      @radhikakulkarni7621 2 года назад

      @@AlurkarMusicHouse हो, नक्की.

  • @ShighratasKitchen
    @ShighratasKitchen 2 года назад +1

    Khup chan kadhihi na ulagdlle pailu ramaynatil rajkaran aaplyamule aamhas ti drusti mahiti zali shatsha parnam🙏🙏🙏☺💖💖wani tr apratim☺☺

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Kumbharji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती!

  • @krushnaghuge4533
    @krushnaghuge4533 2 года назад +8

    अतिशय सुंदर व अभ्यासु विवेचन, शेवाळकर यांच्या व्याख्यानाला व व्यासंगाला तोड नाही 🙏🙏🌺🌺

    • @hiralalekhande846
      @hiralalekhande846 2 года назад

      Beautiful analysis

    • @ashoksapakale2827
      @ashoksapakale2827 2 года назад

      अत्यंत सृजनशील व्यासंगी अभ्यासपूर्ण विवेचन....🙏🙏

    • @sheelajoshi4045
      @sheelajoshi4045 2 года назад

      @@ashoksapakale2827 🙏

  • @swapnaraich6587
    @swapnaraich6587 2 года назад +16

    इतका दांडगा अभ्यास आणि ओघवती भाषा, अशीच शेवाळकरांची व्याख्यान जरूर टाकावी

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +3

      धन्यवाद् Swapnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @ganpatbhise3982
      @ganpatbhise3982 Год назад

      😊😊😊

  • @santsarwadnyadasopantswamigosw
    @santsarwadnyadasopantswamigosw 2 года назад +1

    केवळ अप्रतिम!
    धन्यवाद आलुरकरजी!🙏🚩

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Sarwadnyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @hanumantkhandalkar9504
    @hanumantkhandalkar9504 Год назад

    खूपच सोपी पध्दतीने विस्तृत माहिती ...👍

  • @sanjaymore6808
    @sanjaymore6808 2 года назад +3

    खुपच छान व सुदंर विवेचन।वस्तुस्थिति स्पस्ट करणारं अंतर्मुख करणार रामायनातील हे विवेचन ऐकतानां प्रत्यक्ष रामायण काळ नजरेसमोर ऊभा केला ,हे सरांच व्याख्यान वैशिष्ट्य मानाव लागेल.खुपच छान सर.आपणास मनपूवॆक नमन.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +2

      धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @aditikarkhedkar3675
    @aditikarkhedkar3675 2 года назад +4

    वाली च्या प्रसंगातील श्री रामाची राजनीती पहिल्यांदा प्रा शेवाळकर यांनी पटवून दिली. बिभिषणाशी राजनैतिक करार ही .
    अतिशय तार्किक विवेचन! 🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Aditiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @rohansr002
    @rohansr002 Год назад

    शेवटची समकालीन विचारांसाठी ❤❤

  • @mayuridiwakar-joshi9809
    @mayuridiwakar-joshi9809 2 года назад +2

    खूप छान माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. वेगळ्या दृष्टिकोनातून रामायणाचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Mayuriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 2 года назад +1

    व्यासंगीक,समृद्ध वन्ग्मयीन विवेचन....

  • @tatyarindhe3574
    @tatyarindhe3574 Год назад

    Far sundar sangitle shir ram ram

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh8078 Год назад

    चागलेविवेचन.केले.रामकृष्णन हरी,

  • @yashodeepkhare6942
    @yashodeepkhare6942 2 года назад +1

    श्रीराम जयराम जय जय राम!!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Yashodeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @kalyanthorat6076
    @kalyanthorat6076 2 года назад +1

    सर, अप्रतिम विवेचन

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 2 года назад +2

    🙏🙏great 🙏🙏

  • @m.sainath2061
    @m.sainath2061 2 года назад +1

    अप्रतिम सर... 👍

  • @dipakghuleg
    @dipakghuleg 2 года назад +1

    Thank you

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Dipakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L

  • @vijaysaraswat7537
    @vijaysaraswat7537 2 года назад +3

    मी हे व्याख्यान तिस-यांदा ऐकत आहे. आणि पुढेही ऐकावेसे वाटते.
    मी आपणास सा.नमस्कार करतो.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Vijayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @vijaysaraswat7537
      @vijaysaraswat7537 2 года назад

      @@AlurkarMusicHouse होय सर , नक्कीच.

  • @sudarshandhumal1432
    @sudarshandhumal1432 2 года назад +1

    Thank you so much Sir 🙏

  • @MM-zk4qi
    @MM-zk4qi 2 года назад +1

    Genuine!

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад

    राम म्हणजे आत्मा , राम म्हणजेच जीवन.
    जय राम जय जय राम🎉🎉

  • @Lonelyplanet3
    @Lonelyplanet3 Год назад +1

    Just amazing

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 10 месяцев назад

    You are really Ram.

  • @atharvpatange6174
    @atharvpatange6174 2 года назад +4

    अति उत्तम।

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Atharvaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 Год назад +2

    Exvellent narration

  • @professork.5895
    @professork.5895 2 года назад +6

    Thank you so much Alurkar Music for uploading these wonderful discourses by Shevalkar Sir 🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @maheshathavale9351
      @maheshathavale9351 2 года назад

      @@AlurkarMusicHouse lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @pandurangshrimandilkar2614
    @pandurangshrimandilkar2614 2 года назад +1

    Atishaya sundar vyakhyanmala principal ram shevalkar yana hardik shubhecha

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Pandurangji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @parmeshwarmirze3998
    @parmeshwarmirze3998 Год назад

    राघवे पाषाण तारीले

  • @arunmulye4493
    @arunmulye4493 Год назад

    प्रा.श्री राम शेवाळकर , सादर नमन आणि अभिवादन , श्री राम शेवाळकर हयातीत नाही पण त्यांची वाणि ऐकताना असं वाटते कि ते प्रत्यक्ष बोलत आहेत आणि रामायणा चे पात्र डोळ्यासमोर खरचं आहे कि काय वाटतं.अपण प्रभू रामांना एक परमेश्वर म्हणून मानतो पण एक मानवाच्या रूपात त्यांना सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या ज्या सामान्यतः माणसांच्या जीवनात असतातच , तरी जे आदर्श प्रभूरामाने राजनीति, कूटनीति आणि विदेश नीति मधे चरितार्थ केले त्याचा अवलंब महाभारतात,छत्रपती शिवरायांनी आणि आजच्या वर्तमान घटनां मध्ये बघतो आहे ,म्हणून भलेही विरोध केला तरी तो शासनाच्या बलस्थानी पडतो,खरे पहाता विभीषण आणि विदुर नीति अपल्या धर्म आणि सामाजिक जीवनाचा ठेवा आहे.
    प्रा शेवाळकरांचे सगळे आख्यान (रामायण आणि महभारतातले) श्रवणीय आणि मार्गदर्शक आहे.
    आदरणीय प्राध्यपक शेवाळकरांना मानवंदना आणि अलूरकर म्यूजीकल हाउस चे मना पासून आभार.
    🙏🙏🙏

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 Год назад

    Khup chan sadarikaran

  • @shankarkale7001
    @shankarkale7001 2 года назад +3

    Shri Ram 🌹🌹🙏🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Shankarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L

  • @jaykrishnasaptarshi5187
    @jaykrishnasaptarshi5187 2 года назад +1

    अप्रतिम

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Jaykrishnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Год назад

    👍💫🌺👌🍀🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 01/23

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573 5 месяцев назад

    हा संघर्ष आर्य समाज आणि अनार्य समाज यांच्यामधील होता अस अभ्यासाअंती दिसत.

  • @marutisonar5918
    @marutisonar5918 2 года назад +1

    🙏🏽🙏🏽 साष्टांग नमस्कार 🙏🏽🙏🏽

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Marutiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 2 года назад

    सर्वांना एके ठिकाणी खिळवून ठेवणारी अस्खलीत वाणी,गाढा अभ्यास.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Snehalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar2937 2 года назад +1

    आज हा रामाचा पराक्रम खऱ्या अर्थानं अधिक समजला .राम एक पुरुषोत्तम होता .हे मानल्यास त्यांचे सर्व गुण उजळून येतात .धर्माच्या देव्हाऱ्यात बसवल्यावर त्याच्या कर्तुत्वावर देवत्वाचा आरोप होतो आणि धर्माचं राजकारण करणाऱ्यांना सोप होत .म्हणून एक उत्तम मानव म्हणून रामाच्या महान गुणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सरांनी दिला आहे 🙏 अप्रतिम

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Anaghaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @ashwinishevade7062
      @ashwinishevade7062 2 года назад

      Far realistic vivechan

  • @Shashikalaa20
    @Shashikalaa20 2 года назад +1

    फारच सुरेख, अप्रतिम विवेचन सर🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Aparnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @eastmedexpress5062
    @eastmedexpress5062 2 года назад +1

    हा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु आता जे नविन संशोधन करत आहेत, जसे श्री निलेश ओक, श्रीकांत तलकेरी आणि इतर आहेत. त्यांनाही सहभागी करू शकता.

  • @AK-ch5qd
    @AK-ch5qd 2 года назад +2

    SHREE SWAMI SAMARTH 🙏

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 2 года назад +1

    हे सैन्य सुमारे पाचशे इतके प्रचंड असण्याची शक्यता आहे

  • @purshotambarsawade4627
    @purshotambarsawade4627 2 года назад +1

    Thease are riddles in Hinduism

  • @vinaynandurdikar2005
    @vinaynandurdikar2005 Год назад

    खूप छान 👌

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +2

    १००% सत्य आहे. वानर हि समाज होता. (शेपूट असलले प्राणी नव्हे.)

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Rajji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y

    • @महालीपाटीलप्रतीष्ठाण
      @महालीपाटीलप्रतीष्ठाण Год назад

      वानर = वननर

  • @bharatiya_official
    @bharatiya_official 2 года назад +1

    🙏🏽

  • @anand4237
    @anand4237 2 года назад +1

    सुंदर विवेचन

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Anandji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @सौ.सुशीला
    @सौ.सुशीला Год назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Год назад +1

    हे व्याख्यान आचार्यांनी रामायण विरोधकांसमोर दिले होते
    व्याख्यान सुरू असताना आयोजकांनी माईक बंद पाडला तर आचार्य म्हणाले की माझा आवाज माइक शिवाय सुद्धा लोकांपर्यंतपोहोचू शकतो
    नंतर दिवे बंद पाडले तर आचार्य म्हणाले की लोकं इथे मला बघण्यासाठी आलेले नाहीयेत भाषण ऐकण्यासाठी आलेले आहेत
    आणि प्रचंड अंधारात फक्त
    आपल्या प्रभावी भाषणाने टाळ्यांच्या कडकडाटात आचार्य यांनी ती सभा जिंकली
    सभा संपल्यानंतर जाताना रामायण विरोधक हे राम भक्त होऊन आचार्यांचे गुणगान करत होते

  • @ajayjadhav289
    @ajayjadhav289 2 года назад +2

    👌👌👌👌 अप्रतिम

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 года назад +1

    Very good information

  • @electricaltestinstruments
    @electricaltestinstruments 2 года назад

    उत्कृष्ट विवेचन.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 10 месяцев назад

      Politics in Ramayana by Prof.Ram Shewalkar is excellent and informative.Sucha a discourse is welcome .jai ho!🙏🙏

  • @shreyasbhave6493
    @shreyasbhave6493 Год назад +1

    महाराष्ट्रात ल्या सत्ता बदला मध्ये कदाचित फडणवीसांनी हे विवेचन ऐकेलेले दिसते😅

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 года назад

    धन्यवाद.

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 2 года назад

    🙏🏼🕉️🚩💐

  • @meghakothari7901
    @meghakothari7901 2 года назад +2

    ज्या युगात अपार सत्यता होती...त्याचे निकष आजच्या कलियुगात लावता येणार नाहीत
    मर्यादापुरूषोत्तम राम हे मानव आवतारात होते...
    जरूर त्यावेळीचे आवश्यक असे उत्तम काम प्रभूरामांनी केले.

    आज हजारो वर्षान॔तर सुद्धा...एकानेही त्या मार्गाचा अवलंब केला नाही...
    मानव जातीला उत्तुंग आदर्श जीवन कसे असते ते आचरणातून दाखवून दिले

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Meghaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @meghakothari7901
      @meghakothari7901 2 года назад

      @@AlurkarMusicHouse हो भाऊसाहेब 🙏🙏

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Год назад

    रामायणातील राम हे देवतेने मानव रुपात देव असुनही सामान्य भुतलावरील मानव जगताना जगण्यात काय काय सोसतो हे वाल्मिकीनी आपल्याला पटवुन दिलेल आपण उलगडुन दाखवलत प्रणाम आपल्याव्यासंगावाला व वाक्प्रभुत्वालाही

  • @anildeshmukh487
    @anildeshmukh487 2 года назад +2

    Great lecture.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 года назад

    अप्रतिम. 🙏🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад +1

      धन्यवाद् Hemaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @Pruthvi_142
    @Pruthvi_142 2 года назад

    😊😊

  • @MM-zk4qi
    @MM-zk4qi 2 года назад +1

    sarva speeches aikale, khupach sundar varnan! I wana do appreciate(charansparsha) to pro. Shevalkar pearsonally or over phone, can you please help, thanks.

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573 5 месяцев назад

    परन्तु असा सेतु सध्या जो आहे तो तोच सेतु आहे का? तो साध्याचा जो सेतु आपल्याला बघायला मिळतो तो निसर्गनिर्मित आहे अस अभ्यासकांचे मत आहे याबद्दल आपला अभिप्राय कळावा

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 года назад +1

    ,,🙏

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 месяца назад

    दुपारच्या वेळी कधी डुलक्या घेत तर कधी वाती वळत ऐकण्या सारख व्याख्यान आहे❗ 😅

  • @kalpanakakade2605
    @kalpanakakade2605 10 месяцев назад

    Why prabhu Shriram killed shanbhuk rishi

  • @vineetalurkar5264
    @vineetalurkar5264 2 года назад +1

    Sundar vyakhyan 🙏🏽

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 10 месяцев назад

    🏳️‍🌈🚩🚩

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 Год назад +1

    Please forward the story how Hanuman Maruti brought the mountain along with the tree to save the life of Laxman

  • @ganeshrohokale4946
    @ganeshrohokale4946 2 года назад

    👌👌👌👌

  • @narayansutar2355
    @narayansutar2355 2 года назад

    Deshachay nav hindustan karavay

  • @gdeqtygdeqty5247
    @gdeqtygdeqty5247 Год назад

    बोलतांना मध्येच आवाज नका चढवू

  • @marutishelar2925
    @marutishelar2925 2 года назад +3

    वक्ता दशसहस्रेसू.....

  • @sumangaikwad6490
    @sumangaikwad6490 2 года назад

    Cupch chan vivychn

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Sumanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @sunandasonawane5387
    @sunandasonawane5387 2 года назад +1

    सुग्रीव जर निर्वासित होता तर हनुमान त्याचा पंतप्रधान कसा ?

  • @3aruna
    @3aruna 2 года назад

    श्री रामाने मानवी बाटलीवर जे विचार केले ते शेवाळकर सरांना कुठे वाचयला मिळाले असतील ?

  • @vashistass8000
    @vashistass8000 Месяц назад

    Ksos

  • @sureshvanmolwad9306
    @sureshvanmolwad9306 2 года назад

    संत तुकारम महाराज यांचे जीवचरित्र सांगावे

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Sureshji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
      ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y

  • @ashwinipidadi6933
    @ashwinipidadi6933 Год назад

    अप्रतिम...🙏